61st Birthday Wishes In Marathi – 61व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांना पण या लेखामध्ये 61 व्या वाढदिवसासाठी काय खास शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण असतो आणि तो वर्षातून एकदाच येत असतो.
जर तुम्ही 61 व्या वाढदिवसासाठी शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. बघता बघता तुम्ही पन्नाशी पार केले आता तुम्ही सहा आठ नंतर एकसष्ट वर्षात झाल्या त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे.
आणि तुम्हाला या दिवशी खूप सार्या शुभेच्छा मी देतो. तुमचा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी जन्म एक आनंदाचा क्षण असतो आणि सदैव आनंदी ठेवत असतो आणि या दिवशी तुम्हाला अनमोल आठवण यांच्या तुमच्या हृदयात सतत वाढत राहो.
वाढदिवसाच्या अभिनंदन शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य अनंत शुभेच्छा आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या शुभेच्छा मधून तुम्हाला जास्त आवडेल.
त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना ज्यांचा असेल तुम्ही त्यांना अजिबात विसरू नका. नेत्यांना वाढदिवसाच्या दिवशी खूष करा. मला आशा आहे तुम्हाला 61 वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडतील.
तसेच तुम्ही एक सगळ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात..
61st Birthday Wishes In Marathi
🍰तुमच्या वाढदिवसाचे हे!
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव👌
😊आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल❤
🔥आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..🍰
🙏हीच मनस्वी शुभकामना 61…!!🙏
Tumchya vadhdivsache he
Sukhdayi kshan tumhala sadaiv
Ananddayi thevt raho..
Aani ya divsachya anmol
Satt tevat raho..
Hich manswai shubhkamna 61..!!
❤नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.🤙
😊भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.😍
🎂61 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰
Nehmi nirogi raha, tandurust raha
Aani jivanatil savarchh dhey sadhya kara..
Bhukal visarun ja aani
Nehmi bhavishakade margastha vha..!!
😊उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,😍
❤परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
🍰61 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!🍰
Ugavta surya tumhala
Baharleli phule tumhala
Sughandh devo, aani
Parmeshwar aapnas
Sadaiv sukhat thevo
61 Vadhdivsachya mn: purvak
hardik shubhechha…!!
61st birthday wishes in marathi 2022
❤ संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा😍
😊प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🙏ह्याच 61 वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🙏
Sakalap asavet nave tuze
Milavyat tyana navya disha
Partek swapn purn vhave tuze
Hyach 61 vadhdivsachya shubhechha..!!
😘सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस😊
😍सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.🍰
61 Many Many Happy🎂🎂
Returns Of The Day..!!🙏🔥
Soneri suryanchi.. soneri kirna
Soneri kirnancha..soneri divas
Soneri divsachya..soneri shubhechha
Keval sonyasarkhya lokana
61 Many Many Happy
Return Of The Day..!!
😘शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !😍
😊तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !🙂
61 तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..!!🔥😘
Shikhare utkarshachi sir tumhi karit rahavi !!
Kadhi valun pahat aamchi shubhechha samravi !
Tumchya echha akankshacha velu gagnala bhidu de !!
Tumchya jivnaat sarvkahi manasarkhe ghadu de !!
61 tula dirgha aayushya labho hi echha..!!
61st Happy birthday wishes in marathi
😊केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे😍
😊तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी 61 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे..!!🙏🙏
Cakevar lavlelya menbatya vijhanyaadhi
Je magayachay te magun ghe
Tuzi pratek manokamna purn hou de..
Many Many 61 Happy Return Of The Day…!!
😍मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की😊😘
👍वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
61वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!🙏🙏
Manila avit anand denara
Tuzya vadhdivasacha kashan aala ki
Vata aayushya anandane bharlela aahe
61vadhivsachya lakh lakh shubhechha..!!
😘वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,61
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ ..!!🍰🍰
Vadhdivas abhithachintan
Aapnas udand aayushyachya anant shivshubhechha 61
Aai jagbamb tumhala udand aayushya devo..!!
😊आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!🙏🙏
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..!!🍰🍰
Aapnas shivnerichi shrimanti,
Raygadachi bhavyta,purandarchi divyta,
Shihangadachi shauyta ani sahayadrichi unchi labho..
Hich shivacharni prarthana !!
Aapnas vadhdivsachya hardik shubhechha..
Aai tuljabhavani aapans udand aayushya devo..!!
हे पण वाचा: लाडक्या आईसाठी १००+ कवितांचा संग्रह
😘61 जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..😍
😊शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..!!🙏🙏
61 jnmdivsachya lakh lakh shiv shubhechha.
Aaisaheb jijau aapans udand aayushya devo hich echha..
Shivchhatrapati aashirwadane gathavi yashachi shikhare..
Aadarsha shmabhucha thevta labho mastki manache ture..!!
😘 झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,🔥
आकाशाला अशी गवसणी घाला की🔥
पक्ष्यांना प्रश्न पडावा,🔥
ज्ञान असे मिळवा की,🔥
सागर अचंबित व्हावा….🔥
इतकी प्रगती करा की🔥
काळही पहात राहावा🔥
कर्तुत्वच्या अग्निबावाने🔥
धेय्याचे गगन भेदून🔥
यशाचालक्ख प्रकाश🔥
तुम्ही चोहीकडे पसरवाल..🔥
हीच 61 आपणास वाढदिवसा निमित्त🔥
मनस्वी शुभकामना..!!🙏
Jhep ashi ghya ki
Pahanaryanchya mnaat dukhavyaat
Akashala ashi gavsani ghala ki
Pakshana prasn [adava
Dnyn ase milava ki
Sagar achanbit vhava..
Etki pragati kara ki
Kalahi pahat rahava
Krautvchya agaribavane
Dheyache gagan bhedun
Yashalakha prakash
Tumha chokade pasrbal..
Hich 61 aapnas vadhdivas nimit
Mnsawi shubhkamna..!!
61st birthday wishes for dad in marathi
😘तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,😊
🔥त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.😊
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा…!!🍰🙏
Tumhala tumchya aayushyat khup sara yash milava
Tumcha jivan umltya kalisarkha phulava
Tyach sughandh tumchya jivnaat darvalat raho
Hich devakade prarthana aahe
Vadhdivsachya tumhala khup sarya shubhechha…!!
😊 प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,😊
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा.. 61 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏
. Pratek vadhdivsaganik
Tumchya yashach aabhal
Adhik adhik vastarit
Hot javo !
Tumchya samruddhichya
Sagarala kinara
Nasava,
Tumchya anandachi phula
Sadaiv baharleli asavit
Aaple pudhil aayushya sukh
Samruddhi aani eshvarya sampan
Hovo hich siddhicha..
61 vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही😊
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.🔥
पण..आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
61 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!🍰🎂
Aayushyatle sagle kshan aathavnit rahataat as nahi
Apn kahi kshan ase astaat je visaru mhantahi
Visarta yet nahit
Ha vadhdivas mhanje tya anant kshatla asch ek kshan..
Ha kshan manila ek vegla samdhan deilach
Pan.. aamchya shubhechhan vadhdivsacha ha kshan
Ek san hou de hich sadichha..!!
61 vadhdivsachya mn: ourvak shubhechha..!!
birthday wishes for 61st birthday in marathi
😘शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
61 शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा..!!🎂🍰
Shwast shubhechha mansala ya jnmaat tasech,
Pudhil jnmatdekhil upyogi padtaat..baki
Sara nashar aahe !! mhanun vadhdivsachya ya,
61 shubhdini tumhala bharpur shubhechha..!!
😘 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.🔥
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
61 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏
Nave kshitija navi paahat,
Phulavi aayushyatil swapanchi vaat..
Smit hasya tumchya chehrayvar raho
Tumchya pathishi hajaro surya talpat raho
61 vadhdivsachya hardik shubhechha..!!
😊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,🔥
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.🙏
61 वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!!🍰🎂
Tula tuzya aayushayat sukh,
Anand va yash labho
Tuze jivanhe umltya phulasarkhe phulun javo,
Tyancha sughandh tuzya sarv jivnaat darvalat raho
Hich tuzya vadhdivsanimita
Eshvarcharni prarthana
61 vadhdivsachya
Hardik shubhecha..!!
Best 61st birthday wishes in marathi
सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
61जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे..!!
Surya gheun aala prakash chimnyani
Gayla gana phulani hasun sangitala
Shubhechha tuza
61 jnmdivas aala # happy birthday..!!
वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
61 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!
Vrashaache 365 divas..
Mahinyache 30 divas..
Aathavdyache 7 divas..
Aani maza aavdata divas
To mhanje tumcha vadhdivas!!
61 vadhdivsachya khup sarya shubhechha..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..!!
Vadhdivsachya hardik shubhechha !!!
Aayushyacha ya payrivar
Tumchya navya jagatil
Navya swapana bahar yeu de..!!
61st birthday wishes in marathi HD
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lakhlakhte tare, salsalte vare,
Phulnari phule, indradhanushyache jhule..
Tuzyasathich ubhe aaj saare tare,
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
61वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Mazya shubhechhani
Tuzya vadhdivsacha ha kshan
Ek san hou de hich sadiccha
61 vadhdivsachya hardik shubhechha..!!
वाढदिवस शुभेच्छा मित्रासाठी
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
61वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा..!!
Vadhdvas shubhechha mitrasathi
Change mitra yetil aani jatil
Pan tumhi nakkich maze khas
Aani jivabhavache sobati asaal
Mala tuzyapeksha change konhihi samjat nahi,
Mi khup nashibvan ahe karn
Tumchhya sarkhe mitra mazya jivnaat aahet..
61 vadhdivsachya prachand shubhechha…!!
New 61st birthday wishes in marathi
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
61 हैप्पी बर्थडे मित्रा..!!
Vadhdivas yeto
Snehi aani mitranche prem deto..
Ek navin swapn gheun yeto
Jivnaat anandachya kshanan ujala deto
Aayushyala yogya disha deto jivan
Kiti sundar aahe haluch sangun jato
61 Happy Birthday Mitra..!!
जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
61 happy birthday..!!
Jivabhavachya mitrala
Udnand aayushyachya anant
Shubhechha..
61 happy birthday..!!
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
61तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!!
Kahi mansa swabhavane kasha ka asenat
Manae matra ti far sachhi aani pramanik astaat
Asha mansanpaikich ek mhanjech tumhi !!
Mhanunch, tumchyavishai manaat asnara senha
Agadi atut ani jivhalyacha aahe..
61 tumhala vadhdivsachya hardik shubhechha..!!
आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
61वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyamadhe barich manasa bhetaat..
Kahi chnagle, kahi vait kahikadhich lakshaat na rahanare..
Aani kahi kaymsawrupi manaat ghar karun rahataa..
Aani mnaat ghar karun rahanri mansa tyatlech tumhi ek aahat..
61 vadhdivsachya hardik shubhechha..!!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य 61
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा..!!
Hya jnmdinachya shubhkshani
Aapli sari swapna sakar vhavi
Aajcha vadhdivas aaplyasathi
Ek anmol aathavn tharavi..
Aani tya aathavnine
Aapla aayushya 61 adhikadhik sundar vahava..
Hich shubhechha..!!
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
61 वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!!
Tuza aayushya emandarine jag,
Haluhalu kha aani tuzya vayababat khota bolayalahi shik..
61 vadhdivsachya aabhalbhar shubhechha..!!
61st birthday wishes in marathi images
61 तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम…!!
61 tuzyasathi mahagad gift ghyala janar hoto
Achank lakshay aal tuza vya aata jast jhalay,
Tasch maglya varshahi khupch gifts dile hote
Tyamule avrashi fakt shubhechha aani prem..!!
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
61 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Deshatil sarvat motha sahrya mhanje tuza vay..aso..
Sahrya ascj kayam raho aani tuza vadhdivas chhan sajara hovo
61 vadhdivsachya hardik shubhechha..!!
तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
61 | Happy Birthday|..!!
Tuza vadhdivas aahe khas
Karn tu aahes saglyansathi khas
Aaj purn tuzi echha khas
61 || Happy Birthday ||..
61st birthday wishes in marathi for Whatsapp
आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
61गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे..!!
Aala mansokat cake khanyacha divas
Mazya priya maitricha aala aahe vadhdivas
61 God Bless You Happy Birthday..!!
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
61 हॅपी बर्थडे..!!
Premachya ya natyala
Vishwasane japun thevto aahe
Vadhdivas tuza asla tari
Aaj mi pothbhar jevto aahe
61 happy birthday..!!
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
61 वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!!
Jallosh aahe gavacha,
Karn vadhdivas aahe,
Mazya maitricha!!
61 vadhdivasachya hardik shubhechha..!!
61st birthday wishes in marathi for grandfather
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
61 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!
Je devakade magshil tut e tula milo
Hich aaj devakade magani aahe mazi..
61 vadhdivsachya lakh lakh shubhechha..!!
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
61 हॅपी बर्थडे..!!
Aayushyat sagli sukh tula milo
Fakt mala birthday party
Dhyala visaru nako..
61 happy birthday..!!
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
61 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaple ladke gojire
Dajanbhar porinchya manvar rajya karnaare
Mulanmadhe #Dashing Boy
Ya navane prishidh aslele
Aaplya # Royal bhavala
61 vadhdivsachya hardik shubhechha..!!
61st birthday wishes in marathi for grandmother
Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे
wish तर morning लाही करतात..!!
Birthday chi tar party jhalich pahije
Wish Tar Morning Lahi kartaat..!!
एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
61 खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे..!!
Ek varsha ajun jivant aslyabaddl
61 vadhdivsachya khup khup shubhechha.. Happy Brithday..!!
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान,61 हॅपीवाला बर्थडे भावा..!!
Swata:pan nachen tulahi nachven
Mothya utsahane tuza vadhdivas sajara Karen
Giftmadhe tula deil mazi jaan, 61 happywala birthday bhava…!!
61st birthday Status in marathi
दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला
61 वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा..!!
Disayala hero.. aaplya collegecha cadbary boy..
Hajaro porinchya manavar rajya karnara
Groupcha ladka vyktimahatv
Royal manasala
61 vadhdivsachya Royal Shubhechha..!!
महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
पावसाळे मे ऊन पडया
उन्हाळे मे गारा …
थंडी मे पड्या पाऊस…
और तेरा वाढदिवस आज पड्या…
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
61 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mahakavi ramdas aathavle yanchya shailit
Pavsale me un padya
Unhale me gara..
Thandi me padya paus
Aaur tera vadhdivas aaj padya
Esliye maine fodya lavangi ladya
61 vadhdivsachya hardik shubhechha.!!
साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
61 हार्दिक शुभेच्छा..!!
Sakhresarkhya
God mansala mugya
Logostoar vadhdivsachya
61 hardik shubhechha..!!
61 वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, सांगलीचे WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची धडकन…
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा..!!
61 vahiniche chocalet boy mulinche propaj reject karnaare, sangliche Whatapp King
aamche ladke bandu tsech mulinche ladke va saglya mitrana jiv lavnaare
lakho porinchya dilanchi dhadkan..
Tasech Avenger che ekmev malak va porina aaplya smilevar fida karnaare,
Prachand internet premi ase ekmev vyktimhatv mahnje
#XYZ ya aaplya bhavas vadhdivsachya koti koti track bharun hardik shubhechha..!!
61 आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
61 aamche ladkade mitra aani dostichya duniyet raja manus,
Shahrachi shaan tasech tarun, saksham, vichari, hushar aani tadfadar netuttva aslele,
College chi aan- baan – shaan aani hajaro lakho prorinchi jaan aslele,
Atyant Handsome, utunga aani rajbinda vyktimhatv aslele..
Mitrasathi kay pan, kuthe pan kadhi pan ya ttvvavar chalnaare..!!
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखा-दु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना..!!
Mitranmadhe dilkhulaas pane paise kharch karnaare va
Mitranmadhe baslya nanter mobilepeskha mitrana jast mhatva denaaree..
DJ lavlyavar lakho mulinche laksh vedhun ghenare,
Lakho mulinchya manaat ghar karun baslele..salsalit rakt.. ashi Personality !!
Kadhihi konavar na chidnaar hasmukh aani manmoklya swabhavache..
Mitranchya sukh-dukhat sahabhagi honare ase aamche khas dost,
Yana vadhdivsachya aabhal bhar shubhechha..!!
Dev aaplyala dirghayush va yashwai vatchal devo hi prarthana..!!
61st birthday Status in marathi 2022
आपल्या आनंदाचा त्याग करून दिवस-रात्र कष्ट करून आम्हाला
आनंदी जीवन दिले बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती
आहात तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Aaplya anandacha tyag karun divas- ratra kasht karun amhala
anandi jivan dile baba tumhi mazya aayushyatil sarvaat mhatvachi vykti
aahat tumhala 61 vya vadhdivsachya anant shubhechha…!!
तुम्ही माझा अभिमान आहाततुम्ही माझा स्वाभिमान आहाततुम्ही माझी जमीन
तर कधी आभाळ आहात माझ्या यशाचे रहस्य तुम्ही आहातबाबा
तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi maza aabhiman aahat tumhi maza swabhiman aahat tumhi maza jamin
tar kadhi aabhal aahat mazya yashache rahsya tumhi aahat baba
tumhala 61 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!
मी आनंदी असले की ज्यांना आनंद होतो अशी खूप कमी व्यक्ती या जगात
आहेतत्यापैकीच एक माझे आजोबा आजोबा तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mi anandi asle ki jyana anand hoto ashi khup kami vykti ya jagaat
aahet paikich ek maze aajoba aajoba tumhala 61 vya vadhdivsachya hardik shuhechha..!!
61st Happy birthday Status in marathi
माझे सर्व हट्ट पुरवणारेमला नेहमी आनंदी ठेवणारे
माझे लाडके आजोबा तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!!
Maze sarv hatt purvnyare nehmi annadi thevanaare
Maze ladke aajoba tumhala 61 vya vadhdivsachya aganit shubhechha..!!
छान छान गोष्टी म्हणजे आजीलहानपणीच्या खूप आठवणी म्हणजे आजी
एका पिढीचा अनुभव म्हणजे आजीरानातली सैर म्हणजे आजी जत्रेतील मज्जा म्हणजे
आजीखाऊचा डब्बा म्हणजे आजी आजी तुला ६१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Chhan chhan gost mhanje aajilahanpanichya khup aathavni mhanje aji
eka pidhicha anubhav mhanje aajiranatil sair mhanje aaji jatretil mjja mahnje
aajikhaucha dabba mhanje aaji aaji tula 61 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!
बार बार ये दिन आयेबार बार ये दिल गाये आप जियो हजारो साल ये मेरी है
आरजूहॅपी बर्थडे टू यु आजी हॅपी बर्थडे टू यु आजी आजी
६१व्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Bar bar ye din aaye bar bar ye dil gaye aap jio hajaro saal ye meri
aaraju happy birthday to you aaji happy birthday to you aaji aaji
61 vya tula vadhdivsachya hardik shubhechha..!!
61st birthday Status in marathi Images
आकाशात जेवढे चमकणारे तारे आहेत तेवढे तुमचे आयुष्य असो नजर न
लागो तुम्हाला कोणाची आनंदी तुमचे जीवन असो तुम्हाला
६१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब..!!
Aakashat jevdhe chaknare tare aahet tevhde aayushya aso najar na
lago tumhala konachi anandi tumche jivan aso tumhala
61vya vadhdivsachya hardik shubhechha vahinisaheb..!!
ह्या जीवनात मी जे काही मिळवलेते तुमच्या
मदतीने सहकार्याने आणि सोबतीने
शक्य झाले आहे साहेब तुम्हाला ६१व्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!!
Hya jivanaat mi je kahi milavlete tumchya
madtine sahkaryane aani sobatine
shakya jhale aahe sahib tumhala 61 vya vadhdivsachya aganit shubhechha..!!
जगण्याची कला शिकवतात गुरु ज्ञानाचे मूल्य दाखवितात गुरुपुस्तके वाचून काही होत नाही
आयुष्याचे वास्तविक ज्ञान शिकवतात गुरु आमच्या आदरणीय गुरूंना
६१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jagnyachi kala shikvatat guru dnyanche mulya dakhvitat gurupustake vachun kahi hot nahi
aayushyche vastvik dnyan shikavtat guru aamchya aadarniya guruna
61 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!
61st birthday Status in marathi For Whatsapp
नाते काका पुतण्याचे दिवसोंदिवस असेच बहरत रहावेआजच्या या शुभदिनी तुम्ही
शुभेच्छांच्या वर्षावात भिजावे तुम्हाला
६१व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अंकल..!!
Nate kaka putnyache divasondivas asech bahart rahave aajchya ya
shubhdini tumhi shubhechhanchya varshavat bhijave tumhala
61 vya vadhdivsachya hardikshubhechha uncle..!!
तुमच्या आयुष्याचा प्रवास
या वळणावर आलेला असतांना,
आठवतायत..
आजवर तुम्ही घेतलेले कष्ट,
तुमची साधना,
आणि जगण्यातून आमच्यापुढे
तुम्ही ठेवलेला आदर्श..
इथून पुढच्या आयुष्यात
परमेश्वर आपणास
सुखसमृद्ध जीवन देवो…
हीच या 61 वाढदिवसानिमित्त
प्रार्थना आणि शुभेच्छाही..!!
Tumchya aayushycha pravas
Ya valnarvar aalela astana
Aathavtayat..
Aajavar tumhi ghetlele kasht..
Aani jagnyatun aamchyapude
Tumhi thevlela aadarsha
Ethun pudhchya aayushyat
Parmeshwar aapnas
Sukhsamruddhi jivan devo
Hich ya 61 vadhdivsanimit
Prarthana aani shubhechhahi..!!
Best 61st birthday Status in marathi
61 बाबा तुम्ही आमच्या अंधारमय जीवनातील प्रकाशदिवा आहात,
बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात,
बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात भरकटलेल्या नावेचा किनारा आहात..!!
61 baba tumhi aamchya andharmay jivnaat prakashdiva aahat,
Baba tumhi amche prarnasthan aahat,
Baba tumhi aayushyarupi samrudrat bharkatlelya navecha kinara aahat…!!
तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंद घेऊन येऊ येवो,
तुमच्या मायेचा सुगंध जीवनभर असाच पसरत राहो,
तुमच्या गोड स्वभावाच्या स्पर्शाने आमच्या जीवनाचा उद्धार होवो
आणि तुमच्या वाढदिवशी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना.
61 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Tumchya jivnaat pratek kashan anand gheun yeu yevo,
Tumchya mayecha sughandh jivanbhar asach pasart raho,
Tumchya god swabhavachya swarshane aamchya jivnacha udhar hovo
Aani tumchya vadhdivsahi tumhala dirghayush labho,
Evdhich eshvarkade prarthana..
61 baba tumhala vadhdivsachya khup khup shubhechha..!!
हे पण पहा
- बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- छत्रपती संभाजी महाराज विचार
- स्वामी समर्थ कोट्स मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपण वरील लेखामध्ये 61व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघितल्या. बघता बघता तुम्ही पन्नाशी पार केल्याचे 61 वर्षाची झाली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
आता तुम्ही 61 वर्षे पूर्ण करेल तुम्ही असेच शंभरी पार करा ही माझी अपेक्षा आणि तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील ज्या ज्या काही चूक नसते देखील पूर्ण होत नाही. तुम्हाला भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होते मी देवाकडे प्रार्थना करतो.
मला 61 वाढदिवसाच्या खूप मनःपूर्वक शुभेच्छा तुमच्या आयुष्यातली हे सर्व से नाशिक आठवणी ठेवा व न विसरता हा वाढदिवस म्हणजे आनंदाचा क्षण असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देत असतो.
मला आशा आहे की तुम्हाला 61 वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडेल. आजच्या शुभेच्छा माझ्या शुभेच्छा आवडेल ते तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला जास्त 61 वा वाढदिवस आहे त्याला पाठवा आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..