गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Girlfriend In Marathi

Birthday Wishes For Girlfriend In Marathi – गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपल्या लाडक्या गर्लफ्रेंड च्या वाढदिवसासाठी काय शुभेच्छा आपण आलेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा आणि उत्सवाचा क्षण असतो कारण हा क्षण वर्षातून एकदा येत असतो आणि या क्षणाची बरेच जण आतुरतेने वाट बघत असतो त्यातला मी एक आहे

कारण आज माझ्या लाडक्या गर्लफ्रेंड चा वाढदिवसाच्या बद्दल मी माझ्या लाडक्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहे, (Birthday Wishes For Girlfriend In Marathi) तिच्या सर्व काही मनोकामना पूर्ण हो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.

येणाऱ्या तिच्या भावी आयुष्यामध्ये तिला खूप साऱ्या दीर्घ आयुष्य लाभो व तिच्या सर्व काही इच्छा आकांक्षा या पूर्ण हो आणि तिच्या भावी वाटचाल साठी तुला खूप खूप शुभेच्छा. गर्लफ्रेंड आपल्या आयुष्यामध्ये जवळची व्यक्ती असते.

आपण तिला आपल्या मनातला सर्व काही सांगत असतो तुम्ही जर तुमच्या लाडक्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी बातमी देवाची आभार मानतो तुम्हाला लाखांमध्ये गर्लफ्रेंड मी आलेली आहे.

कारण ती माझ्यावर खूप खूप प्रेम करते आणि तितकट दुप्पट तिप्पट प्रेम मी देखील तिच्यावर करतो तसं मी तिच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करतो तसं ती देखील मला वेळोवेळी प्रत्येक संकटांमध्ये माझ्या पाठीशी ती खंबीरपणे उभे असते.

मला अशा तुम्हाला Birthday Wishes For Girlfriend In Marathi तुम्हाला नक्की आवडला असेल तसेच तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

वाइनची बाटली आहेस तू वयाचा नाही पडत! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Winechi batali aahes tu vayacha nahi padat ! 

vadhdivsachya hadrik shubhechha..!!

 

आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही,  

लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखे कोणी नाही…

अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..¡

 

Akashat disati hajaro tare pan chandrasarkhi koni nahi,

lakho chehare disatat dhartivar pan tuzyasarkhe koni nahi.

 Asha majhya preyeshila vadhdivsachya anek shubhechha..!!

 

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा

जोपर्यंत प्राण माझ्यात असेल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – 

नेहमी अशीच हसत राहा! Happy Birthday..!!

 

Sath majhi tula priye shevtachya shwasaprynta asel nahi sodnar hat tujha

joprynta pran majhyat asel, vadhdivsachya hardik shubhechha –

nehmi ashich hasar raha ! Happy Birthday..!!

गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे, 

हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Anandi kshanani bharlele tujhe aayushya asave,

 hich majhi echha vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट 

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे 

ईश्वराकडे प्रार्थना, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!

 

Jnmo jnmi rahave aapale nate asech atut 

anandane jivnat yave roj nave rang hich aahe 

esharakade prarthana, vadhdivsachya anek shubhechha..!!

 

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात 

आणि शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील 

तुझे स्थान नेहमीच विशेष राहील, 

Happy Birthday Dear Sweetheart..!!

 

Majhya aayushyatil sarvach gostininchi suruvat

 aani shevati tujhya navane hote, majhya aayushyatil

 tujhe sathan nehmich vishesh rahil, 

Happy Birthday Dear Sweetheart..!!

 

माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य

 निर्माण करणाऱ्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

तुझ्याशिवाय कोणताच दिवस चांगला वाटत नाही

 आणि आजतर अत्यंत सुखद दिवस आहे. 

कायम अशीच हसत राहा..!!

 

Majhya chehryvar nehmi ek sundar hasya 

nirman karnarya majhya preyashila vadhdivsachya shubhechha.

Tujhyashivay konatach divas changla vatat nahi

 ani aajatar atyanta sukhad divas aahe. 

Kayam ashich hasat raha..!!

girlfriend la vadhdivsachya shubhechha

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

 पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या, मोगऱ्याची

 बरसात व्हावी तिच्या सौंदर्यापुढेसोनपरी ही फिकी पडावी, 

अशा माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Paulkhunanchi chahul lagata tichya, mogryachi

 barsat vhavi tichya saundaryachipudhe sonpari hi fiki padavi, 

asha majhya preyashila vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या 

माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Majhya dolyat pahun majhya manatil aolkhanarya 

majhya preyela vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

 परी सारखी आहेस तू सुंदर , तुला मिळवून मी झालोय धन्य. 

प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..! 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Pari sarkhi aahes tu sundar, tula milavun mi jhaloy dhnya.

 Praytek jnmi tuch mala milavi hich majhi echha tujhya vadhdivashi..!! 

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर…

वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय तुझा लव्हर..!!

 

Etihasachya pustakala bhugolache cover.. 

Vadhdivsachya shubhechha detoy tujha lover..!!

 

 एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल 

तुला खूप-खूप शुभेच्छा..!!

 

Ek varsha ajun jivant rahilyabaddl

 tula khup khup shubhechha…!!

 

 खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश 

गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या

 धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा..!!

 

Khup divsapurvi khup dur aslelya akash 

gangemadhe eka dhumketune jnm ghetala hota tya 

dhumketula vadhdivsachya Block Hol bharun shubhechha..!!

गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Vaad jhala tari chalel pan naad jhalach pahije 

vaddivsachya hardik shubhechha..!!

 

मी खाल्ला होता चहात बिस्कुट गुड्डे आणि 

माझ्याकडून तुला Happy Birthday..!!

 

Mi khala hota chahat  biscuit goodday aani

 majhyakadun tula Happy Birthday..!!

girlfriend la vadhdivsachya shubhechha

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

जास्त इंग्लिश नाही येत, नाहीतर दोन पानांचं स्टेटस ठेवले असते,

 पण आता मराठीमध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

 Happy Birthday..!!

 

Jast english nahi yet, nahitar don panacha status thevale aste, 

pan ata marathimadhe vadhdivsachya hardik shubhechha

 Happy Birthday..!!

 

सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असंच

 मला नेहमी वाटतं!! हे रहस्य असंच राहून कायम 

तुझा वाढदिवस छान साजरा होवो या तुला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Sarvat motha rahsya mhanje tujha vay asach

 mala nehmi vatat! He rashaya rahun kayam 

tujha vadhdivas chhan sajara hovo ya tula

 vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला

बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको..!!!

 

Aayusshyat sagali sukha milo fakt mala 

birthday party dhyayala visaru nako..!!

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष सुखसमृद्धी व 

समाधानाने भरलेली असोत.

हीच मनस्वी शुभकामना..!!

 

Tujhya aayushatil navin varsha 

sukhasamruddhi bharleli aasot.

Hich mansawi shubhkamana..!!

 

 तुझे आयुष्य आनंदी क्षणांनी भरलेले असावे, 

हीच माझी इच्छा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

 

Tujhe aayushya anandi kshanani asave

hich majhi echha tula vadhdivasachya hardik shubhechha..!!

 

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या प्रियेला 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Jethe prem aahe tithe jivan aahe majhya preyela 

vadhdivsachya hardik shubhechha..!!

गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

 आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात. 

प्रलयाच्या अगदी कठोर वाटेवरसुद्धा तुला असेल

 माझी साथ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी प्रिये..!!

 

Aayushyachya praytek valnavar, asel hatat hat. 

Pralyachya agadi katjor vatevarsuddha

Tula asel majhi ! vadhdivsachya 

hardik shubhechha majhi priya..!!

 

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी एक माझी इच्छा…

तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!

 

Vahvis tu shatayushi vhavis tu dirghayushi eka majhi echha. 

Tujhya bhavi jivnasathi vadhdivsachya shubhechha..!!

 

माझ्या स्वप्नातील राजकुमारी. 

अर्थात माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

Majhya swapatil rajkumari. 

Arthat majhya prayela vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही. 

कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये..!!

 

Tujhyavar rusana, ragavana mala kadhi jamlach nahi.

 Karan tujhyashivay majha man kadhi ramlech nahi..!!

 Vadhdivsachya hardik shubhechh priye..!!

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी

 मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, 

जिवापाड प्रेम करणारी जोडीदारीण मिळाली. 

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Mi khup nashibavan aahe karan mala tujhyasarkhi 

manmilavu, samjtudar, kalaji ghenaru,

 jivapad prem karnari jodidarin milali. 

Tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

तू आणि मी अजिबातच वेगळे नाही. 

तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा 

हे सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी सर्व काही आहेस.. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tu aani mi ajibatach vegale nahi. 

Tujhya vadhdivsachya nimitane mala punha ekada

he sangayacha aahe ki, tu majhyasathi sarva kahi aahes.

 Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

 मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने

 माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली,

 आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, 

माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Mi devala manapasun dhanywad deto ki devane

majhyasathi ek sundar pari niraman keli,

 aani aaj tya paricha vadhdivsachya ahe, 

majhyakadun tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

आयुष्यातला प्रत्येक दिवस तुझ्यासह खास आहे

 पण तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे.

 तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!!

 

Aayushyuatala praytek divas tujhyasah khas aahe 

pan tujha vadhdivas ha adhik khas aahe.

 Tula vadhdivaschya anekanek shubhechha..!!

गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, 

तुझा हात सदैव माझ्या हातात राहो, 

तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला चांगले आरोग्य, 

आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू..!!

 

Tujhyavarach majha prem kadhihi kami na hovo,

 tujha hat sadiv majhya hatat raho, 

tujhya vadhdivsanimita tula changale aarogya

 aani dirghayushya labho happy Birthday janu..!!

 

तुझ्यासाठी कदाचित मी ताजमहल नाही बांधू 

शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी 

ठेऊ शकतो, हॅप्पी बर्थडे जान..!!

 

Tujhyasathi kadachit mi tajmahal nahi bandhu

 shakat pan rahato tya gharat tula nakki sukhi

 theu shakato, Happy Birthday Jaan..!!

 

जे जे तुला हवं ते ते तुला मिळू दे, 

तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे, 

तुझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे. 

देवाकडे फक्त एकच मागणे आहे तुझ्या वाढदिवसादिवशी

 तुला उदंड आयुष्य लाभू दे. 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Je je tula hava te te tula milu de, 

majhya aayushtala praytek kashan sukhacha jau de, 

tujha god sahvas mala jivanbhar milu de. 

Devakade fakt ekch magane aahe tujhya vadhdivsadivashi 

tula udand aayushya labhu de.

 Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

 तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं,

 मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च 

इतकी सुंदर आहे तिला काय सुंदर गिफ्ट देऊ…

 हॅप्पी बर्थडे माझ्या जीवा..!!

 

Tujhya vadhivsanimita tula ek sundar gift ghyva mhantala,

 mag nanter manat vichar ala ji swatacha 

etaki sundar aahe tila kay sundar gift deu..

 Happy Birthday Majhya jiva..!!

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

 माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंदर

 केल्याबद्दल, मी तुझा खूप आभारी आहे.

 Happy Birthday My Love..!!

 

Majhya aayushyat yeun majha aayushya khup sundar

 kelyabadd, mi tujha khup aabhari aahe.

Happy Birthday My Love..!!

 

 ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी 

सर्व स्वप्ने साकार व्हावी, आयुष्याच्या प्रत्येक

 वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी.

 माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Hya jnmdinachya shubh kshanani tujhi

 sarva swapana sakar vhavi, aayushyachya praytek

 valnavar mala fakt tujhi saath milavai. 

Majhyakadun tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी 

मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि 

समजदार प्रेयसी दिली! माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.!!

 

Parmeshwarache anek dhanywad karan tyani 

mala jagatil sarvat sundar, premal, aani 

samjadar preyashi dili ! majhya priyela vadhdivsachya shubhechha..!!

girlfriend la vadhdivsachya shubhechha

कातरवेळी उधाणलेला सागर अन् हाती तुझा 

हात स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच मखमली

 तुझी साथ वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा..!!

 

Katarveli udhanaleli sagar an hoti tujha hat

 sparsha reshami reticha, tashich makhamali

 tujhi saath vadhdivsachya tula anek shubhechha..!!

 

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी 

जी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि

 प्रेम समजते, आणि मला एक सुरक्षित, आनंदी

 आणि सुंदर असल्याचा भास करून देते. तुझ्याशिवाय 

मला माझं आयुष्य सुंदरच वाटत नाही. तुला 

भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Vadhdivsachya khup shubhechha fakt tya vyktisathi

ji vykti mala tyachya shwas, jivan , takad aani prem samjate. Aani

ek surskshit anandi aani sundar aslyacha bhas karun dete.

 Tujhyashivay mala tujha aayushya sudarcha vatat nahi..

Tula bharbharun vadhdivsachya shubhechha..!!

 

माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त महत्त्वाची 

व्यक्ती म्हणजे तू. तुझा वाढदिवस म्हणजे खास दिवस. 

खास शुभेच्छा तुला आणि माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच बदलणार नाही..!!

 

Majhya aayushyatil sarvat jast mhatvachi

vykti mahnje tu, tujha vadhdivas mahnje khas divas.

Khas shubhechha tula aani majhya aayushtai; tujhe sthan kadhich badlnar nahi..!!

 

मला आयुष्यात सगळ्या गोष्टीत मर्यादित आवडतात..

पण तूच अशी व्यक्ती आहेस जिच्यावर माझं अमर्यादित प्रेम आहे…

तुला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा..!!

 

Mala aaysuhyat saglya gostit maryadit aavadatat. 

Pan tuch ashi vykati aahes jichyavar majha amyardit prem aahe.

 Tula vadhdivsachya bharbharun shubhechha..!!

 

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझे 

जीवन हे अजिबातच जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस. 

अशा माझ्या जीवनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Suryaprakashashivay susthi nahi aani tuzyashivay majhe

 jivan he ajibatach jivan nahi. Tu majhya jivnatil parakash aahes. 

Asha majhya jivnala vadhdivsachya shubhechha..!!

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

माझं स्वप्न, माझं जीवन, माझं आयुष्य सर्वकाही तू 

आहेस आणि आज माझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या

 व्यक्तीचा वाढदिवस आहे यापेक्षा अधिक मोठा दिवस काय असू शकतो…

तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..¡

 

Majha swapan, majha jivan, majha aayushya sarvakhi tu

 aahes aani aaj majhya aayushyachya mahtavachya

 vykaticha vadhdivas aahe yapeksha adhika motha divas kay asu shakto..

Tula vadhdivsachya khup shubhechha..!!

 

माझ्या डोळ्यात पाहून मला काय म्हणायचे आहे हे 

केवळ आणि केवळ तूच ओळखू शकतेस.

 अशा मनकवड्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Majhya dolyat pahun kay mhanyache aahe he 

keval aani keval tuch aolakhu shakates.

 Asha mankavdya majhya preyshila vadhdivsachya shubhechha..!!

 

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात. 

जे असतात काही चांगले, तर काही वाईट

 आणि काही कधीच लक्षात न राहणारे 

आणि काही कायमचे मनात घर करणारे. 

मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना

 लाभली त्यातली तू एक! तू खूपच खास आहेस, 

वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा..!!

 

Mansanchya ya gardit chehare bhetat. 

Je astat kahi chngale, tar kahi vait

 aani kahi kadhich lakshat na rahanare 

aani kahi kayamche manat ghar karnare. 

Manat ghar karnari ji anek manasa jagtana

 labhali tatali tu ek ! tu khupcj aahes,

 vadhdivsanimita aapulkichya shubhechha..!!

 

तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही.

 प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tujhyashivay majhya jagnyala kahich artha nahi.

Priya tula vadhdivsachya hardik shubhechha..!

girlfriend la vadhdivsachya shubhechha

हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार

मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार

माझ्या हृदयाच्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Ha shubh divas yevo tujhya jivnat varanvar

Mi tula shubhechha det aahe ek hajar

Majhya hrudyachya ranila vadhdvsachya hardik shubhechha..!!

 

माझी अशी प्रार्थना आहे की,

तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.

जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Majhi ashi prarthana aahe ki,

Tujhya aayushyat sarva sukha yevo..

Je aataparynta te nahi milala te sarva ukha tula milo !

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे,

पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव..!!

 

Tujhyavina jagana mushkil aahe, majha sharir matra aahe,

Pan tyatala pran matra tu aahes. Happy Birthday My Love..!!

 

तू माझ्या हृदयाची धडधड आहेस ज्याशिवाय मी जगू शकत नाही,

तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,

तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,

तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू..!!!

 

Tu majhya hrudyachi dhaddhad aahes jyashivay mi jagu shakat nahi,

Tu to shwas aahes jyachya shivay mi marun jaain,

Tu majhya othanvaril geet aahes.

Tu majhya aayushatil chamkanara taara aahes !

Vadhdivsachya hardik shubhechha. Love You..!!

 

नातं आपल्या प्रेमाचं,

दिवसेंदिवस असच फ़ुलावं..

वाढदिवशी तुझ्या,

तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..!!

 

Naat aaplya premacha

Divsondivas asach phoolva

Vadhdivsashi tujhya,

Tu majhya shubhechhanchya pavsat bhijava..!!

 

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर

परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!!

 

Majhya aayushyatil sarvat sundar

Parila vadhdivsachya khup khup shubhechha..!!

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला

आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…

याचा मला खूपच आनंद होत आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव..!!

 

Tu ya jagat aalas yacha mala khup anand jhala

Aani khaskarun tu majhya jagat aalas.

Yacha mala khupch anand hot aahe.

Vadhdivsachya hardik shubhechha My Love..!!

 

तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास,

माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tu majha swapan, majha jivan, majha shwas,

 Majha prem aani majha sarvakhi aahes !

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

आजचा दिवस खास आहे,

ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.

कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे !

Happy Birthday My Love..!!

 

Aajcha divas khas aahe

Jaycha praytek kshan tula tuzyasobat ghalvayacha aahe.

Karanancha tasa aahe karan aaj tujha vadhdivas aahe !

Happy Birthday My Love..!!

 

जेव्हा तू माझ्या सोबत असतेस तेव्हा मी खूप आनंदी असतो

नेहमी माझ्या सोबत रहा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Jevha tu majhya sobat astes tevha mi khup anandi asto

Nehmi majhya sobat raha, vadhdivsachya hardik shubhechha..!!

girlfriend la vadhdivsachya shubhechha

असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही,

अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही..!!

 

Asa ek hi divas gela nahi jya divashi tula miss kela nahi,

Ashi ek hi ratra nahi jya ratri tu swapnat aali nahi..!!

 

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,

दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस..!!

 

He deva majhya priyechya aayushyat yeu de sarva sukha,

Darvarshi asach sajara hou de  ha tichya vadhdivsacha sukhad divas..!!

 

आपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी भांडणे झाली

त्याबद्दल सॉरी म्हणण्याची ही उत्तम संधी आहे.

तू माझ्या साठी जे काही केले आहेस त्याबद्दल

तुझे मनःपूर्वक धन्यवाद, लव्ह यू सो मच डिअर !

हॅप्पी बर्थडे..!!.

 

Aaplyamadhe ji kahi chhoti mothi bhandane jhali

Tyabaddl soory mhananyachi hi utam sandhi aahe.

Tu majhyasathi je kahi kele aahes tyabadl

Tujhe man:purvak dhanywad, Love You So Much Dear !

Happy Birthday..!!

 

सजू दे अशीच आनंदाची मैफील

प्रत्येक क्षण असाच असावा सुखद

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!

 

Saju de ashich anandachi mefil

Praytek kshan asach asava sukhad

Vadhdivsachya lakh lakh shubhechha..!!

 

दिवसाची सुरुवात आणि शेवटही

आज फक्त तुझ्यासाठी

अशीच आयुष्यभर साथ

तुला देतचं राहील..

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!!

 

Divsachi suruvat aani shevathi

Aaj fakt tujhyasathi

Ashich aaayushyabhar saath

Tula detach rahil..

Vadhdivsachya lakh lakh shubhechha..!!

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

तुझ माझ्या आयुष्यात असण हे किती महत्वाच आहे हे

मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही..!!

 

Tujha majhya aayushyat asan he kiti mhatvach aahe he

Mi shabadat suddha vykta karu shakat nahi..!!

 

माझे नशीब जेव्हा माझ्यासोबत नव्हते तेव्हा तु साथ दिलीस,

जेव्हा सर्व सोडून गेले तेव्हा तू माझा हात पकडला,

तू तेव्हाही माझ्यासोबत होती जेव्हा मी एकटा आणि उदास होतो !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Majhe nashib jevha majhyasobat navhate tevha tu sath dilis,

Jevha sarva sodun gele tevha tu majha hat pakadala

Tu tevhahi majhyasobat hoti jevha mi ekata mi ekata aani uadas hoto !

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…

असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Chehra tujha uajala aahe gulabasarkha..

Asach raho to kayam mi tujhya aayushyat astana kiva nastana !

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,

दरवर्षी असाच साजरा होऊ दे

हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस !

Happy Birthday My Love..!!!

 

He deva majhya priyechya aayushyat yeu de sarva sukha,

Darvarshi asach aajara hou de

Ha tichya vadhdivsachya sukhad divas !

Happy Birthday My Love..!!

 

“Girlfriend नसली तरी चालेल…

आयुब्यभर साथ देणारी एक वेड़ी मैत्रीण नक्कीच असावी…

Happy B’day Dear..!!

 

“ GirlFriend nasali tari chalel..

Aayushyabhar sath denari ek vedi maitrin nakkich asavi…

Happy B’Day Dear..!!

 

गर्लफ्रेंड चा वाढदिवस लक्षात ठेवण्याचा

सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो एकदा विसरणे !

हॅप्पी बर्थडे बेबी..!!

 

Girlfriend Cha vadhdivas lakshat thevnyachya

Sarvat sopa marga mhanje to ekada visarne !

Happy Birthday Baby..!!

 

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,

पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि

तुझ्या हास्याने सुंदर होईल

आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ !

Happy Birthday My Love..!!!

 

Suryachya prakashane hote sakal,

Pakshanchya gujanane hote prafullit sakal aani

Tujhya hasyane sundar hoel

Aajachi hi vadhdivsachi sandhyakal !

Happy Birthday My Love..!!

 

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.

सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा..!!!

 

Pholani amrutacha theva pathavala aahe.

Suryane aakashatun premacha bahar kela aahe,

Tula vadhdivsachya khup khup shubhechha 

Hich aahe manapasun mi keleli echha..!!

 

तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर gift आहेस,

आणि माझ्यासाठी तू फक्त एक सुंदर gift च

नाही तर तू माझा जीव आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव..!!

 

Tujhya family sathi tu ek sundar Gift aahes,

Aani majhyasathi tu fakt ek sundar Gift cha

Nahi tar majha jiv aahes. Happy Birthday My Love..!!

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

तुझ्या आठवणीत नाही तर तुझ्या सोबत राहायचे आहे मला,

तुझा बॉयफ्रेंड नाही तर नवरा व्हायचय मला. हॅप्पी बर्थडे डार्लिंग..!!

 

Tujhya aathavanit nahi tar tujhya sobat rahayace aahe mala,

Tujha Boyfriend nahi tar navara vhyachay mala.. Happy Birthday Darling..!!

 

अंतर काहीच नसत, जेव्हा कोणीतरी खास असत,

वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!

 

Anantar kahich nasat, jevha konitari khas asat,

Vadhdivsachya laksh laksh shubhechha..!!

 

माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील…

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे, लव यू..!!

 

Majhya vishesh mansala vadhdivsachya hardik shubhechha

Tujhi bhet hone hi majhya aayushyatil..

Sarvat ashacharyakarak gost aahe. Love You..!!

 

जल्लोश आहे गावाचा,

कारण वाढदिवस आहे,

माझ्या मैत्रीणीचा वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!!!

 

Jalosh aahe gavacha,

Karan vadhdivas aahe,

Majhya maitricha vadhdivasachya hardik shubhechha..!!

 

तू मला माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि प्रकाश दिला.

मला आशा आहे की,

तुझा वाढदिवस हा सर्वात आनंददायक जाईल !

वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा..!!

 

Tu mala majhya aayushyat anand, prem aani prakash dila.

Mala asha aahe ki,

Tujha vadhdivas ha sarvat anandayak jail !

Vadhdivsachya premmay shubhechha..!!

 

तू सोबत नसलीस तरी

तुझी प्रत्येक आठवण माझ्या सोबत आहे !

हॅप्पी बर्थडे डिअर..!!

 

Tu sobat naslis tari

Tujhi parytek majhya sobat aahe !

Happy birthday Dear..!!

 

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…

असाच राहो तो कायम

मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Chehra tujha ujala aahe gulabasarkha..

Asach raho to kayam

Mi tujhya aayushyat asatana kiva nastana !

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,

पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि

तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ..!!

 

Suryachya prakashane hote sakal,

Pakshanchya gujanane hote prafullit sakal aani

Tujhya hasyane sundar hoel aajchi hi vadhdivsachi sandhyakal..!!

 

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी

जी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि प्रेम समजते,

आणि मला एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर असल्याचा भास करून देते..!!

 

Vadhdivsachya khup shubhechha fakt tya vyaktisathi 

Ji vyakti mala shwas jivan, takad, aani prem samjate,

Aani mala ek surakshit anandi aani sundar aslyacha bhas karun dete..!!

 

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,

पक्षी गाणी गात आहेत.

फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत

कारण आज तुझा वाढदिवस आहे..!!

 

Chandra chandnya gheun aala aahe,

Pakshi gaani gaat aahet.

Pholani kalya umalun shubhechha dilya aahet

Karan aaj tujha vadhivas aahe..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

आपण वरील लेखांमध्ये आपल्या लाडक्या गर्लफ्रेंड च्या वाढदिवसानिमित्त काय वाढदिवसाच्या शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघितल्या मला आशा आहे तुम्हाला या वाढदिवसाची शुभेच्छा नक्की आवडला असतील.

आपल्या आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या लाडक्या जवळच्या प्रिय व्यक्तीचा म्हणजेच आपल्या गर्लफ्रेंडचा जेव्हा वाढदिवस असतो, (Birthday Wishes For Girlfriend In Marathi) तो दिवस आपल्यासाठी आनंदाचा क्षण पडून जात असतो

आणि या आनंदाचा क्षणाचा आपण बरच वर्षाने आतुरतेने वाट बघत असतो आणि तो क्षण आज आलेला आहे. गर्लफ्रेंड प्रत्येकाच्या आयुष्यातली एक अशी व्यक्ती असते ज्या व्यक्तीवर आपण हक्क गाजवू शकत असतो आणि ती व्यक्ती म्हणजे गर्लफ्रेंड असते.

कारण आपण तिला आपल्या मनातलं सर्व काही भावना सांगू शकत असतो, (Birthday Wishes For Girlfriend In Marathi) ती दुसरी तिसरी व्यक्ती आपल्याला काही ना काही कोणती परिस्थिती असो त्या परिस्थितीमध्ये कसं वागायचं व त्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं ही त्या वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन देत असते.

त्याबद्दल मी देवाचे खूप खूप आभार मानतो की मला तू लाखांमध्ये गर्लफ्रेंड दिलेले आहे आणि आमच्या दोघांची जोडी अशी भरत जाऊ दे आणि आम्ही आमच्या दोघांवर असंच प्रेम करत राहू अशी मी तुझ्याकडे अपेक्षा करतो.

Leave a Comment