75th birthday wishes in Marathi – ७५व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातला एक म्हण आनंदाचा क्षण असो मग तो पाहिला असं 70वा असो किंवा 75वा असो प्रत्येक जण ह्या दिवसाची आनंदाने वाट बघत असतो.

तर मित्रांनो अशा 75 व्या वाढदिवसाच्या आपण या पोस्टच्या माध्यमातून काही खास शुभेच्छा बघणार आहोत. 75वा टप्पा हा आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा असतो हा टप्पा तुम्ही पार केला आता असं तुम्ही शंभर वर्षापर्यंत रहा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

तुम्ही वयाने एकसष्ठ वर्षाचे झाले असले तरी तुम्ही आमच्यासाठी एक खास व्यक्ती आहात. तुम्ही बघता बघता तुम्ही एकसष्ठ वर्षाचे झाले हे आम्हाला कधी समजलंच नाही.. तुमच्या वाढदिवसाचे आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो.

तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप सार्‍या शुभेच्छा.. तुमच्या आयुष्यातल्या सर्व दुःख निघून जावो आणि फक्त सुखच सुख तुम्हाला प्राप्त हो. तुमच्या सर्वकाही मनोकामना आणि स्वप्न देखील पूर्ण हो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. 

तुमच्या येणाऱ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही 75 वर्षाचे पूर्ण झाले आता असेच हळूहळू तुम्ही शंभरी देखील पार करा आम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला शंभरी गाठताना बघताना.तर मित्रांनो या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल.

त्या तुम्ही नक्की वाढदिवसाला पाठवा ज्यांचा 75 वाढदिवस असेल मी अशी आशा करतो की तुम्हाला 75 वर्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील.

75th birthday wishes in Marathi

75th birthday wishes in marathi

 

❤सुरुवातीची पंच्याहत्तर वर्षे धावपळीत राहिली आपली

 येणारे वर्षे धावपळमुक्त राहू🔥

🎂आपली  75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰

 

Suruvatichi panchyahatr varsha dhavpalit rahili aapli

Yenaaare varsha dhavpavlmukta rahu

aapli 75 vya vadhdivsachya hardik shubhechha.!!

 

अतूट मायेचा पाझर म्हणजे आई🔥

सुखाचा महासागर म्हणजे आई🔥

संकटात आधार म्हणजे आई🔥

 🍰आई तुला 75व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🙏

 

Atutu mayecha pajhar mhnaje aai

Aukshacha mahasagar mhanje aai

Sanktat mhanje aai

Aai tula 75 vya vadhidivsachya anant shubhechha..!!

 

❤तुमच्या या 75 व्या वाढदिवशी मी आशा करतो

की गेलेली ही 75 वर्षे तुमच्या येणाऱ्या👌

1000 वर्षा़ंयाच्या उत्कृष्ट आयुष्याची मात्र सुरुवात असो.🤙

🙏75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏

 

Tumchya ya 75 vya vadhdivashi mi asha karto

Ki geleli hi 75 vrasha tumchya yenarya

1000 varshayachya utkhust aayuashyachi matra suruvaat aso

75 vya vadhdivsachya hardik shubhechha..

७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

75th birthday wishes in marathi

🙏बहरो तुमच्या जीवनात फुलांसारखा आनंद

राहो ओठांवर सुगंधासारखे हास्य ,😘

😊रहा तुम्ही नेहमी आनंदाने हसत

75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अनंत…🙏

 

Baharo tumchya jivnaat fulansarkha anand

Raho aothanvar sugandhsarkhe hasrya

Raha tumhi nehmi anandane hast

75 vya vadhdivsachya shubhechha anant..

 

तुम्हाला… 😍सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही

आनंदाचा आहात तुम्ही भंडारा..😘

🍰तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा

देतेय कुटुंब सारा..!!🔥

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा..🙏

 

Tumhala..sukh-smaruddhi jivan jagle aahat tumhi

Anadacha aahat tumhi bhaandra..

Tumhas vadhdivsachya shubhechha

Detey kutumb saara..!!

75 vya vadhdivsachya hardik shubhechha aajoba..

 

😍सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,

फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..😘

🔥आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,

म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!😊

🙏Happy 75th Birthday dear..🙏

 

Suryachi Fulnaari fule sunghandh devo tumhas..

Amhi je kahi deu te kamich rahil

Mhanun denara aayushyache partek sukh devo tumhas..!

Happy 75th birthday dear..!!

75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

75th birthday wishes in marathi

😊परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की

मी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा😘

😍मी देखील स्वभावाने तुमच्या प्रमाणेच दयाळू

आणि स्वाभिमानी राहो..🙏🙏

तुम्हाला आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🍰

 

Pareshwarala ekach prarthana aahe ki

Mi jevha tumchya vayaat pohlech tevha

Mi dekhil swabhavane tumchya prmanech dyalu

Aani swabhimani raho..

Tumhala aaplya 75 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😊तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी

आणि सुखी आहे. तुम्ही नेहमी निरोगी रहा😍

🔥🔥 हीच प्रार्थना 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🔥🔥

 

Tumchya asnyanech aamche aayushya anandi

Aani sukhi aahe.tumhi nehmi nirogi raha

Hich prarthana 75 vya vadhdivsachya hardik shubhechha..

 

😘मला वाटते आजचा दिवस

‘मी तुमचा आभारी आहे’ हे😍

😊बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.

हॅपी 75 बर्थडे पप्पा🙏

 

Mala vatte aajcha divas

Mi tumcha aabhari aahe he

Bolnyasathi sarvtam aahe

Happy 75 birthday papa..

75 years birthday wishes in marathi

75th birthday wishes in marathi

😘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्या व्यक्तिला जी व्यक्ति 75

व्या वयात सुद्धा खूप चंचल आणि कार्यक्षम आहे. आपण दीर्घायुषी व्हा!🙏🙏

 

Vadhdivsachya khup khup shubhechha tya vyktila ji vykti 75

vya vyaat suddhya khup channel aani laryakshm aahe..aaapn dirgayushi vha..!!

 

😊तुम्हाला माझ्या कडून 75 व्या वाढदिवसाचे अनेक असे उत्तम

आशीर्वाद तुझ सगळं आयुष्य इथून पुढे निरामय जावो हीच अपेक्षा.🙏🙏

 

Tumhala mazya kadhun 75 vya vadhdivsache anek ase utam

aashirwad tuza sagla  aayushy ithun pude niramay joavo hich apeksha..

 

😘माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचे ज्याच्याकडे उत्तर असतेच

आणि तू प्रत्येक संकटात माझा सोबतही असतेस😍

 आई तुला 75व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🍰🍰

 

Mazya pratek problemche jyachyakde utar astech

Aani tu pratek samktat maza sobathi astes

Aai tula tula 75 vya vadhdivsachya anant shubhechha..

७५ वा वाढदिवस शुभेच्छा

75th birthday wishes in marathi

😘प्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी

भक्कमपणे उभे तुम्ही राहिलात याबद्दल आपले खूप आभार

आपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा🙏🙏

75व्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰🎂

 

Pratek sukhdu:khat pathishi

Bhakmpane ubhe tumhi rahilaat yabaddl aaple khup aab har

Aaplya pudhil vachchalis khup shubhechha

75 vya jnmdivsachya hardik shubhechha.!!

 

😘काळजात आहे प्रीती

प्रेमाने गुंफलेली आपली अतूट नाती

तुमच्या सोबतीने मिळते सुख शांती

 आजी तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂❤

 

Kaljaat aahe priti

Premane gufaleli aapli atut nati

Tumchya  sobatine milte sukh shnati

Aaj tumhala 75 vya vadhdivsachya hardik sbhubhechha..!!

 

😘एकच इच्छा माझी

नेहमी रहा असेच आनंदी

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर🔥

हीच परमेश्वराकडे मागणी..!

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰😊

 

Ekch echa mazi

Nehmi raha asech anandi

Tumcha hat nehmi raho dokyavar

Hich parmeshwarakade magni..!!

75 vya vadhdivsavchya hardik shubhechha..!!

75 vya vadhdivsachya shubhechha

75th birthday wishes in marathi

😘आजचा दिवस खूप खास आहे

कारण आज माझ्या आयुष्यातील🔥

स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.

😘आणि ते आहेत माझे आजोबा…

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. 😊

 

Aajcha divas khup khas aahe

Karn aaj mazya aayushyatil

Special vykticha vadhidivas aahe.

Aani te aahet maze aajoba..

75 vya vadhdivsachya hardik shubhechha aajoba tumhala..

 

😍आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत

महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या आजोबांना🍰

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा..😊

 

Aaivadilansobat mazya jadnghdnit

Mhatvache yogdan denaraya mazYA

aajobana

75 vya vadhdivsachya hardik shubhechha aajoba tumhala..

75 वा वाढदिवसाच्या शुभेच्छा

75th birthday wishes in marathi

😊आजोबा तुम्ही माझे आजोबा

असण्यासोबतच एक चांगले मित्रही आहात.

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. 🍰🙏

 

Aajoba tumhi maze aajoba

Asnyasobatch ek change mitrahi aahat

75 vya vadhdivsachya hardik shubhechha aajoba tumhala..!!

 

😘आपल्या आनंदाचा त्याग करून

दिवस-रात्र कष्ट करून आम्हाला आनंदी जीवन दिले🔥

🔥बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहात

 तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🍰🎂

 

Aaplya aanadacha tyag karun

Divas-ratra kasht karun  aamhala aanndi jivan dile

Baba tumhi mazya aayushatil sarvat mhavtachi vykti aahat

Tumhala 75 vya vadhdivsachya anant shubhechha..!!

75 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

75th birthday wishes in marathi

😘तुला 75 व्या वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा,

तुझ उर्वरित सगळं आयुष्य आतापर्यंत😊

जस आनंदात गेल अगदी तसच इथून पुढे सुद्धा

आनंदात जावो हीच प्रार्थना.🙏🔥

 

Tula 75 vya vadhdivsachya khup sarya shubhechha,

tuza urvrit sagla aayushya atprynt

jsa anandat gela agadi tasch ithaun pudhe sudhdha

anadadat javo hich prarathana..!!

 

😘तुमचा संघर्षमय जीवन प्रवास आमच्यासाठी एक नवा आदर्श आहे.

तुमचे उत्तम विचार माझ्यासाठी एक नवे मार्गदर्शक आहेत.😊

तुमचा पुढील जीवनप्रवास सुखमय होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.🙏

 

Tumcha sanghshmay jivan pravas aamchyasathi ek nava aadharsha aahe.

tumche utam vichar mazyasathi ek nave margadarshak aahet.

.tumcha pudhil jivanpravas sukhmay hovo hich parmeshwarakade prarthana..!!

 

😘तुम्हाला…ज्या पद्धतीने वडिलांनी मला

आयुष्याचा योग्य मार्ग दाखवला.

त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी🔥

आमच्या संपूर्ण कुटुंबाला योग्य मार्ग,

योग्य विचार आणि चांगले संस्कार दिले आहेत…!!🔥

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🍰🙏

 

Tumhala.. jya padydhtine vadilanni mala

Aayushyacha yogya marga dakhvla

Tyach pddhtine mazya aajobanni

Aamchya sampurn kutumbala yogya marga

Yogya vichar aani change sarkaar dile aahet..!!

75 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!

75th birthday in marathi

75th birthday wishes in marathi

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच

एक चांगले मित्रही आहात…!

नेहमी माझ्या सोबत असण्याबद्दल

आपले फार फार आभार..

बाबांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Baba tumhi maze vadil asnyasobatch

Ek change mirahi aahat..

Nehmi mazya sobat asnyabaddl

Aaple far far aabhar

Babana 75 vya vadhdivsachya shubhechha..!!

 

वडिलांच्या मारापासून आई वाचवते

आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात

खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू

ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात..!!

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

 

Vadilanchya marapasun aai vachvte

Aani aaichya marapasun tumhi vachvtaat

Kharch khup bhagayvan astata te natu

Jyana

Tumche sarkhe aajoba miltata..!!

75 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

एक खरा मित्र तुमचा वाढदिवसाची आठवण

करीत आहे. पण तुमच्या वयाची नाही..

Happy 75th birthday

 

Eka lkra mitra v adhdivsachchi athavan

Karit aahe.pan tumchya vayachi nahi..

Happy 75 th birthday

75 vadhdivsachya hardik shubhechha

75th birthday wishes in marathi

आयुष्याचे 75 वर्ष सुख व आनंदात

घालवल्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा.

या 75 वर्षांप्रमाणेच येणारी हजारो वर्षे तुमच्या

आयुष्यात सुखाची भर करीत राहो.

!..Happy 75th Birthday..!

 

Aayushayche 75 vrasha sukh va anadat

Ghalyabaddl tumhala anek shubhechha

Ya 75  varshapramanech yenaari hajaro varsha tumchyA

Aayushyat sukhichi bhar karit raho..

…!! Happy 75th Birthday..!!

 

हात पकडून चालायला तू शिकवले आई

प्रत्येक संकटाशी लढायला तू शिकवले आई

चांगलं वाईट ओळखायला तू शिकवले आई

 आई तुला 75व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

 

Hat padkun chalayla tu shikavle aai

Ptatek sanktashi ladhayla tu shikvale aai

Changla vait olkhakhayla tu sikvale aai

Aai tula 75 vya vadhdivsachya anant shubhechha.!!

 

गेली पंच्याहत्तर वर्षे कशीही असोत

परंतु येणारे सर्व वर्षे सुखाने ओथंबून वाहोत

 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Geli panchyahatar varsha kashihi asot

Parntu yenaare sarv varsha sukhane aothambun vahot

75 vya vadhdivsachya hardik shubhechha..

75th birthday quotes in marathi

75th birthday wishes in marathi

चमकणारे तारे आणि थंडगार वारे

फुलणारी मोहक फुले आणि इंद्रधनुष्याचे सप्तरंगी झुले

आज तुमच्या जन्मदिनी उभे सारे

 वडिलांना 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Chamknare tare aani thangaar vare

Phulnaare mohak phule aani endradhnuyache satrangi zule

Vadilana 75 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य

कायम असेच निरोगी व सुखी राहो..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

 

Parmeshwarala prarthana aahe ki tumche aayushya

kayam asech nirogi v sukhi raho..

Vadhdivsachya hardik shubhechha,..!!

75th birthday wishes for father in marathi

75th birthday wishes in marathi

चालतात वाकून

हळू आहे त्यांची चाल,

वय जरी वाढले आहे

तरी माझ्या आजी आहेत कमाल.

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Chaltat vakun

Halu aahe tyanchi chal

Vay jari vadhle aahe

Tari mazya aji aahet kamal

75 vya vadhdivsachyyya hardik shubhechha..!!

 

75 व्या वर्षात प्रवेश करून ही तुमच्या आवाजातील भारदस्त पणा आणि आत्मविश्वासात

कमी झालेली नाही तुमचे शब्द आज हि तितकेच प्रभावी आहेत. तुमच्या प्रखर

व्यक्तिमत्वाला आमचा सलाम. आपणास 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

75 vya varshaat parvesh karun hi tumchya aavajatil bhardast pan aani aamtvishwsaat

kami jhleli nahi tumche shabd aaj hi titkech prabhavi aahet.tumchya prakhar

vyktimatvala aamcha salaam..aapnas 75 vya vadhdivsachya khup khup shubhechha..

 

आजपर्यंत तुम्ही प्रत्येक संकटांवर मात केलीत

आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केलीत

येणाऱ्या आयुष्यात सुख समृद्धी लाभो

 आजोबा तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Aajaparynt tumhi pratek sanktavar mmaat Kelit

Aayushyatil pratek kshetra swat:chi  aolkh nirman kelit

Yenaarya aayushyat sukh smaruddhi labho

Aajoba tumhala 75 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!

75th happy birthday wishes in marathi

75th birthday wishes in marathi

आपल्या खांद्यावर खेळवले

तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले

खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले

ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले..!

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. तुम्हाला…

 

Aaplya khandyayavar khelvle

Tumhich mala aayushya jagne shikavle

Kharch bhagyavan aahot aamhi milale

Jyana tumchyasarkhe aajoba milale..!!

75 vya vadhdivsachya hardik shubhechha aajoba tumhala..

 

खूप विशेष आहेत माझे आजोबा,

नेहमी आम्हास हसवतात.

खूप नशीबवान असतात ते नात-नातू ,

ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखे आजोबा असतात..!!

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा..

 

Khup vishesh aahet maze aajoba,

Nehmi aamhas hasavtat

Khup nashibhvan astaat te naat-naathu,

Jyanchya jivnaat tumchyasarkhe aajoba astaat

75 vya vadhdivsachya hardik shubhechha aajoba..

 

इंद्रधनुष्यप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे

तु सदैव आनंदी असावी हीच

ईश्वरचरणी प्रार्थना  75 व्या

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Endradhnuyaprmane tuzehi aayushya rangit asavo

tu sadaiv anandi asavi hich

mazi eshwarachrni prarthana 75 vya

vadhdivsachya hardik shubhechha..!!

75th birthday message in marathi

75th birthday wishes in marathi

शांत, सयंमी, मनमिळावू आणि कर्तव्यनिष्ठ असे अष्टपैलू व्यक्तिमत्व

असलेल्या थोर व्यक्तीला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

Shant,sayami,mnmilalvu aani kartuyaniksht ase asthpailu vyktimhavt

aslelya thor vytila 75 vya vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.

अश्या माझ्या वडिलांना 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

Jyani mala bot dharun chalayla shikvle.

Ashya mazya vadilana 75 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!

७५ वा वाढदिवस

75th birthday wishes in marathi

मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो

व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो..

तुम्हाला आपल्या 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

Mi prarthana karto ki yenarya kalat

Tumchya sarv echa purn hovo

Va tumhala anand sukh aani shanty labho..

Tumhala aaplya 75 vya vadhdivsachya hardik shhubhechha..!!

 

मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही

आपला 75 वा वाढदिवस देखील तारुण्याच्या स्फूर्ती

आणि उत्साहाने साजरा केला.

जगातील सर्वात चांगल्या स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला

75 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

 

Mala ya gosticha khup khup anand aahe ki tumhi

Aapla75 va vadhdivas dekhil tarnyachya swaftri

Aani utsahane saajra kela.

Jagatil sarvaat changlya swabhav asnaryaa vyktila

75 vya vadhdivsachya anek shubhechha..

 

अशा करतो की तुमच्या आयुष्यात येणारी

पुढील 75 वर्षे यापेक्षा उत्कृष्ट असोत.

वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

 

Asha karto ki tumchya aayushyat yenaari

Pudhil 75 varsha yapeksha utkhust asot

Vadhdivsachya tumhala hardik shubhechha..!!

75th birthday wishes in marathi for father

75th birthday wishes in marathi

आतापर्यंतची पंच्याहत्तर वर्षे तुम्ही जशी

आनंदात आणि सुखात घालवली

त्याचप्रमाणे येणारी वर्षे आनंदात घालवा

 तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Aataparynt panchyhatr varsha tumhi jashi

anandat aani sukhaat ghalvali

Tyachprmane yenaari varsha anadat ghalva

Tumhala 75 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या माझ्या तरुण बाबांना

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Vayachi 75 varsha purn keleya mazya tarun bababna

Vadhdivsachya hardik shubhechha..!! 

75th birthday marathi wishes

75th birthday wishes in marathi

आज 75 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहात.

माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की

येणारी अनेक वर्षे तुम्ही असेच

निरोगी व स्वस्थ राहावे.

 

Aaj 75 varshananterhi tumhi atishay nirogi aahat

Mazi parmeshwarakade prarthana aahe ki

Yenaari anek varsha tumhi asech

Nirogi v swatha rahove..

 

75 मेणबत्त्यांना फुंकणे हृदय आणि फुफ्फुसाच्या

आरोग्यासाठी फार चांगला व्यायाम आहे.

75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

 

75 menbatyanana funkane hrudya aani fuffusachya

Aarogyasathi far changla vyayam aahe

75 vya vadhdivsachya shubhechha..!!

 

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती

आणि माझा मान आहेत माझे पप्पा.

मला नेहमी हिम्मत देणारे

माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!

पप्पांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Maza snmaan,mazi kirti,mazi sithit

Aani maza man aahet maze papa

Mala nehmi himmat denaare

Maza aabhiman aahet maze papa..!!

Pappana 75 vya vadhdivsachya shubhechha..!!

birthday wishes on 75th birthday in marathi

75th birthday wishes in marathi

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी.

एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर

व्हावं हीच शुभेच्छा.75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Ya jnmdinachya shubh kshanani aapli saari swapna sakar vhavi aajcha vadhivas aaplyasathi.

ek anmol aathavan tharavi..aani tya aathvnane apla  aayushya adhikadhik sundar

vhava hich shubhechha.. 75 vya vadhdivsachya hardik hsubhechha..!!

 

आजोबा तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह

आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची

अजिबात आठवण येऊ देत नाही.

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. तुम्हाला…

 

Aajoba tumchya pratek kamatil swafurti aani utsahav

Aamhala tumchya vadhtya vayachi

Aajibat aathvan yeu det nahii..

75vya vadhdivsachya hardik shubhechha aajoba tumhala..!!

 

आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या

सुंदर व्यक्तीला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. तुम्हाला…

हॅपी बर्थडे आजोबा..!!

 

Aamchya sampurn kutumbache sundar banvnarya

Sundar vyktila 75 vya vadhdivsachy hardik shubhechha aajoba tumhala..

Happy birthday aajoba..

75th birthday wishes in marathi for mother

75th birthday wishes in marathi

तूम्ही आजपर्यंत तुमच्या आयुष्यात अगदी हसत खेळत सर्व जबाबदार्‍या पार पाडल्या,

आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली तुमचं

आजपर्यंतच सर्व यश कौतुकास्पद आहे. तुमच्या भावी जीवनाच्या

वाटचालीस शुभेच्छा. 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Tumhi aajprynt tumchya aayushyat agdi hast khelt swarv jabaddarya paar padlya,

aani jivnatil Pratek kshetrat swata:chi ashi velgi olkh mirman keli tumcha

aajparyntch sarv yash kaitukaswad aaheTumchya bahvi jivnachya

vatchalis shubhechha.75 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल

मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.

माझ्यासाठी तुम्ही आकाशातील

एक चकाकते तारे आहात.

तुम्ही नेहमी असेच निरोगी रहा हीच प्रार्थना.

बाबांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Tumchyasarkhe vadil milalyabaddl

Mi swatala khup bhagyashili manto..

Mazyasathi tumhi akashatil

Ek chakakte tare aahat

Tumhi nehmi asech nirogi raha hich prarthana..

Babana 75 vya vadhdivsachya shubhechha..!!

 

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने

आम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की,

तुमचे वय 75 ला पोचले आहे.

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..

 

Tumchya pratek kamatil swafutri aani utasahane

Aamhala kadhich lakshaat yeu dile naahi ki,

Tumche vay 75 la pochle aahe

Tumhala vadhdivsachya anant shubhechha..!!

75th birthday wishes for mother in marathi

75th birthday wishes in marathi

माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान

आणि प्रिय मित्र असणाऱ्या माझ्या

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा.. तुम्हाला…

 

Maze pahile shikshak,adhand prrnasthan

Aani priya mitra asnaraya mazya

75 vya vadhdivsachya hardik shubhechha aajoba tumhala..

 

गोड स्वभावाच्या जगातील बेस्ट

मित्राला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

God swabhavachya jagatil best mitrala

75 vya vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

आज मला खूप आनंद होत आहे कारण

आई तू वयाची पंचात्तर पूर्ण केलीत

आपली सोबत मला लाभली

 आई तुला 75व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

 

Aaj mala khup anand hot aahe karn

Aai tu vyachi panchattar purn kelit

Aapli sobat mala labhli

Aai tula 75 vya vadhdivsachya anant shubhechha..!!

father 75th birthday wishes in marathi

75th birthday wishes in marathi

परमेश्वर तुमच्या येणाऱ्या आयुष्यात

सुखाचा भरभरून वर्षाव करोतसेच फुलांच्या

मोहक सुगंधाने आपले आयुष्य सुगंधित

होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना

 तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!!

 

Parmeshwar tumchya yenaarya aayushyat

sukhacha bharbharun varshav karotasech fulanchya

mohak sughandhane aaple aayushya sughandhit

hovo hich parmeshwarakade prarthana

Tumhala 75 vya vadhdivsachya agnit shubhechha !!!

 

वैकुंठातून विष्णु भगवान,

कैलाश मधून महादेव,

आणि पृथ्वीवरून तुमचे

प्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या

शुभेच्छा देत आहोत.

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Vaikunthatun vishanu bhagvan

Kalesh madhun mahadev

Aani prthavivarun tumche

Priya amhi,tumhala vadhdivsachya

Shubhechha det aahot

75 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

आपणांस चांगले आरोग्य, लहान थोरांचे प्रेम, सुख शांति, मानसिक समाधान,

आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

Aapnaas change aarogya,lahan thoranche prem,sukh,shanty,manshik,samadhan,

aani dirgha aayushya labho hich eshwarachrni prarthana khup khup shubhechha..!!

75 vya vadhdivsachya khup khup shubhechha..

७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

75th birthday wishes in marathi

नक्कीच आपण दरवर्षी वृद्ध व्हाल,

परंतु माझ्यासाठी आपले हृदय चिरतरुण राहील.

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Nikich aapn darvarshi vrudydh vhal,

Parntu mazyasathi aaple hrudya chirtun rahil..

75 vya vadhdivsachya hardik shubhechha..

best wishes for 75th birthday in marathi

75th birthday wishes in marathi

सुखाने भरलेल्या 75 व्या

वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

 

Sukhane bharlelya 75 vya

Vadhdivsachya tumhala hardik shubhechha..!!

 

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी प्रार्थना करतो की येणारी अनेक वर्षे तुमच्या

आयुष्यातील सुखात आणखी भर करोत.

 

75 vya vadhdivsachya hardik shubhechha

Mi prarthana karto ki yenaari anek varsha tumchya

Aayushyatil sukhat aankhi bhar karot..

 

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श आहे उबदार

नेहमीच दिला तुम्ही संकटात मला आधार

दिला तुम्ही आत्मविश्वास

तुम्ही आहेत माझा श्वास

एकच प्रार्थना परमेश्वराला

पुढच्या जन्मी ही हेच वडील मिळू दे मला

 बाबा तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Baba tumchya mayecha swarsha aahe ubdar

Nehmich dila tumhi sanktat mala aadhar

Dila tumhi aamtvishwas

Tumhi aahet maza shwas

Ekch  prarthan parmeshwarala

Pudhchya

Jnbmi hi hech vadil milu de mala

Baba tumhala 75 vya  vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

तरुण राहण्याचे रहस्य जे माझे मित्र नेहमी वापरतात

1) नेहमी प्रामाणिकपने वागने

2) हळू हळू व चावून खाणे.

3) आपले खोटे वय सांगणे.

75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा..

 

Tarun rahnyache rahsya je maze mitra nehmi vaprtat

1 ) Nehmi prmanikapne vagne

2) Halu halu va chavun khane

3)Aaple khote vay sangne

75 vya vadhdivsachya shubhechha mitra..

 

नशिबावर विश्वास न ठेवता स्वःता कष्ट करायचे हे शिकवले

कोणाच्या पुढे न झुकता सन्मानाने जगायचे हे शिकवले

तुमचे खूप आभार

!!  तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  !!

 

Nishibavar vishwas na thevta swata kasht karayache he shikavle

Konachya pude na jhukta snmanane jagayche he shikvale

Tumche khup aabhar

!! tumhala 75  vya vadhsivsachya hardik shubhechha !!

अमृत महोत्सव ७५ वा वाढदिवस शुभेच्छा

75th birthday wishes in marathi

जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे मला तुमच्यासारखे

बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे.

तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.

तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Jevhahi mi tumhala pahile aahe mala tumchyasarkhe

Banvyachi echa mirman jhali aahe

Tumhi mazyasathi ek aadharsha aahat

Tumhala 75 vya vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

हॅपी बर्थडे आजोबा

तुम्ही मला परमेश्वराकडून मिळालेले

सर्वात उत्तम गिफ्ट आहेत.

75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday aajoba

 

Tumhi mala pareshwarakadhun milalele

Sarvaat utam gift aahet.

75 vya vadhdivsachya hardik shubhechha..

 

कठीण परिस्थितीवर मात करून तू पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलीत

पुढील पस्तीस वर्षे आनंदात व्यतीत करा

 आई तुला 75व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

 

Kathin parithitivar maat karun tu panchyahtar varsha purn kelit

Pudhil pastis varsha anandat vyatit kra

Aai tula 75 vya vadhivsachya anant shubhechha..!!

 

आज आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय

75 वर्षे पूर्ण झाली.

अशा करतो की येणारी

75 वर्षे आणखी अविश्वसनीय असोत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

Aaj aaplya aayushyatil awishmarniya

75 varsha purn jhali..

Asha karto ki yenaari

75 varsha aankhi avishasniya aastot

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातला एक महत्त्वाचा क्षण आणि आनंदाचा क्षण देखील असतो. त्यातच आपला जवळचा व्यक्ती चा वाढदिवस असेल तर तो आपल्यासाठी आनंद देऊन जातो. प्रत्येकाच्या जीवनात 50 वा 60 वा 75 वा हा महत्त्वाचा टप्पा असतो.

सर तुम्ही आज एकसष्ठ वर्षाचे झाले आणि बघता बघता तुम्ही 75 वर्ष पूर्ण झाले आणि आम्हाला हे कधी समजलंच नाही. तुम्ही आम्हाला प्रत्येक संकटामध्ये आमची मदत केली आणि आमच्या सदैव पाठीशी उभे राहिले याच्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानतो.

अशीच कायम आमची सदैव पाठीशी उभे रहा आणि तुमच्या सर्वकाही मनोकामना स्वप्न पूर्ण होऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर मित्रांनो तुम्ही 75 वर्षाच्या वाढदिवसासाठी तर काही शुभेच्छा बघतात तर अगदी योग्य ठिकाणी आले आहात.

तुम्ही 75 वर्षाचे पूर्ण झाले आता असेच हळूहळू तुम्ही शंभरी देखील पार करा. आम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला शंभरी गाठताना बघताना. तर मित्रांनो या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल.

त्या तुम्ही नक्की वाढदिवसाला पाठवा ज्यांचा 75 वाढदिवस असेल मी अशी आशा करतो की तुम्हाला 75 वर्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *