Birthday Wishes For Daughter in Marathi – मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये आपल्या लाडक्या प्रिया मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या आर्टिकल च्या माध्यमातून बघणार आहोत.

आपल्या जीवन मध्ये आपली मुलगी आपल्यावर खूप जीवापाड प्रेम असते. आपल्या जीवनातला सर्वात आनंदच दिवस म्हणजे आपल्या लाडक्या मुलीचा जेव्हा वाढदिवस येतो तेव्हा असतो.

माझी मुलगी माझ्या साठी लाखा मध्ये एक आहेत मी देवाचे खूप खूप आभार मानतो कि माझी मुलगी माझ्या साठी एक खास आहेत. ती जन्मलेल्या पासून माझ्या जीवनामध्ये खूप चांगलं घडू लागला तू जणू लक्ष्मी च्या रूपाने घरी प्रवेश केला.

तुझ्या येणाऱ्या पुढील आयुष्य मध्ये तुझे सर्व इच्छा तसेच सर्व मनोकामना देखील पूर्ण होवो. मी देवा सांगेल कि कीच मुलगी म्हणून मला जन्मोजन्मी मिळो.

मित्रानो मी अशा करतो कि तुम्हाला मुलगीच्या वाढदिवसाच्या या काही शुभेच्छा नक्की आवडल्या असलेलं. या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल. त्या तुम्ही तुमच्या लाडक्या मुलीच्या वाढदिवसाला तिला ना विसरता पाठवा.

तिला खूप खूप खुश करा कारण तिला आपल्याला शिवाय दुसरा तिसरा कोणी नाही आहेत. तसेच शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअँप इंस्टाग्राम या सर्व सोसिअल मीडिया अकाऊंट वर तुम्ही पाठवू शकतात.

तुम्ही नक्की कॉमेंट मध्ये सांगणं कि तुम्हाला या शुभेच्छा कश्या वाटल्या. जर तुम्हाला या शुभेच्छां बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकतात.

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Daughter in Marathi

Birthday wishes to daughter in Marathi

😍माझं विश्व तू, माझं सुख तू,

माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू,😘

❤तुझ माझ्या जगण्याची आशा तूच माझा श्वास

🙏तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आजचा दिवस आहे खास..!!🙏

 

Maza vishwas tu, maza sukh tu,

mazya jivnaat aalela anandacha kshan tu,

tuza mazya jagnyachi asha tuch maza shwas

tula vadhdivsachya shubhechha aajcha divas khas..!!

 

😘मला आजही आठवतं ज्या दिवशी तुझा जन्म झाला…

तुला माझ्या हातात घेताना माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता.😍

❤त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझं ह्रदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे.

तुच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास आणि विश्वास आहेस.😊

🙏वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा..!!!🙏

 

Mala aajhi aathvat jya divashi tuza jhala..

tula mazya hatat ghetana mazya hrudyala thoka chukla hota..

tyanantercha pratek kshan maza hrudya tuzyasathi dhadkat aahe..

tuch mazya jagnyacha shwas.dhyas ani vishwas aahes..

vadhdivsachya khup shubhechha bala..!

सूनबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes to daughter in Marathi

या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो… 😘यश, समृद्धी, कीर्ती,

सुख आणि समाधान तुझ्यासोबत कायम नांदो..😍

  1. 🍰माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!🎂

 

Ya shubhdini tula dirghayusha labho..yash,samrusshi,kirti,

sukh aani samadhan tuzyasobat kayam nando..

mazya ladkya lekila vadhdivsachya khup shubhechha..!!

 

😘तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस,

तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद,😍

तूच आमचा प्राण आहेस… 🍰🍰बाळा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!

 

Tu mazya jivnaat aaleli sundar pari aahes,

tuzya mule milala aamhala jganyacha anand tuch aamcha pran aahes..

bal tula vadhdivsachya khup shubhechha..!!

 

🙏येणारी अनंत वर्षे तुझ्यावर सुख, समृद्धीची

बरसात होवो… 🙏तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होवो…

हिच परमेश्वराकडे  प्रार्थना…🔥

🎂माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰

 

Yenari anant varsha tuzyavar sukh,samruddhi

barsaat hovo..tuzya sarv echa lavkar hovo.

.hich parmeshwarakade prarthana.

.mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

Birthday wishes to daughter in Marathi

😘माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तु एक सुंदर फुल आहेस…

तुझ्या सुंगधाने माझं आयुष्य फुललं तुझं😍

आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा…❤

🙏माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🙏

 

Mazya aayushyachya baget phulelan tu ek sundar aahes..

tuzya sughdhane maza aayushya phulalan tuza

aayushya tyahun sundar asva hich echa..

mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

 

😘 हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,

नातीगोती आणि प्रेमाने संसारात फुललेले,😊

😘आनंदाने नांदो तुमचा संसार याच

माझ्या तुला वाढदिवशी शुभेच्छा..!!😍🎂🍰

 

He bandh reshmache eka natyaat gunfalele,

Natigoti aani premane sansraat fullele,

Anadane nando tumcha samsaar yach

mazya tula vadhdivashi shubhechha..!!

 

😘सासू, सुनेचं नातं म्हणजे जणू एकमेकांच्या पाठराखिणी,

कितीही तू तू मै मै झालं तरी राहतात सोबतीने…😊

अशा माझ्या लाडक्या सूनबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🙏

 

Sasu,sunecha nata mhanje jau ekmekanchya patharakhini,

kitihi tut u mai mai jhala tari rahatat sobatine

asha mazya ladkya sunbaila vadhdivsachya shubhechha..!!

birthday wishes for daughter in marathi

Birthday wishes to daughter in Marathi

😘सून माझी भासे मला, माझ्या मुलीसारखी,

कधी केला नाही दुरावा, घेते माझी काळजी वेळोवेळी,😍

😊करते सर्वांचा आदर, गुणम आहेत महान,

कधी रागावलं कुणी, तरी त्यांचा राखते मान,🔥

😊भाग्य लागले तुझ्यासारखी सून मिळायला…

सूनबाई तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!!🍰🙏🙏

 

Sun mazi bhase mala, mzya mulisarkhi,

kadhi kela nahi durava.ghete mazi kalaji veleveli,

karte sarvanacha aadar,gunam aahet mahan,

kadhi ragavla kuni,tri tyancha rakhate man,

bhagya lagle tuzyasarkhi sun milayala..

sunbai tula vadhdivsachya manapasun shubhechha..!!

 

😍स्वतःचं घर सोडून सासरी आलीस आणि आम्हाला ओढ लावलीस,

मुलीची कमतरता भासू दिली नाहीस..😘

🔥सून नाही तू माझी लेकच आहेस.

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🙏🍰😊

 

Swatacha ghar sodun sasri aalis aani aamhala aodh lavlis,

mulincha kamtrta bhasu dili nahis..

sun nahi tu mazi lekach aahes..

vadhdivsachya shubhechha..!!

 

😘चांगला स्वभाव हा शुन्यासारखा असतो ज्याच्यासोबत

राहतो त्याची किंमत वाढवतो अशी😍

😊माझी किंमत द्विगुणित करणाऱ्या माझ्या लाडक्या

सूनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🙏

 

Changla sawbhav ha sunyasarkha asto jyachyasobat

rahto tyachi kimmat vadhvto ashi

mazi kimmat dyvigunit karnarya mazya ladkya

sunela vadhdivsachya shubhechha..!!

लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes to daughter in Marathi

🍰तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,

तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा…😊

तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!!😘🔥

 

Tuza vadhdivas mhanje jhuljhul jhara,tuza vadhdivadas mhanje salsalnara vara,

tuza vadhdivas mhanje aamchyasathi unhamadhlya shravandhara..

tula manapasun shubhechha..!!

 

नवा गंध, नवा आनंद…. 😊निर्माण करत प्रत्येक क्षण यावा,

नव्या सुखाने, नव्या यशाने आयुष्याचा प्रत्येक क्षण द्विगुणित व्हावा.😘🔥

दीर्घायुषी हो बाळा… 😍वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Nava gandha,nava anand..nirman kart pratek ksham yava,

navya sukhane,navya yashache aayushyacha pratek kshan dyvigunit vhava..

dirgayushi ho bala..vadhdivsachya shubhechha..!!

😘तु आमच्या जीवनातील एक छोटी परी आहे,

तूच आमची छोटूशी बाहुली आहेस,😊

👍आमचं सारं विश्व तूच आहेस.

माझ्या छकुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!🍰

 

Tu aamchya jivnaat ek choti pari  aahe,

tuch aamchi chotushi bahuli aahes,

aamcha sara vishwa tuch aahes..

mazya chakulila vadhdivsachya shubhechha..!!

happy birthday daughter in marathi

Birthday wishes to daughter in Marathi

तुला प्रत्येक पावलावर फक्त यशच मिळो, 😍तुझ्या जीवनात नेहमीच सुख नांदो,

तुला कशाचीच कमतरता न राहो आणि तुझ्याकडे पाहत माझं आयुष्य जावं…🔥

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा…!!😊😘

 

Tula pratek pavlavar fakt yashach milo,tuzya javnaat nehmich sukh nando,

tula kashachich kamtrta na raho aani tuzyakade pahat maza aayushya java..

vadhdivsachya khup khup shubhechha bala..!!

 

😍माझ्या पोटी जन्माला आली नाहीस पण लेक मात्र झालीस…

माझ्या जीवनात माझा श्वास, ध्यास आणि विश्वास बनलीस…❤

अशा माझ्या लाडक्या सूनबाईस वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂

 

Mazya poti jnmala aali nahis pan lek matra jhalis..

mazya jivnaat maza shwas,dhyas aani vishwas banlis..

asha mazya ladkya sunbais vadhdivsachya shubhechha..!!

 

😍अशी सून प्रत्येकाला मिळावी…

जिला भेटताच घट्ट मैत्री व्हावी…❤

😘अशा माझ्या लेक, सून आणि

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🍰

 

Ashi sun pratekala milavi..

jila bhetach ghata maître vhavi..

asha mazya lek,sun aani

maitrila vadhdivsachya shubhechha..!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुली साठी

Birthday wishes to daughter in Marathi

😘नवे क्षितीज नवी पहाट, मिळावी

तुला आयुष्यात स्वप्नांची वाट,😍

❤तुझ्या आनंदात माझं समाधान कारण

तूच आहेस माझ्या जगण्याचं साधन…

वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा..!!🍰🔥

 

Nave kshitija navi pahat,mulavi

tula aayushyat sawpananchi vat,

tuzya anandat maza samadhan karn

tuch aahes mazya jagnyacha sadhan.

.vadhdivsachya shubhechha beta..!!

 

😘सारे आप्त सोडून तु आमच्या घरी आलीस आणि

🔥येत क्षणीच घरची माणसं आपलीशी केलीस…

असंच  आपलं प्रेम वाढत राहो….🔥

दीर्घायुषी हो, वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!🍰🙏

 

Sare atya sodun tu aamchya ghari aalis aani

yet kshanich gharchi mansa aplishi kelis..

asch aapla prem vadhat raho..

dirghayushi ho,vadhdivsachya shubhechha..!!

😘उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी….

तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी… 😊तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी….

हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!🙏🍰

 

Unch unch akashaat tu jhep ghyavi..

tuzya yashala kashachich sima nasavi..tuzi sari swapn purn vhavi..

havi asleli pratek gosta tula milavi..

vadhdivsachya khup khup shubhechha..!!

marathi quotes for daughter birthday

Birthday wishes to daughter in Marathi

😘सोनेरी किरणांनी अंगण सजावे,

फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे❤

🤙आजच्या या  शुभदिनी तुला जे जे हवे ते सारे काही मिळावे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🎂

 

Soneri kirnani angan sajave,

phulanchya sughandhane vatavarn phulave

aajchya ya shubhdini tula je je have te sare kahi milve..

vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😘झेप अशी घे की सर्वांना अभिमान वाटावा,

ज्ञान असं मिळव ती सागरही अचंबित व्हावा,🔥

🔥इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा आणि

तुझ्या कतृत्वाने चोहीकडे लख्ख प्रकाश पडावा…🔥

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!😘🔥

 

Jhep ashi ghe ki sarvana abhiman vatava,

dnyan asa milava ti sagarhi achambhit vahava,

ikti pragati kar ki kal hi pahat rahava aani

tuzya kartutvane chohikade lakhkh prakash padava..

vadhdivsachya shubhechha..!!

 

😘माझ्या लाडक्या परीला

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🍰❤

 

Mazya ladkya parila

vadhdivsachya khup khup shubhechha..!!

birthday wishes in marathi for my daughter

Birthday wishes to daughter in Marathi

😘ओढ म्हणजे काय ते प्रेम केल्याशिवाय कळत नाही तसंच सून की

लेक ते जीव लावल्याशिवाय कळत नाही…🔥

अशीच ओढ लावणाऱ्या माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🙏

 

Aodh mhanje kay te prem kelyashivay kalat nahi tasach sun ki

lek te jiv lavlyashivay kalat nah..

ashich aodh lavnarya mazya ladkya lekila vadhdivsachya shubhechha..!!

 

🍰सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य तुला लाभो…

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🙏

 

Sukh,samruddhi,samadhan,dirghayusha tula labho..

vadhdivsachya shubhechha..!!

 

🔥सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,

अशा या सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्या सारख्या माझ्या लेकीला….

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!😘🎂

 

Soneri suryanchi soneri kirne,soneri kirnacha sonyacha divas,

asha ya soneri divsachya sonri shubhechha sonya sarkhya mazya lekila..

vadhdivsachya shubhechha..!!

birthday wishes for daughter in marathi text

Birthday wishes to daughter in Marathi

👈तुझं बापावर रूसणं, फुगणं खूप आनंद देणारं आहे

खरंतर त्यातुनच माझं जीवन फुलत आणि बहरत आहे.

लाडक्या लेकीला तिच्या बापाकडून खूप खूप शुभेच्छा..!!🍰🙏

 

Tuza bapavar rusna,phugna khup anand denara aahe

kharantar tyatunach maza phulat aani bahart aahe..

ladkya lekila tichya bapakadun khup khup shubhechha..!!

 

😊तुमच्या प्रेमाला आणखी पालवी फुटू दे,

तुमच्या दोघांचा संसार भरभरून🔥

फुलू दे सूनबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🎂

 

Tumchya premala ankhi palvi phutu de,

tumchya doghancha samsaar bharbharun

phulu de sunbaai vadhdivsachya shubhechha..!!

 

😊आयुष्याच्या या नव्या टप्यावर माझे

आर्शीवाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत,🔥

🔥माझ्या डोळ्यांना आता फक्त तुझ्या भेटीचा ध्यास आहे.

तुझ्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा…!!🎂🙏

 

Aayushuyachya ya navya tppyavar maze

aashirwad sadaiv tuzya pathishi aahet,

mazya dolyana ata fakt tuzya bheticha dhyas aahe..

tuzya vadhdivsanimita mnapasun  shubhechha..!!

birthday wishes for cute girl

Birthday wishes to daughter in Marathi

माझ्या प्रत्येक शब्दाचे एक गीत व्हावे

आणि  ते तुझ्यासोबत नेहमीच रहावे…

तुझ्या पुढे या आकाशाने ठेंगणे व्हावे,

तुझ्या प्रत्येक उंच शिखराने नम्रपणे खाली वाकावे…

तुझ्या यशाचे गोडवे सातासमुद्रापार गायले जावे…

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Mazya pratek shabdche ek geet vhave

aani te tuzyasobat nehmich rahave..

tuzya pudhe ya akashane thevngan vhave,

tuzya pratek uncha shikrane namrapane khali vakave..

tuzya yashache godave satasamudrapaar gayale jave..

vadhdivsachya shubhechha..!!

 

प्रत्येक क्षणी मला तुझी पडावी भुल…

कारण माझ्या आयुष्यात बहरलेलं तु आहेस एक सुंदर फुल…

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!!

 

Pratek kshani mala tuzi padavi bhul..

karn mazya aayushyat baharlela tu ahes ek sundar phul..

vadhdivsachya manapasun shubhechha..!!

प्रत्येकाच्या आयुष्यात एक छोटी परी यावी…

जिने त्यांच्या जीवनात स्वप्ननगरी तयार करावी.

माझ्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Pratekachya aayushyat ek chhoti pari yavi..

jine tyanchya jivnat sawpannagari tyaar karavi..

mazya parila vadhdivsachya shubhechha..!!

birthday wishes in marathi for daughter

Birthday wishes to daughter in Marathi

आयुष्यात एक तरी परी असावी,

जशी कळी उमलताना पाहता यावी,

मनातील गुपिते तिने हळुवार माझ्या कानात

सांगावी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Aayushyat ek tari pari asavi,

jashi kali umltana pahta yavi,

manatil gupite tine haluvaar mazya kannat

sangavi vadhdivsachya shubhechha..!!

 

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे, जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला…

माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Aaj eka khas mulicha vadhdivas aahe,jine mazya jagnyala artha dila..

mazya ladkya parila vadhdivsachya shubhechha..!!

 

 तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं,

तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे…

वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!!

 

Tuzya pratek vadhdivsaganik tuzya yashacha aabhal virtart java,

tuzya premane tu sarya jagala jagala saad ghalava hich echa aahe..

vadhdivsachya shubhechha..!!

मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार

Birthday wishes to daughter in Marathi

वाढदिवसाचं गिफ्ट द्यायला आईबाबांना झालाय लेट,

पण रूसुन बसू नकोस कारण सातासमुद्रा पार

असलीस तरी त्या तुझ्या पर्यंत पोहचतील त्या थेट…

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या  शुभेच्छा..!!

 

Vadhdivsacha gifts dyayala aaibabana jhalya let,

pan rsun basu nkos karn satasamudra

paar aslis tri tya tuzya prynta pohchtil tya the

..mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

 

शिखर उत्कर्षाचे तु सर करत जावे,

मागे वळून पाहलाना आम्हा दोघांना स्मरावे…

तुझ्या इच्छा आकाक्षांचा वेल गगनाला भिडू दे…

तुला आयुष्यात सर्व काही मिळू दे…

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Shikhar utkarshache tu sar kart jave,

mage valun pahlana aamha doghana smarave.

Tuzya echa akanshancha vel gaganala bhidu de..

tula aayushyat sarv kahi milu de..

mazya mulila vadhdivsachya shubhechha.!!

 

तुझ्या वाढदिवसानिमित्त आकाशातील चंद्र तारेही हसले,

म्हणूनच तुला देवाने फक्त आमच्यासाठीच निवडले…

वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा..!!

 

Tuzya vadhdivsanimita akashatil Chandra tarehi hassle,

mhanunch tula devane fakt aamchyasatich nivdle..

vadhdivsachya shubhechha beta..!!

मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes to daughter in Marathi

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू, तुझी आई होऊन झाले धन्य…

इतकी समजूतदार आहेस की जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी…

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Pakharyansarkhi sundar aahes tu,tuzi aai houn jhale dhanya..

itki samjutdar aahes ki jnmejnmi mich vhavi tuzi mulgi..

vadhdivsachya shubhechha..!!

 

लेक हे असं एक खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही,

माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझी आभारी आहे.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Lek he as ek kjhas phul aahe je pratek baget phulat nahi,

mazya baghet phulala yasathi deva mi tuzi aabhari ahe.

mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

 

 माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं

किंचाळणं जरी मधूर आहे

माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं

हे समाधान भरपूर आहे.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Mazya ganyapeksha bedkancha

Kinchalna jari madhur aahe

Mazya anganine jhopta pillu maza

He samadhan  bharpur aahe..

Mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

daughter birthday wishes marathi

Birthday wishes to daughter in Marathi

 लेक माझी भाग्याची राजकन्या आहे माझ्याय घराची…

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Lek ,mazi bhagyachi rajkanya aahe mazyaya gharachi..

vadhdivsachya shubhechha..!!

 

 मंगल क्षणांनी जीवनात प्रवेश करून आला हा वाढदिवसाचा क्षण मला जितका

हवा हवासा वाटतो तितका कोणताच दिवस वाटत नाही.

अशा या माझ्या आवडत्या दिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा..!!

 

Mangal kshanni jivnaat prvesh karun aal aah vadhdivsacha kshan mala jitka

hava havasa vatto titka kontach divas vatat nahi..

asha ya mazya aavdhtya divsachya tula khup khup shubhechha..!!

 

चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही,

तुझ्या बाललींलामध्ये रमून गेलो आम्ही…यशवंत हो,

किर्तीवंत हो हाच आर्शीवाद…

बेटा वाढदिवसाच्या  खूप खूप शुभ आर्शीवाद ..!!

 

Chalul tuzi lagtach anandi jhalo aamhi,

tuzya ballilamadhe ramun golo aamhi..yashwanta ho

kitritivanta ho hach aashirwad

beta vadhdivsachya khup khup shubh aashirwad..!!

birthday wishes to daughter in marathi

Birthday wishes to daughter in Marathi

असावं लागतं गाठी पाठी पुण्य

आणि त्याही पेक्षा खूप भाग्यवान

कारण तेव्हाच होतं एका पित्याचे हातून

सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Asava lagata gathi pati punya

Aani tyahi peksha khup bhagyvan

Karn tevhach hota eka pityache hatun

Sarvaat shetha karya kannyadan

Mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

 

तू सुखी राहावीस

देवाकडे एवढचं मागणं आहे

म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी

दिवसरात्र झिजणं, जगणं आहे.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Tu sukhi rahavis

Devakde evdhacha Magana aahe

Mhanuch tuzya bhashivyasathi

Divas ratra jhajana,jana aahe..

Mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

 

मुलगी सासरी जाण्याचा क्षण

वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते

स्वतःच्या काळजा पासून दुरावणं

जगातली सर्वात मोठी शिक्षा असते.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Mulgi sasri janyacha kshan

Vadilansathi mothi agnipariksha aste

Swatachya kalja pasun durava

Jagatil sarvat mothi shiksha aste

Mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes to daughter in Marathi

मुठ आवळून जेव्हा तू बोट धरतेस

तो प्रत्येक क्षण माझा खास होतो

तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत

मला जग जिंकल्याचा भास होतो..!!

 

Muth aavlun jevha tu bot dhartes

To pratek kshan maza khas hoto

Tuzya evlya eclyashya muthit

Mala jag jinklyacha bhas hoto..!!

 

पाहुन माझी गोंडस लेक माया मनात दाटते,

तिला पाहत जगण्याची नवी उमेद मिळते,

माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Pahun mazi gonads lek maya manaat date,,

tila pahat jagnyachi avi umed milate,

mazya ladkya lekila vadhdivsachya shubhechha..!!

 

बाबा म्हणत माझ्या मुलीचे

जसे नाजूक ओठ हलू लागतात

समाधानाची इवली इवली फुलं

ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात.

बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Baba mhant mazya muliche

Jase najuk aoth halu lagatat

Samadhanachi ivli evil phula

Hya vnivdungachya dehavar phulu lagataat

Bal vadhdivsachya shubhechha..!!

 

 छे ती कुठे

माझी मुलगी

ती तर आहे

श्वास माझा

उद्या मनांवर

राज्य करेल

स्वप्नं नाही

विश्वास माझा…

वडील होण्या इतपत जगात

कोणताच प्रचंड आनंद नाही

नि कन्या झाली तर कोणतचं सुख

त्याहून बेधुंद नाही.

माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

 Chhe ti kuthe

Mazi mulgi

Ti tar aahe

Shwas maza

Udya mananvar

Rajya karel

Swapna nahi

Vishwas maza..

Vadil honya itpat jagaat

Kontach prchand anand nahi

Ni kanya jhali tar kontacha sukh

Tyahun bedhunda nahi..

Mazya lekila vadhivsachya shubhechha..!!

mazi mulgi quotes in marathi

Birthday wishes to daughter in Marathi

भाग्य ज्याला म्हणतात ते

माझ्या मुलीतच सापडलं आहे

माझ्या ग्रहांचे मन कदाचित

तिच्याच पायांशी अडलं आहे.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Bhagya jyala mhantat te

Mazya mulitach saapdala aahe

Mazya gahanche man kadachit

Tichyach payanshi adla aahe..

Mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

 

माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा,

माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा…

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

पोटी एक तरी मुलगी असावी

जिच्या  जन्मानंतर बर्फी वाटावी,

पोटी एक तरी मुलगी असावी

छानसा फ्रॉक घालून

जणू ती परीच भासावी

पोटी एक तरी मुलगी असावी

कधीतरी कच्ची पक्की पोळी

करून तिने घासभर बाबाला भरवावी

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!

 

Mazi lek mhanje anandacha jhara,

mazi lek mhanje vatslyacha duva..

vadhivsachya shubhechha..!!

Poti rk tari mulgi asavi

Jichya jnmananter barfi vatavi

Poti ek tri mulgi asavi

Chhansa frock ghalun

Janu ti parich bhasavi

Poti ek tari mulgi asavi

Kadhitari chchi pakki poli

Karuntine ghashbhar babala bharvavi

Mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

 

संसारात रमण्या पेक्षा मी

मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो

भावनांच्या खेळात आई नंतर

मुलीचाच तर क्रम येतो

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Sansaraat rmnya peksha mi

Mulichya bhatukalichya khelat ramto

Bhavnanchya khelat aai nanter

Mulichach tar kram yeto

Mazya mulala vadhivsachya shubhechha..!!

marathi birthday wishes for daughter

Birthday wishes to daughter in Marathi

मुला, देवा तुला वाईट नजरेपासून वाचवितो,

चंद्र चांदण्यांनी तुला सजवा,

काय चुकले हे तू विसरलास

आयुष्यात देवाने तुला खूप हसवले

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी..!!

 

Mula,deva tula vait najrepasun vachvito,

Chandra chandyani tula sajava,

Kay chukle he tu visrlas

Aayushyat devane tula khup hasvale

Vadhdivsachya shubhechha mazi mulgi..!!

 

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.

तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!!

 

Tuzya aayushayatil partek nirnayaat aamhi tuzyasobat aahot

Tula vadhdivsachya anek shubhechha..!!

मुलीचा वाढदिवस शुभेच्छा

Birthday wishes to daughter in Marathi

तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे फुलले,

तुझ्या येण्याने माझे जीवनच फुलले…

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Tuzya keval asmittvane rom rom maze phulle ,

tuzya yenyane maze jivnach phulle..

vadhdivsachya shubhechha..!!

 

 आनंदाचे अगणित क्षण तिच्या

नाजूक हास्यात दडले आहेत

तिला कायम हसतं ठेवण्यासाठी

मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.

माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Anandache angnit kshan tichya

Najuk hasyaat dadle aahet

Tila kaym hasta thevnyasathi

Malahi praytnanche ved jade aahe..

Mazya lekila vadhdivsachya shubhechha..!!

birthday wishes for daughter from dad in marathi

Birthday wishes to daughter in Marathi

 मी तुला जन्म दिला की तू मला आई केलंस आजही मला समजत नाही,

तुझ्यासोबत मोठं होताना माझं प्रौढपणही मला जाणवत नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा…!!

 

Mi tula jnm dila kit u mala aai kelas aajihi mala samjat nahi,

tuzyasobat motha hotana maza parudhpanahi mala janvat nahi..

vadhdivsachya shubhechha bal..!!

 

वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावी…

परमेश्वराने मला दिलेली तू एक अनमोल भेट आहेस.

तुझ्यासोबत माझं सारं आयुष्य मला जगता

येईल यातंच मला समाधान आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Vadhdivsachi bhet mi tula kay dyavi…

parmeshwarane mala dileli tu ek anmol bhaet ahes..

tuzyasobat maza sara aayushya mla jagaat

yeil yatach mala samadhan ahe..

vadhdivsachya shuhbhechha…!!

 

तुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख

अनुभवले… तुझं असणं श्वास आहे माझा…

तुझा वाढदिवसाच्या  खूप खूप शुभेच्छा..!

 

Tuzya jnmane du:kha visrle,tuzya jnmane sukh

anubhavle..tuza asba shwas aahe maza..

tuza vadhdivsachya khup khup shubhechha..!!

happy birthday wishes in marathi daughter

Birthday wishes to daughter in Marathi

चंद्राने चांदण्या आवडल्या,

चांदण्यापेक्षा सुंदर रात्र,

रात्रीपासून गोड आयुष्य,

आणि माझ्या आयुष्याला प्रिय माझ्या परी मुली …

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी

तुम्ही हजारो वर्षे जगता, हे माझे, अर्जु

सोनेरी किरणांनी अंगण सजावे, फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे आजच्या या

शुभदिनी तुला जे जे हवे ते सारे काही मिळावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Chandrane chandnya aavdlya

Chandrapeksha sundar ratra,

Ratripasun god aayushya,

Aani mazya aayushaytla priya mazya pri muli..

Vadhdivsachya shubhechha mazi mulgi

Tumhi hajaro varsha jagata ,he maze arjun

Soneri kirnani agna sajave,phulanchya sugdhane vatavaran phulaveaajchya ya

shubhdini tula je je have te sare kahi milave vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

आज आपल्या वाढदिवशी तुला खूप प्रेम मिळालं,

खूप मजा करा, खूप आनंद करा,

हे माझे आशीर्वाद आहे

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी…!!

 

Aaj aaplya vadhdivshi tula khup  prem milala,

Khup maja kar khup anand kar,

He maze aashirwad ahe

Vadhdivsachya shubhechha mazi mulgi..!!

 

मुला-मुलीत भेदभावाचा

तो प्रश्नच मी उगारत नाही

वडीलांचं मुलीवर प्रेम जास्त

हे सत्यही मी झुगारत नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा..!!

 

Mula-mulit bhedbhavacha

To prshanch mi ugaart nahi

Vadilancha mulivar prem jast

He satyahi mi jhugaart nahi

Vadhdivsachya shubhechha beta..!!

birthday wish for daughter in marathi

Birthday wishes to daughter in Marathi

मुलींचे एक छान असतं

मुलगी असण्याचा अभिमान असतो

त्यांचा अभिमान वडीलांसाठी

मान, शान व सन्मान असतो.

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Mulinche ek chhan aasta

Mulgi asnyacha abhiman asto

Tyancha abhiman vadilansathi

Man.shan, v sanmman asto

Mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

 

सूर्याची किरणे तुमच्यावर चमकू द्या.

फुललेल्या फुलांना तुम्हाला सुगंध येऊ द्या,

आपण जे देऊ ते कमी होईल,

जो तुम्हाला आयुष्यातला प्रत्येक आनंद देईल…

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी..!!

 

Suryanchi kirne tumchyavar chamku dya..

Phulelya phulana tumhala sughandh yeu dya,

Aapn je deu te kami hoel

Jo tumhala aayushyatla pratek anand deil

Vadhdivsachya shubhechha mazi mulgi..!!

mulila vaddivsacha shubhechha

Birthday wishes to daughter in Marathi

इतरांचे नशीब घेऊन येतात

त्या बाबतीत मुली माहीर आहेत

मुलगी म्हणजे धनाची पेटी

हे सत्यही तसं जग जाहीर आहे

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Itranche nashib gheun yetat

Tya babti muli mahir aahet

Mulggi mhanje dhanchi peti

Te satyahi tasa jag jahir aahe

Mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

 

या आनंदाच्या दिवसी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे,

तुझ्या यशाला सीमा न राहू दे, तुझ्या आयुष्यात सुखाचा  वर्षाव होऊ दे,

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Ya anandachya divashi tuzya sarv manokamna purn hou de,

tuzya yashala sima na rahu de,tuzya aayushyat sukhacha varshav hou de,

mazya mulila vadhdivsachya shubhechha..!!

 

हे शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा आले आहेत;

आणि आम्ही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो

प्रत्येक वेळी मुबारक म्हणत रहा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी मुलगी..!!

 

He subh divas tumchya aayushyat hajar vela aale aahet

Aani aamhi aaplyala vadhdivsachya shubhechha deto

Pratek veli Mubarak mhnata raha

Vadhivsachya shubhechha mazi mulgi..!!

birthday wishes for daughter in marathi sms

Birthday wishes to daughter in Marathi

आभाळा एवढं सुख काय ते

मुलगी झाल्यावर कळतं

एक वेगळच आपलेपण

तिचं प्रत्येक हास्य उधळतं.

माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Aabhala evdha sukh kay te

Mulgi jhalyavar kalta

Ek veglch aaplepan

Ticha pratek hasya udhlta

Mazya lekila vadhdivsachya shubhechha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

तर मित्रांनो वरील लेखात आपण मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बघितल्या. आईच्या आणि वडिलांच्या जीवनातला सर्वात सुंदर क्षण म्हणजे आपल्या घरात एक मुलगी जन्माला येते.

मुलगी हि लक्ष्मीच रूप आहे. म्हणून ते आई वडील खूप नशीबवान असतात. ज्यांच्या घरी एक मुलगी जन्माला येते. त्यामुळे वर्षातून आपण आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करत असतो.

त्यामुळे आम्ही वरील लेखात आपल्या मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी काही शुभेच्छा दिल्या आहे जेणे करून तुम्ही तुमच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्या देऊन तो दिवसा आनंदाने साजरा करू शकतात.

जर तुम्हाला वरील शुभेच्छा आवडल्या असतील. तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पाठवू शकतात इंस्टाग्राम फेसबुक व्हाट्सअप या सर्व सोशल मिडीयाद्वारे तुम्ही न विसरता पाठवू शकतात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *