Birthday Wishes For Father In Law In Marathi | 201+ सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Father In Law In Marathi – सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर मैत्रिणींनो आपण या पोस्ट मध्ये आपल्या लाडक्या सासऱ्यांना म्हणजेच आपल्या दुसऱ्या पप्पांसाठी त्यांच्या वाढदिवसाचा काही खास शुभेच्छा बघणार आहोत.

आपलं माहेरचं घर सोडून आपण सासरच्या घरी जातो तर तेथे आपल्याला पती व्यतिरिक्त अजून काही व्यक्ती देखील आपल्याला आपल्या जीवनात मिळतात.  ती व्यक्ति दुसरी तिसरी नसून आपल्या सासू-सासरे म्हणजेच आपल्या दुसऱ्या आई-वडील.

मला सासर्‍याने कधी तुला सारखं वागवलं नाही तर त्यांनी आपल्याला स्वतःची मुली सारखीच वागणूक दिली. माझे सासरे माझ्यासाठी लाखात एक आहात. ते माझ्या प्रत्येक सुख-दुःखात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.

माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मला प्रोत्साहन देत असतात. माझ्या प्रत्येक कामांमध्ये माझे सासरे म्हणजेच माझे पप्पा मला नेहमी मदत करत असतात. असे पप्पा मला जन्मोजन्मी मिळू दे अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. पप्पा तुमच्या सर्व मनोकामना या दिवशी पूर्ण आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो.

मी लग्न झाल्यावर मला वाटलं की माझ्याकडून काही चूक होत असेल तर त्या चूक तुम्ही सगळ्या पोटात घेतल्या. मला प्रत्येक प्रसंगांमध्ये तुम्ही चांगलं वाईट मला शिकवण देत राहिले पप्पा तुमच्या सर्व काय स्वप्न आकांक्षा इच्छा पूर्ण होवो.

तुम्हाला या दिवशी खूप खूप दीर्घ आयुष्य लाभो ह्या शुभेच्छा मधून म्हणजेच सासर्‍याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या काही शुभेच्छा वडील मैत्रिणीला त्या तुम्ही तुमच्या पप्पांच्या वाढदिवसाला नक्की पाठवा आणि त्यांना खुश करा.

सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Father In Law In Marathi 

Birthday Wishes For Father In Law In Marathi

नेहमी मला धीर देतात👌

😁कधीच नाही करीत तक्रार,

आपल्या मुलीप्रमाणेच👍

माझे सासरे करतात मला प्यार!

🙏हॅपी बर्थडे पप्पा..!!🙏

 

Nehmi mala dhir detat,

Kadhich nahi karit takrar,

Aaplya muliprmanech

Maze sasre kartat mala pyar !

Happy birthday papa..!!

 

😍प्रत्येक जन्मी देवाने मला तुमच्यासारखे

सासरे द्यावेत हीच माझी इच्छा.😘

🙏सासरेबुवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏

 

Pratek jnmi devane mala tumchyasarkhe

Sare dyavet hich mazi echa..

Sasrebubana vadhdivsachya hardik shubhechha..!!

birthday wishes for father in law in marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

😊कधी न येवो तुमच्या जीवनात दुःख,

नेहमी मिळो सर्वांचा प्यार,💖

हॅपी बर्थडे बोलतोय सासरेबुवा😍

माझ्यासाठी तुम्ही आहात सर्वात छान उपहार..!!🔥

 

Kadhi na yevo tumchya jivnaat du:kha

Nehmi milo sarvancha pyaar

Happy birthday boltoy sasrebuva

Mazyasathi tumhi ahhat sarvaat chhan uphar..!!

 

🙏परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य

कायम असेच निरोगी व सुखी राहो..🔥

🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰

 

Parmeshwarala prarthana aahe ki tumche aayushya

Kayam asech nirogi va sukhi raho..

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

जीवनाचा खरा अर्थ सांगते🔥

तुमच्या चेहऱ्यावरील हास्य🔥

या जगात कोणीही नसेल🔥

तुमच्यापेक्षा प्रेमळ मनुष्य🔥

🙏हॅपी बर्थडे सासरे..!!🙏

 

Jivanacha khara artha sangte

Tumchya chehryavaril hasya

Ya jagat konihi nasel

Tumchyapeksha primal manushya

Happy birthday sasre..!!

father in law birthday wishes in marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

😍लग्नाला कित्येक वर्षे झाली 🌝तरी मला अजूनही तितकेच प्रेम आणि

आधार देणाऱ्या सासऱ्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰

 

Laganala kiytek varsha jhali tari mala ajunhi titkech prem aani

Aadhar denarya sarsaryanan vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

जगणे शिकवले वडिलांनी🔥

🙏पुढे जाण्याचा मार्ग दाखवला सासर्यांनी,

खरंच मी खूप नशीबवान आहे की😘

😍मला वडील आणि सासऱ्यांचा आशीर्वाद मिळाला..!!😊

 

Jagane shikavale vadilanni

Pudhe janyacha marga dakhvala sasryanni

Kharch mi khup nashibvan ahe ki

Mala vadil aani sasryanacha aashirwad milala..    !!

 

😊परमेश्वर तुम्हाला आरोग्य, आनंद आणि आयुष्यात आनंद देवो.

ही परमेश्वराची प्रार्थना आहे😘

बाबा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!🙏🔥

 

Parmeshwara tumhala aarogya, anand aani aayushyat anand devo..

Hi parmeshwarachi prarthana aahe

Baba, tula vadhdivsachya hardik shubhechha..!!

happy birthday wishes for father in law in marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

😊संपूर्ण कुटुंब आनंदी आहे,

तुमचे आयुष्य हजारो वर्षे असो,😍

😘हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🔥🙏

 

Sampurn kutumba anandi aahe,

Tumche aayushya hajaro varsha aso,

Hich parmeshwarakade prarthana aahe

Vadhdivsachya shubhechha..!!

 

😍विष्णु भगवान वैकुंठातून,

महादेव कैलाश मधून,😊

🍰आणि पृथ्वीवरून प्रिय

तुमचे आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या🔥🔥

देत आहोत शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰

 

Vaikunthatun Vishnu bhagvan,

Kailash madhun mahadev

Aani pruthivarun tumche

Priya aamhi, tumhala vadhdivsachya

Shubhechha det aahot..

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

😍सासरे जे माझे शिक्षक, अखंड प्रेरणा

आणि प्रिय मित्र आहेत😘

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🎂

 

Sasre je maze shikshak, akhand prarna

Aani priya mitra aahet

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😍तू माझ्या वडिलांसारखा आहेस

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा🙏

आपण संपूर्ण कुटुंबाचे जीवनरक्षक आहात..!!

 

Tuz mazya vadilansarkha aahes

Vadhdivsachya shubhechha baba

Aapn sampurn kutumbache jivanskshak aahat..!!

 

😘ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही

त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय😊

आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.

हॅप्पी बर्थडे पप्पा..!!🎂🎂🍰

 

Jya paddhtine suryachya jirananshivay sakal hot nahi

Tyach pddhtine tumchua shivay

Aamchya aayushyatil anand purn hot nahi..

Happy birthday papa..!!

 

😘परमेश्वर आपणास आयुष्यात चांगले आरोग्य,

आनंद आणि सुख प्रदान करो.

हीच प्रभूचरणी प्रार्थना🙏🙏

पप्पा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰

 

Parmeshwar aapanas ayushyat change aarogya,

Anand aani sukh prdan karo,

Hich prbucharni prarthana

Papa aapans vadhdivsachya hardik shubhechha..!!

sasre birthday wishes in marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

😊तुम्ही जगातील सर्वात चांगले सासरे असण्यासोबतच

माझे एक चांगले मित्र देखील आहात.😘

मला तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य असण्याचा खूप आनंद आहे.

Happy Birthday papa..!!🍰🍰🙏

 

Tumhi jagatil sarvaat change sasre asnyasobatch

Maze ek change mitra dekhil aahat.

Mala tumchya kutumbacha eek sadasya asnyacha khup anand aahe..

Happy Birthday Pappa..!!

 

😘वडिलांनी जगणे शिकवले

सासर्यांनी पुढे जाण्याचा मार्ग दाखवला,

खरंच खूप नशीबवान आहे मी जो मला🔥

वडील आणि सासऱ्यांचा आशीर्वाद मिळाला..!

🙏हॅपी बर्थडे पप्पा..!!🙏

 

Vadilanni jagne shikvale

Sasryanni pudhe janyacha marga dakhavla,

Kharch khup nashibhavan aahe ji jo mala

Vadil aani sasaryancha aashirwad milala..!!

 

😘शिकवतात, प्रेम करतात आणि वेळप्रसंगी रागावतातही

तुम्ही आहात माझ्या वडीलांसमान,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा

तुम्ही आहात संपूर्ण कुटुंबाची जान..!!😊

 

Shikvtat, prem kartat aani velprsangi ragavtathi

Tumhi aahat mazya vdilansman

Vadhdivsachya hardik shubhechha pappa

Tumhi aahat sampurn kutumbachi jan..!!

happy birthday father in law in marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

😘माझे शिक्षक, अखंड प्रेरणास्थान

आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान सासऱ्यांना…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏

 

Maze shikshak, akhand prenasthan

Aani priya mitra asnarya mahan sasryanana

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😘वैकुंठातून विष्णु भगवान,

कैलाश मधून महादेव,

आणि पृथ्वीवरून तुमचे🔥

प्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या

शुभेच्छा देत आहोत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!🍰🎂

 

Vaikunthatun Vishnu bhagvan,

Kailash madhun mahadev

Aani pruthivarun tumche

Priya aamhi, tumhala vadhdivsachya

Shubhechha det aahot..

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😊नेहमी माझी काळजी घेणारे व प्रेम करनारे

माझे सासरे व सासऱ्याच्या रूपात मिळालेल्या वडिलांना,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🙏

 

Nehmi mazi kalaji ghenare va prem karnare

Maze sasre va sasryanachya rupaat milalelya vadilana

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

birthday wishes for father in law marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

😊तुम्हाला पाहिल्या शिवाय

आमच्या दिवसाची सुरूवात होत नाही👈

जसे सूर्याची किरणे नसताना सकाळ होत नाही.🙏

वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!🍰🔥

 

Tumhala pahilya shivay

Aamchya divsachi suruvat hot nahi

Jase suryachi kirne nastana sakal hot nahi.

Vadhdivsachya hardiki shubhechha..!!

 

🔥प्रार्थना आहे परमेश्वराला एकच

तुमच्या वयात पोहचेल मी जेव्हा

मी देखील राहो तुमच्या प्रमाणेच स्वभावाने😊

दयाळू आणि स्वाभिमानी तेव्हा..

सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏

 

Prarthana aahe parmeshwarala ekach

Tumchya vayaat pohchel mi jevha

Mi dekhil raho tumchya prmanech sawbhavane

Dyalu ani swabhimani tevha..

Sasryana vadhdivsachya hardik shubhechha..!!

birthday wishes to father in law in marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

🙏जगातील सर्वात चांगल्या स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला

म्हणजेच माझ्या सासऱ्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!🍰🔥

 

Jagatil sarvat changlya swabhav asnarya vyktila

Mhanjech mazya sasryana vadhdivsachya anek shubhechha..!!

 

😊प्रत्येक परिस्थितीत उचित मार्ग दाखवतात

मग असो कडाडणारी थंडी वा तापते ऊन,

सासरवाडीत सासरेच असतात वडिलांचे दुसरे रूप

माझ्या प्रिय सासऱ्यांना व🍰

सासऱ्यांच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या वडीलांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂

 

Pratek parishithtit uchit marga dakhavtat

Mag aso kaddnaari thandi va tapte un,

Sasryanachya rupaat vadilanche dusre rup

Sasryanchya rupat milalelya dusrya vadilana

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😘आपल्या अनुभवांनी जीवनाचा मार्ग दाखवतात

न सांगताच मनातील दुःख ओळखतात

माहेरात जे नाते वडिलांशी असते🙏

तेच नाते सासरवाडीत सासऱ्यांशी असते.

Happy Birthday pappa..!!🎂🍰

 

Aaplya anubhananni jivnacha marga dakhavtat

Na sangtach manatil du:kha aokhatat

Maherat je nate vadilanshi aste

Tech nate sasarvadit sasryanshi aste..

Happy birthday papa..!!

सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Father In Law In Marathi

😘परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की

मी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा

मी देखील स्वभावाने तुमच्या प्रमाणेच दयाळू🔥

आणि स्वाभिमानी राहो..

सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏

 

Parmeshwarala ekch prarthana aahe ki

Mi jevha tumchya vayat pohachel tevha

Mi dikhil sawbhavane tumchya prmanaech dyalu

Aani swabhimani raho..

Sasryanan vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

😘कर्तव्यनिष्ठा, संयम आणि प्रेमाची आहात खाण

नेहमी एका मित्राप्रमाणे माझ्याशी करतात गप्पा

माहेरी होते एक सासरी आल्यावर😘

माझे झालेत दोन पप्पा

सासर्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🙏🔥

 

kartvyanistha, samyam aani prmachi aahat khan

nehmi eka mitraprmane mazyashi kartat gappa

maheri hot eek sasri aalyavar

maze jhalet don papa

sasryanan vadhdivsachya hardik shubhechha..!!

happy birthday sasre in marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

माझ्या लग्नाने एका प्रामाणिक पतीसोबत

दुसरी उत्तम व्यक्ती दिली आहे.

आणि ते माझे सासरे आहेत…!!

 

Mazya lagnane eka pramanik patisobat

Dusri utam vykti dili aahe

Ani te maze sasre aahet..!!

 

तुमच्या प्रत्येक कामातील प्रेरणा, स्फूर्ती आणि उत्साह

आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची

अजिबात आठवण येऊ देत नाही.

तुम्ही नेहमी असेच निरोगी आणि आनंदी राहा हीच सदिच्छा

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!

 

Tumchya pratek kamatil prna,swfuti aani utsaah

Aamhala tumchya vadhtya vayachi

Ajibat aathavn yeu det nahi..

Tumhi nehmi asech nirogi aani anandi raha hich sadichha

Vadhdivsachya anek shubhechha..!!

happy birthday sasare in marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

माझ्या सर्व चुकांना माफ करणारे

खूप रागात असतानाही प्रेम करणारे

सासऱ्यांच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mazya sarv chukana maaf karnaare

Khup ragat astanahi prem karnaare

Sasrnyanchya rupaat milalelya dusrya vadilanan

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

धीर देतात नेहमी मला

करीत नाही तक्रार कधीच,

मुलीप्रमाणेच आपल्या

माझे सासरे करतात मला प्यार

हॅपी बर्थडे पप्पा..!!

 

Dhir detat nehmi mala

Karit nahi takrar kadhich,

Muliprmanech aaplya

Maze sasre kartat mala pyaar

Happy birthday papa..!!

 

अर्थ सांगते जीवनाचा खरा

चेहऱ्यावरील हास्य तुमच्या

कोणीही नसेल या जगात

प्रेमळ मनुष्य तुमच्यापेक्षा

हॅपी बर्थडे सासरे..!!

 

Artha sangte jivnacha khara

Chehrayavaril hasya tumchya

Konihi nasel ya jagat

Primal manushya tumchyapeksha

Happy birthday sasre..!!

birthday wishes in marathi for father in law

Birthday Wishes For Father In Law In Marathi

मोठी नशीबवान आहे मी जो मला मिळते

तुमच्यासारख्या सासऱ्यांचे प्रेम आणि दुलार,

तुमच्या या वाढदिवशी तुम्हाला

तुमच्या सूनेकडून अनेक उपहार..!!

 

Mothi nashibvan aahe mi jo mala milate

Tumchyasaekha sasryanche prem ani dular,

Tumchya ya vadhdivashi tumhala.

Tumchya sunekadun anek uphar..!!

 

माझ्या लग्नाने मला एका चांगल्या पती सोबत

अजून एक व्यक्ति दिली आहे.

आणि ती व्यक्ति आहेत माझे सासरे…!

लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही मला सारखेच प्रेम व

आधार देणाऱ्या सासरेबुवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mazya lagnane mala eka changlya pati sobat

Ajun ek vykti dili aahe..

Aani ti vykati aahet maze sasre..!!

Lagnachya itkya varshananterhi mala sarkhech prem va

Aadhar denarya sasrebuvana vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

दाखवतात उचित मार्ग प्रत्येक परिस्थितीत

मग असो कडाडणारी थंडी वा तापते ऊन,

सासरेच असतात सासरवाडीत वडिलांचे दुसरे रूप

माझ्या प्रिय सासऱ्यांना व

सासऱ्यांच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या वडीलांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Dakhavtat uchit marga pratek paristhitit

Mag aso kadasnaari thandi va tapte un,

Sasrech asatat sasrvadit vadilanche dusre rup

Mazya priya sasryana va

Sasryanchya rupaat mialelya dusrya vadilana

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

happy birthday to father in law in marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

घराच्या प्रत्येक जवाबदारीला सांभाळतात

चेहऱ्यावर नेहमी असते मुस्कान,

कुटुंबातील प्रत्येकाला करतात प्रेम

माझे सासरे आहेत सहनभुतीची खाण

Happy Birthday sasur ji..!!

 

Gharachya pratek javabadarila sambhaltat

Chehryvar nehmi aste muskan,

Kutumbatil pratekala karatat prem

Maze sasre aahet sahanbhtichi khan

Happy birthday sasur ji..!!

 

प्रत्येक जवाबदारीला सांभाळतात घराच्या

नेहमी असते मुस्कान चेहऱ्यावर,

करतात प्रेम कुटुंबातील प्रत्येकाला

सहनभुतीची खाण आहेत माझे सासरे

Happy Birthday sasur ji..!!

 

Prarek javabdarila sambhalatat gharachya

Nehmi prem kutumbatil pratekala

Sahanbhutichi khan aahet maze sasre

Happy birthday sasur ji..!!

 

प्रार्थना आहे माझी परमेश्वरास

कोणतेच स्वप्न न राहो तुमचे अपूर्ण,

सासरवाडीत वडिलांची कमतरता

तुम्हीच केली आहे पूर्ण !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..!!

 

Prarthana ahe mazi parmehswaras

Kontech swapan na raho tumche apurn,

Sasrvadit vadilanchi kamtrta

Sasrvadit vadilanchi kamtrta

Tumhich keli aahe purn !

Vadhdivsachya hardik shubhechha Pappa..!!.

sasre quotes in marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती

आणि माझा मान आहेत माझे पप्पा.

मला नेहमी धैर्य देणारे

माझा अभिमान आहेत माझे पप्पा..

Happy Birthday papa..!!

 

Maza snman, mazi kirti, mazi sthiti

Aani maza man aahet maze papa..

Happy Birthday Pappa..!!

 

प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो

जेव्हा डोक्यावर वडिल आणि सासऱ्यांचा हात असतो

हॅप्पी बर्थडे पप्पा..!!

 

Pratek khushi pratek kshan asto

Jevha dokyavar vadil aani sasryancha hat asto

Happy birthday papa..!!

सासर्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Father In Law In Marathi

जीवनाचा मार्ग दाखवतात आपल्या अनुभवांनी

मनातील दुःख ओळखतात न सांगताच..!!

 

Jivnacha marga dakhavtat aplya anubhvanni

Manatil du:kha aolkhatat na sangtach..!!

birthday wishes for sasare in marathi

Birthday Wishes For Father In Law In Marathi

कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि प्रेमाची आहात खाण

नेहमी एका मित्राप्रमाणे माझ्याशी करतात गप्पा

माहेरी होते एक सासरी आल्यावर

माझे झालेत दोन पप्पा

सासर्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

Karutvanistha, dhaurya aani premachi aahat khan

Nehmi eka mitraprmane mazyashi kartaat gappa

Maheri hot eek sasrsi alyavar

Maze jhalet don papa

Sasryanana vadhdivsachya hardik shubhechha.!!

हे पण पहा

कृपया इकडे लक्ष द्या

तर मैत्रिणींनो आपण वरील पोस्ट मध्ये आपल्या लाडक्या सरांसाठी म्हणजेच आपल्या दुसऱ्या पप्पांसाठी त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा यामधून पाठवा. सासरे आपल्या जीवनामध्ये पती नंतर सर्वात मोठी व्यक्ती आहे.

 ते आपल्याला काय हवं आहे ते बघत असतात आणि आपल्या संकटांची सामोरे जात असतात. माझे सासरे माझ्यासाठी लाखा मध्ये एक आहे कारण ते मला प्रत्येक सुखा-दुःखात मदत करत असतात आणि सदैव माझ्या पाठीशी उभे राहतात.

जन्मोजन्मी मला तुमच्यासारखे सासरे मेव अशी मी ईश्वराकडे जन्मो-जन्मी प्रार्थना करेल ते माझ्या प्रत्येक सुख-दुःखात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मला प्रोत्साहन देत असतात.

माझ्या प्रत्येक कामांमध्ये माझे सासरे म्हणजेच माझे पप्पा मला नेहमी मदत करत असतात. असे पप्पा मला जन्मोजन्मी मिळू दे अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. पप्पा तुमच्या सर्व मनोकामना या दिवशी पूर्ण आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो.

तर मैत्रिणींनो मी आशा करतो की तुम्हाला या पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील तर या शुभेच्छा तुम्हाला आवडले असतील तर या तुम्ही फेसबुक वर इंस्टाग्राम वर सेंड करू शकतात आणि त्यांना खूष करू शकतात.

Leave a Comment