Best Wishes For Newly Married Couple In Marathi – नवविवाहित जोडप्याला हार्दिक शुभेच्छा लग्न ही प्रत्येकाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा असतो.
लग्न म्हणजे दोन कुटुंब एकत्र येत असतात. लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातला एक आनंदाचा क्षण असतो. बघता-बघता मित्रा तुझा आज लग्न झालं तरी या तुझा लग्नाच्या दिवशी मी तुला खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे.. तुमच्या दोघांचीही रेशीमगाठ अशीच जन्मोजन्मी राहो.
तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात. असच प्रेम तुम्ही दोघं एकमेकांवर करत राहो.. व प्रत्येक संकटांमध्ये तुम्ही एकमेकांचा हात पकडून तर संकटांना सामोरे जा. मी देवाला अशी अपेक्षा करतो की या तुमच्या दोघांची जोडी असंच आयुष्यभर भरत जाऊ दे.
तुमच्या आयुष्य म्हटले सर्व दुःख निघून जाऊ आणि तुम्हाला फक्त सुखच सुख लाभो. लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन असते..तुमच्या दोघांच्या प्रेमाला अजून खूप खूप पालवी फुटू दे.
आयुष्यभर असाच विश्वास तुम्ही एकमेकांवर द्या त्याच्यावर विश्वास घात करू नका.. तुम्ही दोघ असाच आयुष्यभर आनंदी जगा. काही चूक झाली तर तुम्ही एकमेकांना माफ करून टाका.
जेणेकरून त्याचे रूपांतर भांडणात होणार नाही. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या खास दिवशी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देत आहे.
Best Wishes For Newly Married Couple In Marathi
नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली,
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nati jnmojnmichi, parmeshwarane tharvleli,
don jivanana prembharlya reshimgathit bandhleli,
lagnachya hardik shubhechha..!!!
लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन,
सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण..
लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे,
तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे..
लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!
Lagn mhanje don jivnanche madur milan,
Sanaichaughdyachya surat navjivnaat kelele padarpan..
Lagn mhanje don manacha julna aahe,
tahanlelya samrudrakade nadine yeun aahe,
Lagnsohlyasathi manapurvk shubhechha..!!
आयुष्याच्या या नव्या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे..
Aayusyachya ya navya payrivar,
Tumchya navya jagatil navya swapanan bahar yeu de..
Tumchya premala ajun palavi phutu de,
Best Wishes For Newly Married Couple In Marathi 2022
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Dharun ekmekancha hat
Nehmi labho tumhas ekmekanchi sath
Navin lagnachya hardik shubhechha…!!!
ध्येय असावे उंच तुमचे,
मिळाव्यात त्यांना नव्या आशा..
सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत तुमची,
ह्याच विवाहाच्या शुभेच्छा..!!!
Dheya asave unch tumche,
Milavyat tyana navya asha..
Sagali swapna purn vhavit asha,
Hyach vivahachya shubhechha..!!!
कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती एकमेकांचा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुम्हा दोघांची साथ
नवीन लग्नाच्या शुभेच्छा..!!
Katarveli udhanalela sagar,
An hati ekmekancha hat…
Saparsh reshami reticha,
Tashach makhamali tumha sath
Navin lagnachya shubhechha..!!!
Best Wishes For Newly Married Couple In Marathi HD
जगातील अत्यंत सुंदर जोडप्याला
विवाहाच्या अनेक शुभेच्छा.
तुम्ही नेहमी असेच सोबत आणि आनंदित रहा..!!
Jagatil atyant sundar jodyala
Vivahachya anek shubhechha..
Tumhi nehmi asech sobat aani anadandit raha…!!!
जन्मो जन्मी राहावे तुमचे नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
नव विवाहाच्या अनेक शुभेच्छा..!!
Jnmo jnmi rahave tumche naate asech atut
anadane jivnaat yave roj nave rang
Hich aahe eshvarakade prarthana
Nav vivahachya anek shubhechha…!!!
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
आणि दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो तुम्हाला
लग्नाच्या अनेक शुभेच्छा…!!
Sukh, samruddhi, samadhan, dhansampada,
aani dirgha aayushya va aarogya labho tumhala
lagnachya anek shubhechha…!!
Best Wishes For Newly Married Couple In Marathi Images
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
राहो हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
मिळो तुम्हास एकमेकांची साथ.
विवाह हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyachya pratek valnavar
Raho hatat..
Agadi pralayachya kathor vatevarhi
Milo tumhas ekmekanachi saath..
Vivah hardik shubhechha…!!!
अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
लग्नाच्या शुभेच्छा..!!
Ashich kshanakshnala tumchya sansarachi godi vadat raho…
Lagnachya shubhechha..!!!
लग्न, आयुष्याचा अनमोल आणि अतुट क्षण…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lagn, aayushyacha anmol aani atut kshan..
Lagnachya hardik shubhechha…!!!
Best Wishes For Newly Married Couple In Marathi For Whatsapp
लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे,
तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lagn mhanje don manacha julna aahe,
tahanlelya samudrakade nadine yeun milana aahe…
Lagnachya hardik shubhechha…
आयुष्याच्या वेलीवरचं हळुवार पान,
दोन जीवांना जोडणारा प्रेमळ धागा….
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyachya velivarch haluvar pan,
don jivana jodnara premal dhaga…
Lagnasathi hardik shubhechha..!!
आयुष्यभराची साथ मिळावी आणि तुमच्या
दोघांची सारी स्वप्न पूर्ण व्हावी…
नांदा सौख्यभरे..!!
Aayushyabharachi sath milavi aani tumchya
doghananchi sari swapana purn vhavi..
nanda saukhyabhare..!!
New Wishes For Newly Married Couple In Marathi
तुमच्या सहजीवनाला सुखाची पालवी फुटू दे,
तुमच्या संसाराच्या वेलीवर सुख समाधान नांदू दे…
वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा..!!
Tumchya sahajivnala sukhachi palavi phutu de,
tumchya sansarachya velivar such samadhan nandu de..
vaivahik jivnachya shubhechha..!!
माझ्या छोट्याशा जगातील या सर्वात आनंदी जोडप्याला
विवाहानिमित्त खूप मनापासून शुभेच्छा…
नेहमी असेच सुखात राहा…!!
Mazya chhotyasha jagatil ya sarvaat anandi jodlyala
vivahanimita khup manapasun shubhechha..
nehmi asech sukhat rahoo..!!
लग्न लग्न म्हणजे काय असतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं…
त्याच्या मनातील विचाराचं
तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्नाआधी त्याचं
उत्तर तयार असतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं…
त्याला लागताच ठसका
तिच्या डोळ्या पाणी तराळतं
तिला ठेच लागताच
त्याचं मन कळवळतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं…
तिने चहा केला तरी
त्याला थंड सरबत हवं असतं.
त्याने गजरा आणला की नेमकं
तिला फुल हवं असतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं…
त्याच्या बेफिकिरीला
तिच्या जाणिवेचं कोंदण असतं
त्याच्या चुकांवर
तिने घालतेलं पांघरूण असतं
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lagn lagn mahnje kay asta
Lagn lagn mhanje nemka kay asta
Tyanchya manatil vicharach
Tichya chehryavar prtibhimba asta
Tichya prashnaadhi tyanch
Utar tayar asta
Lagn lagn mhanje nemka kay asta..
Tyala lagtach thaska
Tichya dolya pani taralata
Tila thech lagtach
Tyancha mn kalvalta
Lagn lagn mhanje nemka kay asta..
Tine chaha kela tari
Tyala thandh sarbat hava asta
Tyane gajara aanla ki nemka
Tiila phul hava asta
Lagn lagn mhanje nemka kay asta
Tyanchya befikarila
Tichya jivavecha kondan asta
Tyanchya chukanva
Tine ghaltela pangharun asta
Lagnachya hardik shubhechha…!!
Best Status For Newly Married Couple In Marathi
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
He bandh reshamache eka natyaat gufanlele,
Lagn, sansar aani jababdarine phullele,
Anandane nando sansar tumcha,
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
Pratekjnmi tumchi Jodi kayam raho,
Tumche jivan darroj navin ranganni bharave,
Tumche nate nehmi surskshit rahave,
Hich eshvarcharni prarthana karte
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
लग्नाच्या शुभेच्छा..!!
Jag tumche soneri kirnani ujalun nidhu de,
gharache aangan nehmich anandane phulu de..
lagnachya shubhechha..!!
हळदीचा वास आणि मेंदीचा रंग,
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Haldicha vaas aani mendicha rang,
khulvel tumchya aayushyat premacha nava rang
lagnachya hardik shubhechha…!!
एक स्वप्न आज पूर्ण झाले, नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले…
लग्नाच्या मनापासून शुभेच्छा..!!
Ek swapn aaj purn jhale, nate premache vivahabaddl jhale..
Lagnachya manpasun shubhechha..!!!
तुमच्या लग्नाने झालाय आम्हास हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुम्ही आनंदी राहा हजारो वर्ष.
लग्न विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumchya lagnane jhalay aamhas harsha,
Parmeshwarala prarthana aahe ki
Tumhi anandi raha hajaro varsha…
Lagn vivahachya hardik shubhechha…!!!
चंद्र आणि ताऱ्यांनी भरलेले जग असो तुमचे,
आनंदाने भरलेले अंगण असो तुमचे…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Chandra aani taryani bharlele jag aso tumche,
anadane bharlele angan aso tumche…
Lagnachya hardik shubhechha..!!!
गोड गोजिरी लाड लाजिरी,
होणार आज तू नवरी..
लाडकी आई बाबांची,
होणार सून आता एका नव्या घराची..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
God gojiri lad lajiri,
Honaar aaj tu navri..
Ladaki aai babanchi,
Honar sun ata eka navya gharachi..
Lagnachya hardik shubhechha…!!!
लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ..
लग्न म्हणजे एक प्रवास,
दोन जीवांचा, दोन मनांचा,
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा..
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!!
Lagn mhanje don jivanchi reshimgaath..
Lagn mhanje ek pravas,
Don jivancha, don mnancha,
Don bhinna vyktimahtvanchya milnacha..
Lagnsathi hardik shubhechha…!!!
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले
आपणास विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ek swapan tumchya doghanche praytksha jhale,
nate premache aaj vivahat budh jhale
aapanas vivahachya hardik shubhechha..
तुम्हा दोघांचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा.
एकमेकांसाठीच तुम्ही जन्म घेतला असल्यासारखे वाटते.
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..
लग्नाबद्दल अभिनंदन..!!
Tumha doghancha joda mhanje lakshmi narayanacha joda..
Ekmekansathich tumhi janm ghetla aslyasarkhe vatte..
Tumcha sansaar sukhacha vhava hich aamchi eccha
lagnabaddl abhinandan..!!
भावी जीवनात तुमच्या प्रेमाला पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे.
दोघांनाही लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Bhavi jivnaat tumchya premala palvi phutu de,
yash tumhala bharbharun milu de.
. Doghanahi lagnachya hardik shubhechha…!!!
उन्हात सावली प्रमाणे,
अंधारात उजेळा प्रमाणे
नेहमी एकमेकांची साथ देत रहा..!!!
Unhat savali prmane,
Andharat ujela prmane
Nehami ekmekanachi saath det raha..!!!
लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ…
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Lagn mhanje don jivanchi reshimgath..
Lagnachya khup khup shubhechha..!!!
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन,
सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण
लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!
Vivah mhanje don jivanche madhur milan,
sanichaughdyachya surat navjivnaat kelele padarpan
lagnsohlyasathi manpurvak shubhechha…!!!
आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे
तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!
Aaj timchya sahajivanacha pravas suru hot aahe
tumchya sukhi sansarasathi mn:murvak shubhechha…!!!!
विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो,
तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच उधाणलेला राहो,
तुमच्या सहजीवनात सुख समृद्धी नांदो,
लग्नाच्या शुभेच्छा..!!
Vishwasache he bandhan kayam asech raho,
tumchya jivnacha anand sagar nehmich udhanlela raho,
tumchya sahajivanaat such samruddhi nando,
lagnachya shubhechha..!!
लग्न लग्न म्हणजे काय असतं…
दोन जीवांचा मेळ असतो
राजा राणीचा मांडलेला
भातुकलीचा खेळ असतो
म्हणतात मुलीचं घर सोडणं
तिच्यासाठी खूप अवघड असतं
पण आपल्या जगात दुसऱ्याला आणणं
हे मुलासाठी पण सोपं नसतं
हल्ली लग्न पद्धती बदलल्या असतील
पण लग्नाचा अर्थ नाही
मग ठरवून झालं किव्हा प्रेमविवाह
त्याने काही फरक पडत नाही
मंगल अष्टकांचा गुंज झाला
जळून आले नाते प्रेमाचे
दोघांच्या सुखी संसारासाठी
टाका आशिर्वाद अक्षताचे
सप्तपदीची सात पाऊले
वचने देखील सात
प्रत्येक वचनासोबत
द्या दोघांनी एकमेकांची साथ
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Lagn lagn mhanje kay asta..
Don jivancha mel asto
Raja ranicha mandlela
Bhatukalicha khel asto
Mhantat mulicha ghar sodna
Tichyasathi khup avghad asta
Pan aaplya jagat dusryala aanan
He mulasathi pan sopan nasta
Halli lagn padhti badlya astil
Pan lagnacha artha nahi
Mag tharvun jhala kivha premvivah
Tyane kahi fark padt nahi
Mangal asthakancha gunja jhala
Jalun aale nate premache
Doghanchya sukhi sansarasathi
Taka aashirwad akshatache
Satpadichi sat paule
Vachne dekhil saat
Partek vachanasobat
Ghya doghani ekmekanachi sath
Lagnachya khup khup shubhechha..!!
New Status For Newly Married Couple In Marathi
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Vishawasache nate kadhihi kamkuvat hou deu naka,
Premache bandhan kadhihi tutu deu naka
Tumchi Jodi varshanuvarsha ashich kayam raho,
Hich eshvarcharni prarthana karte.
Lagnachya vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझ्या इवल्याशा ह्रदयात तुम्हाला दोघांसाठी खूप खूप जागा आहे,
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच माझी इच्छा आहे…
लग्नाच्या शुभेच्छा..!!
Mazya evlyashya hrudyat tumhala doghansathi khup khup jaga aahe,
tumcha sansaar vhava mazi echha aahe..
lagnachya shubhechha..!!
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं,
परमेश्वराचे तुम्हाला सदैव
आर्शिवाद मिळावे लग्नासाठी मनापासून शुभेच्छा..!!
Tumha doghana naat jnmojanm rahava,
parmeshwarache tumhala sadaiv
aashirwad milave lagnasathi manapasun shubhechha…!!
Best Status For Newly Married Couple In Marathi HD
आयुष्याच्या या पायरीवर, तुमच्या नव्या जगातील,
नव्या स्वप्नांना, बहर येऊ दे…
लग्नाच्या शुभेच्छा…!!
Aayushyachya ya payrivar, tumchya navya jagatil,
navya swapana, bahar yeu de…
Lagnachya shubhechha…!!!
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा…
दोघांनाही सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumha doghanchi sarv swapna purn vhavi hich aamchi echha
doghnahi sahjivnachya hardik shubhechha…!!
आयुष्यातील क्षणा क्षणाला
तुमच्या प्रेमाची गोडी वाढत राहो
शुभ लग्नाचा हा दिवस आनंद आणि
प्रेमाने भरलेला जावो.
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyatil kshana kshanala
Tumchya premachi godi raho
Shubh lagnacha ha divas anand aani premane bharlela javo.
Lagnachya hardik shubhechha…!!!
Best Status For Newly Married Couple In Marathi Video
विश्वासाचे हे बंधन नेहमी असेच राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर नेहमी वाहत राहो,
प्रार्थना आहे परमेश्वराला सुख समृद्धी
आणि आनंदाने भरलेले तुमचे जीवन राहो..!!
Vishwasache he bandhan nehmi asech raho,
tumchya jivanaat premacha sagar nehmi vahat raho,
Prarthana aahe parmeshawarala sukh samruddhi
Aani anandane bharlele tumche jivan raho..!!!
लग्न हे दोन मन आणि दोन आत्म्याचे
एक होणे आहे…,
आजच्या या शुभ दिवशी तुम्ही दोघी एक झालात,
येणाऱ्या नवीन वैवाहिक जीवनासाठी अनेक शुभेच्छा..!!
Lagn he don man aani don aatmyache
ek hone aahe…
Aajachya ya shubh divashi tumhi doghi ek jhalat,
yenarya navin vaivahik jivnasathi anek shubhechha..!!!
येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न
साकार व्हावीत हीच आमची इच्छा
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Yetya aayushyat tumha doghanchi sarv swapana
sakar vhavit hich aamchi echha
lagnachya hardik shubhechha…!!!
Best Status For Newly Married Couple In Marathi 2022
एकमेकांमध्ये असलेला विश्वास,
हीच तुमची कहाणी..
कारण त्यामुळेच मिळाली आज,
राजाला त्याची राणी..
लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!
Ekmekanmadhe aslela vishwas,
Hich tumchi kahani..
Karn tyamulech milali aaj,
Rajala tyanchi rani..
Lagnasathi manpurvak shubhechha..!!
सुखदुःखाच्या वेलीवर,
फुल आनंदाचे उमलू दे
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे..
Happy Wedding both of you dear..!!
Sukhdu:khachya velivar,
Phul anandache umalu de
Phulpakarasarkhe sawtantrya
Tumha doghana labhu de…
Happy Wedding Both of you dear…!!!
आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना
आहे की तुम्ही दोघांनी पाहिलेली
सर्व स्वप्न पूर्ण होवोत आणि तुम्हाला
सुखी आयुष्य लाभो..!!
Aajchya ya shubh divashi mazi prarthana
Aahe ki tumhi doghani pahileli
sarv swapna purna hovot aani tumhala
Sukhi aayushya labho….!!
Best Status For Newly Married Couple In Marathi Images
लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण…
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!!
Lagn mhanje ek pavitra bandhan, don natyachi jnmojnmichi gunfan.
. Lagnasathi hardik shubhechha…!!!
तुम्हा दोघांना नव विवाहाच्या अनेक शुभेच्छा,
तुमच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभआर्शिवाद..!!
Tumha doghanan nav vivahachya anek hsubhechha,
tumchya bhavi aayushyasathi anek shubhaddirshwad..!!
लग्न म्हणजे…
एक अशी रेशीम गाठ
जशी सोनेरी किरणांची पहाट
कडू आणि गोड क्षणांची लाट
जन्मभर समजूतदारपणाची साथ
लग्न म्हणजे…
एकमेकांना एकमेकांचा वेळ
आपुलकी आणि स्नेहाने भरलेला
दोन कुटुंबाचा मेळ..!!!
Lagn mhanje..
Ek ashi reshim gath
Jashi soneri kirnanchi gath
Kadu aaani god kshanni lat
Jnmbhar sajutdarapanachi sath
Lagn mhanje..
Ekmekana ekmekancha vel
Aapulki aani senhane bharlela
Don kutumbacha mel..!!
Best Status For Newly Married Couple In Marathi Whatsapp
लग्न म्हणजे नवी सुरूवात, नवीन नात्याची सुंदर गुंफण ..
नांदा सौख्यभरे..!!
Lagn mhanje navi suruvaat, navin natyachi sundar gunfan.
Nanda saukhyabhare…!!!
परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्नाच्या अनेक शुभकामना..!!
Parmeshwaras prarthana aahe aamchi,
Hajaro varsh jodi banleli raho tumchi
Sukh du:khacha sobat kara samana,
Lagnachya anek shubhkamana …!!!
Best SMS For Newly Married Couple In Marathi
चांगला काळ आठवून,
वाईट दिवस विसरून
जीवनाची एक नवी सुरुवात करा
वैवाहिक जीवनाच्या अनेक शुभेच्छा..!!!
Changla kal aathavun,
Vait divas visarun,
Jivanachi ek navi suruvaat kara
Vaivahik jivanachya anek shubhechha…!!
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्मी असंच रहावं आणि
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावेत..
तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!
Tumha doghancha naat jnmojnmi asach aani
parmeshwarache tumhala sadaiv aashirwad milavet..
Tumchya sukhi sansaarasathi mnpurvak shubhechha..!!
हळद लागली, मेंदी सजली, नवरीचं रूप आलं खुलून
संसाराच्या नव्या सुरूवातीसाठी, तुला आर्शीवाद भरभरून
तुला विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Halad lagali, mehendi sajali, navricha rup aala khulun
sansarachya navya suruvatisathi, tula aashirwad bharbharun
Tula vivahachya hardik shubhechha..!!
आनंद प्रत्येक क्षणांचा,
तुमच्या वाट्याला यावा….
अत्तराचा सुगंध,
तुमच्या जीवनात दरवळवा..
हास्याचा जल्लोष सदा,
तुमच्या जीवनात राहावा..
प्रत्येक क्षण तुमच्यासाठी
हा आनंदाचा यावा…!!
Anand pratek kshancha,
Tumchya vatyala yava…
Attracha sugandha,
Tumchya jivanat darvalava…
Hasrya jallosh rahava…
Pratek kshan tumchyasathi
Ha anandacha yava….!!!
Best SMS For Newly Married Couple In Marathi 2022
हे बंध रेशमाचे, एका नात्यात गुंफलेले, लग्न,
संसार आणि जबाबदारीने फुललेले…
नांदा सौख्यभरे…!!
He bandh reshmache, eka natyaat gunfalele, lagn,
sansar aani jababdarine phulalele..
Nanda saukhyabhare…!!!
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,
तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा..!!
Tumha doghanchi sarv swapana vhavi sakar hich aamchi eccha,
tumha doghana lagnasathi khup khup shubhechha…!!!
सुखी संसाराचे गुपित
प्रेमाचे नाते आहे तुम्हा उभयतांचे
समजंसपण हे गुपित आहे सुखी संसाराचे
संसाराची वाट कठीण आहे थोडी
पण एकमेकांना साथ देत वाटेल त्याची गोडी
एकमेकांवरील प्रेमाचा असाच ठेवा ओलावा
ज्यामुळे सहवास तुमचा वाटेल तुम्हाला हवाहवा
तुमच्या संसाराची गोडी कामय अशीच राहो,
लग्नानिमित्त हार्दिक शुभेच्छा ..!!
Sukhi sansarache gupit
Premache nate aahe tumha ubhaytanche
Samajansapna he gupit ahe sukhi sansarache
Sansarachi vat kathin aahe thodi
Pan ekmekana sath det vatel tyachi godi
Jyamule sahavas tumcha vatel tumhala havahava
Tumchya sansarachi godi kayam ashich raho,
Lagnnimita hardik shubhechha..!!
Best SMS For Newly Married Couple In Marathi images
भविष्याची स्वप्न रंगवत, भूतकाळाचे स्मरण
ठेवत करा आयुष्याची नवी सुरूवात…
तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Bhavishyachi swapn rangavt,bhutkalache swaran
thevat kara aayushyachi navi suruvaat..
tumhala vaivahik jivanachya khup khup shubhechha..!!
आजचा दिवस सर्वांसाठी खास आहे,
तुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास आहे.
Happy Married Life both of you..!!
Aajacha divas sarvasathi khas aahe,
Tumhala udand, sukhmay aani nirogi
Aayushya labho hach mani dhyas aahe..
Happy Married Life both of you…!!!
हळदीचा सुगंध आणि मेंदीचा रंग
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Haladicha sugandh aani mendicha rang
Khulvel tumchya aayushyat premacha nava rang
Lagnachya hardik shubhechha…!!
चला शेवटी लग्न झालेच
आता Lifetime तुझी सुटका नाही.
नव विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Chala shevti lagn jhalech
Aata Lifetime tuzi sutka nahi..
Nav vivahachya hardik shubhechha…!!!
एकमेकांचा धरत हातात हात तुम्हांस
लाभो आयुष्यभर एकमेकांची साथ…
लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा…!!
Ekmekancha dharat hatat hat tumhas labho
aayushyabhar ekmekanchi sath..
lagnachya mnpurvak shubhechha..!!
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा ..!!
Tumchya premacha ajun pavali futo
Tumhala bharbharun yash milo
Lagnachya vadhdivsachya manapasun
Hardik shubhechha..!!
तुम्ही दोघी राजकुमार आणि
राजकुमारी प्रमाणे आहात.
माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक
वर्षे तुमचे आयुष्य उत्कृष्ट आणि तेजस्वी करो.
नव विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi doghi rajkumar aani
rajkumari prmane aahat..
Mazi prarthana aahe ki yenari anek
varsha tumche aayushya utkushta aani tejaswi karo…
Nav vivahachya hardik shubhechha…!!!
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे
लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा..!!
Tumchya premala ajun palvi phutu de,
yash tumhala bharbharun milu de
lagnasathi manpurvak shubhechha..!!!
लग्न ते सुंदर जंगल आहे जिथे
बहादुर वाघाची शिकार… हरणी करतात!!!
लग्न म्हणजे अहो ऐकलंत का? पासून…
बहिरे झाला की काय….???? पर्यंतचा प्रवास!!!
लग्न म्हणजे तुझ्या सारखे या जगात कुणीच नाही पासून…
तुझ्यासारखे छप्पन बघितले आहेत… पर्यंतचा प्रवास!!!
लग्न म्हणजे तू राहू दे पासून….
मेहरबानी करून, तू तर राहूच दे…. पर्यंतचा प्रवास!!!
वैवाहिक जीवन म्हणजे काश्मिरसारखं आहे
कारण ते सुंदर आहेच पण त्यात आतंक पण तितकाच आहे..!!
Lagn te sundar jangal aahe jithe
Bahadur waghachi shikar..harni kartaat
Lagn mhanje aho eklant ka ? pasun..
Bahire jhala ki kat…??? Parynta pravas !!
Lagn mhanje tuzya sarkhe ya jagaat kunnich nahi pasun…
tuzyasarkhe chhapan baghitale aahet..paryntacha pravas..!!
Lagn mhanje tu rahu de pasun..
Mehrbhani karun, tu tarrahuch de.. prayantacha pravas !!
Vaivahik jivan mhanje kashirsarkha aahe
Karn te sundar aahech pan tyaat atank pan titkach aahe..!!
गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग
आज असा पिवळा झाला
लेकीला हळद लागताना पाहून
तुझा बाप हळवा झाला..!!
Gorya gorya galacha rang
aaj asa pivla jhala
Lekila halad lagtana pahun
Tuza baap halava jhala..!!
आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Aayushyatil pratek kshana kshanala
Tumchya sansarachi godi vadhat raho..
Lagnachya hardik shubhechha..!!!
आनंदाचे सारे क्षण तुमच्या वाट्याला यावे,
जे जे हवे ते तुम्हाला मिळावे…
हिच आमची इच्छा…
लग्नानिमित्त शुभेच्छा..!!
Anandache sare kshan tumchya vatyala yave,
je je have te tumhala ,milabe..
hich aamchi eccha.
.lagnnimita shubhechha..!!
सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा..
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा..!
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sukhi sansarasathi tumha doghana shubhechha..
Tumcha sansaar sukhacha vhava hich amchi echa..!!
Lagnachya hardik shubhechha..!!
लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे नवे अनुबंध…
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lagn mhanje jaulele bandh, lagn mhanje nave anubandh…
Lagnachya hardik shubhechha…!!
हे पण पहा
- सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- 1001+ मराठी टोमणे
- जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
- छत्रपती शिवाजी महाराज कोट्स मराठीत
- सेल्फ रिस्पेक्ट कोट्स मराठीत
- प्रपोज डे कोट्स मराठीत
- महात्मा फुले जयंती कोट्स
कृपया इकडे पण लक्ष द्या
लग्नाचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतो. नवविवाहित जोडप्याला हार्दिक शुभेच्छा तुमच्या दोघांचा आज विवाह पार पडला त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देत आहे.. तुम्हा दोघांची जोडी एकदा शोभून दिसत आहे जनावर लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसत आहे. Best Wishes For Newly Married Couple In Marathi तुम्ही दोघे असेच आयुष्यभर आनंदी जगा अशी मी देवाकडे प्रार्थना करतो व तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे तुम्हाला सुख लाभो.. तुमच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण हो..
लग्न म्हणजे दोन कुटुंबाच्या एकत्र येना.. नवविवाहित जोडप्याला संदेश तुमच्या दोघांची जोडी अशीच कायम बहरत राहू दे किंवा फुलत राहू दे.. तुमच्या येणाऱ्या पुढील आयुष्य मध्ये तुमच्या साठी खूप खूप शुभेच्छा. Best SMS For Newly Married Couple In Marathi तुमच्या आयुष्य म्हटले सर्व दुःख निघून जाऊ आणि तुम्हाला फक्त सुखच सुख लाभो.. लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन असते..तुमच्या दोघांच्या प्रेमाला अजून खूप खूप पालवी फुटू दे..
मित्रांनो तुम्ही या सर्व लग्नाच्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या पण आवडेल. नवविवाहित जोडप्याला स्टेट्स या तुम्ही तुमच्या लाडक्या मित्राला किवा मैत्रीणीना त्यांच्या लग्नाच्या दिवशी पाठवा. Best Ststus For Newly Married Couple In Marathi whatapp, facebook, instagram या सर्व सोसिल मिडिया वर.