1st Birthday Wishes for Son in Marathi – पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या आर्टिकल च्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघता-बघता बाळ तू एक वर्षाचा झाला.
मला हे समजलंच नाही बाळा तू एक वर्षाचा झाला याबद्दल मी तुझे खूप खूप अभिनंदन करतो. तू माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याला एक वेगळेपण लाभलं त्यासाठी मी देवाचे खूप खूप आभार मानतो हे तुझ्यासारखं बाळ मला मिळालं.
माझ्या आयुष्यात प्रगती सुरू झाली. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुझ्या येणाऱ्या पुढील वर्षांमध्ये खूप खूप मोठा हो आणि खूप खूप प्रगती करत आणि तुझ्या जे स्वप्न आहे ते स्वप्न तुझे देखील पूर्ण हो.
आपल्या बाळाचा वाढदिवस म्हणजे आपला एकदम आनंदाचा दिवस आणि या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो आपल्या बाळाचा वाढदिवसाच्या दिवशी आपण खूप खुश असतो. आपण त्याला नवीन कपडे देखील आणत असतो.
केक देखील कापत असतो, आपण या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या लाडक्या एक वर्षाच्या बाळाला पाठवा. त्याला खूप खूप प्रेम द्या. मला आशा आहे की तुम्हाला या शुभेच्छा नक्की आवडेल.
जर तुम्हाला या शुभेच्छांबद्दल काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही जरूर विचारू शकतात.
पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 1st Birthday Wishes for Son in Marathi
😘वेळ किती लवकर निघतो
माझे बाळ एक वर्षाचे झाले❤
😍यावर विश्वासचं होत नाही आहे.
🙏Happy First Birthday My Baby Boy..!!😘🍰
Vel keti lavkar nighto
Maze baal ek varshache jhale
Yavar vishwasch hot nahi aahe..
Happy First Birthday My Baby Boy..!!
😘तुझ्या प्रथम वाढदिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,😍
💯परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.🔥
🎂वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा..!!🎂
Tuzya pratham vadhdivsane
Jhalay sampurn kutumbala harsha,
Parmeshwarala prarthana aahe ki
Tuze aayushya aso hajaro varsha
Vadhdivsachya bharpur shubhechha priya bala..!!
😘भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान,
दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला,😍
🍰प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!.🍰
Bhavi aayushya such, samruddhi, samadhan,
Dirghayush aani aarogya labho tula,
Pratham vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘मला पाहून नेहमी हसणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला😊
🍰प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰
Mala pahun nehmi hasnarya
Mazya priya mulala
Pratham vadhdivsachya hardik shubhechha..!!
😍माझ्या चेहर्यावर नेहमी
एक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या😘
🙏माझ्या प्रिय मुलाला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🙏
Mazya chehryvar nehmi
Ek smithasya nirman karnarya
Mazya priya mulala pratham vadhdivsachya shubhechha..!!
😘अगणित मुले या जगात जन्माला येतात
परंतु तुझ्यासारखे व्यक्तिमत्व असलेला मुलगा😊
😍नशीबवान लोकांनाच मिळतो
आज तुझ्या या प्रथम वाढदिवशी😘
😊मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी
परमेश्वरास प्रार्थना करीत आहे..!!🙏
Aganit mule ya jagat jnmala yetaat
Parntu tuzyasarkhe vyktimahatv aslela mulga
Nashibvan lokanchach milato
Aaj tuzya ya prarthamvadhdivshi
Mituzya ujjval bhavishyasathi
Parmeshwaras prarthana karit aahe..!!
पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा | Birthday wishes for son in marathi
😍ज्या दिवशी तुझा जन्म झाला
तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.😘
😊परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखा प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगा दिला😍
🔥या बद्दल आम्ही आभारी आहोत..!!🔥
Jya divashi tuza jnm jhala
To mzya aayushyatil sarvat mhatvacha kshan hota.
Parmeshwarane aamhas tuzyasarkha pramanik,
Sundar aani husaar mulga dila
Ya baddl aamhi aabhari aahot..!!
- नवऱ्याला रोमँटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बहिणीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वाढदिवस आभार संदेश
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
😘सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सो नेरी किरणांचा, सोनेरी दिवस😍
😘सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलीला.😍
बाळा, तुला प्रथम वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!🎂🍰🍰
Soneri suryanchi, soneri kirne
Soneri divsachya, soneri shubhechha
Keval sonyasarkha mazya mulila
Baal, tula pratham vadhdivsachya anek shubhechha..!!
पहिल्या वाढदिवसाच्या छान छान शुभेच्छा | My son 1st birthday wishes in marathi
तुला तुझ्या जीवनात सुख, 🔥समृद्धी, आनंद व यश चिरंतर मिळो,
तुझा प्रत्येक दिवस हा उमलत्या फुलासारखा फुलून जावो,😍
😘त्याचा सुगंध तुझ्या जीवनात आयष्याभर दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो🙏
राजकुमाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰
Tula tuzya jivnaat such,samruddhi, anand va yash chirantar milo,
tuza pratek divas ha umlltya phulasarkha phulun javo,
tyancha sughandh tuzya jivnaat aayushyabhar darvalat raho,
hich tuzya vadhdivsanimita eschvarcharni prarthana karto
rajkumarala vadhdivsachya hardik shubhechha..!!
😍ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावी.
आजचा वाढदिवस आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी एक अनमोल😊
🔥आठवण बबनावा आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे…
हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो..!!🙏🙏
Ha jnmdinachya shubhkshanni aapli sarv swapna purn vhavi.
. aajcha vadhdivas aaplyasathi aani aaplya parivarasathi ek anmol
athavan banava aani tya aathavnine aapla aayushya adhikdhik sundar vahave..
hich eshvar charni prarthana karto..!!
😍परमेश्वराने आम्हास जगातील
सर्वात चांगला मुलगा दिला आहे.🙏
😘माझी प्रार्थना आहे की तुझे भविष्य उज्वल असो.
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!🙏😍
Parmeshwarane aamhas jagatil
Sarvaat changla mulga dila aahe..
Mazi prarthana aahe ki tuze bhavishya ujjval aso..
Pratham vadhdivsachya hardik shubhechha..!!
1st birthday wishes for baby boy in marathi
😘आजचा दिवस आहे माझ्यासाठी खास,
लाभो तुला उदंड आयुष्य हाच माझ्या मणी एक ध्यास😊
बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🙏
Aajcha divas aahe mazyasathi khas,
Labho tula udand aayushya hach mazya mani ek dhyas
Bala vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘आपण एक प्रेमळ बाळ आहात आणि आपल्या
आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी पात्र आहात,😍
म्हणून आपल्या पहिल्या खास दिवसाचा आनंद घ्या.
माझ्या राजकुमार बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!❤❤
Aapan ek primal baal aahat aani aaplya
aayushyatil sarv changlya gosy patra aahat,
mhanun aaplya pahilya khas divsacha anand ghya..
mazya rajkumar balal vadhdivsachya shubhechha..!!
😘आमच्या घरातील लहानग्या princess ला
आज एक वर्ष पूर्ण झाले.🙏🙏
Happy First Birthday Dear..!!
Aamchya ghartil lahanya princess la
Aaj ek varsha purn jhale
Happy First Birthday Dear..!!
1st birthday wishes for baby boy from mother in marathi
😍प्रिय मुली तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे आयुष्य😘
❤उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत.😊
तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!!
Priya muli tu aamcyasathi eka rajkumari prmaane aahes
Mi prarthana karto ki tuze yenare aayushya
Utkushta aani tejasswai aso
Aamhi nehmi tuzya sobat aahot
Tula pahilya vadhdivsachya anekanek shubhechha..!!
😘तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी प्रेमाचा वाहणारा झरा,
शीतल मुलायम जणू एक थंड वारा ! तुझा वाढदिवस हि एक पर्वणीच ।😍
हा वाढदिवस साजरा करणे म्हणजे आमच्यासाठी एक सण..!!🍰🍰
Tuza vadhdivas mhanje aamchyasathi premacha vahnara jhara,
shital mulayam janu ek thandh vara !! tuza vadhdivas hi ek parnich
! ha vadhdivas sajra kane mahnje aamchyasathi ek san..!!
1st birthday wishes for baby girl in marathi
😍ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय
सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने😊
❤तुला पाहिल्या शिवाय
आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.😘
Happy Birthday माझी परी..!!
Jya padhtine surynachya kirna shivay
Sakal hot nahi, tyach padhtine
Tula pahilya shivay
Aamchya divsachi suruvat hot nahi..
Happy Birthday Mazi pari…!!
- बाबा मराठी सुविचार
- चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
😍पहिल्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा
तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील..!!😊
Pahilya vadhdivcsachya bharpur shubhechha
Tu nehmi maza god mulga rahshil..!!
1st birthday wishes for baby boy marathi
😘आजच्या एक वर्ष आधी
परमेश्वराने खाली येऊन🔥
😘आम्हाला एक सुंदर मुलगी भेट दिली.
आणि त्यांच्या या भेटीबद्दल
आम्ही नेहमी आभारी आहोत..!!🙏
Aajchya ek varsha aadhi
Parmeshwarane khali yeun
Aamhala ek sundar mulgi bhet dili..
Aani tyanchya ya bhetbaddl
Aamhi nehmi aabhari aahot..!!
😘आज आपला वाढदिवस आहे ” येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिस तुझं मन,
ज्ञान आणि वाढणारी किर्ती अपरंपार वाढत जावो.😊
आणि प्रेमाची बहार तुझ्या आयुष्यात निरंतर येत राहो.
.देव आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या चिरंतर शुभेच्छा..!!🍰🍰
Aaaj aapla vadhdivas aahe” yenarya pratek divsaganik tuza man,
dynan aani vadnaari jirti aprampar vadat javo..
aani premacha bahar tuzya aayuhsyat nirantar yet raho..
dev aapnas udand aayushya devo,
vadhdivsachya chirantar shubhechha..!!
पहिला वाढदिवस शुभेच्छा
😘आज एक छान दिवस आहे,
❤तुला कदाचित तो आठवणीत राहणार नाही,
परंतु आपल्या सर्वांना तो किती विशेष आहे हे❤
आमच्या चेहऱ्यावरील आनंदात तुला कळेल..!!🍰
Aaj ek chhan divas aahe,
tula kadachit to aathavnit rahnaar nahi,
parntu aaplya sarvana to kiti vishesh aahe he
aamchya chehryavail anandat tula kalel..!!
😘प्रिय मुला, तू माझ्यासाठी खास आहेस आणि असाच एक खास राहशील.
आज तुला कदाचित आठवणार नाही कि,😍
आम्ही तुझा पहिला वाढदिवस कसा साजरा केला परंतु आम्ही तुझी
हि आठवण नक्की जपून ठेऊ.🍰
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏😊
Priya mula, tu mazyasathi khas aahrs aani asach ek khas rahshil..
aaj tula kadachit aathvnaar nahi, ki
aamhi tuza pahila vadhdivas kasa sajra kela parantu aamhi tuzi
hi aathavan nakki japun theu..
vadhdivsachya hardik shubhechha..!!
Pahilya vadhdivsachya shubhechha
😘माझ्या जिवलग मुलाला आयुष्यातील
पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू माझ्यासाठी अनमोल आहेस,🔥
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा..!!🙏🍰
Mazya jivlag mulala aayushyatil
pahilya vadhdivsachya hardikshubhechha
Tu mazyasathi anmol aahes,
Mazi prarthana aahe ki tuza vadhdivas
Vaibhav aani premane paripurn asava..!!
पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
😘आयष्याच्या या वळणावर तुझ्या येणाऱ्या स्वप्नांना भरारी मिळू दे.
देव करो तुझ्या सर्व अपेक्षांला पंख मिळू दे.
मनात आमच्या सदिच्छा आह कि आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🎂
Aayushyachya ya valnavar tuzya yenarya swapana bharari milu de..
dev karo tuzya sarv apekshala pankha milu de..
manat aamchya sadaiccha aahe ki aapanas udand aayushya labhu de..
vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘राजकुमार मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या
आम्ही तुम्हाला खूप शुभेच्छा देतो
आणि तुमच्या आयुष्यात आनंदाशिवाय मी🔥
तुम्हाला काहीच शुभेच्छा देत नाही!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🎂
Rajukumar mulala pahilya vadhdivsachya
aamhi tumhala khup shubhechha deto
aani tumchya aayushtal anandshivay mi
tumhala kahich shubhechha det nahi
!! vadhdivsachya hardik shubhechha..!!
😊दोन पानांच्या दुबेळक्यातून हळूच कडीवर आली,
सरदाराला सुखावुन परिपूर्ण करून घेणे..!!🙏
Don panachya dubelvyatun haluch kadivar aali,
sardarala sukhavaun paripurn karun ghene..!!
son birthday wishes in marathi
😊आज आपण जास्त केक खाऊ शकता, सोडा पिऊ शकता आणि
आपल्याला पाहिजे तितके गेम खेळू शकता.
अखेर हा तुमचा खास दिवस आहे! अद्भुत Bday..!!🍰🙏
Aaj aapn jast cake khau shakta, soda piu shakta aani
aaplyala pahije titke game khelu shakta.
Akher ha tumcha khas divas aahe !! adbhut Birthday..!!
first birthday wishes for baby boy in marathi
🙏गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा,
सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🔥
Ganesha sarkhi budi aani hanuman sarkhi shakti asa,
sarvgunasampna balachya jnmachya hardik shubhechha..!!
आमच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट मुलगा आहे आणि
आम्ही सर्व तुझ्यावर खूप प्रेम करतो.
आज आपला दिवस आनंद घ्या!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aamchyakade jagatil sarvakushta mulga aahe aani
aamhi sarv tuzyavar khup prem karto..
aaj aapla divas anand ghya..
vadhdivsachhya hardik shubhechha..!!
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पाहून आम्हाला नेहमी हसते,
ही सुंदर परी घरात आनंद पसरवते
माझ्या लेकीला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Pahun aamhala nehmi haste,
Hi sundar pari gharat anand pasarvate
Mazya lekila prartham vadhdivsachya hardik shubhechha..!!
तुझ्यामुळेच मज आईपण मिळाले
कसे सांगू तुला माझ्या बकुळीच्या फुला.
आज तुझ्या प्रथम वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!!
Tuzyamulech maj aaipan milale
Kase sangu tula mazya bkulichya phula..
Aaj tuzya pratham vadhdivsachya anek shubhechha..!!
मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आजच्या या वाढदिवसानिमित्त काही
शिल्लक राहू नये म्हणून तुझ्यासाठी
खेळण्यांचा पूर्ण डबाच भरून पाठवलाय
! !! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Aajchya ya vadhdivsanimita kahi
shillak rahu naye mahnun tuzyasathi
khelnyacha purn dabach bharun pathavlaay
!! vadhdivsachya anant shubhechha..!!
इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले,
इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले..!!
Evltasha pantine sagle ghar prakashit kele,
evlyasha baalne sagle ghar anandit kele..!!
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
आज आम्ही फक्त आपल्यासाठी विशाल पार्टी करुन आपला वाढदिवस साजरा करू.
आम्ही आशा करतो की आपण आपल्या दिवसाचा आनंद लुटला असेल आणि आपल्या
विशेष दिवशी आपल्याला घेणार्या सर्व भोजन, भेटवस्तू,
केक आणि लोकांचे कौतुक कराल…!!
Aaj aamhi fakt aplyasathi vishal party karun aapla vadhdivas sajra karu..
aamhi asha karto ki aapn aaplya divsacha annad lutla asel aani aaplya
vishesh divashi aaplyala ghenarya swarv bhojan, bhetvastu,
cake aani lokanche kautuk karal..!!
एक लहानसं बाळ ज्याचे फक्त दोनच पहा दोनच भाव,
हसणं आणि रडणं,
आईची कुशी आणि पाळणा हलवणं. बाळाला हार्दिक आशीर्वाद..!!
Ek lahansa bal jyache fakt donch paha donch bhav,
hasna aani radna,
aaichi kushi aani palnaa halvna, bala hardik aashirwad..!!
happy 1st birthday boy in marathi
बाळा तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी
समाधान आणि प्रेम लाभो.
हीच एक देवाकडे प्रार्थना..!!
Bal tula sampurn aayushya such samruddhi
samadhan aani prem labho..
hich ek devakade prarthana..!!
son first birthday wishes in marathi
प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा परी,
तूच आमच्या आनंदाचा स्त्रोत आहेस..!!
Prartham vadhdivsachya shubhechha pari,
Tuch aamchya anandacha srot aahes..!!
birthday wishes for 1 year boy in marathi
तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा,
उंच – उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा बाळास उदंड आयुष्य लाभू दे..!!
Tumchi echha tumchya akanksha,
unch-unch bharari gheude,
manat amchya ekch eccha balas udanad aayushya labhu de..!!
2nd birthday wishes for son in marathi
प्रिय मित्रा मला पूर्ण विश्वास आहे,
की देवाने दिलेल्या या छोट्याशा भेटीचे
आई-बाबांचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पडशील..!!
Priya mitra mala purn vishwas aahe,
ki devane dilelya ya chhotyasha bhetine
aai- babanche karvtya tu yashswaipane paar padshil..!!
first birthday wishes for son in marathi
बाळाच्या आगमनाची गोड बातमी कानी आली,
आई-बाबा म्हणून भरती होताना नात्याची वीण अधिक घट्ट झाली.!!
Balachya aagamnachi god batmi kani aali,
aai- baba mahnun bharti hotana natyachi vina adhik ghata jhali..!!
1st birthday wishes for baby boy
प्रेम आपल्या नात्याचे दिसागणीस फुलावे आणि
याच प्रेमाच्या दुनियेत तू सदा झुलावे..!!
Premaaplya natyanche disaganis phulave aani
yach premachya duniyet tu sada jhulave..!!
हे पण पहा
- मदर्स डे च्या शुभेच्छा मराठीत
- भाऊबीजच्या शुभेच्छा मराठीत
- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
- बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वाहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- सासूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील आर्टिकल मध्ये आपल्या लाडक्या बाळासाठी पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बघितल्या आपला आयुष्यामध्ये आपल्या आनंदाचा सण म्हणजे आपल्या लाडक्या बाळाचा पहिला वाढदिवस म्हणजेच तो एक वर्षाचा झाला.
तो वाढदिवस आपण खूप मोठ्या उत्साहाने बनवत असतो. बाळ मी आज खूप खूप खुश आहे कारण तू आज पुर्ण एक वर्षाचा झालेला आहे. मी देवाचे खूप खूप आभार मानतो की असच माझ्या बाळाला तू मोठा कर आणि त्याचे जे काही त्याच्या आयुष्यामध्ये स्वप्न असतील.
ते देखील पूर्ण कर. मी देवाचे खूप खूप आभार मानतो की माला लाखा मध्ये एक माझं बाळ हेच बाय मला जन्मोजन्मी मिळावा यासाठी मी तुझे खूप खूप आभार मानतो.
मी आशा करतो की एक वर्षाच्या बाळासाठी तुम्हाला या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील जर आवडल्या असतील तर. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा ना विसरतात आणि या तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पाठवू शकतात.
इंस्टाग्राम फेसबुक व्हाट्सअप या सर्व सोशल मिडीयाद्वारे तुम्ही न विसरता पाठवू शकतात.