Bhaigiri Status In Marathi – नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण भाईगिरी स्टेटस मराठी पाहणार आहोत, आजचे हेयुग कलयुग आहे त्यामुळे प्रत्येक जन स्वार्थी आहे. त्यामुळे प्रत्येक जन हा आपल्या फायद्यासाठी दुसर्यांचा वापर करून घेत असतो. त्यामुळे जर असे मित्र किंवा असे तुमचे नातेवाईक असतील तर त्यांची लायकी दाखवण्यासाठी हे स्टेट्स खूप मदत गार ठरतील.
तुम्ही हा डायलॉग नक्की ऐकले असेल कि “दुनिया झुकती ही पार उसे झुकणे वाला चाहिये“. यात काही वाईट नाही आहे हे एकदम खर आहे कि हे जग खूप स्वार्थी आहे, जर आपण चांगले वागून राहिलो तर हे लोक आपला फक्त वापर करून घेतील. तसेच एखादा साप विषारी नसला तरी हि त्याने जर असे दाखवले तर कि तो विषारी आहे तरी हि लोक त्याला घाबरतात.
जर मित्रांनो, तुम्ही पण भाईगिरी स्टेटस मराठी – Bhaigiri Status In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला कोणी हि ऍटिट्यूड दाखवत असेल तर तुम्हाला हे स्टेट्स खूप कामात येणार आहे. तर चला मित्रांनो आता आपण भाईगिरी स्टेटस मराठीत पाहूया.
Bhaigiri Status In Marathi
माझ्या शांत स्वभावाचा फायदा
घेऊ नका एक ना एक दिवस
तोच तुम्हाला खूप महागात पडेल..!!!
माझ्या बापाला माझा जन्म
गर्दीत राहिला नाही तर गर्दीत
जमवायला दिला आहे..!!
लाट कोणाची का असेना पण
थाट मात्र हा कायम आपलाच राहणार..!!
Dadagiri Status in Marathi
तुमच्या पायाचा उपयोग पुढे
जाण्यासाठी करा आमच्या
कामात अडथळा आणू नका
नाहीतर त्याचा परिणाम खूप वाईट होईल..!!!
या जगात फक्त माझीच
चालते कारण मी स्वतःच्या
मनावर राज्य करतो नाहीतर
कोंबड्याच्या पण डोक्यावर ताज
असतो हे लक्षात ठेवा..!!
वयाने मी लहान जरी असलं
तरी पण मी चांगलं चांगलं लोकांना
घोडा लावू शकतो इतका दम आहे माझ्यात..!!!
भाईगिरी स्टेटस मराठी
मी आज जरी एकटा असेल तरी
पण खंबीर आहे..!!
आज मी जर एकटा असेल ना
तरी खंबीर आहे..!!!
नुसता गरज नाही तर स्वप्न पण
पूर्ण करा स्वतःचे..!!!
Bhaigiri Status in Marathi
जो आपल्या सोबत राहतो त्याला
आपण घडवतो आणि जो आपल्या
विरोधात जातो ना त्याला तर
डायरेक्ट उडवतो ..!!!
रुबाब नाही नेहमी असा ठेवा
की तुम्हाला बघून समोरच्याची
जळली नाही तर टरकली पाहिजे..!!!
गेम फक्त तुम्हालाच घेता येतो
असं नाही आम्हाला पण खेळ
खेळता येतो पण आम्ही दाखवत नाही..!!!!
Dadagiri Status in Marathi
दुसरे भेटले म्हणून आम्हाला
विसरल्यांनो एक गोष्ट नेहमी
लक्षात असू द्या जेव्हा ते नव्हते
तेव्हा तुम्हाला आम्हीच ओळख देत होतो..!!!
उत्तर द्यायला शिका गप्पा राहिला
तर लोक जगू तुम्हाला देणार
पण नाही..!!!
लोकांना आपलं महत्त्व तेव्हाच
कळल जेव्हा आपण त्यांना
कोलायला सुरुवात करू..!!!
भाईगिरी स्टेटस मराठी
ज्याच्यात हिम्मत असू शकते
तोच माज करू शकतो..!!!
शून्यातून निर्माण करण्याची
मजा येते ना ती आयत्या
पिठावर रेषा मारण्यात
अजिबात येत नाही…!!!
तुम्ही माझा मजा उडवताय
पण एक दिवस लक्षात ठेवा
मजाक मजाक मध्ये तुम्हाला
उडवायला मला अजिबात वेळ लागणार नाही..!!!
Bhaigiri Status in Marathi
प्रेमामध्ये एक लिमिट एक्झाम मध्ये
टाईम लिमिट रोड वरती स्पीड
लिमिट पण माझ्या भाईगिरी मध्ये
अजिबात नसते नो लिमिट..!!!
चुकून पण नादाला लागू नका
माझ्या नकारलेल्या दरवाजा
समोर उभे राहून पाप करतो आहे मी..!!
भाऊ तू आवाज तर कर फक्त
बघ पूर्ण राडा करून टाकेन..!!!
Dadagiri Status in Marathi
फुकट माझ्या वाटेत शिरू नका मी
दुश्मनी पण सुद्धा समोरच्या
लायकी बघून करतो..!!!
सोडून गेलेल्या लोकांसाठी दोन
शब्द होऊन जाऊ द्या आता..!!
नेहमी आपल्या मर्जीने जगायचं
कारण लोकांना चांगलं वागलं
तरी पण अडचण होते आणि
वाईट वागले तरी पण अडचण होते..!!!
मला एटीट्यूड वगैरे काही नाही
आहे फक्त माझी सेल्फ रिस्पेक्ट
नावामध्ये गोष्ट जरा जास्तच आहे..!!
शांत असणे म्हणजे आक्रमक नव्हे
असा गैरसमज होतो माझ्याबद्दल..!!
आमच्या सावळ्या रंगाला आमचा
कमीपणा समजू नका कारण येथे
लोक दुधापेक्षा चहाचे जास्त दिवाने आहेत हो..!!!
भाईगिरी स्टेटस मराठी
काय झालं भावा मला घाबरून
बघतो आहेस की मला बघून
घाबरला आहेस सांगा लवकर भावा..!!
नेहमी बिनधास्त जागा नाव
ठेवायला लोक तर बारशाला
पण येत असतात..!!
स्वतःच्या लायकीत रहा जास्त
काही नाही पण थोडक्यात जास्त जागा..!!!
Bhaigiri Status in Marathi
झालं तुम्ही दादागिरी बोलतात
ना ती दादागिरी नाही तर आमची
स्टाईल आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेव..!!!
फक्त बॉडी बनवून काही होत नाही
भावा कारण शेवटी Matter Solve
करायला आमच्याकडे जावं लागतं
एवढं मात्र लक्षात ठेवा ..!!
तुम्ही फक्त मला हरवण्याची
स्वप्न बघत जा बाकी तुमची
स्वप्न तोडायला हा तुमचा बाप
एकदम खंबीर आहे..!!!
Dadagiri Status in Marathi
सीक्रेट असं काही नाही पण
सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायची
मला अजिबात गरज वाटत नाही पण..!!!
वेळेला ज्याच्या सोबत कोणी
नसल्यावर त्यांना हा पप्पा
आठवतो म्हणजेच आम्ही स्वतः..!!!
स्वाभिमानी व्यक्ती आहे मी
संघर्ष करेल पण सहज नाहीत..!!!
भाईगिरी स्टेटस मराठी
आजपर्यंत मला मैत्रिणी बनवून
दाखवली आता दुश्मनी पण मी
निभावून तुम्हाला दाखवतो..!!
शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त
आक्रमक होता येऊ शकतं…!!!
माझी स्टाईल कित्येकदा बदलत असते
पण रुबाब मुव्हीज नाही…!!
Bhaigiri Status in Marathi
काही लोकांना बघितल्यावर मनातलं
फक्त एकच विचार येत असतो
याला एक दिवस नक्की फोडणार मी..!!!
भावा जेवढ्या मोठ्या मोठ्या
बाता करायची घमंड ठेवताना
तेवढ्या समोरच्याला भिडायची
देखील घमंड पण तुम्ही ठेवा..!!!
कांड करायला वय नाही लागत
शेठ अंगात मस्ती पाहिजे त्यासाठी..!!!
Dadagiri Status in Marathi
माझ्यासमोर येताना स्वतःच्या
अंगातला माज नेहमी घरी
ठेवून यायला पाहिजे..!!!
जर आमची मैत्री तोडायची असेल तर
दम नाहीतर औकात लागते बर का…!!
लोकांनी मला विचारलं तू खूप
बदललास रे पण मी सहज उत्तर
दिले लोकांच्या आवडीनुसार जगणं
सोडला आहे मी आता..!!
भाईगिरी स्टेटस मराठी
मला खुन्नस घ्यायला पण विचारू नका
विचार करू नकोस भावा तुझं
मोकळ्यात फिरणं सुद्धा बंद होऊन जाईल..!!
आमच्याबद्दल वाईट बोलताना जरा
विचार करून बोला कारण
तुमच्या जवळचे मित्र हे आमचे
जिगरी वाले यार आहेत..!!!
माज म्हणा नाहीतर रुबाब
म्हणा पण आपण असंच
जगणार राजासारखं एकदम..!!
Bhaigiri Status in Marathi
हवा बिवा काही नसतं शेठ
नावात दम पाहिजे फक्त..!!!
आज खूप शांतता वाटते आहे
माझ्यासमोर जळणारे झोपलेत
की काय..!!!
माझ्या वाईट गोष्टी खूप आहेत
पण कोणाला मला हे सांगून
देईल एवढी अजून एवढी
हिंमत कोणात नाही आहे…!!!
Dadagiri Status in Marathi
मला नडताना नेहमी दहा वेळा
नाही तर हजार वेळा विचार
केला पाहिजे तुम्ही..!!!
फक्त स्वतःच्या फिलिंग कंट्रोल
करायला शिका कोणाची औकात
नाही तुमच्या आयुष्यात येऊन
तुमच्याच घोडे लावून जातील..!!!
माझा एटीट्यूड आणि माझा
माज समोरच्याच्या
लायकीनुसार असतो…!!
भाईगिरी स्टेटस मराठी
दरारा हा नेहमी माझ्यासारख्या
वाघामध्येच असतो तुझ्यासारख्या
माकडात नाही..!!
वाईट वागायला आवडत नाही मला
पण वेळोवेळी माजलेल्यांना
त्यांची लायकी दाखवावी लागते
म्हणून वाईट वागतो मी..!!
लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला
शिका नाही तर गप्प राहिला
तर लोक अजिबात जगू देणार नाहीत..!!
हे पण पहा
- भाऊ मराठी स्टेटस
- नशिबावर मराठी स्टेट्स
- फसवणूक मराठी स्टेट्स
- माणसाची किमंत स्टेट्स मराठी
- कामापुरता मामा स्टेट्स मराठी
- नरक चतुर्दशी शुभेच्छा
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण भाईगिरी स्टेटस मराठी – Bhaigiri Status In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला भाईगिरी स्टेटस मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.