Bayko Birthday Wishes Marathi | 201+ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bayko Birthday Wishes Marathi – बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बघणार आहोत या पोस्टच्या माध्यमातून.

आपली बायको लग्न झाल्यानंतर आपली पुरेपूर काळजी घेत असते तसं लग्न आधी पण आपल्याला आपली आई काय हवं नाही ते बघत असते पण लग्नानंतर आपल्याला आपली बायको गेली जवळचे होऊन जातील.

जेव्हा आपल्या लाडक्या बायकोसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या होतो तो दिवस आपल्यासाठी एकदम आनंदाचा दिवस असतो या दिवसाचे तापमान बरेच दिवसापासून वाट बघत असतो.

मी देवाचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला लाखात एक अशी बायको दिली आहे या तुला तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

येणाऱ्या तुझ्या पुढील आयुष्यामध्ये तुझ्यासर्व काही इच्छा आणि मनोकामना पूर्ण होवो. ही जन्म जन्माला अशीच बायको मी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो कारण कोणती परिस्थिती असून माझी बायको सतत माझ्या सोबत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते.

तसेच मला काय हवं आहे ते देखील ती सतत बघत असते. आणि आज तुझा वाढदिवस आहे त्यासाठी मी तुला खूप भरभरून शुभेच्छा देत आहे.

मित्रांनो तुम्हाला या शुभेच्छा मधून ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या लाडक्या बायकोचा वाढदिवस दिवशी तिला न विसरता पाठवा आणि तिला खूप खूप खुश करा..

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Bayko Birthday Wishes Marathi

Bayko Birthday Wishes Marathi

😊कधी रुसलीस कधी हसलीस

राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस😘

🔥मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.😍

🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰

 

Kadhi ruslis kadhi haslis

Rag kadhi aalach maza, tar upashi jhoplis

Manatle du:kha samjun nahi diles,

Pan aayushyat tu mala khup khup diles..

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😊मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात

पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.😍

Happy birthday Dear..!!🎂🍰

 

Mala sarv gosti limit madhe aavdtat

Pan tuch ek aahes ji unlimited aavdte.

Happy birthday Dear..!!

 

😘मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो

आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’😍

🍰🎂माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!🙏

 

 Mi darroj ekch vyktichya premaat padto

Aani ti vykti mhanje mazi “bayko”

Mazya priyela vadhdivsachya anek shubhechha..!!

बायकोसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या | bayko birthday wishes shayari in marathi

Bayko Birthday Wishes Marathi

😍तुझ्याशिवाय मी म्हणजे पाण्याविना सागर आणि श्वासाविना जीवन आहे.

तुला आयुष्यात सर्व काही मिळो हिच ईश्वराकडे प्रार्थना.🙏👍

वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…!!😘

 

Tuzyashivay mi mhanje panyavina sagar aani shwasavina jivan aahe.

Tula aayushyat sarv kahi milo hich eshvarcharni prarthana.

.vadhdivsachya primal shubhechha..!!

 

🔥माझ्यासाठी आशेचा किरण तू

माझ्या ध्येयाकडे जाणारा मार्ग तू😘

😊माझ्या देहातील श्वास तू.

Happy Birthday Dear…!!😘

 

Mazyasathi ashecha kiran tu

Mazya dhyeyakade janara marga tu

Mazya dehatil shwas tu..

Happy Birthday Dear..!!

 

😊मनापासून धन्यवाद त्या ईश्वराचे ज्याने मला तुझ्यासारखी  प्रेमळ,

निरागस आणि सर्वांना समजून घेणारी पत्नी दिली.😍

Happy Birthday Dear..!!!🍰👍

 

Manapasun dhnaywad tya eshvarache jyane mala tuzyasarkhi primal,

niragas aani sarvana samhun ghenarai patni dili..

Happy Birthday Dear..!!

बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा | bayko birthday wishes marathi sms

Bayko Birthday Wishes Marathi

😊श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,

तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.😘

वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा..!!🙏

 

Shwas suru asel tar jivanala artha aahe,

Tu nsel sobat tar maza jivan vrtha aahe.

Vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

 

😊माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!🎂🎂🍰

 

Mazya dolyaat pahun mnatla aolkhanarya

mazya priy ptnis vadhdivsachya khup sarya shubhechha…!!

 

😊तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे

सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे😍

😘ह्याच माझ्या मनातील ईच्छा

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!🍰🍰🙏

 

Tuzya dolyaat kadhihi ashru na yave

Sukhane sadaiv javal asave

Hayach mazya manatil echha

Vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

bayko birthday wishes marathi text

Bayko Birthday Wishes Marathi

😘तुझ्या वाढदिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की

तुझे आयुष्य हजारो वर्ष असो, व आपले नातू पणतू

तुझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून घाबरून जावो.😊

Happy birthday Dear..!!🍰🎂

 

Tuzya vadhdivshi parmeshwarala prarthana ahe ki

Tuze aayushya hajaro varsha aso, va aaple natu pantu

Tuzya chehryavaril surkutya pahun ghabarun javo..

Happy Birthday Dear..!!

 

😘बायको तर बारीक असावी,

कधी भांडण झालेच तर तिला

उचलून फेकता येईल.😁

Happy birthday my jaan..!!🍰🔥

 

Bayko tar barik asavi,

Kadhi bhandan jhalech tar tila

Uchlun fekta yeil..

Happy birthday my jaan..!!

 

😘तू माझे जीवन आहेस, तू माझा श्वास आहेस.

तू माझा प्रेरणास्रोत आहे. थोडक्यात सांगायचे

झाले तर तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस.🙏

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!🔥🍰

 

Tu maze jivan aahes, tu maza shwas aahes.

Tu maza prarnasot aahe. Thodlyaat sangayache

jhale tar tu mazyasathi sarvkahi aahes..

Priya bayko tula vadhdivsachya lakh lakh shubhechha..!!

bayko birthday marathi sms

Bayko Birthday Wishes Marathi

आभाळाची शोभा चांदण्यामुळे

बागेचा बहार फुलांमुळे आणि

माझ्या जीवनाचे पूर्णत्व फक्त तुझ्यामुळे

Happy Birthday Dear Wife,

Lots of wishes to you..!!

 

Aabhalachi shobha chandyamule

Baghecha bahar phulanmule aani

Mazya jivnache purtv fakt tuzyamule

Happy birthday dear wife

Lots of wishes to you..!!

 

आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Anandi kshanni bharlele

Tuze aayushya asave,

Hich mazi echa

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

कधी रुसलीस कधी हसलीस

राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Kadhi ruslis kadhi haslis

Rag kadhi aalach maza, tar upashi jhoplis

Manatle du:kha kadhi samju nahi diles,

Pan aayushyat tu mala khup sukh diles..

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

bayko birthday marathi status

Bayko Birthday Wishes Marathi

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात

पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.

Happy birthday Dear..!!

 

Mala sarv gosti limit madhe aavdtat

Pan tuch ek aahes ji unlimited aavdte..

Happy Birthday Dear..!!

 

कधी हसणार आहे,

कधी रडणार आहे,

मी सारी जिंदगी माझी,

तुला जपणार आहे…

मी सोबत हात कायमचा,

तुझा धरणार आहे..

माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Kadhi harnaar aahe

Kadhi radnaar aahe,

Mi sari jindagi mazi,

Tula japnaar aahe..

Mi sobat hat kayamcha,

Tuza dharnaar aahe..

Mazya ladkya baykola vadhdivsachya shubhechha..!!

 

माझी आवड आहेस तू..

माझी निवड आहेस तू..

माझा श्वास आहेस तू..

मला जास्त कोणाची गरज नाहीये..

कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,

जी लाखात एक आहे..

I LOVE YOU &

HAPPY BIRTHDAY DEAR…!!

 

Mazi aavdal aahes tu..

Mazi nivd aahes tu..

Maza shwas aahes tu..

Mala jasta konachi ashi vykti aahe,

Ji lakhat ek aahe..

I LOVE YOU &

HAPPY BIRTHDAY DEAR..!!

bayko birthday wishes marathi status

Bayko Birthday Wishes Marathi

वर्षाचे 365 दिवस,

महिन्याचे 30 दिवस,

हफ्त्याचे 7 दिवस,

आणि माझ्या आवडीचा

1 दिवस तो म्हणजे,

तुझा वाढदिवस म्हणून,

बायको तुला वाढदिवसाच्या

खूप साऱ्या शुभेच्छा…!!

 

Varshache 365 divas,

Mahinyache 30 divas,

Haftyache 7 divas,

Aani mazya aavdicha

1 divas to mhanje,

Tuza vadhdivas mahnun,

Bayko tula vadhdivsachya

Khup sarya shubhechha..!!

 

हजारो नाते असतील

पण त्या हजार नात्यात एक असे नाते

जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा

सोबत असते ते म्हणजे बायको..!!!

 

Hajaro nate astil

Pan tya hajar natyaat ek ase nate

Je hajar nate virodhat astanansudha

Sobat aste te mhanje bayko..!!

 

माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,

खरे सांगायचे तर,

हा वेळा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!

Happy Birthday My Beautiful Wife..!!

 

Mazya dolyasamorun tuza chehra jaat nahi,

Khare sangayache tar,

Ha vela tuzyashivaay konala pahat nahi..!!

Happy Birthday My Beautiful Wife..!!

bayko cha birthday wishes in marathi

Bayko Birthday Wishes Marathi

होळीचा रंग बायको.

मैत्रीची संग बायको.

प्रेमाचे बोल बायको

पाकळ्यांचे फूल बायको

हॅप्पी बर्थडे बायको..!!

 

Holicha rang bayko,

Maitrichi rang bayko.

Prmache bol bayko.

Paklyanche ful bayko..

Happy birthday bayko..!!

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

जगातील एका सुंदर व्यक्ती,

विश्वासू मैत्रीण, माझी प्रेयसी व

माझ्या पत्नीला ….!

हॅप्पी बर्थडे प्रिये..!!

 

Vadhdivsachya hardik shubhechha

Jagatil eka sundar vykti,

Vishwavasu maitrin, mazi preyashi va

Mazya ptnila..!!

Happy birthday priye..!!

 

माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात

तुझ्यासाठी जागा खूप आहे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!

 

Maze hrudy jari lahan asle tari tyat

Tuzyasathi jaga khup aahe

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

bayko birthday banner marathi

Bayko Birthday Wishes Marathi

जगातले सर्व सुख तुला मिळावे

आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे

हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Jagatle sarv sukh tula milave

Aarogya tuze nehmi nirogi rahave

Hich ya manachi eshvarcharni prarthana

Jnmdivsachya hardik shubhechha..!!

 

प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण,

प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने

मला न सांगताच शिकवले

अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!!

 

Prem mhanje tyag, prem mhanje ni:sartha bhav,

prem mhanje aaplepan, prem mhanje samjun ghene he sarv jya vyktine

mala na sangtach shikvle

ashya mazya ptnis vadhdivsachya primal shubhechha..!!

 

चेहऱ्यावर सदैव तुझ्या हास्य असावं

तीळमात्र दुःखही तुझ्या आयुष्यात नसावं

आनंद आणि आरोग्य जीवनभर टिकावं

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!

 

Chehryvar sadaiv tuzya hasya asava

Tilmatra du:khahi tuzya aayushyat nasava

Anand aani aarogya jivanbhar tikava

Vadhdivsachya khup sarya shubhechha..!

birthday bayko marathi

Bayko Birthday Wishes Marathi

परिस्थिती कशीही असो जी सदैव माझ्या सोबत असते,

जी माझ्या जीवनाचा आधार आणि माझ्या आनंदामागील कारण आहे

अश्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…!!

 

pristhiti kashihi aso ji sadaiv mazya soba taste,

ji mazya jivnacha aadhar aani mazya anandmagil karn aahe

ashya mazya priya ptnis vadhdivsachya primal shubhechha..!!

 

तुझ्या वाढदिवसाची भेट

म्हणून हे एकच वाक्य

मी तुला विसरणं

कधीच नाही शक्य!!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!

 

Tuzya vadhdivsachi  bhet

Mhanun he ekach vakya

Mi tula visrana

Kadhich nahi shakya

Vadhdivsachya lakh lakh shubhechha..!!

 

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी

बायको द्यावी हीच माझी इच्छा.

माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Pratek jnmi devane mala tuzyasarkhi

Bayko dyavi hich mazi echa

Mazya patnila vadhdivsachya hardik shubhechha..!!

happy birthday bayko wishes in marathi

Bayko Birthday Wishes Marathi

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील

प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली

मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,

अशा माझ्या प्रेमळ बायकोला,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

LOVE YOU BAYKO..!!

 

Jya streene mazya aayushyatil

Pratek chdh-utaran madhe mazi sath dili

Mala anandi thevle jila nehmich mazi kalaji aste,

Asha mazya primal baykola

Vadhdivsachya khup khup shubhechha..

LOVE YOU BAYKO..!!

 

जरी नशिबाने साथ सोडली

तरी तू माझ्या सोबत राहिली

तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला

एक यशस्वी दिशा मिळाली.

Happy Birthday Dear..!!

 

Jaro nashibane sath sodli

Tri tu mazya sobat rahili

Tuzyamulech mazya aayusyala

Ek yashwai disha milali..

Happy Birthday Dear..!!!

 

चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा

सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा

हिच माझी ईच्छा

वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!!

 

Chehryavar tuzya nehmi annad asava

Sahvas tuza jnmojnmi milava

Hich mazi echa

Vadhdivsachya primal shubhechha..!!!

birthday wishes in marathi for bayko

Bayko Birthday Wishes Marathi

माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या

प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर

बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!

 

Mazya gharala gharpan aananari aani aaplya

primal swabhavane gharala sawgrahunhi sundar

banvanarya mazya priya ptnis

vadhdivsachya anek shubhechha..!!

 

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी

बायको द्यावी हीच माझी इच्छा.

माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Pratek jnmi devane mala tuzyasarkhi

Bayko dyavi hich mazi echa

Mazya ptnila vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

मला जाणणारी तू..

मला समजून घेणारी तू..

मला जपणारी तू..

माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू..

माझ्या जगण्यातला अर्थ तू..

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!

 

Mala jananari tu..

Mala samjun ghenari tu..

Mala japnari tu..

Mazya jivnatil geet, sangeet, prit aahes tu..

Mazya jagnyatla artha tu..

Priya bayko tula vadhdivsachya khup shubhechha..!!

birthday wishes for bayko in marathi text

Bayko Birthday Wishes Marathi

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,

मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ

स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Tuzya vadhdivshi mala jaanvala ki,

Mi jagatil sarvaat sundar aani primal

Strebarobar aankhi ek varsha jaglo aahe..

Vadhdivsachya shubhechha…!!

 

कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Kadhi ruslis kadhi haslis,

Rag kadhi aalach maza tar upashi jhoplis,

Manatle du:kha samjun nahi diles,

Pan aayushyat tu mala khup sukh diles..

Vadhdivsachya shubhechha..!!

 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात…

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये..!!

 

Aayushyachya pratek valnavar

Asel hatat hat..

Agadi pralyachya kathor vatevarhi

Asel mazi tula saath!!

Vadhdivsachya hardik shubehechha priye..!!

marathi bayko birthday wishes

Bayko Birthday Wishes Marathi

काही लोक भेटून बदलून जातात,

तर काही लोकांशी भेटल्यावर

आयुष्य बदलून जाते.

माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

Kahi lok bhetun badlun jaata

Tar kahi lokanshi bhetlyavar

Aayushya badlun jate..

Maze aayushya anandi karnarya mazya patnila

Vadhdivsachya anant shubhchha..!!

 

तू आहेस म्हणून मी आहे,

तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..

तूच माझ्या जीवनाची सुरुवात,

आणि तूच शेवट आहेस…

I Love You So Much..!!

 

Tu aahes mhanun mi ahe,

Tuzyashivay jivan apurn aahe..

Tuch mazya jivnachi suruvaat,

Aani tuch shevt aahes..

I Love You So Much..!!

 

माझ्या घराला घरपण आणणारी,

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीस,

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!

 

Mazya gharat gharpan aannari,

Aani aaplya primal swabhavane

Gharala sawrgahunhi sundar banvnarya

Mazya priya patnis,

Vadhdivsachya anek shubhechha..!!

happy birthday bayko marathi wishes

Bayko Birthday Wishes Marathi

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Jethe prem thethe jivan aahe mazya

Priya baykola vadhdivsachya shubhechha..!!

 

तुझ्यावर रुसणं, रागावणं

मला कधी जमलच नाही.

कारण तुझ्याशिवाय माझं मन

कधी रमलेच नाही..!

happy birthday dear wife..!!

 

tuzyavar rusna, ragavna

mala kadhi jamlach nahi.

Karan tuzyashivay maz man

Kadhi rmlech nahi..!!

Happy birthday dear wife..!!

 

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला

जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार

पत्नी दिली आहे

माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Parmeshwarache anek dhanywad karn tyani mala

Jagatil sarvaat sundar, primal aani samjdar

Ptni dili aahe

Mazya ptnila vadhdivsachya shubhechha..!!

happy birthday bayko msg in marathi

Bayko Birthday Wishes Marathi

आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखे कोणी नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये…!!

 

Akashaat disli hajaro tare

Pan chandrasarkha koni nahi..

Lakho chehre distaat dhartivar

Pan tuzyasarkhe koni nahi..

Vadhdivsachya anek shubhechha priye..!!

 

तुझ्याशिवाय जगणे खूप अवघड आहे

आणि तुला समजून सांगणे त्या पेक्षा अवघड आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये..!!

 

Tuzyashivay jagne khup avaghad aahe

Aani tula samjun sangne tya peksha avghad ahe..

Vadhdivsachya hardik shubhechha priye..!!

 

भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,

पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.

ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,

पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.

माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Bharpur bharpur swapne hoti tichya urat,

Pan swasukhachi asha na dharta ti aali aamchya gharat,

Ti yenya aadhi sarv aamhi bandhlelo saktachya natyane,

Pan tin at jodun aali ved mantranchya vatene..

Mazya baykola vadhdivsachya hardik shubhechha..!!

happy birthday bayko in marathi text

Bayko Birthday Wishes Marathi

पत्नी असूनही

केवळ एक पत्नी म्हणून नव्हे,

तर त्याहूनही अधिक

एक मैत्रीण म्हणून तू मला,

अधिक जवळची वाटतेस..

आपल्या नात्यात जो ताजेपणा आहे,

तो केवळ तुझ्या या

खट्याळ स्वभावामुळे !

आज या वाढदिवसानिमित्त

माझ्याकडून तुला हे

प्रेमाचं शुभेच्छापत्र..

आणि सोबत खूप खूप प्रेम..!!

 

Patni asunahi

Keval ek patni mhanun navhe,

Tar tyahunhi adhik

Ek maitrin mahnun tu mala,

Adhik javlachi vattes..

Aaplya natyaat jo tajepana aahe,

To keval tuzya ya

Khatykhal sawbhavamule !!

Mazyakadun tula he

Premacha shubhechhapatra

Aani sobat khup khup prem..!!

 

सदैव तू सोबत असावीस, हीच आहे गरज..

डोळ्यात पाहा माझ्या, बोलतोय अगदी खरंच..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Sadaiv tu sobat asavis, hich aahe garaj..

Dolyaat paha mazya , boltoy aagadi khaech..

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,

कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..

कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,

पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…

प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aayushyachya avghad vatevar tu dilis mala saath,

Kontyahi kshani sodla nahis tu hatatatla hat..

Kadhi chidlo, bhandlo, kadhi jhale jari bharpur vaad..

Pan dusryach kshan kani aali tuzi primal saad..

Priye tula vadhdivsachya hardik shunbhechha..!!

happy birthday bayko status in marathi

Bayko Birthday Wishes Marathi

घराला घरपण आणणाऱ्या आणि

आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचे मन जिंकणाऱ्या

माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Gharala gharpan aananrya aani

Aaplya primal swabhavane sarvanche man jinknarya

Mazya ptnila vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो

आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’

माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!

 

Mi darroj ekach vyktichya premaat padto,

Aani ti vykti mahanje mazi “ bayko”

Mazya priyela vadhdivsachya anek shubhechha…!!

 

माझ्या संसाराला घरपण आणणाऱ्या

आणि आपल्या सुंदर स्वभावाने

आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रिय पत्नीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Mazya sasarala gharpan ananrya

Aani aaplya sundar sundar swabhavane

Aayushyala swagrahunahi sundar banvnarya

Mazya priya ptnila

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

bayko birthday wishes in marathi

Bayko Birthday Wishes Marathi

मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू

मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!!

 

Mi khalval na samudra tar tyala shant karnaara kinara aahet tu

Mi ekhada phul tar tyamadhe asnara sughandh aahes tu.

Vadhdivsachya manapasun shubhechha..!!

 

तू माझ्या जीवनाचा सहारा

तूच करतेस माझ्या रागावर मारा

तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला

सर्व काही मिळो तुला

हिच ईश्वराकडे प्रार्थना

Happy BirthDay Dear..!!

 

Tu mazya jivnacha sahara

Tuch kartes mazya ragavar mara

Tuzya mulech aahe mhatva mala

Sarv kahi milo tula hich eshvarrakade prarthanan

Happy Birthday Dear..!!

 

आज जन्म तुझा झाला पण खरं तर मला खूप मोठा आधार मिळाला.

तु माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य आनंदाने भरून आलं.

मी खुप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी प्रेमळ,

निर्मळ आणि समजून घेणारी पत्नी मिळाली.

तुला वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा..!!

 

Aaj jnm tuza jhala pan khar tar mala khup motha aadhar milala.

Tu mazya aayushyat aali aani maza aayushya anandane bharun aala.

Mi khup nashibvan aahe ki mala tuzyasarkhi primal,

nirmal ani samjun ghenari ptni milali..

tula vadhdivsachya agadi manapasun shubhechha..!!

bayko happy birthday quotes in marathi

Bayko Birthday Wishes Marathi

गातले सर्व सुख तुला मिळावे

आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे

हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

Gaatle sarv sukh tula milave

Aarogya tuze nirogi rahave

Hich ya manchi esvarcharni prarthana

Jnmdivsachya hardik shubhechha..!!

 

जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या

तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.

प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश

आणि माझे आयुष्य आहेस..!!

 

Jagatil kontehi shabd mala vatnarya

Tuzyabaddl chya bhavna vykta karu shakt nahi

Priye,tunch maze prem. Mazya aayushyatil prakash

Aani maze aayushya aahes..!!

 

तू माझं प्रेम आणि तू माझं सर्वस्व आहे

माझा आनंद तू आणि जीवनही तूच आहेस.

तुला हवं ते मिळावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!

 

Tu maza prem aani tu maza sawrsaw aahe

Maza anand tu aani jivanhi tuch aahes..

Tula hava te milava hich eshvarcharni prarthana

Vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

bayko la birthday wishes in marathi

Bayko Birthday Wishes Marathi

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या

सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ

व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!

 

Mazya jivnatil pratek kathin prsangaat khambirpane mazya

sobat asnaari matra swabhavane atyant primal

va sarvanchi kalaji mazya priya ptnis

vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

 

माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर

स्त्रीला / माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा..! तू नेहमी अश्याच

पद्धतीने आनंदी रहा..!!

 

Maze aayushya sundar banvnarya sundar

Strela / mazya ptnila vadhdivsachya

Hardik shubhechha..!! tu nehmi asyach

Pdydhtine anandi raha..!!

 

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..

नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने

आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..

पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात

नव्या आनंदाने बहरून आले..

पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे

नव्या चैतन्याने सजून गेले..

आता आणखी काही नको,

हवी आहे ती फक्त तुझी साथ

आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!

बस्स! आणखी काही नको… काहीच!

वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा..!!!

 

Tu navhtis tevhahi mi jagatch hoto..

Nahich as nahi pan tuzya yenayne

Aayushyachi baagh khrya arthane baharun aali..

Purichech kshan tuzya sahvasaat

Navya annadane baharun aale

Purvichech divas tuzya prmane

Navya chaitnyane sajun gele..

Aata aankhi kahi nako,

Havi aahe ti fakt tuzi sath

Aani tuzya premacha anmol naat !!

Barsa ! aankhi kahi nako.. kahich !!

Vadhdivsachya prem shubhechha..!!

bayko birthday quotes in marathi

Bayko Birthday Wishes Marathi

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात

खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..

मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ

व सर्वांची काळजी घेणाऱ्या..

माझ्या प्रिय पत्नीस,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Mazya jivanatil pratek kathin prsangaat

Khandirpane mazya sobat asnaari..

Matra sawbhavane atyanta primal

Va sarvanchi kalaji ghenarya

Mazya priya ptnis,

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

तुझ्याविना मी म्हणजे..

श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे ग.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये..!!

 

Tuzyavina mi mahnje..

Shawasavina jivan mhantlyasarkhe aahe ga..

Vadhdivsachya hardik shubhechha priye..!!

 

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे असलेल्या

माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!!

 

Changlya va vait donhi velet mazya bajune ubhe aslelya

Mazya priya ptnila vadhdivasa nimit shubhechha..!!

happy birthday bayko quotes in marathi

Bayko Birthday Wishes Marathi

तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी एखाद्या सणा सारखाच असतो,

तुला आयुष्यात फक्त आनंदच मिळत राहावा हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!!

 

Tuzysobatcha pratek kshan ha mazyasathi ekhadya san sarkhach asto,

tula aayushyat fakt anandch milat rahava hich eshvarcharni prarthana..

vadhdivsachya primal shubhechha..!!

 

जरी मी तुझ्या प्रेमामुळे आंधळे झालो आहे,

तरीसुद्धा याने चांगले भविष्य घडविण्याचे माझे डोळे उघडले आहेत.

वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!

 

Jari mi tuzya premamule andhale jhalo aahe.

Tarisudhya yane change bhivshya ghdninyche maze dolo udhdle aahet..

vadhdivsachya shubhechha..!!

 

माझ्या साठी माझा श्वास आणि तू ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत.

I Love You & Happy BirthDay Dear…!!

 

Mazyasathi maza shwas aani tu hya donhi gosti ekch aahet.

I Love You & Happy Birthday Dear..!!

bayko sathi birthday wishes marathi

Bayko Birthday Wishes Marathi

बायको बुटकी जरी असली तरीही

दम तिच्यात साऱ्या जगाचा आहे.

Happy Birthday bayko..!!

 

Bayko butki jari asli trihi

Dam tichyat sarya jagacha aahe

Happy birthday bayko…!!

 

व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी…

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!

 

Vhavis tu shatayushi

Vhavis tu dirghayushi

Hi ekch mazi echa

Tuzya bhavi jivnasathi..

Vadhdivsachya shubhechha..!!

 

तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना फक्त शरीर आहे,

तुझा सहवास प्रत्येक जन्मी मिळो

हीच माझी ईच्छा

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!!

 

Tuzyavina mi mahnje shwasavina fakt shharir aahe,

tuza sahvas pratek jnmi milo

hich mazi echa

Vadhdivsachya manaspsun shubhechha..!!

happy birthday bayko sms in marathi

Bayko Birthday Wishes Marathi

जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या

तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.

प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश

आणि माझे आयुष्य आहेस..!!

 

Jagatil kontehi shabd mala vatnarya

Tuzyabaddl chya bhavna vykt karu shakt nahi..

Priye, tuch maze prem, mazya aayushyatil prakash

Aani maze aayushya aahes..!!!

 

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या

कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही..!!

 

Jagatil sarvaat prtibhavan ptnila

vadhdivsachya hardik shubhechha !!

Jagat konihi tuzyaprmane mala mazya

karya prti proutsahit kart nahi..!!

 

कधी कठीण काळातील आधार झालीस

तर कधी माझ्या सुखाचा भाग झालीस

कळत नकळत तू आता माझ्या जीवनाचा

श्वास झालीस.

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Kadhi kathin kalatil aadhar jhalis

Tar kadhi mazya sukhacha bhag jhalis

Kalt nakalt tu ata mazya jivnacha

Shwas jhalis

Tula vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील

प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली

मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,

अशा माझ्या प्रेमळ बायकोला,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

LOVE YOU BAYKO…!!

 

Jya streene mazya aayushyatil

Pretek chdh-utarana madhe mazi saath dili

Asha mazya primal baykola

Vadhdivsachya khup khup shubhechha..

LOVE YOU BAYKO..!!

bayko birthday sms marathi

Bayko Birthday Wishes Marathi

तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे

सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे

ह्याच माझ्या मनातील ईच्छा

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!!

 

Tuzya dolyat kadhihi ashru na yave

Sukhane sadaiv tuzya javal asave

Hyach mazya manatil echa

Vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

 

तुझ्या वाढदिवसाची भेट

म्हणून हे एकच वाक्य

मी तुला विसरणं

कधीच नाही शक्य!!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!

 

Tuzya vadhdivsachi bhet

Mahun he ekch vakya

Mi tula visrana

Kadhich nahi shakya

Vadhdivsachya lakh lakh shubhechha..!!

 

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!

 

Jnmo jnmi rahave aaple nate asech atut

Anandane jivnaat yave roj nave rang

Hich aahe eshvarakade praryhana

Vadhdivsachya anek shubhechha..!!

 

काही लोक भेटून बदलून जातात,

तर काही लोकांशी भेटल्यावर

आयुष्य बदलून जाते.

माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

Kahi lok bhetun badlun jatat

Tarkahi lokanshi bhetlyavar

Aayushya badlun jate.

Maze aayushya anandi karnarya mazya patnila

Vadhdivsachya anant shubhechha..!!

 

तुझ्या या वाढदिवशी एक promise..

माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,

काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल..!!

 

Tuzya ya vadhdivashi ek Promise..

Mazyakadun jevdhe sukh deta yeil tevdhe deil,

Kahihi jhale tari shevtparynta saath tuzi deil…!!!

हे पण पहा

 कृपया इकडे पण लक्ष द्या

 मित्रांनो आपण वरील आर्टिकल मध्ये आपल्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बघितल्या. मी देवाचा खुप खुप आभार मानतो की मला लाखात एक अशी बायको दिलेली आहे कारण कोणती परिस्थिती असून माझी बायको माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते व तसेच काय हवं ते देखील सतत बघत असते.. Bayko Birthday Wishes Marathi जेव्हा माझ्या बायकोचा वाढदिवसाच्या तू माझ्यासाठी एकदम आनंदाचा दिवस असतो आणि याच दिवसाची मी खूप आतुरतेने वाट देखील बघत असतो प्रिय बायको असल्या वाढदिवस आहे आणि या दिवशी तुझ्या संपूर्ण इच्छा आणि मनोकामना पूर्ण होवो
अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि हीच बायको मला जन्मोजन्मी लागो हे देखील मी देवाकडे मागणं मागत आहे.. बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो मी आशा करतो की या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडेल यामधून तुम्हाला पण शुभेच्छा आवडेल… Birthday Wishes For Bayko in Marathi त्या तुम्ही तुमच्या लाडक्या बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला न विचारता पाठवा आणि तिला खूप खूप प्रेम द्या आणि तिला खूप खूप खुश करा…

Leave a Comment