Beautiful Marathi Dp Status – खतरनाक मराठी डीपी स्टेटस मित्रांनो आपण या लेखांमध्ये ब्यूटीफुल डीपी साठी काही स्टेटस मराठी मध्ये बघणार आहोत या लेखाच्या माध्यमातून. फरक कधी पडला नाही आणि फरक अजिबात पडणार पण नाही.

कारण आपला एकच नियम आहे जो सर्वांना ठाऊक आहे आणि माहिती आहे रिस्पेक्ट ला रिस्पेक्ट द्याल मी आणि एटीट्यूड स्टेटस बाकी तुम्ही भारी तुमच्या घरी असाल आजकालचा प्रत्येकाच्या व्यक्तीचा हा त्याच्या अटीट्युड मधून दृष्टिकोन झालेला आहे.

माणूस किती गरीब असला तरी त्याच्यासोबत भेदभाव अजिबात केला नाही पाहिजे कारण त्याचा काळ आणि त्याची वेळ कधी बदलेल हे कोणाला माहित नाही आणि कोणी सांगू शकत पण नाही. आमच्यावर जळणारे खूप आहे पण कमाल करतात.

मैफिल त्यांची आणि आमच्या नावाने आरोळ्या मारतात. देव कधी कोणाचं नशीब लिहीत नाही हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच हेच आपलं नशीब लिहीत असतं.

त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. माझ्या विरोधात कोणी कितीही जावो तरी मला काही फरक पडत नाही. किंवा कोणी किती वाईट बोललं तरी मला फरक पडत नाही कारण जिसकी उसकी नियती होती.

है लायकी उसकी फिकर लायकी हे तुम्ही लक्षात ठेवा मी रिस्पेक्ट फक्त त्यांना देत असतो जे खरोखर माझ्यासाठी रिस्पेक्ट देण्यासाठी डिझेल असतात कारण आपलं कसं आहे एकाला मान नाही मिळाला तरी चालेल पण स्वाभिमान घाण टाकून देण्याचा विचार नाही.

करत तसेच पुढे पुढे करण्याचा देखील मला जमत नाही आणि अजिबात करत पण नाही. आजकाल मतलबी लोक झाले आहे रे मतलबी लोक आपल्यासाठी मतलबजाती प्रेमाचा सोंग करत असतात आणि ते कधी कधी फसवणूक देखील करत असतो.

जोपर्यंत तुम्ही त्यांचा मनापासून वागत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत प्रेमाने वागू नका कारण ज्या दिवशी तुम्ही त्याच्या मनाविरुद्ध वागेल तर त्या दिवशी ते त्यांचं स्वतःचं खरं रूप दाखवल त्यामुळे तुम्ही अशा लोकांपासून दूर राहा.

मित्रांनो मला असे तुम्हाला ब्युटीफुल डीपी मराठी मधल्या या स्टेटस नक्की आवडले असतील तसेच तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.

Beautiful Marathi Dp Status

Beautiful Marathi Dp Status

 

फरक कधी पडला नाही आणि

पडणारही नाही…

आपला नियम

एकच… respect ला respect,

attitude ला attitude

बाकी तू भारी तुझ्या घरी..!!

 

Farak kadhi padala nahi aani

Oadanarahi nahi..

Aapla niyam

Ekch.. Respect la Respect,

Attitude la aatitude

Baaki tu bhari tujhya ghari..!!

 

माझ्या मागे कोण काय बोलतं याने

मला काहीच फरक पडत नाही

माझ्यासमोर काही बोलण्याची

त्यांची हिम्मत नाही यातच माझा विजय आहे..!!

 

Majhya mage kon kay bolata yane

Mala kahich farak padat nahi

Majhyasomar kahi bolnyachi

Tyanchi himmat nahi yatch majha vijay aahe..!!

Dp status in marathi

Beautiful Marathi Dp Status

माणूस कितीही गरीब असला तरी

त्याच्यासोबत भेदभाव करू नका

कारण त्याचा काळ आणि वेळ कधी

बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही..!!

 

Manus kitihi garib asala tari

Tyachyasobat bhedbhav karu naka

Karan tyacha kala ani vel kadhi

Badlel he konihi sangu shakat nahi..!!

 

आजकालची नाती अगदी मोबाईल

Hotspot सारखीच झालीत

जवळ असलं की Connected लांब गेलं की Disconnected..!!

 

Aajkalachi nati agadi mobile

Hotspot sarkhich jhalit

Javal asal ki connected lambh gela ki Disconnected..!!

 

देवाला माणसाने नाही घाबरले तरी चालेल

पण माणसाने आपल्या कर्मा पासून

घाबरून राहावं कारण शिव्या ओव्या,

शाप आशिर्वाद, मान ,अपमान, निंदा

नालस्ती, सुख दुःख यापैकी माणूस

जे दुसऱ्याला देणार तेच त्याच्याकडे

न चुकता परत येणार हाच निसर्गाचा नियम आहे..!!

 

Devala mansane nahi ghabarle tari chalel

Pan mansane aaplya karma pasun

Ghabarun rahava karan shivya aovya,

Shaap aashirwad, maan, aapman, ninda

Naalsti, sukha dukkha yapaiki manus

Je dusryala denara tech tyachyakade

Cha chukata parat yenaar hach nisargacha niyam aahe..!!

Whatsapp dp images in marathi

Beautiful Marathi Dp Status

आमच्यावर जळणारे पण कमाल

करतात मैफिल त्यांची

आमच्या नावाच्या करतात..!!

 

Aamchyavar jalanare pan kamaal

Karatat maifil taynchi

Amchya navachya karatat..!!

 

वेळेला कोणी येत नाही..

आणि वेळ निघून गेल्यावर

म्हणतात मला सांगायचं,

मी आलो असतो..!!

 

Velella koni yet bahi..

Aani vel nighun gelyvar

Mhantat mala sangayacha,

Mi alo asto..!!

Whatsapp dp marathi attitude

Beautiful Marathi Dp Status

छोटसं आयुष्य आहे ते अशा

लोकांसोबत घालवा, जे तुमच्या

अस्तित्वाची किंमत जाणतात..!!

 

Chhotas aayushya aahe tea sha

Lokansobat ghalava, je tumchya

Asmitvachi kimat jantaat..!!

 

देव कधिच कुणाचे नशीब लिहीत नाही.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

आपले विचार, आपले व्यवहार आणि

आपले कर्मच आपले नशीब लिहितात..!!

 

Dev kadhich kunache nahib lihit nahi.

Aayushyachya praytek valnavar

Aaple vichar, aaple vyvhar aani

Aaple karmach aaple nashib lihitat..!!

Dp For Whatsapp In Marathi

Beautiful Marathi Dp Status

चूक असो किंवा बरोबर डायरेक्ट

तोंडावर बोलायची सवय आहे,

म्हणून लोकांच्या आठवणीत कमी

आणि चर्चेत जास्त राहतो..!!

 

Chuk aso kiva barobar Director

Tondavar bolayachi savay aahe,

Mhanun lokanchya aathavnit kami

Aani charchit jast rahato..!!

 

माझ्या विरोधात कोणी कितीही काय करो

किंवा कितीही वाईट बोलो मला

फरक पडत नाही कारण जिसकी नहीं

लायकी उसकी फिकर कायकी..!!

 

Majhya virodhat koni kitihi kay karo

Kiva kitihi vait nolo mala

Farak padat nahi karan jisaki nahi

Layaki usaki fikar kayaki..!!

 

मला कोणी वाईट म्हटलं तरी मला

काही फरक पडत नाही कारण

तुम्ही चांगले आहात हे पण मी

अजुन कोणाकडून ऐकलं नाही..!!

 

Mala koni vait mhantala tari mala

Kahi farak padat nahi karan

Tumhi changale aahat he pan mi

Ajun konakdun ekala nahi..!!

 

मी respect फक्त त्यांनाच देते जे खरोखर

respect साठी deserve आहेत

कारण आपलं कसयं, एकवेळ मान नाही

मिळाला तरी चालेल पण स्वाभिमान गहाण टाकून कोणाच्या

पुढे-पुढे करणं आपल्याला जमत नाही..!!

 

Mi respect fakt tyananch dete je kharokhar

Respect sathi deserve aahet

Karan aapla kasata , ekvel man nahi

Milala tari chalel pan swabhiman gahan takun konachya

pudhepudhe karana aaplyala jamat nahi..!!

Beautiful Marathi Dp Status

Beautiful Marathi Dp Status

लोक म्हणतात कि आपण चांगलं

असलं कि सगळे चांगलं वागतात पण

खरं तर आपण जेवढे चांगले वागू ना लोक

आपला तेवढाच गैरफायदा घेतात..!!

 

Lok mhanantat ki aapan changala

Asala ki sagle changala vagahat pan

Khara tar aapan jevdhe changale vagu na lok

Aapla tevdhach gairfayada ghetaat..!!

 

मतलबी लोक आपल्या मतलबासाठी

प्रेमळपणाचं सोंग घेऊन फसवणूक करतात.

जोपर्यंत तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे वागाल,

तोपर्यंत ते तुमच्यासोबत खूप प्रेमाने वागतील.

ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागाल,

त्यादिवशी त्यांचं खरं रूप ते तुम्हाला दाखवतील..!!

 

Matlabhi lok aplya matlabasathi

Premalpanacha song gheun fasvanuk karatat.

Joprynta tumhi tyanchya manapramane vagal,

Toprynta te tumchyasobat khup premanae vagatil,

Jya divashi tyacha khara rup te tumhala dakhavtil..!!

 

आयुष्याची Validity

कमी असली तरी चालेल…

पण त्यात माणुसकीचा

Balance भरपूर असला पाहिजे..!!

 

Aayushyachi Validity

Kami asali tari chalel

Pan tyat manuskicha

Balanace Bharpur Asala Pahije..!!

Beautiful marathi dp status

Beautiful Marathi Dp Status

मन करते तुला मिठीत ठेवून

सांगावं किती त्रास होतो

तुझ्यापासुन दुर राहुन जगताना..!!

 

Man karte tula mithit thevun

Sangava kiti tras hoto

Tujhyapasun dur rahun jagtana..!!

 

DP

ची काय गरज

डोळे बंद कर

दिसेन मी..!!

 

Dp

Chi kay garaj

Dole band kar

Disen mi..!!

 

एकट्याने लढायला शिका कारण

शेवटपर्यंत साथ

देणारे खूप कमी असतात..!!

 

Ektyane ladhayala shika karan

Shevatprynta saath

Denare khup kami astaat..!!

Whatsapp Dp Marathi

Beautiful Marathi Dp Status

गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं

गरजेपेक्षा जास्त अपमान

करून घेणारं ठरतं..!!

 

Garjepksha jast changla banana

Garjepskha jast apman

Karun ghenara tharta..!!

 

सतत आपल्याला असे वाटत असते कि

समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण

खूप महत्वाचे आहोत

पण हा फक्त आपला गैरसमजच असतो..!!

 

Satt aaplyala ase vatat aste ki

Samorchya vyktichya ayushyat aapan

Khup mhatvache aahot

Pan ha fakt aapla gairsamajach asto..!!

 

तुमच्या रोखठोक बोलण्यानं एखादं

नातं तुटलं तरी चालेल….

पण मिळमिळीत राहू नये.

कारण अशानं तुमच्याशी कायम असं

वागणाऱ्यांचा काळ सोकावतो..!!

 

Tumchya rokhathok bolnyana ekhada

Naat tutala tari chalel..

Pan milmilit rahu naye..

Karan ashacha tumchyashi kaya masa

Vagnryancha kal sokavato..!!

New Whatsapp Status Dp images Marathi

Beautiful Marathi Dp Status

मी सगळ्या गोष्टी कधीच मनाला

लावून घेत नाही, पण ज्या

गोष्टी मनाला  लागतात

त्या कधीच विसरत नाही..!!

 

Mi saglya gosti kadhich manala

Lavun ghet nahi, pan jya

Gost manala lagatat

Tya kadhich visarat nahi..!!

 

बोलन बंद झाल्यावर सगळी नाती

तुटत नाहीत तर काही नाती

तुटू नयेत म्हणून बोलन बंद करावं लागतं..!!

 

Bolan band jhalyvar sagli nati

Tutat nahit tar kahi nati

Tutu nayet mahnun bolan band karava lagata..!!

 

Sorry बोलण्यासाठी तू माझा

शोध घेशील पण विश्वास ठेव

माझ्यावर तेव्हा खूप उशीर झालेला असेल..!!

 

Sorry Bolnyasathi tu majha

Shodh gheshil pan vishwas thev

Majhyavar tevha khup usher jhalela asel..!!

Marathi Dp Status Images Download

Beautiful Marathi Dp Status

चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती

वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत

कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की

आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे..!!

 

Chukicha rasta chukichi mansa vait parisithiti

Vait Anubhav he atyanta garajeche aahet

Karan yanchyamule aaplyala kalata ki

Aaplayasthi kay aani kon yogya aahe..!!

 

अनुभवलंय

ज्या व्यक्तीला खरं बोलायची सवय असते..

लोक सर्वात जास्त चुकीचं त्यालाच

समजतात..!!

 

Anubhavlay

Jya vyktila khara bolayachi savaj aste.

Lok sarvat jast chukicha tyalach

Samjatat..!!

Life Marathi Status Dp

Beautiful Marathi Dp Status

कडू सत्य..

आयुष्यात एक वेळ सगळं काही

पुन्हा मिळू शकत. पण वेळे बरोबर

हरवलेलं नातं आणि

विश्वास पुन्हा मिळू शकत नाही..!!

 

Kadu satya.

Aayushyat ek vel sagala kahi

Punha milu shkat. Pan vele barobar

Harvalela naat ani

Vishwas punha milu shkat nahi..!!

 

फसवणाऱ्याला वाटत असतं आपण

त्याला मस्त फसवतोय,

विश्वासात घेवून भारी गंडवतोय,

पण फसवणाऱ्याला हे कळत नसतं

की आपल नातं संपवतोय

आणि एक विश्वासु माणूस

आपल्या आयुष्यातून गमावतोय..!!

 

Fasvnryala vatat astat aapan

Tyala mast favtoy,

Vihswasasat ghevun bhari gandvtoy

Pan fasvaryala he kalat nasta

Ki aapla naat sampavtoy

Aani ek vishwasu manus

Aaplya aayushyatun gamabtoy..!!

Whatsapp Dp in Marathi for Girl

Beautiful Marathi Dp Status

जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य

लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका.

कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात..!!

 

Jar tumhi swata:chya najret yogya

Lokanchya najret kade laksha deu naka

Karan tyanchya najara garjenusar badaltat..!!

 

सुखात माणुस हवेत उडतो…

पण दुःखं माणसाला विचार करायला शिकविते…

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

कोणत्या परीस्थितीत कसं जगावं आणी

कसं वागावं याचं प्रशिक्षण आपल्याला

आयुष्यभर दु:खा कडुन

मिळत असतं..!!

 

Sukhat manus havet udato..

Pan dukkha mansala vichar karayala shikavite..

aayushyachya praytek valnavar

Kontya parisithit kasa jagava aani

Kasa vagava yacha prashikshin aaplyala

Aayushyabhar du:kha kadun

Milat asta..!!

 

लहानमोठाजात_पात गरीब

~श्रीमंतहेबघतनाहीमी

# जे_माझ्यासाठी #

मी_त्यांच्यासाठी..!!

 

Lahan mothajaat _paat garib

Shreemant hebaghatnahimi

#je_majhyasathi #

Mi_tyanchyasathi..!!

Selfish dp status marathi

Beautiful Marathi Dp Status

गरिबाला एक भाकरी देऊन,

लाखमोलाचा आशीर्वाद मिळवणे,

फार मोठी डील आहे..!!

 

Garibala ek bhikari deun,

Lakhmolacha aashirwad milavane,

Far mothi dil aahe..!!

 

हजार दुःख असले आयुष्यात

तरी चालेल,

फक्त डोक्यावर आईचा हात पाहिजे..

 

Hajar dukkha asale aayushyat

Tari chalel,

Fakt dokyavar aaicha haat pahije..!!

 

तुझी माझी यारी

सगळ्यात भारी..!!

 

Tujhi majhi yaari

Saglyaat bhari..!!

 

EGO, ATTITUDE, SELF RESPECT

च्या शर्यतीमध्ये प्रेम नेहमीच हरते..!!

Beautiful marathi dp images

Beautiful Marathi Dp Status

EGO, ATTITUDE, SELF RESPECT

Chya sharytimade prem nehmich haste..!!

 

प्रत्येक मुलगी हि तिच्या पतीसाठी राणी नसेल..

पण, प्रत्येक मुलगी हि तिच्या वडीलांसाठी,

नक्कीच राजकुमारी असते..!!

 

Praytek mulgi hi tichya patisathi rani nasel..

Pan praytek mulgi hi tichya vadilansathi,

Nakkich Rajkumari aste..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मन करतं की तुला मिठीत घेऊन सांगावं की मला किती त्रास होतो पण तुझ्यापासून दूर राहणं हे मला खूप काही काळ जाणवतं आणि मला तुझी सतत खूप आठवण येत असते कर्ज पेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेण्यास हे ठरत असतं.

त्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त दुसऱ्या लोकांना इज्जत देऊ नका किंवा मान देखील देऊ नका. बोलणं बंद झालं तरी सगळे नाते तुटत नाही तर काही नाते तुटू नये म्हणून तुम्ही बोलणं बंद केलं पाहिजे

जेणेकरून जास्त दोघांमध्ये विश्वासघात होणार नाही किंवा जास्त बोलण्याची तुम्हाला गरज देखील पडणार नाही जेणेकरून तुमचं नाते सुरक्षित राहील. चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थितीत वाईट अनुभवाचा अत्यंत गरजेचे असतात.

कारण तुमच्यामुळे आपल्या कळलेल्या आपल्यासाठी काय करणे योग्य आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कडू आहे पण सत्य आहे आयुष्य एक सगळं काही पुन्हा येऊ शकत असतात

किंवा कोणी किती वाईट बोललं तरी मला फरक पडत नाही कारण जिसकी उसकी नियती होती है लायकी उसकी फिकर लायकी हे तुम्ही लक्षात ठेवा मी रिस्पेक्ट फक्त त्यांना देत असतो जे खरोखर माझ्यासाठी रिस्पेक्ट देण्यासाठी डिझेल असतात.

कारण आपलं कसं आहे एकाला मान नाही मिळाला तरी चालेल पण स्वाभिमान घाण टाकून देण्याचा विचार नाही करत तसेच पुढे पुढे करण्याचा देखील मला जमत नाही आणि अजिबात करत पण नाही.

पण वेळेनुसार बरोबर हरवलेले माणसाने विश्वास पुन्हा अजिबात मिळू शकत नाही. जर तुम्ही स्वतःच्या नजर योग्य लोकांच्या नजरेत तुम्ही दुर्लक्ष करत असाल कारण त्यांचा नुसार गरजेनुसार तुम्ही बदलत आहात असं त्यांचं म्हणणं असतं.

मित्रांनो मला अशा तुम्हाला ब्युटीफुल डीपी मराठी मधल्या या स्टेटस नक्की आवडले असतील तसेच तुम्हाला या स्टेटस बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *