Birthday Wishes For Boyfriend In Marathi – बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा आकाशात दिसती हजारो कार्यपण चंद्र सारखा कोणी नाही लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही.
अशा माझ्या हँडसम बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तसेच माझ्या स्वीट हार्टला मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या बॉयफ्रेंड च्या वाढदिवसासाठी काही शुभेच्छा आलेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण असतो, (Birthday Wishes For Boyfriend In Marathi) आणि या सणाची बरेच जण आतुरतेने वाट बघत असतो आणि तो क्षण आजारी आहे कारण आज माझ्या लाडक्या बॉयफ्रेंड चा वाढदिवसाच्या बदलण्यात खूप खूप खुश आहे.
हे देवाकडे प्रार्थना करते की आज त्याच्या खास दिवशी सर्व त्याच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होवो व त्याला खूप सारे दीर्घ आयुष्य लाभो व आमच्या दोघांची जोडी अशीच भरत राहू दे मी त्याच्यावर खूप खूप प्रेम करतो तितकाच दुप्पट तिप्पट प्रेम हे देखील माझ्यावर केला पाहिजे.
अशी मी देवाकडे प्रार्थना करते. मैत्रिणींनो मला आशा आहे तुम्हाला तुमच्या लाडक्या प्रिय बॉयफ्रेंड च्या वाढदिवसासाठी या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडतील. मी खूप खूप नशीबवान आहे.
कारण मला तुझ्यासारखा मनमिळावू आणि समजूतदार आणि माझी वेळोवेळी काळजी घेणारा जिवापाड प्रेम कर माझा बॉयफ्रेंड तू माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याला एक वेगळेपणा आला त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभारी आहे.
माझ्या आयुष्यातील तू एकदम स्पेशल आणि खास व्यक्ती आहे, (Birthday Wishes For Boyfriend In Marathi) त्याबद्दल मला तुझ्याकडून आज काही अपेक्षा नाही आहे फक्त माझ्यासोबत तू असंच आयुष्यभर कायम माझी साथ देत रहा कोणती परिस्थिती असो.
या सर्व वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या लाडक्या बॉयफ्रेंडला फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम विसरून सोशल मीडियाच्या माध्यमातून न विसरता पाठवू शकतात व तुम्ही हे देखील तुला दाखवू शकता की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करतात.
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
Happy Birthday Dear..!!
Tujhe prem, dayalupana, smit hasya ani abhyapana,
Tula ek perfect boyfriend banvate.
Tu majha aahes aani nehmi rahashil..
Happy Birthday Dear..!!
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट..!!
Akashat disati hajaro taare
Pan chandrasarkha koni nahi.
Lakho chehare distaat dhartivar
Pan tujhyasarkha koni nahi.
Vadhdivsachya anek shubhechha sweet Heart..!!
चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Changale mitra yetil aani jatail,
Pan tmhi nakkich majhe khas
Aani jivabhavache sobati asal.
Mala tuzyapeksha changale konahi samajat nahi,
Mi khup nashibavan aahe karan
Tumchya sarkhe mitra jivanat aahet..
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
Happy Birthday wishes for boyfriend marathi
या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते
खरंच खूप प्रेम करते मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु..!!
Ya chandraprakashat tujhya mithit shirun
Tujhya tujya hrudyachi dhadkan ekacishi vatate
Kharach khup prem karte mi tujhyavar he tula sangavese vatate
Vadhdivsachya hardik shubhehha jaanu..!!
मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन:
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
हैप्पी बर्थडे टू यू माय डिअर वन..!!
Mi tula aatahi tech sangate aani
Jevha aapan 100 varshache hou
Tevha h tech sangen.
Tu majhya jivanatale pahile
Aani shevtache prem aahes.
Happy Birthday To You My Dear Wan..!!
तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Tujhyasathi mi jagatala sarva anand aanen.
Tujyasathi sarva jag pholani sajven
Tujha praytek divas sundar banven
Tujhyasathi to premane sajven..
Vadhdivsachya khup khup shubhechha..!!
Boyfriend birthday wishes in marathi
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखा
मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारा,
जिवापाड प्रेम करणारा जोडीदारिण मिळाली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Mi khup nashibvan aahe karan mala tujyasarkhi
manmilavu, samjutdar kalaji genari,
jivapaad prem karnari jodidarin milali.
Vadhdivsachya khup khup shubhechha..!!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..!!
Kitihi ragavale tari samjun ghetale mala,
Rusale kadhi tar javal ghetale mala,
Radavale kadhi hasavale,
Kelya purna sarva majhya echha,
Vadhdivasachya tumhala khup khup shubhechha..!!
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
माझ्या आयुष्यातील #Special व्यक्तीला,
वाढदिवसाच्या #Unlimited शुभेच्छा.
तू माझ्या आयुष्यातील अनमोल #हिरा आहेस..!!
Majhya aayushyatil # Special vykatila
vadhdivasachya # Unlimited shubhechha.
Tu majhya aayushyatil anmol # hira aahes..!!
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!
Parmeshwarache anek dhanywad karan tyani mala jagatil
Sarvat sundar, premal aani samjadar priyadar dila..!!
Majhya sweet heartla vadhdivasachya shubhechha..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला…!!
Vadhdivsachya hardik shubhechha,
Jagatil eka sundar vykti
Vishwasu mitra aani majhya priyakarala..!!
आकाशात लाखो तारे दिसतात
परंतु सूर्यासारखा तेजस्वी कोणीही नाही
जगात लाखो चेहरे दिसतात
परंतु तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही
स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Akashat lakho tare distaat
Prantu suryasarkha tejawai konihi nai
Jagat lakho chehare distaat
Parantu tujhyasarkha sundar konich nahi
Sweetheart tula vadhdivsachya hardik shubhechha..!!
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Kontyahi vaddivaschya cakepeksha
Dahapat god aslelya khas asha
Premas vadhdivasachya hardik shubhechha…!!
चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे..!!
Chandra chandya gheun aala aahe,
Pakshi gsani gaat aahet.
Pholani kalya umalun shubhechha dilya aahet
Karan aaj tujha vadhdivas aahe..!!
माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू, देवाने माझ्यासाठी
दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव..!!
Majhya aayushyatil khup special vykati aahes tu devane majhyasathi
dileli anmol bhet aahes tu. Happy Birthday My Love..!!
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा..!!
Tujhya vadhdivsachi bhet mhanun ya chandyanchya maifalit
Majhya mithit gheun tujhya galachi pappi ghyavishi vatate.
Aani hehi dakhavun ghyavese vatate ki,
Mi tujhi aahe yacha mala kiti anand aahe.
Vadhdivasachya Happy Pappi shubhechha..!!
BF birthday wishes in marathi
प्रेमाचे तर् माहीत नाही, पण तु माझ्या
आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली…!!
Premache tar mahit nahi, pan tu majhya
Aayushyatil pahili mulagi
Jila mi majha jivan samjun saath dili..!!
करोडो #तारे चमकतात आकाशात,
पण #चंद्रासारखा कोणीच नाही. करोडो #चेहरे
असतील पृथ्वीवर, पण, #तुझ्यासारखा कोणीच नाही.
#I_Love_You वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा #शोनू..!!
Karodo # taare chamkata akashat pan
# chandrasarkha konich nahi.. Karodo # chehare
astil purthivar, pan #tujhyasarkha konich nahi. #
I _ Love_You vadhdivasachya anant shubhechha # sonu..!!
माझ्या मनातच नाही तर
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Majhya manatach nahi tar
Majhya mobilachya wallpaper var i tuch aahes !
Vadhdivsachya khup khup shubhechha..!!
Birthday Wishes For BF In Marathi
आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे…!!
Aaj kal swapanahi
Tujhi sangat jhali aahe
Tujhyamule majhya jagnyala
Rangat aali aahe..!!
फक्त मोबाईलच्या वॉलपेपर वर नाहीतर माझ्या मनातही तूच आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट..!!
Fakt mobilchya wallpaper var nahitar majhya manatahi tuch aahes
Vadhdivsachya hardik shubhechha sweetheart..!!
मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.
लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा..!!
Mala tujya vadhdivsabaadl majhe sarva prem bhet ghyayache hote,
Parantu tyala thevyasathi etaki motha books sapadala nahi..
Parantu te adhipasunch tujhe aahe.
Love You ! prakat dinachya prem bhare sadichha..!!
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे..!!
Ha shubh divas yevo tujhya jivnaat varanvar
Mi tula shubhechha det aahe eka hajar
Happy Birthday..!!
ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला फक्त तुझी साथ मिळावी.
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Hya jnmdinachya shubh kshanani tujhi sarva swapan sakar vhavi,
aayushyachya praytek valnavar
Mala fakt tujhi saath milavi.
Majhyakadun tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!
हा तुझा वाढदिवस आहे, परंतु मी एक अशी
भाग्यवान आहे जी, तुझा वाढदिवस सर्वात
जास्त साजरा करत आहे. जगातील माझ्या आवडत्या
व्यक्तीचा जन्म या दिवशी झाला.
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! देणे गरजेचे आहे काय..!!
Ha tujha vadhdivas aahe, parantu mi ek ashi
Bhagyvan aahe ji tujha vadhdivas sarvaat
Jast sajara karat aahe. Jagatil majhya aavdatya
Vykticha jnm ya divashi jhala.
Vadhdivsachya khup khup shubhechha ! dene garajeche aahe kay..!!
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो…!!
Uagavata surya tumhala aashirwad devo,
Baharlili phhole tumhala sughandh devo,
Aani dev aapanas sadaiv sukhat thevo..!!
तुझ्यासारखा #नेक_दिल आणि #समजदार प्रियकर मला
मिळाल्याबद्दल देवाचे आभार! #Birthday च्या खूप-खूप #शुभेच्छा..!!
Tujyasarkha # nek_dil aani # samjadar priyakar mala
milalyabaadl devache aabhar ! # Birthday chya khup khup # shubhechha..!!
तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling..!!
Tujhe manmohak nayan aani sundar chehra
Hech pratham aakarshan aahet,
Parantu mala tujhyat sarvat jast aavadaleli
Gost mahnje tujhe sundar man hoy.
Happy Birthday Darling..!!
Birthday Quotes For Boyfriend In Marathi
स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
हॅपी बर्थडे डियर..!!
Sparsha tujha somanchit karanara
Vedavalelya manas ek dilasa aahe,
Karan tu sparshatunch kelela
Tujhya premacha khulasa aahe.
Happy Birthday Dear..!!
करोडो तारे चमकतात आकाशात, पण चंद्रासारखा कोणीच नाही.
करोडो चेहरे असतील पृथ्वीवर, पण, तुझ्यासारखा कोणीच नाही.
I Love You वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा #शोनू..!!
Krodo tare chamkatat akashat, pan chandrasarkha konich nahi.
Karodo chehare astil purthivar pan tujyasarkha konicha nahi..
I Love You vadhdivsachya anant shubhechha # Sonu..!!
ईश्वराचे अनेक आभार कारण त्याने मला
जगातील सर्वात प्रेमळ सुंदर आणि समजूतदार बॉयफ्रेंड दिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु..!!
Eshavarache anek abhor karan tyane mala
Jagatil sarvat premal sundar aani samjutdar boyfriend dila
Vadhdivsachya hardik shubhechha Janu..!!
या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा..!!
Ya purthi talavaril sarvat rubabdar
Aani sarvat anandi vyktila
Vadhdivsachya hardik shubhechha !
Tujha aajacha divas atyanta manojarank
Aani romanchak asava hich manomani sadiccha..!!!
सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!
Saju de ashich anandachi maifil
Praytk kshan aasach sukhad
Vadhdivsachya lakh lakh shubhechha..!!
तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे,
पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू.!
Tujhyavina jagana mushakil aahe, majha shirir matra aahe,
pan tyatala pran matra tu aahes. Happy Birthday Pillu..!!
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले
दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Kadhi rusalis kadhi haslis,
Rag kadhi aalch majha tar upashi jhopis manatale
Dukha kadhi samjun nahi diles, pan aayushyat tu mala khup sukha diles..
Vadhdivsachya shubhechha..!!
Birthday Wishes For Lover In Marathi
#तुझीच आहे.. सांगते मोठ्या #
अभिमानाने वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा जान..!!
# tujhich aahe. Sangate mothya #
abhimanae vadhdivsachya khup shubhechha jaan..!!
तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये..!!
Tujhya kushit astana jo anand milato to
Jagatil etar kontyahi sukha palikade aahe.
Tula vadhdivsachya anek shubhechha priye..!!
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Aaplya shaharat sarvat mohak, akarshak,
Majedar aani Rocking personality…
Asanrya majhya priyakarala vadhdivsachya anant shubhechha..!!
सर्वांपेक्षा जास्त क्युट असणाऱ्या माझा
बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की येणारे
आयुष्य हे आनंदाने आणि सुखाने भरलेले असावे..!!
Sarvapeksha jast cuties asnarya majha
boyfriend la vadhdivsachya hardik shubhechha
Eshavrakade evdhich prarthana aahe ki yenare
aayushya he anandane aani sukhane bharlele asave..!!
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
राहेन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम..!!
Rahen tujhya manat mi kayam
Aapla prem kadhihi houn denar nahi kam
Jivnat yeva anek anand aani gam
Pan tujhyasobatch rahin sakhya hardam..!!
तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास
माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tu majha swapan, majha jivan, majha shwas,
majha prem aani majha sarvakahi aahes.
Majhya premala vadhdivsachya hardik shubhechha..!!
तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वीटहार्ट..!!
Tu ya jagat alas yacha mala khup anand jhala
Aani khas karun tu majhya jagatil aalas.
Yacha mala khupch anand hot aahe..
Vadhdivsachya hardik shubhechha SweetHeart..!!
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Aaplya jivnaat kadhich du:khachi sar nasavi,
Praytek kshani bharleli aapli aonjal asavi.
Devane aaplyala etaki khushi ghyavi ki
Aapan eka dukachya kshanasathi tarsaave..
Vaddivsachya khup khup shubhechha..!!
Romantic Birthday Wishes For Boyfriend In Marathi
तुझ्या #ओठांवर माझे #ओठ असुदे तुझ्या #मिठीत मला
#स्वर्ग दिसू दे खूप प्रेम करतो तुझ्यावर, जान! #Enjoy_your_B’day..!!
Tujhya # othanvar majhe # oth asude tujhya # mithit mala
# swarga disu de khup prem karto tujyavar jaan ! # Enjoy _Your_B’Day..!!
माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू..!!
Majhya vishesh manasala vadhdivsachya hardik shubhechha
Tujhi bhet hone hi majhya aayushyatil
Sarvat aashacharyakarak gost aahe ! Love You..!!
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear..!!
Majhya aayushyatil sarvach gostinchi suruvat aani
Shevat tujhya navane hoto, majhya aayushyatil
Tujhe sthan nehmich vishesh rahil.
Happy Birthday Dear..!!
Best Birthday Wishes For Boyfriend In Marathi
असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू..!
Asa ek hi divas gela nahi jya divashi tula miss kel nahi, ashi ek hi ratra geli
Nahi jya ratri tu swapnat aali nahi. Happy Birrthday Pillu..!!
राहीन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा..!!
Rahin tujhya manat mi kayam
Aapla prem kadhihi denaar nahi kam
Jivnaat yeva anek anand aani gaam
Pan tujhyasobatch rahin sakhya hardam
Vadhdivsachya priya priya shubhechha..!!
नाती जपली प्रेम दिले,
या परिवारास तू पूर्ण केले,
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा,
वाढदिवशी हीच एक सदिच्छा..!!
Nati japali prem dile,
Ya privaras tu [urna kele,
Purna hovo tujhi praytek echha,
Vadhdivshi hich ek sadichha…!!
प्रेम काय असतं हे तुझ्यामुळे समजला कोणतीही अपेक्षा न करता तू मला
स्विकारलं आयुष्य हे सुंदरच होत! त्याला तू अजून सुंदर बनवलं अशा माझा
#पिल्लू ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Love you Jaan #Happy_Birthday..!!
Prem kay asta he tujhyamule samajala konatihi apeksha na karata tu mala
swikarala aayushya he sundarch hota ! tyala tu ajun sundar banvala asha majha
# pillu la vadhdivsachya hardik shubhechha Love you jaan # Happy_Birthday..!!
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…!!
Jagatil sarvat cute boyfriend la
Vadhdivsachya hardik shubhechha
Majhi prarthana aahe ki tujha vadhdivas
Aani yenare varsha prem aaani anandane bharlele aso..!!
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..!!
Tumchya vadhdivsache he
Sukhadayi kshan tumhala sadaiv
Anandadayi thevat raho..
Aani ya divsachya anmol
Aathavani tumchya hrudyat
Satt tevhat raho..
Hich manswi shubhkamana..!!
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
संपूर्ण शहरातील सर्वात मनमोहक हांडसम
आकर्षक आणि सेक्सी पर्सनॅलिटी असणाऱ्या
माझ्या बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sampurn shahratil sarvat manmohak handsome
akarshak aani sexly personality asnarya
majhya boyfriend la vadhdivsachya hardik shubhechha..!!
सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही.
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू..!!
Suryaparakashashivay susthi nahi aani tujhyshivay majha jivan nahi.
Tu majhya jivnatil prakash aahes. Happy Birthday Pillu..!!
Cute Birthday Quotes For Boyfriend In Marathi
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं..!!
Naat aaplya premach divsondivas asach pholava,
Vadhdivshi tujhya tu tujhya shubhechhya pavasat bhijava..!!
तुझ्यासाठी हजारदा मरायला मी तयार आहे वेळ आली तर एखाद्याला मारायला
मी तयार आहे माझ्या लाडक्या प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tujhyasathi hajarada marayala mi tayar ahe vel aali tar ekhadhyala maratala mi tayar
Aahe majhya ladkya priyakarala vadhdivsachya hardik shubhechha..!!
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Anandi kshanani bharlele
Tujhe aayushya asave,
Hich majhi echha
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना येणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर
तुझे कर्तुत्व अजून वाढत जावो
तुझी कीर्ती जगभर पसरू
सुखाची आनंदाची बहार तुझ्या जीवनात येऊ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर..!!
Parmeshwar charni evdhich prarthana yenarya praytek divsabarobar
Tujhe kartatva aajun vadhat javo
Tujhi kirti jagbhar pasaru
Sukhachi annadachi bahar tujhya jivnat yeu
Vadhdivasachya hardik shubhechha dear..!!
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल
मी तुझी/तुझा खूप आभारी आहे. हॅप्पी बर्थडे माय लव..!!
Mala tujhya hrudyat jaga dilyabaddl aani tujhya aayushyacha bhag banvlyabaddl mi
tujhi/tujha khup aabhari aahe. Happy Birthday My Love..!!
तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल.
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा..!!
Tu mala majhya aayushyat anand,
Prem aani prakash dila.
Mala asha aahe ki,
Tujha vadhdivas ha sarvat
Anandadayak jaail..
Vadhdivsachya premay shubhechha..!!
वर्षाचे असतात #365 दिवस महिन्याचे असतात #30 दिवस आठवड्याचे असतात
#7 दिवस आणि माझा सगळ्यात #आवडता दिवस म्हणजे
#तुझा_वाढदिवस Happy Birthday Pilllluuuu…!!
Varshache astaat # 365 divs mhinyache astaat # 30divas aathavyache astaat
# 7 divas aani majha saglayat # avdatat divas
mhanje 3 tujha _ vadhdivas Happy Birthday Pillluuuuuu..!!
Happy Birthday wishes for boyfriend marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद..!!
Vadhdivsachya hardik shubhechha !
Majhe jag tujhyapasunch suru hote ani tujhyavrach sampate,
Majhya aayushyat aalyabaddl dhanywad..!!
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nehmi nirogi raha, tandurusta raha
Aani jivanatil sarvach dheya sadhya kara.
Bhutkal visarun ja aani
Nehmi bhavishyakade margatha vha.
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
सुखाच्या सणांनी भरलेले जीवन तुझे
असावे एवढीच माझी परमेश्वरचरणी प्रार्थना
जानू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
sukhachya sanani bharlele jivan tujhe
asave evdhich majhi parmeshwarachaani
prarthana janu tula vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझ्या आयुष्यातील सर्वात खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रिया, तू माझे पूर्ण विश्व आहेस..!!
Majhya aayushyatil sarvat khas
Vykatila vadhdivsachya hardik shubhechha..!!
Priya tu mjahe purn vishwa aahes..!!
कोणी #असो किंवा #नसो फक्त #तू असला पाहिजेस दिवस आणि रात्र फक्त तूच
#दिसला पाहिजेस Many Many Happy Return of the Day Jaan..!!
Koni # aso kiva # naso fakt# tu asala pahijes divas aani ratra fakt tuch
# disal pahijes Many Many Happy Return Of the Day Jaan..!!
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Praytek veli tula pahilyvar mi punha navyane tujhya premat padate
Majhya aayushyatil sarvat khas vykatila vadhdivsachya hardik shubhechha..!!
परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
प्रियकर दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा..!!
Parmeshwarache khup khup aabhar,
Ki tyani mala tuhyasarkha kalaji karnara
Priyakar dila..
Tula tujhya vadhdivasanimita anek anek shubhechha..!!
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!!
Aaj tujha vadhdivas yenarya
Praytek divasasobat tujhe yash
Aani kirti vadhat javo.
Sukha samruddhochi bahar tujhya aayushyat nitya yet raho.
Vadhdivsachya aganit shubhechha..!!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyachya praytek valnavar,
Asel hatat haat..
Agadi pralayachya kathor vatevarhi
Asel majhi tula saat..!!
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!!
Tujhya ya vadhdivshi ek Promise majhyakadun jevdhe
Sukha tula deto yeil tevdhe deil..
Kahihi jhale tari shevataprynta mi saath tulach deil..!!
Happy Birthday My Dear..!!
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushya sundar banvrya sundar
Vyktila vadhdivsachya hardik shubhechha..!!
किती सुंदर चेहरा आहे तुझा,
हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Kiti sundar chehra aahe tujha,
He man fakt vede aahe tujhech,
Lok mhanantat chandracha tukada aahe tujhe.
Majhya aayushyatil sarvatam vyktila vadhdivsachya hardik shubechha..!!
किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
हॅपी बर्थडे डियर..!!!
Kiti prem aahe tula sangata nahi yet
Bas yevdhech mahit aahe ki
Tujhyashivay rahata nahi yet..!!
Happy Birthday Dear..!!
हे पण पहा
- मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- नातूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
- काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- पोलिसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- जीवनावर मराठी स्टेटस
- लव्ह स्टेटस मराठीत
- एटीट्यूड स्टेटस मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
परमेश्वराचे मी अनेक अनेक धन्यवाद करते की मला जगातील सर्वात सुंदर प्रेमळ आणि समजूतदार प्रियकर मला माझा बॉयफ्रेंड म्हणून लाभला तसेच मला स्वीट हार्ट म्हणून लाभला त्याबद्दल मी देवाचे खूप खूप आभार मानतो.
लहान मज्जा लाडक्या स्वीट हार्टचा आज वाढदिवस आहे, (Birthday Wishes For Boyfriend In Marathi) त्याबद्दल मी त्याला आज खूप सारा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे आणि त्याच्या येणाऱ्या पुढील खूप सारा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचे जावो.
त्याचा येणार आगामी जीवन तसेच त्याच्या ज्या काही मनोकामना असो किंवा ज्या काही इच्छा असेल त्या देखील वेळोवेळी पूर्ण वाशी मी देवाकडे प्रार्थना करतो. मला अशा तुम्हाला तुमच्या लाडक्या बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडला असतील.
प्रेमाचे तर माहित नाही पण तू माझ्या आयुष्यातील असा पहिला मुलगा आहे की तू माझं जीवन समजून घेतला (Birthday Wishes For Boyfriend In Marathi) आणि मला वेळोवेळी साथ दिली त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभारी आहे.
आजकाल स्वप्नांनाही सांगता झाली आहे त्यामुळे माझ्या जगातल्या राजाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यामध्ये हजार वेळा येऊ.
हजारो मी तुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ उगवता सूर्य तुला खूप सारा आशीर्वाद देव बहरले फुल तुला खूप सारे सुगंधी देऊ तसेच देव तुला सदैव सुखात ठेवा अशी मी देवाकडे प्रार्थना करते.