आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Birthday Wishes For Grandmother In Marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi – आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या आजीच्या वाढदिवसासाठी काय वाढदिवस शुभेच्छा आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. आई-बाबा नंतर आपले काळजी घेणारी दुसरी तिसरी व्यक्ती म्हणजे आपल्या आजी आजोबा असतात कारण त्यांनी आपलं प्रेक्षक खूप जास्त आयुष्य जगलेला असतो आणि त्यांना प्रत्येक प्रत्येक प्रसंगांमध्ये कसा वागायचा आणि कसा आयुष्य जगायचं हा त्यांना अनुभव आलेला असतो

तेच ते आपल्याला बालपणापासून आपल्यावर ते चांगले शिकवून देखील घडत असतं आणि चांगले संस्कार लावण्याचा देखील प्रयत्न करत असतात आणि आज लाडक्या आपल्या आजीचा वाढदिवस आहे त्याबद्दल जर तुम्ही काय वाढदिवसाला शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. आजी आपल्याला लहानपणी खूप चांगले चांगले गोष्ट सांगायचे तसेच आपल्याला खाण्यासाठी देखील दिवे वेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून देत. मला नेहमी हसायचं कसा आणि तिला नेहमी माहित आहे की तिच्या लाडक्या नातावर तिचे किती प्रेम आहे.

ती जगातील एकदम सर्वोत्तम आजी आहे माझ्यासाठी आणि आज माझ्या आजीचा वाढदिवस आहे त्याबद्दल मी आज आजीला खूप सारा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, नातवाकडून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, नातींकडून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये, आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स, आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश चालते वाकून काठी टेकून हळूहळू आहे तिची चाल ही आहे माझी आजी आणि आहे ती एकदम कमाल आनंद तुझ्या आयुष्यातून कुठेही जाऊ नये अश्रू तुझ्या डोळ्यातील कधीही वाळू देऊ मी देणार नाही पूर्ण हो.

तुझ्या आजी सर्व काही इच्छा मनोकामना आणि प्रत्येक जन्मोजन्मी मला तूच आजी म्हणून लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. Birthday wishes for aaji in marathi, Birthday wishes for grandmother in marathi, Aaji birthday quotes in marathi, Aaji la vadhadivasachya shubhechha, Birthday Wishes In Marathi For Grandmother, Aaji la vadhadivasachya shubhechha, Birthday wishes for grandma in marathi, Birthday Poem In Marathi, Happy Birthday Aaji In Marathi, Happy Birthday Aaji Wishes In Marathi मित्रांनो मला अशा तुम्हाला आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील तसेच तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Grandmother In Marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कोठेही जाऊ नये

अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही येऊ नये

पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा

प्रत्येक जन्मी तुमच्यासारखी

आजी मिळावी हीच माझी सदिच्छा..!

आजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Hasya tujhya cheryavarun kuthehi jau naye

Ashru tujhya dolyat kadhihi yeu naye

Purna hovot tumchya sarva echha

Praytek jnmi tumchyasarkhi

Aaji milavi hich majhi echhiacha

Aajinana vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

लहान असताना अंघोळ घालून ,

फिरवला माझ्या डोक्यावर हात.

खूप प्रेमळ आहे माझी आजी,

कधीही सोडू नको आमची साथ !

हॅपी बर्थडे आजी..!!

 

Lahan astana anghol ghaliun,

Pirvala majhya dokyatvar hat

Khup premal aahe majhi aaji,

Kadhihi sodu nako aamchi sath !

Happy Birthday Aaji..!!

 

वडील रागावले की आई वाचवते,

आई रागावली की आजी वाचवते,

खूप प्रेमळ आहे माझी आजी,

जी माझे जग सजवते…!

हॅपी बर्थडे आजी..!!

 

Vadil ragavale ki aai vachavate,

Aai ragavali ki aaji vachavate,

Khup premal aahe majhi aaji,

Ji majhe jag samjavate,

Happy Birthday Aaji..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Birthday wishes for aaji in marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

खूप विशेष आहे आजी माझी

प्रत्येक वेळी आम्हास हसवते

नशीबवान असतात ते नातू पणतू

ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखी आजी असते

Happy birthday my dear grandmother..!!

 

Khup vishesh aahe aaji majhi

Prytek veli amhas hasvate

Nashibvan astata te natu pantu

Jyanchya jivnat tumchyasarkhi aaji aste

Happy Birthday My Dear GrandMother..!!

 

श्रीकृष्णाच्या आणि श्रीरामाच्या गोष्टी सांगून

आम्हाला लहानपणीच योग्य शिकवण

दिल्याबद्दल तुमचे आभार

देव करो अशी आजी सर्वांना मिळो

आजी तुम्हाला तुमच्या नातीकडून

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Shreekrushnachya aani shreeramachya gosti sangun

Aamhala lahanpanicha yogya shikavan

Dilyabaddl tumche aabhar

Dev karo ashi aaji sarvana milo

Aaji tumhala tumchya natikadun

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

हे माझ्या आजीकडे नेहमी असते

आपण कितीही मोठे झालो तरी

आपल्या आजीसाठी आपण नेहमी लहान असतो

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Majhya aayushyat aalelya prytek prshanche yat

He majhya aajikade nehmi aste

Aapan kitihi mothe jhalo tari

Aaplya aajisathi apan nehmi lahan asto

Aaji tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

नातवाकडून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for grandmother in marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

अनुभवांनी भरलेले जीवन,

काही पावले चालून थकून जाते

जवळ गेले तर न पाहता ओळखते,

ती आजी आहे माझी जी चेहरा

पाहून व्यक्ती परखते..!

 

aaji la vadhadivasachya shubhechha..!!

anubhavani bharlele jivan,

kahi pavale chalun thakun jate

javal gele tar na pahatana olkhate,

ti aaji aahe majhi ji chehra

pahun vykti parkhate..!!

 

शिकवले आहे तू

आयुष्यातील सुखद गोड आठवणींनीची फुले

घेऊन भावी आयुष्याची वाटचाल करावी.

नखरे न करता खायला प्रत्येक भाजी

हीच आम्हा सर्वांची अपेक्षा.

हॅपी बर्थडे आजी..!!

 

Shikavale aahe tu

Aayushyatil sukhad god aathavninichi phole

Gheun bhavi aayushyachi vatachal karavi

Hich aamhala sarvanchi apeksha

Happy Birthday Aaji..!!

 

मला नेहमी हसवायचे कसे हे

तिला नेहमीच माहित आहे

तुझ्या लाडक्या नातीवर तुझे

प्रेम कायम असेच राहू दे

या जगातील सर्वोत्तम आजींना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mala nehmi hasavayache kase he

Tila nehmich mahit aahe

Tujhya ladkya nativar tujhe

Prem kayam asech rahu de

Ya jagati; sarvatam aajina

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

नातींकडून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Aaji birthday quotes in marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

ज्या पद्धतीने आईने मला जगण्याचा

योग्य मार्ग दाखवला

त्याच पद्धतीने माझ्या आजीने

आमच्या संपूर्ण परिवाराला योग्य मार्ग,

योग्य विचार आणि चांगले संस्कार केले

aaji la vadhadivasachya shubhechha..!!

 

jya padhatine aaine mala jagnyacha

yogya marga dakhavala

tyach padhatine majhya aajine

aamchya sampurn parivarala yogya marga

yogya vichar aani chanagle sanskar kele

aaji la Vadhadivsachya shubhechha..!!

 

आजी तुझ्या असण्याने आमचे आयुष्य

आनंदी आणि सुखी आहे

तुला उदंड आयुष्य लाभो हीच इच्छा

आजी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

Aaji tujhya asnyane aamche aayushya

Anandi aani sukhi aahe

Tula udand aayushya labho hich echha

Aaji tula vadhdivsachya anant shubhechha..!!

 

दिवसामागून दिवस जाती

अधिक घट्ट होती आपली नाती,

तुझ्या गोड स्वभावाने हृदयात

निर्माण झाली प्रीती, तुझ्या थोर

कर्तुत्वाने जगभर पसरली कीर्ती,

जन्मदिनी हीच शुभेच्छा होऊ

तुझ्या सर्व इच्छा पूर्ती..!!

 

Divsamagun divas jati

Adhik ghatt hoti aapli nati,

Tujhya god swabhavane hruyat

Niman jhali priti, tujhya thor

Kurtvane jagbhar parsrali kirti

Jnmdini hich shubhechha hou

Tujhya sarva echha purti..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये | Aji la vadhadivasachya shubhechha

Birthday Wishes For Grandmother In Marathi

चालते वाकून काठी टेकून

हळूहळू आहे तिची चाल

वाढले असले वय जरी

तरी माझी आजी आहे कमाल

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Chalte vakun kathi tekun

Haluhalu aahe tichi chal

Vadhale asel vay jari

Tari majhi aaju ahe kamal

Aaji tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

आजीच्या हातात हात टाकून रानमळा फिरणे

आजही आठवतात ते बालपणीचे दिवस

aaji la vadhadivasachya shubhechha..!!

 

aajichya hatat hat takun ranmal firane

aajahi aathavatat te balpaiche divas

aaj la vadhdivsachya shubhechha..!!

 

सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही

आनंदाचा आहात तुम्ही भंडारा..,

तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा

देतेय कुटुंब सारा..!!

 

Sukha samruddhiche jivan jagale ahat tumhi

Anandacha ahat tumhi bhandara…

Tumhas vadhdibsachya shubhechha

Detey Kutumba sara..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स | Birthday Wishes In Marathi For Grandmother

Birthday Wishes For Grandmother In Marathi

आजी तुझ्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये

खरंच खूप प्रेम आहे

ते हात मला आयुष्यात नेहमी योग्य मार्ग दाखवता

प्रत्येक संकटात मला मार्गदर्शन करतात

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aaji tujhya surukutya padlelya hatanmadhe

Kharach khup prem aahe

Te hat mala aayushyat nehmi yogya marga dakhavata

Prytek sankatat mala margadarshan kartat

Aaji tula vadhdibsachya Hardik shubhechha..!!

 

आजी तू प्रत्येक काम स्फूर्ती

आणि उत्साहाने करतेस

तुझ्या वाढत्या वयाची आठवण

आम्हाला अजिबात येत नाही

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aaji tu prayek kam sfurti

Aani utshane kartes

Tujhya vadhatya vayachi aathavan

Aamhala ajibat yet nahi

Aaji tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

आजी तु दररोज मंदिरात जाऊन

आमच्यासाठी प्रार्थना करतात.

आज तुझ्या वाढदिवशी मी तुझ्या

दीर्घायुष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे.

हॅपी बर्थडे आजी..!!

 

Aaji tu darroj mandirat jaaun

Aamchyasthi prarthana kartat

Aaj tujhya vadhdivashi mi tujhya

Dirghayuhsyasathi parmeshwaras prarthana karit aahe

Happy Birthday Aaji..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Aaji la vadhadivasachya shubhechha

Birthday Wishes For Grandmother In Marathi

आजी तू सांगितलेल्या गोष्टींमधून मला

प्रेम दया धैर्याची शिकवण मिळाली

आज मी जे काही मिळवले ते फक्त

तुझ्या या शिकवणीमुळे शक्य झाले

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aaji tu sangitalelya gostinmadhe mala

Prem dya dhuryachi shikavan milali

Aaj mi je kahi milavale te fakt

Tujhya ya shikavanimule shakya jhale

Aaji tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

प्रत्येक क्षण आनंदी राहतो,

कधीही येत नाहीत वादळे दुःखाची.

कारण सुरक्षाकवच रुपी भिंत,

उभी आहे आहे माझ्या आजीच्या नावाची.

aaji la vadhadivasachya shubhechha..!!

 

praytek kshan anandi rahato,

kadhihi yet nahit vadale dukhachi

karan surkshakavach  rupi bhinta,

ubhi aahe ahe majhya aajichya navachi..!!

aaji la vadhdivsachya shubhechha..!!

 

आनंद तुझ्या आयुष्यातून कोठेही जाऊ नये

अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही वाहू नये

पुर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा

तुझ्यासारखी आजी प्रत्येकाला मिळावी हीच सदिच्छा..!!

 

Anand tujhya aayushyatun kuthehi jau naye

Ashru tujhya dolyat kadhihi avhu naye

Purna hovot tujhya sarva echha

Tujhyasarkhi aaji prayekala milavi hich sadichha..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता | Birthday wishes for grandma in marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

हृदयात आहे प्रीती,

प्रेमाने गुंफलेली आहेत आपली नाती,

तुझ्या सहवासाने मिळते

आम्हा सर्वा सुख शांति. जीवेत: शरद: शतम..!!

 

Hrudyat aahe preeti,

Premane gunfaleli aahet aapli nati,

Tujhya sahvasane milate

Aamha sarva sukha shanti jivet shard shatam..!!

 

तूच माझा अभिमान आहेस

तूच माझा स्वाभिमान आहेस

तूच माझी जमीन तर कधी आभाळ आहेस

माझ्या यशाचे रहस्य तूच आहेस

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tucha majha ahiman aahes

Tuch majha swabhiman aahes

Tuch majhi jamin tar kadhi abhal aahes

Majhya yashayache rahya tuch aahes

Aaji tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

आमच्या सर्व चुका असूनही,

आमच्यावर बिनशर्त प्रेम केले,

तु आमची आजी आहेस म्हणून आम्ही

स्वतःला खूप भाग्यवान समजतो!

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी..!!

 

Aamchya sarva chuka asunahi

Aamchyavar binsharta prem kele,

Tu aamchi aaji ahes mhanun aamhi

Swatala khup bhagyvan samjato

Vadhdivsachya shubhechha aaji..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday Poem In Marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

छान छान गोष्टी म्हणजे आजी

लहानपणीच्या खूप आठवणी म्हणजे आजी

एका पिढीचा अनुभव म्हणजे आजी

रानातली सैर म्हणजे आजी

जत्रेतील मज्जा म्हणजे आजी

खाऊचा डब्बा म्हणजे आजी

aaji la vadhadivasachya शुभेच्छा..!!

 

chhan chhan gosti mhanje aaji

laha panichya khup aathavani mahnje aaji

eka pidhicha Anubhav mhanje aaji

ranatil sair mhanje aaji

jatrtil majja mhaje aaji

khaucha dabba mhanje aaji

aaji la vadhdivsachya shubhechha..!!

 

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय

सकाळ होत नाही

त्याच पद्धतीने तुझ्या शिवाय

आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.

happy birthday aaji..!!

 

jya padhtine suryachya kirananshivay

sakal hot nahi

tyach padhatine tujhya shivay

aamchya aayushyatil anand purna hot nahi..!!

Happy Birthday Aaji..!!

 

जीवनात येणाऱ्या प्रत्यके समस्येत

तुम्ही करतात मला Guide

तुला पाहून मला नेहमी वाटते pride

Happy Birthday My loving grandmother..!!

 

Jivnat yenarya praytek samsayet

Tumhi karatat mala Guide

Tula pahun mala nehmi vatate Pride

Happy Birthday My Lovinhg Grandmother..!!

आजीच्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा | Happy Birthday Aaji In Marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

तू मला अंगाखांद्यावर खेळवले

तूच मला जीवन जगणे शिकविले

खरच भाग्यवान असतात ती मुले

ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tu mala angakhandyvar khelvale

Tuch mala jivan jagane shikavale

Kharach bhagyvan astaat ti mule

Jyana tujhyasarkhi premal aaji milali

Aaji tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती

आणि माझा मान आहेत माझ्या आजी.

मला नेहमी हिम्मत देणाऱ्या

माझा अभिमान आहेत माझ्या आजी..!

 

Majha snman, majhi kirti, majhi sithati

Aani majha man aahet majhya aaji

Mala nehmi himat denarya

Majha abhiman aahet majhya aaji..!!

 

तुझ्या सोबत घालवलेले प्रत्येक

क्षण निराळे आहेत

तू जगातील सर्वोत्तम आजी आहे

पुढील अनेक जन्मामध्ये

तुझाच नातू बनायचे आहे.

Happy Birthday Aaji..!

 

Tujhya sobat ghavalele praytek

Kshan nirale aahet

Tu jagatil sarvatam aaji aahe

Pudhil anek jnmamadhe

Tujhach natu banyache aahe

Happy Birthday Aaji..!!

आजीला नातीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Aaji Wishes In Marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

त्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये

खरंच खूप ताकत असते

जे हात आपल्याला आयुष्यात

अनुभवाने चालायला शिकवतात.

प्रत्येक परिस्थितीत मला मार्गदर्शन करणाऱ्या

माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tya surkutya padlelya hatanmadhe

Kharach khup taka taste

Je hat aaplyala aayushyat

Anubhavane chalayala shikavatat

Praytek paririthiti mala margadarsan karnarya

Majhya aajila vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

तू मला दयाळूपणा, संयम आणि प्रेम शिकवलेस

आज मी त्या व्यक्तीबद्दल आभारी आहे

ज्या व्यक्तीने मी बनले आहे!

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी..!!

 

Tu maka dayalupana. Saiyam aani prem shikavles

Aaji mi tya vyktibaddl aabhari aahe

Jya vyktine mi banale aahe

Vadhdivsachya shubhechha aaji..!!

 

तुम्ही नेहमी आनंदी रहा

तुमचे आशीर्वाद मला मिळावेत

एवढीच माझी इच्छा

आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tumhi nehmi anandi raha

Tumche aashirwad mala milavet

Evdhich majhi echha

Aaji tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!

आजीला नातवाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये | Special Birthday Wishes For Grandmother In Marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

मी आनंदी असले की ज्यांना आनंद होतो

अशा खूप कमी व्यक्ती या जगात आहेत

त्यापैकीच एक माझी आजी

aaji la vadhadivasachya shubhechha..!!

 

mi anandi asale ki jyana anand hoto

asha khup kami vyakti ya jagat aahet

tyapaikich ek majhi aaji

aaji la vadhdivsachya shubhechha..!!

 

जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करून

त्यांच्यावर विजय कसा मिळवावा हे मी तुमच्याकडून शिकलो

धन्यवाद आजी माझे सर्वप्रथम गुरू झाल्याबद्दल

आजी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

Jivnat yenarya sanktana don hat karun

Tyanchyavar vijay kasa milvava he mi tumchyakadun shikalo

Dhanywad aaji majhe sarvapratham guru jhalybaddl

Aaji tula vadhdivaschya anant shubhechha..!!

 

तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा आणि

तुमच्या बरोबर घालवलेला प्रत्येक

क्षणचा ठेवा माझ्या आठवणीत कैद आहे

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

 Tumhi sangitalelya gostincha aani

Tumchya barobar ghalavlela praytek

Kshanacha theva majhya aathavanit kaid aahe

Aaji tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Happy Birthday Aaji In Marathi From Grand Daughter

Birthday Wishes For Grandmother In Marathi

खूप नशीबवान असतात ते लोक ज्यांना

आजीच्या हातावरची भाकरी खायला मिळते

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Khup nashibavan astat te lok jyana

Aajichya hatavarachi bhakari khayala milate

Aaji tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

आजी तू मला देवाकडून मिळालेले

सर्वात उत्तम गिफ्ट आहे

तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी

आणि सुखी आहे. तु नेहमी निरोगी रहा

आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aaji tu mala devakadun milalele

Sarvat utam gift aahe

Tumchya asnyanech aamche aayushya anandi

Aani sukhi aahe tu nirogi raha

Aaji vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

आजी जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे

नेहमी मला तुमच्यासारखे प्रेमळ आणि

कर्तृत्ववान बनावेसे वाटते

तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात

aaji la vadhadivasachya shubhechha..!!

 

aaji jevhahi mi tumhala pahile aahe

nehmi mala tumchyasarkhe premal aani

kruttvavan banavese vatate

tumhi majhyasathi ek Adarsha aahat

aaji la vadhdivsachya shubhechha..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स | Happy Birthday Aaji Wishes From Grandson

Birthday Wishes For Grandmother In Marathi

कितीही संकटे आली तरीही

जीवनात आनंदी कसं राहायचं

हे मला तुम्ही शिकवलत

आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Kitihi sankate aali tarihi

Jivnat anandi kasa rahayacha

He mala tumhi shikavalat

Aaji tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

आई बाबां बरोबर आजीने देखील प्रेमाने वाढवले

आज माझ्या आजीचा जन्मदिवस

जीने माझे बालपण खूप सुंदर केले

आज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aai baba barobar aajine dekhil premane vadhavale

Aaj majhya aajicha jnmdivas

Jine tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

आजचा दिवस खूप खास आहे

कारण तुझ्यासारखी एक खास व्यक्ती

माझ्या आयुष्यात आहे

नेहमी असेच सोबत रहा

आजी तुला लाडक्या नातींकडून

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aajcha divas khup khas aahe

Karan tujhyasarkhi ek khas vykti

Majhya aayushyat aahe

Nehmi asech sobat raha

Aaji tula ladkya natikadun

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Aaji la vadhadivasachya shubhechha

Birthday Wishes For Grandmother In Marathi

मला एक स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या

बद्दल तुमचे खूप आभार

माझ्या प्रिय आजीला वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mala ek swabhimani vykti banvlya

Baddl tumche khup aabhar

Majhya Priya aajila vadhdivsachya

Hardik shubhechha..!!

 

शरीरावर झालेल्या जखमांसाठी

औषध पुरेसे असते

पण मनावर झालेल्या जखमा

बऱ्या करण्यासाठी

आजीची मायेची फुंकरच लागते

aaji la vadhadivasachya shubhechha..!!

 

shariravar jhalalelya jakhamansathi

aushadh purese aste

pan manavar jhalelya jakhama

barya karnyasathi

aajichi mayechi phukarach lagate

aaji la vadhdivsachya shubhechha..!!

 

तुमचा अनुभवाचा फायदा फक्त

तुम्हालाच नाहीतर आम्हालाही होतो

कारण तुम्ही आम्हास नेहमी

योग्य मार्गदर्शन करता

अशा प्रेमळ आजीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tumcha anubhavacha fayada fakt

Tumhalach nahitar amhalahi hoto

Karan tumhi aamhas nehmi

Yogya margadarshan karta

Asha premal aajila vadhdivasachya Hardik shubhechha..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता | Birthday wishes for grandma in marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

बार बार ये दिन आये

बार बार ये दिल गाये

आप जियो हजारो साल ये मेरी है आरजू

हॅपी बर्थडे टू यु आजी

हॅपी बर्थडे टू यु आजी

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Bar bar ye din aaye

Baar baar ye dil gaye

Aap jiyo hajaro saal ye meri hai aarju

Happy Birthday To You aaji

Happy Birthday To You Aaji..

Aaji tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

प्रिय आजी, अजुनही हवाहवासा वाटतो तुझा प्रेमळ स्पर्श

अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्री कृष्णाच्या गोष्टी

अजुनही आठवतात तुझी चांदोमामांची ओव्या

अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस

अजुनही हवासा वाटतो तुझा आशीर्वाद

आणि जगण्याला नवे बळ देणारी तू

अजुनही हवीहवीशी वाटतेस तू

ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्याव

हेच त्याच्याकडे मागणं

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Priya aaji, ajunhi havahavasa vatato tujha premal swarsha

Ajunhi ekavyashya vatat tujhya shree krushachya gosti

Ajunhi havishi vatate tujhya ubdar kus

Ajunhi havasa vatato tujha aashirwad

Aani jagnyala nave bal denari tu

Ajunhi havihavishi vatates tu

Esharane tula dirghayushya dyav

Hech tyachyakade Magana

Aaji tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Birthday Poem In Marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ,आजीला 75 वाढदिवसाच्या शुभेच्छा,

50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 65 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,

90 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खालील शुभेच्छा..!!

 

Vya vadhdivsachya shubhechha, aajila 75 vadhdivsachya shubhechha

50vya vadhdivsachya shubhechha 65 vya vadhdivsachya shubhechha

90 vya vadhdivsachya shubhechha denyasathi Khalil shubhechha..!!

 

तुझ्याकडे पाहिल्यावर वाटतं

वय म्हणजे फक्त एक आकडा आहे

तुझी तंदुरुस्थी तर एखाद्या तरुणालाही लाजवेल

ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावं

हेच त्याच्याकडे मागणं आजी

तुला ६५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tujhyakade pahikyavar vatat

Vay mhanje fakt ek akada aahe

Tujhi tandursthi tar ekhadya tarulahi lajvel

Esharane tula dirghayushya dyava

Hech tyachyakade Magana aaji

Tula 65 vya vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद,

आज 60 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहात.

माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक वर्षे

तुमचे असेच निरोगी व स्वस्थवर्धक आयुष्य राहो..!!

 

Parmesharache khup khup aashirwad

Aaj 60 varshananterhi tumhi atishay nirogi aahat

Majhi prarthana aahe ki yenari anek varsha

Tumche asech nirogi va swasthavardhak aayushya raho..!!

 

ईश्वराचे खूप आभार आज साठी ओलांडली

तरीही तू खूप निरोगी आहेस

माझी अशी प्रार्थना आहे की येणारे

अनेक वर्षे तू अशीच निरोगी राहावीस

आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Esharache khup aabhar aaj sathi aolandali

Tarihi tu khup nirogi aahes

Majhi ashi prarthana aahe ki yenare

Anek varsha tu ashich nirogi rahavis

Aaji tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

जीवनाची ५० वर्ष खूप कष्टात काढलीत

आता पुढचे ५० वर्ष आनंदात जावो हीच इच्छा

आजी तुला ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Jivnachi 50 varsha khup kastha kadhalit

Ata pudhache 50 varsha anandat jovo hich echha

Aaji tula 50 vya vadhdivsachya Hardik shubhechha..!!

आजीच्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा | Happy Birthday Aaji In Marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

आजी तू आयुष्य खूप आनंदाने जगली आहे

आणि पुढेही असेच जग

तुला निरोगी आयुष्य लाभो एवढीच इच्छा

आजी तुला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aaji tu aayushya khup andane jagli aahe

Aani pudhehi asech jag

Tula nirogi aayushya labho evdhach echha

Aaji tula 60 vya vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

तू नेहमी माझ्यावर खूप प्रेम केले

तू जगातील सर्वोत्तम आजी आहे

लहानपणी तुझ्यासोबत घालवलेले

प्रत्येक क्षण आजही आठवतात

आजी तुला ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tu nehmi majhyavar khup prem kele

Tu jagatil sarvtam aaji aahe

Lahanpani tujhyasobat ghalavlele

Praytek kshan aajhi aathavatat

Aaji tula 50 vya vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

आयुष्यात आलेल्या संकटाशी दोन हात

कसे करावे हे मला तू शिकवले

नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिलीस

आजी तुला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aayushyat aalelya sankatashi don hat

Kase karave he mala tu shikavale

Nehmi majhya pathishi ubhi rahilis

Aaji tula 75 vya vadhdivsachya Hardik shubhechha..!!

आजीला नातीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Aaji Wishes In Marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

माझी प्रिय आजी, आजच्या दिवसाप्रमाणे तू नेहमी आनंदी आणि

निरोगी रहावे अशी माझी देवाकडे प्रार्थना! माझ्या सगळ्यात

आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Majhi Priya aaji, aajchya divsapramane tu nehmi anandi aani

nirogi rahave ashi majhi devakade prarthana majhya saglyat

aavdtya vyktila vadhdivsachya shubhechha..!!

 

प्रिय आजी, मला आठवतंय तेव्हापासून तू माझी डोळ्यात तेल घालून

काळजी घेतलीस आणि मला तुझ्या मऊ उबदार कुशीत घेऊन खूप प्रेम दिलेस.

सायीसारख्या मऊ आणि साखरेसारख्या गोड अश्या माझ्या

सगळ्यात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!!

 

Priya aaji, mala aathavatay tevhapasun tu majhi dolyat tel ghalun

kalaji ghetalis aani mala tujhya mau ubdar kushit gheun khup prem diles.

Sayisarkhi mau aani sakharesarkha god ashya majhya

saglyat avdtya vyktila vadhdivsachya premal shubhechha..!!

 

आजी, जेव्हा मी तुझ्या सुंदर व प्रेमळ डोळ्यांकडे पाहतो तेव्हा

मला एक अनुभवी स्त्री दिसते जिने कायम मला प्रेम दिले आणि वाईट

गोष्टींपासून माझे रक्षण केले! वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी..!!

 

Aaji, jevha mi tujhya sundar va premal dolyankade pahato tevha

mala ek anubhavi stree diste jine kayam mala prem dile aani vait

gostinpasun majhe rakshan kele, vadhdivsachya shubhechha aaji..!!

 

प्रिय आजी, तू मला कसे जगावे आणि प्रेम कसे करावे हे शिकवले!

मला तुझा खूप अभिमान आहे. तुझा दयाळूपणा, प्रेम आणि शहाणपण

हे गुण माझ्यात देखील यावेत असा मला आशीर्वाद दे.

आजच्या या खास दिवशी मी हीच प्रार्थना करतो

की देव तुला निरोगी आणि सुखी आयुष्य देवो.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नमस्कार आजी..!!

 

Priya aaji, tu mala kase jagave prem kase karave he shikavale

mala tujha khup abhiman aahe. Tujha dayalupana, prem aani shahanapan

he gun majyat dekhil yavet asa mala Ashirwad de.

Aajchya yak has divashi mi hich prarthana karto

ki dev tula nirogi aani sukhi aayushya devo.

Vadhdivsachya shubhechha aani nasmkar aaji..!!

आजीला नातवाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये | Special Birthday Wishes For Grandmother In Marathi

Birthday Wishes For Grandmother In Marathi

आजी ही मुलांसाठी दुसरी आई असते. आमच्यासाठी तू आमची आई,

बहीण आणि मैत्रीणही झालीस. तुझी नातवंड झाल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी..!!

 

Aaji hi mulansathi dusari aai aste.aamchysathi tu aamchi aai,

bahin aani maitrinahi jhalis, tujhi natvand jhalyacha aamhala khup abhiman aahe.

Vadhdivsachya Hardik shubhechha aaji..!!

 

आजी, इतकी वर्षे आम्हाला जो गोड गोड खाऊ करून खायला घालते आहेस,

तू त्या लाडवांपेक्षाही जास्त गोड आहेस. तुझा सहवास आणि तुझे प्रेम असेच आम्हाला

आणखी शंभर वर्षे मिळो. तुझे पुढचे आयुष्य निरोगी आणि सुखी

असो हीच देवाकडे प्रार्थना आहे. Happy Birthday Aaji..!!

 

Aaji, etaki varsha aamhala jo god god khau karun khayala ghalate aahes,

tu tya lavlanpekshahi jast god aahes. Tujha sahvas aani tujhe prem asech amhala

ankhi shambhar varsha milo. Tujhe pudhache aayushya nirogi aani sukhi

aso hich devakade prarthana aahe. Happy Birthday Aaji..!!

 

जेव्हा जेव्हा मला गरज होती तेव्हा तू नेहमीच माझ्यासाठी उभी राहिलीस

. जेव्हाही माझ्या डोळ्यात पाणी आले, तेव्हा तू नेहमीच तुझ्या कुशीत घेऊन मला प्रेमाने समजावले.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी, तुझे प्रेम कायम मला मिळत राहो हीच प्रार्थना..!!

 

Jevha jevha mala garaj hoti tu nehmich majhysathi ubhi rahilis.

Jevhahi majhya dolyat pani aale, tevha tu nehmich tujhya kushit gheun mala premane sajavale.

Vadhdivsachya Hardik shubhechha aaji, tujhe prem kayam milat raho hich prarthana..!!

 

तू जगातील सगळ्यात बेस्ट आजी आहेस. जर मला नवीन आजी निवडण्याची संधी

मिळाली तर मी पुन्हा पुन्हा तुलाच निवडेन! आजी, तू माझ्यासाठी प्रेरणा आहेस.

तुझ्या अनुभवाच्या शिदोरीने तू मला शहाणे केलेस.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी..!!

 

Tu jagatil saglyat best aaji aahes. Jar mala navin aaji nidnyachi sandhi

milali tar mi punha punha tulach nivaden ! aaji tu majhyasathi prarna aahes.

Tujhya anubhavachya shidorine tu mala shahane keles.

Vadhdivsachya shubhechha Priya..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Happy Birthday Aaji In Marathi From Grand Daughter

Birthday Wishes For Grandmother In Marathi

कोणतीही भेटवस्तू तुझ्यावरचे माझे प्रेम व्यक्त करू शकत नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी..!!

 

Kontihi bhetvastu tujhyavarache majhe prem vykta karu shakat nahi

. Vadhdivsachya shubhechha aaji..!!

 

तुझ्या प्रेमळ हसूइतकी जगात दुसरी कुठलीच सुंदर गोष्ट नाही.

माझ्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Tujhya premal hasu etaki jagat dusari kuthalich sundar gost nahi.

Majhya ladkya aajila vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

प्रिय आजी, क्युटपणा आणि प्रेमळ स्वभावाच्या बाबतीत तुझी बरोबरी कुणीच करू शकत नाही.

आम्ही सगळे तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो आणि तुला आणखी शंभर वर्षांचे निरोगी व

सुखी आयुष्य लाभो हीच मनोकामना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी..!!

 

Priya aaji, quitpana aani premal swabhavachya babtit

tujhi barobari kunich karu shakt nahi..!!

aamhi sagale tujhyavar khup khup prem karto aani tula anakhi shambhar

varshache nirogi va sukhi aayushya labho hich manokamana !

vadhdivsachya Hardik shubhechha aaji..!!

 

आजी, तू आमच्यासाठी खूप काही करतेस, आमच्यावर किती प्रेम करतेस.

तुझ्या अनुभवी सल्ल्याने आयुष्य बदलते, तू आमची किती काळजी घेतेआजी,

तुझ्या खास दिवसासाठी एकच इच्छा ,तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!!

 

Aaji, tu aamchysathi khup kahi kartes , aamchyavar kiti kartes

tujhya anubhavi sallyane aayushya badalte

, tu aamchi kiti kalaji ghete kiti kalaji ghete aaji, tujhya khas

divasathi ekach echha tula vadhdivsachya premal shubhechha..!!

आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स | Happy Birthday Aaji Wishes From Grandson

Birthday Wishes For Grandmother In Marathi

तुझ्या सगळ्यात आवडत्या नातवाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,

आजी…सगळ्यांसमोर कदाचित तू मान्य करणार नाहीस,

पण मीच तुझा सगळ्यात लाडका आहे..!!

 

Tujhya saglyat avdtya natavakadun vadhdivsachya khup khup shubhechha aaji,

saglansamor kdachit tu manya karnar nahis.

Pan mich tujha saglyat ladaka aahe..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मला तू अंगा खांद्यावर खेळवलं तसेच तू जेवणामध्ये मला कसं वागायचं आणि कसं बोलायचं हे देखील तू सतत मला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला सुरकुत्या पडलेला हातांमध्ये खरंच खूप ताकद असते हे हात आपल्या आयुष्यात अनुभवाने चालवायला शिकवतात तसेच आजी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत मला चांगलं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभारी आहे, आणि आज सुद्धा वाढदिवसाच्या बद्दल मी तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे आणि मी असंच राहील असं मी तुला सांगतो.

मी खूप नशीबवान आहे कारण मला लाखांमध्ये एक आजी मिळालेली आहे कारण ती मला बरेच वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थ बनवून देत असते. आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, नातवाकडून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, नातींकडून आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये, आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स, आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश तसेच तिच्या हातावरची भाकर खायला तर एकदम चांगली मजा येत असते आणि तिच्या हाताची चव पण एकदम चांगली असते कितीही संकट आले तरी पण आई मला आजी म्हणून चांगले संस्कार देत असते.

आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण तुझ्या सारखे खास व्यक्तीचा माझ्या आयुष्यात नेहमी अशीच सोबत राहो आणि तुला याच नाताकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Birthday wishes for aaji in marathi, Birthday wishes for grandmother in marathi, Aaji birthday quotes in marathi, Aaji la vadhadivasachya shubhechha, Birthday Wishes In Marathi For Grandmother, Aaji la vadhadivasachya shubhechha, Birthday wishes for grandma in marathi, Birthday Poem In Marathi, Happy Birthday Aaji In Marathi, Happy Birthday Aaji Wishes In Marathi मित्रांनो मला असे तुम्हाला तुमच्या लाडक्या आजीच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा नक्की आवडल्या असतील तसेच तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात तसेच शेअर बटवायला क्लिक करून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवू शकतात.

Leave a Comment