Aaji Quotes In Marathi – आजी कोट्स मराठीत ह्या पोस्ट मध्ये आपण आपल्या आजी साठी काही खास कोट्स बघणार आहे. आईनंतर काळजी घेणारे दुसरी व्यक्ती म्हणजे आजी. आपल्याला लहान पणी छान छान गोष्टी सांगत असतो.
कधी बाबा रागवले का आपल्याला आई वाचवते मला कधीही रांगवल्ली तर आपला जीव वाचवत असते. आजी हे तिच्या प्रत्येक नातवंडांवर प्रेम करत असते.
आजी ही कधी कधी आपल्याला महिन्याला पॉकेटमनी देखील देत असते. ती आपल्या सर्व लाड पूर्ण करत असते. आजी ही तर आपल्या मैत्री सारखी असते आपल्या मनातलं सर्व काय आपण तिच्याजवळ बोलू शकतो.
ती आपल्याला प्रत्येक संकटांमध्ये किंवा दुःखांमध्ये आपल्या सदैव पाठीशी उभी असते. अनेक समस्यांवर ते आपल्याला मार्ग देखील देत असते.
आपली आजी आपल्या सोबत कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये आपल्या सोबत टाईमपास करत असते. आजी आपल्याला खायला खूप सारे पदार्थ बनवत असते.
आजी शायरी मराठी | Aaji Quotes In Marathi


आजीची माया असतेच अशी!
❤मनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी..!!!😘
Aajichi maya astech ashi
manachya kupit japun thevavi jashi..!!
छान छान गोष्टी म्हणजे आजी❤
लहानपणीच्या भरपूर आठवणी म्हणजे आजी🔥
एका पिढीचा अनुभव म्हणजे आजी🌝
रानातली मस्त सैर म्हणजे आजी😃
जत्रेतील खूप मज्जा म्हणजे आजी💯
💖गोड खाऊचा डब्बा म्हणजे आजी..!!😍
Chhan chhan gosti mhanje aaji
Lahanpanichya bharpur aathavni mhanje aaji
Eka pidhicha anubhav mhanje aaji
Ranatli mast sair mhanje aaji
Jatretil khup mjja mhanje aaji god khaucha dabba aaji..!!
आजी कोट्स मराठीत | Miss you aaji quotes in marathi


कधी बाबा रागवले की आपली आई वाचवते😃
जर आई रागावली की आपली आजी वाचवते😍
❣माझी लाडकी आजी माझे संपूर्ण जगच सजवते..!!💯
Kadhi baba ragavle ki aapli aai vachavte
Jar aai ragavali ki aapli aaji vachavte
Mazi ladaki aaji maze sampurn jagach sajavte..!!
😊डोळ्याची पापणी लावते जेव्हा जेव्हा
आजी मला तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा..!!😍
Dolyachi papni lavte jevha jevha
Aaji mala tuzi aathvan yete tevha tevha..!!
😘आजी म्हणजे माझ्या जीवनातील सुंदर पान
😊भरपूर आठवणी गोष्टी आणि संस्काराचा अमूल्य साठा छान..!!❤
Aaji mhanje mazya jivanatil sundar pan
Bharpur aathavni gosti aani sansakaracha amukya satha chhan..!!
आज्जी स्टेटस | Miss you aaji in marathi


😘नातवंडांना आवडणारी माझे सर्व लाड पुरवणारी
आई-वडिलांचा मार चुकवणारी..!!😍
Natvandana aavdnari maze sarv laad purvanari
Aai – vadilanacha maar chukvnari..!!
❤मला कुशीत घेऊन झोपवणारी ,
मला कडेवर घेऊन फिरणारी..!!😘
Mala kadekar gheun jhopvari
Mala kadevar gheun firnari..!!
😊हळव्या मनाला माझ्या समजून घेणारी
जुन्या परंपरा माझ्यापर्यंत पोहोचवणारी ..!!😍
Halvya manila mazya samjun ghenari
Junya parampara mazyaparynta pohochvnari..!!
आजी आणि नात स्टेटस | Miss u aaji quotes in marathi


😘माझी लाडकी आजी..!!🔥🔥
Mazi ladaki aaji..!!
😘😘प्रिय आजी
अजुनही हवाहवासा वाटतो तुझा तो प्रेमळ स्पर्श
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्रीकृष्णाच्या गोष्टी
अजुनही आठवते तुझी चांदोमामांची सुंदर ओवी
अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस
अजुनही हवासा वाटतो आजी तुझा आशीर्वाद
आणि जगण्याला नवे बळ देणारी तू
अजुनही हवीहवीशी वाटतेस तू
ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावे..!!
🙏हेच त्याच्याकडे मागणे…!!🙏
Priya aaji
Ajunahi havahavsa vatto tuza to primal saparsha
Ajunahi ekevyashya vatat tuzya shreekrushnachya gosti
Ajunhi aathavate tuzi chandomamanchi sundar ovi
Ajunhi havishi vatete tuzya mayechi ubdar kus
Ajunhi havasa vatto aaji tuza aashirwad
Aani jagnyala nave bal denari tu
Ajunhi havihavishi vattes tu
Eshvarane tula dirghayushya dyave..!!
Hech tyachyakde magne..!!
😘चालते वाकून काठी टेकून
हळूहळू आहे तिची चाल😍
😘वाढले असले वय जरी
तरी आजी माझी आहे कमाल..!!🙏🙏
Chalet vakun kathi tekun
Haluhalu aahe tichi chal
Vadhale asle vay jari
Tari aaji mazi aahe kamaal..!!
आजी आणि नात कविता | Miss u aaji quotes in marathi


😊अनुभवांनी भरलेले आयुष्य
चालून थकते काही पावले😘
😍जवळ जाता ओळखते न पाहता
चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी..!!🙏🙏
Anubhavani bharlele aayushya
Chalun thakte kahi pavale
Javal jata olkhate na pahta
Chehra pahun vykti parkhate ti mazi aaji..!!
😘तू मला अंगाखांद्यावर खेळवले
तूच मला जीवन जगणे शिकविले😍
😘खरच भाग्यवान असतात ती मुले
ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली..!!🙏
Tu mala angakhandyavar khelvale
Tuch mala jivan jagane shikavile
Kharch bhagyvan astat ti mule
Jyana tuzyasrkhi primal aaji milali..!!
🔥घरातल्या सर्व खोल्या सोडून
आजी जिथे असेल तिथेच वावरायला मला आवडते😊
😘आजी जिथे असेल तेच घर वाटते
आजीने बनवलेले जेवणच सगळ्यात भारी लागते..!!😍
Gharatlya sarv kholya sodun
Aaji jithe asel tithech vavrayala mala avdate
Aaji jithe asel tech ghar vatte
Aajinee banvlele jevnch saglyat bhari lagate…!!
Aaji miss you quotes in marathi


😘गावी गेल्यावर अजूनही
तिच्याच कुशीत झोपायला आवडते
आजी जिथे असेल तेच घर वाटते
किचनमध्ये तिच्या आसपास लुडबुड करायला मला आवडते..!!😍
Gavi gelyavar ajunhi
Tichych kushit jhopayala aavdate
Aaji jithe asel tech ghar vatate
Kitchenmadhe tichya aspas ludbud karyala mala aavadte..!!
😘नवीन पदार्थ बनवत असताना
आजीला कृती वाचून दाखवायला ओट्यावर बसावे लागते
आजी जिथे असेल तेच घर वाटते🔥
आजी बाहेर गेल्यावर घर मोकळे मोकळे वाटते…!!😊
Navin padartha banvat astana
Aajila kruti vachun dakhavayala otyavar basave lagate
Aaji jithe asel tech ghar vatate
Aaji baher gelyavar ghar mokale mokale vatate..!!
Aaji quotes in marathi text


😘मन आजीला शोधत भटकत राहते
तेव्हा कळते कि आजी आहे म्हणूनच घर घर वाटते..!!🔥🔥
Man aajila shodhat bhatkat rahate
Tevha kalte ki aaji aahe mhanunch ghar ghar vatate..!!
😘आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर पान
खुप आठवणी गोष्टी संस्काराचा साठा
आजी ही व्यक्ती तशी नातवंडांना आवडणारी🔥
मग ते लाड करण्यासाठी असो किंवा
आई बाबाचा मार चुकवण्यासाठी🔥
बरंच काही शिकवण्यासाठी
जुन्या काही परंपरा आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी
आजीसारखं माध्यम नाही…!!🙏
Khup aathavani gosti sansaracha satha’
Aaji hi vykti tashi natvandana aavadnari
Mag te laad karnyasathi aso kiva
Aai babacha mar chukvnyasathi
Barch kahi shikvnyasathi
Junya kahi parampara aplya prynta pohchvnyasathi
Aajisarkha madhyan nahi..!!
आजी
दाटलेल्या नयनांमध्ये उभी राहते
मूर्ती आजी तुझ्या हसऱ्या मुखाची😘
अजूनही आठवण येते झोपताना
मला आजी तुझ्या ऊबदार कुशीची🔥
आजी तू पुन्हा प्रेमाने मला तुझ्या कुशीत घेशील ना
सांग ना आजी तू परत येशील ना..!!😊
Aaji
Datlelya nayananmadhe ubhi rahte
Murti aji tuzya hasrya mukhachi
Ajunhi aathavan yete khoptana
Mala aaji tuzya ubhdar kushichi
Aaji tu punha premane mala tuzya kushit gheshil na
Sanga na aaji tu part yeshil na..!!
Aaji status in marathi


😊आजही आठवते मला गोडी
आजी तू केलेल्या पदार्थांची😍
माझ्या हट्टापायी केलेल्या
आजी तुझ्या हातच्या मासवड्यांची🔥
आजी तू पुन्हा मला मायेचा घास भरवशील ना
सांग ना आजी तू परत येशील ना..!!🙏
Aajihi aathavte mala godi
Aaji tu kelelya padarthachi
Mazya hattapayi kelelya
Aaji tuzya hatchya masvddyanchi
Aaji Tu punha mala mayecha ghas bharvshil na
Sang na aaji tu part yeshil na..!!
😘आलो गावी घरी कधी तर
आजी होते जाणीव मला तुझ्या अस्तित्वाची
अलगद भासवून जाते मनी
मला पाहून झालेल्या तुझ्या आनंदाची😊
आजी तू पुन्हा मला कुरवाळून मुका माझा घेशील ना ?
सांग ना आजी तू परत येशील ना..!!😍
Alo gavi ghari kadhi tar
Aaji hote janiv mala tuzya asmitvachi
Algad bhasvun jate mani
Mala pahun jhlelya tuzya anandachi
Aaji tu punha mala kurvalun muka maza gheshil na?
Sang na aaji tu part yeshil na..!!
😔आजी सोडून गेली
मन माझे उदास उध्वस्त झाले
काही सांगायचे आज न उरले
सगळ्या गोष्टीत आजी तुझी आठवण येते
कधी तिला परत भेटेल असे मला झाले..!!🔥
Aaji sodun geli
Man maze udas udhvast jhale
Kahi sangayache aaj na uarle
Saglya gostit aaji tuzi aathavan yete
Kadhi tila part bhetel ase mala jhale..!!
Aaji caption in marathi


काही सांगायचे आज न उरले
मन उदास माझे झाले😔
मन उध्वस्त माझे झाले
सगळे सोडून अचानक गेलीस तू आजी
काही सांगायचे आज न उरले..!!🙏
Kahi sangayche aaj na uarle
Man udas maze jhale
Man udhvast maze jhale
Sagale sodun achank gelis tu aaji
Kahi sangayache aaj na urle..!!
आजी🔥🔥
तू जाऊन वर्षे झाली तरीही आजी
तू सांगितलेल्या गोष्टींचा ओलावा अजून जाणवतो आहे🙏
जुनाट साड्यांतून साकारलेल्या गोधडीतून
आजी तुझी ऊब आजही मी अनुभवतो आहे..!!😔
Aaji
tu jaun varsha jhali tarihi aaji
Tu sangitalelya gostincha olava ajun janvto aahe
Junta sadyntun sakarlelya godhditun
Aaji tuzi uba aajhi mi anubhavto aahe..!!
😘तुझे थरथरते ओठ
आजी आता माझ्या गालावर प्रेम ओसंडत नाहीत
कोणतेही पुस्तक आणल्यानंतर😎
आजी तुझ्या आठवणी आल्याखेरीज राहत नाहीत..!!😊
Tuze thartharte oth
Aaji aata mazya galavar prem osandt nahit
Kontehi pustak anlyananter
Aaji tuzya aahtavani alyakherij rahat nahit..!!
Grandmother quotes in marathi


🔥घर सुद्धा आता सुनंसुनं वाटते
अजूनही वाटते आजी तुझे बोट कितीही दुखले
तरी फोडत बसायचीस शेंगा दिवसभर..!!🙏
Ghar suddha aata sunasuna vatte
Ajunhi vatate aaji tuze bot kitihi dukhale
Tari fodat basaychis shenga divasbhar..!!
😊आता जाणवतोय आमच्याच अहंकाराचा हिंदोळा
खरेच आठवतोय तुझा मायेचा झोपाळा
चाललोय तर आहोत घेऊन भार भविष्याचा
निर्धार हवा आहे आजी तुझ्या प्रेमाच्या संचिताचा..!!😎
Ata janvtoy aamchycha ahankaracha hindola
Khrech aathavtoy tuza mayecha jhopala
Challoy tar aahot gheun bhar bhavishyacha
Nirdhar hava aahe aaji tuzya premachya sanchitacha..!!
😊सावलीत मी तुझ्या
हक्काने वाढत गेलो आजी
काळजीने तुझ्या😘
हळवा होऊन गेलो आजी..!!
Savalit mi tuzya
Hakkane vadhat gelo aaji
Kalajine tuzya
Halva houn gelo aaji..!!
Aaji miss you quotes in marathi


😍नातू म्हणून मी तुझा
मी धन्य धन्य झालो आजी
आजी तुझी ती अनमोल साथ
सदैव राही माझ्या मनात..!!😊😘
Natu mhanun mi tuzya
Mi dhany dhany jhalo aaji
Aaji tuzi ti anmol saath
Sadaiv rahi mazya manat..!!
😊आजी तू लक्ष्मी वरदा माझी
माझ्या सर्व गोष्टींना तू राजी
आजी तु आमच्या प्रेमाचे समर्पण🔥
हे आजी अगदी झाले अर्पण
एकटी करुनी गेली तू आम्हा न बघता हे दर्पण ..!!!🙏🙏
Aaji tu lakshmi varda mazi
Mazya sarv gostina tu raji
Aaji tu aamchya premache samarpan
He aaji agadi jhale arpan
Ekati karuni geli tu aamha na baghta he darpan..!!
😊घरात असते एक प्रेमळ म्हातारी
म्हणतात तिला सगळे आजी ..!!🙏
Gharat aste ek primal mhtari
Mhantat tila sagale aaji..!!
Aaji marathi quotes


😊जोपर्यंत असते आपल्या सोबत
नाही कळत आजीची किंमत..!!✌
Joprynta aste aaplya sobat
Nahi kalat aajichi kimmat..!!
😊चेहरा आजीचा आहे सुकलेला
पण तिच्या हृदयात मात्र प्रेमाचे पाणी..!!👌
Chehra aajicha aahe sukalela
Pan tichya hrudyat matra premache pani..!!
Miss u aaji status in marathi


नसते काही इच्छा आजीची
फक्त द्यावा तिला थोडावेळ कुणी..!!
Naste kahi echha aajichi
Fakt dyava tila thodavel kuni..!!
Corona मुळे गावी मी गेलो
आजीने माझ्या डोक्यावरून हात फिरवत
कडकड आपली बोटे मोडलीत
आणि पटकन माझा एक मुका घेतला
आणि तिथेच कोरोना हरला आणि
माझ्या आजीचे प्रेम जिंकले..!!
Corona mule gavi mi gele
Aajine mazya dokyavarun hat firvat
Kadkad aapli bote modlit
Aani patkan maza ek muka ghetla
Aani tithech corona harla aani
Mazya aajine prem jinkale..!!
मन हे ओथंबून आले
मनात आजी तुझेच चित्र दिसले..!!
Man he othambun aale
Manat aaji tuzech chitra disle..!!
Miss u aaji quotes in marathi


आजी तू कोरून गेली छाप प्रितीची
माया दिलीस तू मला मातृत्वाची..!!
Aaji tu korun geli chhap pritichi
Maya dilis tu mala matruvachi..!!
आजी लाभली प्रेमळ दिलाची
निरंतर सुख असावे आजी तुझ्याच साठी..!!!
Aaji labhli primal dilachi
Nirantar sukh savae aaji tuzych sathi..!!
माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ असलेल्या घरात
आता नाही वाट बघणारी माझी आजी
मिठीत घेऊन डोक्यावरून हात फिरवायला
आता नाही माझी आजी…!!
Mazya hrudyacha athishay javal aslelya gharat
Aata nahi vaat baghnari mazi aaji
Mithit gheun dokyavarun hat firvayala
Aata nahi mazi aaji..!!
लिहायला जमलेच नाही तू असताना
लिहिल्या कविता आजी तुझ्यासाठी
कारण शब्द सुद्धा कमी पडायचे
आजी तुझे प्रेम व्यक्त करताना..!!
Lihayala jnmech nahi tu astana
Lihilya kavita aaji tuzyasathi
Karn shabd suddha kami padayache
Aaji tuze prem vykta kartana..!!
आजी तु नसल्याने पोकळ वाटतेय माझे आयुष्य
काही कळेनासे झाले आहे की कसे राहील माझे भविष्य..!!
Aaji tu naslyane polkal vatatey maze aayushya
Kahi kalenase jhale aahe ki kase rahil maze bhavishya..!!
खूप भाग्यवान लोकांना मिळते आईची साथ
परंतु मी इतका भाग्यवान नाही
कारण मी आईपासून कधीच दुरावलो आहे
पण माझे भाग्य आहे की
मला आईची माया देणारी आजी मिळाली..!!
Khup bhagvan lokana milate aaichi saath
Parntu mi etka bhagvan nahi
Karn mi aaipasun kadhich duravalo aahe
Pan maze bhagya aahe ki
Mala aaichi maya denari aaji milali..!!
दोन रंगाच्या आजीने शिवलेल्या
गोधडीतील ऊब सांगते
आयुष्यभर सोबत फक्त आठवणींचीच
कारण आजी थोडी आयुष्यभर पुरते..!!
Don rangachya aajime shivlelya
Godhditil ub sangate
Aayushybhar sobat fakt aathavnichich
Karn aaji thodi aayushubhar purte..!!
माझी “अशिक्षित” आजी म्हणायची
मेंदूला कुलूप लावून चावी गटारीत फेकलेल्या
“अडाणी लोकांच्या” नादी लागून
त्यांना कधी समजवत नाही बसायचे
कारण त्यात आपलाच वेळ जातो
पण आता समाजातील so called “प्रतिष्ठित हुशार”
लोकांनीच जुन्या बुरसटलेल्या
किंवा एक विशिष्ट विचार मेंदूत ठेऊन
मेंदूची चावी फेकून दिलेली दिसते
तर त्या “प्रतिष्ठित हुशार” असलेल्या लोकांचे काय करायचे
हे काय आजीने सांगितलेच नाही बुवा…!!
Mazi “ashikshit” aaji mhanyachi
Mendula kulup lavun chavi gatarit fekalelya
“adani lokanchya” nadi lagun
Tyana kadhi samjavat nahi basayche
Karn tyat aaplach vel jato
Pan aata samajatil So Called “prtithista hushar”
Lokanich junya bursatlelya
Kiva ek vishitha vichar mendut theun
Menduchi chavi fekun dileli diste
Tar tya”pritihista hushar” aslelya lokanche kay karyache
He kay aajine sangitalech nahi buva..!!
त्याला पाहिले अन् माझी नजर खिळली होती
तुला देखणा नवरा मिळेल असं आजी म्हणली होती…!!
Tyala pahile an mazi najar khilali hoti
Tula dekhana navara milel asa aaji mhanali hoti..!!
आजी आठवण स्टेटस


रमताना संसारात घरी जाणे विसरून जाते हल्ली
माहेरी परतायची नाहीस तू असं आजी म्हणली होती..!!
Ramtana sansarat ghari jane visarun jate halli
Maheri partayachi nahis tu as aaji mhanali hoti..!!
घरातली काडी पण मर्जीविना माझ्या हलत नाही
सासरी राज्य करशील असं आजी म्हणली होती…!!
Gharatali kadi pan marjivina mazya halat nahi
Sasari rajya karshil asa aaji mhnali hoti..!!
दोघांच जगने अन् आनंदाचा संसार करशील
नांदा सौख्यभरे असं आजी म्हणली होती..!!
Doghanch jagane an anandacha sansar karshil
Nanda saukhyabhare asa aaji mhanali hoti..!!
Mazi aaji quotes in marathi


माझ्याच आयुष्याला दृष्ट लागेल माझी
नक्की कोणत्या मुहूर्तावर सुखी राहा आजी म्हणली होती..!!
Mazyach aayushyala hast lagel mazi
Nakki kontya murthavar sukhi raha aaji mhanali hoti..!!
आजीच्या थरथरणाऱ्या हातांची
मऊशार माया
मला वाटते हवीहवीशी
मनात साठवाया..!!!
Aajichya thartharnarya hatanchi
Maushar maya
Mala vatet havihavishi
Manat saathavaya..!!
आजीच्या मांडीवर डोके ठेऊन
आकाशतल्या चांदन्या मोजव्यात
आजीने सांगितलेल्या कथेत
स्वतःचा एक नवीन शोध लागावा..!!
Aajichya mandivar doke thevun
Akashatlya chandnya mojvyat
Aajine sangitlelya kathet
Swta:cha ek navin shodh lagava..!!
Rip aaji quotes in marathi


तिचा पदर धरून
मग मागे-मागे फिरावे
बाबांकडून हट्ट पुरवण्यासाठी
आजीला लाडीगुडी लावावे..!!!
Ticha padar dharun
Mag mage-mage firave
Babankadun hatt purvnyasathi
Aajila ladigudi lavave..!!
आजी तुझ्या हातांची चव
या संपूर्ण जगात कुठेच नाही
आणि तू घास भरवल्याशिवाय
आजी माझी भूक संपत नाही..!!
Aaji tuzya hatanchi chav
Ya sampurn kuthech nahi
Aani tug has bharvlyashivay
Aaji mazi bhuk sampat nahi..!!
तुझ्या निस्वार्थ प्रेमाची छाया
आजी नको सोडूस मला कधी
कारण तुझ्याशिवाय घराच्या घरपणाला
पूर्णत्व येणार नाही..!!
Tuzya nirstha premachi cchaya
Aaji nako sodus mala kadhi
Karn tuzyashivay gharachya gharpanala
Purtv yenara nahi..!!
Aaji sathi marathi status


आजी माझी जशी चंद्रकोर
जगण्याचा तिचा अनुभव थोर..!!!
Aaji mazi jashi chandrakor
Jagnyacha ticha anubhav thor..!!
कपाळावर तीच्या आठी
शिकवितात जीवनातील
आडकाठींच्या गाठीभेठी..!!
Kapalavar tichya othi
Shikvitat jivnatil
Aadkathichya gathi bheti..!!
तशी धडधाकट आहे माझी आजी
बनवते ती चविष्ट भाकरी आणि भाजी..!!
Tashi dhaddhakat aahe mazi aaji
Banvate to chvishta bhakri aani bhaji..!!
आजी साठी दोन शब्द


आजीच आमचा पाया
आणि आजीची आम्हा सगळ्यांवर अफाट माया..!!
Aajich aamcha paya
Aani aajichi aamha saglyanvar afat maya..!!
आजी-आजोबा असतात पानात वाढलेल्या लोणच्यासारखी…
थोडीच लाभणारी पण सगळ्या जेवणाची गोडी वाढवणारी..!!
Aaji – aajoba astat panat vadhlelya lonchyasarkhi..
Thodich labhanari pan saglya jevnachi godi vadhvnari..!!
आजी आजोबा आहे आयुष्याचे असे पान ज्यात भरले आहेत फक्त लाडच लाड..!!
Aaji aajoba aahe aayushyche ase pan jyat bharle aahet fakt ladach lad..!!
Miss you aaji marathi status


तिच्या बटव्यामुळे बालपण समृद्ध झाले…
आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं ते पात्र आहे…
ती आहे माझी ‘आजी’..!!
Tichya batvyamule balpan samruddhi jhale
Aayushyatla saglyat mhatvacha te patra aahe..
Ti aahe mazi “aaji”..!!
आजी म्हणजे जन्मभर
काढल्या खस्ता केले कष्ट
‘तू’ म्हणजे त्या सगळ्याची
शेवट असलेली गोष्ट…!!
Aaji mhanje jnmbhar
Kadhlya kharta kele kashta
“tu” mhanje tya saglyachi
Shevt asleli gost..!!
नुसतंच कथा पुराण झालं
देव काही दिसला नाही
कुशीत येतो तेव्हा कळतं
कृष्ण काही वेगळा नाही- संदीप खरे..!!
Nustach kath purna jhala
Dev kahi disla nahi’kushit yeto tevha kalta
Krishna kahi vegala nahi – sandeep khare..!!
Quotes on grandmother in marathi


वर्षानुवर्षे गेली, संसाराचा सराव झाला,
नवा कोरा कडक पोत, एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून, अवघे आयुष्य उलगडत गेले
सौभाग्य मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले- शांता शेळके..!!
Varshanuvarsha geli, sansaracha sarav jhala,
Nava kora kadak pot, ek mupana lyala
Paithanichya ghadighaditun, avghe aayushya ulgad gele
Saubhagya marn aale, aajiche mazya sone jhale – shanta shelke..!!
डोळ्याची पापणी लवते तेव्हा तेव्हा…
आजी तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा
आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर पान
खूप आठवणी…. गोष्टी आणि संस्काराचा साठा छान
नातवंडांना आवडणारी, लाड पुरवणारी
आई-वडिलांचा मार चुकविणारी
कुशीत घेऊन झोपवणारी,
कडेवर घेऊन फिरणारी,
हळव्या मनाला समजून घेणारी
जुन्या परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवणारी..!!
Dolyachi papani lavte tevha tevha..
Aaji tuzi aathavan yete tevha tevha
Aaji mahnje pratekachya aayushyatil ek sundar pan
Khup aathavni.. gosti aani sanskaracha satha chhan
Natvandana aavdanari laad, purvnari
Aai – vadilancha maar chukvinari
Kushit gheun jhopavnari
Kadevar gheun firnanari
Halvya manila samjun ghenari
Junya parampara aaplyaprynta pohochavnari..!!
अजूनही हवाहवासा वाटतो
तुझ्या मायेचा स्पर्श
अजूनही ऐकावाश्या वाटतात,
तुझ्या राजा-राणीच्या गोष्टी
अजूनही आठवतात चांदोमामांची गाणी
अजूनही हवीशी वाटते,
तुझ्या मायेची कुस
अजूनही हवीहवीशी वाटते तू
परमेश्वराने द्यावे तुला दीर्घायुष्य
आजीची ती प्रेमळ हाक
तिच्या पदराची सावली
आणि तिच्या सुरकुतलेल्या हातांनी
चेहऱ्यावर मायेने फिरवलेला हात
कितीही मोठे झालो तरी तिला विसरु शकत नाही
आजी, तुझ्यासारखी या जगात दुसरी कोणीच असू शकत नाही..!!
Ajunhi havahavasa vatato
Tuzya mayecha saparsh
Ajunhi ekavashya vataat
Tuzya raja- ranichya gosti
Ajunhi aathavtat chandomamanchi gaani
Ajunhi havishi vate
Tuzya mayechi kus
Ajunhi havihavishi vatte tu
Parmeshwarane dyave tula dirgayushya
Aajichi ti primal hak
Tichya padrachi savali
Aani tichya surkutlelya hatani
Chehryavar mayene firavlela haat
Kitihi mothe jhalo tari tila visarun shakt nahi
Aaji, tuzyasarkhi ya jagat dusari konich asu shakt nahi..!!
Quotes on aaji in marathi


आजी- आजोबा असते दुधावरची साय,
जी वाढवते आयुष्याची गोडी..!!
Aaji – aajoba aste dudhavrachi say,
ji vadhavte aayushychi godi..!!
आजी- आजोबा असतात म्हणूनच सगळ्या गोष्टी नीट चालतात..!!!
Aaji – ajoba astata mhanunch saglya gosti nit chaltat..!!
आजी करते माया, आजोबा करतात संस्कार…
म्हणूनच आयुष्यात त्यांची जागा कोणीच भरुन काढत नाही
काहीही बोला प्रत्येक आजी- आजोबा असतात आपला जीव की प्राण..!!
Aaji karte maya, aajoba kartat sanskar..
mhanunch aayushyat tyanchi jaga konich bharun kadhat nahi
kahihi bola pratek aaji – aajoba astat aapla jiv kip ran..!!
Aaji natu quotes in marathi


मायेचा ओलावा…. प्रेमाची सावली…
आजी- आजोबांनी दिली मायेची सावली..!
Mayecha olava.. premachi savali..
aaji – ajobani dili mayechi savali..!!
तू शिवलेल्या गोधडीत आजही येते शांत झोप..
आजी तुझ्याशिवाय आता नाही करमत.!!
Tu shivlelya godhdit aajihi yete shant jhop..
aaji tuzyashivay aata nahi karmat.!!
पुन्हा पुन्हा तूच यावीस माझी आजी बनून…
तुझ्याशिवाय माझा लागत नाही कुठेच जीव..!!
Punha punha tuch yavis mazi aaji banun..
tuzyashivay maza lagat nahi kuthech jiv..!!
आजीची आठवण स्टेटस


आजोबा तुमची सर कोणत्याच मित्रात नाही…
तुमच्याशिवाय माझा कोणीच बेस्ट फ्रेंड नाही..!!
Aajoba tumchi sar kontych mitrat nahi..
tumchyashivay maza konich best friend nahi..!!
आजोबा आहे पहिला मित्र..
जो समजून घेतो आणि समजावतो..!!!
Aajoba aahe pahila mitra..
jo samjun ghetto ani samjavto..!!
लहान असताना न समजलेले काही अर्थ
आजी झाल्यावर उमगतात
आणि आठवत राहते..!!
Lahan astana na samajlele kahi artha
Aaji jhalyavar umgatat
Aani aathavan rahte..!!
Caption for aaji in marathi


आपल्या आजीच्या मायेची साय- विजया साठे
आपल्यावर जीव लावते ती आजी
दोनच शब्दात व्यक्त होणारी
मायेची ती अनोखी माऊली…!!
Aaplya aajichya mayechi say – vijaya sathe
Aaplyavar jiv lavte ti aaji
Donch shabdt vykta honari
Mayechi ti anokhi mauli..!!
आजी म्हणजे एक उपचार
भूगोलाचा ती समाचार
ऐकवते चांगल्या गोष्टी चार,
नाही ऐकल्या देते प्रेमाने मार..!!
Aaji mhanje ek upchar
Bhugolacha ti samachar
Nahi eklya dete premane maar..!!
दिवसाचा सूर्य म्हणजे आजी
रात्रीची चांदणी म्हणजे आजी
अंधारातल्या पणतीचा प्रकाश म्हणजे आजी
सर्वांना प्रेमाने जवळ करणारी असते फक्त आजी..!!
Divsacha surya mhanje aaji
Ratrichi chandani mhanje aaji
Andharatlya panticha prakash mahnje aaji
Sarvana premane javal karnari aste fakt aaji..!!
Miss u aaji msg in marathi


आपले जीवन फुलवणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे
आणि आपल्याच बाजूने न्याय देणारे
असे आपले आजी- आजोबा..!!
Aaple jivan phulvnare mali
Aaplya ladach sthayi vyaspith
Sadaiv aaplai baju ghenare
Aani aaplyach bajune nyay denare
Ase aaple aaji – ajoba..!!
आईच्याही कुशीत जाण्याआधी
होतो तुझ्या मिठीत मी
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
दिलीस मला साथ तू
माझ्यासाठी असशील माझ सर्वस्व तू
अशी माझी आजी..!!
Aaichyahi kushit janyaaadhi
Hoto Tuzya mithit mi
Aayushychya pratek valnavar
Dilis mala sath tu mazysathi asshil maza sarvswa tu
Ashi mazi aaji..!!
बाबा नसताना झालास तू माझा मित्र
माझ्यासोबत वेळ घालवून केलेस माझ्यावर संस्कार तू..!!!
Baba nastana jhalas tu maza mitra
Mazyasobat vel ghalvun keles mazyvar sanskar tu..!!
सुरकुतलेल्या हातांचा तो स्पर्श आजही हवा डोक्यावर
उचलून हातात काठी आजही वाटे फिरावे रानावनात तुमच्या पाठी
तुमची जागा कधीही निघणार नाही भरुन
तुमच्या आठवणींने डोळे सतत येतात भरुन..!!
Surkutlelya hatancha to saparsh aajhi hava dokyavar
Uchlun hatat kathi aajihi vate firave ranavanat tumchya pathi
Tumchi jaga kadhihi nighanar nahi bharun
Tumchya aathavnine dole satt yetat bharun..!!
माझा मार्गदर्शक आणि मित्र
मी बहुतेक वेळा माझ्या आजीला भेटायला जातो. मला माझ्या आजीसोबत वेळ घालवायला मजा येते. माझे आजीचे नाते खरोखरच घट्ट आहे. माझी आजी वारंवार तिच्या तारुण्यातील कथा माझ्यासोबत शेअर करते आणि ती राजा राणीबद्दलचे किस्से, गमतीशीर विनोद, मिथक आणि इतर तत्सम गोष्टीही वारंवार शेअर करते. माझी आजी मला सतत चांगली कामे करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि मला त्यांच्या कथा ऐकायला खूप आवडते. माझी सर्वात जवळची मैत्रीण माझी आजी आहे. ती मला नेहमी मार्गदर्शन करते.
हे पण पहा
- साई बाबा स्टेटस
- नवविवाहित जोडप्याला हार्दिक शुभेच्छा
- सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- 1001+ मराठी टोमणे
- जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
- छत्रपती शिवाजी महाराज कोट्स मराठीत
- सेल्फ रिस्पेक्ट कोट्स मराठीत
- प्रपोज डे कोट्स मराठीत
FAQ
Q1. आजी कोणाला म्हणतात?
तुमची आई किंवा वडिलांची आई तुमची आजी आहे. पारंपारिक संस्कृतींमध्ये आपल्या प्रौढ मुलाच्या कुटुंबात राहून आजी अनेकदा आपल्या नातवंडांना वाढवण्यास मदत करते. प्रत्येकाला दोन माता जैविक आजी असतात.
Q2. तिला आजी का म्हणतात?
“आजी” हा शब्द प्रथम 1700 च्या दशकात लिखित स्वरूपात दिसून येतो. मा हा शब्द मामा या शब्दाचा आकुंचन आहे, जो 1500 च्या दशकात प्रथम रेकॉर्ड केलेल्या वापरापूर्वी संभाषणात प्रथम वापरला गेला होता. एकाच पिढीतील सदस्याचा दुसऱ्या म्हणून उल्लेख करताना, आजी-आजोबा आणि नातवंडांप्रमाणेच grand- हा उपसर्ग वापरला जातो.
Q3. आजी महत्वाची का आहे?
आजी दिशा, अंतर्दृष्टी आणि शहाणपण देतात. आजीकडे जीवनानुभवाचा खजिना आहे, जो खूप काही शिकण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यांनी जवळजवळ सर्व गोष्टींचे साक्षीदार केले आहेत.
कृपया इकडे पण लक्ष द्या
तर मित्रांनो आपण वरील पोस्टमध्ये आजी कोट्स मराठीत बघितल्या. आपली आजी आपल्याला आपल्या लहान वयापासून आपल्याला छान छान बोधकथा सांगत असते तसेच आपले सगळे लाड देखील पुरवत असते.
जर आपल्याला आई किंवा बाबा रागवतात तरआपले बाजू मांडून आपल्याला वाढवत असते. आजी आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या पाठीशी सदैव उभी असते.
आजी आपल्या सर्व मागण्या देखील पूर्ण करत असते. तसेच खाण्या होणे अधिक पदार्थदेखील बनवत असते. तर मित्रांनो या कोट्स मधून तुम्हाला जे आवडेल कोट्स तुम्ही तुमच्या आजी ला पाठवा.