Balipratipada Wishes In Marathi – बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा मराठीत मित्रांनो आपण या लेखामध्ये बलिप्रतिपदा चा या सणासाठी काही खास शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
भगवान विष्णूंचे म्हणजे त्यांच्या पतीचे अर्थात लक्ष्मीला फार कौतुक वाटायचे त्यामुळे त्यांनी या दिवशी अक्षय वंत केले. भगवान विष्णूंनी ओवाळे म्हणून तबक हिरे मनांची त्यांना भेटवस्तू दिली होती.
म्हणून यामुळे पाडव्याला पत्नीने पतीला व्हायची प्रथा या दिवसापासून सुरुवात झाली आणि बलिप्रतिपदेला पती-पत्नीच्या औक्षवंत करते आणि पत्ती तिला काही ना काहीतरी भेटवस्तू देत असतो.
तुझ्या जीवनातला सर्व इडापिडा टोल आणि तुला बळीराजाचं रान येऊ. दिवाळीचा हा सण चौथ्या दिवशी साजरा होतो म्हणून या सणाला बलिप्रतिपदा असं नाव पडलेला आहे.
तसेच या सणाला दिवाळीचा पाडवा देखील ओळखले जातात हा सण साडेतीन पीठांपैकी एक मुहूर्त आहे कारण या दिवशी कोणताही शुभमुहूर्त बघण्याची गरज नसते. तसाच बलिप्रतिपदेच्या हासन बळीराजाचा स्मरणी म्हणून देखील हा पाहायला जातो.
बळीराजाचा राक्षस कुळात जन्म झाला असला तरी पण तो अतिशय दानशूर होता. तो राक्षस जर मित्रांनो तुम्ही बलि प्रतिपदा म्हणजेच पाडव्याच्या खास दिवशी जर तुम्ही काय शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.
या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा वडील त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना तसेच तुमच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना या बलिप्रतिपदेच्या दिवशी पाठवा व त्यांना या शुभेच्छा द्या.
Balipratipada Wishes In Marathi
आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा..
शुभ दीपावली..!!!
Aaj balipratipada !
Diwali padwa,
Raho sada natyat godva..
Kartik shuddh prtipada mhanje
Balipritipada (diwali padwa)
Sadetin muhurtanpaiki ek
Balipratipadechya tumhala va tumchya
Parivaras manapasun shubhechha..
Shubh dipawali..!!
ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..
सर्वांना बलिप्रतिपदा,
दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा..!!
Eda pida talo, balicha rajya yevo
Sarvana baliprtipada
Dipawali padvyachya khup khup shubhechha..!!
आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा!
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा..!!
Aaj padawa artha balipratipada
Padwa aagmanane aaplya aayushyat
Sadaiv godva yava !
Satyacha asastyavarcha vijay nehmich navyane prarna det raho !!
Thor mothyanche aashirwad aaplyala milat raho !
Aapnas va aaplya kutumbiyana padwa aartha balipratipadachya shubhechha..!!
balipratipada in marathi
सुमुहूर्तावरी पाडव्याच्या..
एकात्मतेचे लेणं लेऊया..
भिन्न-विभिन्न असलो तरी..
मनाने एक होऊया..
पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sumuhurtavari padavyachya
Ekatmteche lena leuya
Bhinna – vibhnna also tari
Manane ek houya
Padwa va balipratipadechya hardik shubhechha..!!
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे,
उत्तम दिनाचे माहात्म्य आहे,
सुखात जावो तुम्हाला हा पाडवा,
असाच राहो नात्यातला गोडवा..
शुभ दिवाळी पाडवा..!!
Sadetin muhurtache valay aahe,
Utam dinache mahatma aahe,
Sukhat javo tumhala ha padwa
Asach raho natyatla godwa
Shubh diwali padwa..!!
diwali padwa wishes in marathi
तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला
तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा..!!
Tejomay dip tevava aaj tumchya angani
Tejomay prakash padwa sadaiv tumchya jivani
Balipratipada padvyachya tumhala aani
tumchya parivarala khup khup shubhechha..!!
नव गंध, नवा वास,
नव्या रांगोळी ची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे..
तमसो मा ज्योतिर्गमय..
दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nav gandh , nava vaas
Navya rangoli chi navi aras,
Swapantle rang nave,
Aakshashatle asankhya dive.
Tamso ma jyotigarmay..
Diwali padwa chya hardik shubhechha..!!!
balipratipada images in marathi
साडेतीन मुहूर्ताचे
वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे !
सुखद ठरो हा छान पाडवा!!
त्यात असु दे
अवीट हा गोडवा..!!
शुभ पाडवा..!!!
Sadetin muhurtache
Valay aahe !!
Utam dinache mhatmay aahe !!
Sukhad tharo ha chhan padwa !!
Tyaat asu de
Avit ha godwa !!
Shubh padwa..!!
पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा… आशीर्वाद आपल्याला मिळत राहो..!!
Padwa artha balipratipada
Padwa aagmanane aaplya aayushyat sadaiv
Godwa yava..aashirwad aplya milat raho..!!
बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा मराठीत
ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो
सर्वांना बलिप्रतिपदा, दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा
बलिप्रतिपदेच्या दिवाळी पाडवा मन:पूर्वक शुभेच्छा..!!
Eda pida talo rajya yevo
Sarvana baliprtipada dipawali padvyachya khup khup shubhechha
Baliprtipadechya diwali padwa mn:purvak shubhechha…!!
साडे तीन शुभमुहूर्तापैकी एक बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा.
याच दिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा
बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा…!!
Sade tin shubh muhurtanpaiki ek balipratipada mhanje padwa..
yach divasachya aaplyala hardik shubhechha..!!
Baliprtipadechya (diwali padwa ) mn : purvak shubhechha..!!
Balipratipada wishes in marathi for 2022
आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा..!!
Aaj balipratipada
Diwali padwa
Raho sada natyat godwa
Kartik shuddha pratipada mhanje,
Baliprtipada (diwali padwa)
Sadetin muhurtapaiki ek
Baliprtipadechya tumhala va tumchya
Parivaras manpasun shubhechha..!!
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा..!!!
Kartik shuddha pratipada mhanje,
Baliprtipada (diwali padwa)
Sadetin muhurtanpaiki ek
Baliprtipadechya tumhala va tumchya
Parivaras manapasun shubhechha..!!
Best balipratipada wishes in marathi
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा
विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो
पाडवाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Padwa aagmanane aaplya aayushyat sadaiv
Godwa yava !! satyacha asastyavarcha
Vijay nehmich navyane prarna det raho thora mothyanche
Aashirwad aaplyala milat raho
Padwachya khup khup shubhechha..!!
हे पण पहा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- छत्रपती संभाजी महाराज विचार
- स्वामी समर्थ कोट्स मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांना पण वरील लेखामध्ये बलिप्रतिपदा या खास सणाच्या दिवसासाठी आपण शुभेच्छा बघितल्या. दरवर्षी बलिप्रतिपदा हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये येत असते यंदाही बोली भरती प्रदेश जास्तच हा ऑक्टोंबर या महिन्यांमध्ये आलेला आहे.
26 10 2022. बलिप्रतिपदेला एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तसेच या दिवशी बरेच जण सोने देखील खरेदी करत असताना नवीन नवीन वस्तू देखील खरेदी करत असतं.
या दिवशी आपली बायको नवऱ्याला आवडत असे व तिच्या सर्व आणि त्याला बळी जाण्याचे राणी असे देखील. ती म्हणत असते वळताना आणि पती तिला एक भेटवस्तू म्हणून काही ना काहीतरी वस्तू देत असतो.
तसेच बलिप्रतिपदा गोवर्धन यांचीदेखील पूजा केली जाते तसंच बलिप्रतिपदा यादिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर पण तिने सजावट देखील करत असतो तसेच आकाश कंदील लावतो व फटाके देखील आपण फोडत असतो.
हा दिवाळीच्या चौथ्या दिवशी हा सण येत असतो. मित्रांनो या बलिप्रतिपदेच्या शुभेच्छा मॅडम तुम्हाला पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्रांना आणि नातेवाईकांना या बलिप्रतिपदा च्या खास दिवशी पाठवा व त्यांना खूप खूप खुश करा मला आशा आहे.
की तुम्हाला बलिप्रतिपदा च्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील. तसेच काही जर तुम्हाला या शुभेच्छा बद्दल जर प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.