सुंदर लग्नाच्या शुभेच्छा Beautiful Marriage Quotes In Marathi

Beautiful Marriage Quotes In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण सुंदर नवीन लग्नाच्या शुभेच्छा या छान लेख पाहणार आहोत, लग्न सोहळा हे एक अशे बंध आहे कि दोन कुटुंब एकत्र येतात. आपण सर्वाना माहिती आहे कि एखाद्याच लग्न ठरला तर पूर्ण परिवार आणि मित्र मंडळ यांच्या आनंदाला कोणतीही मर्यादा राहत नाही.

लग्न हे एक अशे बंधन आहे कि यामुळे वधूवर यांचे कुटुंब आणि हे दोन जीव आयुष्यभरासाठी एकत्र येतात. जसे इंटरनेट आल्यामुळे जर कोणाचा वाढदिवस असला तर आपण त्याला संदेश टाकत असतो. तसेच आता लग्नाचे झाले आहे जर कोणाचे लग्न असले तर त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

जर मित्रांनो, तुम्ही पण सुंदर लग्नाच्या शुभेच्छा – Beautiful Marriage Quotes In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुमच्या हि कुटुंबात किंवा मित्रमंडळात कोणाचे लग्न असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. तर चला मित्रांनो आता आपण सुंदर लग्नाच्या शुभेच्छा पाहूया.

Beautiful Marriage Quotes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

 

सप्तपदीच्या सात फेऱ्या घेताना ची वाचणे जरी पाळली

नाहीत तरी त्या वचनानं प्रमाणे जगायचं असतं…..!!

 

अगदी कुठल्याही परिस्तिथी मध्ये ‘मी कायम तुझ्यासोबत राहीन ‘

हे फक्त बोलून न दाखवता वेळ आल्यावर ते खार करून दाखवायच असतं ….!!

 

नात एवढं घट्ट पाहिजे की समोरच्याने तुमच्याकडे

बघितल्यावर बोलले पाहिजे की couples पाहिजेत तर अशे….!!

Beautiful Marriage Wishes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

दोन्ही घरातल्या माणसांना समजून त्यांच्यात मिसळण्याचे प्रयत्न

केले पाहिजे जेणेकरून सगळी नाती जपून राहतील ….!!

 

कधी भांडण झाली तर एकानी तरी शांत रहायचं असतं

जेणेकरून तो राग जास्त न वाढता तिथेच संपून जाईल ….!!

 

कधी ती अजारी असली का घरातील सगळी काम त्याने

केली पाहिजेत आणि ते ही कुठलंही वाद न करता …..!!

सुंदर लग्नाच्या शुभेच्छा

Beautiful Marraige Quotes In Marathi

आपल्याला ही वस्तू घरात पाहिजे की नको हे नीट

ठरवलं पाहिजे ,ते पैसे कामाच्या वस्तुतः वापरले पाहिजे ….!!

 

हल्लीच्या जगात एकाने काम करून भागत नाही

म्हणून दोघेही काहीतरी काम करून

आपल्या मुलांच future कस चांगलं होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे …..!!

 

दोघांनीही एकमेकांना अशे फक्त नवऱ्या बायको सारखं न वागता तुला काय enjoy

करायचं आहे ते कर फक्त स्वतःला सांभाळून

अस एकमेकांना सांगायला पाहिजे …..!!

Beautiful Marriage Quotes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

त्या old boring couples सारखं न राहता दोघांनीही

आपली life मस्त enjoy करायला पाहिजे …..!!

 

कधीतरी Romantic झाला की ,अरे आज मी एकच cup

चहा बनवलाय ,चालेल आण एकत्र पियुयात ..!!

 

वर्ष अशे पटापट निघून जातील तुम्हाला कळणार सुद्धा नाही

म्हणून आता जे काही ठरवलं आहे ते करायला घ्या .

लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ…

लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

Beautiful Marriage Wishes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण…

लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!!

 

लग्न, आयुष्याचा अनमोल आणि अतुट क्षण…

येवा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा क्षण लवकरच.

आयुष्याच्या या पायरीवर, तुमच्या नव्या जगातील,

नव्या स्वप्नांना, बहर येऊ दे…लग्नाच्या शुभेच्छा..!!

 

हे बंध रेशमाचे, एका नात्यात गुंफलेले, लग्न,

संसार आणि जबाबदारीने फुललेले…

नांदा सौख्यभरे..!!

सुंदर लग्नाच्या शुभेच्छा

Beautiful Marraige Quotes In Marathi

नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली,

दोन जीवांना प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेली,

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे, तहानलेल्या

समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे…

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

 

लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे नवे अनुबंध…

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Beautiful Marriage Quotes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनईचौघड्याच्या सुरात

नवजीवनात केलेले पदार्पण लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!

 

आयुष्याच्या वेलीवरचं हळुवार पान,

दोन जीवांना जोडणारा प्रेमळ धागा….

लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!!

 

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भरभरून

मिळू दे लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!

Beautiful Marriage Wishes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

तुम्हा दोघांचीसर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा

तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा..!!

 

तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं, परमेश्वराचे तुम्हाला सदैव

आर्शिवाद मिळावे लग्नासाठी मनापासून शुभेच्छा..!!

 

हळदीचा वास आणि मेंदीचा रंग, खुलवेल तुमच्या

आयुष्यात प्रेमाचा नवा रंग लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

सुंदर लग्नाच्या शुभेच्छा

Beautiful Marraige Quotes In Marathi

आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे

तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा…!!

 

लग्नाचा दिवस हा प्रत्येक नववधू आणि वरासाठी खास असतो.

अशा क्षणी तुम्ही तुमच्या प्रेमळ

शुभेच्छा त्यांचा आनंद आणखी द्विगुणित करू शकतात. ..!!

 

तुम्हा दोघांना नव विवाहाच्या अनेक शुभेच्छा,

तुमच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभआर्शिवाद..!!

Beautiful Marriage Quotes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

आयुष्यभराची साथ मिळावी आणि तुमच्या दोघांची

सारी स्वप्न पूर्ण व्हावी…

नांदा सौख्यभरे..!!

 

एकमेकांचा धरत हातात हात तुम्हांस लाभो

आयुष्यभर एकमेकांची साथ…

लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!!

 

भविष्याची स्वप्न रंगवत, भूतकाळाचे स्मरण

ठेवत करा आयुष्याची नवी सुरूवात…

तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा…!!

Beautiful Marriage Wishes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

तुमच्या सहजीवनाला सुखाची पालवी फुटू दे,

तुमच्या संसाराच्या वेलीवर सुख समाधान नांदू दे…

वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा…!!

 

लग्नसोहळा म्हणजे आनंदाची पर्वणीच…

वधू वरांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी आणि मित्रमंडळींसाठीही…

अशा आनंदाच्या क्षणी नवदांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी या लग्न शुभेच्छा..!!

 

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा…

दोघांनाही सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

सुंदर लग्नाच्या शुभेच्छा

Beautiful Marraige Quotes In Marathi

नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली,

दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली…

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…

लग्नाच्या शुभेच्छा..!!

लग्न म्हणजे नवी सुरूवात, नवीन नात्याची सुंदर गुंफण ..

नांदा सौख्यभरे..!!

 

एक स्वप्न आज पूर्ण झाले, नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले…

लग्नाच्या मनापासून शुभेच्छा…!!

 

लग्नात वधूवरांना आणि आर्शीवाद दिले जातात.

वधूवर जेव्हा मोठ्यांना नमस्कार करतात तेव्हा,

त्यांना भेटवस्तू देताना अथवा त्यांना अभिनंदन

करताना या शुभेच्छा तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता…!!

Beautiful Marriage Quotes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ…

लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन

नात्याची जन्मोजन्मींची गुंफण…

लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!!

 

 लग्न, आयुष्याचा अनमोल आणि अतुट क्षण…

येवा लग्नाच्या वाढदिवसाच्या

शुभेच्छा देण्याचा क्षण लवकरच.

Beautiful Marriage Wishes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

आयुष्याच्या या पायरीवर, तुमच्या नव्या जगातील, नव्या स्वप्नांना,

बहर येऊ दे…लग्नाच्या शुभेच्छा..!!

 

हे बंध रेशमाचे, एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार

आणि जबाबदारीने फुललेले…नांदा सौख्यभरे

.नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम

भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेली, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे,

तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे…

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

सुंदर लग्नाच्या शुभेच्छा

Beautiful Marraige Quotes In Marathi

लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे नवे अनुबंध…

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनईचौघड्याच्या सुरात

नवजीवनात केलेले पदार्पण लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!

 

आयुष्याच्या वेलीवरचं हळुवार पान,

दोन जीवांना जोडणारा प्रेमळ धागा….

लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!!

Beautiful Marriage Quotes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भरभरून मिळू दे

लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!

 

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,

तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा..!!

 

तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं, परमेश्वराचे तुम्हाला सदैव

आर्शिवाद मिळावे लग्नासाठी मनापासून शुभेच्छा..!!

Beautiful Marriage Wishes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

हळदीचा वास आणि मेंदीचा रंग, खुलवेल तुमच्या

आयुष्यात प्रेमाचा नवा रंग लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे

तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा…!!

 

लग्नाचा दिवस हा प्रत्येक नववधू आणि वरासाठी खास असतो.

अशा क्षणी तुम्ही तुमच्या प्रेमळ शुभेच्छा त्यांचा

आनंद आणखी द्विगुणित करू शकतात…!!

 

तुम्हा दोघांना नव विवाहाच्या अनेक शुभेच्छा,

तुमच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभआर्शिवाद..!!

सुंदर लग्नाच्या शुभेच्छा

Beautiful Marraige Quotes In Marathi

आयुष्यभराची साथ मिळावी आणि

तुमच्या दोघांची सारी स्वप्न पूर्ण व्हावी…

नांदा सौख्यभरे..!!

 

एकमेकांचा धरत हातात हात तुम्हांस लाभो

आयुष्यभर एकमेकांची साथ…

लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!!

 

भविष्याची स्वप्न रंगवत,लग्न म्हणजे रेशीम गाठ

अक्षता आणि मंगलाष्टका सात

दोनाचे होणार आता चार हात

दोन जीव गुंतणार एकमेकांत..!!

Beautiful Marriage Quotes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या जीवांची रेशीमगाठ.

लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…!!

 

गोड गोजिरी लाड लाजिरी

लाडकी आई बाबांची

नवरी होणार आज तू

सून एका नव्या घराची..!!

 

लग्न म्हणजे आयुष्यातील खास आणि अविस्मरणीय क्षण.

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

स्वप्न दोघांच्या लग्नाचे

मंगलाष्टकांनी पूर्ण होते

शुभ आर्शीवादाच्या साथीने

नव्या संसाराची सुरूवात होते..!!

Beautiful Marriage Wishes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

एक यशस्वी विवाह म्हणजे एकाच व्यक्तीच्या

प्रेमात अनेक वेळा पडणे.

Happy Marriage..!!

 

गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग

आज असा पिवळा झाला

लेकीला हळद लागताना पाहून

तुझा बाप हळवा झाला..!!

 

लग्नसोहळा हा आनंदाचा

दोन मने जुळण्याचा

मंगलाष्टक सुरू होताच

जीव कातरला आई-बापाचा भूतकाळाचे स्मरण ठेवत

करा आयुष्याची नवी सुरूवात…

तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा…!!

सुंदर लग्नाच्या शुभेच्छा

Beautiful Marraige Quotes In Marathi

तुमच्या सहजीवनाला सुखाची पालवी फुटू दे,

तुमच्या संसाराच्या वेलीवर सुख समाधान नांदू दे…

वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा…!!

 

विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो, तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच

उधाणलेला राहो, तुमच्या सहजीवनात सुख समृद्धी नांदो,

लग्नाच्या शुभेच्छा..!!

 

माझ्या इवल्याशा ह्रदयात तुम्हाला दोघांसाठी खूप खूप जागा आहे,

तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच माझी इच्छा आहे…

लग्नाच्या शुभेच्छा..!!

Beautiful Marriage Quotes In Marathi

Beautiful Marraige Quotes In Marathi

जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे, घराचे आंगण

नेहमीच आनंदाने फुलू दे…

लग्नाच्या शुभेच्छा..!!

 

माझ्या छोट्याशा जगातील या सर्वात आनंदी जोडप्याला विवाहानिमित्त

खूप मनापासून शुभेच्छा…

नेहमी असेच सुखात राहा..!!

 

आनंदाचे सारे क्षण तुमच्या वाट्याला यावे, जे जे हवे ते तुम्हाला मिळावे…

हिच आमची इच्छा…

लग्नानिमित्त शुभेच्छा…!!

 

सुखी संसाराचे गुपित

प्रेमाचे नाते आहे तुम्हा उभयतांचे

समजंसपण हे गुपित आहे सुखी संसाराचे

संसाराची वाट कठीण आहे थोडी

पण एकमेकांना साथ देत वाटेल त्याची गोडी

एकमेकांवरील प्रेमाचा असाच ठेवा ओलावा

ज्यामुळे सहवास तुमचा वाटेल तुम्हाला हवाहवा

तुमच्या संसाराची गोडी कामय अशीच राहो,

लग्नानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!

 

लग्न लग्न म्हणजे काय असतं

लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं…

त्याच्या मनातील विचाराचं

तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं

तिच्या प्रश्नाआधी त्याचं

उत्तर तयार असतं

लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं…..!!

 

त्याला लागताच ठसका

तिच्या डोळ्या पाणी तराळतं

तिला ठेच लागताच

त्याचं मन कळवळतं

लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं…..!!

 

तिने चहा केला तरी

त्याला थंड सरबत हवं असतं.

त्याने गजरा आणला की नेमकं

तिला फुल हवं असतं

लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं…..!!

 

त्याच्या बेफिकिरीला

तिच्या जाणिवेचं कोंदण असतं

त्याच्या चुकांवर

तिने घालतेलं पांघरूण असतं

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

लग्न लग्न म्हणजे काय असतं…

दोन जीवांचा मेळ असतो

राजा राणीचा मांडलेला

भातुकलीचा खेळ असतो

म्हणतात मुलीचं घर सोडणं

तिच्यासाठी खूप अवघड असतं..!!

 

पण आपल्या जगात दुसऱ्याला आणणं

हे मुलासाठी पण सोपं नसतं

हल्ली लग्न पद्धती बदलल्या असतील

पण लग्नाचा अर्थ नाही

मग ठरवून झालं किव्हा प्रेमविवाह

त्याने काही फरक पडत नाही..!!

 

मंगल अष्टकांचा गुंज झाला

जळून आले नाते प्रेमाचे

दोघांच्या सुखी संसारासाठी

टाका आशिर्वाद अक्षताचे..!!

 

सप्तपदीची सात पाऊले

वचने देखील सात

प्रत्येक वचनासोबत

द्या दोघांनी एकमेकांची साथ

लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

लग्न म्हणजे…

एक अशी रेशीम गाठ

जशी सोनेरी किरणांची पहाट

कडू आणि गोड क्षणांची लाट

जन्मभर समजूतदारपणाची साथ..!!

 

लग्न म्हणजे…

एकमेकांना एकमेकांचा वेळ

आपुलकी आणि स्नेहाने भरलेला

दोन कुटुंबाचा मेळ..!!

 

लग्न ते सुंदर जंगल आहे जिथे

बहादुर वाघाची शिकार… हरणी करतात!!!

 

लग्न म्हणजे अहो ऐकलंत का? पासून…

बहिरे झाला की काय…. पर्यंतचा प्रवास!!!

 

लग्न म्हणजे तुझ्या सारखे या जगात कुणीच नाही पासून…

तुझ्यासारखे छप्पन बघितले आहेत… पर्यंतचा प्रवास!!!

 

लग्न म्हणजे तू राहू दे पासून….

मेहरबानी करून, तू तर राहूच दे…. पर्यंतचा प्रवास!!!

 

वैवाहिक जीवन म्हणजे काश्मिरसारखं आहे

कारण ते सुंदर आहेच पण त्यात आतंक पण तितकाच आहे..!!

 

यशस्वी विवाह म्हणजे ज्यामध्ये पती-पत्नी एकमेकांच्या

छोट्या छोट्या आनंदाची काळजी घेतात…!!

 

योग्य व्यक्ती शोधणे हे सुखी

वैवाहिक जीवनाचे रहस्य आहे…!!

 

एक यशस्वी विवाह दोन व्यक्तींद्वारे केला जातो जे औपचारिक वचनावर

विश्वास ठेवतात आणि ते आयुष्यभर पाळतात…!!

 

पती-पत्नीचे नाते टॉम आणि जेरीसारखे असते. दोघेही एकमेकांशी भांडतात,

पण एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत…!!

 

विवाह ही एक उत्तम भागीदारी आहे. भागीदारीशिवाय

कोणतेही वैवाहिक जीवन उत्तम असू शकत नाही…!!

 

पती-पत्नीचे मत अनेक गोष्टींमध्ये भिन्न असू शकते, परंतु दोघांचेही या

बाबतीत एकच मत आहे की एकमेकांची साथ कधीही सोडू नये…!!

 

पती-पत्नीचे नाते हे मित्रांसारखे असावे…!!

योग्य वयात लग्न करायला हरकत नाही ,

पण योग्य व्यक्ती निवडणे महत्त्वाचे आहे…!!

 

एक चांगला विवाह म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये बदल

घडवून आणतो आणि त्याला पुढे जाण्याचे धैर्य देतो…!!

 

लग्न म्हणजे एक परिपूर्ण जोडपे म्हणून एकत्र राहणे असा नाही.

लग्न म्हणजे एकमेकांच्या उणीवा स्वीकारणे आणि एकत्र राहणे…!!

 

यशस्वी विवाह म्हणजे जेव्हा

दोघांमध्ये प्रेम कायम राहते…!!

 

लग्नाआधी जबाबदाऱ्या ओझ्यासारख्या वाटतात

आणि लग्नानंतर त्या पार पाडताना आनंद वाटते..!!

 

तुमच्या जीवनसाथीमध्ये तुम्हाला हवे असलेले गुण

स्वतःमध्ये बनवा तुमचे जीवन आनंदी होईल…!!

 

लग्न म्हणजे रेशीम गाठ

अक्षता आणि मंगलाष्टका सात

दोनाचे होणार आता चार हात

दोन जीव गुंतणार एकमेकांत..!!

 

लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या जीवांची रेशीमगाठ.

लग्नबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

गोड गोजिरी लाड लाजिरी

लाडकी आई बाबांची

नवरी होणार आज तू

सून एका नव्या घराची..!!

 

लग्न म्हणजे आयुष्यातील खास आणि अविस्मरणीय  क्षण.

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

स्वप्न दोघांच्या लग्नाचे

मंगलाष्टकांनी पूर्ण होते

शुभ आर्शीवादाच्या साथीने

नव्या संसाराची सुरूवात होते..!!

 

एक यशस्वी विवाह म्हणजे एकाच व्यक्तीच्या

प्रेमात अनेक वेळा पडणे.

Happy Marriage..!!

 

गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग

आज असा पिवळा झाला

लेकीला हळद लागताना पाहून

तुझा बाप हळवा झाला..!!

 

लग्नसोहळा हा आनंदाचा

दोन मने जुळण्याचा

मंगलाष्टक सुरू होताच

जीव कातरला आई-बापाचा..!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण सुंदर लग्नाच्या शुभेच्छा – Beautiful Marriage Quotes In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला सुंदर लग्नाच्या शुभेच्छा यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment