Bill Gates Quotes in Marathi – बिल गेट्स यांचे अनमोल विचार मित्रांनो आपण या लेखांमध्ये बिल गेट्स यांच्यावर आधारित काही कोट्स पण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो बिल गेट्स हे नाव आज ऐकले असले तरी कदाचित कोणीच नसेल कारण या नावाची ओळख करून देण्याची गरज उरलेली नाही आहे.
परिश्रम व धडपड करून आपला आयुष्यात यश गुलामी करणारा व्यक्ती म्हणजे तो बिल गेट्स होता बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे संपादक आणि तसेच जगातील ते सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे आणि म्हणून यांना ओळखले जाते हे सर्वांना ज्ञात आहे
की बिल गेट्स आज आपल्या संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी त्यांचा नंबर येत असतो आणि ते कोट्यावधीची उलाढाल देखील करत असतात. (बिल गेट्स यांचे अनमोल संदेश) कारण ते मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक आहे आणि या कंपनीचे ते मालक देखील आहे.
बिल गेट्स यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 रोजी वॉशिंग्टन म्हणजे अमेरिका येथे झाला होता. (Bill Gates SMS in Marathi) त्यांचे संपूर्ण नाव आहे विलियम हॅन्ड्री गेट्स. मित्रांनो तुम्ही जर बिल गेट्स यांच्यावर आधारित काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. मित्रांनो जेव्हा बिल गेट्स हे तेरा वर्षाचे होते तेव्हा त्यांनी पहिला संगणक प्रोग्राम हा देखील बनवला होता.
मित्रांनो बिल गेट्स त्यांच्या बऱ्याचश्या अशा सेमिनार मध्ये म्हणत असता की जर तुम्ही गरीब घरात जन्माला आलात तर हा तुमचा दोष नाही आहे. (बिल गेट्स यांचे अनमोल स्टेट्स) आणि त्यास देखील बऱ्याच वेळा सांगतात जर तुम्ही गरीब म्हणून मेला तरीही तुमची सर्वात मोठी चूक आहे मी कुठेही ऑफिसमध्ये घरी किंवा रस्त्यावर माझ्याजवळ नेहमी मला वाचायचे असते.
त्या पुस्तकांचा मी नेहमी संग्रह करून ठेवत असतो. (Bill Gates Status in Marathi) म्हणजे जेणेकरून माझा वेळ कधी वाया जाणार नाही कारण कोणतेही प्रकारचे पुस्तक वाचल्याने आपली माहिती खूप जास्त प्रमाणात ही वाढत असते. मित्रांनो मला अशा तुम्हाला बिल गेट्स वर आधारित या संपूर्ण कोट्स नक्की आवडले असतील तसेच तुम्ही शेअर बटन क्लिक करून तुम्ही पाठवू शकतात.
Bill Gates Quotes in Marathi
आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक
आणि भितीदायक वाटत असतील,
कारण अजुन बॉस नावाचा प्राणी
तुमच्या आयुष्यात यायचाय..!!
Aaj kadachit tumhala tumche shikshan kadak
aani bhitidayak vatat astil,
Karan ajun boss navacha prani
tumchya aayushyat yaychay..!!
स्वतःची तुलना जगात कोना सोबत करू नका,
जर तुम्ही असं केलंत तर तुम्ही
स्वतःचा अपमान करताय..!!
Swatachi tulna jagat konasobat karu naka,
Jar tumhi asa kelat tar tumhi
swatacha apman kartaay..!!!
मोठ्या विजया साठी मोठे रिक्स घ्यावे लागतात..!!
Mothya vijayasathi mothe risk ghyave lagatat..!!
Bill gates motivational quotes in Marathi
जर तुम्ही गरीब घरात जन्माला
आलात तर हा तुमचा दोष नाही
पण जर तुम्ही जर गरीब म्हणूनच मेलात
तर ती तुमची चूक आहे..!!
Jar tumhi garib Gharat jnmala
aalat tar ha tumcha dosh nahi
pan jar tumhi jar garib mhanunch melat
tar ti tumchi chuk aahe..!!
प्रत्येकाला कोचची गरज असते.
मग तो कुठल्याही प्रकारचा खेळाडू असो..!!
Praytekala kochchi garaj aste.
Mag to kuthalyahi prakarcha kheladu aso..!!
Bill Gates Status in Marathi
तुमच्या असंतुष्ट ग्राहकांकडूनच
तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळते..!!
Tumchya asantustha grahakankadunch
tumhala sarvaat jast shikayala milate..!!
मी कुठेही असो ऑफिसमध्ये, घरी किंवा रस्त्यावर,
माझ्याजवळ नेहमीच मला वाचायचे आहे
असे पुस्तकांचा संग्रह असतो..!!
Mi kuthehi aso officemadhe, ghari kiva rastavar,
mazyajaval nehmich mala vachayache aah
ase pustakancha sangraha asto..!!
Inspirational quotes from bill gates in Marathi
आपणास मोठ्या यशासाठी कधीकधी
मोठे धोके पत्करावे..!!
Aapanas mothya yashasathi kadhihi
mothe dhoke patkarave..!!
सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या
मित्रांना चिडवू नका. कारण एक दिवस असा येइल की तुम्हाला
त्यांच्याच हाताखाली त्यांचा नोकर म्हणून काम करावे लागेल..!!
Satt abhyas karnarya aani aapar mehanat karanarya tumchya
mitrana chidavu naka. Karan ek divas asa yeil ki tumhala
tyanchyach hatakhali tyancha nokar mhanun kam karave lagel..!!
जीवनाच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते,
त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते.
स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला
कोणी तुम्हाला वेळ नाही देत.
तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो..!!
Jivnachya shalet yeyta aani tukadi naste,
tyamadhe may minyachi sutati naste.
Swatacha shodh ghyayala, navin kahi shikayala
koni tumhala vel nahi det.
To vel tumcha tumhalach shodhayacha asto..!!
Bill Gates Status in Marathi 2022
एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवा कधीच स्वत: ची
तुलना इतर कोणाशी करु नका,
जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही
स्वत: चा अपमान करीत आहात..!!
Ek gost nehmi lakshayat theva kadhich swatachi
tulna etar konashi karu naka,
jar tumhi ase karat asal tar tumhi
swatacha apman karit aahat..!!
लहानपणी कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक
आणि भितीदायक वाटत असतील,
कारण बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचा असतो..!!
Lahanpani kadachit tumhala tumche shikshan kadak
aani bhitidayak vatat astil,
karan boss navacha prani tumchya aayshyat yaycha asto..!!
Bill Gates Quotes in Marathi 2022
टीव्ही वरचे आयुष्य नसते आणि खरे
आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते.
खरया आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम..!!
Tv varache aayushya naste aani khare
aayushya mhanje tv varachi serial naste.
Kharya aayushyat aram nasto, aste te fakt kaam aani kaam..!!
आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते,
त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते.स्वतःचा शोध घ्यायला,
नविन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत.
तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो..!!
Aayushyachya may mhinyachi sutti naste. Swatacha shodh ghyayala,
navin kahi shikayala koni tumhala vel nahi det.!!
to vel tumcha tumhalach shodhayacha asto.
Best Bill Gates Status in Marathi
कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच
आकडी पगाराची अपेक्षा करु नका.
एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही,
त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात..!!
Collegemadhun baher padlya padlya paach
akadi pagarachi apeksha karu naka
eka ratrit koni vice president hot nahi,
tya padaprynta pohichanyasathi apar kastha karave lagatat.!!
मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन.
कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील..!!
Mi aalshi mansala sarvat kathin kam karyala deil.
Karan te tya kamala purn karayala soppa marga nakki shodhatil..!!
Best Bill Gates Quotes in Marathi
जीवन हे न्याययुक्त नाही, याची सवय लावा..!!
Jivan he nyayyukta nahi, yachi savaj lava.!!
यश साजरा करणे जरी चांगले आहे, परंतु आपल्या
अपयशापासून शिकणे देखील तितकेच महत्वाचे आहे..!!
Yash sajara karne jari changale aahe, prantu aaplya
apayashapasun shikane dekhil titakech mhatvache aahe..!!
New Bill Gates Status in Marathi
धैर्य हा यशाचा महत्त्वपूर्ण घटक आहे..!!
Dharya ha yashacha mhatvapaurn ghatak aahe..!!
मी आधीच अंतिम ध्येय ठेवले असेल तर वर्षांपूर्वी मी
ते साध्य केले असते असे तुम्हाला वाटत नाही..!!
Mi adhich antim dhyey thevale asel tar varshanpurvi mi
te sadhya kele aste ase tumhala vatat nahi..!!
जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही.
स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा.
स्वतःला सिध्द करा..!!
Jag kadhich tumchya swabhimanachi parva karat nahi
Swatabaddl abhiman balgnyaadhi kahitari karun dakhava.
Swatala siddha kara..!!
New Bill Gates Quotes in Marathi
तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर
कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल..!!
Tumhi jar changale banvu shakat nasal tar
kamit kami ase banva ki te changale disel..!!
आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या..!!
Aayushya khadtar aahe, tyachi savaj karun ghya..!!
Bill Gates Status in Marathi HD
माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या
समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर
लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात..!!
Majha asa vishwas aahe ki jar tumhi lokana samsrya
samjavali aani ti kashi sodavayachi he sangitale Tar
Lok ti samsrya sodavnyasathi pudhe hotaat..!!
हे पण पहा
- राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कोट्स
- जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार
- बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- साने गुरुजींचे अनमोल विचार
- गुढीपाडवाच्या शुभेच्छा मराठीत
- अस्सल मराठमोळे साडी कोट्स
- मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कधी स्वतःची तुलना इतरांशी करू नका. (बिल गेट्स यांचे अनमोल विचार) कारण मित्रांनो जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही स्वतःचा अपमान करून घेतात लहानपणी कदाचित तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील.
कारण बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाच असतो. (Bill Gates Quotes in Marathi) मित्रांनो आपण वरील लेखांमध्ये बिल गेट्स वर आधारित काही खास कोट झाले का च्या माध्यमातून आपण बघितल्या टीव्हीवरच्या आयुष्य हे हे खरं नसते आणि खरं आयुष्य म्हणजे टीव्हीवर असलेली सिरीयल नसते खरा आयुष्यात आराम नसतो असते
ते तर फक्त तुमच्या संपूर्ण आयुष्य मध्ये काम आणि काम आणि फक्त काम कामाशिवाय तुम्ही दुसरा कोणत्याच तिसऱ्या गोष्टीवर तुम्ही फोकस नाही केला पाहिजे. (बिल गेट्स यांचे अनमोल संदेश) किंवा लक्ष पण नाही दिलं पाहिजे कॉलेजमधून बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करू नका.
एक रात्रीत कोणी व्हाईस प्रेसिडेंट कोणीच होऊ शकत नाही कारण त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी खूप अपार कष्ट करावे लागत असतात. (Bill Gates SMS in Marathi) बिल गेट्स असे देखील बऱ्याच वेळा सांगतात की मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला सांगतो कारण ते आळशी लोकं काम करताना एकदम सोप्या मार्गाने ते शोधत असतात.
मित्रांनो आपण वरील लेखांमध्ये बिल गेट्स यांच्यावर आधारित कोट्स बघितल्या मला अशा तुम्हाला सर्व कोट्स नक्की आवडले असतील. (बिल गेट्स यांचे अनमोल स्टेट्स) तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.
शेअर बटन वर क्लिक करून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सर्व (Bill Gates Status in Marathi) कोट्स तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवू शकतात