Bayko Status In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण बायको मराठी स्टेट्स वर छान लेख पाहणार आहोत, आयुष्याची सर्व वाटेवर साथ देणारी, कितीही मोठे संकट आले तर साथ न सोडणारी, लग्नानंतर आपले माहेर त्यागणारी, लग्नानंतर आपल्या पतीवर जीव ओलावून टाकणारी एक पत्नी असते.

प्रेम आणि विश्वासाचे नाते म्हणून ओळखले जाणारे पती आणि पत्नीचे नाते अतूट असते. जसे आपण सर्वांना माहिती आहे कि आपण ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही तसेच पती हा पत्नी शिवाय आणि पत्नी हि पती शिवाय जगू शकत नाही असे दोगांचे सात जन्माचे अतूट नाते जोडले जाते.

जर मित्रांनो, तुम्ही पण बायको मराठी स्टेट्स – Bayko Status In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि स्टेट्सच्य माध्यमातून तुमच्या बायकोला खुश करायचे आहे तर हा लेख तुम्हाला खूप कामात येईल. तर चला मित्रांनो आता आपण बायको मराठी स्टेट्स पाहूया.

Bayko Status In Marathi

Bayko Status In Marathi

Oye Bayko

तू झोपल्यावर तू एवढी क्युट दिसते

की तुला पाहतच बसावं वाटतं…!!!

 

खरी बायको तीच असते जी

कोणतीही परिस्थिती असो

नवऱ्यासोबत कायम सुखी असते…!!!

 

आयुष्यात सुख राहण्यासाठी

पैसा नाही तर मनासारखा

जोडीदार लागतो आणि तो

जोडीदार असती म्हणजे बायको..!!!

Wife Status In Marathi

Bayko Status In Marathi

खूप भारी वाटलं जेव्हा आपली

बायको आपल्यासाठी टी-शर्ट

चॉईस करत असते…!!!

 

डियर बायको तुला माहित आहे का मला

सर्वात भारी केव्हा वाटतं जेव्हा

माझ्या मुळे तुझ्या चेहऱ्यावर स्माईल येते…!!!

 

आयुष्यात एकच इच्छा आहे की

बायकोला नेहमी खुश ठेवायचं…!!!

बायको मराठी स्टेट्स

Bayko Status In Marathi

डियर बायको तू जर मला किस

नाही दिला तर मी किचनमध्ये

येऊन मी तुला किस करेल…!!!

 

डियर बायको मी जे काही करतोय

ना ते फक्त तुझ्या चेहऱ्यावर

स्माईल पाहण्यासाठी करतो आहे…!!!

 

डियर बायको जीन्स-टॉप मध्ये

नाही तर साडी मध्ये एकदम

कडक दिसते…!!!

Bayko Status In Marathi

Bayko Status In Marathi

डियर पप्पा मी तिच्यावर प्रेम

करतोय ना तीच माझी

आवडती बायको होऊन दे….!!!

 

डियर होणारी बायको मी पण

किचनमध्ये रोमान्स करणार

चालेल ना तुला नक्की…!!!

 

नवरा बायकोच्या नात्यात

दोघं एकमेकांच्या आनंदासाठी

सतत प्रयत्न करतात…!!!

Wife Status In Marathi

Bayko Status In Marathi

डियर बायको मी कामात जरी

बिझी असलो तरी पण तुझ्यासाठी

मी कधीच बिझी नसतो…!!!

 

डियर बायको तू माझी एवढी

काळजी घेते ना की तू जवळ

नसल्यावर मला तुझी खुप आठवण येते…!!!

 

डियर बायको मला तुझ्यासोबत

सुखदुःख आणि लाईफ मध्ये

प्रत्येक क्षण असाच जगायचं आहे नेहमी…!!!

बायको मराठी स्टेट्स

Bayko Status In Marathi

डियर बायको तू साडी मध्ये

खूप सुंदर दिसते फक्त कपाळाला

टिकली लावत जा रोज तू..!!!

 

माझी बायको स्वयंपाक बनवताना

गडबड तर करतेच पण

ॲडजस्ट करायला ती खूप हुशार आहे…!!!

 

होय बायको आपलं भांडण

करून झाल्यानंतर तुझा चेहऱ्यावर

लय क्युट स्माईल येतो राव…!!

Bayko Status In Marathi

Bayko Status In Marathi

डियर बायको माझं प्रेम आज

उद्या आणि शेवटच्या

श्वासापर्यंत असंच कायम राहील तुझ्यावर…!!!

 

डियर बायको किती भारी दिसतेस

रुसल्यावर पण चॉकलेट देतो

म्हटल्यावर लगेच राग सोडते तू…!!!

Wife Status In Marathi

Bayko Status In Marathi

डियर बायको परिस्थिती जरी गरीब

असली ना तरी तू मला खुश

ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणार मी…!!!

 

डियर बायको माझं प्रेम आज

आणि उद्या शेवटचा श्वासापर्यंत

असंच कायम मी करत राहील…!!!

बायको मराठी स्टेट्स

Bayko Status In Marathi

डियर बायको अशा चुका तू करू

नको तुझी सासूबाई लई स्ट्रिक

आहे बर का लक्षात ठेव…!!!

 

डियर बायको तुझा चेहऱ्यावर

राग तर भारी दिसतो पण

स्माईल आल्यावर तू खूप क्युट दिसते…!!!

 

अय नवऱ्या बायको तुझेच

आहे तरी पण एवढा घाबरतोस बायकोला तू..!!!

Bayko Status In Marathi

Bayko Status In Marathi

डियर बायको तू एवढं सगळं दिवसभर

खाते तरी तू जाड कशी का होत नाही…!!!

 

डियर बायको असं रुसायचं नाही

खाऊन घे नाहीतर मला माहित

ए तुला कसा खाऊ घालायचं ते..!!!

 

अय बायको स्वप्नात येऊन किस

नको करू अशी समोर येऊन

किस केलं पाहिजे तू..!!!

Wife Status In Marathi

Bayko Status In Marathi

डिअर बायको एक वेळ रात्रीचा

जेवण तू नाही दिलं तरी पण

चालेल पण सकाळचा चहा

मला तूच दिला पाहिजे..!!!

 

ओय बायको जास्त टेन्शन

नको घेऊ तुझा प्रत्येक सुखा

दुःखात मी तुझ्यासोबत राहील..!!!

 

डियर बायको तेवढी रोमँटिक

आहे की तुझ्यासमोर आल्यावर

माझं माझ्यावरच कंट्रोल सुटून जातं..!!!

बायको मराठी स्टेट्स

Bayko Status In Marathi

होय येडू एवढं पण नखरे नको

करू ना राग सोड ना आता

तरी मला किस दे ना..!!!

 

डियर बायको कधीतरी स्वतःसाठी

मागत जा देवाकडे प्रत्येक वेळेस

माझ्यासाठी नको मागू ना तू

माझं सर्व काही तूच आहे..!!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण बायको मराठी स्टेट्स – Bayko Status In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला बायको स्टेटस मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *