Bhagwan Mahavir Quotes in Marathi – भगवान महावीर यांचे सुविचार मित्रांनो आपण या लेखांमध्ये भगवान महावीर यांच्यावर आधारित काही कोट्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत महावीर जयंती जैन धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून साजरा होत असतो तसेच महावीर ही महर्षी महावीर यांचे जयंती म्हणून सर्वप्रथम साजरी केली जात असते. महावीर भगवान यांचा वर्धमान म्हणून देखील एक वेगळी ओळखले जाते.
महावीर वे 24 आणि शेवटचे शेवटचे जैन तीर्थकार देखील होऊन गेलेले होते यावर्षी 25 एप्रिल महावीर जयंती आहे. (भगवान महावीर यांचे संदेश) आणि या महावीर जयंतीच्या दिवशी जर तुम्ही भगवान महावीर यांच्यावर आधारित काय कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत. (Bhagwan Mahavir SMS in Marathi) कारण या दिवशी भगवान महावीर यांच्या रथ काढला जातो आणि बरेच लोक त्या प्रथाला भेट देण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी देखील होत असते.
भगवान महावीर यांनी काही महान कथन केलेले आहे आत्मविश्वास प्रमुख साधन आहे. (भगवान महावीर यांचे स्टेट्स) तसेच क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावं जर तुमच्या मनात शांती नसेल तर तिचा बाहेर शोध घ्यायचा काय अर्थ राहू शकतो जिभेचे मौन हे खरे मौन नाही म्हणाला मौनाची दिशा दिली सर्वप्रथम दिली पाहिजे. (Bhagwan Mahavir Status in Marathi) ज्ञानी मनुष्य हा विश्वासाचा स्वर्ग बनू शकत असतो दया आणि भाषा आणि ती बहिष्कारलाही ऐकायला येऊ शकते कारण मुख्याला देखील समजू शकते सर्व काही. मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला भगवान महावीर यांच्यावर आधारित या सर्व कोट्स नक्की आवडले असतील तसेच तुम्हाला या कोड्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.
Bhagwan Mahavir Quotes in Marathi
आत्म विश्वास हे संरक्षणाचे साधन आहे..!!
Aatma vishwas he sankshanache sadhan aahe..!!
अंत:करण स्वच्छ ठेवण्याकरिता
नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे..!!
Anta:karan swacha thevnyakrita
niymitpane Eshwar prarthana keli pahije..!!
Bhagwan Mahavir Quotes in Marathi 2022
क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा..!!
Kshama vruti thevun jag jinkava..!!
जर तुमच्या मनात शांती नसेल तर तिचा
बाहेर शोध घेण्यात काय अर्थ..!!
Jar tumchya manat shanti nasel tar ticha
baher shodha kay artha.!!
Bhagwan Mahavir Status in Marathi
जिभेचे मौन हे खरे मौन नाही.
मनाला मौनाची दीक्षा दिली पाहिजे..!!
Jibheche maun he khare maun nahi.
Manala maunchi diksha dili pahije..!!
जो शक्तीशाली असूनही क्षमा करतो,आणि द्लीद्री
असूनही दान करतो असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात..!!
Jo shaktishali asunahi Kshama karto, aani dylidri
asunahi dan karto ase pususha swargavhyahi var Rahat astaat..!!
Bhagwan Mahavir SMS in Marathi
ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा
स्वर्ग बनवू शकतो..!!
Dnyan manushya ha vishwacha
swarga banvu shakato..!!
ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला
देव देखील नमस्कार करतो..!!
Jyache man nirantar dharmart aste tyala
dev dekhil namaskar karto.!!
Best Bhagwan Mahavir Quotes in Marathi
दया अशी भाष्या आहे कि ती बहिर्यालाही
एकायला येते आणि मुक्याला देखील समजू शकते..!!
Daya ashi bhashya aahe ki gti bahriyarlahi
ekayala yete aani mukyala dekhil samju shakate..!!
दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो..!!
Dustanchya sangtine sadachar lop pavato..!!
Bhagwan Mahavir Status in Marathi 2022
नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड आहे..!!
Namrata mhanje dnyancha maapdand aahe..!!
नेहमी सावधान राहून प्रयत्नशील असावे..!!
Nehami savadhan rahun praytanshil asave..!!
Bhagwan Mahavir SMS in Marathi 2022
परमात्म्याची शक्तीअमर्याद आहे,त्याच्या
मानाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते..!!
Parmatmyachi shaktiamyard aahe, tyachya
manane aapali shradha atyanta alpa aste..!!
परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे..!!
Parivartan he kalache lakshan aahe.!!
New Bhagwan Mahavir Quotes in Marathi
परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.!!
Parishram he jivnachya saflyache rashrya aahe..!!
बुद्धीमंतांनी ईतरानचा तिरस्कार करू नये..!!
Budydhimantani etranacha tisaskar karu naye..!!
Bhagwan Mahavir Quotes in Marathi HD
भीतीने घाबरून जावू नये भयभीत मनुष्या
जवळ भये शीघ्रतेने येत असतात..!!
Bhitine ghabarun javu naye bhaybhit manushya
javal bhaye shighartene yet astaat..!!
मनुष्य प्रयत्न वादाने सर्व काही करू शकतो..!!
Manushya praytna vadane sarva kahi karu shkato..!!
Best Bhagwan Mahavir Status in Marathi
शांतीने रागाला, नम्रतेने अभिमानाला,सरलतेने मायेला
तसेच समाधानाने लोभिपनाला जिंकले पाहिजे..!!
Shantine ragala, namratene abhimanala, sarltene mayela
tasech samdhanane lobhipanala jinkale pahije..!!
सेवाधर्म हा ईतका कठीण आहे कि,
योगी लोक देखील तेथ पर्यंत पोहचू शकत नाही..!!
Sevadharma ha ertka kathin aahe ki,
yogi lok dekhil tetha parynta pohachun shakat nahi..!!
New Bhagwan Mahavir Status in Marathi
हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे पण
एक दोष दूर करणे फार कठीण आहे..!!
Hajar gun prapt karne sope aahe pan
ek dosh dur karane far kathin aahe..!!
हे पण पहा
- जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- साने गुरुजींचे अनमोल विचार
- गुढीपाडवाच्या शुभेच्छा मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
भगवान महावीर हे जैन धर्माला प्रभाविशील करणारे अहिंसाचे मूर्तीमंत प्रत्येक जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेत विश्लेषण करण्याचे काम संपूर्ण भगवान महावीर यांनी केले. (भगवान महावीर यांचे सुविचार) ते 24 व्यक्तीर्थकार भगवान महावीर म्हणून यांचा सर्वप्रथम उल्लेख होत असतो. मनुष्याला जगा आणि जगू द्या या संदेशावर कायम राहिला हवा कारण कुणालाही दुःख पोहोचू नये प्रत्येकाचे जीवन त्यांच्या अनमोल सारखे असते. (Bhagwan Mahavir Quotes in Marathi) स्वतःवर विजय प्राप्त करणे हे लाखो शत्रूंवर विजय प्राप्त करण्यापेक्षा सर्वात उत्तम कारण आहे आत्मा अझर अमर आहे
ती एकटी येते आणि एकटीच जाते तिला कोणालाही सोबत करता येत नाही आणि कोणी मित्र देखील बनू शकत नाही. (भगवान महावीर यांचे संदेश) रोज नेहमी अधिक राग आला जन्म देतो आणि क्षमा व प्रेम अधिक श्रमेला व प्रेमाला दोघांना तो एकत्र जन्म देतो. (Bhagwan Mahavir SMS in Marathi) मित्रांनो मला असे भगवान महावीर यांच्यावर आधारित तुम्ही वरील लेखांमध्ये कोट्स बघितल्या मला आशा आहे.
तुम्हाला सर्व कोट्स नक्की आवडला असतील तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काय प्रश्न असतील. (भगवान महावीर यांचे स्टेट्स) तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात. (Bhagwan Mahavir Status in Marathi) तसेच या सर्व कोट्स तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात ते देखील शेअर बटन वर क्लिक करून काही क्षणात तुम्ही तुमच्या लाडक्या मित्राने किंवा नातेवाईकांना पाठवू शकतात.