Attitude Caption In Marathi – एटीट्यूड स्टेटस मराठीत मित्रांनो आपण या लेखामध्ये एटीट्यूड वर आधारित काही कॅप्शन आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. प्रत्येकाचे जीवन जगताना त्याचे वेगवेगळे प्रकारचे अटीट्युड राहत असतात.
आपला एक रूल आहे जिथे आपण चुकत नाही त्या ठिकाणी आपण कधी झुकत नाही माझ्यामागे कोणी किती काही बोललं तरी काही मला फरक पडत नाही कारण माझ्यासमोर बोलणारे त्यांची माझ्यासमोर बोलायची हिंमत होत नाही
आणि यातच माझा खूप मोठा विजय आहे. आमची बरोबरी करायला तुम्हाला पैसा नाही लागणार कारण तुमची लायकी नाही आहे. (Attitude Caption In Marathi) आम्ही तर रॉयल अटीट्युड ठेवतो आमच्या मध्ये कायम कारण लोकांना वाटतं की आमच्या सवयी खूप जास्त प्रमाणात खराब आहे.
असा त्यांचा एक मोठा भ्रम आहे आपण बोलण्याची सवय लावून घ्या कारण तुम्ही सर्वजण फायद्यात राहील कारण आज पण डोळ्यात डोळे घालून बोलण्याची पण तुमची लायकी आमच्यासमोर नाही आहे
आणि तो आम्ही आमच्या समोर उभं राहू शकत. माहित आहे तुझी दहशत किती आहे पण तशीच ठेवण्याची असेल तर आमच्या नादाला अजिबात लागू नका वेट अँड वॉच कसा घोडा लावतो तुम्ही बघूनच घ्या.
एकदा येऊन समोरासमोर मी लाख वाईट असलं तरी चालेल पण कधी कोणाला स्वतःहून स्वार्थासाठी मी धोका देऊ शकत नाही आणि धोका देत पण नाही. परत आलोय हिशोब करून जाणार आता.
कारण प्रत्येकाची लायकी दाखवून जाणार आहे, (Attitude Caption In Marathi) कारण या आधी तुम्ही मारला खूप जास्त प्रमाणात वाईट वाईट बोलले आणि माझ्यासमोर वाईट वागले. मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला एटीट्यूडच्या कॅप्शन कोर्स नक्की आवडला असतील.
तर या कोर्स मधून तुम्हाला ज्या पण कोट्स साडेल त्या तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप ,इन्स्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
Attitude Caption In Marathi
आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात..!!
Aamchya sarkha banayacha prytna sodun de,
Karan “Wagh” Paida hotat banvale nahi jaat..!!
ज्यादिवशी आपला एक्का चालेल,
त्या दिवशी बादशाह तर काय,
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल..!!
Jyadivashi aapla ekka chalel,
Tya divashi badshaah tar kay,
Tyacha baap pan aapla gulam asel..!!
माझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल,
एवढी तुझी लायकी नाही..!!
Majha Status tujhya Mobile madhe disel,
Evdhi tujhi layaki nahi..!!
Attitude Status in Marathi
आपला एक रूल आहे,
जिथे माझे चुकत नाही,
तिथे मी झुकत नाही..!!
Aapla ek rule aahe
Jithe majhe cukat nahi,
Tithe mi jhukat nahi..!!
मी कोणाला आवडो वा न आवडो,
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत,
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात,
आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो..!!
Mi konala avado va na avado,
Donhi gosti majhyasathi changlyach aahet,
Jyana aavdato tyanchya hrudyat,
Ani jyana navadto tyanchya dokyat kayam mi rahato..!!
ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही
त्यांना एकच सांगतो,
तुम्हाला आवडावे म्हणून मी जन्म
घेतला नाही..!!
Jyana majha swabhav aavadat nahi
Tyana ekach sangato,
Tumhala aavadave mhanun mi jnm
Ghetala nahi.!!
Attitude Quotes in Marathi
माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे..!!
Majhya mage kon kay bolat
Yane mala kahich farak padat nahi..
Majhyasamor kahi bolnyachi tyanachi himat nahi,
Yatach majha vijay aahe..!!
अंधाराला घाबरत नाही,
आभाळाची साथ आहे..
कुणापुढे वाकणार नाही,
मी मराठ्याची जात आहे..!!
Andharala ghabarat nahi,
Aabhalachi sath nahi.
Kunapudhe vaknaar nahi,
Mi marathyachi jaat aahe..!!
मराठी ऍटिट्यूड स्टेट्स
मागे विषय निघाला की,
समजायचं आपण पुढे चाललोय..!!
Mage Vishay nighala ki,
Samhayacha aapan pudhe chalaloy..!!
सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका
जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही..!!
Saral margane jatoy mhanun vatela lagu naka
Jitka baherun aahe titka madhun saral nahi..!!
नाव तर कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रँड करता आला पाहिजे..!!
Nav tar konihi thevat
Pan thevlelya navacha
Brand karat aala pahije..!!
Attitude Caption In Marathi
आमची बरोबरी करायला
पैसा नाही तर लायकी लागते..!!
Aamchi barobari karayala
Paisa nahi tar layaki lagate..!!
बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात,
पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात..!!
Baki mulanchya navavar “Love Letter” lihile jatat,
Pan aamchya navavar “FIR” lihile jatat.!!
नशीब आणि सकाळची झोप
कधीच वेळेवर नाही खुलत..!!
Nashib aani sakalchi jhip
Kadhich velevar nahi khulat..!!
Bhaigiri Status Marathi
स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत..!!
Swapan kadhihi mothe bagha,
Karan vichar tar lokanche chhotech aahet..!!
मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,
कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही..!!
Mala majhyavar evdha vishwas aahe ki,
Konihi mla sosun jail parantu visarun nahi..!!
आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत,
एक तर “Block” करा नाहीतर “सहन” करा..!!
Aamhi tar te aahot je kadhi sudharnar nahit,
Ek tar “Block” kara nahitar “sahan” kara..!!
Attitude Shayari in Marathi
आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत..!!
Aamhi tar “Royal Attitude” Thavto,
Pan lokana vatat amchya savayi kharab aahet..!!
बाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू,
पण माणूस चुकीचा निवडलास तू..!!
Bala, game tar khup changla khelalas tu,
Pan manus chukicha nivdalas tu..!!
भाई बोलायचं अधिकार फक्त माझ्या “मित्रांना” आहे,
नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” या नावाने हाक मरतात..!!
Bhai bolyacha adhikar fakt majhya “mitrana” aahe,
Nahitar dushman aajapan mala “baap” ya navane hak maratat..!!
Attitude Caption In Marathi
वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही..!!
Vakun bolayachi savay lavun ghe faydyat rahashil,
Karan aaj pan dolyat dole ghalun
Bolayachi tujhi “layaki” nahi..!!
फक्त कपडेच नाही तर
विचार सुद्धा “branded” हवेत..!!
Fakt kapdech nahi tar
Vichar suddha “Branded” havet.!!
Marathi Attitude Dialogue
माझ्या बाबतीत विचार करत जा,
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल..!!
Majhya babtit vichar karat ja,
Tujhi vichar karnyachi kshamata vadhel..!!
ऐक पगली तुझ्या पेक्षा तर माझे दुश्मन चांगले,
जे प्रत्येक वेळा बोलतात “तुला नाही सोडणार..!!
Ek pagali tujhya peksha tar majhe dushman changle,
Je prytek vela bolatat, tula nahi sodnar.!!
सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो,
कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत..!!
Shiha aaplya takadimulr raja janvato,
Karan jangat nivdnuk hota nahit..!!
रुबाबदार मराठी स्टेटस
माहीत आहे तुझी दहशत आहे
पण ती तशीच ठेवायची असेल तर
माझ्या नादी लागू नको..!!
Mahit aahe tujhi dahashat aahe
Pan ti tashich thevayachi asel tar
Majhya nadi lagu nako..!!
मला नाव ठेवणारी माणसे खूप आवडतात
कारण ते स्वतःचा कमी
आणि माझा जास्त विचार करतात..!!
Mala nav thevari mans khup aavadatat
Karan je swata:cha kami
Ani majha jast vichar karatat..!!
आपल्याला Publicity ची गरज नाही
आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायला..!!
Aaplya Publicity Chi garaj nahi
Aaple binpagari kaamgar aahet prachar karyala..!!
Royal Attitude Quotes in Marathi
येता जाता रुबाब नाही झटकायचा
लायकीत राहाल तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल..!!!
Yeta jata rubab nahi jhatakayacha
Layki rahal tarch
Aujatipramne vagavala jail..!!
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात..!!
Swat:cha kamipana kadhihi dakhavun naka,
Karan lok tutlelya
Patang paknyasathi tutun padatat..!!
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केले तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात..
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते..!!
Jar tumhala koni result
Aswikar kele tar nirash hou naka,
Sarvasadharan lok mahgadya vastu result kartat..
Tya swaikarnyachi tyanchi epat, layaki naste..!!
Attitude Caption In Marathi
Wait & Watch
कसा घोडा लावतो तुला बघच..!!
Wait & Watch
Kasa ghoda lavato tula baghach..!!
आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,
लायकी तर कुत्र्याची असते..!!
Aamchi tar ijjat aahe lokanmadhe
Layaki tar krutryachi aste..!!
आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं..!!
Aaine shikavala gotina yogya jagevar thevana,
Aani bapane shikavala lokana
Tyanchya layakit thevana..!!
Life Attitude Status Marathi
जिंकण्याची सुरुवात तेथून करावी
जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते..!!
Jinknyachi suruvat tethun karavi
Jethe harnyachi sarvat jast bhiti aste..!!
आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत,
जे “ऐकतो पण मनाच”
आणि “करतो पण मनाच..!!
Aamhitar manache “Badshah”aahot
Je “ekato pan manacha”
Aani karto pan manacha..!!
जीवनातले चढ-उतार ही
माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत.
कारण, ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो..!!
Jivnatale chadh-utar hi
Mansachya jagnyasathi avshyak aahet.
Karan, ECG chya saral reshecha arthhi murtuyu darshavito..!!
पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,
गर्व त्या गोष्टीचा आहे कि
कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची..!!
Pathimage lok kay bolatat yach du:kha nahi,
Garva tya gosticha aahe ki
Konachi takad nahi tondavar bolayachi..!!
आमचा नाद नाही करायचा…!!
Aamcha nad nahi karayacha..!!
ऐक वेडी माझ्यासोबत लग्न कर “राणी” बनून राहशील,
नाहीतर आयुष्यभर सरकारी नळाचं पाणी भरत राहशील..!!
Eka vedi majhyasobat lagn kar “rani” banun rahashil,
Nahitar aayushyabhar sarkari nalacha pani bharat rahshil…!!
मराठी ऍटिट्यूड स्टेट्स
मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला
स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला..!!
Mi lakh vait asel pan kadhi konala
Swata:chya swarthasathi dhola nahi dila..!!
बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी बदलावंच लागेल..!!
Badlnyachi haus nvhtich
Pan kay karnar lokana tyanchi
Layaki dakhavnyasathi badlavanch lagel..!!
“सिकंदर” तर आम्ही आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही “दुनिया नाही मन जिंकायला” आलोय..!!
“shikandar” tar aamhi aamchya marjiche aahot,
Pan aamhi “duniya” nahi man jinkayala” aaloy..!!
Marathi Mulgi Attitude Status
कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त
जवळ केलं,
तर औकात दाखवतात.
साले छपरी लोग..!!
Kunala tyanchya layaki peksha jast
Javal kela,
Tar aukat dakhavatat
Sale chhapari log..!!
क्षेत्र कोणतेही असुदे,
तुमचा प्रभाव वाढु लागला की
बदनामी तर होणारच असते..!!
Kshetra kontehi asude
Tumcha prabhav vadhi lagalaki
Badnami tar honarach aste..!!
काही लोकं चपलीसारखे असतात
साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात..!!
Kahi loka chaplisarkhe astat
Sath tar detat pan magun chikal udavatat..!!
जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
कारण…
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,
राजाची नाही..!!
Jagave tar buddhiblatlya vajira sarkhe,
Karan…
Akhkhya khelyat samorchya badshahla,
Bhiti aani dahashat hi vajirachich aste,
Rajachi nahi..!!
Attitude Caption In Marathi
परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार..!!
Parat aaloy, Hishon karun janar,
Prytekala tyachi “layaki” dakhavun jaanar.!!
Attitude ची तर गोष्टच करू नकोस,
जेव्हा पैदा झालो होतो,
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो..!!
Attitude chi tar gostich karu nakos,
Jevha paida jhalo hoto,
Tyaveles 2 varsha kunasobat bolalo navhto..!!
समोर कुणीही किती मोठा असलास ना,
तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही
ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”..!!
Samor kunihi kiti motha aslas na,
Tari faltu madhe apan kunachahi kahihi
Ekun ghet nahi “tu bhari, tujhya ghari”..!!
Attitude Images in Marathi
ऐक “पगली” जेवढी तुझी “Salary” आहे,
तेवढी तर माझी “Pocket Money” आहे..!!
Eka “pagali” jevdhi tujhi “Salaray” aahe,
Tevdhi tar majhi “Pocket Money” aahe..!!
जो जसा वागतोय
त्याच्याशी तसेच वागायचे आत..!!
Jo jasa vagatoy
Tyachyashi tasech vagayache aata..!!
Status नको बघू आपला
“Status” सगळ्यांचा मनात आणि
डोक्यात “Update” करतो,
“Whatsapp” वर नाही..!!
Status Nako Baghu aapla
“Status” saglyancha manat aani
Dokyat “Upadate” karto,
“Whatsapp” var nahi..!!
रुबाबदार मराठी स्टेटस
जो मी बोलतो तो मी करतो,
आणि जे मी नाही बोलत
ते तर मी “Definitely” करतो..!!
Jo mi bolato to mi karto,
Aani je mi nahi bolat
Te tari mi “Definitely” karto..!!
आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा समजशील..!!
Aamchyashi “vakad” jau nako,
Amhi swata:la samjun shaklo nahi,
Tar tu kay ghanta samjashil..!!
राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात..!!
Rahude bhava mala andharat,
Karan ujedat mala
Aaplayanche khare chehare distat..!!
धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,
आणि ऐक बेटा जपून राहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो..!!
Dhan pan thevato aani “Gun” pan thevato,
Aani ek beta japun raha
Nahitar thoknyacha dam pan thevato..!!!
बोलून नाही तर करून दाखव कारण,
लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात..!!
Bolun nahi tar karun dakhav karan,
Lok ekana nahi tar baghna jast pasand karatat..!!
“छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू,
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
चर्चा आपलीच झाली पाहिजे..!!
“Chap” tar ashi pahije jya divashi pan haru,
Tya divashi jiknaryapeksha
Charcha aaplich jhali pahije..!!
Attitude Images in Marathi
मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात..!!
Mala avdat ashya lokanpasun haryala,
Je majhya harlyane pahilyandach jinkatat..!!
यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे..!!
Yash milvnyacha ved pahije,
Mag sankatachi kay layaki aahe..!!
बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर
बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस..!!
Bapa samor aayyashi aani aamchya samor
Badmashi beta chukun suddha karu nakos..!!
Attitude Photo in Marathi
खूप जगलो दुसऱ्यांसाठी,
आता जगायचं स्वतःसाठी..!!
Khup jagalo dusryansathi,
Aata jagayacha swata:sathi..!!
आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,
बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते..!!
Aayushyat fakt swapn phukat padtat,
Baki saglyasathi kimat mojavi lagate..!!
“status” तर सगळेच टाकतात,
पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस
लोकं 100 वेळा बघतात..!!
“Status” tar saglech taktat,
Pan jevha aamhi taku tyaveles
Loka 100 vela baghatat..!!
Attitude Caption In Marathi
हातात केवळ खंजीर नाहीतर
डोळ्यात पाणी पाहिजे,
मला दुष्मन पक्का खानदानी पाहिजे..!!
Hatat keval khanjar nahitar
Dolyat pani pahije,
Mala dushman pakka khandani pahije..!!
काही गोष्टी बोलून नाही
करून दाखवायच्या असतात..!!
Kahi gosti bolun nahi
Karun dakhavtachya astaat..!!
जे माझे “दोस्त” आहेत
त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे,
आणि जे माझे “दुश्मन” आहेत
त्याच्यासाठी “आफत” आहे..!!
Je majhe “dosta” aahet
Tyanchyasathi mi “takad” aahe
Aani je majhe “dushman” aahet
Tyachyasathi “aafat” aahe..!!
मराठी ऍटिट्यूड स्टेट्स
मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत..!!
Mala evdhi hava nako dakhavus,
Karan majhya hatane tutalele
“Parts” kuthech milat nahit..!!
ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे..!!
Hya badmashichya gosti
Vichar karun bolat jab ala,
Karan jy “badmashichya” gosti
Tu pustakatun vachalya aahet,
Tya pustakacha lekhak mi aahe..!!
जर तू “आग” आहेस तर,
मी तुला जाळणारी “माचीस” आहे..!!
Jar tu “aag” aahes tar,
Mi tula jalnaari “machis” aahe..!!
हे पण पहा
- सैनिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- चाणक्य नीति सुविचार मराठी
- भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा
- एकटेपणावर स्टेट्स मराठी
- विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार
कृपया इकडे पण लक्ष द्या
जे काय बोलतो मी ते सर्व काही तुम्हाला करून दाखवतो आणि जे मी अजिबात बोलत नाही ते तर मी डेफिनेटली करून प्रत्येकाला दाखवत असतो कारण यामध्ये माझी एक हिंमत आहे आणि एक वेगळी ऊर्जा आहे जे तुम्हाला अजिबात समजणार नाही.
मला आवडत्या अशा लोकांपासून खूप आवडतं हरायला जे माझ्या हरण्याची पहिल्यांदाच वाट बघत असतात, (Attitude Caption In Marathi) माझ्या हरण्यावरती ते लक्ष ठेवून असतात.
डोळ्यात पाणी पाहिजे मला दुश्मन पक्का खानदानी पाहिजे कारण जो तो माझ्यासमोर फिका पडणार नाही मला एवढी हवा नको दाखवू बर का पोऱ्या तू कारण माझ्या हाताने तुटलेला एक पण शरीराचा पाठ कुठलाच अजून पर्यंत मिळू शकला नाही आहे.
तर तू हवा अजिबात दाखवू नको परत एकदा तुला मी बजावून सांगत आहे. (Attitude Caption In Marathi) इयत्ता जाता रुबाब नाही झटकवायचा आपल्यावर लाईक करायच नाहीतर औकातीप्रमाणे वागला जाईल तुझ्यासमोर.
मित्रांनो आजकालच्या जगामध्ये किंवा आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला असे खूप सार्या अटीट्युड लोक तुमच्यासमोर तुम्हाला बघायला मिळतील तर त्यांचे अटीट्यूड तुम्ही त्यांच्यासमोर दाखवून दिला पाहिजे असं मला वाटतं.
मला अशा तुम्हाला एटीट्यूड वर आधारित या संपूर्ण कॅप्शन कोट्स नक्की आवडले असतील तसेच तुम्ही या कॅप्शन कोट्स मधून तुम्हाला जपान कोट्स आवडेल त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या मित्रांना तुम्ही पाठवू शकतात.