Best Friend Shayari In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण बेस्ट फ्रेंड शायरी पाहणार आहोत, कारण मैत्री हि जात धर्म पाहून केली जात नाही, यात कोणताही हि रक्ताचे नाते नसते पण तरीही पण रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसते. म्हणून मैत्री ला खूप मोठा दर्जा दिला आहे. मैत्रीचे उधहरण द्यायचे ठरले तर सर्वात पहिले सुधामा आणि श्री कृष्ण ची मैत्री डोळ्यासमोर येते.
जर मित्रांनो, तुम्ही पण बेस्ट फ्रेंड शायरी – Best Friend Shayari In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुमचा हि जवळचा मित्र असेल आणि त्याला हि तुम्हाला शायरी टाकून खुश करायचे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात. तर चला मित्रांनो आता आपण बेस्ट फ्रेंड शायरी बद्दल छान लेख पाहूया.
Best Friend Shayari In Marathi
ज्या चहात साखर नाही,
ती चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही
असे जीवन जगण्यात मजा नाही…!!!
जन्म एका टिंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं
पण मैत्री असते ती
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो..!!
मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव..!!
Maitrivar Shayari Marathi
मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते
कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय
तो गाडी परत देतच नाही..!!
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत
हा मैत्रीचा पहिला कायदा आहे..!!
अरे प्यार मधुन p काढला तर यार हा शब्द होतो
आणि आपल्याला प्यार पेक्षा यार खुप महत्वाचे आहे..!!
बेस्ट फ्रेंड शायरी
आपल background तस एवढ खास नाही
पण नडायच्या वेळेस हजार वेळा विचार करा
कारण आपल्याकड अशे मित्र आहेत
जे तुमच्याकडे पण नाही..!!
मनाच्या ईवल्याशा कोपर्यात
काही ‘जण हक्काने राज्य करतात
त्यालाच तर मैत्री म्हणतात..!!
सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात..!!
Best Friend Shayari In Marathi
साथ चालण्यासाठी साथी हवा
अश्रू रोखण्यासाठी हसू हवं
जिवंत राहायला जीवन हवं आणि
जीवन जगण्यासाठी तुमच्या सारखा मित्र हवा..!!
मैत्री ती नाही जी जीव देते
मैत्री ती ही नाही जी हास्य देते
खरी मैत्री तर ती असते जी
पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते..!!
आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही
मित्रासाठी वेळ घालवत असतो..!!
Maitrivar Shayari Marathi
तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असावी की,
नोकरी तू करावी आणि पगार मी घे घ्यावा..!!
आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं
काही वेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते..!!
जीवन एक Railway Station प्रमाणे आहे
प्रेम एक Train प्रमाणे आहे येते आणि निघून जाते..!!
बेस्ट फ्रेंड शायरी
पण मैत्री हे त्याच स्टेशन वरील Enquiry Counter आहे
जे नेहमी म्हणत असते May I Help You..!!
जीवनात अनेक मित्र बनवणे ही साधारण गोष्ट आहे
पण एकाच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे
ही एक असामान्य गोष्ट आहे..!!
मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो
तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि
तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो..!!
मैत्री एक थंड हवेची लहर आहे
मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे
बाकीच्यांसाठी काहीही असो
मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे..!!
Best Friend Shayari In Marathi
मैत्री या शब्दाचा अर्थ
खूप मस्त, दोन लोक
जेव्हा दोन लोक भेटतात तेव्हा मैत्री होते..!!
मैत्री कधी संपत नाही
नाते कधी तुटत नाही
उलटत असली जरी माणसे
शब्द मात्र कधीच साथ सोडत नाही..!!
एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..!!
Maitrivar Shayari Marathi
अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र,
हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो…!!
शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते…!!
खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये गेलो,
चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल ?
मी विचारले जुने मित्र भेटतील..!!
बेस्ट फ्रेंड शायरी
बहरू दे आपल मैत्रीच नात
ओथंबलेले मन होऊ दे रित
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात..!!
जास्त काही नाही,
फक्त “एक”असा मित्र हवा जो,
खिशाचे वजन पाहून बदलणार नाही. ..!!
त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा.
जे तुम्हाला वेळ देतात,
कारण परिणाम कर्णालाही माहित होता,
पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता..!!
Best Friend Shayari In Marathi
मित्र कितीही वाईट झाला तरी
त्याच्यासोबत मैत्री नका तोडू
कारण पाणी कितीही खराब झाले तरी
ते आग विजवण्याचा कामात येतच असते..!!
सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात
फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो..!!
माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही
मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात..!!
Maitrivar Shayari Marathi
मला कधी मैत्रीची किंमत नाक विचारू
झाडांना कधी आपली सावली विकतांना पाहिलंय..!!
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे
चांगल्या काळात हात धरणे..!!
म्हणजे मैत्री नव्हे
वाईट काळात देखील
हात न सोडणे म्हणजे मैत्री..!!
बेस्ट फ्रेंड शायरी
मैत्री होते – एक वेळ
आम्ही प्ले – काही वेळ
लक्षात ठेवा – कोणतीही वेळ
आपण आनंदी राहा – सर्वकाळ
हे माझे आशीर्वाद आहे – लाइफ टाइम..!!
खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा
मधी आपला सोबत असतो, तो नाही
जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो
आणि गरज असली कि दिसत पण नाही..!!
देवाच्या दरबारातून ऐकले,
काही देवदूत पळून गेले.
काही वडील गेले आहेत,
आणि आमचे मित्र काही बनले आहेत..!!
Best Friend Shayari In Marathi
मैत्री असावी मना मनाची
मैत्री असावी जन्मो जन्मांची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी..!!
श्रीमंत मित्र सोबत वावरतांना
गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे
आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे
हाच मैत्रीचा धर्म आहे..!!
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते..!!
Maitrivar Shayari Marathi
तुमच्या Keyboard च्या
Y आणि I च्या मध्ये
एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे
जरा बघा तर..!!
जीवनात बरेच मित्र आले काही हृदयात स्थिरावले
काही डोळ्यात स्थिरावले काही हळूहळू दूर गेले
पण जे हृदयातून नाही गेले
ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले..!!
प्रत्येक दिवस
सुखाने घालवायचा असेल
तर
थोडे फार निर्लज्ज मित्र सोबत ठेवा
कधी आत्महत्या करायचा विचार आला..!!
बेस्ट फ्रेंड शायरी
तर मित्रांचे फोटो बघा
वाटेल
हे येडे अजून जगतायत
तर मी कशाला मरु..!!
हरामी मित्राला सांभाळणं
म्हणजे कठीणच
कधी कुठे आणि कसा फुटेल
याचा नेम नाही..!!
Talented
खूप जास्त Talented
मग येतात
बनियान आणि चडी या जोडीमध्ये
आख्खा उन्हाळा काढणारे माझे मित्र..!!
Best Friend Shayari In Marathi
Dear bestie
तुझी आठवण आली की वाटतं एका
दगडावर miss u लिहावं आणि तो
दगड तुझ्या डोक्यात घालावा
म्हणजे तुला पण
माझी आठवण येईल..!!
यश हे जिद्दीने मिळते, आणि जिद्द मित्र वाढवतात,
आणि मित्र भाग्याने मिळतात,
आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो. ..!!
एका मित्रासोबत अंधारात चालणे,
एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले. ..!!
Maitrivar Shayari Marathi
अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल” साठी
11 मित्र पैसे गोळा करायचे,
आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येऊ शकतो,
मात्र 11 मित्र एकत्र होत नाही…!!
जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,
काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,
पण जे हृदयातून नाही गेले ते
तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले…!!
जीवनात अनेक मित्र बनवणे ही एक साधारण गोष्ट आहे,
पण एकच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री
टिकवून ठेवणे ही एक असामान्य गोष्ट आहे…!!
बेस्ट फ्रेंड शायरी
फोटो काढण्याची काही आवड नाही आहे मला,
पण काय करू माझ्या मित्राला माझा फोटो
बघितल्याशिवाय झोपच येत नाही…!!
आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं,
काहीवेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते…!!
मैत्री ती नाही जी जीव देते,
मैत्री तीही नाही जे हास्य देते,
खरी मैत्री तर ती असते जी,
पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते..!!.
मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि
एक अनमोल साथ जी मला मिळाली तुज्या रूपाने. ..!!
आयुष्यात माझ्या कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधाराची रात होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट
होती तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती. ..!!
Best Friend Shayari In Marathi
सहवासात तुझ्या व्याख्या मैत्रीची छान समजली, सांगाती
तू असता जगण्याची रीत जणू मज उमजली..!!.
मनाच्या इवल्याश्या कोपर्यात काही जण हक्काने
राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात..!!.
मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी,
सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी..!!.
Maitrivar Shayari Marathi
देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला
विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो..!!.
मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…
रात्र होती काळोखी दु:खामध्ये बुडलेली…
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली..
Happy Friendship Day..!!
मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले…
मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले…
सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले…
भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले..!!…
आपल्यावर जीवापार प्रेम करणार सुख-दु:खाच्या..
क्षणी आप्ल्या मनाला जपणारं जीवनाला खरा
अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री.. मैत्री
दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
बेस्ट फ्रेंड शायरी
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल..!!…
College च्या पहिल्या दिवशी विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली..!!…
हे पण पहा
- रोमांटिक शायरी मराठी
- जीवनावर आधारित शायरी
- बायको मराठी स्टेट्स
- भाऊ मराठी स्टेटस
- भाईगिरी स्टेटस मराठी
- भाऊ मराठी स्टेटस
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण बेस्ट फ्रेंड शायरी – Best Friend Shayari In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला बेस्ट फ्रेंड शायरी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.