Aai Baba Anniversary Wishes in Marathi – आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या आई-बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी म्हणजेच एनिवर्सरी च्या विशेष आपण ह्या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
वाढदिवस हा कोणताही असो प्रत्येकासाठी तो जणू एक आनंदाचा क्षण असतो कारण वर्षातून तो एकदाच येत असतो आणि त्यात जर आपल्या खास जवळच्या व्यक्तीचा जर वाढदिवस असेल तर तो दिवस आपल्यासाठी आनंदाचा क्षण बनून जातो.
आपले लाडके आई-बाबा आपल्या जीवनासाठी सतत धडपड करत असतात आणि आपल्यावर ते चांगले संस्कार देखील घडवत असतात. आई बाबा तुमची दोघांची जोडी जणू लाखांमध्ये एक दिसत आहे.
ह्या तुमच्या जोडीला कोणाची नजर न लागो आणि या दिवशी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि तुमच्या सर्व मनोकामना आणि सर्व काही इच्छा या पूर्ण हो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
येणाऱ्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फक्त सुख सुख लाभो व तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व दुःख हे नष्ट होऊन जावं आणि तुम्हाला भावी आयुष्यामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा मी या शुभ दिवशी तुम्हाला देत आहे.
मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडला असेल. तसेच तुम्हाला मी या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात.
Aai Baba Anniversary Wishes in Marathi
😘देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,😍
😘असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास…!!😊
dev kro asach yet raho tumchya lagnaacha vadhdivs,
tumchya naatyane swarpsha krave nve akash,
asch sugandhat rahava he aayushya
jsa praytek divs aso sn khas..!!
😘प्रिय आई बाबा तुमचे हे अतूट नाते असेच राहवे जन्मोजन्मी,
त्यात नसावी कश्याची कमी,😍
😘असावी फक्त प्रेम, विश्वास आणि आनंदाची हमी.
माझ्या लाडक्या आई बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!!🎂🍰
priya aai baba tumche he atut nate asech rahve jnmojnmi,
tyat nsavi kashyachi kmi,
asaavi fakt prem, vishwas aani anandachi hmi.
mazya ladkhya aai babana vadhadivsachya hardik shubhechha..!!
😘असे म्हणतात की पालकांखेरीज दुसरे काहीही नाही,
आपण दोघेही माझ्यासाठी माझे संपूर्ण जग आहात!😍
आपल्या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰
ase mhantat ki palkankherij dusre kahihi nahi,
aapn doghehi mazyasathi maze sampurn jg ahat !
aaplya doghannahi lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
Aai ani baba anniversary wishes in marathi
😘धरून एकमेकांचा हात,
नेहमी लाभो तुम्हास एकमेकाची साथ😍
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰
dharun ekmekancha hat,
nehmi labho tumhas ekmekanchi sath
lagn vadhadivsachya hardik shubhechha..!!
😍आयुष्याचा_ अनमोल आणि _अतूट क्षणांच्या _आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या _हार्दिक शुभेच्छा..!!!🍰🍰🍰🙏
aayushyacha_anmol_aani _atut kashanchya_aathvnicha divs,
lagn vadhadivsachya_ hardik shubhechha..!!
😘मला माझ्या आई आणि वडिलांवर खूप प्रेम आहे,
तुमच्या दोघांच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त मी खूप आनंदी आहे,😍
लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आपले खूप खूप अभिनंदन..!!🍰🍰
mla mazaya aai aani vadilanvar khup prem aahe,
tumchya doghanchya lagnachya vardhapandinanimit mi khup anandi aahe,
lagnachya vardhapandinanimit aaple khup khup abhinandn..!!
Anniversary quotes for aai baba in marathi
🙏तुमची जोडी राहो अशी सदा कायम जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!🎂🎂❤
tumchi jodi raho ashi sda kaym jivnaat aso bharpur prem kaym,
praytek divs asava khas lagnvadhadivsachya khup khup shubhechha..!!
😘सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,😊
😊कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम..!!🙏
sat saptpadini bandhlela he premaacha bandhn,
jnmbhar raho asch kaym,
konaachihi logo na tyala njr,
darvarshi ashich yevo hi lagndivsachi ghdi kaym..!!
🔥आपल्या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपले जीवन नेहमी प्रेम आणि आनंदाने भरलेले रहावे,😘
आणि आपण दोघे नेहमी असेच आनंदी असतात!..!!😊
aaplya doghanahi lagnachya vadhadivsachya hardik shubhechha
aaple jivan nehmi prem aani anandane bharlele rahave,
aani aapn doghe nehmi asech anandi astat ..!!
Best birthday wishes for aai in marathi
😘हॅपी मॅरेज एनिव्हर्सरी आई बाबा
तुझ्यापेक्षा चांगला आई वडील नाही😊
आपल्या दोघांनाही ” लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!🙏🙏
happy marej anniversary aai baba
tuzyapeksha changla aai vadil nahi
aaplya doghanahi “ lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे,
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे,🔥
🔥आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे,
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो,🔥
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा…!!!
aamhi mulani tumhala ektra paahila aahe,
tumcha prem,tumcha vishwas pahila aahe,
aayushyat barch kahi tumchyakadhun shiklo aahe,
tumchi sath ashich varshanuvarsha kaym raho,
lagnvardhapandinachya khup khup shubhechha aaibaba…!!
😘तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
कधीही रागवू नका एकमेकांवर,😍
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!🍰🍰
na kadhi hasya gayb hovo tumchya chehryavarun,
tumchi praytek echa hovo purn,
kadhihi ragvu nka ekmekanvar,
lagnachya vadhadivsachya khup khup shubhechha..!!
Aai baba chi anniversary wishes in marathi
😘मला आशा आहे की आपल्या दोघांमधील प्रेमकथा कधीही संपत नाही
देव आपल्याला नेहमी आनंदाकडे नेईल😍
आई आणि वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!😊
mla asha aahe ki aaplya doghanmadhil premkatha kadhihi sampt nahi
dev aaplyala nehmi anandakade neil
aai aani vadilana lagnachya vadhadivsachya shubhechha..!!
🔥घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत😘
😊आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰
ghagripasun sagraprynt
premapasun vishwasaprynt
aabharbhar raho jodi kaym
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
Aai birthday wishes in marathi status
😘पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा
त्यांची सोबत नसती तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला🔥
हॅपी एनिव्हर्सरी मम्मी-पप्पा.!!🍰🙏
pruthvivar devachi olhakh aahet aaibaba
tyanchi sobat nsti tr sukhachi olkha kuni karun dili asti aamhala
happy anniversary mmmi pappa..!!
😊लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,🙏
😘तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना..!!!🙏🔥
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha,
dev tumchya jodila anandat,aishwaryat thevo,
tumchya sansaarat sukh samruddhi lobho,
tumchi divsedivs prgti hot raho,
hich devakde tumchyasathi prarthana..!!
Anniversary wishes in marathi for aai baba
😘मनापासून इच्छा आहे तुमच्यासाठी
असंच मिळतं राहावं प्रेम तुम्हाला😊
🔥नजर न लागो कधी या प्रेमाला
चंद्र-ताऱ्यांसारखं दृढ नातं असावं तुमचं खास🔥
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🙏
mnaapasun echa aahe tumchyasathi
asch milaat rahav prem tumhala
njr n logo kadhi ya premala
chandra- taryaansarkhe hrdh nat asava tumcha khas
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
🔥समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
🤙विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं😊
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा..!!❤
samparnaacha dusra nav aahe tumcha naat
vishwasachi gatha aahe tumcha naat
premacha utam udaharn aahe tumcha naat
tumchya ya god natyachya god divshi khup khup shubhechha..!!
😍आयुष्याचा अनमोल आणि अतूट
क्षणांच्या आठवणींचा दिवस
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰
तुम्हाला आई बाबा ..!!!🙏
aayushyacha anmol aani atut
kshanchya athavnicha divs
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha
tumhala aai baba ..!!
😘सुख दु:खात मजबूत राहिली एकमेकांची आपसातील आपुलकी माया ममता नेहमीच.
🔥वाढत राहिली अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.😍
!!Happy Marriage to Mom & Dad Anniversary !!..!!🍰🙏
sukh dukhat mjbut rahili ekmekanchi aapsatil aapulki maya mmata nehmich.
vadht rahila asich kshankshanala tumchya samsarachi godi vadht raho.
lagnacha aaj vadhdivs tumcha sukhacha aani anandacha javo.
!! happy marriage to mom & Dad Anniversary !!
Anniversary wishes for aai baba in marathi
पालकांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
देव तुम्हाला नेहमी आशीर्वाद देईल..!!
palkanchya lagnachya vadhadivsachya shubhechha
dev tumhala nehmi aashirvad deil..!!
समर्पणाचं -दुसरं -नाव -आहे -तुमचं नातं,
विश्वासाची -गाथा -आहे -तुमचं नातं,
प्रेमाचं- उत्तम -उदाहरण- आहे -तुमचं- नातं,
तुमच्या -या -गोड -नात्याच्या -गोड -दिवशी -खूप -खूप शुभेच्छा…!!
samparnaacha – dusra- nav-aahe-tumcha nata,
vishwaasachi- gatha-aahe-tumcha-naat,
tumchya- ya-god- natyachya-god-divshi-khup-khup shubhechh..!!
जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट,
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत,
हीच प्रार्थना आहे देवाकडे,
Happy Anniversary…!!
jnmojnmi rahav tumcha nata ascha atut,
anandane jivanate yave raoj rang anant,
hich parthana aahe devakde
happy anniversary..!!!
Happy anniversary aai baba wishes in marathi
तू मला जन्म दिलास,
आणि तू मला चांगले वाढवलेस,
ज्यासाठी मी तुमचा कायमचा आभारी आहे..!!
tu mla jnm dilas
aani tu mla chamgle vadhavles,
jyasathi mi tumcha kayamcha aabhari aahe..!!
प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली..!!
premache tsech nate,
te tumha ubhaytanche,
samanjspna he gupit tumchya sukhi sansaarache,
sansarachi hi vatchaal sukh-du: khat mjbut rahila,
ekmekanchi aapsatil aapulki maya-mamta nehmich vadht rahili..!!
तुम्हाला लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा
मी कधीही देवाला पाहिले नाही,
माझ्यासाठी तुम्ही दोघे माझे देव आहात
तुमच्या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |..!!
tumhala lagnachya vardhapn dinanimit shubhechha
mi kadhihi devala paahile nahi,
mazyasathi tumhi doghe maze dev aahat
tumchya doghanahi vadhadivsachya hardik shubhechha. !!
Happy anniversary wishes in marathi aai baba
नाती जन्मो-जन्मीची,
परमेश्वराने ठरवलेली..
दोन जीवांच्या प्रेम भरल्या,
रेशमगाठित बांधलेली,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
nati jnmo-jnmichi,
parmeshwarane tharvlele..
don jivanchya prem bharlya,
reshmgathit bandhleli,
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन,
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन,
…लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा…!!
chandrtaryaa prmane chakakt raho aaple jivan,
anandane bharlele raho aaple jivan,
..lagn vadhadivsachya anekanek shubhechha..!!
आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
aayushyatil atut aani anmol kshan,
lagn vadhadivsachya hardik shubhechha..!!
Aai baba marriage anniversary message in marathi
दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले
!! लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
doghanche tumchya ek swapn pratyakshat aalele
aaj varshapurtinanter athavtana mn anandane bharlele
!! lagn vadhadivsachya hardik shubhechha..!!
परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडी
हजारो वर्ष बनलेली राहो..
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
..लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना…!!
parmeshwaras prathana aahe tumchi jodi
hazaro varsha banleli raho..
sukh du: khacha sobat kra samna,
..lagna vadhdivsachya anek shubhkamna..!!
Marriage anniversary wishes in marathi for aai baba
सुखदुःखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची प्रेमाची ओढ लागू द्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
sukhdu: khat ekmekanchi sath asu dya,
ekmekanchya mayechi premaahi aodh lagu dya
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो,
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो,
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या सालगीरा निमित्त अनेक शुभेच्छा..!!
aajcha ha shubh divs tumchya jivnaat shambhar vel yevo,
aani praytek veli aamhi shubhechha det raho,
mazya priy aai vadilanna lagnachya saalgira nimit anek shubhechha..!!
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
ek swapn tumchya doghanche prayksha zale,
aaj varshabharane athvtana mn anadane bharun gele,
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
Anniversary wishes to aai baba in marathi
तुमच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त तुमच्या दोघांच्या
सर्व इच्छा पूर्ण कराव्यात ही माझी देवाला विनंती आहे!..!!
tumchya lagnachya vardhapandinanimit tumchya doghamchya
serv echa purn karavyaat hi mazi devala vinanti aahe..!!
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा…..!!
praytek samasyevar utr aahat tumhi,
praytek hrututil bahr aahat tumhi,
aamha mulanchya jivnaacha saar aahat tumhi,
lagnachyaa vadhadivsachya khup khup shubhechha aaibaba..!!
तुमच्या दोघांच्या नात्यात प्रेम कधीही कमी नसावे
आपण नेहमीच एकमेकांवर प्रेम करता
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
tumchya doghanchya natyat prem kadhihi kami nsave
aapn nehmich ekmekanvar prem kart
aai babana lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
Aai baba wedding anniversary wishes in marathi
तुमच्या जीवनातले सुख, आणि तुमच्या चेहर्यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..!!
tumchya jivnatale sukh,aani tumchya chehryavril hasya,
agdi thode sudhaya kami n hovo aani tumha doghana uttam aarogy labho,
evdhich eshvarcharni parthana karto..!!
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे,
आपल्या दोघांची साथ कायम राहो,
आयुष्यातील संकटाशी लढताना,
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
aayushayat fakt ekch echa aahe,
aaplya doghanchi sath kaym raho,
aayushatil saktashi ladhtana,
aapli sath kadhihi n sampo hich sdichya aahe
lagnachya vadhadivsachya khup khup shubhechha..!!
Wedding anniversary wishes for aai baba in marathi
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न,
संसार आणि जबाबदारीने फुललेले अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा,
” लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “..!!
he bandh reshmanche eka natyat gunflele,lagn
,sansaar aani jbaabdarine fullele ashyach pddhtine nehmi anadane nando sansar tumcha,
“ lagnachya vadhadivsachya hardik shubhechha “ ..!!
हळद लागलीमेंदी सजलीनवरीचं रूप _आलं खुलूनसंसाराच्या नव्या
_सुरूवातीसाठीतुला आर्शीवादभरभरूनलग्नाच्या
!!..वाढदिवसाच्याहार्दिकशुभेच्छा…!!
hld laglimendi sajlinavricha rup _ aala khulunssasachya navya
_suruvatisathitula aashirvad bharbharun lagnachya
!!! vadhadivsachya hardik shubhechha..!!
Aai Baba Anniversary Wishes in Marathi 2022
तू मला स्वार्थ न करता प्रेम दिलेस
आणि तू मला आयुष्यातील सर्व आनंद दिला
याबद्दल मी तुमच्या दोघांचा नेहमीच आभारी राहीन.!!
tu mla swarthi n karta prem diles
aani tu mla aayushayatil sarv anand dila
yabaddl mi tumchya doghancha nehmich aabhari rahin..!!
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो..!!
sukh du: khat mjbut rahile aaple nate
ekmekabaddl aapulki aani mmta
nehmi asich vadht raho sansarachi godi vadht raho,
lagnacha aaj vadhdivs aaplya sukhacha aani anadacha javo..!!
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
kadhi bhandta kadhi rustaa,
pn nehmi ekmekancha aadar kartat.
asech bhandt rha asech rust raha
pn nehmi asech sobat rha.
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha.!!
New Aai Baba Anniversary Wishes in Marathi
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम,
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम…..!!
swagihun sundar asaava tumcha jivan,
fulani sugandhit vhavi tumcha jivan,
ekmekanasobat vhava tumcha jivan,
hich aahe echa tumchya lagnachya vadhdivshi kaym…!!
मला आशा आहे की आपले नाते हजारो वर्ष टिकेल
आपण दोघेही जगातील सर्वात महान पालक आहात
आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!..!!
mla asha aahe ki aaple nate hajaro vrsha tikle
aapn doghehi jgatil sarvaat mahan palk aahat
aaplayala lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने माझी एकच प्रार्थना आहे,
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टू लव्हली कपल..!!
ya lagnvadhdivsachya nimitaane mazi ekch parthana aahe,
he saptpdicha nat sath jnmaevdha gahira asava,
na kadhi tu rusavas na kadhi tine rusava ,
thodsa bhandn aani bharpur prem asaava.
lagn vadhadivsachya hardik shubhechha tu lvhli kpl..!!
Aai Baba Happy Anniversary Wishes in Marathi
प्रत्येक जन्मी तुमची जोडी कायम राहो, तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
praytek jnmi tumchi jodi kaym raho,tumche jivan darroj navin ragangi bharave,
tumche nate nehmi surkshit rhave, hich eswarcharni prarthana karte
.aai baba lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा,
आपल्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा,
की तुमच्या दोघांमधील नातं नेहमी सारखाच रहावा,
Happy Anniversary Aai Baba…!!
lagnachya vadhadivsachya shubhechha aai baba,
aaplya vardhpn dinanimit tumhala shubhechha,
ki tumchya doghanmadhe nata nehmi sarkhayach rhava,
happy anniversary aai baba..!!!
Aai Baba Funny Anniversary Wishes in Marathi
लहानपणापासूनच मी पाहिले आहे की,
तुम्ही नेहमीच कठीण परिस्थितीत एकमेकांना पाठिंबा दर्शविला आहे,
तुम्ही दोघे आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
lahanpanapasunch mi paahile aahe ki,
tumhi nehmich kathin paristhitit ekmekana pathimba darshvila aahe,
tumhi doghe aai vadilana lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
जगातील सर्वोत्तम पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आपण दोघांमधील नेहमीच प्रेम करा..!!
jagatil sarvatm palkana lagnachya vadhadivsachya hardik shubhechha,
aapn doghanmadhe nehmich prem kra..!!
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या आहेत खास..!!
tumhi rha nehmi sath-sath
lagnachya vadhadivsachya shubhechha ya aahet khas..!!
Aai Baba Anniversary Wishes in Marathi HD
वाढदिवसाच्या लग्नाच्या शुभेच्छा माझे आई बाबा,
जगातील माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट म्हणजे माझे आई बाबा,
ज्यावर मी खूप प्रेम करतो…!!
vadhadivsachya lagnachya shubhechha maze aai baba,
jagatil mazyasathi sarvakrustya mhanje maze aai baba,
jyavaar mi khup prem karto..!!
तुमच्या दोघांना पाहून मला नेहमीच ते जाणवते
खरंच ते खरं प्रेम आहे, जे बरीच वर्षांनंतरही प्रेम एकसारखेच आहे!
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई आणि वडील..!!
tumchya doghana pahun mla nehmich te janvte
kharch te khar prem aahe, je barich varshanantrhi prem ekasarkhe aahe !
lagnachya vadhadivsachya shubhechha aai aani vadil..!!
Aai Baba Anniversary Status in Marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
तू मला जन्म दिलास,
तू मला आयुष्य जगायला शिकवलंस
आणि मला जगातील सर्व आनंद दिला..!!
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha aai baba
tu mla jnm dilas,
tu mla aayushaya jgayla shikvls
aani mla jagatil sarv anand dila ..!!
तुमच्या लग्नाच्या सालगिराला मी
परमेश्वराला प्रार्थना करतो की,
तुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद आणि जन्मो जन्मी एक,
दुसऱ्याचा सहवास लाभो…!!
tumchya lagnachya salgirala mi
parmeshwarala prarthana karto ki,
tumhala jagatil sarv sukh,anand aani jnmo jnmi ek,
dusryacha sahvas labho..!!
।। आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुमच्या
आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुमच्या सोबत असतीलच
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई आणि बाबांना…!!
|| aayushyacha praytek kshan khas asto पpraytek jn kshan khas pddhtine jgto tumchya
aayushayathi ase khas kshn yevo mazi prarthana tumchya sobat astilch
lagnachya vadhadivsachya shubhechha aai aani babana..!!
Aai Baba Anniversary Status in Marathi 2022
ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानतो,
अश्या माझ्या लाडक्या आई-बाबांना,
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
jyanachyamule mi aaj aahe aani jyanai mi deva pekshahi jast manto,
ashya mazya ladkhya aai-babana,
tyanchya lagnachya vadhadivsachya khup khup shubhechha..!!
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
…माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा..
tumchya premala ajun palvi futu de,
yash tumhala tumhala bharbharun milu de.
..mazya priy aai vadilana lagnachya vadhadivsachya shubhechha..
मी देवाला प्रार्थना करतो की आपण दोघे नेहमी एकत्र राहू शकता,
आई बाबाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।।..!!
mi devala prathana karto ki aapn doghe nehmi ektra rahu shaktat,
aai babana lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
Best Aai Baba Anniversary Status in Marathi
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
nati jnmojanmachi parmeshwarane jodleli,
don javinchiprem bharlya reshim gathit algad bandhleli..
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष,
…हीच आहे सदिच्छा वारंवार…!!
jivnachi bag raho sadev hirvigar,
jivnaat anandala yeu de udhan,
tumchi jodi asich raho pudhchi shambhar varsh,
..hich aahe sadichha varaanvar.. !!!
New Aai Baba Anniversary Status in Marathi
पालक हे ईश्वराचे एक रूप आहे,
मी तुमच्यासारख्या पालकांचे भाग्यवान आहे,
।। Happy Anniversary Mom Dad ।।..!!
palk he eshvarche ek rup aahe,
mi tumchyasarkha palkanche bhagyvaan aahe,
|| Happy Anniversary Mom Dad || ..!!
हे पण पहा
- वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठीत
- हैप्पी जर्नी शुभेच्छा मराठीत
- श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
- 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- 25 व्या लग्नाच्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- ५० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो वरील लेखामध्ये आपण लाडक्या आई-बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बघितल्या. बरेच जण आपल्या मम्मी पप्पांना आई-बाबा असे नावाने हाक मारत असतात जेव्हा आपल्या आई-बाबांचा लग्नाचा वाढदिवस येतो.
तो दिवस आपल्यासाठी एकदम आनंदात होऊन जातो कारण आपल्या शिवाय त्यांना दुसरं तिसरं कोणी नसतं आपण त्यांच्यावर खूप खूप प्रेम केलं पाहिजे आपण जेवढं प्रेम त्यांच्यावर करू तेवढेच दुप्पट तिप्पट प्रेम देखील आपल्यावर करतात.
आज या शुभ दिवशी मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे. तुमची जोडी अशीच भरत राहू द्या. आणि तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व तुमच्या जोडीला कोणाची नजर न लागू अशी मी देवाकडे अपेक्षा करतो.
मित्रांनो मला अशा तुम्हाला आई बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील. तसेच तुम्ही या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल.
त्या तुम्ही तुमच्या लाडक्या आई-बाबांच्या एनिवर्सरी च्या दिवशी त्यांना पाठवा आणि त्यांना खूप खूप खुश करा माझा एक म्हणणं तुम्ही त्यांना न विसरता पाठवा आणि त्यांना पण समजलं तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतात.