भाऊ मराठी स्टेटस | Bhau Status in Marathi

Bhau Status In Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण भाऊ मराठी स्टेटस यावर एक सुंदर लेख पाहणार आहोत. आपले आणि आपल्या भवाचे नाते हे वेगळेच असते, याचे एकमेव कारण म्हणजे ते कितीहि भांडले तरीहि ते नंतर एकत्र येतात. जर आपला लहान भाऊ असेल किंवा मोठा भाऊ असेल तर कोणतेही संकट येऊ मग ते आपल्या पाठीशी राहतात.

भावाचे आणि आपले नाते हि फक्त भाऊ – भाऊ चे नाते नसते ते एक चांगले मित्र सुद्धा असतात. वडिलानंतर जर कोणी आपले बापासारखे जपत असेल तर तो म्हणजे आपला भाऊ असतो. त्यामुळे तर भावा-भावाचे किंवा भावा-बहिणीचे नाते हे अतूट असते. तुम्हाला चिडवून डोळ्यातून पाणी आणणारा आणि मग तेच पाणी पुसणारा म्हणजे आपला भाऊ असतो.

जर मित्रांनो, तुम्ही पण भाऊ मराठी स्टेटस – Bhau Status in Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. तुमचा एक लहान किंवा मोठा भाऊ आहे तर हे भाऊ मराठी स्टेटस तुमच्या खूप उपयोगी ठरणार आहेत. तर चला मित्रांनो आता आपण भाऊ मराठी स्टेटस वर छान लेख पाहूया.

Bhau Status in Marathi

Bhau Status In Marathi

फक्त एकच भाऊ जो असा असतो

जो आपल्या वरदान प्रमाणे

प्रेम करू शकतो आणि आईप्रमाणे

काळजी देखील घेऊ शकतो…!!!

 

भाऊ बहिणीचं नातं हे एकदम

वेगळाच असतं वेळ पडली तर

एकमेकांसाठी जीव देतील पण

मागितल्यावर एकमेकांना एक

ग्लास पाणी पण नाही देणार…!!!

 

माझा भाऊ सर्वांपेक्षा वेगळा आहे

कारण कोण म्हणतं माझ्यावर

कोणी प्रेम करत नाही माझ्या

भावासारखा प्रेम माझ्यावर दुसरी

तिसरी कोणीच करू शकत नाही…!!!

Brother Status in Marathi

Bhau Status In Marathi

भाऊ कसाही असू द्या तो

बहिणीच्या काळजी चा तुकडा आहे..!!!

 

आभाळाची साथ आहे अंधाराची रात

आहे मी कधीच कशाला घाबरत

नाही कारण माझ्या पाठीशी

माझा भावाचा नेहमी हात आहे…!!

 

ज्याची सोबत असताना मनात

भीती नाही आदर वाटतो तो

म्हणजे माझा मोठा ग्रेट भाऊ..!!!

भाऊ मराठी स्टेटस

Bhau Status In Marathi

भाऊ म्हणजे एक आधार एक

विश्वासाने आपुलकी अनेक

अनमोल साथ जी आयुष्यभर

आपल्या सोबत असते…!!!

 

भाऊ बहिणीच्या नात्यात एक

वेगळेपणा असतो जो हसून

रडवतो तो भाऊ आणि जी हसून

रडते ती असते आपली बहीण..!!!

 

मी या जगातील भाग्यवान बहीण

आहे कारण माझ्याकडे माझ्या

पाठीराखे एक छोटी आणि एक

मोठं असं दोन सोन्यासारखे भाऊ

मला आयुष्यामध्ये लाभले..!!!

Bhau Status in Marathi

Bhau Status In Marathi

मोठ्या भावासारखे प्रेम तुमच्यावर

आयुष्यात दुसरं तिसरं कोणी

करू शकत नाही…!!!

 

माझा मोठा दादा म्हणजेच आईशी

पण बोलत नाही अशा सीक्रेट गोष्टी

शेअर करता येणाऱ्या एकच

जवळचा साथीदार तो म्हणजे

आपला मोठा धाकटा भाऊ..!!!

 

मोठा भाऊ म्हणजे वडिलांसारखा

सर्वांसाठी असेल मोठा दादा

पण माझ्यासाठी माझा लाडका

दादूच असेल…!!!

Brother Status in Marathi

Bhau Status In Marathi

मी आयुष्यात शिकलेला पहिला

शब्द म्हणजे माझा दादा

माझ्यासाठी सर्वस्व आहे माझा दादा..!!!

 

माझा दादा माझ्या पाठीमागे

असला की माझा जगात कुठल्याच

गोष्टीसाठी पाठीमागे पण

बघण्याची अजिबात गरज नाही आहे..!!!

 

दादा सारखा भाऊ असणे म्हणजे

देवाने प्रत्येकाला बहीण

दिल्याचा एक वरदान आहे..!!!

Bhau & Brother Quotes in Marathi

Bhau Status In Marathi

दादा तू या जगातला माझ्यासाठी

एकदम बेस्ट भाऊ आहेस..!!!

 

प्रिय दादा त्या सर्व गोष्टींसाठी मी

तुझे नेहमी कृतीज्ञ असेल की

तू जे माझ्यासाठी आयुष्यभर

केलं तू असंच आनंदी आणि

माझ्या पाठीशी असाच खंबीरपणे

प्रत्येक प्रसंगांमध्ये उभं राहा..!!!

 

मनात प्रेमाने तोंडावर कडवे बोल

माझा भाऊ आणि हे माझ्यासाठी

एक अनमोल आहे..!!!

Bhau Status in Marathi

Bhau Status In Marathi

जीवन जगणं खूप सोप्प होतं पण

जेव्हा भाऊ तू बोलतोस घाबरू

नकोस मी आहे ना तर सर्व काही

माझ्यासाठी सोपं होऊन जातं..!!!

 

मी क्युट आणि माझा भाऊ सुपर

क्युट बाकीचे सारे सेल्स मध्ये

मिळालेले सूट मधले आहे..!!!

 

प्रेमाने जो देतो आणि मोठा

आणि भांडून घेतो तो म्हणजे

असतो आपला लहाना भाऊ..!!!

Brother Status in Marathi

Bhau Status In Marathi

भाऊ आणि बहीण इतके जवळ

असतात तितके आपले दोन

डोळे म्हणूनच या दोघांचा

एक सुंदर नातं असतं..!!

 

वाईट काळात पाठीमागे उभे राहून

भाऊ नशिबानेच मिळतो

आणि तो नशीबवान तू आहेस..!!!

 

भावासारखा प्रेम आपण कोणावर

करू शकतो ना कोणी आपल्यावर

करू शकतो यामध्ये खूप फरक आहे..!!!!

भाऊ मराठी स्टेटस

Bhau Status In Marathi

तुझं माझं नात्यात एक ओढा आहे

कारण भाऊ बहिणीचं नातं

हे खूप खूप सुंदर आहे..!!

 

मुलींच्या आयुष्यात तिच्या वडिलांनंतर

तिच्या बापासारखं प्रेम करणारा

एकच व्यक्ती असतो आणि तो

म्हणजे भाऊ..!!!

 

सर्वात बेस्ट नाटक म्हणजे आपल्या

भाऊ आणि बहिणी या दोघांच्या

नात्यासारखा असतं..!!!

Bhau Status in Marathi

Bhau Status In Marathi

माझा भाऊ म्हणजे माझ्या आई-वडिलांनी

मला दिलेलं मला एक अनमोल

बेस्ट गिफ्ट आहे..!!!

 

भाऊ तु माझ्यासाठी माझ्या

आयुष्याचा आधार आहे

आयुष्याच्या

प्रत्येक टप्प्यावरचा

प्रवास तुझ्यामुळे सुखर आणि

चांगला होतो मी असाच होत राहील..!!!

 

नशीबवान असताना त्या बहिणी

ज्याच्याकडे काळजी घेणारा

एक भाऊ आहे..!!

Brother Status in Marathi

Bhau Status In Marathi

मला कशाची भीती वाटत नाही

कारण माझा हक्काचा भाऊ हा

नेहमी माझ्यासोबत असतो..!!!

 

जो आपल्याकडे सुखदुःखात

काळजाला असतो तो फक्त

मित्र नाही तर एक आपला भाऊच असतो..!!!

 

पवित्र नातं बहीण भावाचे कायम

राहो हे बंधन जिव्हाळ्याचे..!!

Bhau & Brother Quotes in Marathi

Bhau Status In Marathi

हे देवा माझ्या प्रार्थनेमध्ये इतकं बळ दे

की माझं भावाचं आयुष्य नेहमी

सुखाचा असू दे…!!!

 

भावा तू माझ्यासाठी तूच आहे

तू असंच सोबत रहा आणि

माझ्यावर असंच भरपूर प्रेम करत रहा…!!!

 

अथांग आकारात पसरली आहे

नीलई माझ्या भावासारखी

माया या जगात नाही अजिबात..!!

Bhau Status in Marathi

Bhau Status In Marathi

माझ्या भावाचं प्रेम लय भारी

ज्याने माझ्यावर लाईट नजर

टाकली त्यात मात्र काहीच खरं

नाही अजिबात..!!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण भाऊ मराठी स्टेटस – Bhau Status in Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला भाऊ मराठी स्टेटस यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment