50th Wedding Anniversary Wishes In Marathi – ५० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातला एक आनंदाचा क्षण असतो मग तो वाढदिवस असो किंवा एखाद्याचा लग्नाचा वाढदिवस असो.
लग्नाचा वाढदिवस आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा दिवस असतो आणि आनंदाचा दिवस देखील असतो. बघता बघता आपल्या लग्नाला पन्नास वर्ष झालं हे कधी समजलंच नाही. आपण असंच एकमेकांवर जन्मोजन्मी प्रेम करत राहो.
प्रिय बायको तू माझ्या आयुष्यात आणि आणि माझ्या आयुष्याला एक वेगळेपण लाभलं. तू मला एक लाखात बायको जणू मिळाली आहे.. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की तूच बायको म्हणून मला जन्मोजन्मी मिळू.
तुझे सर्व स्वप्न आणि सर्व मनोकामना तुझा या दिवशी पूर्ण हो. आपल्या या 50व्या लग्नाच्या वाढदिवशी मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो.. असंच आपण 100 ही पार करो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
आपल्या दोघांची जोडी जणू लाखांमध्ये एक आहे. आपल्या दोघांच्या जोडीला कोणाची नजर ना लागो. प्रिया बायको तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख निघून जाऊ आणि तुला फक्त सुख सुख लाभो.
मित्रांनो आपण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा दिवसाची वाट आपण वर्षापासून बघत असतो आणि तोच दिवस आल्यावर आपल्याला तो एक आनंद देऊन जातो.
तर मित्रांनो ह्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल. त्या तुम्ही तुमच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला तुमच्या प्रिय बायकोला न विसरता पाठवा आणि तिला खुश करा. या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप द्वारे सुद्धा शेअर करू शकता.
50th Wedding Anniversary Wishes In Marathi
😘अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ 50 लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो..!!🍰👍
Ashich kshan- kshanla tumchya sansarachi godi vadhat raho..
Shubh 50 lagnacha ha vadhdivas sukhacha anandacha javo..!!
👍सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,😘
😊कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही 50 लग्नदिवसाची घडी कायम..!!🙏🍰
Saat saptpadini bandhlela he premacha bandhan,
Jnmbhar raho sach kayam
Konachihi lago na tyala najar,
Darvarshi ashich yevo hi 50mlagndivasachi kayam..!!
😘सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,😍
50 लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो..!!😊👍
Sukh du:khat rahile aaple nate ekmkekanbaddl aapulki aani mamta,
Nehmi ashich vadhat raho sansarachi godi vadhat raho,
50 lagnacha aaj vadhdivas aaplya sukhacha aani anandacha javo..!!
50th Wedding Anniversary Wishes In Marathi 2022
😘प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,😍
😊आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
50 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा…!!🍰🍰
Pratek samasyevar utar aahat tumhi,
Pratek hrututil bahar aahat tumhi,
Aamha mulanchya jivnacha saar aahat tumhi,
50 lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha aaibaba..!!
😍समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम…
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास,😘
50 Happy Anniversary आईबाबा..!!😊🍰
Samudrapekshahi athang aahe tumha doghancha prem
Ekmekanchi olkha aahe tumcha vishwas
50 Happy Annversary AaiBaba.. !!
😍माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद आणि मला एक संधी दिल्याबद्दल,
मला हवं तसं जगू देण्याची आणि मला खात्री आहे की,😊 भविष्यातही हे असंच असेल
चल तर मग साजरा करूया आपल्या 50 लग्नाचा वाढदिवस..!!🎂❤
Mazyashi lagn kelyabaddl dhanywad aani mala ek sandhi dilyabaddl
Mala hava tasa jagu denyachi aani mala khatri aahe ki bhavishyatahi he asch asel
chal tar mag sajara karuya aaplya 50 lagnacha vadhdivas..!!
50th Happy Wedding Anniversary Wishes In Marathi
😘 आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद 50😍
आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो..!!🙏🙏
Aaplya lagn vadhdivashi mi devala prarthana karte ki
Aaplya doghana jagatil sarv sukh, hasu, anand, 50
aapn ekmekancha sahavs jnmojnm milo..!!
😘दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे.🙏
50 Happy Anniversary..!!🔥🔥
Diwa aani vatisarkha aapla naat ahe,
He naat asch rahava hi echha aahe
50 Happy Anniversary..
😍 इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.😘
50 Happy Anniversary..!!🙏🙏
Etkya varshnanter hi
Aajhi mazya aayushyatil sarvaat sundar stree tuch aahes..
50 Happy Anniversary..!!
New 50th Wedding Anniversary Wishes In Marathi
😍I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत😊
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
50 Happy Anniversary..!!🙏🙏
I Love You he fakt tin shabd aahet
Je aaplya lagnvadhdivsaevdhech mhatvache aahet
Joparynta mazya hrudyaat prem aahe topryanta mazya hrudhyat tu ahes..
50 Happy Anniversary..!!
😘तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
Made for each other❤
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
50 Happy Wedding Anniversary..!!😍🍰
Tumhi dogha ekmekanbarobar khup chhan
Made For Each Other
Tumhala doghana khup prem aani anand milo
50 Happy Weddinh Anniversary..!!
😘तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.
जे आनंदात रंग भरतात.😊
😘तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर.
50 Happy Anniversary My Brother..!!🍰🍰
Tumhi dogha aahat aamchyasathi priya
Je anandat rang bhartat
Tumchi jodi aahe Made For Each Other..
50 Happy Anniversary My Brother..
Best 50th Wedding Anniversary Wishes In Marathi
😊साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.😘
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.🔥
50 Happy Anniversary Sweet Couple..!!
Sathidar jevha sobat asto tevha pravs chhanch hoto
Tumchya prevachya suruvaticha sakshidar aslela ha divas asch avismarniya raho..
Anandacha ha kshan varanvar tumhala jagta yevo..
50 Happy Anniversary Sweet Couple..!!
😊तुम्ही दोघं दिसता सोबत छान,
असंच एकमेकांवर प्रेम करा🙏
आणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा..!!
Tumhi dogha dista sobat chhan,
Asach ekmekanvar prem kara
Aani aadhipekshahi ekmekanvar jast prem kara..!!
😘आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,😊
प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण 50 Happy Anniversary My love..!!
Akashacha Chandra tuzya bahunmadhe yevo
Tu je magashil te tulla milo,
Pratek swapan hovo tuza purn 50 Happy Anniversary My Love..!!
50th Wedding Anniversary Wishes In Marathi Hd
आज या दिवशी चल, त्या सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया.
🔥🔥ज्या आपण एकत्र निर्माण केला.
ते संध्याकाळचे सुंदर क्षण, जे आपण एकमेकांसोबत घालवले,
कारण माझ्यासाठी तू खास आहेस आणि तुझ्यासाठी मी..!!!😍
Aaj ya divashi chal, tya saglya aathavnina punha taaja karuya
Jya aapan ektra nirman kela.
Te sandhyakalche sundar kshan, je aapan ekmekansobat ghalvale,
Karn mazyasathi tu khas aahes aani tuzyasathi mi..!!
🙏🙏प्रार्थना करते की,
😍तुम्हा दोघांमध्ये लग्नाआधी आणि लग्नानंतरही अगदी
लग्नाच्या पहिल्या दिवशीसारखं प्रेम असावं.😊
50 लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!🍰🔥
Prarthana karte ki,
Tumha doghanamadhe lagnadhi aani lagnananterhi agadi
lagnachya pahilya divshisarkha prem asava
50 lagnvadhdivsachya khup khup shubhechha..!!
😘आज या दिवसाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ही प्रार्थना करतो की,
तुमची सर्व स्वप्नं पूर्ण व्हावी.
50 लग्नाच्या वर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏
Aaj ya divasachya varshapurtichya nimitane hi prarthana karto ki,
Tumchya sarv swapna purn vhavi..
50vya lagnachya varshapurtichya hardik shubhechha..!!
50th Wedding Anniversary Wishes In Marathi For Wife
😊तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो🔥
हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
50 Happy Anniversary..!!🎂🔥
Tumhi doghani ekmekana changlya prakare sahan kelya baddl
Aaplya mitra mandalakadun tumche hardik abhinandan
Yenare varsh asech samjutine bhandun aani premane hast radt javo
Hich eshvae charni prarthana
50 Happy Anniversary..!!
😘कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
50 लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!🍰🙏
Kase gele varsha kalach nahi
Lok mahntat lagnanater mansa badlatat
He tuzya babtit lagu padlech nahi
50 vya lagn vadhdivsachya shubhechha..!!!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला, 50 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
He bandh reshamche eka natyat gunfalele,
Lagn, sansar aani jababdarine phullele,
Anandane nando sansar aapla 50 lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
50 लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी..!!
Pudhe yenarya changlya varshasathi shubhechha
Pushpavarshavat aani shahnaichya surat
Aajchya sudini julun aalya reshimgathi
Jivanchya eka najuk valnavarti
Jhalya tya bhetgathi
Sahvasatil god – kadu aathavni
Ekmekanvaril vishwasvasachi savali
Aayushybhar rahil sobat
50 vya lagnachya vadhdivsachya rupaat aaplyasathi..!!
50th Wedding Anniversary Wishes In Marathi For Husband
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
50लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… !
To khas divas aaj punha aala aahe
Jya divashi aaplya premache sundar natyat rupanar jhale
Aani aajhi tya sarv aathavni tityach tajya aahet
Tu mazyasthi khupch khas ahes
50 lagnvadhivsachya khup khup shubhechha..!!
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण
50 Happy Anniversary बायको..!!
Aayushyachya pravasat tu nehmi raha sobat
Pratek kshan aso anandane bharpur
Nehmi hast raha yevo kontahi kshan
Karn anandach gheun yeil yenara kshan
50 Happy Anniversary Bayko..!!
सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
कोणाची न लागो त्याला नजर,
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर..!!
Satapadimadhe bandlela aahe premacha bandhan
Jnmbhar asach premane bandhlela raho tumcha nandanvan,
Konachi na logo tyala najar
Aamhi sobat asuch sajara karyala hajar..!!
50th Wedding Anniversary Wishes In Marathi Images
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
50 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Divyapramane tumchya aayushyat kayam prakash raho
Mazi prarthana tumchi jodi kayam raho.
50 lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या 50 लग्नाच्या वाढदिवशी कायम..!!
Swargahun sundar asava tumcha jivan
Phulani sughandit vhava tumcha jivan
Ekmekansobat nehmi asech raha kayam
Hich aahe echha tumchya 50 vadhdivsachya vadhdivshi kayam..!!
जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
50 Happy Anniversary..!!
Jnmojnmi rahava tumcha naat asach atut
Anandane jivnate yave roj rang anant
Hich prarthana aahe devakade
50 Happy Anniversary..!!
50th Wedding Anniversary Wishes In Marathi For Mom and dad
जशी बागेत दिसतात फूल छान तशीच दिसते
तुमची जोडी छान 50 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Jashi baget distaat phul chhan tashich diste
Tumchi jodi chhan 50 lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली..!!
Nati jnmo-jnmichi
Parmeshwarane tharvaleli,
Don jivancha prem bharlya
Reshim gathit bandhleli..!!
50th Wedding Anniversary Wishes In Marathi for mother
तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
50लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumchi jodi raho ashi sada kayam
Jivnat aso bharpur prem kayam,
Pratek divas asava khas
50 lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आले..
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरले..
50 लग्न वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Doghanche tumchya ek swapn praykshat aale..
Aaj varshapurtinanter aathavtana man anandane bharle..
50 lagn vardhapandinachya hardik shubhechha..!!
50th Wedding Anniversary Wishes In Marathi for father
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा..!!
Samarpanacha dusra nav aahe tumcha naat
Vishwasachi gatha aahe tumcha naat
Premacha utaam udaharn aahe tumcha naat
Tumchya ya god natyachya god divshi khup khup shubhechha..!!
आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
50 लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा…!!
Aamhi mulanni tumhala ekatra pahila ahe
Tumcha prem, tumcha vishwas pahila aahe
Aayushyat barch kahi tumchyakdun shikalo aahe
Tumchi saath ashich varshabuvarsha kayam raho,..
50 lagnvardharpandinachya khup khup shubhechha aaibaba..!!
ना कोणता क्षण सकाळ ना कोणता क्षण संध्याकाळ आहे
माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे ह्याला फक्त शायरी समजू नकोस
माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पैगाम आहे.
उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे
डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ तू माझ्यासाठी नेहमीच एक खास आहे.
50 लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Na konta kshan sakal na konta kshansandhyakal aahe
Maza pratek kshan tuzya ave aahe hyala fakt shayari samju nakos
Mazyakdun tula ha premacha paigaam aahe..
Udas nako hous mi tuzyasobat aahe jajrepasun dur pan hrudyajaval aaahe
Dole mitun mazi manapsun aathavn kadh tu mazyasathi neh,ich ek khas aahe..
50 Vadhdivsachya hardik shubhechha..!!
50th Wedding Anniversary Wishes In Marathi for Grandmother
एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी धन्यवाद
पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा 50..!!
Ekmekanbarobar ghalavlelya swartam varshasathi dhanywad
Pudhe yenarya changlya varshasathi shubhechha 50..!!
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती, झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
आला तो सुदिन पुनः एकदा, ज्या दिवशी घेतल्या शपथा,
तुझे या जीवनात एक वेगळे स्थान, कारण तुझा सहवास भागवतो प्रेमाची तहान,
50तुला आपल्या शुभ बंधनाच्या मनापासून शुभेच्छा..!!
Pushpavarshavat aani shahnaichya surat
Aajchya sudini julun aalya reshimgathi
Jivanchya eka najuk valnavarti
Jhalya tya bhetgathi
Sahvasatil god – kadu aathavni
Ekmekanvaril vishwasvasachi savali
Aayushybhar rahil sobat
50 vya lagnachya vadhdivsachya rupaat aaplyasathi..!!
अतूट नातं हे लग्नाचं..
दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं..
हीच आहे माझी शुभेच्छा 50 लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा..!!
Atut naat he lagnacha…
Don jivana premachya bandhnaat bandhnara..
Hich aahe mazi shubhechha 50 lagnachya vadhdivsachya
shubh ghadila sada kayam raho sahavas tumcha..!!
50th Wedding Anniversary Wishes In Marathi for Grandfather
ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला 50 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Jya muline mazya aayushyala sundar banvala
Tila 50 lagnachya vadhdivsachya shubhechha..!!
एनिवर्सरी जाईल-येईल,
पण आपल्या आयुष्यात आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.
50 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव..!!
Anniversary jail – jail
Pan aaplya aayushyat aapli sath ani prem sadaiv gandhit raho..
50 lagnachya vadhdivsachya khup shubhecha patidev…!!
प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
50 Happy Anniversary..!!
Pratek love story aste khas, yunik aani sundar
Pan aapli lovestory aahe mazi favorite..
50 Happy Anniversary..!!
50th Wedding Anniversary Status In Marathi
चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना मनापासून 50 लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास..!!
Changlya lokanche change kshan,
Changlya lokancha changla sahvas
Tumha doghana manapasun 50 lagnvardhapandinachya shubhechha khas..!!
कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…
50हॅप्पी एनिवर्सरी मित्रा..!!
Kase gele varsha mitra kalech nahi
Lok mhanyache lagnanter badltat mitra
Pan he tuzya babtit lagu padlech nahi..
50 vya happy Anniversary mitra..!!
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
50लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Aayushyat fakt ekch echha aahe aaplya doghanchi saath kayam raho aayushyatil
sanktanshi ladhtana aapli sath kadhihi na sampo hich sadichha aahe..
50 lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
50th Wedding Anniversary Status In Marathi 2022
मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो
50 लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mala aajhi lakshat aahe jya divashi aapan pahilyanda bheto hoto
50 lagndivsachya hardik shubhechha..!!
ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,
तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
कधीही रागवू नका एकमेकांवर
50 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Na kadhi hasrya gayab hovo tumchya chehrayavarun,
Tumchi partek echha hovo purn hovo,
Kadhihi ragavu naka ekmekanavar
50 lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
50लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Ghagripasun sagaraprynta
Premapasun vishwasanprynta
Aayushbhar raho jodi kayam
50 lagnvadhdivsachya khup khup shubhechha..!!
Best 50th Wedding Anniversary Status In Marathi
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
50 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nati jnmojnmichi parmeshwarane jodaleli,
Don jivanchi prem bharlya reshim gathit algad bandhleli..
50 lagnachya vadhdivasachya hardik shubhechha..!!
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
50 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ek swapn tumchya prayksh jahle,
Aaj varshabharane aathavtana mn anadane bharun gele
50lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवार.
50लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jivnachi bag raho sadaiv hirvigar
Jivant anandala yeu de udhan,
Tumchi jjodi ashich raho pudhachi shambhar varsha
Hich aahe sadiccha varanvar..!!
New 50th Wedding Anniversary Status In Marathi
तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव..!!
Tumchya aayushyat hovo premachi barsaat
Devacha aashish raho tumchya sadaiv
Doghanchya premachi gadi ashich raho chalt,
Darvrashi asach kara sajar premacha ha utsav..!!
तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,
पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे,
50 Happy Anniversary..!!
Tuzya navane anekanni tula hak marli asel
Pan tuzya annavasthi jagnara ekch aahe..
50 Happy Anniversary..
50th Wedding Anniversary Status In Marathi HD
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
50 Happy Anniversary..!!
Lagnvadhdivas sajar hona kshanbhangur aahe
Pan aapla lagnacha naat jnmojnmicha aahe
50 Happy Anniversary..!!
ईश्वर करो अशीच येत राहो तुमची अनिव्हर्सरी.
तुमचं नातं गाठो आकाशाची उंची, येणारं आयुष्य असो सुखमय,
घरात राहो आनंदाचा वास, सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास.
50 लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Eshvar karo ashich raho tumchi Anniversary
Tumcha naat gatho akashachi unchi, yenara aayushya aso sukhamay,
Gharat raho anandacha vas, sughandhit hovo pratek kshan khas..
50 Lagnvadhdivsachya khup khup shubhechha..!!
आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास.
50 Happy Wedding Anniversary..!!
Aayushyat bhalehi asot du:kha
Tarihi tyat tu aahes kadak unhatali savali,
Ashish raho aapli saath,
Hich mazi aahe echha khas
50 Happy Wedding Anniversary..!!
50th Wedding Anniversary Status In Marathi Video
आपण कितीही भांडलो,
कितीही अबोला धरला तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
50 लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छाा माय लव्ह..!!
Aapan kitihi bhandalo,
Kitihi abola dharla tari prem kadhihi kami honaar nahi..
50 lagn vardhapandinachya shubhechha my love..!!
प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा,
प्रत्येक पावसाचा प्रेम असंच खुलवत राहा.
प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं.
50 लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो…!!
Pratek hrutut tumhi bhetat raha,
Pratek pavsacha prem asach khulvat raha..
Pratek jnmi prem asach vadhat rahava
50 vya lagnvardhapan din asach sajara hot raho..!!
तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच
50 लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tu mazysathi sarsav aahes aaj aani nehmich
50 vya lagnvadhdivsachya hardik shubhechha..!!
50th Wedding Anniversary Status In Marathi Images
पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा.
त्यांची सोबत नसेल तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला.
50Happy Anniversary मम्मी-पप्पा..!!
Purthvivar devachi olkha aahet aaibaba
Tyanchi sobat nasel tr sukhanchi olkhak kuni karun dili asti aamhala
50 Happy Anniversary Mummy – Pappa..!!
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
Wishing You Happy Wedding Anniversary 50..!!
Tumchya premala ajun palvi phutu de,
Yash tumhala bhar bharun milu de,
Lagnachya vadhdivasachya tumhala hardik shubhechha…
Wishig You Happy Wedding Anniversary 50..!!
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary 50..!!
Tumchya premala ajun palavi phuto tumhala bharbharun yash milo
Lagnachya vadhdivsachya manapasun hardik shubhechha..!!
Wishing You a very Happy Wedding Anniversary 50..!!
प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत.
प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं
नखुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं
प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं
हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम 50 लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
Prem mhanje fakt candlelight aani gulab nahit
Prem mhanje rojch jagna ekmekanshi bolna ekmekana vel dena
Nukhulya manane ekmekana swaikarna
Prem mhanje aayushyatil khas gosti ekmekana sangana
Hech prem hech prem hech prem 50 lagnvadhdivsachya khup khup shubhechha..!!
50th Wedding Anniversary Status In Marathi For Whatsapp
प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते,
आपली मुलंही तुझ्याविना घराला कुटुंब कसं मानतील,
तू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता.
50 Happy Anniversary Partner..!!
Pratek kholi kadhi na kadhi ghar bante,
Aapli mulhi tuzyavina gharala kutumba kasa mantil,
Tu nastas tar etka sukhad anubhavhi kasa milala asta
50 Happy Anniversary Partner..!!
हे महत्त्वाचं नाही की, प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं,
महत्त्वाचं आहे आपलं एकमेंकावर असलेलं प्रेम,
50 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग..!!
He mhavtach nahi ki, pratek babtit aapla ekmat vahav
Mhavtach aahe aapla ek ekmekanvar aslela prem,
50 lagnachya vadgdivsachya khup khup shubhechha darling..!!
प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली..!!
Premache tasech nate,
He tumha ubhayanche
Samjanspan he gupit tumchya sukhi sansarache
Sansarachi hi vatchal sukh: du:khat majbut rahili,
Ekmekanchi aapasatil aapulki maya – mamamta nehmich vadhat rahili..!!
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
50लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Vishwasach naat he kadhihi tutu naye
Premacha dhag ha sutu naye
Varshanuvarsha naat kayam kayam raho
50 lagnvadhdivsachya khup khup shubhechha..!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई, देव करो तुम्ही राहावं सदा खूष.
50 लग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप..!!
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha
Prem ani vishwasachi hi aahe kamai dev karo tumhi rahava sada khush
50 vya lagn vadhdivas ha sajara hovo khup khup..!!
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
50 लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyacha anmol aani atut kshanchya aathavnicha divas,
50 lagn vadhdivas hardik shubhechha..!!
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
50 Happy Anniversary बायको..!!
Na kontahi kshan sakalacha, na sandhyakalacha
Partek kshan aahe fakt tuzya navacha
Yalach samjun ghe mazi shayari mazyakadun hach aahe sandesh premacha
50 Happy Anniversary Bayko.. !!
माझा नवरा, माझा पार्टनर, माझा बॉयफ्रेंड
आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.
50 Happy anniversary Hubby..!!
Maza navra, maza partner, maza boyfriend
Aani maza mitra banun rahilyabaddl khup khup shubhechha..!!
50 Happy Anniversary Hubby..!!
देव करो असाच येत राहो तुमच्या 50 लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास..!!
Dev karo asach yet raho tumchya 50 lagnacha vadhdivas,
Tumchya natyane sparsha karave nave akash
Asach sughandhat rahava he aayushya jasa pratek divas san khas..!!
हे पण पहा
- सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- महात्मा गांधी कोट्स मराठीत
- फूड कोट्स मराठीत
- शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- भगवान शिव कोट्स
- जबरदस्त मराठी ऍटिट्यूड स्टेटस
- विठ्ठल कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
वाढदिवस आपल्या आयुष्यातला एक खूपच आनंदाचा क्षण असतो. तो आपल्या जवळचा व्यक्तीचा वाढदिवस आला तर आपल्यासाठी तो एक महत्वपूर्ण दिवस बनून जातो.
आपल्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे आपला आनंदाचा दिवस असतो आणि त्या आनंदाच्या दिवशी आपण आपल्या बायकोवर शुभेच्छांचा बहार पडत असतो.
आपण आपल्या बायकोवर किती प्रेम आहे हे व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आपल्या लग्नाचा वाढदिवस. प्रिय बायको बघता-बघता आपल्या लग्नाला पन्नास वर्ष झाले आणि मला आहे हे कधी समजलंच नाही.
आपल्या पन्नास वर्षांमध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती माफ करून घे.. येणाऱ्या पुढील आयुष्यामध्ये अशीच माझ्या सोबत सात दे आणि अशीच सुखा-दुःखात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.
तर मित्रांनो या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल. त्या तुम्ही तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला तुमच्या प्रिय बायकोला पाठवा व तिचा दिवस आनंदी करा.
तर मी आशा करतो की तुम्हाला पन्नास पण लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील.