Birthday Wishes For Army Man In Marathi – सैनिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा भारतीय सेना ही सेना जगातील सर्वात मोठी सेना म्हणून ओळखले जाते. भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद केलेली आहे.

गरज पडल्यास प्रत्येक नागरिकांमध्ये सेना भरती परंतु आजवर या तरतुदीचा कधीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आहे. आपण या लेखांमध्ये आपल्या लाडक्या सैनिकांच्या काही वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

मित्रांनो वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास क्षण असतो आणि हा क्षण फक्त वर्षातून एकदाच असतो आणि या क्षणाची खूप आतुरतेने वाट बघत असतो आणि त्यात जर आपल्या आर्मी ऑफिसरचा जर तो वाढदिवस असेल.

तर आपल्यासाठी तो एकदम आनंदाचा क्षण बनून जातो कारण आर्मी ऑफिसर्स हे 365 दिवस आपल्या भारत मातेचे रक्षण करत असतात. कधी त्यांना कोणता सहन नाही किंवा स्वतःचा वाढदिवस नाही तर सर्व काय विसरून फक्त भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी ते बिझी असतात.

अशा माझ्या आर्मी ऑफिसर यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आर्मी ऑफिसर आज तुमचा वाढदिवस आहे, (Birthday Wishes For Army Man In Marathi) मी तुम्हाला खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहे.

तुमच्या येणाऱ्या पुढील आयुष्य मध्ये तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण वाशी मी देवाकडे प्रार्थना करतो. मित्रांनो मला अशा तुम्हाला या आर्मी वर आधारित या संपूर्ण वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडला असतील.

Birthday Wishes For Army Man In Marathi

Birthday Wishes For Army Man In Marathi

😘जल्लोश आहे गावाचा,

कारण वाढदिवस आहे,😍

🔥माझ्या सैनिक मित्राला !

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!!🍰

 

Jallosh aahe gavacha,

Karan vadhdivas aahe,

Majhya sainik mitrala !

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

😘जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,

भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,😊

😍शिखरे यशाची सर तुम्ही करावी,

पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,😘

तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,😊

🔥आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.

🙏जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!🙏

 

Je je have tumhala te te milu de,

Bhagyvan yashachi sar tumhi karavi,

Pahat valuni mage shubhechha majhi swaravi,

Tumchya anandacha vel gaganala bhidu de,

Aayushyat tumchya sava kahi manasarkhe ghadu de.

Jnmdivsachya man:purvak shubhechha..!!

Birthday Wishes for Army Man in Marathi

Birthday Wishes For Army Man In Marathi

😘आज आपला वाढदिवस,

आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस😍

🔥आपला असा असावा कि समाजातील

प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.😊

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!🍰🎂

 

Aaj aapla vadhdivas

Aplya jivnatil praytek divas

Aapla asa asava ki samajatil

Praytek vyktiala aapla heva vatava.

Vadhdivsachya khup khup shubhechha.!!

 

😘दिवस आहे आजचा खास

तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास..!!🔥

 

Divas aahe aajcha khas

Tula udand aayushya labho mani hach ek dhyas..!!

सैनिक/फौजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Army Man In Marathi

😍आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस

आला आहे माझ्या खास सैनिकचा वाढदिवस..!!😊

 

Ala mansokat cake khanyacha divas

Ala aahe majhya khas sainkacha vadhdivas.!!

 

😘. जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!🍰🙏

 

Je devakade magashil tu te tula milo hich aaj devakde magani aahe majhi v

adhdi vsachya lakh lakh shubhechha..!!

Birthday wishes for army friend in marathi

Birthday Wishes For Army Man In Marathi

😊तुझा वाढदिवस आहे खास

कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास😘

आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday ARMY FRIEND..!!🔥🔥

 

Tujha vadhdivas aahe khas

Karan tu aahes saglyansathi khas

Aaj purna hovo tujhi echha khas Happy Birthday Army Friend..!!

 

😊तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून

हे एकच खास वाक्य🔥

🙏मी तुला कधीच विसरणे शक्य नाही

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🎂

 

Tujhya vadhdivsachi bhet mhanun

He ekch khas vakya

Mi tula tula kadhich visarne shakya nahi

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Birthday Wishes For Army Man In Marathi

Birthday Wishes For Army Man In Marathi

😘या वाढदिवशी तुमच्या आयुष्यात लाखो दीप उजळू दे

Happy Birthday ARMY FRIEND..!!🔥🙏

 

Ya vadhdivashi tumchya aayushyat lakho dip ujalu de

Happy Birthday Army Friend..!!

 

😊नाते आपले सैनिकचे दिवसेंदिवस असेच फुलावे

वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजावे..!!🙏😘

 

Nate aaple sainikache divsondivas asech pholave

Vadhdivshi tujhya tu shubhechhanchya majhya pavsat asech bhijave..!!

सैनिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Birthday Wishes For Army Man In Marathi

😎कितीही शोधलं तरी तुझ्यासारखे कोणीही सापडणं कठीणंच,

Happy Birthday ARMY FRIEND..!!😊🍰

 

Kitihi shodhala tari tujhyasarkhe konihi sapdan kathinach,

Happy Birthday Army Friend..!!

 

🔥तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल रोज देवाचे आभार मानताना मी थकत नाही,

आजच्या दिवशी जन्म घेतल्याबद्दल पुन्हा एकदा देवाचे आभार..!!❤😍

 

Tu majhya aayushyat aalyabaddl roj devache aabhar mantana mi thakat nahi,

Aajchya divashi jnm ghatlyabaddl punha ekada devache aabhar..!!

Birthday Status For Army Man In Marathi

Birthday Wishes For Army Man In Marathi

😎सैनिक म्हणजे एक आधार आणि तो मला मिळाला तुझ्यामुळे,

Happy Birthday ARMY FRIEND..!!🍰🍰

 

Sainik mhanje ek adhar aani to mala milala tujhyamule ,

Happy Birthday Army Friend..!!

 

😍आयुष्यात इतर काही मिळो ना मिळो, तुझी आणि माझी सैनिक कायम राहो,

Happy Birthday ARMY FRIEND..!!.🙏🙏

 

Aayushyat etar kahi milo na milo, tujhi aani majhi sanik kayam raho,

Happy Birthday Army Friend..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण आर्मीवर आधारित या वाढदिवसाच्या शुभेच्छा बघितल्या आर्मी आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचे आहे कारण ते ३६५ दिवस भारत मातेचे रक्षण करत असतात.

जेणेकरून आपण आपल्या घरी सुखरूप पणे झोपू शकू सैनिक म्हणजे एक आधार आणि तो आधार आम्हाला मिळाला. (Birthday Wishes For Army Man In Marathi) त्यामुळे आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे. आयुष्यात इतर काही मिळवणाऱ्या आम्हाला तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी हा जन्मोजन्मी राहो.

कारण तुम्ही भारत मातेचे रक्षण करत आहे त्याबद्दल आम्ही तुमचे खूप ऋणी आहे आणि आज तुमचा वाढदिवस आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला खूप सारा वाढदिवस शुभेच्छा पाठवत आहे.

कारण कोणताही वृत्त असे किंवा कोणती समस्या असो तुम्ही फक्त भारत मातेचा विचार करत असतात. मित्रांनो वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला हा जणू एक आनंदात क्षण असतो आणि या आनंदाच्या क्षणाची खूप जण बरीच जण वर्षभर वाट बघत असतात.

असतो क्षणाला त्याबद्दल मी तुम्हाला खूप सारा वाढदिवस शुभेच्छा देत आहे येणार तुमच्या पुढील आयुष्यामध्ये तुमच्या ज्या काही मनोकामना असेल त्या देखील पूर्ण वाशी मी देवाकडे प्रार्थना करतो व तुम्हाला खूप सारे दीर्घ आयुष्य देखील लाभो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *