एकटेपणावर स्टेट्स मराठी | Alone Status In Marathi

Alone Status In Marathi – एकटेपणावर स्टेट्स मराठी मित्रांनो आपण या लेखांमध्ये अलोन वर आधारित काही स्टेटस या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नात्याचं गणित एकदा भावनेत अडकले तर ते शब्दातून जोडणं फारच जास्त प्रमाणात कठीण होऊन जातं.

खूपच एकटा केला मला माझ्यापासून लोकांना समजत नाही आणि माझं नशीब किती वाईट आहे. (Alone Status In Marathi) तुम्ही जर मित्रांनो फॉलोवर आधारित काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.

कोणाला कितीही द्या कुणावर कितीही जीव लावा कुठेतरी काहीतरी कमी पडत असतं हे तुम्ही प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला प्रत्येकाला ठाऊक असेल त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीवर तेवढेच विश्वास ठेवा जो तुम्हाला कामापुरती लक्षात ठेवत असतो.

मला एक ठरायला आवडतं कारण माझ्याशिवाय मला कोणी दुसरं समजून घेत नसतं त्यामुळे एकटं राहणं हे तुम्ही पसंत केलं पाहिजे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला विचारू शकतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करू शकतात.

तुम्ही किती मेहनत करू शकता एकट्याने मारण्याला रडणारे हजार मिळतील पण जो जिवंत आहेत त्याला समजावणारा एकही जण अजिबात सापडणार नाही तुमच्या जीवनामध्ये.

या जगात कोणालाही विसर पण देऊ नका त्याला तुम्ही विसरून पण जाऊ नका, (Alone Status In Marathi) जो तुमच्या पाठीशी कायम उभा राहिला असेल आणि तुमच्यासाठी तो कोणती परिस्थिती असो तुमच्या खंबीरपणे उभा राहिला असेल कारण तो व्यक्ती तुमच्यासाठी लाखांमध्ये एक आहे.

आयुष्यामध्ये मला एक गोष्ट खूप जास्त प्रमाणात शिकायला मिळाले की स्वतःमध्ये खुश राहण्यासाठी तुम्ही कधी कोणाकडे कसलीच अपेक्षा करू नका जेणेकरून तुम्हाला त्रास पण कमी होईल.

मित्रांनो मला अशा तुम्हाला ऑल ओव्हर आधारित या कोट्स नक्की आवडले असतील तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

Alone Status In Marathi

Alone Status In Marathi

खूपच एकटं केलं मला माझ्याच लोकांनी

समजत नाही माझं नशीब वाईट आहे का मी..!!

 

Khupch ekata kela mala mazyach lokani

Samjat nahi maza nashib vait aahe ka mi..!!

 

नात्याचं गणित एकदा का भावनेत अडकलं

ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं..!!

 

Natyacha ganit ekada ka bhavnet adakal

Te shabdatun jodana farach kathin asta..!!

 

कुणाला कितीही द्या

कुणावर कितीही जीव लावा

कुठेतरी काहीतरी कमी पडतंच..!!

 

Kunala kitihi dya

Kunavar kitihi jiv lava

Kuthetari kahitari kami padtach..!!

Alone Quotes In Marathi

Alone Status In Marathi

वेदना कधीच कमी होत नाहीत,

पण हा

ते सहन करण्याची सवय मात्र होऊन जाते..!!

 

Vedana kadhich kami hot nahit,

Pan ha

He sahan karnychi savaj matra houn jate.!!

 

संपली नाती त्या लोकांबरोबचीसुद्धा

ज्यांना भेटल्यावर वाटायचे,

हे आपली आयुष्यभर साथ देणार..!!

 

Sampali nati tya lokanbarobarchisudha

Jyani bhetlyavar vatayache

He aapli aayushyabhar sath denar..!!

 

वाटलं नव्हतं कधी

आयुष्यात कधी ही लोकं सोडून जातील

जी सतत म्हणायची

घाबरु नकोस मी कायम पाठिशी आहे..!!

 

Vatala navhta kadhi

Aayushyat kadhi hi loka sodun jatil

Ji satat mhanychi

Ghabaru nakos mi kayam pathishi aahe..!!

Alone Caption In Marathi

Alone Status In Marathi

मला एकटं राहायला आवडतं

कारण माझ्याशिवाय मला कोणीच समजू शकत नाही..!!

 

Mala ekata rahayala avadat

Karan mazyashivay mala konich samjun shakat nahi.!!

 

आपण एकटेपणाला नेहमी घाबरतो

पण त्या एकटेपणात आपण बरेच काही शिकतो..!!

 

Aapan ektepanala nehmi ghabarto

Pan tya ektepanat aapan barech kahi shikato..!!

 

कोणावर अवलंबून राहून आयुष्यात HURT होण्यापेक्षा

एकटे राहून आयुष्य Enjoy करा..!!

 

Konavar avlambun rahun aayushyat HURT honyapeksha

Ekte rahun aayushya Enjoy Kara.!!

Marathi Quotes for Alone

Alone Status In Marathi

मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील.

पण जो जिंवत आहे त्याला समजणारा एकही सापडणार नाही..!!

 

Marnryala radanre hajar milatil.

Pan jo jivant aahe tyala samjanara ekahi sapadnar nahi..!!

 

विश्वास हा श्वासांवरही नसतो,

पण तरीही आपण लोकांवर ठेवतो..!!

 

Vishwas ha shwasanvarhi nasto,

Pan tarihi aapan lokanvar thevto.!!

 

चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा

एकट्याने राहणे हे नेहमीच चांगले..!!

 

Chukichya dishene janyapeksha

Ektyane Rahane he nehmich chnagale.!!

Alone Status In Marathi

Alone Status In Marathi

या जगात कोणालाही विसरा

पण त्याला विसरु नका

जो तुमच्या पाठिशी कायम उभा राहिला आहे..!!

 

Ya jagat konalahi

Visara

Pan tyala visaru naka

Jo tumchya pathishi kayam ubha rahila aahe.!!

 

जो जास्त हसतो

तोच आतून जास्त

तुटलेला असतो..!!

 

Jo jast hasto

Toch aatun jast

Tutlela asto..!!

 

आजकाल प्रेम तुझं

आधी सारख दिसत नाही

तुझी मिठीही पूर्वीसारखी घट्ट बसत नाही..!!

 

Aajkal prem tujha

Adhi sarkha disat nahi

Tujhi mithihi purvisarkhi ghatta bast nahi..!!

Alone Thoughts in Marathi

Alone Status In Marathi

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली

स्वत:मध्ये खूश राहा

कधीच कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका, त्रास कमी होईल..!!

 

Aayushyane mala ek gost shikavali

Swata:madhe khup raha

Kadhich konakadun kahi apeksha thevu naka, tras kami hoel..!!

 

 बोलायचं खूप काही असतं,

पण ऐकायला मात्र कोणीच जवळ नसतं..!!

 

Bolayacha khup kahi asta

Pan ekayala matra konich javal nasta..!!

 

कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबतं

की, चुकी नसतानाही माफी मागावी लागते (त्यासाठी अनेक माफी कोट्स असतात)

कारण त्यावेळी मन हे फार एकटं झालेलं असतं..!!

 

Kadhi kadhi aayushya asha valnavar yeun thamabat

Ki, chuki nastanahi mafi magavi laagte (tyasathi anek maafi quotes astat)

karan tyveli man he far ekata jhalela asta..!!

Alone Quotes for Boys in Marathi

Alone Status In Marathi

आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे

चुकीची स्वप्न पाहणे

आणि त्याहून मोठी चूक म्हणजे

चुकीच्या माणसांकडून स्वप्न पाहणे..!!

 

Aayushyatil sarvat mothi chuk mhanje

Chukichi swapan pahane

Aani tyahun mothi chuk mhanje

Chukichya mansankadun swapan pahane..!!

 

हक्क

गाजवण्याऐवजी त्या नात्याची किंमत करायला शिका

तेव्हाच त्या हक्काला किंमत राहते..!!

 

Hakka

Gajvnyaevaji tya natyachi kimat karyala shika

Tevhach tya hakkala kinmat rahate..!!

 

मनं इतकं दु:खी होतं त्यांच्यासाठी?

ज्यांच्यासाठी आपलं असणं आणि नसणं

काहीच महत्वाचं नसतं..!!

 

Man etka du:khi hota tyanchyasathi?

Jyanchyasathi aapla asana aani nasana

Kahich mhatvacha nasta.!!

Alone Images with Quotes in Marathi

Alone Status In Marathi

 काही लोक आपल्या

नशिबातच लिहिलेली नसतात

त्यामुळे आपण कितीही रडलो

तरी ते आपल्याला कधीच भेटत नसतात..!!

 

Kahi lok aaplya

Nashibatach kihileli nasta

Tyamule aapan kitihi radalo

Tari te aaplyala kadhich bhetat nastat..!!

 

समोरचा बोलत नसताना

एकतर्फी बोलत राहणं

आयुष्यातील सगळ्यात मोठं एकटेपण असतं..!!

 

Samorcha bolat nastana

Ektarfe bolat rahana

Aayushyatil saglyat motha ektepan asta..!!

 

सगळ्यांना चांगलं समजणं

सोडून द्या

कारण जी लोकं बाहेरुन चांगली दिसतात

ती आतून मुळीच चांगली नसतात..!!

 

Saglyana changala samjan

Sodun dya

Karan ji lok baherun changali distat

Ti astun mulich changali nastat..!!!

Alone Status In Marathi

Alone Status In Marathi

 एकटेपणा… असतो तेव्हा

डोळे कमी…

आणि मन जास्त रडतं..!!

 

Ektepana.. asto tevha

Dole kami..

Aani man jast radat.!!

 

माझ्याकडे फक्त तुझ्या आठवणी आहेत

नशीबवान ती व्यक्ती आहे जिच्याकडे तू आहेस..!!

 

Mazyakade fakt tuzya athavani aahet

Nashibvan ti vykti aahe jichyakade tu aahes..!!

 

कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा

स्वत:चे  निर्णय स्वत: घ्यावेत

बरोबर ठरला तर  जिंकल्याचा आनंद मिळतो

चुकीचा ठरला तर आयुष्यभराचा अनुभव मिळतो..!!

 

Kadhi kadhi konavar avlambun rahnyapeksha

Swata:che nirnay swata: ghyavet

Barobar tharla tar jinknyacha anand milato

Chukicha thara tar aayushyabharcha Anubhav milato..!!

Alone Status Images in Marathi

Alone Status In Marathi

खूप काही मिळवताना

थोडं काही निसटतं

थोडं काही निसटतं

त्यामुळेच सगळं बिनसतं..!!

 

Khup kahi milatana

Thoda kahi nisatata

Thoda kahi nisatata

Tyamulech sagala binsant..!!

 

 शब्दांच्या विस्फोटापेक्षा

मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो..!!

 

Shabdanchya visafotapeksha

Maunacha visfot mahabhayankar asto..!!

 

काही दु:ख अशी असतात

ज्यांना  आपण सहन करु शकतो

पण कधीही कोणाला सांगू शकत नाही..!!

 

Kahi du:kha ashi astat

Jyana aapan sahan karu shakto

Pan kadhihi konala sangu shakat nahi..!!

Alone Status for Whatsapp in Marathi

Alone Status In Marathi

तुम्ही एकटा आहात, असा समज

अजिबात करु नका

कोणीतरी असं असतंच, जे तुम्हाला कळू न देता

जे तुमची काळजी करतं असतं..!!

 

Tumhi ekata aahat, asa samaj

Ajibat karu naka,

Konitari asa asatch, je tumhala kalu na deta

Je tumchi kalaji karat asta..!!

 

मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारे खूप आहेत

पण जेव्हा मन उदास असतं ना

तेव्हा विचारणार कुणी नसतं..!!

 

Mi aahe na tuzyasathi mhanare khup aahet

Pan jevha man udas asata na

Tevha vicharnar kuni nasta..!!

 

आपल्यावर विश्वास तेव्हाच बसेल

जेव्हा आपलाच आपल्यावर विश्वास असेल..!!

 

Aaplyavar vishwas tevhach basel

Jevha aaplach aplyavar vishwas asel..!!

 

जिथे एकटेपणा वाटतो

आजकाल तिथेच वेळ घालवतो मी

कारण…

माणसांच्या गर्दीने भरलेल्या कलियुगात

हसत हसत लोकं विश्वासघात करतात हे कधी कळत नाही

सुन्या सुन्या झाल्या- चंदेरी वाटा..!!

 

Jithe ektepana vatato

Aajkal tithech vel ghavalto mi

Karan..

Mansanchya gardine bharlelya kaliyugat

Hasat hasat loka vishwasghat karat he kadhi kalat nahi

Sunya sunya jhalya – chanderi vata..!!

Alone Images with Sayings in Marathi

Alone Status In Marathi

नभी मधू चंद्रही एकटा होता

अशा चांदराती तुझ्यासोबत गुफंलेला माझा हात हवा होता..!!

 

Nabhi madhu chandrahi ekata hota

Asha chandrati tuzyasobat gungalela maza  hat hava hota..!!

 

निसर्गाला रंग हवा असतो

फुलाला गंध हवा असतो

माणूस एकटा कसा राहणार

कारण,

त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो..!!

 

Nirgala rang hava asto

Pholala gandh hava asto

Manus ekata kasa rahanar

Karan,

Tyalahi premacha chhand hava asto..!!

 

कोणी दखल घेत नाही…

खूपच एकाकी वाटतं

ध्येय खचतं, सगळं संपल असं वाटतं.

जेव्हा आपलं कोणी असं नसतं

पण संपतं तिथेच तर तांबड फुटतं -रेणुका खटावकर..!!

 

Koni dakhal ghet nahi..

Khupch khachat, sagala sampal asa vatat

Jevha aapla koni asa nasta

Pan sanpata tithech tar thambd futata – Renuka khatavkar..!!

Alone Status In Marathi

Alone Status In Marathi

सावरायला कोणी असलं म्हणजे पडण्याची भीती वाटत नाही

आणि

आपलं असं कोणी सोबतं असलं म्हणजे एकटेपणाची भीती वाटत नाही..!!

 

Savarayala koni asala  mhanje padnyachi bhiti vatat nahi

aani

Aapla asa koni sobat asala mhanje ektepanachi bhiti vatat nahi..!!

 

लाखो तारे सामावूनही स्वत:मध्ये

असेल ती मजपासून दूर वैरीण रात्र माझी एकटी,

अरे कोम म्हणतो आहे मी एकटा,

तो अर्धा चंद्र, गार वारा,अन् आठवणी आहेत सोबती..!!

 

Lakho tare samavunhi swatamadhe

Asel ti majpasun due vairin ratra mazhi ekati,

Ase kom mhanto aahe mi ekata,

To ardha Chandra, gar vara, an aathavani aahet sobati..!!

 

वाट पाहुनी सकाळी गेली

कोडे घालूनी दुपार सरली

सायंकाळी वाटचं थकली

एकटी रात्र सोबत उरली..!!

 

Vat pahuni sakali geli

Kode ghaluni dupar sarali

Sayankali vatacha thakali

Ekati ratra sobat urali..!!

Fighting Alone Quotes in Marathi

Alone Status In Marathi

मी एकटा असतो तेव्हा

अन् संपतो गाजावाजा जेव्हा

प्रश्न माझा माझ्यासाठी

मी माझा असतो केव्हा..!!

 

Mi ekata asto tevha

An sampato gajavaja jevha

Prashn maza mazyasathi

Mi majha asto kevha..!!

 

मनातील एकटेपणाची भीती तेव्हाच गायब होते

जेव्हा आपल्याला आपली क्षमता कळते..!!

 

Manatil ektepanachi bhiti tevhach gayab hote

Jevha aaplyala aapli kshamta kalate..!!

Feeling Alone Status In Marathi

Alone Status In Marathi

असं ऐकलंय की, श्वास बंद झाल्यावर

सोडून गेलेले ही पुन्हा भेटायला येतात..!!

 

As ekaly ki, shwas band jhalyvar

Sodun gelelel hi punha bhetayala yetaat..!!

 

कोणी कितीही

आनंदी असू द्या

पण ती व्यक्ती

ज्यावेळी एकटी असते

त्यावेळी तिला जिची सगळ्यात

जास्त आठवण येते

त्यावरच तिचे खरे प्रेम असते..!!

 

Koni kitihi

Anandi asu dya

Pan ti vykti

Jyaveli ekati aste

Tyaveli tila jichi saglyat

Jast aathavan yete

Tyavarch tiche khare prem aste..!!

 

काही प्रवास हे एकट्यानेच करायचे असतात

इच्छा असते सोबतीची… कोणी असेलही सोबतीला तयार

पण असं काही जुळून येतं की, मी आणि माझा न संपणारा तो प्रवास…!!

 

Kahi pravs he ektyyanech karayche astat

Echha aste sobatichi.. koni aselahi sobatila tayar

Pan as kahi julun yeta ki, mi aani majha na sampanara to pravas..!!

Sad Alone Status In Marathi

Alone Status In Marathi

कधी कधी मनात नसतानासुद्धा अशा व्यक्तींपासून दूर जावं लागतं

ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याची इच्छा असूनही एकटं राहावं लागतं..!!

 

Kadhi kadhi manat nastanasudha asha vyktipasun dur java lagat

Jya vyktisobat aayushya ghalvnyachi echha asunhi ekata rahava lagata..!!

 

रोज बोलणारी व्यक्ती जर एक दिवसं बोलली नाही

तर अर्ध आयुष्य संपल्यासारखे वाटते..!!

 

Roj bolnari vkti jar rk divas bolali nahi

Tar aardha aayushya samplyasarkhe vatate..!!

 

प्रत्येकाला आपले दु:ख सांगत बसू नका.

कारण प्रत्येकाकडे त्याचे औषधं असतेच नाही..!!

 

Praytekala aaple du:kha sangat basu naka.

Karan praytekade tyache aushadh astech nahi..!!

Alone Status In Marathi

Alone Status In Marathi

आभाळासारखे प्रेम केले तर पावसाप्रमाणे रडूच येईल ना..!!

 

Aabhalasarkhe prem kele tar pavsapramane raduch yeil na..!!

 

जे आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत जा

कदाचित उद्या ‘वेळ’ असेल

पण ज्याच्यासाठी वेळ काढला आहे ती व्यक्ती नसेल..!!

 

Je aahet tyanchyasathi vel kadhat ja

Kadachit udya “vel” asel

Pan jyasathi vel kadhal aahe ti vykti nasel..!!

 

एकटेपणा खूप चांगला असतो

कारण कोणाकडून अपेक्षा करण्याची गरज नसते..!!

 

Ekatepana khup changal asto

Karan konakadun apeksha karnyachi garaj naste..!!

Alone But Happy Status In Marathi

Alone Status In Marathi

ती जखम कधीच भरत नाही

जी आपल्याकडून मिळालेली नसते..!!

 

Ti jakham kadhich bharat nahi

Ji aaplyakadun milaleli naste..!!

 

आठवणी..

ज्या कधी अनमोल होत्या

माझ्यासाठी त्या आता भूतकाळात जमा होत्या..!!

 

Aathavani

Jy akadhi Anmol hotya

Mazyasathi tya ata bhutkalat jama hotya..!!

 

तुला काहीच बोलायचं नाही मला

चुक तर माझीच आहे

कारण मी तुझ्यावर स्वत:हून जास्त विश्वास ठेवला..!!

 

Tula kahich bolaycha nahi mala

Chuk tar mazhich aahe

Karan mi tuzyavar swata: hu jast vishwas thevala..!!

Alone Sad status Marathi

Alone Status In Marathi

सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो?

जेव्हा एकांतात बसल्यावर

एकटे का बसलोय?

हे विचारणारेसुद्धा कोणी नसते..!!

 

Sarvat jast ektepana tevha vatato?

Jevha ekatat baslyavar

Ekate ka basloy?

He vicharnaresuddha koni naste..!!

 

वाटतात तितक्या सोप्या नसतात गोष्टी

‘अनुभव’ म्हणजे काय?

तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच

काळजाला लागते..!!

 

Vatat titkya sopya nastat gosti

“Anubhav” mhanje kay?

Tevhach kalate jevha ekhadi thech

Kaljaala lagate..!!

 

जेव्हा कोणाच्या आयुष्यात

आपले महत्व कमी होऊ लागते

तेव्हा आपोआपच रिप्लाय Slow होऊ लागतात..!!

 

Jevha konachya aayushyat

Aaple mhatv kami hou lagate

Tevha aapoapch reply Slow Hou lagatat..!!

Alone Sad status Marathi

Alone Status In Marathi

बोलणं कमी होऊ लागतं

आणि Busy होण्याची कारणं दिली जातात..!!

 

Bolana kami hou lagat

Aani Busy honyachi karan dili jatat..!!

 

जेवढा वेळ तुम्ही एकांतात राहाल

तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात

आणि तुम्हाला कुठं जायचंय..!!

 

Jevha vel tumhi ekantat rahal

Tevha tumhala samjel tumhi kuthe aahat

Aani tumhala kutha jayachay..!!

 

जखम करणारा विसरतो

पण जखम ज्याला झाली तो मात्र

कधीच काही विसरत नाही..!!

 

Jakham karnara visarto

Pan jakham jyala jhali to matra

kadhich kahi visart nahi..!!

Dhoka status Marathi

Alone Status In Marathi

आपली जवळची व्यक्ती दूर गेल्यानंतर कळतं की,

एकटेपणा नक्की काय असतो..!!

 

Aapli javalchi vykti dur gelyananter kalta ki,

Ektepana nakki kay asto..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

आयुष्यामध्ये सर्वात मोठी चूक झालेली म्हणजे ती म्हणजे चुकीचे स्वप्न पाहणे आणि त्यातून खूप मोठी चूक म्हणजे चुकीच्या माणसाकडून तुम्ही स्वप्न आणि त्या लोकांकडून खूप मोठी चूक म्हणजे चुकीच्या माणसाकडून तुम्ही स्वप्न बघत आहे किंवा पाहत आहात,

हक्क गाजवण्याआधी त्या नात्याची किंमत करायला तुम्ही सर्वांनी सर्वप्रथम शिकलं पाहिजे तेव्हाच हक्काला किमतीचे माणसं उभे राहतील. (Alone Status In Marathi) काही लोक आपल्या नशिबात लिहिलेले नसतात बरोबर आहे

त्यामुळे आपण किती रडलो किंवा कितीही आपल्याकडे कधी भेट नसती दिली तरी पण त्या आपल्याला कधी भेटत नसतात एकटेपणा असतो जेव्हा डोळे कमी आणि आपलं मन जास्त रडत असतं कधी कधी कोणावर अवलंबून तुम्ही राहू नका.

राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घ्या कारण हे शंभर टक्के बरोबर आहे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मिळवायचा असेल किंवा तुम्हाला यश मिळवायचा असेल तर चुकीचा ठरला तर आयुष्यभर तुम्हाला अनुभव मिळत असतो.

थोडं कमी मिळताना थोडं कमी निसटतं आणि थोडं निसटताना त्याबरोबरच तुम्हाला मनसोक्तपणे जीवन मिळण्याचा आनंद भेटत असतो. (Alone Status In Marathi) मित्रांनो तुम्ही जर एकट राहत असाल तर असं समजू नका की तुम्ही अजिबात एकटे आहात कोणीतरी असं असतं.

जे तुम्हाला वायू देत नाही पण तुमची काळजी नेहमी करत असतं. आपल्यावर विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा आपल्यावर आपला पूर्णपणे विश्वास असेल हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. रवी मधून चंद्र एकटा असतो.

अशी चंद्र राहते तुझ्यासोबत गुंफलेला माझा हात कायम असाच राहू द्या अशी मी प्रयत्न करतो किंवा मी अपेक्षा करतो.

Leave a Comment