Birthday Wishes For Bhauji In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आपण भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाहणार आहोत, आपल्या बहिणीचा नवरा म्हणजे आपले भाऊजी असतात. जेव्हा आपल्या बहिणीचे तेव्हा आपण अश्या अनोखी कुटुंबाबरोबर जोडले जातो ज्यांना आपण कधीही पाहिलेले नसते.

जर मित्रांनो, तुम्ही पण भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Birthday Wishes For Bhauji In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुमच्याही भाऊजींचा वाढदिवस असेल तर तुम्हाला या लेखात छान विशेष मिळणार आहेत. चला मित्रांनो आता आपण भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाहूया.

Birthday Wishes For Bhauji In Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

दाजी, जिजाजी किंवा म्हणा भाऊजी ।

आदर आहे म्हणूनच शेवटी जी लावतो

आणि प्रेम म्हणून जीव लावतो.

दाजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा।…!!

 

एकुलता एक होतो ताईचा भाऊ

तुमच्या रूपात मिळाला मला मोठा भाऊ

वर्णन काय करू तुमचे आणि किती गोडवे गाऊ

पण तुमचा आज वाढदिवस मग गप्प कसा राहू..

    भाऊजी तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा….!!

 

येणारे सर्व दिवस तुमच्या व दिदीच्या

आयुष्यात आनंद घेऊन येवो

हॅपी बर्थडे भाऊजी…!…!!

Bhauji Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

तुम्ही भावासारखे चांगले व पित्यासारखे आधार देणारे आहात.

जेव्हापासून तुम्ही माझे भाऊजी झालात आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य झालात,

तेव्हापासून तुम्ही तुमचा दिलदारपणा दाखवण्यास चुकला नाहीत.

आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. …!!

 

तुमचे आयुष्य फुलाप्रमाणे सुगंधित राहो आणि

तुम्ही सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो.

भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!!

 

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे

वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.

Happy birthday dear Bhauji…!!

भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Bhauji In Marathi

भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हा दिवस

असंख्य आनंद आणि अंतहीन आनंद आणि

शांती आणि निर्मळपणासह जगू शकेल….!!

 

प्रत्येकजण माझ्यासारखा भाग्यवान नाही की मी तुला

आवडत असलेल्या एका चांगल्या  आशीर्वाद मिळवतो.

माझ्या आयुष्यात येण्याबद्दल धन्यवाद.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी!…!!

 

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये खेळत राहो तुम्ही

 लाखो मध्ये चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये

ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!

 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भाऊजी!…!!

Birthday Wishes For Bhauji In Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

कुटुंबाने आम्हाला बहिणी बनवल्या; आयुष्याने आम्हाला मित्र बनवले.

आपण आपला महान दिवस साजरा करता तेव्हा प्रेमाच्या आणि शुभेच्छासह

भरलेल्या एक मोठा मोठा वाढदिवस आलिंगन आहे. एक गोंडस भाऊजी आहे…!!

 

माझ्या प्रत्येक समस्येचे निराकरण असणाऱ्या

भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….!!

 

जेव्हा तुम्हाला पाहिले तेव्हाच वाटले होते कि

तुम्हीच माझ्या बहिणीसाठी परफेक्ट आहात.

भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

Bhauji Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

प्रिय भाऊजी, तुम्ही बहिणीबरोबर लग्न केले हे माझे सौभाग्य आहे.

धन्यवाद भाऊजी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!!

 

उगवता सूर्य तुम्हाला आशिर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि

देव आपणास सदैव सुखात ठेवो….!!

 

मला तुम्हाला फक्त एक मेसेज करायचा आहे.

 आमचे संपूर्ण कुटुंब आजच्या दिवशी फक्त

 तुमचाच विचार करत आहे….!!

भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Bhauji In Marathi

गंभीर परिस्थितीत योग्य सल्ला देऊन

 माझे मार्गदर्शन करणाऱ्या

भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!…!!

 

माझ्या आदरणीय भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही

मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागले.

आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद….!!

 

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये

खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये

चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये

ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!

माझ्यासाठी सारखे गिफ्ट आणून ठेवणाऱ्या

भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!!

Birthday Wishes For Bhauji In Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

असेच तुम्ही व तुमची पत्नी म्हणजे

माझी बहीण सुखाने एकत्र राहा….!!

 

जेव्हापासून तुम्ही माझे भाऊजी झालात आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य झालात,

तेव्हापासून तुम्ही तुमचा दिलदारपणा दाखवण्यास चुकला नाहीत….!!

 

लहान असून सुद्धा लग्नात

पिळला तुमचा कान.

कपडे घेऊन छान

मला दिला तुम्ही मान.

तुम्ही प्रेमाची खाण,

भाऊजी तुम्ही आमच्या

आयुष्याच्या पुस्तकातील एक

आनंदाच पान..

तुमच्या अभिष्टचिंतन दिनी शुभेच्छा

देऊन तुम्हा करतो प्रणाम….!!

Bhauji Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये

खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये

चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये

ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!…!!

 

गुलाबाला मिळाले निर्मळ कमळ..

जीजू आमचे सर्वांसाठीच प्रेमळ..

जिजाजी / भाऊजी / दाजी / लाडक्या

जिजूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!!

 

माझ्यासाठी सारखे गिफ्ट आणून ठेवणाऱ्या

भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुम्ही

माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे. Happy Birthday Dear Bhauji…!!

भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Bhauji In Marathi

ताईशी जुळले हृदयाचे तार.

भाऊजी आमचे रुबाबदार ..

भाऊजी तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ।…!!

 

कुटुंबाने आम्हाला बहिणी बनवल्या; आयुष्याने आम्हाला मित्र बनवले.

आपण आपला महान दिवस साजरा करता तेव्हा प्रेमाच्या आणि शुभेच्छासह

भरलेल्या एक मोठा मोठा वाढदिवस आलिंगन आहे. एक गोंडस भाऊजी आहे…!!

 

दाजी, जिजाजी किंवा म्हणा भाऊजी ।

आदर आहे म्हणूनच शेवटी जी लावतो

आणि प्रेम म्हणून जीव लावतो.

दाजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा।…!!

Birthday Wishes For Bhauji In Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

प्रत्येकजण माझ्यासारखा भाग्यवान नाही की मी तुला आवडत असलेल्या एका चांगल्या

आशीर्वाद मिळवतो. माझ्या आयुष्यात येण्याबद्दल धन्यवाद.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी!…!!

 

ज्यांना माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट कुठलाही संकोच न बाळगता सांगू शकतो,

माझ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी जे मला नेहमी मदत करतात,

जे नेहमी माझ्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहिले,असे

आमचे लाडके भाऊजी.त्यांचा आज वाढदिवस..

Happy Birthday  भाऊजी…..!!

 

मला लहान भावासारख्या वागवणाऱ्या नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या

भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!!

Bhauji Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

HAPPY BIRTHDAY BHAUJI

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी….!!

 

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस अभिष्टचिंतन

ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा…….!!

 

आई #तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो भाऊजी तुम्हाला

उदंड आयुष्य,सुख, समाधान, प्रगती लाभो हीच आई तुळजा भवानी

चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …!!

भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Bhauji In Marathi

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये चकाकत

राहो तुम्ही हजारो मध्ये ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भाऊजी!…!!

 

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन

एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून

बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा तुमचा  वाढदिवस. अभिनंदन…..

   हार्दीक शुभेच्छा अभिष्टचिंतनाच्या…….!!

 

जेव्हापासून तुम्ही माझे जीजू झालात आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य झालात,

तेव्हापासून तुम्ही तुमचा दिलदारपणा दाखवण्यास चुकला नाहीत….!!

Birthday Wishes For Bhauji In Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

जिजू शिवाय घर वाटते खाली

जिजू राहिले की हसते साली

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी..!…!!

 

प्रिया भाऊजी, आजचा दिवसच नव्हे तर तुमचे पूर्ण आयुष्य सुखाचे जावो.

माझ्या आयुष्यातील अश्या व्यक्तीला शुभेच्छा देत आहे जो

वेळेपसंगी मित्र, भाऊ असे अनेक भूमिका निभावून आधार देतो

अश्या माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान असणाऱ्या

भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. …!!

 

भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हा दिवस असंख्य आनंद

आणि अंतहीन आनंद आणि शांती आणि निर्मळपणासह जगू शकेल.

जेव्हा तुम्हाला पाहिले तेव्हाच वाटले होते कि

तुम्हीच माझ्या बहिणीसाठी परफेक्ट आहात.

जेव्हा तुम्हाला पाहिले तेव्हाच वाटले होते कि तुम्हीच माझ्या बहिणीसाठी परफेक्ट आहात.

माझ्या प्रत्येक समस्येचे निराकरण असणाऱ्या भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!!

Bhauji Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

माझ्या प्रत्येक समस्येचे निराकरण असणाऱ्या

 भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

येणारे सर्व दिवस तुमच्या व दिदीच्या

आयुष्यात आनंद घेऊन येवो

हॅपी बर्थडे भाऊजी…!…!!

 

मला तुम्हाला फक्त एक मेसेज करायचा आहे. आमचे संपूर्ण कुटुंब

आजच्या दिवशी फक्त तुमचाच विचार करत आहे.

Happy Birthday Dear Bhauji …!!

 

तुमचे आयुष्य फुलाप्रमाणे सुगंधित राहो..

आणि तुम्ही सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवोत.

भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे

वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.

हॅपी बिर्थडे प्रिय भाऊजी. …!!

भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Bhauji In Marathi

गंभीर परिस्थितीत योग्य सल्ला देऊन माझे मार्गदर्शन करणाऱ्या

 भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

उगवता सूर्य तुम्हाला आशिर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो

आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो.

भाऊजी वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….!!

 

प्रिय भाऊजी, तुम्ही बहिणीबरोबर लग्न केले हे माझे सौभाग्य आहे.

धन्यवाद भाऊजी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!!

Birthday Wishes For Bhauji In Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

गंभीर परिस्थितीत योग्य सल्ला देऊन माझे मार्गदर्शन करणाऱ्या

भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!…!!

 

उगवता सूर्य तुम्हाला आशिर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो

आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो.

Happy Birthday Dear Bhauji …!!

 

माझ्या आदरणीय भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही

मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागवले.

आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद….!!

Bhauji Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes For Bhauji In Marathi

माझ्या आदरणीय  भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही

मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागले.

आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद….!!

 

अब्जावधी अभिवादन, हजारो शुभेच्छा आणि शेकडो रंग, किलोचे केक,

बर्या च स्मित आणि मनाची शांती. हेच मी देवाला

आपले आयुष्यभर तुमच्यासाठी मागितले आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!…!!

 

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुम्ही

माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.

Happy Birthday Dear Bhauji…!!

भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Bhauji In Marathi

जेव्हापासून तुम्ही माझे जीजू झालात आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य झालात,

तेव्हापासून तुम्ही तुमचा दिलदारपणा दाखवण्यास चुकला नाहीत….!!

 

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये चकाकत राहो तु

म्ही हजारो मध्ये ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भाऊजी!

भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!…!!

 

हा दिवस आणि आनंद अंतहीन असावा

मला लहान भावासारख्या वागवणाऱ्या नेहमी मार्गदर्शन

करणाऱ्या भाऊजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Birthday Wishes For Bhauji In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *