Angarika Chaturthi Wishes In Marathi मित्रांनो आपण या लेखामध्ये अंगारक चतुर्थीच्या या खास दिवसासाठी आपण काही शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत… अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा अंगारिका चतुर्दशी ही दर सहा महिन्यांनी एकदा येत असते यंदाही अंगारिका चतुर्थी ही एकोणीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी आलेली आहे… Angarika Chaturthi Wishes In Marathi 2022 या अंगारक चतुर्थीच्या दिवशी सर्व गणेश मंदिरांमध्ये खूप मोठ्या भव्य प्रमाणात गणेश भक्तांचे दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात हनिया अंगारिका चतुर्थीच्या दिवशी चंद्र ला खूप जास्त प्रमाणात महत्त्व गेलेला आहे.
अंगारिका चतुर्थीच्या दिवशी बरेच जण एक दिवसाचे उपास देखील करत असतात. अंगारकी चतुर्थीच्या संदेश तो उपास चंद्र बघितल्यानंतर सोडवण्यात येतो असं काहीसं प्राचीन काळापासून शास्त्र आहे. Angarika Chaturthi Status In Marathi मित्रांनो तुम्ही जर अंगारिका चतुर्थीच्या दिवसासाठी जर काही शुभेच्छा बघत असेल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.
गणपती बाप्पांचा आवडता फूल ते म्हणजे जास्वंदीचं आणि त्यांच्या मने विद्यालय लागतात. अंगारकी चतुर्थीच्या स्टेट्स ते म्हणजे मोदक अंगारिका च्या दिवशी बरेच जण गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची माळ करून त्यांना वाहत असतात. Angarika Chaturthi Sms In Marathi उतरण मला आशा आहे तुम्हाला अंगारिका चतुर्थीच्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील
या अंगारिका च्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल. अंगारकी चतुर्थीच्या कोटस त्या तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना अंगारिका चतुर्थीच्या दिवशी पाठवा. Angarika Chaturthi Quotes In Marathi तसेच या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात..
Angarika Chaturthi Wishes In Marathi
अंगारकी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,
श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..!!
Anagariki chaturthi nimit,
Aapnas aani aaplya privaras
Hardik shubhechha..!!
Tumchya manatil sarv echhit manokamna,
Shree ganray purn karot..
Hich ganrayachya charni prarthana..!!
जय गणपती सद्गुण सदन,
कविवर बदन कृपाल
विघ्न हरण मंगल करण,
जय जय गिरिजात्मक..!!
Jay ganapti sadguna sadan,
Kavivar badan krupal
Vighna harn mangal karn
Jay jay girijatmk..!!
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ ।
निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा ।
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Vakratund mahakay surya koti samprabha!
Nirvighna karume dev karyashu sarvada!
Angaraki chaturthichya shubhechha..!!
Angarika Chaturthi Wishes In Marathi 2022
श्री गणेशाय नमः शुभ संकष्टि चतुर्थी
आज श्री गणेशाची पूजा अर्चना केल्याने यश, धन, वैभव आणि
उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.
सर्व प्रकारच्या दु:खाचं निवारणही होतं..!!
Shree ganeshay namha shubhu sankashti chaturthi
aaj shree ganeshachi puja archna kelyane yash, dhan vaibhav aani
Utam aarogyachi prapati hote..
Sarv prakarchya du:khach nivaranhi hot..!!
वंदन करितो गजाननाला,सदैव सुखी ठेव तुझ्या सर्व भक्तांना
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Vandan karito gajanala, sadaiv sukhi thev tuzya
sarv bhaktana angaraki sankashti..!!
भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति,
लक्ष्मी गणपति
महा गणपति,
देवा मध्ये श्रेष्ठ माझे गणपति
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Bhakti ganapati
Shakti ganpati
Sidhi ganapati
Lakshmi ganapti
Maha ganpati
Deva madhe shreshth Majhe Ganpati
Sankashti Chaturthi chya Hardik shubhechha..
Happy Angarika Chaturthi Wishes In Marathi
आज अंगारकी चतुर्थी,आजच्या या मंगल
दिनी तुमच्या मनातील सर्व इच्छा,
आकांशा श्री गणराय पूर्ण करोत हीच
गजानना चरणी प्रार्थना
अंगारकी चतुर्थी च्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj angaraki Chaturthi, Aajchya yaMangal
Dini tumcha manatil sarwa ichcha
Akanksha Shri ganraya purn
Gajanana Charni Prarthanahich Charni Prarthana
Angaraki Chaturthi chya tumhala va tumchya Kutumbala Hardik shubhechha..
चांगल्या निरोगी सुखी कुटुंबाची इच्छा
असेल तर चार डोके आणि चार भुजाधारी
श्री गणेशाची पूजा करा
द्विजप्रिय संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Changlya nirogi Sukhi kutumbachi chhah
Asel tar char doke aani char bhujadhari
Shri ganeshachi Puja Kara
Dirjpriy sankashti Chaturthi chya Hardik shubhechha..
एकदंताय विघ्नहे,वक्रतुंडाय धीमहि।
तन्नो दंती प्रच्योदयात।।
अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Ekadantaya vighnhe, Vakratundaya dheemahi
tanno danti prachodayat
Angaraki chaturthi khup khup shubhechha..
Angarika Chaturthi Wishes In Marathi HD
सर्व शुभ कार्यात आधी पूजा तुझी,
तुज वीण काम न होणें, अर्ज ऐक माझी,
रिद्धी सिद्धी संगें करा भुवनात फेरी,
करा अशी कृपा नेहमी करू मी पूजा तुझी.
अंगारकी चतुर्थी व्रत ची हार्दिक शुभकामना
Sarva Shubh Karyat Aadi Pooja tujhi
Tujhya Vina Kamna hone Aajra Ek Majhi,
Siddhi Siddhi Sange kar bhuvnaat feri,
Kar Aashi krupa nehmi karu mi puja tuzi
Angaraki chaturthi vrta chi hardik shubhkamna..!!
गजाननाची कृपा तुमच्या वर कायम राहो,
प्रत्येक कार्यात तुम्हाला सफलता मिळो हीच या
अंगारकी निम्मित गजानना च्या चरणी प्रार्थना..!!!
Gajananchi krupa tumchya var kayam raho,
pratek karyat tumhala safalta milo hich ya
angaraki nimit gajanana chya charni prarthana..!!
Angarika Chaturthi Wishes In Marathi Video
सर्व गणेश भक्तांना अंगारकी
चतुर्थीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!
Sarv Ganesh bhaktana Angaraki
Chaturthi chya manpurvak Hardik shubhechha..
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवो,
सर्वाना सुख,शांती,समृद्धी,ऐश्वर्य आणि आरोग्य लाभो
हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना…!!
Tumchya manatil sarv manokamna purn hovo,
sarvana sukh, shanti, eshavraya aani aarogya labho
hich ganpati bappachya charni prarthana..!!
आज अंगारकी चतुर्थी,या निम्मित गणराया चरणी
एवढीच प्रार्थना करतो की
तुमच्या आयुष्यात आनंद,गणेशाच्या पोटा एवढा असो।
अडचणी किंवा दुःख उंदरा एवढे लहान असो।
आयुष्य गणेशाच्या सोंडे एवढे मोठे असो।
आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण हा मोदका एवढा गोड असो..!!
Aaj angarki chaturthi, ya nimit ganraya charni
Evdhich prarthana karto ki
tumchya aayushyat anand, ganeshachya pothi evdha aso
adchani kivha du:kha undara evdhe mothe aso
Aani aayushyati prateksh kshan ha modka evdha god aso..!!
Best Angarika Chaturthi Wishes In Marathi
आपणास व आपल्या परिवाराला माझ्या कडून
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Apnas va aaplya parivarala mazya kadun
angaraki sankashti Chaturthi chya Hardik shubhechha..
तुमच्या मनातील सर्व इच्छा गणेशजी पूर्ण करोत हीच
अंगारकी चतुर्थी निम्मित गणेशा चरणी प्रार्थना ।
गणपती बाप्पा मोरया..!!
Tumchya manatil sarv echha ganeshaji purn karot hich
Angaraki Chaturthi nimit ganesha charni prarthana!
Ganpati Bappa Morya..
New Angarika Chaturthi Wishes In Marathi
कितीही मोठी समस्या असू दे देवा तुझ्या नावातच समाधान आहे…
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Katihi mothi samasya asu de deva tuzya navatach samadhan aahe..
Angaraki Chaturthichya Hardik shubhechha..
सर्व गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया..!!
Sarv ganesh bhaktana angaraki chaturthi Hardik shubhechha..
Ganpati Bappa MORYA
आजच्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या
मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा..!!!
Aajchya angarki chaturthichya divashi sarv bhaktanchya
manokamna purn hovot ya sadichha..!!
Angarika Chaturthi Wishes In Marathi Images
अंगारकी चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या
! अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!
Angarki Chaturthichya Mangal Din tumchya manokamna purn hou ghya!!
Angarki chaturthichya shubhechha..!!
अंगारकी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि
आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मनातील इच्छित कामना
श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना…!!
Angaraki chaturthi nimit aapan sarvana aani
aaplya parivarala hardik shubhechha!
Tumchya manatil echhit kamna
Shri ganarayakadun purn hovot hich prarthana..!!!
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sakal hasri asavi, bappachi murti najresamor asavi
Mukhi asave bappache nam, sope hoel sarv kam
angaraki chaturthi Hardik shubhechha…!!
Angarika Chaturthi Wishes In Marathi for Whatsapp
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो,
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!
Bappacha nehmi tumchya dokyavar hat aso
nehmi tumhala bappachi saath milo,
angaraki Chaturthi chya shubhechha..!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Tumchya manatil sarv manokamna purn hovot,
sarvana sukh, samruddhi, eshvarya, shanti, aarogya labho
hich bappachya charni prarthana..
Angaraki Chaturthi chya Hardik shubhechha…!!
Angarika Chaturthi Status In Marathi
बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धाऊनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Bappache rup aahe nirale
yeta kontehi sankat yeto dharuni kayam
Tyane sambhalale mahnunch tar sarv kahi ajunhi nit aahe
sarvana angarki Chaturthi chya Hardik shubhechha..!!
रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर –
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा…!!
Rmya te rup saguna sakar, mani date bhav pahta kshanbhar
antarangi bharuni yet ase gahivar,
vighan nasth vhave pujata gajendra vigneshwar angarki
Chaturthi chya shubhechha..!!
Angarika Chaturthi Status In Marathi 2022
भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!
Bhakti ganpati Shakti Ganpati
Siddhi Ganpati, Lakshmi Ganapati Maha Ganapati
angaraki Chaturthi chya shubhechha..!!
पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस –
अंगारकी चतुर्थी बनवा खास..!!
Pahuni te gojirnava rup moh hoe mans khup
Thevnya tuj hati modak Prasad hote sadaiv darshanchi aas-
angaraki chaturthi banva khas..!!
Best Angarika Chaturthi Status In Marathi
श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या
पाठिशी राहावी, हीच प्रार्थना –
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!
Shree ganeshachi krupahushti kayam tumchya
pathishi rahavi, hich prarthana –
angaraki chaturthichya shubhechha..!!
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी – अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!
Moray moray mi bal tanhe
Tuzich seva karu kay jane
Annyay maze kotiyanukoti
Moresshwara bat u ghal poti – angaraki chaturthichya shubhechha..!!
आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो.
आपली भरभराट होवो हीच प्रार्थना –
अंगारकीच्या शुभेच्छा..!!
Aaplyavar nehmi bapacha vardhast raho, kontehi sankat aaplyavar na yevo.
Aapli bharbhart hovo hich prarthana –
angarakichya shubhechha..!!
New Angarika Chaturthi Status In Marathi
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी – गणपती बाप्पा मोरया! –
अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!
Gajanan tu gannayak asa vighnharta tu vighnvinashak
Tuch bharlas tribhuvani an ussi tuch thayi thayi
Jnmichi esse hajaro vhave, thevnya mastak tuj payi – ganapti bappa moray –
angaraki chaturthichya shubhechha..!!
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया अंगारकी चतुर्थी बनवा खास..!!
Vandito tuj charan aaaarjav karto ganraya
Vardhast asydya mathi
Rahudya sadaiv chahtachhya
Ganpati bappa marya angaraki chaturthi banva khas..!!
ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया – अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Om gan ganpatye nmo namha :
Shree siddhivinayak namo namah
Ashtavinayak nmo namha:
Ganapti bappa moray – anagaraki chaturthichya hardik shubhechha..!!
Angarika Chaturthi Status In Marathi with images
हार फुलांचा घेऊन वाहू चला हो गणपतीला
आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणरायाचे –
अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Har phulanacha gheun vahu chala ho ganpatila
Adya daivat jagache pujan karuya ganrayache –
angaraki chaturthichya hardik shubhechha..!!
माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही –
अंगारकीच्या शुभेच्छा…!!.
Maza aani bappacha khupch chhan nat aahe
Jithe mi jast magat nahi
Aani bappa ,mala kami padu det nahi –
angarakichya shubhechha..!!
Angarika Chaturthi Status In Marathi HD
गजानंद श्री गणराय बाप्पा मौर्या मंगलमुर्ति मौर्या
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया,
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!!
Gajanand shree ganray bappa maurya mangalmurti morya
Gajana shree ganraya, adhi vandu tuj morya
Mangalmurti shree ganraya, adhi vandu tuj morya
Angaraki sankashti chaturthichya shubhechha..!!
शुभ एकदंत संकाष्टि चतुर्थी
एकदंत अंगारकी चतुर्थी व्रत केल्याने माणसाचे सर्व दुःख
आणि पापे अदृश्य होतात. श्री गणेशाच्या कृपेने
जीवनात पैसा, आनंद आणि समृद्धी येते..!!
Shubh ekdanta sankati chaturthi
Ekdant angaraki chaturthi vrta kelyane mansache sarv duk:kha
Aani pape ahshya hotat.. shree ganeshachya krupene
Jivnaat pasisa, anand aani samruddhi yete…!!
हे पण पहा
- गजानन महाराज यांचे विचार
- बॉसला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- गुरुदेव दत्त कोट्स
- नवीन घराच्या गृह प्रवेशासाठी शुभेच्छा
- वेळेवर आधारित कोट्स
- नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपण वरील लेखांमध्ये अंगारिका चतुर्थीच्या या खास दिवसासाठी काही शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघितल्या. अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा अंगारिका ही सहा महिन्यातून एकदा येत असते म्हणजे वर्षा दोन अंगारिका येत असतात दर सहा महिन्यांनी एकदा. Angarika Chaturthi Wishes In Marathi गणपती बाप्पांना बुद्धीची देवता म्हणून ओळखले जातात आणि अंगारिका चतुर्थीच्या दिवशी बरेच गणेश बघत एक दिवसाचा उपास करत असतात
व गणपती बाप्पाचा आवडता फूल म्हणजे जास्वंदीची माय तसेच दुर्वाची माय करून गणपती बाप्पाला गणेश भक्त वाहत असतात. अंगारकी चतुर्थीच्या संदेश तसेच काहीजण गणपतीबाप्पाचे नैवेद्यासाठी मोदक देखील बनवत असतात. Angarika Chaturthi Status In Marathi अंगारिका चतुर्थीच्या सर्व गणेश भक्त हे गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात.
मित्रांनो मला अशा तुम्हाला अंगारिका चतुर्थीच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील. अंगारकी चतुर्थीच्या स्टेट्स तुम्हाला या शुभेच्छा आवडल्या असतील त्या मधून तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्रांना अंगारिका च्या खास दिवशी त्याला पाठवायला अजिबात विसरू नका. Angarika Chaturthi Sms In Marathi तसंच या शुभेच्छुक मी सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम.