Birthday Wishes For Grandfather In Marathi – आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या आजोबांच्या वाढदिवसासाठी काय शुभेच्छा आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
आजोबा हे माझ्या एक जवळची व्यक्ती आणि खास मित्र देखील बनून राहतात कोणती समस्या असू माझ्या आजोबा माझ्यासाठी त्या समस्यांमधून मार्ग काढायला तपशील राहतात. आज माझ्या लाडक्या आजोबांचा वाढदिवस आहे.
आणि त्याबद्दल मी माझ्या आजोबांना खूप सारा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, (Birthday Wishes For Grandfather In Marathi) तुम्ही जर तुमच्या लाडक्या आजोबांसाठी काय वाढदिवसाच्या शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेल्या आजोबा तुम्ही कायम सुखी राहावे.
तुमच्या आशीर्वाद असेच माझ्या आयुष्यभर पाठीशी राहो एवढीच माझी इच्छा आहे. मी देवाच्या खूप खूप आभार मानतो की माझ्यासाठी तू लाखांमध्ये एक आजोबा दिलेली आहे आयुष्यात माझ्या किती संकट आले.
तरी पण दोन हात करून त्यांच्यावर विजय प्राप्त करायला माझ्या आजोबांनी मला शिकवलेला आहे आणि ते माझे एक गुरु देखील आहे. वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदात क्षण असतो.
तो जर आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर तो आपल्यासाठी आनंदाचा क्षण बनून जातो, (Birthday Wishes For Grandfather In Marathi) मी माझ्या आजोबांच्या वाढदिवसाची वाट एक वर्षापासून बघत होतो आणि तो क्षणात आलेला आहे आज माझ्या लाडक्या आजोबांचा वाढदिवस आहे. मी आज खूप खूप खुश आहे.
मित्रांनो मला अशा तुम्हाला आजोबांवर आधारित या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडला असेल तसेच तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सर्व शुभेच्छा तुमच्या आजोबांना पाठवा.
Birthday Wishes For Grandfather In Marathi
आजोबा तुम्ही कायम सुखी राहावे व तुमचे आशीर्वाद
मला कायम मिळत राहावेत एवढीच माझी इच्छा..!!
Aajoba tumhi kayam sukhi rahave va tumche Ashirwad
mala kayam milat rahavet evdhich majhi echha..!!
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!
आपल्याला वडिलांच्या मारापासून आपली आई वाचवते आणि आईच्या मारापासून आपले
आजोबा वाचवतात खरंच खूप भाग्यवान आहे तुमचा हा नातू ज्यांना तुमच्या सारखे प्रेमळ
आजोबा मिळतात आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Aaplyala vadilanchya marapasun aapli aai vachavate aani aaichya marapasun aaple
aajoba vachavatat kharach khup bhagyvan aahe tumcha ha natu jyana tumchya sarkhe premal
aajoba milatat aajoba tumhala vadhdivsachya anant shubhechha..!!
Happy Birthday Wishes For Grandfather In Marathi
ज्याप्रकारे बाबा मला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात त्याचप्रकारे आजोबा आमच्यावर
उत्तम विचार विचारांचे संस्कार करतात. आयुष्यभर पुरेल एवढी संस्कारांची शिदोरी
देणाऱ्या आदरणीय आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!
Jyaprakare baba mala jagnyacha yogya marga dakhavatat tyachprakare aajoba aamchyavar
utam vichar vicharanche sanskar kartat. Aayushyabhar purel evdhi sansakarnchi shidoru
denarya adarniya aajobana vadhdivsachya anant shubhechha..!!
आयुष्यात येणाऱ्या संकटांशी दोन हात करून त्यांच्यावर
विजय कसा मिळवावा हे मी तुमच्याकडून शिकलो ..
आजोबा, माझे गुरू झाल्याबद्दल तुमचे शतश: आभार…
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा, आजोबा..!!
Aayushyat yenarya sankatanshi don hat karun tyanchyavar
vijay kasa milavav he mi tumchyakadun shikalo.
aajoba, majhe guru jhalyabaddl tumche shatsha: aabhar..
vadhdivsachya aganit shubhechha, aajoba..!!
Birthday Wishes In Marathi For Grandfather
सुखी आणि समृद्ध आयुष्य तुम्ही जगला आहात.
तुम्ही आमच्या आयुष्यातला भक्कम आधार आहात..!!
Sukhi ani samruddha ayushya tumhi jagal aahat.
Tumhi amchya aayushyala bhakkam aadhar ahat..!!
आजोबा तुमच्या लाडक्या नातवाकडून
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Ajoba tumchya ladkya natvakadun
tumhala vadhdivsachya anant shubhechha..!!
या वयातही प्रत्येक कामात असणारा तुमचा उत्साह आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
तुमच्या आनंदी, उत्साही स्वभावामुळे तुमच्या वाढत्या वयाची आठवण आम्हाला होत नाही.
आजोबा, असेच कायम आमच्या सोबत राहा..!!
Ya vayatahi praytek kamat asnara tumcha utsah amchyasathi prarnadayi aahe..
tumchya anandi, utsahi swabhavaamule tumchya vadhtya vayaci athavan aamhala hot nahi.
Aajoba, asech kayam aamchya sobat raha.!!
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा व नमस्कार, आजोबा..!!
Tumhala vadhdivsachya Hardik
shubhechha va namskar, aajoba..!!
आजोबा जेव्हाही मी तुम्हाला बघतो, तेव्हा मला तुमच्यासारखे
प्रेमळ आणि कर्तृत्ववान बनावेसे वाटते..!!
Aajoba jevhahi mi tumhala baghto,tevha mala tumchyasarkhe
premal aani kartutvvan banavese vatate..!!
Birthday Wishes For Grandfather In Marathi
तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहात. आजोबा,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi majhyasathi Adarsha aahat. Aajoba
tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!
आयुष्यात कितीही संकटे आली तरीही चेहेरा हसतमुख ठेवून आनंदी कसं राहायचं हे
तुम्ही मला शिकवलंत! आजोबा मला कायम असेच चांगले धडे देत राहा.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyat kitihi sankate aali tarihi chehera hastmukha thevun anandi kas rahayacha he
tumhi mala shikavalat ! aajobba mala kayam asech changale dhade deet raha.
Tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!
आजोबा तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात.
माझ्या पाठीशी तुम्ही नेहेमीच खंबीरपणे उभे असता,
नेहमी मला हसवता, नेहेमी मला प्रेरणा देता!
तुम्ही अजून शंभर वर्षे जगावे हीच देवाकडे प्रार्थना!
तुम्हाला तुमच्या लाडक्या नातवाकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Aajoba tumhi majhyasathi khup khas aahat.
Majhya pathishi tumhi nehemich khambirpane ubhe astat,
nehmi mala hasvat, nehemi mala prarna deta !
tumhi ajun shambhar varsha jagave hich devakade prarthana !
tumhala tumchya ladkya natvadun vadhdivsachya anant shubhechha..!!
Birthday Status For Grandfather In Marathi
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण
तुमच्यासारख्या खास व्यक्तीचा वाढदिवस आहे…!!
Aajcha divas majhyasathi khup khas aahe karan
tumchyasarkhya khas vykticha vadhdivas aahe..!!
तुमचा सहवास असाच वर्षानुवर्षे आम्हाला मिळो हीच देवाकडे प्रार्थना!
आजोबा तुम्हाला तुमच्या लाडक्या नातवाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumcha sahvas aasach varshanuvvarsha aamhala milo hich devakade prarthana !
ajoba tumhala tumchya lakya natvakadun vadhidvsachya Hardik shubhechha..!!
आयुष्यात खूप माणसे येतात आणि जातात.
पण लहानपणापासून माझ्यासोबत असणाऱ्या,
माझी साथ कधीही न सोडणाऱ्या माझ्या बालमित्राला म्हणजेच
माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyat khup manse yetat aani jatat.
Pan lahanpanapasun majhyasobat asnarya
majhi sath kadhihi na sodnarya majhya balmitrala mhanjech
majhya aajobanana vadhidvsachya Hardik shubechha..!!
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
सुख असो की दुःख, माझ्या चांगल्या काळात माझा आनंद वाटून घेणाऱ्या आणि
वाईट काळात मला आधार देणाऱ्या माझ्या मागे खंबीरपणे उभे
असणाऱ्या माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Sukha aso ki dukkha majhya changlya kalat majha anand
vatun ghenarya aani vait kalat mala adhar denarya majhya mage khambirpane ubhe
sanarya majhya lakya aajobana vadhdivsachya anant shubhechha..!!
माझ्या जडणघडणीत आईवडिलांबरोबरच त्यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे.
अशा माझ्या प्रेमळ आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Majhya jadanghanit aaivadilanbarobarch tyanche atishay mahtvache yogdan aahe.
Asha majhya premal aajobana vadhidvsachya Hardik shubhechha..!!
जशी झाडाची मुळे संपूर्ण झाडाला भक्कम
आधार देत असतात तसेच आजोबा संपूर्ण
कुटुंबाला मार्गदर्शन,मदत आणि आधार देत असतात.
तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आजोबा..!!
Jashi jhadachi mule sampurn jhadala bhakkam
aadhar det astat tasech aajoba sampurn
kutumbala margadarshan, madat aani aadhar det astat.
Tumhala vadhdivsachya laksha laksha shubhechha aajoba..!!
लहानपणी जेवढा आजोबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात व्हायचा, तसा आनंद तर
आता लाखो रुपयांच्या गाडीत फिरूनही मिळत नाही. माझे बालपण सुंदर असावे यासाठी
झटणाऱ्या माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lahanpani jevdha aajobanchya khandyavar basun pirnyat vhyacha, tasa anand tar
ata lakho rupanchya gadit firunahi milat nahi. Majhe balpan sundar asave yasathi
jhatnarya majhya ladkya aajobana vadhdivsachya Hardik shubhechha..!!
Happy Birthday Ajoba Quotes In Marathi
तुम्ही माझे आजोबा तर आहातच. पण त्याबरोबरच
तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड देखील आहात.
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Tumhi majhe aajoba tar aahtach. Pan tyabarobrach
tumhi majhe best friend dekhil aahat.
Aajoba tumhala vadhidvsachya anant shubhechha..!!
संपूर्ण कुटुंबाचे जीवन सुंदर बनवणाऱ्या प्रेमळ व्यक्तीला म्हणजेच
माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sampurn kutumbache jivan sundar banvarya premal vyktila mhanjech
majhya aajobana vadhdivsachya Hardik shubhechha..!!
आजोबा जेव्हा मी तुमच्या वयाचा होईन तेव्हा माझाही स्वभाव तुमच्यासारखाच प्रेमळ
आणि गोड असू दे हीच माझी इच्छा आहे आणि तुमचा सहवास आम्हाला वर्षानुवर्षे मिळू
देत हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे. आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Aajoba jevha mi tumchya vyacha hoen tevha majhihi swabhav tumchyasarkhach premal
aani gid asu de majhi echha aahe aani tumcha sahvas aamhala varshanuvarsha milu
det hich parmeshwarakade prarthana aahe. Aajoba tumhala vadhdivsachya anant shubhechha..!!
जेव्हा जेव्हा मी निराश होतो तेव्हा मला प्रेरणा दिल्याबद्दल, माझा आत्मविश्वास वाढवल्याबद्दल,
संकटांत मला आधार दिल्याबद्दल मी तुमचे किती आणि कसे आभार मानू? देवाकडे इतकेच
मागणे आहे की असे आजोबा प्रत्येक व्यक्तीला मिळू देत.आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Jevha jevha mi nirash hoto tevha mala prarna dilyabaddl, majha aatmavishwas vadhavlyabaddl,
sankatat mala adhar dilyabadl mi tumche kiti aani kase aabhar manu? Devakade etekach
mgane aahe ki ase aajoba praytek vyktila milu det. Aajoba vadhdivsachya anant shubhechha..!!
Birthday Wishes For Grandfather In Marathi
जर प्रत्येक मुलासाठी त्यांचे बाबा जर हिरो असतील तर आजोबा हे सुपरहिरो आहेत.
माझ्या चेहेऱ्यावर कायम हसू फुलवणाऱ्या अशा माझ्या सुपरहिरो
आजोबांना वाढदिवसाच्या सुपर शुभेच्छा..!!!
Jar praytek mulasathi tyanche baba jar hero astil tar aajoba he superhero aahet.
Majhya chehrayavar kkayam hasu pholvanarya asha majhya superhero
aajobana vadhdivsachya super shubhechha.!!
तुमचा प्रगाढ अनुभवाचा फायदा फक्त तुम्हालाच
नाही तर आम्हालाही होतो
कारण तुम्ही आम्हाला नेहमी योग्य मार्गदर्शन करता आणि
चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करता.
माझे गुरु असणाऱ्या अशा माझ्या प्रेमळ आजोबांना त्यांच्या
लाडक्या नातीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Tumcha pragad anubhavacha fayada fakt tumhalach
nahi tar aamhalahi hoto
karan tumhi amhala nehmi yogya margadarshan karatat aani
chukichya margavar janyapasun pravrut karat.
majhe guru asnarya asha majhya premal aajobana tynchya
ladkya natikadun vadhidvsachya Hardik shubhechha..!!
लहानपणापासूनच आम्हाला श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगून आमच्यावर
उत्तम संस्कार कसे होतील याची काळजी घेणाऱ्या, आम्हाला योग्य शिकवण देणाऱ्या
आमच्या आजोबांचा आज वाढदिवस! देव करो असे आजोबा सर्वांना
मिळो आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lahanpanapasunch aamhala shreeram aani shreekrushnachya gosti sangun ahcyvar
utam sanskar kase hotel yachi kalaji ghenarya, aamhala yogya shikvan denarya
aamchya aajobanacha aaj vadhidvas ! dev karo ase aajoba sarvana
milo aajoba tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!
नातवाकडून आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
या जगातील माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आजोबा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!!
Ya jagatil majhya sarvat avadtya vyktila vadhidvsachya Hardik shubhechha!
Aajoba tumhala dirghayushya labho hich eshvarcharani prarthana..!!
तुमच्या लाडक्या नातवंडांवर असेच प्रेम कायम राहू द्या.
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…!!
Tumchya ladkya natvandanvar asech prem kayam rahu dya.
Aajoba tumhala vadhdivsachya aganit shubhechha..!!
आमच्या कुटुंबाचा आधार आणि अनुभवाचे समृद्ध भांडार असलेल्या
माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Aamchya kutumbacha adhar aani anubhavache samrudha bhandar aselelya
majhya aajobana vadhdivsachya Hardik shubhechha..!!
75th Birthday Wishes For Grandfather In Marathi
तुम्ही नेहमी निरोगी राहावे आणि तुमचे जीवन
नेहमी सुखी असावे एवढीच माझी इच्छा!
आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi nehmi nirogi rahave aani tumche jivan
nehmi sukhi asave evdhich majhi echha !
aajoba, tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!
तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट आणि तुमच्या बरोबर घालवलेला
प्रत्येक क्षण माझ्या मनात कायमचे कोरले गेले आहे.
आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi sangitalele pryatek gost aani tumchya barobar ghalvalela
praytek kshan mjhya manat kayamache korale gele aahe.
Aajoba, tumhala vadhidvsachya Hardik shubhechha..!!
त्यांचा खिसा रिकामा असला तरी आजवर त्यांनी मला कोणत्याही गोष्टीसाठी कधी
नकार दिला नाही. माझ्या आजोबांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजवर पाहिली नाही.
आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Tyancha khisa rikama asla tari ajvar tyani mala kontyahi gostisathi kadhi
nakar dila nahi. Majhya aajobanpeksha shreemant vykti mi aajvar pahili nahi.
Ajoba. Tumhala vadhidivsachya Hardik shubhechha..!!
Birthday Wishes For Grandfather In Marathi
जर प्रत्येकाला तुमच्यासारखे प्रेमळ आजोबा मिळाले तर या जगात कोणीही
दुःखी राहणार नाही. आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jar praytekala tumchyasarkhe premal aajoba milale tar ya jagat konihi
dukhi rahnar nahi. Aajoba. Tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!
माझ्या आनंदात ज्यांना आनंद होतो अशा खूप कमी व्यक्ती या जगात आहेत.
त्यापैकीच एक निस्वार्थी प्रेम करणारे माझे आजोबा आहेत.
माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Majhya anandat jyana anand hoto asha khup kami vykti ya jagat aahet.
Tyapaikich ek nisvartha prem karnare majhe aajoba aahet.
Majhya ladkyaaajobana vadhdivsachya Hardik shubhechha..!!
आजोबा, तुम्ही रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात.
आम्ही थकल्यावर स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहात.
माझ्या आयुष्यातल्या सुखांच्या पेटीची चावी आहात.
प्रिय आजोबा, तुम्हाला Happy Birthday..!!
Aajoba tumhi rakharakhatya unhatil thamdgar savali ahat.
Aamhi thakyavar swatachya khandyavar gheun chalnari pavale aahat.
Majhya aayushyatlya sukahnchya petichi chavi aahat.
Priya aajoba, tumhala Happy Birthday..!!
नातींकडून आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या चेहऱ्यावरचे हास्य बघून जे स्वतःचे दुःख विसरतात
असे माझे आजोबा माझ्यावर जिवापाड प्रेम करतात.
माझ्या लाडक्या आजोबाना त्यांच्या लाडक्या
नातीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Majhya chehrayavarche hasya baghun je swatache dukkha visaratat
ase majhe aajoba majhyavar jivapad prem karatat.
Majhya ladkya ajobana tyanchya ladkya
natikadun vadhdivsachya Hardik shubhechha..!!
सूर्याची सोनेरी किरणांबरोबर तुमच्या
आयुष्यात सुखाचा प्रकाश येवो,
फुलणारी फुले तुम्हास सुखाचा सुगंध देवो..!!
Suryachi soneri kirananbarobar tumchya
aayushyat sukhacha Prakash yevo,
pholanari phule tumhas sukhacha Sugandh devo..!!
आम्ही तुम्हाला काहीही दिले तरी ते कमीच असेल म्हणून
येणारा प्रत्येक क्षण सुख देवो तुम्हास..
आजोबा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aamhi tumhala kahihi dile tari te kamich asel mhanun
yenara praytek kshan sukh devo. Tumhas.
Ajoba tumhala vadhidvsachya Hardik shubhechha..!!
लहानपणापासून तुमच्या अंगाखांद्यावर खेळलो.
तुमच्या संस्कारांच्या मुशीत मी घडलो!
जेव्हाही कधी धडपडलो तेव्हा तुमच्याच कुशीत जाऊन दडलो! माझे आयुष्य घडवणाऱ्या
माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! परमेश्वर आपणास दीर्घायुष्य देवो…!!
Lahanpanapasun tumchya angakhandyavar khelalo.
Tumchya sansakaranchya mushit mi ghadalo !
jevhahi kadhi dhadpadalo tevha tumcyach kushit jaun dado !
majhe aayushya ghadnarya
majhya aajobana vadhidvsachya Hardik shubhechha!
Parmeshwar aapans dirghayushya devo..!!
आजोबांसाठी वाढदिवसाचे स्टेटस
कोणी विचारले की अशी कोणती जागा आहे जिथे सर्व गुन्हे माफ आहेत.
मी हसून उत्तर दिले, ती जागा म्हणजे माझ्या आजोबांचे हृदय आहे.
अशा माझ्या प्रेमळ आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
Koni vichrale ki ashi konti jaga aahe jithe sarva gunhe maaf aahet.
Mi hasun utar dile. Ti jaga mhanje majhya ajobanche hrudy aahe.
Asha majhya premal ajobana vadhidvsachya anant shubhechha..!!
माझे पहिले शिक्षक, माझे प्रेरणास्थान आणि पहिले जिवलग मित्र असणाऱ्या
माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..¡¡
Majhe pahile shikshak, majhe pranasthan aani pahile jivlag mitra asnarya
majhya ladkya ajobana vadhidvsachya Hardik shubhechha..!!
समस्त कुटुंबाचा भक्कम पाया असलेले माझे आजोबा माझा आधारस्तंभ आहेत.
अशा माझ्या प्रिय आजोबांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..¡
Samst kutumbacha bhakkam paya aslele majhe aajoba majha adharstamba aahet.
Asha majhya Priya aajobana vadhidvsachya anek shubhechha..!!
Birthday Wishes For Grandfather In Marathi
तुमच्यासोबत घालवलेले सर्व क्षण खूप खास आहेत. पुढील अनेक जन्मातही
देवाने मला मला तुमचाच नातू म्हणून जन्म द्यावा अशी माझी प्रार्थना आहे.
हॅपी बर्थडे आजोबा..!!
Tumchyasobat ghalavlele sarva kshan khup khas aahet. Pudhil anek jnmatahi
devane mala mala tumchach natu mhanun jnm dyava ashi majhi prarthana aahe
. Happy Birthday Aajoba..!!
मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही आपला 75 वा वाढदिवस देखील पंचवीस
वर्षांच्या तरुणाला लाजवेल अशा स्फूर्तीने आणि उत्साहाने साजरा करीत आहात.
आजोबा तुम्हाला ७५ व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व नमस्कार..!!
Mala ya gosticha khup khup anand aahe ki tumhi aapla 75 va vadhdivas dekhil panchvis
varshachya tarunala lajvel asha sufurtine aani utsahane sajara karit aahat.
Aajoba tumhala 75 vya vadhidvsachya anek shubhechha va namaskar..!!
गातील सर्वात चांगल्या व्यक्तीला 75 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे संपूर्ण आयुष्य
सुखी असो व परमेश्वर तुम्हाला कायम
निरोगी व उत्साही ठेवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आजोबा..!!
Gatil sarvat changlya vyktila 75 vya vadhdivsachya anek shubhechha
parmeshwarala prarthana aahe ki tumche ampurn aayushya
sukhi as ova parmeshwar tumhala kayam
nirogi va utsahi thevo. Vadhidvsachya Hardik shubhechha aajoba..!!
आपल्या वाटेतील दुःखरूपी काटे दूर होऊन सुखाच्या पायघड्या घातल्या जाव्यात.
जगातील सर्व सुखे आपल्यासमोर हात जोडून उभी असावीत, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण
व्हाव्यात हीच देवाकडे प्रार्थना! आजोबा,
आपणास 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaplya vatetil du:kharupi kate dur houn sukhachya payghadya ghatlya javyat.
Jagatil sarva sukhe aplyasomar hat jadun ubhi asvatit, tumchya sarva echha purva
vhavyat hich devakade Prarthana! Aajoba,
apnas 75 vya vadhidvsachya Hardik shubhechha..!!
वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा आजोबांसाठी
मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत व
तुम्हाला आनंद सुख आणि ,मन:शांती लाभो.
.Happy Birthday आजोबा..!!
Mi prrathana karto ki yenarya kalat tumchya sarva manokamana purna hovot va
tumhala anand sukha aani man shanti labho..
Happy Birthday aajoba..!!
चालतात वाकून आणि हळू आहे त्यांची चाल, वय जरी
वाढले आहे तरी माझे आजोबा आहेत कमाल.
अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा..!!
Chalatat vakun aani halu aahe tyanchi chal, vay jari
vadhale aahe tari majhe aajoba aahet kamal
. Amrutmhotsavi vadhidvsachya Hardik shubhechha aajoba..!!
जीवनात येणाऱ्या प्रत्यके समस्येत तुम्ही माझे Guide होता,
तुमच्याकडे पाहून
मला नेहमी मला तुमचा अभिमान वाटतो. आजोबा,
तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jivnat yenarya praytek samsyet tumhi majhe Guide hota,
tumchyakade pahun
mala nehmi mala tumcha abhiman vatato aajoba
tumhala 75 vya vadhidvsachya Hardik shubhechha..!!
आजोबांसाठी वाढदिवस कोट्स
आजोबा, तुम्ही मला लहानपणापासूनच दया, धैर्य
आणि प्रेमाने वागण्याची शिकवण दिली आहे.
मी आज जे काही मिळवले आहे ते तुमच्या शिकवणीमुळे शक्य झाले आहे.
असेच मला कायम योग्य मार्ग दाखवा. Happy Birthday आजोबा..!!
Aajoba, tumhi mala lahanpanapasun dya, dhaurya
aani premane vagnyachi shikavan dili ahe..
mi aaj je kahi milavale aahe te tumchya shikavanimule shakya jhale aahe.
Asech mala kayam yogya marga dakhava. Happy Birthday aajoba..!!
प्रत्येक क्षणी आमच्या सुखाचा विचार करतात,
आमच्यावर दुःखाची वादळे कधीही येऊ देत नाहीत,
आमच्या समोर सुरक्षाकवच म्हणून उभे राहतात.
असे माझे आजोबा अजूनही सगळ्या
कुटुंबाला आधार देतात. आजोबा, तुम्हाला
अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Praytek kshani aamchya sukhacha vichar kartat,
aamchyavar du:khachi vadale kadhihi yeu det nahit,
aamchya samor surkshakavach mahnun ubhe rahtat
. Ase majhe aajoba ajunhi saglya kutumbala adhar detat.
Aajoba, tumhala
amrutmhotsavi vadhdivsachya Hardik shubechha..!!
परमेश्वराचे खूप खूप आभार की आज ७५ वर्षानंतरही तुम्ही निरोगी
आणि उत्साही आहात. देवाकडे माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक वर्षे तुमचे असेच
निरोगी व स्वस्थ आयुष्य राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा..!!
Parmeshwarache khup khup aabhar ki aaj 75 varshananterhi tumhi nirogi
aani utsahi aahat. devakde majhi prarthana aahe ki yenari anek varsha tumche asech
nirogi va swastha aayushya raho. vadhidvsachya hardik shubhechha aajoba..!!
त्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये खरंच खूप ताकत असते.
जे हात आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात.
प्रत्येक समस्येत मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या
आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tya surukutya padalelya hatanmadhe kharach khup tadak aste.
Je hat aaplyala bot dharun chalayala shikavatat.
Praytek samsyet mala margadrshan karnarya majhya
ajobanan vadhadivsachya Hardik shubhechha..!!
तुम्ही नेहमी आनंदी राहावे तुमचे आशीर्वाद मला मिळावेत एवढीच माझी
इच्छा आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi nehmi anandi rahave tumche Ashirwad mala milavet evdhich majhi
echha aajoba tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!
ज्या पद्धतीने बाबानी मलाजगण्याचा योग्य मार्ग दाखवला त्याच पद्धतीने माझ्या
आजोबांनीआमच्या संपूर्ण परिवाराला योग्य मार्ग,योग्य विचार आणि चांगले
संस्कार केले आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Jya padhatine babani malajagnyacha yogya marga dakhavala tyach padhatine majhya
aajobaniamchya sampurn parivarala yogya marga, yogya vichar aani change
sanskar kele ajoba tumhala vadhdivsachya anant shubhechha..!!
Birthday Wishes For Grandfather In Marathi
जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करून
त्यांच्यावर विजय कसा मिळवावा हे मी तुमच्याकडून
शिकलो धन्यवाद आजोबा
माझे सर्वप्रथम गुरू झाल्याबद्दल आजोबा तुम्हाला
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!!
Jivnat yenarya sankatana don hat karun
tyanchyavar vijay kasa milavava he mi tumchyakadun
shikalo dhanyanwad aajoba
majhe sarvapratham guru jhalyabaddl aajoba tumhala
vadhdivsachya aganit shubhechha..!!
आजोबा सुख-समृद्धीचे आयुष्य जगले आहात तुम्ही आनंदाचा आहात तुम्ही येळकोट
भंडाराआजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतेय कुटुंब सारा आजोबा तुम्हाला
तुमच्या लाडक्या नातवाकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Aajoba sukhsamrudhiche aayushya jagale aahat tumhi anandacha aahat tumhi yetkot
bhandaraaajoba tumhala vadhdivsachya shubhechha detey Kutumba sara aajoba tumhala
tumchya ladkya natvakadun vadhdivsachya anant shubhechha..!!
आजोबांसाठी ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कितीही संकटे आली तरीही जीवनात आनंदी कसं राहायचंहे मला
तुम्ही शिकवलत आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Kitihi sankate aali tarihi jivnat anandi kas rahayacha mala
tumhi shikavat aajoba tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!
मला देवाकडून मिळालेले सर्वात उत्तम गिफ्ट आहात
तुम्ही आजोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mala devakdun milalele sarvat utm gift
tumhi aajoba vadhdivsachya Hardik shubhechha..!!
आजचा दिवस खूप खास आहे कारण तुमच्यासारख्या एक खास व्यक्ती माझ्या
आयुष्यात आहेत नेहमी असेच सोबत रहा आजोबा तुम्हाला तुमच्या लाडक्या
नातवाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aajcha divas khup khas aahe karan tumchyasarkhya ek khas vykti majhya
aayushyat aahet nehmi asech sobat raha aajoba tumhala tumchya ladkya
natvakadun vadhidvsachya Hardik shubhechha..!!
तुम्ही मला अंगाखांद्यावर खेळवले तुम्हीच मला जीवन जगणे शिकविलेखरच
भाग्यवान असतात ती मुले ज्यांना तुमच्या सारखे प्रेमळ आजोबा मिळाले आजोबा
तुम्हाला तुमच्या लाडक्या नातवाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumhi mala angakahdnyavar khelvale tumhich mala jivan jagane shikvilekharch
bhagyvan astaat ti mule jyana tumchya sarkhe premal aajoba milale aajoba
tumhala tumchya ladkya natvakadun vadhidvsachya Hardik shubhechha..!!
आजोबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि संदेश
चांगल्या आणि वाईट वेळेत दोन्ही माझ्या बाजूने भक्कमपणे उभे
असणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Changlya aani vait velet donhi majhya bhakampane ubhe
asnarya majhya aajobana vadhidvsavhya Hardik shubhechha..!!
आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाचे योगदान
असणाऱ्या माझ्या प्रेमळ आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaivadilansobat majhya jadnghanit atishay mahtvache yogdan
asnarya majhya premal aajobana vadhdivsachya Hardik shubhechha..!!
गाडीवर बसून फिरण्यात एवढा आनंद नाही वाटत
जेवढा आनंद लहानपणी आजोबांच्या
खांद्यावर बसण्यात वाटत होता माझ्या आजोबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Gadivar basun firnyat evdha anand nahi vatat
jevdha anand lahanpani aajobanchya
khandyavar basnyat vatat hota majhya aajobana
vadhdivsachya Hardik shubhechha..!!
Birthday Wishes For Grandfather In Marathi
आजोबा तर तुम्ही आहातच पण त्याबरोबरच तुम्ही चांगले मित्र आहात
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Aajoba tar tumhi aahatach pan tyabarobarch tumhi changale mitra aahat
aajoba tumhala vadhdivsachya anant shubhechha..!
जगात आपल्या दोघांच्या मैत्रीची उदाहरणे दिली
जातील जेव्हा कधी आजोबां नातु नाते
आठवले जाईल तेव्हा सर्वात आधी तोंडात आपलीच नावे येतील
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jagat aaplya doghanchya maitrichi udaharane dili
jatil jevha kadhi aajoba natu nate
athavale jail tevha sarvat adhi tondat aaplich nave yetil
aajoba tumhala vadhidvsachya Hardik shubechha..!!
जेव्हा मी निराश होतो तेव्हा मला आत्मविश्वास
दिल्याबद्दल तुमचे खूप आभार संकटकाळी
माझ्या पाठीशी उभे राहील याबद्दल तुमचे खूप आभार
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Jevha mi nirash hoto tevha mala atmavishwas
dilyabaddl tumche khup aabhar sankatakali
majhya pathshi ubhe rahil yabaddl tumche khup aabhar
aajoba tumhala vadhidvsachya anant shubhechha..!!
प्रत्येक मुलाचे बाबा जर त्यांच्यासाठी हिरो असतील
तर त्यांचे आजोबा हे सुपरहिरो आहेत अशा माझ्या सुपरहिरो
आजोबांना वाढदिवसाच्या सुपर शुभेच्छा..!!
Praytek mulache baba jar tyanchyasathi hero astil
Tar tyanche aajoba he superhero aahet asha mjhya superhero
aajobana vadhidvsachya super shubhechha..!!
आजोबा आज तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आठवतात तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aajoba aaj tumhi sangitalelya gosti aathavatat tumhala
vadhdivsachya Hardik shubhechha..!!
तुमचा अनुभवाचा फायदा फक्त तुम्हालाच नाही तर
आम्हालाही होतो कारण तुम्ही
आम्हास नेहमी योग्य मार्गदर्शन करता अशा प्रेमळ आजोबांना त्यांच्या
नातिकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tumcha anubhavcha fayada fakt tumhalach nahi tar
aamhalahi hoto karan tumhi
aamhas nehmi yogya margadarshan karata asha premal aajobana tyanchya
natikadun vadhidvsachya Hardik shubechha..!!
श्रीकृष्णाच्या आणि श्रीरामाच्या गोष्टी सांगून
आम्हाला लहानपणीच योग्य शिकवण दिल्याबद्दल
तुमचे आभार देव करो असे आजोबा सर्वांना मिळो आजोबा तुम्हाला
तुमच्या नाती कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Shreekrushnachya aani shreeramachya gosti sangun
aamhala lahanpanich yogya shikvan dilyabaddl
tumche aabhar dev karo ase aajoba sarvana milo aajoba tumhala
tumchya nati kadun vadhidvsachya Hardik shubhechha..!!
माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आजोबा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो..!!
Majhya sarvat aavdatya vyktila vadhidvsachya Hardik
shubhechha aajoba tumhala dirghayushya labho..!!
तुमच्या लाडक्या नातीवर तुमचे प्रेम कायम असेच राहू द्या
आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!!
Tumchya ladkya nativar tumche prem kayam asech rahu dya
aajoba tumhala vadhidvsachya agnit shubhechha..!!
हे पण पहा
- जीवनावर मराठी स्टेटस
- लव्ह स्टेटस मराठीत
- एटीट्यूड स्टेटस मराठीत
- सैनिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- चाणक्य नीति सुविचार मराठी
- भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
आपल्या संपूर्ण जीवनाचे सुंदर कुटुंब बनवणाऱ्या प्रेमा व्यक्तीला म्हणजेच आपला आजोबांचा आज वाढदिवस आहे, (Birthday Wishes For Grandfather In Marathi) आणि आपण आपल्या आजोबांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या पाहिजे.
तुम्ही माझे आजोबा आहात त्याचबरोबर तुम्ही माझे एक चांगलं बेस्ट फ्रेंड देखील आहात कारण तुम्ही मला चांगले संस्कार दिले आणि कोणतेही समस्या असू त्या समस्या मधून कसा मार्ग काढत आहे.
देखील तुम्ही मला सतत वेळोवेळी शिकवत गेले त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. (Birthday Wishes For Grandfather In Marathi) माझ्यासाठी माझ्या आजोबा लाखांमध्ये एक आहे आणि मी देवाचे खूप खूप आभार मानतो की हेच आजोबा मला जन्मोजन्मी मिळो.
कारण आजोबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे अनुभव घेतलेले आहे आणि तेच अनुभव त्यांनी माझ्यावर देखील घडवण्याचा प्रयत्न केला. आजोबांचा कधी खिसा रिकामा असला तरी आजवर त्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी कधी नकार दिला नाही.
माझ्या आजोबां पेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजवर कुठेच पाहिले नाही. अशा माझ्या आजोबांना मी आज खूप सारा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी माझ्यावर प्रेम केलं मला प्रत्येकाला तुमच्यासारखा प्रेम आजोबा मिळाला नाहीत या जगात कोणतेही दुःख राहणार नाही.
मित्रांनो मला आशा तुम्हाला आजोबांच्या वाढदिवसाला आधारित या संपूर्ण वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडला असेल तसेच तुम्हाला या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल जर काय प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.