Aai Birthday Wishes in Marathi मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या आईसाठी काय वाढदिवसाच्या शुभेच्छा बघणार आहोत कारण आपल्या आईचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा दिवस असतो.
आपलं आई आपल्यावर खूप खूप प्रेम करत असते आणि त्यामुळे आपण आपल्या आईचा वाढदिवस न विसरायला पाहिजे कारण आपली आई आपल्यासाठी लहानपणापासून खूप काही करत असते.
ती आपल्या आयुष्यातला पहिला गुरु देखील असे ते आपल्याला अनेक चांगला वाईट समस्यांचा कसा सामना करत हे देखील ते सांगत असते. आज आपल्या आईचा वाढदिवस आहे.
त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या आईला या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून तुम्ही तिला या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या व तिला कवी द्या की तुम्ही तिच्यावर किती प्रेम करतात.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही अडचणी असो किंवा आपल्या शाळेचा अभ्यास ते आपल्याला आधी मदत करते त्यानंतर तिचं उरलेला काम ती करत असते.
आपण शाळेत जात असताना लहानपणी ती साला उठून आपल्याला डब्बा बनवून त्यानंतर ती आपल्या सर्व आवरून आपल्याला शाळेमध्ये पाठवत. माझी आई माझ्यासाठी लाखांमध्ये एक आहे असे मी देवाचे आभार मानतो.
मला तू लाखांमध्ये एक आई दिलेली आहे. त्यासाठी मी तुझे मनःपूर्वक आभार मानतो या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या आईच्या सर्व मनोकामना आणि तिच्या सर्व काही इच्छा पूर्ण वाशी मी तुझ्याकडे अपेक्षा करतो.
Aai Birthday Wishes in Marathi
😘आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी माझ्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल धन्यवाद🙂
😊तू मला नेहमीच सर्वात जास्त प्रेम आणि आपुलकी दिली आहेस..!!😍
aai tula vadhdivsachya hardik shubhechha
nehmi mazyavar binshrt prem kelyabaddl dhanywad
tu mla nehmich sarvaat jast prem aani aapulki dili aahes..!!
😘माझ्या आयुष्यातील सर्वत पहिली गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🙏
तुझ्याविना माझे आयुष्य अपूर्ण आहे (Aai) 🎂आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰
mazya aayushatil sarvat pahila gurula vadhadivsachya hardik shubhechha ,
tuzyavina maze aayushaya apurn aahe (Aai) aai vadhdivsachya hardik shubhechha..!!
😍तू आतापर्यंत सर्वात चांगली आणि सर्वात काळजीवाहक आई आहेस
तुम्हाला खूप आनंददायी दिवसाची शुभेच्छा !😊
🙏Happy Birthday Aai..!!🙏
tu aataprynt sarvaat changli aani sarvaat kaljivaahk aai aahes
tumhala khup ananddayi divsachi shubhechha !
Happy Birthday Aai..!!
😘माझा आयुष्यातील अडचणी असो किंवा शाळेतील अभ्यास असो मला सर्वात
आधी मदत करणारी माझी आईच आहे 🍰😍वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Maza aayushyaat adchni aso kiva shaletil aabhayas aso mla sarvaat
aadhi mdt karnaari mazi aaich aahe vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,
मी कधीही शब्दात व्यक्त करू शकत नाही😊
🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझ्या प्रिय आई, मी तुझ्यावर प्रेम करतो..!!🎂🙏
maze tuzyavar khup prem aahe,
mi kdhihi shbdat vykt karu shakt nahi
vadhadivsachya hardik shubhechha,
mazya priya aai, mi tuzyavar prem karto.!!
😊सकाळी सहा वाजता, पहाटे दहा वाजलेत असे सांगून उठवणाऱ्या आईला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏
sakali saha vajta pahate daha vajlet ase sangun uthvnarya aaila ,
vadhadivsachya hardik shubhechha..!!
Mothi aai birthday wishes in marathi
😘आई, तू माझ्यापासून किती मैलांच्या अंतरावर आहेस,
पण मी तुझे प्रेम कायमचे जाणवू शकतो😊😍
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जगातील सर्वोत्तम आई..!!🎂😘
aai, tu mazyapasun kiti mailanchya antaravar aahes.
pan mi tuze prem kayamche jaanvu shakto
vadhadivsachya hardik shubhechha jagatil sarvautm aai..!!
😘प्रत्येक घरात ईश्वर जाऊ शकत नाही, म्हणून त्याने प्रेमळ,कष्टकरी,
निष्ठावान आणि सुंदर आई निर्माण केली,😍
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई..!!😊
praytek gharat eshvar jau shakt nahi,mhanun tyane preml ,
kshtkri. nishtavan aani sundar aai nirman keli,
vadhadivsachya khup khup shubhechha aai..!!
😘आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी आशा करतो की देव तुला आरोग्य देईल😊
आणि येण्यासाठी बरीच वर्षे आपण यासारखे निरोगी रहा..!!😍
aai tumhala vadhadivsachya hardik shubhechha
mi asha karto ki dev tula aarogya deil
aani yenayasathi barich varsh aapn yasarkhe nirogi rha..!!
Aai birthday wishes in marathi text
आई माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू, 😍देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू,
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात,😘
🔥नेहमी अशीच तुझी सावली प्रमाणे आमच्या सोबत राहूदे,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई..!!🍰👍
aai mazya praytek divsachi suruvaat aahes tu, devane dileli ek bhetvastu aahes tu,
tu sobat astana sarv du:kha dur hotat,
nehmi asich tuzi savli prmane sobat rahude,
vadhadivsachya khup khup shubhechha aai..!!
🔥वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
तू माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद😘
मी माझ्या आयुष्यात कायमच तुमचे आभारी आहे..!!🍰🙏
vadhdivsachya hardik shubhechha aai
tu mazyasthi je kahi kele tyabaddl dhanywad
mi mazya aayushyat kaymch tumche aabhari aahe..!!
😘जगातील एकमेव न्यायालय, सर्व गुन्हे माफ होणारे म्हणजे
आईचं प्रेम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई..!!😘🍰
jgatil ekmev nyalaly, sarv gunhe maaf honaare mhanje
aaicha prem vadhdivsachya khup khup shubhechha aai..!!
Aai birthday wishes in marathi quotes
😊आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपला प्रकाश आम्हाला सर्वांना आपल्या सुखी आयुष्याकडे नेईल..!!🙏
aai tula vadhadivsachya hardik shubhechha
aapla prakash aamhala sarvana aaplya sukhi aayushyakade neil..!!
🔥तोंडातून एकदा बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी जाऊ शकत नाही,
एकदा भेटलेला जन्म पुन्हा मिळत नाही,
लाखो लोक मिळतील या जगात परंतु आपल्या चुकीला क्षमा करणारी🔥
हि आई आणि वडील पुन्हा मिळणार नाही,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏
todantun ekda baher pdlele shbd punha maghari jaau shakt nahi,
ekda bhetlela jnm punha milt nahi ,
lakho lok milatil ya jgaat parantu aaplya chukila kshma karnaari
hi aai aani vadil punha milnaar nahi,
vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘तू मला उत्तम आयुष्य दिलेस
तू मला देवाकडून दिलेली सर्वोत्तम भेट आहे
वाढदिवसाच्या आईच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🔥
tu mla utam aayushya diles
tu mla devakdun dileli sarvatm bhet aahe
vadhdivsachya aaichya hardik shubhechha..!!
Aai birthday wishes in marathi funny
😘माझ्या प्रत्येक चुकांना माफ करणारी,
खूप रागात असताना पण प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सगळं करणारी फक्त आपली आईचं असते..!!🙏
mazya praytek chukana maaf karnaari,
khup ragat astana pan prem karnaari ,
nehmi aashirwad denaari aani he sagla karnaari fakt aapli aaicha aste..!!
😘चेहरा न पाहता ही प्रेम करणारी फ़क्त आईचं असते,
हॅप्पी बर्थडे आई..!!🍰🎂
chehra n pahta hi prem karnaari fakt aaicha aste,
happy birthday aai..!!
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक खास स्त्री असते ती दूर असूनही हृदयाजवळ राहते
तिच्या समोर मृत्यूही हार म्हणते, ती दुसरी कोण नाही आई असते,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो…!!
pratek vyktichya aayushyaat ek khas stri aste ti dur asunhi hrudyajval rahte
tichya samor mrutyuhi har mhnte, ti dusri kon nahi aai aste,
vadhdivsachya hardik shubhechha aai,
mi tuzyavar khup prem karto..!!
Aai birthday wishes in marathi shayari
मी जगातील सर्वात गोंडस आई आहे
आपण नेहमीच आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर ओतू द्या!
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई..!!
mi jgatil sarvat gonds aai aahe
aapn nehmich aaple prem aani aashirvad aamchyavar aotu dya !
vadhadivsachya shubhechha aai..!!
जगातील सर्वोत्कृष्ट विलक्षण आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
jgatil sarvotkrusht vilkshn aaila
vadhadivsachya hardik shubhechha..!!
मला माझ्या आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते माझ्या
नशिबात काये लिहिलेले आहे, की माझे भविष्य उज्वल आहे..!!
mla mazya aaichya hsrya chehrakade pahunch smjte mazya
nshibat kaye lihilele aahe , ki maze bhvishya ujvl aahe..!!
Aai birthday wishes in marathi sharechat
आत्तापर्यंतचे माझे सर्व हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद आई,
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला आई..!!
aattapryntche maze sarv htta purvlyabaddl dhanywad aai,
vadhdivsachya hardik hardik shubhechha tula aai…!!
काही फरक पडत नाही तुझे वय किती आहे,
तू नेहमीच माझ्या नजरेत सुंदर राहा!
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
kahi frk pdt nahi tuze vy kiti aahe,
tu nehmich mazya njret sundar raha !
aai tula vadhdivsachya shubhechha..!!
तुझ्याशिवाय आयुष्य जगणे माझ्यासाठी अशक्य आहे
देव तुम्हाला निरोगी आणि जीवनात आनंदी ठेवो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी आई..!!
tuzyashivay aayushya jgne mazyasathi ashkya aahe
dev tumhala nirogi aani jivnaat anandi thevo !
vadhadivsachya hardik shubhechha mazi aai..!!
Aai birthday wishes in marathi sms
आपल्या सर्वांच्या #हार्ट वर कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट #Words म्हणजेच आई आणि बाबा,
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,
तू नेहमी आमच्या सोबत असो हीच देवाकडं विनंती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
aaplya sarvanchya # hart vr korleli don sarvotkrusht # words mhanjech aai aani baba,
aai maze tuzyavar khup prem aahe,
tu nehmi amchya sobat aso hich devakade vinanti vadhadivsachya hardik shubhechha..!!
अशी कोणती गोष्ट आहे जी ह्या जगात मिळत नाही, सर्व काही मिळते पण आई मिळत नाही,
आई आणि वडील अशा व्यक्ती आहेत ज्या आयुष्या मध्ये पुन्हा कधी भेटनार
नाही मानून सेवा कौन घ्या वेळ असताना..!!
ashi konti gost aahe ji hya jgaat milt nahi,sarv kahi pan aai milt nahi,
aai aani vdil asha vykti aahet jya aayushyat madhe punha kadhi bhetnaar
nahi manun seva kon ghya vel astana..!!
माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे माझी आईचे कठोर परिश्रम,
प्रेमळ स्वभाव आणि प्रेरक शब्द,
नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
mazya yashache sarvaat mothe rhsya mhanje mazi aaiche kthor prishrm,
preml swabhav aani prerk shbd,
nehmi mla pathinba dilyabaddl dhanywad aai vadhdivsachya hardik shubhechha..!!
Happy birthday wishes in marathi aai tulja bhavani
मला अजूनही आठवते माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाला केलेली प्रार्थना,
आणि तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहे,
मानून देवाची साथ आहे मला, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
mla ajunhi aathvte mazya yashasathi mazya aaine devala keleli prarthana,
aani ticha aashirwad nehmich mazayasobat aahe,
manun devachi sath aahe, aai vadhadivsachya hardik shubhechha..!!
मला स्वर्ग मिळाला आईच्या पायावर डोके ठेवल्यावर आई तू आहे तर मी आहे,
वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!!
mla swarga milali aaichya payavar doke thevlyavar aai tr mi aahe,
vadhadivsachya khup khup hardik shubhechha..!!
विश्वातील सर्वात प्रेमळ, सुंदर आणि कठोर परिश्रम करणारी म्हणजे
माझी आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
vishwatil sarvaat preml, sundar aani kthor prishrm karnaari mhanje
mazi aaila vadhdivsachya hardik shubhechha..!!
Aai birthday wishes in marathi copy paste
माझ्या दिवसाची सुंदर सुरुवात एक चेहरा पाहिल्याशिवाय
होऊच शकत नाही ती म्हणजे माझ्या आईचा,
आई तुझे खूप खूप धन्यवाद तू खूप छान आणि प्रेमळ आहेस
आणि नेहमी अशीच राहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
mazyasathi divsachi sundar suruvaat ek chehra pahilyashivaay
houch shakt nahi ti mhanje mazya aaicha,
aai tuze khup khup dhanywad tu khup chhan aani aahes
aani nehmi ashich raha vadhadivsachya hardik shubhechha..!!
जेव्हा मला बोलताही येत नव्हते तेव्हा पण माझी प्रत्येक गोष्ट आई तुला समजत होते,
आणि आत्ता मला बोलता येते तरही प्रत्येक गोष्टीत मी म्हणतो,
राहुदे आई तुला काय समजणार आहे मानून मला माफ कर,
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
jevha mla boltahi yet nvhte tevha pan mazi pratek gost aai tula samjt hote,
aani aatta mla bolta yete trhi pratek gostit mi mhnato,
rahude aai tula kay samjnaar aahe manun mla maf kar
,aai tula vadhadivsachya khup khup shubhechha..!!
तुला आई खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या,
आमच्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक
मौल्यवान क्षणांचा (Time) त्याग केला आहे,
खूप खूप आभार आई लव्ह यू..!!
tula aai khup khup shubhechha vadhadivsachya,
aamchyasathi tumhi tumchya aayushyatil anek
maulyavan kshnacha (Time) tyag kela aahe,
khup khup abhar aai lvh yu..!!
Aai birthday wishes in marathi and images
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! तू जगातील सर्वोत्तम आई आहेस,
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी मनापासून
इच्छा करतो की तुमचा एक उत्कृष्ट दिवस असेल..!!
vadhadivsachya shubhechha aai ! tu jgatil sarvotm aai aahes,
mi tuzyavar khup prem karto aani mi mnaapasun
echa karto ki tumcha ek utkrusht divs asel..!!
आयुष्यातील कठीण प्रसंगात, डोळ्यासमोर येणारी
सर्वात पहिली व्यक्ती म्हणजेच तुम्ही आई,
आई तुझ्यावर प्रेम आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
aayushayatil kathin prsangaat,dolyasmor yenaari
sarvaat pahili vykti mhanjech tumhi aai,
aai tuzyavar prem aahe, vadhadivsachya khup khup shubhechha..!!
आईच्या प्रेमाची शक्ती, शौर्य आणि सौंदर्य
शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Aai..!!
aaichya premachi shkti shaurya aani saundrya
sbdat vykt karne khup kathin aahe,
vadhdivsachya hardik shubhechha Aai..!!
Aai baba birthday wishes in marathi
आज एक खास व्यक्तीचा वाढदिवस आहे,
माझी मार्गदर्शक, गुरु आणि सर्वात चांगली मैत्रीण आहे,
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी प्रेमळ आई, हॅप्पी बर्थडे #My स्वीट Mother..!!
aaj ek khas vykticha vadhdivs aahe,
mazi margadarshk, guru aani sarvaat changli maitrin aahe,
aani ti vykti mhanje mazi preml aai, happy birthday # my sweet Mother..!!
वडिलांपासून नेहमीच मला वाचवणाऱ्या माझ्या
प्रौढ असूनही,
माझ्या मनातून कधीही मिटणार नाही ती कल्पना आहे तू,
तुझ्या काळजीची आणि प्रेमाची आठवण मला नेहमी येते,
माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुला समर्पित आहे आई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
vadilanpasun nehmich mla vachvnarya mazya
praudh asunhi
mazya manatun kadhihi mitnar nahi ti kalpana aahe tu,
tuzya kaljichi aani premachi aathvn mla nehmi yete,
mazya aayushacha pratek kshn tula smarpit aahe aai,
vadhdivsachya hardik shubhechha..
आजचा दिवस खूप खास आहे, जगातील सर्वात सुंदर आणि चांगली स्त्री
आयुष्याचे आणखी एक वर्ष साजरा करीत आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
aajcha divas khup khas aahe, jgatil sarvat sundar aani changli stri.
aayushyache aankhi ek varsh sajra karit aahe vadhadivsachya shubhechha..!!
Aai bhavani birthday wishes in marathi
आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! मी सांगू इच्छितो की आयुष्याने मला बरेच मित्र दिले आहेत,
काही प्रेम करतात, परंतु माझे सर्वात मोठे आणि परिपूर्ण प्रेम आपण आहात,
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो…!!
aaplya vadhadivsachya shubhechha aai! mi sangu echito ki aayushane mla brech mitra dile aahet,
kahi prem kartat, parntu maze sarvaat mothe aani paripurn prem aapan aahat,
mi tuzyavar khup prem karto..!!
मी नेहमी देवाला विनंति करतो की आम्हाला एक जीवन द्या ज्यामध्ये,
तुला मिठी मारण्यात सक्षम होण्यासाठी आणि तुझ्या वाढदिवसाच्या अनेक तारखा सामायिक करूया,
आणि तुमची काळजी घेतायेईन, माझी म्हातारी आईला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
mi nehmi devala vinanti karto ki aamhala ek jivan dya jyamadhe,
tula mithi marnyat skshm honyasathi aani tuzya vadhadivsachya anek tarkha samayik karuya,
aani tumchi kalji ghetayeil,mazi mhatari aaila, vadhadivsachya hardik shubhechha..!!
आपण अनुकरण करण्यास योग्य अशी एक स्त्री आहात, आपण माझे सर्वात मोठे प्रेम,
एक अनुकरणीय आई आहात, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मम्मी आणि मी आशा करतो
की आपण या खास दिवसाचा संपूर्ण आनंद घ्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
aapn anukarn karnyaas yogya ashi ek stri aahat, aapn maze sarvaat mothe prem,
ek anukarniya aai aahat, mi tuzyavar khup prem karto mmmi aani mi asha karto
ki aapan ya khas divsacha sampurn anand ghya,vadhadivsachya shubhechha..!!
Happy birthday wishes in marathi aai bhavani
आईला मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे कधीही विसरू नकोस, तुझ्यावर माझे प्रेम असीम आहे,
याबद्दल कधीही शंका घेऊ नकोस,
तू माझ्या आयुष्यात खूप महत्वाची गं आहेस, आनंदी राहत जा बाई..!!
aaila mi tuzyavar kiti prem karto he kadhihi visru nkos, tuzyavar maze prem asim aahe,
yabaddl kadhihi shanka gheu nkos,
tu mazya aayushyat khup mahtvachi ga aahes anandi raht ja baai..!!
मला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छित आहे,
ज्याला मी सर्वात जास्त प्रेम करतो, आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला.!!
mla mazya aayushayatil sarvaat mahtvaachya vyktisathi vadhadivsachya shubhechha deu echit aahe,
jyala mi sarvat jast prem karto, aai, vadhadivsachya shubhechha tula..!!
जगात अशी एखादी जागा असल्यास जी मला सर्वात जास्त सुरक्षा प्रदान करते,
जी मला आजपर्यंत वाटली आहे, ते तुझ्या मांडीवर आई,
हा सुंदर दिवस आम्ही सामायिक करतो हे किती सुंदर आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
jgaat ashi ekhadi jaga aslyaas ji mla sarvaat jast surksha prdan karte,
ji mla aajprynt vatli aahe, te tuzya mandivar aai,
ha sundar divs aamhi samayik karto he kiti sundar aahe, vadhadivsachya shubhechha..!!
Best birthday wishes for aai in marathi
जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
jgaat ase ekch nyayalay aahe
jethe sarv gunhe maf hotat
aani te mhnaje “aai”
aaila vadhadivsachya hardik shubhechha..!!
आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
aai hi ekch vykti aahe
ji aaplyala etranpeksha nu mhine
jast olkhate.
mazya aaila vadhadivsachya shubhechha..!!
मम्मी तू माझी आई असण्यासोबतच
एक चांगली मैत्रीण देखील आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
mmmi tu mazi aai asnyasobtch
ek changli maitrin dekhil aahes.
tula vadhadivsachya anant shubhechha..!!
Aai birthday wishes in marathi status
जिने मला बोट धरून चालायला शिकवले
अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
jine mla bot dhrun chalayala shikvle
ashya mazya aaila vadhadivsachya hardik shubhechha..!!
परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या
आईच्या पोटी जन्मास घातले.
parmeshwarache anek dhanywad ki
tyani mla jagatil sarvaat preml
aani nehmi mla smjun ghenarya
aaichya poti jnmas ghatle.
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा..!!
pratek jnmi devane mla tuzyasarkhch
aai dyavi hi parmeshwaras prarthana
aaisahebaana vadhadivsachya nimitane shubhechha..!!
Birthday wishes for senior sir in marathi
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!
anandi kshanani bharlele tuze
aayushay asave hich mazi echa
vadhadivsachya anek shubhechha..!!
आई तू जगातील सर्वात चांगली आई
असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस.
हॅपी बर्थडे आई..!!
aai tu jagatil sarvat changli aai
asnya sobatch mazi changli maitrin dekhil aahes.
happy birthday aai..!!
नेहमी माझी काळजी घेणारी व
कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
nehmi mazi kalji ghenari v
kadhihi mla kantala n yeu denaryaa
mazya aaila vadhadivsachya shubhechha..!!
तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
tuza vadhdivs aamchyasathi khas aahe
karn tu aamche prernasthan aahes
ya sukhi aani samrudha kutumbancha
tuch khra man aahes
aai tula vadhadivsachya shubhechha..!!
मुंबईत घाई
शिर्डीत साई
फुलात जाई
गल्लीत भाई
पण जगात भरी
केवळ आपली आई
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
mumbait ghai
shirdit saai
fulat jai
gallit bhai
pan jgaat bhari
kevl aapli aai
aaila vadhadivsachya shubhechha..!!
मला एक जवाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
mla ek jvabdar vykti banvlyabddl
tuze anek dhanywad
aai tula vadhadivsachya hardik shubhechha..!!
Aai birthday wishes in marathi caption
माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
mazi pahili guru, akhand prerna sthan
aani priy maitrin asnaryaa mazya aaila
vadhadivsachya hardik shubhechha..!!
स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
swata: la visrun gharatil etransathi
sarv kahi karnaryaa mazya preml aaila
vadhadivsachya hardik shubhechha..!!
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
mazya sarv chukana maf karnari,
khup ragat astanahi mnaapasun prem karnaari,
ashirwad denyasathi kaym ttpar asnaari,
ekmev vykti mhanje mazi “aai”
aai tula vadhadivsachya khup shubhechha
Aai cha birthday wishes in marathi
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
pratek jnmi mla milva tuzya poti jnm,
tuzyach asnaayane mla milal jivnacha khra artha
aai vadhadivsachya shubhechha !!
येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
yenara pratek kshn tuzya aayushat kevl anand gheun yava,
yasathi mi kaym praytnshil asel,
tuzya saglya kashtanche mi chij kren, vadhadivsachya hardik shubhechha !!
मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
mi kleklene vadhtana,
tu kadhihi kelaas nahi tuza vichar,
aai aaj aahe tuza vadhdivas,
aata tri swata: sathi thoda vel kad
Birthday wishes in marathi for aai
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
vhavis tu shtayushi
vhavis tu dirghaayushi
hi ekch mazi echa
aai la vadhadivsachya khup khup shubhechha..
माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
mazya aayushatil yashachya
shidya jine mazyasathi bnvlya,
asha mazya kshatalu aaila vadhadivsachya shubhechha !!
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
jgasathi tu ek vykti aahes,
pan mazyasathi tu maz jag aahes
aai, tula vadhadivsachya shubhechha !!
Birthday wishes for aai baba in marathi
जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
jgatli sari sukha tuzya payashi lolu det,
tuzya asnaayane maze jg kayam bahrlele asu det
aai tula vadhadivsachya shubhechha ..!!
कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
kitihi kal lotla tri
maya tuzi aosrt nahi,
tuzya vadhdivshi tuzi athvan nahi kadhich honaar nahi,
aai tula vadhadivsachya shubhechha
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुझे येणारे वर्ष व पुढील संपूर्ण आयुष्य
प्रेम आणि आनंदाने भरलेले असो..!!
parmeshwarla mazi prarthana aahe ki
tuze yenaare varsh v pudhil sampurn aayushy
prem aani anandane bahrlele aso..!!
Birthday wishes for aai baba in marathi
स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
swata:la visrun gharatil itransathi
sarv kahi karnaryaa mazya preml aaila
vadhadivsachya hardik shubhechha..!!
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!
mazya sarv chukana maf karnaari,
khup ragat astanahi mnaapasun prem karnaari,
aashirwad denayasathi kayam ttpar asnaari,
ekmev vykti mhnaje mazi “aai”
aai tula vadhdivsachya khup shubhechha..!!
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
pratek jnmi mla milva tuzya poti jnm,
tuzyach asnyane mla milal jivnacha khra artha
aai vadhadivsachya shubhechha..!!
Aai happy birthday wishes in marathi
येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
yenara pratek kshn tuzya aayushyaat kevl anand gheun yava,
yasathi mi kayam praytnshil asel,
tuzya saglya kashtanche mi chij karen, vadhadivsachya hardik shubhechha..!!
मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
mi kaleklene vadhtana
tu kadhihi kelas nahi tuza vichar,
aai aaj aahe tuza vadhdivs,
aata tri swata : sathi thoda vel kad
जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छ..!!
jagatil sari sukha tuzya payashi lolu det,
tuzya asnayane maze jag kayam bahrlele asu det
aai tula vadhadivsachya shubhechha..!!
Happy birthday aai wishes in marathi
कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
kitihi kal lotla tri
maya tuzi aosrta nahi,
tuzya vadhdivshi tuzi athvan nahi ase kadhich honaar nahi,
aai tula vadhadivsachya shubhechha..!!
हे पण पहा
- नवऱ्याला रोमँटिक वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बहिणीसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वाढदिवस आभार संदेश
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
- चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
- आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो प्रत्येक घरात देव जाऊ शकत नाही तर त्यामुळे देवाने त्याच्या रूपात आपल्याला आई दिलेली आहे. आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपली आई आपल्यावर जितकं प्रेम करते तितकं दुप्पट तिप्पट प्रेम आपण तिच्यावर केला पाहिजे कारण आपल्याशिवाय तिला दुसरा तिसरा कोणी नाही. Aai Birthday Wishes in Marathi त्यामुळे आपण तिची खूप खूप काळजी घेतली पाहिजे आणि तिच्या सर्व काही मनोकामना हे आपण पूर्ण करायला तिला मदत केली पाहिजे.
आपल्या आईचा वाढदिवस असतो तेव्हा आपल्यासाठी तू एकदा मानतच दिवस बनून जातो. आईला वाढदिवसाचे संदेश या आनंदाच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आईच्या वाढदिवसासाठी जर काय शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. Aai Birthday SMS in Marathi ह्या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या लाडक्या आईला फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवा व तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.
मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला आईच्या विषयी या वाढदिवसा शुभेच्छा नक्की आवडले असतील. आईला वाढदिवसाचे स्टेट्स तसेच तुम्हाला या शुभेच्छांमधून ज्या पण शुभेच्छा आवडेल, Aai Birthday Status in Marathi त्या तुम्ही तुमच्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या दिवशी पाठवा. तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.