Big Brother Quotes In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण मोठा भाऊ कोट्स मराठी वर छान लेख पाहणार आहोत, मोठा भाऊ आणि लहान भाऊ यांचे भावांचे नाते हे अतूट असते. ते आपल्या जीवनात कितीही भांडले तरी हि एकत्र येतात. जर तुम्हाला हि मोठा भाऊ असेल तर तो नेहमी खंबीर पणे उभा राहतो.
जर आपल्या वडिलानंतर कोणी आपली काळजी घेत असेल तर तो म्हणजे आपला भाऊ असतो. जसे आपण सर्वाना माहिती आहे कि आपला मोठा भाऊ आपल्याला नेहमी चिडवून आपल्या जवळ घेणारा हा आपला भाऊच असतो. त्यामुळे कोणतेही काम करण्या आधी आपण एकदा त्याची परवानगी घेत असतो.
जर मित्रांनो, तुम्ही पण मोठा भाऊ कोट्स मराठी – Big Brother Quotes In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि मोठा भाऊ असेल तर तुम्हाला कोट्स खूप कामात येणार आहे. चला मित्रांनो आता आपण मोठा भाऊ कोट्स मराठी पाहूया.
Big Brother Quotes In Marathi
आमी दोघ भाऊ आहो खास, म्हणून तर हे जग बोलते,
आमचा आहे या जगाला खूपच त्रास
जगातला सर्वात कणगुस प्राणी म्हणजे भाऊ..!!
काही मित्र हे मित्र नसतात
ते भाऊ असतात आपले..!!
भावाच्या प्रेमात खूप सारे राग, मार, बोलणे, डोकने,
जरी असलेना तरी त्यात फक्त आणि फक्त आपली काळजी असते..!!
Big Brother Status In Marathi
तुझा भावाचे नसीब खूप खास आहे कारण
कारण तुझा सारखा मित्र माझा कळे आहे..!!
भावावर मुसीबत आली तर भाऊ सभाडून घेतो, दम एव्हडा
ठेवतो के कोणती पण गोष्ट पूर्ण करूनच मानतो..!!
सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ
सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ….!!
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण माझ्या भावासारखा कोणी नाही…!!
मोठा भाऊ कोट्स मराठी
भाऊ माझा जिगरी यार
प्रत्येक सुख दुखात असतो त्याचा हात
खरंच जगावेगळी आहे त्याची साथ..!!
वाईट काळात देखील सोबत देणारा
असा भाऊ फक्त नशीबवान लोकांचा मिळतो
आणि त्या नशीबवान लोकांमधून मी एक आहे..!!
अंधारात असते साथ त्याची
आनंदात त्याच्याच कल्ला असतो
अनुभवी आणि निरपेक्ष
माझ्या भावाचा सल्ला असतो..!!
Big Brother Quotes In Marathi
चांगले मित्र आणि चांगला भाऊ
नशीबवाल्यांनाच मिळतात…!!
प्रेम शोधले नाही मिळाले
परमेश्वर शोधला नाही मिळाला
भाऊ शोधला तर त्यात सर्व मिळाले..!!
भावाचा सल्ला मला कायम
विकासाच्या मार्गावर नेतो
भाऊच आहे तो माझा
जो साथ माझी प्रत्येक संकटात देतो…!!
Big Brother Status In Marathi
गत जन्माचे संचित म्हणावे
असा लाभला भाऊराया…
माणूसकीला नाही तोड तुझ्या
अशी निर्मळ वेडी तुझी माया…!!
भावा शिवाय घर म्हणजे
देवा शिवाय देव्हारा….!!
शाळेत शिकलो मी बरेच काही..
पण भावाच्या अनुभवाच्या धड्यांपेक्षा,
प्रेरणादायी असे काहीच नाही…!!
एकवेळ माझा काही कारणास्तव बाहेरील लोकांशी वादविवाद
झाला त्यानंतर कोणाच्या तरी माध्यमातून ही गोष्ट दादाला माहीत झाली,
तेव्हा दादाने येऊन माझ्या पाठीमागे उभे राहून सर्व स्थिती सांभाळून घेतली,
मोठा भाऊ असणे खूप आवश्यक असते हे त्या दिवशी कळलं…!!
मोठा भाऊ कोट्स मराठी
दुनियेसाठी कसा पण असू दे
माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे…!!
सर्वात बेस्ट नात म्हणजे
भावाचं आणि बहिणीच…!!
आम्हाला कोणाची भीती नाही कारण आमच्या
पाठीवर आमच्या भावाचा हाथ आहे…!!
Big Brother Quotes In Marathi
फक्त भाऊच असतो जो वाडीलांसारखे प्रेम
आणि आई सारखी काळजी करतो…!!
भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझं माझं जमेना
आणि तुझ्या वाचून करमेना…!!
भाऊ बहिणीच प्रेम पण वेगळच असते एकमेकांसाठी जीव
देतील पण एक ग्लास पाणी देणार नाहीत…!!
Big Brother Status In Marathi
भाऊ म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी
आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची…!!
मुलीच्या वडीलानंतर तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा
कोणी असेल तर तो तिचा भाऊ असतो…!!
भाऊ लहान असो अथवा मोठा बहिणींच्या आयुष्यातील
त्याचे स्थान कायम अढळ आणि मोठं असत…!!
भाऊ या शब्दाला उलटा वाचला का? उभा,
जो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा
असतो तोच आपला भाऊ…!!
मोठा भाऊ कोट्स मराठी
नशीबवान असतात त्या बहिणी
ज्यांच्याकडे काळजी घेणारा भाऊ असतो…!!
माझा भाऊ सर्वांपेक्षा वेगळा आहे,
कोण म्हणतं माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही.
माझ्या भावासारखं प्रेम माझ्यावर दुसरं कुणीच करत नाही…!!
. भाऊ कसाही असू दे तो बहिणीच्या
काळजा तुकडा असतो…!!
आभाळाची साथ आहे,अंधाराची रात आहे,
मी कधीच कशाला घाबरत नाही
कराण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे…!!
Big Brother Quotes In Marathi
ज्याची सोबत असताना मनात भीती नाही
आदर वाटतो तो माझा ग्रेट भाऊ..!!
भाऊ म्हणजे एक आधार, एक विश्वास,
एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची..!!
भाऊ लहान असो वा मोठा बहिणीच्या आयुष्यात
त्याचं स्थान नेहमीच अढळ आणि मोठंच असतं…!!
Big Brother Status In Marathi
भावाबहिणीच्या नात्यात एकच वेगळेपण आहे,
जो हसवून रडवतो तो भाऊ आणि
जी हसवून रडवते ती बहीण..!!
मी या जगातील भाग्यवान बहीण आहे,
कारण माझ्याकडे माझे पाठराखे एक
छोटा आणि एक मोठा असे दोन
दोन सोन्यासारखे भाऊ आहेत…!!
तुझ्या माझ्या नात्यात एक अनामिक ओढ आहे,
कारण भाऊ बहिणीचं नातं खूप खूप गोड आहे…!!
मुलींच्या आयुष्यात तिच्या वडिलानंतर तिच्यावर
बापासारखं प्रेम करणारा फक्त भाऊच असतो…!!
मोठा भाऊ कोट्स मराठी
कधी एखाद्याच्या आयुष्यात भावाची भूमिका
निभावणं हे एका सुपर हिरोपेक्षा कमी नाही…!!
माझा भाऊ माझ्या ह्रदयात काय आहे
फक्त या क्षणी माझ्याजवळ नाही..!!
तुझ्याकडे आनंदाची अनेक कारणं असतील, प
ण माझ्या अस्वस्थेतेचं तूच एक कारण आहेस, मिस यू दादा…..!!
Big Brother Quotes In Marathi
तुझ्याशी जरी मी बोलत नसले तरी तुझी काळजी
मला सतत असते, मिस यू ब्रो..!!
. माझी ताकद माझा आधार आहेस, भावा
तू मला माझ्या जीवापेक्षाही तू प्रिय आहे..!!
भाऊ तर भांडखोर असतातच.
आधी बहिणीशी रिमोट साठी भांडतात आणि
गरज पडली कि बहिणीसाठी
जगाशी भांडतात…!!
Big Brother Status In Marathi
लग्नात सर्वात जास्त रडणारा
मुलीचा भाऊ असतो…!!
रडवायचं कसं हे सगळ्यांना माहित असते.
पण रडवून झाल्यावर हसवायचं
फक्त भावालाच माहिती असते…!!
रडवायचं कसं आणि
रडून झाल्यावर बहिणीला हसवायचं कसं
हे फक्त भावालाच जमत…!!
बहीण आणि भावाचे नाते
हे सगळ्यात प्रेमळ असे नाते असते,
त्यात प्रेम पण खूप असते
कधी भांडण होते तर
कधी खूप आठवण येते
असे हे नाते असते…!!
मोठा भाऊ कोट्स मराठी
मोठ्या भावाला कधीही
आदर देत चला.
जरी वरून तुम्हाला तो रागवत असेल
पण त्याच्या मनात
तुमच्याबद्दल काळजी असते…!!
माझा भाऊ दुनियेसाठी कसा पण असो
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे…!!
कसाही असला तरी
भाऊ आहे आपला,
हात तर लावून दाखव…!!
माझी खरी ताकद तर
माझा भाऊ आहे…!!
Big Brother Quotes In Marathi
आपला भाऊ कधीच
आपल्याला I Love YOU बोलत नाही,
पण आयुष्यात त्याच्या एवढं
खरं प्रेम कोणच करत नाही…!!
भ्रातृत्व हे एक अनमोल अनुभव आहे,
जो जीवनातील खास आणि आनंदपूर्वक असतो.
माझ्या भ्रातृसंगी जीवनाची एक महत्त्वाची अंगणी आहे…!!
तो माझ्या जीवनाचा आनंद आणि आधार आहे.
त्यांच्यासोबत असणे हे एक आनंददायी अनुभव आहे,
ज्याने मला आणि माझ्या भावांना एकत्र केले आहे…!!
भ्रातृत्वाने माझ्या जीवनाला तेजस्वीता, प्रेम, समर्पण, आणि समझौत्या जोडली आहेत.
त्यांनी मला समर्थन केला, माझ्या संकटांचा त्यांचा रक्षण केला आणि
माझ्या जीवनात संतोष आणि प्रगती घालवले आहे…!!
Big Brother Status In Marathi
त्यांच्या सोबत असणे हे माझ्या अभिमानाचा कारण आहे,
कारण त्यांच्या अंतरंगातील स्नेह,
माझ्या जीवनाला आनंद देणारे प्रेम आणि सहाय्य कायम असतात…!!
आपल्या भ्रातृसंगीसोबत जीवनात जो आनंद आणि मुद्दे मिळतात,
तो वास्तविकतेचं धन आणि महत्त्व आहे.
आपल्या संबंधातील अगदी स्वतंत्रपणे, विश्वास,
और संप्रेम प्रकट होत आहे. माझ्या भ्रातृ..!!
भावाच्या अतुलनीय बंधामुळे जगाच्या वाटेवरती एक
निर्माण करणारा भ्रातृत्व हा सुंदर संबंध आहे
. तू माझं भ्रातृ आहेस, मनापासून आपल्या अनुभवांचं
विस्तार आणि सहभागिता करणारं…!!
तू माझ्यासोबत आहेस, त्याने माझ्या संकटांचा अनुभव
केलं आणि माझ्या आनंदांचा भाग घेतलं.
तू माझं भ्रातृ आहेस, माझ्या उद्योगाचा समर्थन
केलं आणि माझ्या स्वप्नांची प्रेरणा झाली.
तू माझं भ्रातृ आहेस, ज्याने मला आणि माझ्या
उद्योगांना प्रेमाचं आणि सामर्थ्याचं वापर केलं…!!
मोठा भाऊ कोट्स मराठी
आपल्या भ्रातृत्वामुळे माझ्या जीवनात एक अद्वितीय मूर्ती निर्माण होतं.
आपलं स्नेह, सहभाग, आणि समर्थन असंख्य
अनुभव आणि स्मृती तयार करतं…!!
आपल्याशी संपर्कात असण्याने माझ्या जीवनात सुख आणि अस्थायीतेचं मुख्य समजलं.
तुमच्याशी असणं हे माझं अभिमान आहे, कारण तुमचं प्रेम
आणि समर्थन माझ्या जीवनातील महत्त्वाचं असतं…!!
भ्रातृत्वाने माझ्या जी
फक्त भाऊच असतो जो वडिलांन
सारखं प्रेम आणि आईसारखी
काळजी घेऊ शकतो..!!!
भाऊ बहिणीचे प्रेम म्हणजे तुझं
माझं जमेना आणि तुझ्या
वाचून करमेना असं असतं..!!!
सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा, अतूट बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात,
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा खास..!!
Big Brother Quotes In Marathi
तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे म्हणूनच
तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच कायम माझ्यासोबत राहा…!!
सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा…!!
दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे..!!
दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने जवळीकतेचा आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने..!!
बहिण भावाच नात म्हणजे कधी भांडतात तर कधी प्रेमाने वागतात.
बहिणीला जर काही घेतल तर भावाला पण काहीतरी पाहिजे असत…!!
तिला एक तर मला दोन अस असत.पण प्रेम पण तेवढंच असत.
बहिण ही भावासाठी दुसरी आईच असते जी भावाची काळजी घेते.
आणि भाऊ देखील बहिणीची काळजी घेतो.पण जेव्हा बहिण सासरी जाणार असते..!!
तेव्हा भावाच्या डोळ्यात मात्र पाणी येत,आणि बहिणीला ही तितकंच वाईट वाटत.
इतर दिवशी खूप मस्ती केलेली असती पण लग्नाच्या दिवशी मात्र ते रडतातच.
असच गोड असत बहिण भावाच नात….!!
आम्हाला कोणाची भीती नाही कारण आमच्या
पाठीवर आमच्या भावाचा हाथ आहे…!!
भाऊ असतो खास
त्याच्याशिवाय जीवन आहे उदास
कधी नाही बोललो मी परंतु
भावाच्या सोबत वाटतो अनोखा अहसास…!!
प्रिय भावा,
तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत…!!
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भाऊ या शब्दाला उलटा वाचला का? जो आपल्या पाठीशी
खंबीरपणे उभा असतो तोच आपला भाऊ…!!
ज्याच्या सोबत आपण लहान चे मोठे होतो, ज्याला खूप स्वतावतो,
ज्याला कधी भितो तर कधी त्याच्याशी भांडतो,
तो फक्त आणि फक्त आपला भाऊ असतो..!!
जेवा कोणी सोबत उभे नसते तेवा जो आपल्या सोबत
आपल्या सपोर्ट साठी उभा असतो तो भाऊ असतो..!!
हे भाऊ खरंच सांगतो
तुझा सारख कोणीस नाही रे..!!
भाऊ तो असतो जो जरज असल्यावर जवळ असतो, खाली पडल्यावर उचलतो,
कोणी सोबत नसताना ही आपल्या सोबत उभा असतो,
तो भाऊ असून आपल्या मित्र सारखा असतो,..!!
माझा आई बाबा नंतर देवाने दिलेले सर्वात
मोठे गिफ्ट म्हणजे माझा भाऊ
Bodyguard + Teacher + Friend = Brother ( भाऊ )..!!
भाऊ तू सोबत आहे तर मला कोणत्या
मित्राची काय जरज आहे..!!
हे देवा माझा भावले 1000 वर्ष जगू दे
आणि मला त्याला नेहमी असच सतू दे
जो आपल्यावर सर्वात जास्त रागावतो तरी..!!
भाऊ हा निसर्गाने दिलेला मित्र असतो.”
. “एक भाऊ एक मित्र आहे जो तुमच्याबद्दल सर्व
काही जाणतो आणि तरीही तो तुमच्यावर प्रेम करतो.”..!!
“बंधू हे रस्त्याच्या कडेला लागलेल्या दिव्यांसारखे असतात, ते अंतर कमी करत
नाहीत तर मार्ग उजळून टाकतात आणि
चालण्याचे सार्थक करतात.”..!!
“भावाच्या प्रेमासारखे दुसरे प्रेम नाही.
भावाच्या प्रेमासारखे दुसरे प्रेम नाही.”..!!
“एक भाऊ बालपणीच्या आठवणी
आणि मोठी स्वप्ने शेअर करतो.”..!!
“एक भाऊ असा असतो ज्याला माहित असते की
तुम्ही केव्हा आरामात आहात आणि केव्हा नाही.”..!!
“बंधूंना एकमेकांशी काहीही बोलण्याची गरज नाही –
ते एका खोलीत बसू शकतात
आणि एकत्र राहू शकतात आणि एकमेकांशी
पूर्णपणे आरामात राहू शकतात.”..!!
“एक भाऊ असा आहे जो तुम्ही खाली
पडल्यावर तुम्हाला उचलतो आणि
जेव्हा तुम्ही दुसरे पाऊल टाकू शकत
नाही तेव्हा तुम्हाला उचलून घेतो.”.!!
“माझा भाऊ माझ्याबद्दल सांगेपर्यंत
तो माझा सर्वात चांगला मित्र आहे.”..!!
भाऊ हस्तांदोलन करू नका,
भावांना मिठी मारावी लागेल…!!
. “एक भाऊ हा मित्र, मार्गदर्शक, संरक्षक,
सल्लागार आणि समर्थक असू शकतो…!!
“मी हसतो कारण तू माझा भाऊ आहेस.
मी हसतो कारण तू यात काही करू शकत नाहीस.”..!!
“एक भाऊ एक अशी व्यक्ती आहे
जी नेहमीच तुमच्यासाठी असेल,
कोणतीही परिस्थिती असो.”..!!
“भावासारखा मित्र नाही.”..!!
हे पण पहा
- राधे कृष्ण कोट्स मराठी
- इंस्टाग्राम फनी कोट्स
- हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स
- गौतम बुद्ध विचार मराठी
- सुंदर लग्नाच्या शुभेच्छा
- इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स
लक्ष द्या:
तर मित्रांनो वरील लेखात आपण मोठा भाऊ कोट्स मराठी – Big Brother Quotes In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला मोठा भाऊ कोट्स मराठी यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.