501+ जबरदस्त मराठी ऍटिट्यूड स्टेटस Attitude Quotes In Marathi For Boys

Attitude Quotes In Marathi For Boys मैत्रिणींनो आपण या लेखांमध्ये एटीट्यूड फॉर बॉयस च्या काही कोट्स या लेखाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. जबरदस्त मराठी ऍटिट्यूड स्टेटस बॉयस म्हटले की एटीट्यूड आलाच आणि असा काही बॉयस आहे ज्या त्यांच्या अटीट्युडच्या जोरावर शायनिंग मारत असतात. मित्रांनो तुम्ही या लेखांमध्ये एटीट्यूडच्या काही नक्की आवडतील.

आपल्याकडून एखादी चूक झाली वाटली तर सॉरी बोलतो आणि त्या मुलाला जर जाणून बुजून केलं वाटलं तर लगेच कानाखाली देत असतात. काय मुलांचा असं धोरण असतं की आम्ही कमी आहेत. जबरदस्त ऍटिट्यूड संदेश हे समजून आमच्याशी नडायला बघू नका कारण जेव्हा आम्ही नडतो तेव्हा समोरच्या व्यक्तीची औकात बरोबर दाखवून देत असतो. Attitude Status In Marathi For Boys साल तो हमेशाही बदलते रहता है लेकिन इस बार का साल तो हमारे साथ साथ हम भी बदलने वाले है असा काही मुलाचं धोरण असतो.

लोकांना आपल्याशी काय घेणं देणं नसतं आणि आपण लोकांचा विचार करण्यात बसण्यामध्ये आपली लाईफ खराब करू नका. जबरदस्त मराठी ऍटिट्यूड कोट्स कारण ही लाईफ एकदाच आलेले आहे आणि लाईफ तुम्ही एन्जॉय केली पाहिजे. Attitude Sms In Marathi For Boys आपल्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम आले तरी चालतील पण आपला आयुष्यात धुंदीत चालला पाहिजे.

जगायचं असेल तर कोणाला त्रासही नाही दिला पाहिजे. जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस कोणाला त्रासही नाही झाला पाहिजे आणि वागायचं असं की कोणी आपला नाद नाही केला पाहिजे. Attitude Status In Marathi For Boys 2022 मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या कोट्स नक्की आवडल्या असतील.

Attitude Quotes In Marathi For Boys 

Attitude Quotes In Marathi For Girl

प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी कपड्या मध्ये नसतो तर

बगणाऱ्यांच्या नजरेत पण असतो..!!

 

कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो

माझ्यासाठी आपला बिजनेस

सेट करत असेल..!!

 

मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता

उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.

जावं लागतं…!!

Attitude quotes in marathi for boys 2022 

Attitude Quotes In Marathi For Girl

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं

फक्त कोणाची तरी मनापासून

साथ असावी लागते..!!

 

पुन्हा जर मानव जन्म मिळाला

तर फक्त मराठीच होईल…..!!

 

गरज संपली की काही जण

तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते

पण विचारयला येत नाही..!!

Attitude quotes in marathi for boy 

Attitude Quotes In Marathi For Girl

गरज नाही मला लोकांनवर जळायची

कारण मी स्वतःच एक आग आहे..!!

 

आपली आवडती व्यक्ती जर सोबत असेल तर

आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते..!!

 

मी लोकांनच्या नादी नाही लागत

आपण आपल्या मजेत जिन्दगी

In joy करतो..!!

Marathi best attitude quotes 

Attitude Quotes In Marathi For Girl

कोणी साथ दिली नाही म्हणुन थांबायच नसतं,

आपलं आपण स्वतःच्या हिमतीवर चालायचं असतं..!!

 

झालेल्या चुका माफ करता येतात

पण केलेल्या चुका नाही…!!

 

खरं प्रेम तेच आहे जे वेळ बदलली

परिस्थिती बदलली तरी कमी होतं नाही..!!

Attitude quotes in marathi for boy text 

Attitude Quotes In Marathi For Girl

प्रेमात एवढी ताकद असते ना

एका राजाला भिकारी,भिकारीला राजा

बनवू शकते..!!

 

मी :- देवा असा मुलगा पाठव जो मला खुश ठेवेल

देव :- मी तर पाठवला होता पण त्याला

तु दादा म्हणालीस..!!

 

OF COURSE I TALK TO MYSELF

कारण कधी कधी मला EXPERT

ADVISE ची गरज असते..!!

Attitude quotes in marathi text 

Attitude Quotes In Marathi For Girl

आपली life आहे यारं

आपणच enjoy केली पाहिजेत

कारण आयुष्य कोणासाठी

हि थांबत नाही…!!

 

आपल्याकडून चूक झाली वाटली तर

sorry बोलते जाणूनबुजून केलं वाटलं तर

कानाखाली देऊन टाकते…!!

 

का असं होतं जी माणसं आयुष्यात आहेत

त्यांच्यासोबत हसायचं सोडून जी सोबत

नाहीत त्यांच्यासाठी रडत बसतो आपण..!!

Attitude quotes in marathi for instagram 

Attitude Quotes In Marathi For Girl

मंजिले हमारे पास से गुजरती गई

जनाब और हम दुसरो को

रास्ता दिखाने मे रह गए…!!

 

थोडं मनावर पण Sanitizer

शिंपडत चला…

तिरस्कार हा फार मोठा सक्रमित

आजार आहे…!!!!

 

हम थोडे हसणे क्या लग जाते

है तो किस्मत बुरा मान

लेती है..!!

Royal attitude status in marathi for boy sharechat 

Attitude Quotes In Marathi For Girl

आम्ही कमी आहोत हे समजून

आमच्याशी नडायला

बघू नका कारण जेव्हा आम्ही

नडतो ना तेव्हा समोरच्याला त्याची औकात

बरोबर दाखवतो…!!

 

नाव एवढं बनवा की कोणाला

परिचय देण्याची गरज नाही

पडली पाहीजे..!!!

 

नशीबावर विश्वास ठेऊ नका स्वतःच

नशीब स्वतःच घडवा तरचं

SUCCESSFUL होण्यात मज्जा आहे…!!

New Attitude quotes in marathi for boys 

Attitude Quotes In Marathi For Girl

चांगला नवरा कोणालाच नसतो

मिळतो जो मिळाला आहे

त्यालाच मारून कुठून सरळ

करायच असत…!!

 

साल तो हमेशा बदलता हैं

लेकिन इस बार

साल के साथ साथ हम भी

बदलेंगे….!!

 

मोहब्बत से कभी फुरसत

ही नही मिली हमे

वरणा आपको करके दिखाते

नफरत क्या चीज हैं..!!!

Attitude quotes in marathi for boys HD 

Attitude Quotes In Marathi For Girl

जंगलात सरपटते तिला नागीण म्हणतात

आणि महारास्ट्रात वावरते तिला

शिवबाची ‘वाघीण म्हणतात..!!

 

आपल्या डोळ्यात पाणी फक्त

तीच लोक पाहू शकत नाही जे मनापासून

आपली काळजी करतात……!!!

 

एखाद्याला एवढं पण ignore करू नका

की त्याने दिवस रात्र हाच विचार करावा की

माझं चुकलं तरी काय..!!

Best Attitude quotes in marathi for boys 

Attitude Quotes In Marathi For Girl

लोकांनच काम आहे रडवण

पण आपण हसणं नाही सोडायाचं..!!

 

विरोधक कितीही वाढले तरी

आपल्या आयुष्यात

चाहत्यांची कमी नाही..!!

 

देव त्या व्यक्तीला

कधीच काही कमी पडू देत नाही

ज्याच मन मोठ आणि स्वभाव

Royal असतो..!!

Attitude quotes in marathi for boys Images 

Attitude Quotes In Marathi For Girl

लोकांच काय घेऊन बसायचं जाणारे

गेलेत थांबणारे आहेत येणारे येतील

Just move and go ahead

आयुष्य खुप सुंदर आहे..!!

 

ज्यांना परिस्थितीतिची थोडी

जाणीव असतेना ती व्यक्ती कधीच

चुकीच्या मार्गावर नाही जात..!!!

 

असंच नाही म्हणत

आम्ही girls power तो actual

मध्ये असावा लागतो..!!

Attitude quotes in marathi for boys for whatsapp 

Attitude Quotes In Marathi For Girl

लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा

आपली life in joy कराना.!

मग कस सगळंच आवडायला लागेल..!!

 

मोसम

हा

मस्ताना

Boyfriend

नसताना..!!

 

आगीत तेलं ओतायची सवय नाही माझी

पण माणसं जर हक्काची असतील

तर जाळ लावायची पण ताकद आहे आपली..!!

Attitude status in marathi for boys 

Attitude Quotes In Marathi For Girl

एकटं पडलात तरी चालेल

पण self respect गमावून लोकांच

मन जपायचा प्रयत्न करू नका…!!

 

आपलं कसंय एकतर आपण कुणाच्या

नादाला लागत नाही आणि आपल्या

नादाला कुणी का लागलं तर

वाद केल्याशिवाय थांबत नाही..!!

 

खटकते तर त्यांच्या डोळ्यात ज्यांच्यासमोर

मी झुकत नाही बाकी ज्यांना

मी आवडते ते मला कधीच झुकू देत नाहीत..!!

 

स्वतःच मन मोठ आणि स्वभाव

रॉयल ठेवला का मग लोक पण तुम्हाला

तशीच भेटतील..!!!!

Attitude status in marathi for boys 2022 

Attitude Quotes In Marathi For Girl

आयुष्यात किती पण प्रॉब्लेम

येउद्या आपण

आपल्या धुंदीतच चालायचं..!!

 

135 करोड लोकांनमधुन एक व्यक्ती आवडली

होती ती पण जर मला भेटली नाही तर तुझा

राग येणार ना देवा……!!!

 

Dear च्या हृदयात पहिलेच मुलींची

गर्दी आणि वरून

Dear Status कोणतं ठेवतो तू खोल मेरे दिल को

और लेले तलाशी…!!

Best Attitude status in marathi for boys 

Attitude Quotes In Marathi For Girl

जगात टिकायच असेल तर दुनियादारी

शिका नाहीतर

कवडीच्या भावात विकले जाल..!!

 

जीवन असं जगाव की परत जन्म

देताना देवाने पण विचार केला

पाहिजे की ह्या कार्टून ला

परत पाठवू की माझ्याकडेच ठेऊन

घेऊ…….!!!

 

मी respect त्यांचीच करते

जे deserve करतात

ना कि त्यांची जे demand करतात…!!

Attitude status in marathi for boys HD 

Attitude Quotes In Marathi For Girl

माझ्या best friend ला कोणीच

येड्यात काढू शकत नाही बरका

कारण तेच गैबन डोक्यावर पडेल है..!!

 

जगायचं असं की कोणाला आपला त्रास नाही

झाला पाहिजे….

आणि वागायचं असे की कोणी आपला…….

नाद नाही केला पाहिजे..!!

 

लाईफ मैं दुसरी बार एक बात समज आयी हैं

चिंता चिता समान होती हैं…..!!

 

आपल्या मैत्रीची किंमत नाही

किंमत करायला कोणाची एवढी

हिंमत नाही…!

Tag Your Janeman..!!

Attitude status in marathi for boys Video 

Attitude Quotes In Marathi For Girl

तुमची लायकी तेंव्हाच कळाली

जेव्हा तुम्ही आमची लायकी काढण्यासाठी

दुसऱ्याचे पाय धरले..!!

 

ज्या मुली मुलांना ignore करू शकतात

त्या मुली आयुष्यात काहीही

करू शकतात..!!

 

बापाने वाघिणीसारखं वाढवलं

त्यामुळे कुत्र्यांच्या भुंकल्याने फरक

पडतं नाही..!!

New Attitude status in marathi for boys 

Attitude Quotes In Marathi For Girl

ना कोणासाठी खास बनायचंना ना

कोणावर अपेक्षा ठेवायची

साधं राहणं सरळ व्यक्तीमत्व हीच आपली ओळख..!!

 

जे लोकं तुम्हाला ordinary समजतात

त्यांना special समजून घ्यायची

चूक कधीच करू नका…!!

 

व्यक्तीमत्व बघून लोक आपले चाहते होतात….!

जबरदस्ती कोणाच्या मनावर

राज्य नाही करत आपण..!!

Attitude status in marathi for boys for images 

Attitude Quotes In Marathi For Girl

आईबाबांच्या इच्छेसाठी जी आपली

दहा स्वप्न मोडते

ती खरी मुलगी असते..!!

 

महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही

तरी चालेल पण प्रत्येक स्त्रीचा आदर

केला पाहिजे..!!

 

लोकं काय विचार करतात हा विचार नका करू

Life आपली आहे म्हणून आपल्या

मनाला जे ठीक वाटेल तेंच करा…!!

 

जळायच का जुळायच हे तुम्ही ठरवा

तुम्हाला हसवायच का रडवायच

आम्ही ठरवतो…!!

Attitude status in marathi for boys for whatsapp 

Attitude Quotes In Marathi For Girl

समोर कोणी कितीही भारी असला तरी

फालतू मध्ये आपण कुणाचं ऐकून घेत नाही

तू भारी तुझ्या घरी…!!

 

प्रयत्न नेहमी हिंमतीवर करा

कारण गंमतीवर तर दुनिया पण

टाळ्या वाजवीते.!!

 

वेदनांच्या ओझ्या सकट ज्याला खळखळून

हासता येत त्याच्यापेक्षा मोठा

जादूगार कोणी नाही..!!

Attitude Sms in marathi for boys 

Attitude Quotes In Marathi For Girl

जमलंच तर आमच्याशी नीट रहा

चुकलात तर

वाट दाखवू शकतो

भुंकलात तर वाट लावू शकतो…!!

 

आपल्या वागण्यात नेहमी

simplicity ठेवा कारण लोकं

आपल्याला तर विसरतील पण

स्वभावाला नाही..!!

 

सोडून दिलंय मी स्वतःला सिद्ध करणं

असेल विश्वास तर बोला

नाही तर विषय सोडा..!!

Attitude Sms in marathi for boys 2022 

Attitude Quotes In Marathi For Girl

ज्या मुली स्वतःचे निर्णय स्वतः घेतात

त्यांना दुसऱ्यांच्या नजरेत

queen बनण्यात कसलाच

interest नसतो..!!

 

कसं हे तुम्ही फोटो काढण्यात busy आहात,

आणि आम्ही इमेज बनवण्यात.

your Are Not Sem Bro..!!!!

 

माझे लग्न पण Bf शी होणार

पण कोणाच्या ते नाही माहित..!!

 

Attitude आम्हाला पण दाखवता येतो

फरक इतकाच की तुम्ही

मस्तीत दाखवता

आणि आम्ही शिस्तीत..!!

 

प्यार हो या दोस्ती मगर रोने का नहीं

धोका देना लोगो की फितरत है इसीलिये

किसीका होणे का नहीं..!!

 

आम्हाला कोरोना होत नाहीं कारण

कोरोना होण्याएवढं आम्ही कुणाच्या

संपर्कात जातंच नाहीं..!!

 

पोरांनो पोरींसोबत पंगा जरा जपून

घेतं जा कारण एखादी BoxinG

पण शिकलेली असते…!!

 

COUPLE लोकांना आम्ही

SINGLE लोकं दुरूनचं

नमस्कार घालत असतो तुम्ही

तिकडं खुश आम्ही इकडं.!!

 

माझे चाहते माझ्या दिसण्या

वर नव्हे तर माझ्या स्वभावावर

फिदा आहेत…!!

 

हल्लीच्या काळात BF Handsome

नसला तरी चाललं पण Sanitizer use

करणारा असावा..!!

 

कॉलेज वर माझे प्रेम नाही अन्

कॉलेज मध्ये पण नाही त्यामुळे

सुट्ट्यांचा काही फरक पडत नाय

#Single..!!

 

माझी मैत्री आणि दुष्मनी दोन्ही पण

मजेदार आहेत फक्त निभावणारा कट्टर

पाहिजेत…!!

 

वो कहेंते है हम बेवफा है असुदे

आईने सांगितलंय जो म्हणतो तोच

असतो..!!

 

फालतु लोकांसाठी दोन शब्द

ओम दुर्लक्षायः नम…!!

 

Boyfriend भेटेल का..?

लहानपणापासून सिंगल असलेला..!!

 

मी खरंच सिंगल ये हो…??

विश्वास ठेवा माझा…!!

 

मला साधंसुध नका समजू चपात्यामध्ये

वेगवेगळ्या देशाचे नकाशे बनवायचं

Talent माझ्यातं आहे..!!

 

आजकाल तर लहान लहान मुलांजवळ

iphone आहेत जेव्हा आम्ही लहान होतो

तेव्हा एक pink color चा phone यायचा

ज्यात धूम मचाले song वाजायचं..!!

 

ऐकं नको विचारू कि कशी आहे मी

तू कधी विसरू नाही शकणारं अशी

आहे मी…!!

 

मी Respect त्यांना देते जे

deserve करतात त्यांना नाही जे

demand करतात..!!

 

मुलांच्या हृदयात बसण्यापेक्षा मला

स्वतः विकत घेतलेल्या scooTy वर

बसायला जास्ती आवडेल.!!

 

मी चूक तर तिथं केलती औकातीतं

ठेवायचं होतं ज्यांना त्यांना हृदयात

जागा दिलती..!!

 

सगळ्यां पोरी सिंगल

मंग पोरांची GF कोण..!!

 

पोरांनो पानटपरी वाल्याच्या

पोरसोबतचं लग्न करा..!!

 

Boy friend ची काय

गरज….?

best friend असतांना..!!

 

CRUSH ला मराठीत

दलिन्दर

म्हणतात म्हणे…!!

 

बहिणींनो काय माहिती

आपलं लग्न कुणाच्या

पिल्लु सोबत होईल…!!

 

पोरच पोरींना बिघडवतात

म्हणे..!!

 

BF भेटलं का तीन

महिन्यासाठी BF..!!

 

Ex ची आठवण आली तर

Next वर Tray करा..!!

 

नेहमी पोरांसोबत भांडत नका

बसत जाऊ कधी दादा बोलुन

पण विषय संपवत जा..!!

 

पोरी चुना लावतात म्हणाऱ्यानो

तिथं पण तंबाखू चुना विसरू

नका तुम्ही..!!

 

त्या Goggle लावणाऱ्या

पोरांना कमी दिसतं म्हणे..!!

 

जो खाऊ घालेल वडापाव फक्त

त्यालाच देणार आपण भाव.!!

 

पोरांना अभ्यासु पोरी लय

आवडतात म्हणे..!!

 

ते BF वगैरे आमच्या तत्वात

बसत नाहीं हो आमच्यात थेट

नवरा असतो..!!

 

पहिलं प्रेम विसरता येते

फक्त दुसरा त्याच्यापेक्षा

भारी असायला हवा…!!

 

प्रेमात दिल द्या Social Media

चे Password नाहीं..!!

 

तुझे माझे जमेना

तुझ्याविना करमेना.!!

 

इथं हळू हळू दुनिया संम्पत आहे

आणि आमची अजून setting च

लागली नाही..!!

 

ज्याला मी जीवनसाथी

समजतं होते तो तर

साडेसाती निघाला.!!

 

अजूनही Ex ची आठवण येत असेल

तर Dettol ने अंघोळ करा

ते तुमच्या अंगातील 99.99% किटाणू

साफ करतील..!!

 

माझे BF खुप चांगल्या

Nation चा आहे..!!

 

single लोकं जरा जास्तीचं

Romantic असतात म्हणे…!!

 

कुणी मला पण प्रेम कराना

पुण्य लाभेल हो…!!

 

ना Queen आहे ना कसला

Brand आहे

मी तर फक्त आईची लाडकी

आणि माझ्या भावांची जाण आहे…!!

 

आपण समोर जाऊ नये

या भितीने पण काही लोकं

आपल्याला पाठींबा देतं नसतात..!!

 

मस्तकाच्या पुस्तकांत शिरण्याची

कामे करू नका

नाहीतर पद्धतशीरपणे आयुष्याचे

पान फाडण्यात येईल..!!

 

आम्ही एवढे पण येडे नाही हो शेठ

तुम्ही आम्हाला वापरण्याचा

विचार करता आणि

आम्ही तुम्हाला विकण्याचा..!!

 

चेहरे सर्वांचे लक्षात आहेत..

साथ देणार्यांचे पण साथ

सोडणार्यांचे पण.. वेळ

आल्यावर सर्वांच्या उपकारांची

व्याजासहत परतफेड करणार आपण..!!

 

काही लोकांना वाटते की

मला त्यांच्या चाली समजत नाहीत

मी खूप शांतपणे पाहत असते

त्यांना माझ्या नजरेतून खाली पडताना.!!

 

आपण मोठा आवाज फक्त

गाण्यांचा ऐकतो..कोणाच्या

बापाचा नाही..!!

 

मला ना शिक्षा द्यावी लागतं ना द्यावी

लागतं माफी कारण

कि जळणाऱ्या साठी माझी एक

सेल्फी च असते काफी..!!

 

माझ्या आईबाबांनी ज्या लाडात

मला मोठे केलं

त्याचं लाडात आयुष्यभर

साथ देणारा भेटला पाहिजेत..!!

 

मी त्या लोकांकडे कधी लक्ष देतं

नसते जे सतत माझ्याकडे लक्ष

देऊन असतात..!!

 

No Dp कारण आई थकली आहे

आता माझी नजर उतरवुन.!!

 

मस्करीतं लायकी काढण्याचं

Talent आमच्यात ठासुन भरलंय..!!

 

समोर कोणी कितीही मोठा असला तरी

फालतू मध्ये आपण कुणाचं

ऐकून घेतं नाही

तू भारी तुझ्या घरी..!!

 

काही लोकांच्या मनात माझ्याविषयी खुप

गैरसमज आहेत

आज मी त्यांना एकंच सांगू इच्छिते मला घंटा

फरक पडतं नाही जे समजायचं समजा..!!

 

कधी कधी कुठल्या गोष्टींवर

issue करण्यापेक्षा

शांत राहिलेलं अधिक चांगल असतं.!!

 

डब्यात डब्बा डब्यात केक माझं

पिल्लु लाखात एक..!!

 

प्रत्येक वेळी आपल्यासाठी कोणी

free नसतो म्हणुन स्वतःची

care स्वतः करत जा

कुणावर depend न राहता.!!

 

काही लोकांनी अशी लायकी दाखवली

कि त्यांच्यासोबत बोलण

तर दुरचं आता त्यांच्या तोंडाकडे पण

बघायची इच्छा होतं नाही..!!

 

खुप छोटंस आहे आयुष्य कशाला

उगाच दुसऱ्याचं tention घ्यायचं

मस्त जगायचं आणि आनंदी राहायचं..!!

 

जर खुश राहायचं असेल

तर सर्वात आधी लोकांकडून

अपेक्षा करणं सोडा…!!

 

विरोधकांचा विरोध नाही करायचा

शांत बसून त्यांचा…

कार्यक्रम करायचा.!!

 

जेव्हा एखाद्याला तुमच्या

असण्याची किंमत नसते ना

तेव्हा त्याला तुमच्या नसण्याची

जाणीव करून द्या..!!

 

Attitude जो काल होता आज आहे

आयुष्य जगायचं तर असं जगा असे कि

आपल्याचं बापचं राज आहे..!!

 

‘पुजा’ नावाच्या मुली या दिसायला

अतिशय गोड असतात आणि त्या नेहमी

दुसर्याची काळजी स्वतःपेक्षा जास्त

करत असतात..!!

 

साधी गोष्ट आहे ज्यांना…

मी चांगली वाटते त्यांनी बोला…

ज्यांना नाही वाटतं त्यांनी नका बोलु

बस विषय संम्पला निघायचं आता..!!

 

खरं दुःख तर तेव्हा होतं जेव्हा

आपल्याला खरं माहिती असून समोरचा

आपल्याशी खोटं बोलत असतो..!!

 

मला सुधरवण्याचा प्रयत्न करू नको

मी बालपणापासून हट्टी आहे

आणि

हट्टीचं राहणार..!!

 

वरच्या देवा सोबत संबंध चांगले

असतील तर हे खालचे भडवे

आपलं काहीही वाकड करू शकत नाही..!!

 

ज्या लोकांना आम्ही आवडतं

नाही आम्हाला तरी कुठं ते

आवडतात..!!

 

“Dear besti

ए कुत्रे

तुझ्यासारखी मैत्रीण भेटायला पण

भाग्य लागतं..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

तुमची लायकी तेव्हा कळते किंवा तेव्हा समजते जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे लायकी काढण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरतात. जबरदस्त मराठी ऍटिट्यूड स्टेटस आई बाबांचे इच्छासाठी आणि आई-बाबाच्या प्रेमा खातीर जे मुले आपली दहा स्वप्ने मोडतात, ते खरे मुळे असतात. Attitude Quotes In Marathi For Boys जमलं तर आमच्याशी नीट राहा चुकलं तर वाट दाखवू शकतो पण भूकंपात तर वाट लावू शकतो. पुरींनो तुम्ही पोरंसोबत पंगा घेताना जरा जपून घेत जा एखादी बॉक्सिंग शिकले तर तुझ्या लाटा तोडवेल.

काही लोकांना त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी खूप सारे गैरसमज असतील. जबरदस्त ऍटिट्यूड संदेश आज मी त्यांना एक सांगू इच्छितो की मला घंटा तुमच्याशी काही फरक पडत नाही आणि तुम्हाला जे काय समजायचं असेल ते तुम्ही समजू शकतात. Attitude Status In Marathi For Boys प्रत्येक वेळी कोणी आपली काळजी घेणार नाही किंवा कोणी आपल्यासाठी प्रिय राहणार नाही तर आपणच स्वतःवर डिपेंड राहणं पाहिजे आणि आपणच स्वतःची काळजी घेतली पाहिजे..

मित्रांनो मला आशा आहे आणि मित्रांनो की तुम्हाला या एटीट्यूडच्या काही कोर्स नक्की आवडला असतील, जबरदस्त मराठी ऍटिट्यूड कोट्स या कोट्स मधून तुम्हाला ज्या कोट्स आवडेल त्या तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्ताग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात. Attitude Sms In Marathi For Boys तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

Leave a Comment