Anniversary wishes for wife in Marathi – बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये आपल्या लाडक्या बायकोसाठी म्हणजेच लग्नाच्या एनिवर्सरी साठी काही खास वाढदिवसाच्या शुभेच्छा या आर्टिकल माध्यमातून बघणार आहोत.
आपली आई नंतर आपली दुसरी काळजी घेणारी व्यक्ती ती म्हणजे बायको असते. लग्नाआधी आपली काळजी घेणारे ती म्हणजे आई आणि लग्नानंतर बायको लग्न झाल्यानंतर दोन व्यक्ती एकत्र येत असतात बघता बघता बायको आपल्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झालेले आहेत.
त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानतो मी देवाची देखील आभार मानतो की तुझ्यासारखी बायको मला प्राप्त झाली. मी या आजच्या शुभ दिवशी तुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या तुझ्या पुढील आयुष्यामध्ये तुला खूप खूप आशीर्वाद देखील देतो.
तुझे सर्व स्वप्न आणि ज्या काही मनोकामना आहे त्या देखील पूर्ण हो. तू माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं तू माझ्यासाठी एक खास व्यक्ती आहे. मी देवाचे खुप आभार मानतो की हीच बायको मला जन्मोजन्मी लाभो.
मी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे तापला लग्नाच्या एनिवर्सरी च्या दिवशी तुला खुप खुप शुभेच्छा देत आहे.आपली बायको आपल्या आयुष्यामध्ये एक खूप खास व्यक्ती असते कारण ती आपली खूप काळजी घेत असते.
प्रत्येक संकटात आणि प्रत्येक क्षणी ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असते. एनिवर्सरी च्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या बायकोलातिच्या एनिवर्सरी च्या दिवशी पाठवा आणि तिला खूप खूप खुश करा.
तसेच च्या एनिवर्सरी च्या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
Anniversary wishes for wife in Marathi
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको..!!
tuzya yenayane aayushya sundar zala ahe
hrudyat mazya tuzi sundar chbi aahe
chukunhi jaaun nkos mazyapasun lamb
pratek pavlavar mla tuzi garj aahe !
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे !
Happy Anniversary My Dear Wife..!!
maza pratek shwas aani pratek anand tuza aahe,
mazya pratek shwasat tuza shwas dadlela aahe,
kshanbhar hi nahi rahu shakt tuzavina kran,
hrudyachya thokyachya aavajatat tu vsleli aahe !
Happy Anniversary My Dear Wife..!!
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
aayushacha anmol aani atut kshanancha aathvnicha divas,
lagn vadhadivsachya hardik shubhechha..!!
प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,..!!
prem tsech nate,
he tumha ubhaytanche,
samanjaspna he gupit tumchya sukhi samsarache,
samsaarachi hi vatchal sukh – dukhat mjbut rahili,
ekmekanchi aapsatil aapulki maya –mmta नnehmich vadht rahili..!!
engagement anniversary wishes to wife in marathi
तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास लग्नवाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..!!
tumchi jodi raho sda kayam
jivanat aso bharpur prem kayam,
pratek divs asava khas lagnavadhdivsachya
khup khup shubhechha..!!
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
nati jnmojnmichi parmeshwarache jodleli,
don jivanchi पprem bharlya reshim gathit algd bandhleli..
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
ghagripasun sagraparynt
premapasun vishwasaprynt
aayushbhar raho jodi kayam
lagnvadhdivsachya khup khup shubhechha..!!
Wedding anniversary wishes for wife in marathi text
सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
कोणाची न लागो त्याला नजर,
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर..!!
satpadimadhe bandlelaa aahe premacha bandhn,
jnmbhar asch premane bandhlela raho tumcha nandnvn,
konachi n logo tyala njar,
aamhi sobat asuch saajra karayla hajar..!!
आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद
आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो..!!
aaplya lagn vadhdivshi mi devala pratharna karte ki,
aaplya doghana jagatil sarva sukh,hasu,prem.anand
aani ekmekancha sahvaas jnmojnm milo..!!
प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत.
प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं
नखुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं
प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं
हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
prem mhanje fakt cadllait aani gulab naahit.
prem mhanje rojcha jagna ekmekanshi bolna ekmekana vel dena
nakhulya mnane ekmekana swaikaran
prem mhanje aayushatil khas gosti ekmekana sangna
hech prem hech prem lagnvadhdivsachya khup khup shubhechha..!!
1st anniversary wishes for wife in marathi
चेहऱ्यावर तुझ्या
नित्य आनंद दिसावा
दुःखाचा एक क्षणही
तुझ्या आयुष्यात नसावा.
Hqppy Anniversary Bayko..!!
chehryavar tuzya
nitya anand disava
du:khcha ek kshnhi
tuzya aayushyat nsava
Happy Anniversary Bayko..!!
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास..!!
dev kro asach yet raho tumchya lagnacha vadhdivas,
tumchya natyane sparsha krave nve akash,
asach sugandhat rahav he aayushya
jsa pratek divs aso sn khas..!!
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो..!!
sukh dukhaat mjbut rahile aaple nate
ekmekabaddl aapulki aani mmta ,
nehmi ashich vadht raho samsarachi godi vadht raho,
lagnacha aaj vadhdivs aaplya sukhacha aani anandacha javo..!!
Funny anniversary wishes for wife in marathi
दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.
happy anniversary..!!
diva aani vatisarkha aapla naat aahe,
he naat asch tevt rahava hi echa aahe.
happy anniversary..!!
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
lagnvaddivsa sajra hona kshanbhangur aahe
pan aapla lagnacha naat jnmojnmicha aahe
lagnachya vadhdivsachya shubhechha..!!
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
ghagripasun sagraparynt
premapasun vishwasaprynt
aayushbhar raho jodi kayam
lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
Best anniversary wishes for wife in marathi
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या आहेत खास
तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा,..!!
devane tumchi jodi banvli aahe khas
pratek jan det aahe tumhala shubhechha khas
tumhi rha nehmi sath-sath
lagnachya vadhdivsachya shubhechha ya aahet khas
tumhala laksh laksh shubhechha..!!
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम..!!
swargahun sundar asava tumcha jivan
fulani sugandhit vhava tumcha jivan
ekmekansobat nehmi asech raha kayam
hich aahe echa tumchya lagnachya vadhdivshi kayam..!!
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
aayushat fakt ekch echa aahe
aaplya doghanchi sath kayam raho..
aayushyatil sanktanshi ladhtana
aapli sath kadhihi n sampo hich sdichha aahe..
lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
Engagement anniversary wishes for wife in marathi
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
nathi jnmojnmichi parmeshwarane jodleli,
don jivanchi prem bharlya reshim gathit algd bandhleli..
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha
तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
tumchi jodi raho ashi sda kayam
jivnaat aso bharpur prem kayam,
pratek divas asaava khas
lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
आपल्या नात्यातील प्रेम
वाढत राहो
साथ तुझी प्रत्येक जन्मी
मिळत राहो
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको..!!
aaplya naatyatil prem
vadht raho
sath tuzi pratek jnmi
milt raho
lagn vadhadivsachya shubhechha bayko..!!
2nd marriage anniversary wishes for wife in marathi
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण
Happy Anniversary बायको..!!
aayushachya pravasat tu nehmi raha sobat
pratek kshn aso anandane bharpur
nehmi hsat raha yevo kontahi kshn
karn anadach gheun yeil yenara kshn
Happy Anniversary bayko..!!
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा ..!!
samparnaacha dusra nav aahe tumcha naat
vishwasachi gatha aahe tumcha naatpremacha uttm udahrn aahe tumcha naat
tumchya ya god natyachya god divshi khup khup shubhechha..!!
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम..!!
sat satpadi bandleli he premacha bandhn,
jnmbhar raho asacha kayam,
konachihi logo na tyala najar,
darvarshi ashich yevo hi lagndivsachi ghdi kayam..!!
25th wedding anniversary wishes for wife in marathi
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो..!!!
ashich kshana – kshanala tumchya samsarachi godi vadht raho..
shubh lagnacha ha vadhdivs sukhacha anandacha javo..!!
या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे
सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे
आली गेली कित्येक संकटे तरीही
न डगमगनारा तुझा फक्त विश्वास हवा आहे
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
ya anmol jivanala sobat tuzi hvi aahe
sobtila shevt parynt hat tuza hva aahe
aali geli kityaek sankte tarihi
n dgmgnara tuza fakt vishwas hva aahe
baykola lagnachya vadhadivsachya hardik shubhechha..!!
माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात
आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीन
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको ..!!
mazi ptni mhanun devane tula aayusyat
aanle tyabaddl mi nehmi eshvracha hruni rahin
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha bayko..!!
1 month anniversary wishes for wife in marathi
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…!!
nati jnmo-janmachi
parmeshwarane tharvleli,
don jivanana prem bharlya
reshim gaathit bandhleli..!!
जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
Happy Anniversary ..!!
jnmojnmi rahav tumcha nata asach atut
anandane jivanate yave roj nata anant
hich prarthana aahe devakade
Happy Anniversary ..!!
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary..!!
tumchya premala ajun palvi futo tumhala bharbharun yash milo,
lagnachya vadhdivsachya mnapasun hardik shubhechha.. !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary..!!
Marriage anniversary wishes for wife in marathi text
तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,
पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे,
Happy Anniversary ..!!
tuzya navane anekani tula haak marli asel,
pan tuzya navasathi jagnaara ekch aahe,
Happy Anniversary ..!!
आयुष्याच्या प्रवासात
नेहमी तुझीच सोबत हवी
तुझ्याशिवाय प्रवासाची
सुरुवातच नसावी
Happy Anniversary Dear Wife..!!
aayushayachya pravasat
nehmi tuzich sobat hvi
tuzyasivay prvasachi
suruvaatch nsavi
Happy Anniversary Dear Wife..!!
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
jshi baaget distat ful chhan
tshich diste tumchi jodi chhan
lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
Anniversary wishes for wife in marathi and images
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
he bandh reshmache eka natyaat guanflele,
anandane nando samsaar aapla,
lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
happy anniversary..!!
I Love You he fakt tin shbd aahet
je aplya lagn vaddivsaaevdhech mahtvache aahet
jo prynt mazya hrudyaat tu ahes
happy anniversary..!!
या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने माझी एकच प्रार्थना आहे,
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टू लव्हली कपल..!!
ya lagnvadhdivsachya nimitaane mazi ekach prarthana aahe,
he satpdicha naat sat jnmaevdha ghira asaava,
na kadhi tu rusavas na kadhi tine rusava
thodsa bhandn aani bharpur prem asava.
lagn vadhdivsachya hardik shubhechha tu lvhli kpl..!!
Best birthday wishes for wife in marathi
तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
Made for each other वाटता
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
happy weding anniversary..!!
tumhi dogha ekmekanbarobar khup chhan distaa
Made for each other vatta
tumhala doghana khup prem aani ananda milo
happy weding anniversary..!!
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवार…!!
jivanachi baag raho sadaiv hirvigaar
jivnaat anandala yeu de udhaan,
tumchi jodi ashich raho pudhchi shambhar vrsha
hich aahe sdichha varanvar..!!
कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
kse gele varsha kllanch nahi.
lok mhantat lagnananter mansa badlatat.
he tuzya babtit lagu pdlech nahi.
lagn vadhdivsachya shubhechha..!!
Marriage anniversary wishes for wife marathi
माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद आणि मला एक संधी दिल्याबद्दल,
मला हवं तसं जगू देण्याची आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल
चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस..!!
mazyashi lagn kelyabaddl dhanywad aani mla ek sandhi dilyabaddl,
mla hva tsa jgu denyachi aani mla khatri aahe ki bhavishayathi he asch asel
chl tr mg sajra karuya aaplya lagnacha vadhdivs..!!
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम..!!
swargahun sundar asava tumcha jivan
ekmekansobat nehmi asech raha kayam
hich aahe echa tumchya lagnachya vadhdivshi kayam..!!
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर
वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार..!!
jivnachi bag raho sadaiv hirvigar jivannat
anandala yeu de udhan,
tumchi jodi ashich raho pudhchi shambhar
varsh hich aahe sdichha varnvar..!!
Wedding anniversary wishes for wife marathi
ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,
तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
कधीही रागवू नका एकमेकांवर
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
na kadhi hasya gayb hovo tumchya cheharavarun,
tumchi pratek echa hovo purn hovo,
kadhihi ragvu nka ekmekanvar
lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha..!!
तुझं माझं नातं
असंच प्रेमळ राहावं
तुझ्याशिवाय जीवन
एक क्षणही नसावं
लग्न वाढदिवसाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा सखे..!!
tuza maza naat
asch preml rahava
tuzyashivay jivan
ek kshanhi nsaava lagn vadhdivsachya
khup sarya shubhechha skhe..!!
दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
doghanche tumchya ek swapan pratykshaat aalele..
aaj varshapurtinanter aathvtana mn anandane bharlele..
lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
Comedy birthday wishes for wife in marathi
इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
etkya varshanantrhi..
aajhi mazya aayushatil
sarvaat sundr stri tuch aahes.
lagnachya vadhdivsachya shubhechha..!!
मनापासून इच्छा आहे तुमच्यासाठी
असंच मिळतं राहावं प्रेम तुम्हाला
नजर न लागो कधी या प्रेमाला
चंद्र-ताऱ्यांसारखं दृढ नातं असावं तुमचं खास
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
mnaapasun echa aahe tumchyasathi
asch milat rahava prem tumhala
njar n lago kadhi ya premala
chndra – taryaansarkhe hdh naat asaava tumcha khas
lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा…!!
pratek samasyevar uttr aahat tumhi,
pratek hrututil bahar aahat tumhi,
aamha mulanchya jivnancha sar aahat tumhi,
lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha aaibaba..!!
Wedding anniversary wishes in marathi text for wife
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
he bndh reshmache eka natyaat gunflele,
lagn,samsaar aani jbabdarine fullele,
anandane nando samsaar tumcha..
lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
झोळी माझी खाली असतांना
लग्न माझ्याशी केलीस तू…
जरी वाटेवर होते धुके दाट
तरीही संसार सुखाच्या केलीस तू..!!
zoli mazi khali astaana
lagn mazayashi kelis tu..
jri vatevar hote dhuke dat
trihi samsaar sukhachya kelis tu..!!
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास..!!
dev kro asach yet raho tumchya lagnacha vadhdivas,
tumchya natyane sparsha karave nve akash,
asach sugidhit rahava he aayushya jsa pratek divas aso sn khas..!!
ना कोणता क्षण सकाळ ना कोणता क्षण संध्याकाळ आहे
माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे ह्याला फक्त शायरी समजू नकोस
माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पैगाम आहे.
उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे
डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ तू माझ्यासाठी नेहमीच एक खास आहे..!!
मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो
लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
na konta kshn sakal na konta kshn sandhyakal aahe
maza pratek kshn tuzya nave aahe hyala fakt shayari samju nkos
mazyakadun tula ha premacha paigaam aahe.
udas nko housa mi tuzyasobat aahe najrepasun dur pan hrudyajvl aahe
dole mitun mazi mnasapun aathvn kadh tu mazyasathi nehmich ek khas aahe..
mla ajhi lakshat aahe jya divshi pahilyanda bhetlo hoto
lagn divsachya hardik shubhechha..!!
First anniversary quotes for wife in marathi
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम..!!
sat satpadi bandleli he premacha bandhn,
jnmbhar raho asacha kayam,
konachihi logo na tyala najar,
darvarshi ashich yevo hi lagndivsachi ghdi kayam..!!
तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस
आज आणि नेहमीच
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
tu mazyasathi sarvsv aahes
aaj aani nehmich
lagnvadhdivsachya hardik shubhechha..!!
आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आला आहे.
हा आनंदाचा उत्सव वर्षानुवर्ष अखंड साजरा होत राहो
हीच मनी आहे एकमेव इच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा..!!
aaj tumchya lagnacha vadhdivas aala aahe.
ha anadacha utsav varshanuvarsha akhand sajra hot raho
hich mni aahe ekmev echa.
lagnachya vadhdivsachya punha ekda mnaapasun shubhechha..!!
Anniversary wishes in marathi from husband
आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
aayushatil atut aani anmol kshn,
lagn vadhdivsachya hardik shubhechha..!!
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
to khas divas aaplya premache sundar natyaat rupantar zale.
aani aajhi tya sarva aathvni titkyach tajya aahet.
tu mazyasathi khupch khas aahes
lagnvadhdivsachya khup khup shubhechha..!!
जीवनाच्या प्रत्येक क्षणी
सोबत तुझी असावी
नात्यातील प्रेमळता
क्षणा-क्षणाला वाढावी
Happy Marriage Anniversary Dear..!!
jivnachya pratek kshni
sobat tuzi asavi
natyatil premlata
kshna- kshnala vadhavi
Happy Marriage Anniversary Dear..!!
Birthday wishes for husband from wife in marathi
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
vishwasacha naat he kadhihi tutu nye
premacha dhaag ha sutu nye
varshanuvarsha naat kayam raho
lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
vishwaasacha nat he kadhihi tutu nye
premacha dhaag ha sutu naye
varshanuvarsha naat kayam raho
lagnvadhdivsachya khup khup shubhechha..!!
बायकोला मराठीत अर्धांगिनी म्हणतात…!
म्हणजे बायको ही आपल्या आयुष्याचा अर्धा भाग आहे…
पण इंग्रजीत बायकोची ओळख करून देतांना ” My Better Half ” असे म्हणतात.
म्हणजे आपल्यापेक्षा बायको ही काकणभर सरसच आहे असे त्यातून सुचवतात…!!
baykola marathit aardhagini mhantat..!!
mhanje bayko hi aaplya aayushacha ardha bhag aahe..
pan engrajit baykochi olkha karun detanana ” My Better Half ” ase mhantat.
mhanje aaplyapeksha bayko hi kakanbhar sasrcha aahe ase tyatun suchvtat..!!
Anniversary wishes for mom dad in marathi from daughter
मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री
चांगलीच निभावलीस तू…
संकोच न करता माझ्या कुटुंबाला
चांगलेच सांभाळीस तू…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
maitritil prem aani prematil maitri
changlich nibhavlis tu..
sankoch n karta mazya kutumbala
changlech sanbhalis tu..
lagnachya vadhadivsachya hardik shubhechha
तुझ्यामुळेच जीवनाला साज आहेतुझ्याविना जीवन म्हणजे नुसता
भास आहेसोबत तुझी जन्मभर मिळावीहिच मनाची आस आहे
लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रिये..!!
tuzyamulech jivnala saaj aahet tuzyavina jivan mhanje nusta
bhas aahesobat tuzi jnmbhar milavihich mnachi aas aahe
lagn vadhdivsachya khup sarya shubhechha priye..!!
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा..!!
smarpancha dusr nav aahe tumcha naat
vishwasachi gatha aahe tumcha naat
premacha utm udahrn aahe tumcha naat
tumchya ya god natyachya god divshi khup khup shubhechha..!!
First marriage anniversary wishes for wife in marathi
एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी
धन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा..!!
ekmekanbarobar ghalvlelya sarvaatam varshasathi
dhanywad pudhe yenarya changlya varshasathi shubhechha..!!
जशी बागेत दिसतात फूल छान तशीच दिसते
तुमची जोडी छान लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
jshi baget distat ful chhan tshich diste
tumchi jodi chhan lagnachya vadhadivsachya
khup khup shubhechha..!!
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं..!!
tu te gulab nahi je baget fulta,
tu tr mazya jivnatil ti shan aahe
jyachya garvane maze maza hrudy fulta,
tuzaya chehraavarche pratek hasu mazyasathi ek bhet asta..!!
First engagement anniversary wishes for wife in marathi
जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
jnmojnmi rahav tumcha naat asach atut
anandane jivanaate yave roj rang anat
hich prarthana aahe devakade
lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको..!!
n kontahi kshn skalcha, na sandhyakalcha
pratek kshn aahe fakt tuzya navacha
yalach samjun ghe mazi shayri mazyakadun hach aahe sandesh premacha
Happy Anniversary bayko..!!
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
Wishing You Happy Wedding Anniversary..!!
tumchya premala ajun palvi futu de,
yash tumhala bhar bharun milu de,
lagnachya vadhdivsachya tumhala hardik shubhechha..
Wishing You Happy Wedding Anniversary..!!
हे पण पहा
- कर्म कोट्स मराठीत
- आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
- अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा
- कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा
- आजी आजोबा कोट्स मराठीत
- डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार
- दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा
- होळीच्या हार्दिक शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील आर्टिकल मध्ये आपल्या लाडक्या बायकोच्या म्हणजेच आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी काही शुभेच्छा या लेखांमध्ये मी तुम्हाला दिलेल्या आहेत. बायको आपल्या जीवनामध्ये एक सार आहे.
ती म्हणजे आपली खूप जवळची व्यक्ती आहेत. आणि जेव्हा आपल्या लग्नाचा एनिवर्सरी येतो तेव्हा तो दिवस आपल्यासाठी एकदम आनंदाचा होऊन जातो. कारण बायको आपली प्रत्येक संकटात आपली काळजी घेत असते व आपल्या पाठीशी खंबीरपणे देखील उभी असते.
तर आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणजेच एनिवर्सरी आहे तरी या दिवशी मी तुला खूप खूप शुभेच्छा देत आहे. येणाऱ्या तुझ्या पुढील आयुष्यामध्ये तुझे सर्व स्वप्न आणि मनोकामना देखील पुर्ण होवो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
येणाऱ्या पुढील आयुष्यात मध्ये पण तुझे आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ व देवाला मी एकच प्रार्थना करतो की हिच बायको मला जन्मोजन्मी मिळू ही बायको माझ्यासाठी लाखांमध्ये एक आहे. या एनिवर्सरी च्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या बायकोला पाठवायला विसरू नका.
तुम्ही या शुभेच्छा फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ शकतात.