Birthday Wishes For Friend In Marathi – मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आज मी एकदम खुश आहे कारण आज माझ्या जवळच्या आणि जिवलग मित्र चा वाढदिवस आहे, वाढदिवस म्हणजे आज माझ्या राजासारख्या मित्राचा आहे.

त्याबद्दल मी आज माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहे वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा न्याय ऐश्वर्य क्षण असतो आणि हा क्षण वर्षातून एकदा असतो.

त्याबद्दल आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच माझ्या मित्राला वाढदिवसाला खूप साऱ्या शुभेच्छा पाठवणार आहे आणि त्याला खूप सारे दीर्घ आयुष्य लाभो अशी देखील मी एक इच्छा देवाकडे करणार आहे.

मित्र आपला आयुष्यातला एक जिवलग असतो आणि तो आपल्या प्रत्येक प्रसंगांमध्ये आणि प्रत्येक प्रसंगात तो आपला पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि काय हवं नाही ते देखील आपल्याला सतत वेळोवेळी बघत असतो.

त्याबद्दल मी माझ्या मित्राचे खूप खूप आभार व्यक्त करत आहेत. आज मी खूपच खूपच खुश आहे कारण आज माझ्या लाडक्या मित्राचा वाढदिवस आहे मित्र आपला आयुष्य मधला एक जिगरी असतात. तू मला तुझ्या रूपात मिळालेला आहे.

देव आपली जोडी अशीच भरत राहू दे आणि तुला खूप सारा वाढदिवस शुभेच्छा तुझ्या सर्व मनोकामना आणि ज्या काही इच्छा असेल त्या देखील पूर्ण असे देवाकडे प्रार्थना करतो. बघता बघता आपली मैत्रीमध्ये रूपांतर झालं.

आपल्या फ्रेंडशिप मी देवाला अपेक्षा करतो की हाच मित्र मला जन्मोजन्मी लाभो. या सर्व शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेअर बटन क्लिक करून पाठवू शकतात.

मित्र आहे आपला आयुष्यामध्ये असा व्यक्ती असतो जो भूतकाळ समजून जातो आणि त्याच्या भविष्याचा विचार आपण वर्तमानात देखील करत असतो माझ्यासाठी लाखांमध्ये एक परमेश्वराने मित्र दिलेला त्याबद्दल मी परमेश्वराचे खूप धन्यवाद करतो.

Birthday Wishes For Friend In Marathi

Birthday Wishes For Friend In Marathi

उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

Ujaalya dahi disa.. Mitra tula

vadhadivasacya hardika aubheccha…!!

 

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Purna hovo tumacya sarva iccha (mitrace nava) bhaunna vadhadivasacya hardika subheccha.

Bara bara ye dina ae, bara bara ye dila gaye, tuma jiyo hajaro sala,ye hai meri arazu..

Vadhadivasacya khupa khupa subheccha..!!

 

 हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा

वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…!!

 

Ho tu satayusiho tu dighayusimajhi hica iccha

vadhadivasacya laksa laksa subheccha…!!

Mitrala Vadhdivsachya Hardik Shubhechha

Birthday Wishes For Friend In Marathi

माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो..!!

 

Majhya sarvotkrsta mitrala vadhadivasacya hardika subheccha,

mi asha karato ki he yenere varsa āpaṇāsa sukha, samr̥d’dhī āṇi samadhana devo..!!

 

नातं आपल्या मैत्रीचे

दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे

तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..!!

 

Naat aaplya maitriche

Divasondivas asach phulat rahave

Tujhya ya vadhdivshi tu majhya shubhechhaya pavasat bhijave..!!

 

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!

यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Vadhdivasasathi bhet nivadatana kahi rahu naye mhanun sampurna dabach tujhyasathi

Pathavalay Yashwai va aukshavant ho ! vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो…

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.

जसा तुझा वाढदिवस.

।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!!

 

Aapan sarvachech vadhdivas sajare karto.

Pab tyalate kahi vadhdivas ase astat je sajare kartana

Man eka veglaych vishwar harvaun jaat

Karan te vadhdivas aplya manat ghar karun baslelya kahi khas mansache astaat

Jasa tujha vadhdivas

|| vadhdivsachya koti koti shubhechha.. ||

Birthday Wishes For Friend In Marathi

Birthday Wishes For Friend In Marathi

 सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,

सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी

शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या मित्राला..!!

 

Soneri suryachi soneri kirane,

Soneri kirnacha soneri divas,

Soneri vadhdivsachya soneri

Shubhechha keval sonyasarkhya mitrala..!!

 

मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,

तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात

तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.

असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.

हॅपी बर्थडे मित्रा..!!

 

Mitra ha ek asa vykati asto jo tumchya bhutkala samjun gheto

Tumchya bhavishyacha vichar karto, aani vartamanat

Tumhi jase aahat tase swikar karto.

Asach ek mitra mala milalyabaddl parmeshwarache dhanywad..

Happy Birthday Mitra..!!

 

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे

हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.

तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष

परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.

तुला आनंद आणि उत्तम यश

प्राप्त होवो हीच प्रार्थना.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tujhya sarkha changala mitra milane

Hira milanyasarkharech kathin aahe.

Tujhya sobatache praytek navin varsha

Parmeshwarachya aashirwada pramane aahe

Tula anand aani utam yash

Prapat hovo hich prarthana

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Friend In Marathi

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Majhya chehryavar nehmi ek sundar hasya nirman karnarya

Majhya priya mitrala vadhdivsachya shubhechha..!!

 

दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच

मणी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Divas aahe aajcha khas udand aayushya tula labhohach

mani dhyas vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

आयुष्य फक्त जगू नये,

तर ते साजरे केले पाहिजे

माझ्या सर्वात चांगल्या मित्राला

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Aayushya fakt jagu naye,

Tar te sajare kele pahije

Majhya sarvat changlya mitrala

Vadhdivasachya shubhechha..!!

Birthday Wishes For Friend In Marathi

Birthday Wishes For Friend In Marathi

तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.

माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि

शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे..!!

 

Tujha ha divas anand aani utsahane paripurna hovo.

Majhya priya mitra mi tujhasathi utkrushta aani

Shandar vadhdivsachya prarthana karto. Happy Birthday..!!

 

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये

खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये

चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये

ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!!

 

Hasat raho tumhi krodo madhe

Khelat raho tumhi lakho madhe

Chakamat raho tumhi hajaro madhe

Jyapramane surya rahato akash madhe..!!

 

मी किती ही मोठा झालो,

तरीही असे वाटते की आपण

कालच तरुण होतो.

वाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा..!!

 

Mi kitu hi motha jhalo

Tarihi ase vatete ki aapan

Kalach tarun hoto.

Vadhdivsachya majhya priya mitrala bharpur shubhechha..!!

 

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,

आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,

आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.

वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!!

 

Vadhdivas ek navin utsah gheun yeto,

Aaplya mansanche ani mitranche prem deto,

Jivnat anandachya kshanan ujala deto,

Aani jivan kiti sundar aahe he haluch sangun jato.

Vadhdivsachya koti koti shubhechha..!!

Mitrala Vadhdivsachya Hardik Shubhechha

Birthday Wishes For Friend In Marathi

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा.

वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा..!!

 

Birthday aahe bhavacha jallosh sarya gavacha

vadhdivsachya tractor bharun shubhechha bhava..!!

 

नवा गंध, नवा आनंद

असा प्रत्येक क्षण यावा

नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आपला आनंद द्विगुणित व्हावा

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

.nava gandh, nava anand

Asa praytek kshan yava

Navya sukhani, navya vaibhavani

Aapla anand digunit vhava

Vadhdivsachya shubhechhha..!!

 

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रूसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..!!

 

Kitihi ragavale tari samjun ghetale mala,

Rusale kadhi tar javal ghetale mala,

Radavale kadhi tar kadhi hasavle,

Kelya purna sarva majhya echha,

Majhya priya mitrala vadhdivsachya bharpur  shubbhechha..!!

Birthday Wishes For Friend In Marathi

Birthday Wishes For Friend In Marathi

आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा

बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aayushyachya prytek kshanala padavi tujhi

bhul khulaves tu sada banuni ek pholalele phol.

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी

तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Tujhya vadhdivsache he kshan tula sadaiv anandadayi thevat raho,

Aani ya divsachya anmol aathavani

Tujhya hrudyat satt tevhat raho.

Vadhdivsachya shubhechha..!!

 

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्न साकार व्हावी.

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा..!!

 

Hya jnmdinachya shubhkshanani

Aapli sari swapan sakar vhavi.

Aajacha vadhdivas aaplaysathi

Ek anmol aathavan tharavi

Aani tya aathavanine aapla aayushya

Adhikadhik sundar vhave hich shubhechha..!!

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Friend In Marathi

आज तुझ्या वाढदिवस

येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश

आणि कीर्ती वाढीत जावो.

सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!!

 

Aaj tujhya vadhdivas

Yenarya praytek divasasobat tujhe yash

Aani kirti vadhit javo

Sukha samrudhichi bahar tujhyaaayushyat nitya yet raho

Vadhdivsachya aganit shubhechha..!!

 

आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,

मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…

असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

Aplya shaharat sarvat mohak akarshak,

Majedar aani Rocking Personality

Asanrya majhya priya mitrala vadhdivsachya anant shubhechha..!!

Birthday Wishes For Friend In Marathi

Birthday Wishes For Friend In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट

पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Vadhdivsachya shubhechha denyasathi jhala thoda let

Pan thodyat velat tya pochatil tujhyaprynta thet

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव

तुझ्या कायम आठवणीत राहो,

तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Tujhya vadhdivsache he sundar va anandayi kshan tula sadiv

Tujhya kayam aathavanit raho,

Tu divsondivas unchch unch yashachi shikhare gathat rahaves hich eshvarcharni prarthana

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,

ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा..!!

 

Tujha vadhdivas aamchyaasthi asto khas

Oli aso va sukhi partyacha tar tharlelach asto aamcha dhyas,

Mag kadhi karyachi party?

Vadhdivsachya tractor bharun shubhechha..!!

Mitrala Vadhdivsachya Hardik Shubhechha

Birthday Wishes For Friend In Marathi

चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असते.

तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करा

तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल.

अशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

Changlya vyktisobat maitri hi usassarkhi aste.

Tujhi tyala toda, ghasa, pirgala, barik kara

Tari akherparynta tyamadhun godvach baher yeil..

Ashach majhya priya mitrala vadhdivsachya anant shubhechha.!!

 

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,

मला एक चांगला आणि हुशार मित्र

नाही मिळाला म्हणून काय झालं..

तुला तर मिळाला आहे ना

हॅपी बर्थडे..!!

 

Devache abhar man jyane aapli bhet ghadavali

Mala ek changla aani hushar mitra

Nahi milala mhanun kay jhala..

Tula tar milala aahe na

Happy Birthday..!!

 

प्रेमाच्या या नात्याला

विश्वासाने जपून ठेवतो आहे

वाढदिवस तुझा असला तरी

आज मी पोटभर जेवतो आहे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Premachya ya natyala

Vishwasane japun thevato aahe

Vadhdivas tujha asal atri

Aaj min pothbhar jevato aahe

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..

तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tere jaisa yaar kaha.. Kaha esa yarna.. Yaad karegi duniya..

Tera mera afasana.. Bhav vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

वर्षात असतात ३६५ दिवस,महिन्यात असतात ३० दिवस,

आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त

नि फक्त तुमचा वाढदिवस – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Varshat asatat 365 divas, mhaniyat astaat 30 divas aathavadyat astaat fakt 6 divas,

aani mala avadato to mhanje fakt ni fakt tumcha vadhdivas

– vadhdivsachya hardik shubhechha..!!

Birthday Wishes For Friend In Marathi

Birthday Wishes For Friend In Marathi

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Purna hovo bhau tumchya sarva echha,

|| vadhdivsachya hardik shubhechha..|| 

 

 तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !

तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छ..!!

 

Tujha vadhdivas mahnje aahe ananacha jhuljhulnar jhara, salsalnari shital vara |

Tujha vadhdivas mahnje jasa janu sonpivalya unha,adhalya rimjhimnarya shravandhara

|| vadhdivsachya koti koti shubhechha..||

 

सुख समृद्धी समाधान धनसंपदा दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा..!!

 

Sukha samruddhi dhasanpada dirghayushya aarogya tula labho |

Vadhdivsachya lakshya lakshya shubhechha..!!

 

तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,

त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,

हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tula tujhya aayushyat sukha samruddhi samdhan va yashlabho,

Tujhe jivan he umatlya suryafolasarkhe phulun javo,

Tyache tej tula sarva sukhasoyi deun jato

Hich tujhya vadhsivasa nimita eshvarcharni prarthana

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,

भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,

शिखरे यशाची सर तुम्ही करावी,

पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,

तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,

आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!

 

Jeje have tumhala te te milu de

Bhagyvan ya shabdacha artha tumchyakade pahun kalu de,

Shikhare yashachi sar tumhi karavi,

Pahata valuni mge shubhechha majhi samravi

 

जगातील सर्व आनंद तुला मिळो,

स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,

माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,

तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Jagatil sarva anand tula milo,

Swapan sagli tujhya payanshi aso.

Majhi god jya divshi pruthivar aali,

To sundar divas ha tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Friend In Marathi

आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

 मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aapnas shivneri shreemanti,

Rajgadachi bhavyta purandarchi divyata

Shihagadachi shauryata aani sahadyrichi unchi labho,

Hich shivcahrni prarthana

Mitrala vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

माझ्या मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा दिवस आला की वाटतं

तुझ्यासारखा जिवाभावाचा मित्र मिळाल्याने माझे आयुष्य आनंदाने भरलेलं आहे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता..!!

 

Majhya manala avit anand denara tujhya vadhidvsacha divas ala ki vatat

Tujhyasarkha jivabhavacha mitra milyane majhe aayushya annadane bharlela aahe..

Vadhidvsachya hardik shubhechha dosta..!!

 

व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी… हि एकच माझी इच्छा ,

तुझ्या भावी जीवनासाठी माझ्या सदिच्छा!

माझ्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Vhavis tu shatayushi vhavis tu dirghayushi hi ekch majhi echha

tujhya bhavi jivanasathi majhya sadichha !

majhya maitrnila vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

आज देवापुढे हात जोडून मी एकच आशीर्वाद मागतो की हे देवा माझ्यासाठी

अनमोल असणाऱ्या या व्यक्तीला आजच्या सुवर्णदिनी अनंत सुखे द्यावीत

. प्रिय मैत्रीणीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Aaj devapudhe hat jodun mi ekch ashirwad magato ki he deva majhyasathi

anmol asanarya ya vyktila aajchya suvarnadini anant sukhe dhyavit.

Priya maitrinis vadhidvsachya khup khup shubhechha..!!

 

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,

तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे, तुला उदंड आयुष्य लाभू दे

हीच सदिच्छा! प्रिय मित्रास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!

 

Aayushyachya ya parayrivar tujhya navya jagatil navya swapana bahar yeu de,

tujhya sarva echha akshanka unch bharari gheun de, tula udand aayushya l

abhi de hich sadicha ! priya mitras vadhdivsachya khup shubhechha..!!

Birthday Wishes For Friend In Marathi

Birthday Wishes For Friend In Marathi

मी आशा करतो कि तुझा हा खास दिवस, स्वकीयांचे प्रेम आणि हास्याने

भरलेला जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. माझ्या लाडक्या

मित्राला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!!

 

Mi asha karto ki tujha ha khas divas, swkiyanche prem aani hasyane bharlela

javo va tujhya sarva echha purna hovot. Majhya ladkya

mitrala vadhdivsachya aabhalbhar shubhechha..!!

 

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस

तुझ्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणींनी तुझे

आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

 

Ya jnmdinachya shubhkshani tujhi sari swapan sakar vhavi. Aajcha vadhdivas

tujhyasathi ek anmol aathavan tahravi. Aani tya aathavanini tujhe aayushya

adhikadhik sundar bhava hich shubhechha vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

नवे क्षितिज नवी पहाट, फुलावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट..

स्मित हास्य तुझ्या चेहेऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी परमेश्वराचा आशीर्वाद

सदैव राहो. लाडक्या मैत्रीणीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Nave kshitij navi pahat, phulavi tujhya aayushyatil swapananchi vaat.smit

hasya tujhya chehryavar raho. Tumchya apthishi parmeshwaracha aashirwad

sadiv rahi ladkya maitrins vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी 

तुझ्या सर्व इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे  तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे 

तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..¡¡

 

Shikhare utkarshachi sar tu karit rahavi kadhi valun pahata aamchi shubhechha smeavi 

Tujhya sarva echha akankshancha velu gaganala bhidu de tujhya jivnaat sarvakhi manasarkhe ghadu de

Tula dirghayushya labho hi echha mitra tula vadhdivsachya hardik shubhechha..!!

Mitrala Vadhdivsachya Hardik Shubhechha

Birthday Wishes For Friend In Marathi

 

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला

बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

 

Aayushyat sagali sukha tula milo fakt mala

birthday party dhyala visaru nako.

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.!!

 

Je devakade magashil tu te tula milo hich aaj devakade magani aahe majhi.

Vadhdivsachya lakh lakh shubhechha..!!

 

On these Beautiful Birthday,

देव करो तुला Enjoyment ने

भरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि

भरपूर Surprises मिळो,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

 

On these beautiful birthday,

Dev karo tula enjoyment ne

Bharpur aani smile ne aajcha divas celebrate kar aani

Bharpur surprises milo

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

Birthday Wishes For Friend In Marathi

Birthday Wishes For Friend In Marathi

तुझा वाढदिवस आहे खास

कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास

आज पूर्ण होवो तुझी इच्छा

खास Happy Birthday.!!

 

Tujha vadhdivas aahe khas

Karan tu aahes saglyansathi khas

Aaj purna hovo tujhi echha

Khas Happy Birthday..!!

 

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस

माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस

गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे.!!

 

Aala mansokat cake khanyacha divas

Majhya priya maitrinicha aala aahe vadhdivas

God Bless you Happy Birthday..!!

 

तुमच्या सुंदर प्रेमाला मी काय उत्तर द्यावे?

माझ्या मित्राला मी कोणती भेट द्यावी?

जर एखादे छान फूल असेल तर मी माळीला विचारले असते,

जो स्वत: गुलाब असेल त्याने तसा गुलाब द्यावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tumchya sundar premala mi kay utar dhyave?

Majhya mitrala mi kontai bhet dhyavi?

Jar ekhade chhan phul asel tar mi malila vichar;e aste,

Jo swata gulab asel tyane tasa gulab ghyava..

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नातं तुझं माझं रक्ताचं नाही

पण या जन्मी तुटेल

एवढही कच्च नाही.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Naata tujha majha rakatacha nahi

Pan ya jnmi tutel

Evdhahi chach nahi

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,

तुला Success मिळो Without any Fear,

प्रत्येक क्षण जग Without any Tear,

Enjoy your day my Dear.

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!!

 

Life madhe praytek Goal asava Clear,

Tula Success Milo Without any Fear,

Pryatek kshan jah Withou Any Fear

Enjoy Your Day My Dear.

Vadhdivsachya manapasun shubhechha..!!

 

वाढदिवस येतो

स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,

एक नवीन स्वप्न घेऊन येतो,

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

vadhdivas yeto 

snehi aani mitranche prem deto

ek navin swapa gheun yeto

jivnat anandachya kshana ujala det

vadhdivsachya hardik shubhechhha..!!

Birthday Wishes For Friend In Marathi

हवं असलेलं यश आपल्याला मिळो,

प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो

हिच आमची ईच्छा

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.!!

 

hava aslela yash aaplyala milo

praytek divas tumchyasathi anand gheun yevo

hich aamchi echha

vadhdivsachya manapsu shubhechha..!!

 

मिळतील लाख मित्र

पण तुझ्यासारखा मिळणार नाही,

एकवेळ जीव सोडेल

पण तुला कधीच सोडणार नाही.

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..¡¡

 

Milatil lakh mitra

Pan tujhyasarkha milnar nahi,

Ekvel jiv sodel

Pan tula kadhich sodnar nahi

Vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

 

उगवत्या प्रकाशाचा सूर्य तुम्हाला आशीर्वाद देईल,

फुलणारी फुले तुला सुगंध देतील,

प्रभू आपल्या संकटात नेहमी असो,

अशी इच्छा आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..¡¡

 

Ugvtya prakashacha surya tumhala ashirwad deil

Pholnari phole tula sugandh deti;

Prabhu aaplya sankatat nehmi aso

Ashi echh aahe

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात

काही चांगले, काही वाईट

काही कधीच लक्षात न राहणारे आणि

काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..¡¡

 

Aayushyamadhe barich manas bhetat

Kahi changale kahi vait

Kahi kadhich lakshat na rahanre aani

Kahi kayamswarupi manat ghar karun rahatat tyatalech tumhi ek aahat.

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

Mitrala Vadhdivsachya Hardik Shubhechha

प्रेमाने भरलेलं आयुष्य मिळो तुम्हाला,

आनंदाचे प्रत्येक क्षण मिळतो तुम्हाला,

कधी तुम्हाला दुःखाचा सामना ना करणं पडो,

असा येणारा प्रत्येक क्षण मिळो तुम्हाला.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..¡¡

 

Premane bharlela aayushya milo tumhala,

Anandache pryatek kshan milo tumhala

Kadhi tumhala dukhacha samana na karna pado,

Asa yenara praytek kshan milo umhala

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,

त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,

प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो

त्याला आनंदी ठेव.

Happy Birthday Jivlag मित्रा..¡¡

 

Deva majhya mitrala sukhat thev,

Tyacha vadhdivas kadhi hi asude,

Praytek veli mi tujhyakade yevdhech magane magato

Tyala anandi thev

Happy Birthday Jivlag Mitra..!!

 

काही मित्र येतात आणि जातात,

मात्र जे मनात घर करून असतात,

ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात,

अश्या माझ्या जिवलग मित्राला

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..¡¡

 

Kahi mitra yetat aani jatat

Matra je manat ghar karun astat

Te shevtachya shwasaprynta sath detat

Ashya majhya jivlag mitrala

Vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

 

फुलांनी आनंदाचे पेय पाठविले आहे,

सूरजने प्रकाशात सलाम पाठवला आहे,

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे..¡¡

 

Pholani annadache pey pathavile aahe,

Surjane prakshat salam pathavala aahe

Tumhala vadhdivsachya hardik shubhechha

Aamhi ha sandesh manaspun pathavila aahe..!!

मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

चांगले मित्र येतील आणि जातील

पण तुम्ही नक्कीच माझे खास

आणि जिवाभावाचे सोबती असाल

मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही

मी खूप नशीबवान आहे

कारण तुमच्या सारखे मित्र

माझ्या जीवनात आहेत.

वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा..¡¡

 

Changale mitra yetil aani jatil

pa n tumhi nakkich majhe khas

Aani jivabhavache sobati asal

Mala tujhyapeksha changale konihi samjat nahi

Mi khup nashibavan aahe

Karan tumchya sarkhe mitra

Majhya jivnat aahe

Vadhdivsachya prachand shubhechha..!!

 

प्रत्येक वेळी हा आनंदी दिवस येतो,

प्रत्येक वेळी जेव्हा तो हे हृदय गातो,

तुम्ही लाखो वर्षे जगता

हे माझ्या हृदयाचे हृदय आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..¡¡

 

Praytek veli ha anandi divas yeto

Praytek celi jevha to hrudy gato

Tumhi lakho varsha jagata

He majhya hrudyache hrudy aahe

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद असावा,

यशाचा आलेख जीवनभर वाढतच जावा,

हिच त्या ईश्वराकडे मनापासून प्रार्थना.

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..¡¡

 

Tujhya chehryvar sadaiv anand asava,

Yashacha veli jevha to he hrudy gato,

Tumhi lakhi varsha jagata

He majhya hrudyache hrudy aahe

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

समुद्राचे सर्व मोती

तुमच्या नशिबी राहो,

तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण

तुझ्या सोबत असो,

देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि

तू हमेशा यशाच्या शिखरावर जात राहो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..¡¡

 

Samudrache sarva moti

Tumchya nashibi raho,

Tujhyavar prem karnare sarvajan

Tujhya sobat aso,

Devakade evdhich prarthana karto ki

Tu hamesha yahsachya shikharavar jaat raho..

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

मित्रा

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो,

आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mitra

Tujhe aayushya pholasarkhe sugandhit raho,

Aani suryasarkhe tejaswi ho hich echha..

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

हजारों लोकां मध्ये हसत रहा,

जशी कळी खुलत राहते असंख्य पानांमध्ये.

तार्‍यां प्रमाणे तेजस्वी व्हा,

जसा सूर्य चमकत राहतो आकाशामध्ये.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Hajaro lokamadhe hast raha,

Jashi kali khulat rahate asankhya pananmadhe.

Taryana pramane tejaswi vha,

Jasa surya chamakat rahato akashamadhe

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

हसत रहा आयुष्यभर आणि तुझ्या ज्या काही इच्छा आकांक्षा असेल त्या देखील पूर्ण होत राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो मी देवाचा खूप ऋणी आहे कारण माझा लाखांमध्ये एक मित्र दिलेला आहे.

तो मित्र माझा प्रत्येक प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो माझ्याकडून काहीतरी चुकी झाली तो देखील तो सांभाळून घेत असतो माझ्यासाठी माझा हा मित्र लाखांमध्ये एक आहे.

आज माझ्या लाडक्या मित्राचा वाढदिवस आहे त्याबद्दल मी खूप खुश आहे मी अशीच देवाकडे अपेक्षा करतो की त्याला खूप सारा दीर्घायुष्य लाभो आणि आई तुळजाभवानी देखील त्याला उदंड आयुष्य लाभो.

त्याच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आणि स्वप्न असो त्यादेखील पूर्ण हो आणि त्याच्या आयुष्यामधल्या सर्व काही दुःख निघून जाऊ आणि त्याला फक्त सुखच सुख लाभो व आमच्या दोघांची मैत्रीची जोडी अशीच फुलत राहू दे जन्मोजन्मी.

तुम्ही जर तुमच्या लाडक्या मित्राच्या वाढदिवसासाठी जर का शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात मित्रा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खूप झाला आहे.

लेट हे मला माहिती आहे पण थोड्याच वेळात पोहोचतील तुझ्यापर्यंत थेट त्यामुळे वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा दिवस तू खूप खूप एन्जॉय कर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *