Bhagat Singh Quotes In Marathi – भगतसिंग यांचे अनमोल विचार मित्रांनो आपण या लेखांमध्ये भगतसिंग यांचे काही महान सुविचार आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. स्वातंत्र्य हा सर्वांचा कधी नष्ट न होणार जन्मसिद्ध हक्क आहे.
असं भगतसिंग हे बराच वेळ म्हणत असत. तुम्ही सर्वजण हायवे पणा हा बाजूला ठेवा कारण वास्तुत्वात जगण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल सर्व स्पष्ट आकलन असणे नियमित आवश्यकता असते.
भगतसिंग हे नावाने खूप अतिशय मोठे होते आणि नावाप्रमाणेच त्यांची मोठी क्रांती देखील होती. त्यांच्या वयाच्या लहानपणापासूनच भगतसिंग यांना देशप्रेमी चे धडे मिळाले आणि लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये देश विरुद्ध प्रेम निर्माण झाले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं त्यांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. 1907 सालामध्ये 27 सप्टेंबरला भगतसिंग यांचा जन्म पंजाब या राज्यामध्ये झाला होता.
प्रेमी पागल और कवी एक ही चीज से बने हुए रहते है हायवे पणा बाजूला ठेवा वास्तुत्वाला जगण्याची तुम्ही सर्वांनी तयारी ठेवा कारण हे जग एकदम चांगलं जग नाही आहे. मित्रांनो मला असे तुम्हाला वरील भगतसिंग यांच्या अनमोल सुविचार नक्की आवडले असतील.
तसेच तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पाठवू शकतात.
Bhagat Singh Quotes In Marathi
आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल
स्पष्ट आकलन असणे नेहमीच आवश्वक आहे..!!
Aapan jya dhyeyasathi jhagda dey aahot tyabaddl
swapsta akalan asane nehmich avshak aahe..!!
आपल्या सामाजिक कार्यक्रमासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी
सर्व काळ आपल्याला जनतेला शिक्षित केलेच पाहिजे,
संघर्षात त्यांना सर्वात उत्तमपणे शिक्षित करणे शक्य आहे..!!
Aaplya samjaik karyakrmasathi anukul vatavarn nirman karnyasathi
sarva kal aaplyala jantela shikshit kelech pahije,
samgharshat tyana sarvaat utampane shikshit karne shakya aahe..!!
Bhagat Singh Quotes In Marathi 2022
मी विश्वाच्या मानवतेला नव्या युगाकडे
वळताना पाहतो आहे..!!
Mi vishwachya manvatela navya yugakade
valtana pahato aahe.!!
माझा मानवाच्या शौर्यावर व त्याच्या बाहुबलावर
विश्वास आहे म्हणून मी आशावादी आहे..!!
Maza manavachya shauryavar va tyachya bahubalavar
vishwas aahe mhanun mi ashavadi aahe..!!
Bhagat Singh Status In Marathi
स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न
होणारा जन्मसिध्द हक्क आहे..!!
Swantra ha sarvancha kadhihi nastha na
honara jnmsiddha hakka aahe..!!
हळवेपणा बाजूला ठेवा वास्तवाला
जाण्याची तयारी ठेवा..!!
Halvepana bajula theva vastvala
janychi tayari theva.!!
Bhagat Singh SMS In Marathi
प्रेमी, पागल और कवि एक ही
चीज से बने होते हैं..!!
Premi, pagal aur kavi ek hi
chij se bane hote hai..!!
व्यक्तीला संपवून विचारांना
नाही संपवता येत..!!
Vyktila sampavun vicharana
nahi sampavta yet..!!
किसी को “क्रांति ” शब्द की व्याख्या शाब्दिक अर्थ में नहीं करनी चाहिए।
जो लोग इस शब्द का उपयोग या दुरूपयोग करते हैं
उनके फायदे के हिसाब से इसे अलग अलग अर्थ और अभिप्राय दिए जाते है..!!
Kisi ho “Kranti”shabd ki vykhya shabdik artha me nahi karani chahiya |
jo log es shabad ka upyog ya durpyog karte he
unke fayade ke hisab se ese alag alag artha aur abhipray diya jate hai..!!
Best Bhagat Singh Quotes In Marathi
तुमचा सर्वशक्तिमान देव व्यक्तीला तेव्हा का नाही
थांबवत जेव्हा तो कोणते पाप करत असतो..!!
Tumcha sarvashaktiman dev vyktila tevha ka nahi
thambavat jevha to konte pap kart asto..!!
मैं इस बात पर जोर देता हूँ कि मैं महत्त्वाकांक्षा, आशा और जीवन के
प्रति आकर्षण से भरा हुआ हूँ. पर मैं ज़रुरत पड़ने पर ये
सब त्याग सकता हूँ, और वही सच्चा बलिदान है..!!
Me es baat par jor deta hu ki me mahtvakasnksha, asha aur jivan ke
prati akarshan se bhara hua hu par me jarurat padane poar ye
san tyag Sakata hu, aur vahi sachha balidan he..!!
Bhagat Singh Status In Marathi 2022
जर का प्रेमी आणि क्रांतीचा परिणाम एकच आहे.
तर “रांझा” बनण्यापेक्षा भगतसिंग बनून जा..!!
Jar ka premia ani kranticha parinam ekch aahe.
Tar “Ranjha” banyapeksha bhagatsingh banun ja..!!
व्यक्तियो को कुचल कर,
वे विचारों को नहीं मार सकते..!!
Vyktiyo ko kuchal kar,
ve vicharo ko nahi mar sakate..!!
प्रेमी, वेडा आणि कवी एकाच
कारणामुळे बनलेले असतात..!!
Premi, veda aani kavi ekach
karnamule banlele astaat.!!
यदि बहरों को सुनना है तो आवाज़ को बहुत जोरदार होना होगा.
जब हमने बम गिराया तो हमारा धेय्य किसी को मारना नहीं था।
हमने अंग्रेजी हुकूमत पर बम गिराया था।
अंग्रेजों को भारत छोड़ना चाहिए और उसे आज़ाद करना चहिए..!!
Yadi baharo ko sunana he to aavaj ko bahut jaobar hona hoga.
Jab hamane bam giraya to hamara dheyya kisi ko marana nahi tha|
hamane engrahi hukumat par bam giraya tha |
engrji ko bharat chhodana chhiya aur ase aajad karana chhiya..!!
Bhagat Singh SMS In Marathi 2022
राखेचा प्रत्येक कण माझ्या ऊर्जेने गतिमान आहे.
मी एक असा वेडा आहे जो तुरुंगातही स्वतंत्र आहे..!!
Rakhecha praytek kan mazya urjene gateman ahe.
Mi ek asa veda aahe jo turangatahi swantra aahe..!!
आम तौर पर लोग चीजें जैसी हैं उसके आदि हो जाते हैं और बदलाव के
विचार से ही कांपने लगते हैं। हमें इसी निष्क्रियता की
भावना को क्रांतिकारी भावना से बदलने की ज़रुरत है..!!
Aam tor par log jije jasie he uske adi ho jato he aur badlav ke
vichar se hi kempane lagate he| hame esi nishikryat ki
bhavana ko krantikari bhavana se badlane ki jarurat hai..!!
Best Bhagat Singh SMS In Marathi
जीवन स्वतःच्या बळावर जगले जाते,
दुसऱ्यांच्या खांद्यावर तर फक्त अंतयात्रा जाते..!!
Jivan swatachya balavar jagale jate,
dusryanchya khandyvar ek fakt antaryatra jate..!!
क़ानून की पवित्रता तभी तक बनी रह सकती है
जब तक की वो लोगों की इच्छा की अभिव्यक्ति करे..!!
Kanun ki pavitrata tabhi tak bani rah sakati he
jab tak ki vo logo ki echha ki abhivykt kare..!!
इंसान तभी कुछ करता है जब वो अपने काम के
औचित्य को लेकर सुनिश्चित होता है,
जैसाकि हम विधान सभा में बम फेंकने को लेकर थे..!!
Esaan tabhi kubh karta he jab vo apane kam ke
auchitya ko lekar sunishchat hota hai,
jaisaki ham vidhan sabha me bam fekane ko lekar the.!!
New Bhagat Singh Quotes In Marathi
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है..!!
Sarfaroshi ki tammana ab hamare dil me hai,
dekhana he jor kitana baju – e – katil me he..!!
बुराई इसलिए नहीं बढती की बुरे लोग बढ़ गए है बल्कि बुराई
इसलिए बढती है क्योंकि बुराई सहन करने वाले लोग बढ़ गये है..!!
Burai esliya nahi badhati ki bure log badh gay hai balki burai
esliya badhati hai, kyki burai sahan karne vale log badh gaye hai.!!
Best Bhagat Singh Status In Marathi
क्रांति की तलवार तो सिर्फ विचारो
की शान पर ही तेज होती है..!!
Kranti ki talwar to sirfa vicharo
ki shaan pr hi jeh hoti aahe..!!
जो व्यक्ति विकास के लिए खड़ा है उसे हर एक
रूढ़िवादी चीज की आलोचना करनी होगी,
उसमें अविश्वास करना होगा तथा उसे चुनौती देनी होगी..!!
Jo vykti vikas ke liya khada he use har ek
rudhivadi chij ki alochana karni hogi,
usame avishwas karana hoga tatha use chunoti deni hogi..!!
हे पण पहा
- ब्रेकअप कोट्स मराठीत
- डिप्रेशन कोट्स मराठीत
- धनत्रयोदशीच्या शुभेच्छा मराठीत
- बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा मराठीत
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- छत्रपती संभाजी महाराज विचार
- स्वामी समर्थ कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आपण या लेखांमध्ये बघत सिंग यांच्यावर आधारित काही खास कोर्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघितलं भगतसिंग हे खूप मोठे क्रांतिकारी जे आपल्या भारत देशासाठी होऊन गेले भगतसिंग हे अगदी लहान वयापासून देशाबद्दल प्रेम निर्माण त्यांच्यामध्ये झालं होतं.
त्यानंतर देशाला इंग्रजांच्या त्रासातून त्यांनी मुक्त करायचं ठरवलं होतं आणि भगतसिंग यांनी इंग्रजांपासून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा वसा त्यांनी घेतला होता
आणि त्यांचं शिक्षणाचं जीवन किंवा वय होतं तेव्हा त्यांनी आपल्या उच्च विचारांनी आपल्या वयाच्या युवा पिढीला देश प्रेमाबद्दल ते माहिती देऊ लागले आणि स्वातंत्र्यलढा मध्ये त्यांचा सर्वात मोठा समाविष्ट आहे. भगतसिंग असे देखील म्हटले आहे.
इन्सान तभी कुछ करता है जब वो अपने काम की अच्छा तीन को लेखन सुनिष्ठ हो जाता है जैसे की हम विधानसभा में बम फेकणे को लेकर की बात कर रहे है. मित्रांनो मला आशा आहे.
तुम्हाला या भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित या सर्व कोट्स तुम्हाला नक्की आवडले असतील तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.