Balasaheb Thakre Quotes in Marathi – बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार  मित्रांनो तुम्ही सर्व  मराठी बांधव जर एक लोकप्ररिय व्यक्ती म्हून ओळखली जनीरी ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी जर काही कोट्स तुम्ही मराठी मध्ये जर बघतात असला.

तर एकदम बरोबर जगी आलेले आझात. मित्रांनो आपण या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे काही सुंदर कोटी बघणार आहोत. बाळासाहेबांचे संपूर्ण नाव बाळासाहेब केशव ठाकरे असे होते ते एक उत्तम लोकप्रिय भारतीय राजकारणी देखील होते.

त्यांनी शिवसेना या पक्षाची देखील स्थापना केली होती तसेच बाळासाहेब हे मराठी भाषेला जास्त प्राधान्य देत होते. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष पश्चिम महाराष्ट्रात जास्त सक्रिय स्वरुपात कार्य करत होता.

त्यांचे सहकारी लोकं त्यांना बाळासाहेब या नावाने देखील हाक मारत आणि अनेक त्यांना हिंदुरुदय सम्राट असेदेखील म्हणतात. बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला.

बाळासाहेबांनी 19 जून 1966 रोजी महाराष्ट्रातील लोकांना त्यांचा हक्क देण्यासाठी शिवसेना हा पक्ष उघडला. बाळासाहेबांनी आपली कार कीर्ती श्री ड्रेस जनरल मुंबईत इंग्रजी भाषेत व्यंगचित्र म्हणून कार्टूनिस्ट यासारख्या पासून सुरुवात केली.

तसेच त्यांनी स्वतःचे एक वृत्तपत्र देखील काढले होते मामिर्क.. बाळासाहेबांचे एकच इच्छा होते की मुंबईत मराठी लोकांची संख्या खूप वाढावी आणि त्यांना मराठी राजकारणात आणावा.

तुम्ही या सर्व कोट्स न विसरता facebook, whatapp, instagram या सर्व सोसिल मिडीयाच्या माध्यमातून बघणार आहोत.मला अश्या आहे कि तुम्हाला सर्वाना या कोट्स नक्की आवडल्या असतील.

Balasaheb Thakre quotes in Marathi 

balasaheb thakre quotes in marathi 

जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका,

कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही..!!

 

Jivnaat ekada nirnya ghetla ki mage firu naka,

karan mage firnare itihas rachu shakt nahi..!!

 

तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या

पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही..!!

 

Tumchyakade aatmbal asel tar jagachya

pathivar kuthehi ja tumhala maran nahi..

 

पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवायला

माझ्या आदेशाची वाट पाहू नका..!!

 

Pathit khanjir khup sanaryana payakhali tudvayala

mazya aadeshachi vaat pahu naka..!!

Balasaheb thakre quotes in marathi 2022 

balasaheb thakre quotes in marathi 

मला जे देश हिताचे असेल ते मी करत

राहणार मला खटल्यांची पर्वा नाही…!!

 

Mala je desh hitache asel te mi karat

rahnaar mala khatlyanchi parva nahi..!

 

माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती

नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही..!!

 

Mazya vadilanchya sanskaramule bhiti

navacha shabd mazya shabdkoshat nahi..!!

 

मुंबई आपली आहे आपली,

इकडे आवाजही आपलाच हवा..!!

 

Mumbai aali aahe aapli,

ekade aavakahi aaplach hava..!!

Balasaheb thakre jayanti quotes in marathi 

balasaheb thakre quotes in marathi 

वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण

विचाराने कधी म्हातारे नका होऊ..!!

 

Vayane mhatare jhale tari chalel pan

vicharane kadhi mhtare naka hou.!!

 

एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम

एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.!!

 

Ekjutine raha jati aani vaad gadun marathi manasanchi bhakam

ekjut ubhara tarach tumhi tikal aani maharashtrahi tikel..!!

 

नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ,

ही महत्वकांक्षा बाळगा..!!

 

Nokarya mangnaryanpeksha nomarya denare hou,

hi mhatvakansksha balga..!!

Balasaheb thakre punyatithi quotes in marathi 

balasaheb thakre quotes in marathi 

तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून

न्याय मिळवा पण न्याय मिळालाच पाहिजे..!!

 

Tonda vajun nya milat nasel tar tondat vajvun

nya milva pan nya miltach pahije..!!

 

ज्यांनी देव पहिले ते संत झाले

आणि ज्यांनी साहेब पहिले ते भाग्यवंत झाले

हिंदुहृदय सम्राट , शिवसेना प्रमुख

बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन..!!

 

Jyani dev pahile te sant jhale

aani jyani saheb pahile te bhagvant jhale

hindurudya samart, shivsena pramukha

balasaheb thakare yana jayanti nimita tyana shatsha: abhivadan..!!

 

मेरा हर गुन्हा मेरा विचार बनकर

लाखो लोगो के खून मी बहेगा

और ऊस खून के हर कतरे मे

जिंदा रहेगा ये “बाळ केशव ठाकरे..!!

 

Mera har gunha vichar bankar

Lakho logo ke khun mi Bahega

Aur us khun ke har katare me

Jinda rahega ye “bal keshav thakare”..!!

Balasaheb thakre smrutidin quotes in marathi 

balasaheb thakre quotes in marathi 

धन्य ती आई जीने जन्म दिलं या बाळाला

घेऊनी वसा जनसेवेचा ज्याने पानी केलं स्वतःच्या जीवाचं

ठेऊनी डोळ्यांसमोर शिवाजी राजेंच्या स्वराज्याला

जन्म दिले ज्यानी या वाघांच्या “शिवसेने”ला

नमन माझा या महापरुषाला..!!

 

Dhanya ti aai jine jnma dila ya balala

gheuni vasa jansevecha jyane pani kela swatachya jivacha

theuni dolyansamor shivaji rajechya swarajachya

jnm dile jyaninya waghanchya ” shivsene”la

naman maza ya mahapurushala..!!

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरानंतर..

हिंदुहृदय सम्राट हि पदवी बाळासाहेबांनाच मिळाली..

शिवसेनाप्रमुखांनी मला हिंदू हिंदुहृदयसम्राट म्हणा

अस कधीही कुठेही म्हटलेलं नाही..

त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेने समाजाने त्याने अनभिषीक्तपणे

“हिंदुहृदयसम्राट ” हि पदवी बहाल केली..!!

 

Swatantryaveer vinayak damodar savarkarnanter

hinduhrudya samart hi padavi balasahebanach milali.

Shivsenapramukhani mala hindu hindudryasamarat mhana

ase kadhihi kuthehi mhantalela nahi..

Tyanchya hindutvachya bhumikene samajane tyane anibhishityapane

” hinduhrudaysamarat ” hi padavi bahal keli..!!

 

मराठी हा सन्मान आहे .

मराठीला “व्हाय” विचारणाऱ्याला त्याची

माय आणि बाप दाखविलाच पाहिजे..!!

 

Marathi ha sanman aage.

Marathila ” vhay”vicharnyryala tyachi

maay aani baap dakhvilach pahije..!!

Balasaheb quotes in marathi 

balasaheb thakre quotes in marathi 

या तरुणांमध्ये जर देशाभिमान भिनवायचा

नसेल तर मग कशात भिनवायचा ?

म्युनिसिपाल्टीच्या नळात..!!

 

Ya tarunanmadhe jar deshabhiman bhinayacha

nasel tat mag kashaylt bhinvayacha?

Municipalitychya nakat..!!

 

आत्मबळ असेल तर ज्योतिषाकडे जाऊ नकोस…

हात दाखवू नकोस.. निराळ्या पद्धतीने दाखव

आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, मरण नाही..!!

 

Aatmbal asel tar jyotishakade jaau nakos..

Haat dakhau nakos.. Niralya padhatine dakhav

aatmavishwas asel tar jagachya pathivar kuthehi ja, maran nahi..!!

Balasaheb thackeray birthday quotes in marathi 

balasaheb thakre quotes in marathi 

Balasaheb thakre famous quotes in marathi 

balasaheb thakre quotes in marathi 

 

साथ जिया हिंदुत्व के , रिपु से आँख तरेर ।

बाला साहब सा नहीं, हुआ हिन्द में शेर ।।

-बाळासाहेब ठाकरे..!!

 

Saath jiya hindutva ke, ripu se aukh tarer!

Bala sahab sa nahi, huva hinda me sher!!

Balasaheb thakare..!!

 

सत्ता हाती नसतानाही दिल्ली पर्यंत दबदबा होता…

पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता…

हिंदूसम्राट शिवसेनाप्रमुख…

वंदनीय बाळासाहेब ठाकरे…

यांना विनम्र अभिवादन..!!

 

Satta hati nastanahi delhi prynta dabdaba hota..

Panyalahi petvnara vatkrutbacha dhabdhaba hota..

Hindusamart shivsenapramukha..

Vandniya balasaheb thakare..

Yana vinrma abhivadan..!!

Best Balasaheb Thakre quotes in Marathi 

balasaheb thakre quotes in marathi 

बाळासाहेबांना कधी प्रत्यक्षात पाहिलं नाही,

कधी प्रत्यक्षात ऐकलं नाही पण त्यांच्याप्रती

असलेला आदर शब्दात सांगणे शक्य नाही..!!

 

Balasahebana kadhi praykashat pahila nahi,

kadhi parykshat ekala nahin pan tyanchyaparti

aselela aadar shabdat sangen shakya nahi..!!

 

शिवसेना नसती तर मराठी माणूस

कुठच्या कुठे फेकला गेला असता.

मुंबईच नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे

महाराष्ट्राला देखील कुणी हलवू शकत नाही..!!

 

Shivsena naati tar marathi manus

kuthachya kuthe fekala gela asta..

Mumbaich naak aaplya hatat thevlyamule

maharashtra dekhil kuni Halu shakt nahi..!!

New Balasaheb Thakre quotes in Marathi 

balasaheb thakre quotes in marathi 

चिथावणी वगैरे काही नाही.

आमच्या एकंदर जगण्या मारण्याचा प्रश्न आहे.

आम्ही देवनार चे बोकड नव्हे

-बाळासाहेब ठाकरे..!!

 

Chithavanj vagire kahi nahi.

Aamchya ekandar jagnycha marnyacha prasn aahe

aamhi devnaar che bokad navhe

– balasaheb thakare..!!

 

भारतात बहुसंख्य हिंदू असताना ..

हिंदू राष्ट्र जहाल करण्याची परवानगी कशाला मागता?

उद्यापासून हे राष्ट्र हिंदू असल्याचे संबोधण्यास सुरुवात करा

-बाळासाहेब ठाकरे..!!

 

Bharat bahusankhya hindu astana..

Hindu rastra jahal karnyachi parvangi kashala magata?

Udyapasun he rastra hindu aslyache sanbodhnyas suruvaat kara

-balasaheb thakare..!!

 

सूरत सूरत है..

लेकिन मुंबई खुबसूरत है !

-बाळासाहेब ठाकरे..!!

 

Surat surat he.

Lekhin mumbai khubsurat he.!

– balasaheb thakare..!!

Balasaheb Thakre quotes in Marathi Images

balasaheb thakre quotes in marathi 

सर्कशीतले वाघ खूपच असतील

जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब..!!

 

Circashitale vagh khupch astil

Jangli vagh mahnje balasaheb..!!

 

असं म्हणतात की, मुंबई कुणासाठी कधीच थांबली नाही….. कधीच नाही

पण…. सुख दूखात मुंबईला साथ देणाऱ्या…. अरे पाच दशकं या मुंबईवर राज्य करणाऱ्या

आपल्या “हिंदूह्रदयसम्राटाला” अखेरचा निरोप द्यायला कशी नाही थांबणार मुंबईँ…

अरे ज्यांना हिंदूस्थान तिरंग्यात लपेटुन घेतो…. अरे ज्यांच्यासाठी हा महाराष्ट्र ढसाढसा रडतो….

अरे ज्यांच्यासाठी शत्रुही अश्रु गाळतो…. त्यांच्यासाठी मुंबईही थांबते…. मुंबईही थांबते…. एक आठवण….

।। जय हिंदुराष्ट्र ।। हिंदुह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन ….! जय महाराष्ट्र….!!

 

Asa mhantat ki, mumbai kunsathicj kadhich thambali nahi.. Kadhich nahi

pan.. Sukh dukhay mumbaila sath denarya.. Ase pach dashak ya mumbaivar rajya karnarya

Aaplya ” hinduhrufyasamaratala” akheracha nirop ghyayla. Kashi nahi thambanar mumbai..

Are jyani Hindustan nirangyat lapetun gheto.. Are jyanchyasathi ha Maharashtra dhasadhasa radato..

Are jyanchyasathi shatruhi ashru galto.. Tyanchyasathi mumbaihi thambate. Mumbaj thamabate.. Ek aathavan

!! Jay hindurastra!! Hindurudaysamarat ma shri balasaheb thakare yana vinrma abhivadan..! Jay Maharashtra..!!

Balasaheb Thakre quotes in Marathi for whatsapp 

balasaheb thakre quotes in marathi 

दिल्लीत मुजरा करण्यासाठी खूपजन पळत असतील

ताठ मानेने जगायला शिकवणे म्हणजे बाळासाहेब

शिवाजी पार्कवर नंगानाच करणारे खूप असतील

शिवाजी पार्क ला शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेब..!!

 

Delhit mujara karnayasthi khupjan palat astil

taath manene jagyala shikvane mhanje balasaheb

shivaji parkvar nangach karanare khup astil

shivaji park la shivtirtha mahnje balasaheb.!!

 

कॉपी करणारे खूप होते आहेत आणि

असतील ओरिजिनल कॉपी म्हणजे बाळासाहेब..!!

 

Copy karnare khup hkte aaahet aani

astil original copy mhanje balasaheb..!!

 

उभाहिंदुस्तानात खूप साहेब असतील

खरे साहेब म्हणजे बाळासाहेब आणि बाबासाहेब..!!

 

Ubhahindustanat khup saheb astil

khare saheb mahnje balasaheb aani. Balasaheb..!!

Balasaheb Thakre Status in Marathi 

balasaheb thakre quotes in marathi 

गुंडगिरी थांबवा असे सांगणारे खूप असतील आया,

बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी गुंड होतात म्हणजे बाळासाहेब…!!

 

Gundgiri thambava ase sanganre khup astil aya,

bahininchi abaru vachnyasathi gunda hotat mhnaje balasaheb..!!

 

स्वत:ला सम्राट म्हणवून घेणारे खूप असतील लोक

हृदयसम्राट म्हणतात म्हणजे बाळासाहेब..!!

 

Swatala samarat mahnun ghenare khup astil lok

hrudysamrat mhananta mahnje balasaheb..!!

 

पक्ष प्रमुख म्हणून आदेश करणारे खूपच स्वताला

शिवसैनिक समजतात म्हणजे बाळासाहेब..!!

 

Paksha pramukh mhanun aadesh karnara khupch

swatala ahuvsainik samjatat mahnje balasaheb..!!

Balasaheb Thakre Status in Marathi 2022 

balasaheb thakre quotes in marathi 

सर्वांचा पंढरपुरात विठ्ठल उभा

शिवसैनिकांचा मातोश्रीचा विठ्ठल म्हणजे बाळासाहेब..!!

 

Sarvancha pandhurpurat vitthal ubh

shuvsainikancha matoshricha vitthal mhanje balasaheb..!!

 

हौसे, नौसे, गवसे खूप असतील बाळ

नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब..!!

 

House, naise, gavse khup astil baal

Navacha baap mhanje balasaheb..!!

 

नाव तर बाळ होत पण..

दुश्मन आजही बाप म्हणूच ओळखतात..!

 

Nav tar bal hot pan.

Dusham aajhi baap mahunch olkhatat..!!

Best Balasaheb Thakre Status in Marathi 

balasaheb thakre quotes in marathi 

उभारा गुढी समुद्रालाहि शांत करणारा

एकमेव माणूस बाळासाहेब ठाकरे..!!

 

Ubhara gudhi samrudralahi shant karnara

ekmev manua balasaheb thakare..!!

 

तुकडयांसाठी शेपूट हलवाल तर कुत्र्याची मौत मराल,

हिंदू म्हणून राहाल तर वाघासारखे जगाल..!!

 

Tukdyansathi sheput halvaal tar krutuachi maut maral,

hindu mahnun rahal tar waghasarkha jagal..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

बाळासाहेबांचे संपूर्ण नाव बाळासाहेब केशव ठाकरे असे होते ते एक उत्तम लोकप्रिय भारतीय राजकारणी देखील होते. त्यांनी शिवसेना या पक्षाची देखील स्थापना केली होती तसेच बाळासाहेब हे मराठी भाषेला जास्त प्राधान्य देत होते.

बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष पश्चिम महाराष्ट्रात जास्त सक्रिय स्वरुपात कार्य करत होता. त्यांचे सहकारी लोकं त्यांना बाळासाहेब या नावाने देखील हाक मारत आणि अनेक त्यांना हिंदुरुदय सम्राट असेदेखील म्हणतात..

बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला. बाळासाहेबांनी 19 जून 1966 रोजी महाराष्ट्रातील लोकांना त्यांचा हक्क देण्यासाठी शिवसेना हा पक्ष उघडला.

मित्रांनो आपण वरील पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे काही खास कोट्स बघितल्या. बाळासाहेब ठाकरे हे उत्तम भारतीय राजकारणी होते. बाळासाहेबांना अनेक नावाने देखील ओळखले जात होते.

जसे की हिंदू रुदय सम्राट, महाराष्ट्राचा वाघ, साहेब. बाळासाहेबांनी त्यांच्या कार कीर्ती मध्ये अनेक अभियान चालवले. त्यांनी सदैव मराठी लोकांच्याच हक्कासाठी ते लढत राहिले. तर मित्रांनो मी आशा करतो की या तुम्हाला बाळासाहेबांच्या कोट्स नक्की आवडले असतील.

या कोर्स नक्की आवडला असतील तर तुम्ही ती मित्रांना किंवा नातेवाइकांना पाठवा.. या कोर्स तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक व्हाट्सअप द्वारे देखील सेंड करू शकतात.. वरील कॉपी बटन वर क्लिक करून..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *