Baba Quotes In Marathi | 101+ बाबा कोट्स मराठीत

Baba Quotes In Marathi – बाबा कोट्स मराठीत मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपल्या लाडक्या बाबांसाठी काही खास कोट्स बघणार आहोत. आपल्या बाबा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची व्यक्ती असते.

त्यांच्या शिवाय आपला आयुष्य अर्धवट आहे कारण लहानपणापासून आपले बाबा आपल्या चांगले संस्कार घडवत असतात. असेच चांगलं-वाईट देखील आपल्याला ते सतत वेळ सांगत असतात.

कोणती समस्या आपले लाडके बाबा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. माझ्यासाठी माझे बाबा लाखा मध्ये एक आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या लाडक्या बाबांसाठी जर काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.

आपले बाबा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सतत कष्ट करत असतात आणि आपल्या ते सर्व काही स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत देतील देत असतात. जर आपण आपल्या लक्ष चुकलं तर आपले बाबा आपले लक्ष केंद्रित करत असतात.

व ते आपल्याला सांगत असतात बाळा तू हे करू शकतो काहीच अवघड नसतं फक्त आपल्याला करता आला पाहिजे. ते मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला बाबांवर आधारित या कोट्स नक्की आवडेल असतील.

तसेच तुम्हाला या कोट्स मधून ज्या कोट्स ह्या तुम्ही तुमच्या लाडक्या बाबांना फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना पाठवू शकतात.

तुम्ही हे त्यांना दाखवून देऊ शकता की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे तुम्ही त्यांना दाखवून देऊ शकता.

Baba Quotes In Marathi 

Baba Quotes In Marathi 

 

निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील..!!

 

Nisargacha amulya theva mhanje vadil..!!

 

 आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते

म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला..!!

 

Aayushyat vadilani ek asa gifts dila aahe te

mhanje mazyavar kayam vishwas thevala..!!

 

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की,

त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे..!!

 

Maze vadil mazyabarobar nasle tarihi mala khatri aahe ki, t

yanchya aashirwas kayam mazyabarobar aahe..!!

papa miss you quotes in marathi 

Baba Quotes In Marathi 

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही

माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे..!!

 

Aayushyatala sarvat motha sukha mhanje baba asna aani tumhi

maze vadil aahat he maza sarvat motha bhagya aahe..!!

 

कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि

त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय..!!

 

Kasa jagayacha aani kas vagayacha he tumhi shikavalant aani

tyamulech aaj ya jaagat jagayala shikaloy..!!

 

कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला

व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा..!!

 

Kitihi apyashi jhalyavarhi vishwas thevnara pahila

vyakti asto to mhanje baba..!!

message for dad in marathi 

Baba Quotes In Marathi 

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी

माझं संपूर्ण जग आहात..!!

 

Jagasathi tumhi ek vykti asla pan mazysathi

maza sampurn jag aahat..!!

 

तुम्हीही कितीही मोठे झालात तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे

तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि तो म्हणजे तुमचा बाबा..!!

 

Tumhihi kitihi mothe jhalat tari asa ekmev manus jyachyakade

tumhi motha manusch mhanun pahar aani to mhanje tumcha baba..!!

 

 माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही,

पण त्यांना बघून मी जगायला शिकलो..!!

 

Mazya vadilanni mala kas jagayacha shikavala nahi,

pan tyana baghun mi jagayala shikalo..!!

dad miss you quotes in marathi 

Baba Quotes In Marathi 

आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा

आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं…!!

 

Aapla manach aahe je kayam aaplayala mulga aani

vadil mhanun ekatra thevata..!!

 

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,

माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही..!!

 

Khisa rikama asla tarihi kadhi nahi mhanale nahi,

Mazya babapeksha shrimant mi kadhi pahila nahi..!!

 

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा..!!

 

Swata:chi jhop aani bhuk na vichar karta aamchyasathi jhatnara,

Tarihi nehmi sakaratmak aani prasanna asnaara baba..!!

quotes on mom dad in marathi 

Baba Quotes In Marathi 

बाप हा बाप असतो,

वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो..!!

 

Baap ha baap asto,

Varun kankhar pan manatun to fakt aapla asto..!!

 

बाबांचा मला कळलेला अर्थ

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन

मुलांसाठी झटणारं अंतःकरण..!!

 

Babancha mala kalela artha

Baba mhanje aparimita kastha karnare sharer

Baba mhanje aprimit kalaji karnara man

Swata:chya echha akanksha bajula theun

Milansathi jhatnar anat karna..!!

 

आपल्या संकटावर निधड्या छातीने

मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात..!!

 

Aaplya sanktavar nidhdya chhatine

Maat karnarya vyktis baap mhantat..!!

dad miss u quotes in marathi 

Baba Quotes In Marathi 

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा

शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा..!!

 

Kodkautuk velprasangi dhakat thevi baba

Shant primal kathor ragit bahurupi baba..!!

 

आपले दुःख मनात ठेऊन

दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’..!!

 

Aaplae du:kha manat theun

Dusryana sukhi thevnara devmaus mahnje “ vadil “..!!

 

घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेने नमस्कार –

Happy Fathers Day…!!

 

Gharatlya baapmanasala krudnyntene namaskar –

Happy Fathers Day..!!

missing papa quotes in marathi 

Baba Quotes In Marathi 

बाप जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच

आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत..!!

 

Baap jivant aahet toprynta parisithiche kate kadhich

aaplya payaprynta pohachat nahit..!!

 

 एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो …

तो म्हणजे बाबा..!!

 

Ekmev manus jo mayzvar swata:peksha adhika prem karto ..

to mhanje baba..!!

 

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,

कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,

माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे..!!!

 

Tumcha nav mazya navapudhe jodlyacha abhiman aahe,

Konihi kadhihi tumchi jaga nahi gheu shakanar

Mazya pratek kamat vicharat shwasat tumhala gheun aajahi mi tham aahe..!!

message for papa in marathi 

Baba Quotes In Marathi 

आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला

पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला –

Miss you papa..!!

 

Aayushyat nehmi anandi rahnyacha mantra dila

Pan tumchya janyne anandach harvala –

Miss You Papa..!!

 

तुमची आठवण तर रोज येते

पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते..!!

 

Tumchi aathavan tar roj yete

Pan tumhi yayla hava asahi roj vatate..!!

 

बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच

आयुष्यात सर्वात मोठी असते..!!

 

Bapachi sampati nahi tar tyachi savalich

aayushyat sarvat mothi aste..!!

quotes on daddy in marathi 

Baba Quotes In Marathi 

आयुष्य तर जगत आहे

पण तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र राहिला नाही..!!

 

Aayushya tar jagat aahe

Pan tumhi gelyananter tyat to anand matra rahila nahi..!!

 

प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते बाबा…

Happy Fathers Day..!!

 

Pratek divashi, veli kshanala tumchi aathavan yete baba..

!! Happy Fathers Day..!!

 

बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे

आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं..!!

 

Baba tumchya janyane jivanatalya pratek gostichi chav nahishi jhali aahe

Aajchya divashi tar adhik porka vatat..!!

missing u papa quotes in marathi 

Baba Quotes In Marathi 

बाबा तुम्ही परत या…!!

 

Baba tumhi prat ya..!!

 

आता फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत…

Miss u Baba..!!

 

Aata fakt aathavani shillak rahilya aahet..

Miss U Baba..!!

 

 बाबांची खरी किंमत त्यांच्या नसण्याने कळते –

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!

 

Babanchi khari kimat tyanchya nasnyne kalte –

pitru dinachya hardik shubhechha baba..!!

to be daddy quotes in marathi 

Baba Quotes In Marathi 

आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं

तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे..!!

 

Aayushtil sarvat motha sukha mhanje baba asna

Tumhi maze vadil aahat he maza sarvat motha bhagya aahe..!!

 

तुम्ही कितीही मोठे झाला तरीही

असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही

मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा –

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tumhi kitihi mothe jhala tarihi

Asa ekmev manus jyachyakade tumhi

Motha manus mhanunch pahanar aani to mahnje baba –

pitrudinachya hardik shubhechha.!!

 

आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात

करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात

मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली –

happy fathers day..!!

 

Aaplya bhavitavyasathi aayushyashi chaar hat

karnarya vyktis baba mhantat

Mi khupch bhagyashili aahe ki, tumchi sath mala labhali –

Happy Fathers Day..!!

quotes for daddy in marathi 

Baba Quotes In Marathi 

माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे

मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे –

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mazi olkha aahe ti tumchyamule

Mi aaj ya jagat aahe tehi tumchyamule –

pitru dinachya hardik shubhechha..!!

 

कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर

अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट

प्रेम करतो आपल्यावर..!!

 

Kon mhanto bapacha dhak asto mulanvar

Are disat nahi pan moryechya mamtechya duppat

Prem karto aaplyavar..!!

 

हिरो हे केवळ पडद्यावर नसतात

तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात –

happy fathers day..!!

 

Hero he keval padyavar nastat

Atar te kharya aayushyatahi astat aani tumhi maze hero aahat –

Happy Fathers Day..!!

mulgi aai baba quotes in marathi

Baba Quotes In Marathi 

आईसाठी खूप लिखाण केलं जातं

पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण

आजचा दिवस आहे खास म्हणूनच

तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास –

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aaisathi khup likhana kela jaat

Pan babansathi vykta hona khupch kathin

Aajcha divas aahe khas mhanunch

Tumhala tumche mhatva sanganyacha ghetlay dhyas –

pitrudinachya hardik shubhechha..!!

 

बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे

म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे..!!

 

Baba tumhi barobar aahat aani tumchi saath aahe

Mhanunch mazi pratek eccha purn hot aahe..!!

 

माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे

कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे –

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Maze pay mi ghatta rovun ubha aahe

Karn mazyasthi bhakam asa vadilancha khanda aahe –

pitrudinachya hardik shubhechha..!!

baba quotes in marathi

Baba Quotes In Marathi 

मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा..!!

 

Mulagi asunhi kadhihi mulapeksha kami na samjanara,

Swa:tachi jhop aani bhuk na vichar karta aamchyasathi jhatnara,

Tarihi nehmi sakaratmak aani prasann asnara baba…!!

 

 आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे

आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे..!!

 

Aaj babansathi kay status thevave

Aaj maza je kahi status aahe te tyanchyamulech aahe..!!

 

मी कधी बोलले नाही, सांगितले नाही तरीही बाबा

तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आहात..!!

 

Mi kadhi bolale nahi, sangitale nahi tarihi baba

Tumhi ya jagatil sarvakrushta baba aahat..!!

baba marathi quotes

Baba Quotes In Marathi 

बाप असतो तेलवात

जळत असतो क्षणाक्षणाला

हाडांची काडे करून

आधार देतो मनामनाला..!!

 

Baap asto telvaat

Jalat asto kshakshanla

Hadanchi kade karun

Aadhar deto manamala..!!

 

बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही

मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी

दिवसभर काबाडकष्ट करतो..!!

 

Baba mhanje ashi vykti ji swata: dukhi astanahi

Mulachya chehrayavarchi anandasathi

divasbhar kabadkashta karto..!!

 

बाबा जेव्हा बरोबर असतात

तेव्हा आयुष्यातला प्रत्येक आनंद आपल्यासह असतो..!!

 

Baba jevha barobar astat

Tevha aayushytala pratek anand aaplyasah asto..!!

miss you baba marathi

Baba Quotes In Marathi 

माझ्यासाठी माझं संपूर्ण जग तुम्ही आहात बाबा…

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mazyasathi maza sampurna jah tumhi aahat baba..

pitru dinachya hardik shubhechha..!!

 

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,

कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार बाबा..!!

 

Tumcha nav mazya navapudhe jodlyacha abhiman aahe,

Konihi kadhihi tumchi jaga nahi gheu shakanar baba..!!

 

तुम्ही दिलेला वेळ, तुम्ही घेतलेली काळजी आणि तुम्ही दिलेले प्रेम

याची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही बाबा –

Happy Fathers Day..!!

 

Tumhi dilela vel, tumhi ghetaleli kalaji aani tumhi dilele prem

Yachi jaga kadhich koni gheu shakanar nahi baba –

Happy Fathers Day..!!

बाबा quotes in marathi

Baba Quotes In Marathi 

तुमच्या घरात मी जन्म घेतला आणि तुम्ही माझे वडील

आहात याचा मला सार्थ अभिमान आहे –

Happy Fathers Day..!!

 

Tumchya gharat mi jnm ghetla aani tumhi maze vadil

ahat yacha mala sartha abhiman aahe –

Happy Fathers Day..!!

 

आनंदाचा प्रत्येक क्षण माझा असतो

जेव्हा माझ्या बाबाचा हात माझ्या हाती असतो –

Happy Fathers Day..!!

 

Anandacha pratek kshan maza asto

Jevha mazya babacha hat mazya hati asto –

Happy Fathers Day..!!

 

घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेचा नमस्कार…

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Gharatlya bapmansala krudnyntecha namaskar..

pitru dinachya hardik shubhechha..!!

baap ani mulgi quotes in marathi

Baba Quotes In Marathi 

आपल्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवणारा आणि

जपणारा असा माणूस म्हणजे बाबा…

Happy Fathers Day..!!

 

Aaplya kutumbala nehmi ekatra thevnara aani

japnara asa manus mahnje baba..

Happy Fathers Day..!!

 

माझं आयुष, प्रेम आणि काळजी हे सर्व तुम्ही

आहात याचा मला अभिमान आहे बाबा..!!

 

Maza aayushya, prem aani kalaji he sarv tumhi

aahat yacha mala abhiman aahe baba..!!

 

बाबा – बाळाचा बाप अर्थात बाबा –

तुम्ही कायम माझे सर्वस्व आहात..!!

 

Baba – balacha baap artha baba –

tumhi kayam maze sarvsav aahat..!!

vadil marathi quotes

Baba Quotes In Marathi 

तुमच्यासारखा बाबा या जगात शोधूनही सापडणार नाही.

मला कायम साथ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार..!!

 

Tumchyasarkha baba ya jagat sodhunahi sapadnaar nahi,

mala kayam sath dilyabaddl tumche khup khup aabhar.!!

 

आयुष्यभर माझ्यासाठी कष्ट केलेत आता मला तुमच्यासाठी कष्ट

करून तुम्हाला सुखात ठेवायचे आहे –

Happy Fathers Day..!!

 

Aayushyabhar mazyasathi kashta kelet aata mala tumchyasathi kashta

karun tumhala sukhat thevayache aahe –

Happy Fathers Day..!!

 

अशी एक वेळ होती जेव्हा मी तुम्हाला ओळखू शकले नाही.

पण प्रत्येक क्षणी माझ्या चुका पोटात घालून तुम्ही मला माफ केलंत.

आज मी जी काही आहे तुमच्यामुळेच आहे आणि यासाठी मी जन्मभर ऋणी राहीन –

Happy Fathers Day..!!

 

Ashi ek vel hoti jevha mi tumhala olkhu shakale nahi..

pan pratek kshani mazya chukka potat ghalun tumhi mala maaf kelat..

aaj mi ji kahi aahe tumchyamulech aahe aani yasathi mi jnmbhar hruni rahin –

Happy Fathers Day..!!

vadil quotes in marathi

Baba Quotes In Marathi 

सर्व आनंद आणि प्रेम तुम्हाला मिळो याच सदिच्छा –

Happy Fathers Day..!!

 

Sarv anand aani prem tumhala milo yach sadicha –

Happy Fathers Day..!!

 

नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि माझ्यावर

विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाबा –

Happy Fathers Day..!!

 

Nehmi mala pathimba dilayabaddl aani mazyvar

vishwas dakhavlyabaddl khup khup dhanyawd baba –

Happy Fathers Day..!!

 

 माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला आणि शेवटचा हिरो तुम्हीच असाल बाबा –

Happy Fathers Day..!!

 

Mazya aayushyatala sarvat pahila aani shevtacha hero tumhich asal baba –

Happy Fathers Day..!!

quotes वडील आणि मुलगी स्टेटस

Baba Quotes In Marathi 

जाताना मुलगी सासरी

धाय मोकलून रडत असते

पण माझ्या चिऊला सुखात ठेवा

असं हात जोडून सांगणारा असतो तो बाप..!!

 

Jatana mulgi sasari

Dhay mokalun radat aste

Pan mazy chiula sukhat theva

Asa hat jodun chiula sanganra asto to baap..!!

 

स्वप्नं तर माझी, पण ती साकारण्याची ताकद दिली तुम्ही

खंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठिशी,

तुमच्याही पाठिशी मी असाच राहीन खंबीरपणे उभा

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Swapan tar mazi, pan ti sakarnyachi takad dili tumhi

Khambirpane ubhe rahilat mazya pathishi

tumchyahi pathishi mi asch rahin khambirpane ubha

Fathers day chya khup khup shubhechha..!!

 

 मी कुठेही गेले, कितीही लांब गेले तरी माझ्यासाठी पहिल्या

क्रमांकावर कायम बाबाच असतील..!!

 

Mi kuthehi gele, kitihi lamba gele tari mazysathi pahilya

karmankavar kayam babach astil..!!

baba status marathi

Baba Quotes In Marathi 

प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते

परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते,

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Pratek mulagi tichya patichirani asu shakate

Parntu tichya vadilanchi ti rajkumarachi aste,

pitrudinachya hardik shubhechha..!!

 

मुलगी असले तरीही मला योग्य दिशा दाखवलीत आणि

कायम माझा आदर केलात याबद्दल धन्यवाद बाबा –

Happy Fathers Day..!!

 

Mulagi asele tarihi mala yogya disha dakhavalit aani

kayam maza adar kelat yaabaddl dhanyawad baba –

Happy Fathers Day..!!

 

 इतर कोणाहीपेक्षा तुम्ही दाखविलेला

विश्वास मला अधिक मोठं करतो..!!

 

Etar konahipeksha tumhi dakhavilela

vishwas mala adhika motha karto..!!

miss u baba marathi status

Baba Quotes In Marathi 

मुलगी झाली असं म्हणून तोंड फिरणाऱ्यांना दिली तुम्ही चपराक

कायम दिली मला साथ

कधीही न फिटणारं ऋण आहे तुमचं माझ्यावर –

Happy Fathers Day..!!

 

Mulagi jhali as mhanun tond firnaryana dili tumhi chaprak

Kayam dili mala saath

Kadhihi na fitnara hrun aahe tumcha mazyvar –

Happy Fathers Day..!!

 

इतर कोणाहीसाठी कशीही असले तरीही

माझ्या बाबांसाठी मात्र मी त्यांची परीच आहे..!!

 

Etar konahisathi kashihi asle tarihi

Mazya babansathi matra mi taynchi parich aahe..!!

 

 आयुष्यात जोडीदार म्हणून कदाचित राजपुत्र सापडेल,

पण संपूर्ण साम्राज्य लुटविणारा पिता मिळणं कठीणच..!!

 

Aayushyat jodidar mhanun kadachit rajputra,

pan samrajya lutvinara pita milana kathinach..!!

आई बाबा स्टेटस मराठी

Baba Quotes In Marathi 

हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी एकच

व्यक्ती ती म्हणजे बाबा..!!

 

Hatachya phodaprmane japnari ekach

vykti ti mhanje baba..!!

 

आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा..!!

 

Aayushyatil sarvat motha sukha mhanje baba..!!

 

देवाने सर्व काही दिलं आहे,

अजून काही मागावं वाटत नाही.

फक्त माझ्या बाबांना नेहमी सुखी ठेव हीच प्रार्थना..!!

 

Devane sarv kahi dila aahe,

ajun kahi magava vatat nahi..

fakt mazya babana nehmi sukhi thev hich prarthana..!!

Baba Quotes In Marathi 

कोणत्याही शब्दामध्ये इतकी ताकद नाही जो

माझ्या बाबांच्या प्रशंसेसाठी पूर्ण ठरू शकतो..!!

 

Kontyahi shabdamadhe etaki takad nahi nahi jo

mazya babanchya prasangsesathi purn tharu shakto..!!

 

वडिलांविना माझे जीवन हे निर्जन आहे..!!

 

Vadilanvina maze jivan he nirjan aahe..!!

 

बाप हा असा व्यक्ती आहे जो आधार असूनही कधी जाणवू देत नाही.

त्याला आपण चुकीचा समजतो पण वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं..!!

 

Baap ha asa vykti aahe jo aadhar asunhi kadhi jauvu det nahi,

tyala aapan chukcha samajto pan velevar tyala janun ghyayala hava..!!

Baba Quotes In Marathi 

पितृ देवो भव..!!

 

Pitru devo bhav..!!

 

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,

डोनेशन साठी उधार आणतो,

वेळ पडली तर हातापाया पडतो,

तो बाप असतो…

Father’s Day च्या शुभेच्छा..!!

 

Changlya shalemadhe porana takayachi dhadpad karto,

Donation sathi udhar anato,

Vel padali tar hatapaya padato

To baap asto..

Fathers Day chya subhechha..!!

 

मी कधी मोठी झालेच तर त्यात केवळ तुमचा महत्वाचा

वाटा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.!!

 

Mi kadhi mothi jhalech tar tyat keval tumcha mhatvacha

vata aahe yachi mala purn janiv aahe..!!

 

माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही वेळात वेळ काढून

कायम कर्तव्य पूर्ण केले

तुमच्यासाठी मी माझा जन्म वाहीन हे माझं वचन आहे तुम्हाला –

happy fathers day..!!

 

Mazya pratek gostisathi tumhi velat vel kadun

kayam kartvya purn kele

Tumchyasathi mi maza jnm vahin he maza vachan aahe tumhala –

Happy Fathers Day..!!

 

कितीही बोलला तरीही बापाचं काळीज ते,

आपल्या काळजीसाठीच सर्व काही असतं..!!

 

Kitihi bolala tarihi bapacha kalija te,

aaplya kalajisathicha sarv kahi asta..!!

 

माझे वडील जरी

आज माझ्याबरोबर नसले

तरीही मला खात्री आहे की,

त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे..!!

 

Maze vadil jari

Aaj mazyabarobar nasle

Tarihi mala khatri aahe ki,

Tyancha aashirwad kayam mazyabarobar aahe..!!

 

आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे

आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे..!!

 

Aaj babansathi kay status thevave

Aaj maza je kahi status aahe te tyanchyamulech aahe..!!

 

मी कधी बोलले नाही, सांगितले नाही तरीही बाबा

तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आहात..!!

 

Mi kadhi bolale nahi, sangitale nahi tarihi baba

Tumhi ya jagatil sarvatkushta baba aahat..!!

 

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते

ती “आई”…

आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात

ते बाबा..!!

 

Sandyakalachya jevnachi chinta karte

Ti “Aai”..

Aani aayushyabharachya jevnachi chinta kartaat

Te baba..!!

 

बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही

मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो..!!

 

Baba mhanje ashi vykti ji swata dukhi astanahi

Mulachya chehryavarchi anandasathi divasbhar kabadkastha karto..!!

 

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल

पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात..!!

 

Jagasathi tumhi ek vykati asaal

Pan mayzsathi maza sampurna jag aahat..!!

 

स्वतः डब्बा मोबाईल वापरून

मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…

स्वतः फाटकी चप्पल घालतो

पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…

—–तो एक बाप असतो..!!

 

Swata: dabba mobile vaparun

Mulala mahagatla mobile gheun deto..

Swata: fataki chappal ghaltto

Pan porala navin boot gheun deto..

To ek baap asto..!

 

आपलं मनच आहे

जे कायम आपल्याला मुलगा आणि

वडील म्हणून एकत्र ठेवतं..!!

 

Aapla manch aahe

Je kayam aaplyala mulaga aani

Vadil mahnun ekatra thevta..!!

 

बाप असतो तेलवात

जळत असतो क्षणाक्षणाला

हाडांची काडे करून

आधार देतो मनामनाला..!!

 

Baap asto telvaat

Jalat asto kshanakshanala

Hadanchi kade karun

Aadhar deto manamnala..!!

 

माझ्या वडिलांनी मला

कसं जगायचं शिकवलं नाही,

पण त्यांना बघून मी जगायला शिकलो..!!

 

Mazya vadilanni mala

Kas jagyacha shikavala nahi,

Pan tyana baghun mi jagayala shikalo..!!

 

आयुष्यात आई आणि

वडील यांना कधीच विसरु नका..!!

 

Aayushyat aai aani

Vadil yana kadhich visaru naka..!!

 

तुम्हीही कितीही मोठे झालात

तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही

मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि

तो म्हणजे तुमचा बाबा..!!

 

Tumhihi kitihi mothe jhalat

Tari asa ekmev manus jyachyakde tumhi

Motha manusch mhanun pahnaar aani

To mhanje tumcha baba..!!

 

बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे

म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे..!!

 

Baba tumhi barobar aahat aani tumchi saath aahe

Mhanunch mazi pratek eccha purn hot aahe..!!

 

आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे

ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला..!!

 

Aayushyat vadilani ek asa gifts dila aahe

Te mhanje mazyavar kayam vishwas thevala..!!

 

आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते

म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला..!!

 

Aayushyat vadilani ek as gifts dila aahe te

mhanje mazyavar kayam vishwas thevala..!!

 

माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे

कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे –

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Maze paay mi ghatat rovun ubha aahe

Karn mazyasathi bhakkam asa vadilancha khanda aahe –

pitrudinachya hardik shubhechha..!!

 

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि

तुम्ही माझे वडील आहात

हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे…!!

 

Aayushyatla sarvaat motha sukha mhanje baba asna aani

Tumhi maze vadil ahat

He maza sarvaat motha bhagya aahe..!!

 

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की,

त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे..!!

 

Maze vadil mazyabarobar nasle tarihi mala khatri aahe ki,

tyancha aashirwad kayam mazyabarobar aahe..!!

 

मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,

तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा..!!

 

Mulagi asunhi kadhihi mulapeksha kami na samjanara,

Swata:chi jhop aani bhuka na vichar karta aamchyasthi jhatnara

Tarihi nehmi sakaratmak aani prasnna asnara baba..!!

 

कसं जगायचं आणि कसं वागायचं

हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच

आज या जगात जगायला शिकलोय..!!

 

Kasa jagyacha aani kas vagayacha

He tumhi shikavlant ani tyamulech

Aaj ya jagat jagyala shikaloy..!!

 

हिरो हे केवळ पडद्यावर नसतात

तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात –

happy fathers day..!!

 

Hero he keval paddyvar nastat

Tar te kharya aayushyatahi astat ani tumhi maze hero aahat –

happy Fathers Day..!!

 

कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि

त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय..!!

 

Kas jagyacha aani kas vagayacha he tumhi shikavlant aani

tyamulech aaj ya jagat jagyala shikaloy..!!

 

कितीही अपयशी झाल्यावरही

विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो

तो म्हणजे बाबा…!!

 

Kitihi aapyashi jhalyavarhi

Vishwas thevnara pahila vykati asto

To mhanje baba..!!

 

कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर

अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट

प्रेम करतो आपल्यावर..!!

 

Kon mhanto bapacha dhak asto mulanvar

Ase disat nahi pan mayechya mamtechya duppat

Prem karto aaplyavar..!!

 

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही

माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे..!!

 

Aayushyatla sarvat motha sukha mhanje baba asan aani tumhi

maze vadil aahat he maza sarvat motha bhagya aahe..!!

 

आपन फक्त ‪आई बाबांच्या पाया पडतो, आणि ‪‎

देवापूढे हात ‪‎जोडतो

बाकी जो जास्तीच ‪उडतो,

त्याला नारळागत ‪‎फोडतो..!!

 

Aapan fakt aai babanchya paya padato aani ,

Devapudhe hat jodato

Baki jo jasticha udato

Tyala naralagat fodato..!!

 

आईसाठी खूप लिखाण केलं जातं

पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण

आजचा दिवस आहे खास म्हणूनच

तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास –

पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aaisathi khup likhan kela jat

Pan babansathi vykta hona khupch kathin

Aajcha divas aahe khas mhanunch

Tumhala tumche mhatva sangnyacha ghetlay dhyas –

pitrudinachya hardik shubhechha..!!

 

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की,

त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे..!!

 

Maze vadil mazyabarobar nasel tarihi mala khatri aahe ki,

tyanacha aashirwad kayam mazyabarobar aahe..!!

 

माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही,

पण त्यांना बघून मी जगायला शिकलो ..!!

 

Mazya vadilani mala kas jagayacha shikaval nahi,

pan tyana baghun mi jagayala shikalo ..!!

 

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे

वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे..!!

 

Aayushyatla sarvat motha sukha mhanje baba asna aani tumhi maze

vadil aahat he maza sarvat motha bhagya aahe..!!

 

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात..!!

 

Hagasathi tumhi ek vykti asal pan mazysathi maza sampurn jag aahat..!!

 

आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात

मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली –

happy fathers day..!!

 

Aaplya bhavivyasathi aayushyashi char hat karnarya vyktis baba mahnatat

Mi khupch bhagyashali aahe ki, tumchi saath mala labhali –

Happy Fathers Day..!!

 

मी कधी बोलत

नाही सांगत नाही

पण बाबा तुमी या जगाचे

ठमेज बाबा आहा..!!

 

Mi kadhi bolata

Nahi sangat nahi

Pan baba tumhi ya jagache

Thamej baba aha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो आपण वरील लेखांमध्ये आपल्या बाबांसाठी काही खास कोट्स या लेखाच्या माध्यमातून बघितले. आपल्या आयुष्य मध्ये आई आणि बाबा हे दोघं एकदम महत्त्वाची व्यक्ती आहे.

कारण या दोघांच्या आपला आयुष्य अर्धवट आहे. खरं आपले आई-बाबा आपले खूप लाड करत असतात लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत आणि ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्यांचा अनुभव सांगत असतात.

आपले बाबा आणि आई वडील आपल्यासाठी लाखांमध्ये येत असतात. कारण आपल्याशिवाय त्याला दुसरा तिसरा कोणी नसतं. आपण आपल्या बाबांना आणि आईवर जेवढं प्रेम करत तितकच प्रेम ते देखील दुप्पट आपल्यावर करतील.

बाबा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत कष्ट करत असतात तर आई आपल्याला काय हवं आहे ते देखील बघत असते. तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला बाबांवर आधारित या कोट्स नक्की आवडेल. बाबा स्टेट्स मराठीत असतील.

तसेच हा कोट्स मधून तुम्हाला जे आवडेल का तुम्ही तुमच्या लाडक्या बाबांना पाठवा. मित्रांनो तुम्हाला जर कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

Leave a Comment