Birthday Wishes For Grandson In Marathi – नातूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखांमध्ये ग्रँडसन म्हणजेच आपल्या नातवाच्या वाढदिवसासाठी आपण शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

आपल्या नातवाचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी तो आनंदाचा क्षण असतो. या आनंदाचा क्षणासाठी आपण खूप आतुरतेने वर्षभर वाट बघत असतो ज्याला नातू होतो त्यालाच हे सर्व काही भाग्य समजत असतो आणि त्यालाच हे काही समजत असतं.

नातू आज तुझा वाढदिवस आहे आणि मी तुला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे मी देवाचे खूप खूप आभार मानतो की माझ्यासाठी तुला आखा मध्ये एक ना तू पाठवलेला आहे. (Birthday Wishes For Grandson In Marathi) आमच्या सर्वांचे भाग्य आहे.

आज तुझा वाढदिवस आम्हाला खूप मोठा हर्ष होत आहे आणि नातू तुला वाढदिवसाच्या मी खूप मनापासून शुभेच्छा देत आहे तुझा जन्मदिन झाल्याने सर्वांना हर्ष परमेश्वराकडे माझे एकच मागणं आहे की तुला खूप सारा दीर्घायुष्य मिळवा

आणि तुझ्या सर्व काही मनोकामना पूर्ण व तू तुझ्या जीवनामध्ये खूप सारे यशस्वी हो आणि खूप खूप मोठा हो. (Birthday Wishes For Grandson In Marathi) गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमानासारखी शक्ती आहे.

तुला अशा सर्व गुण संपन्न माझ्या नातवाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय नातवा तू किती जरी मोठा झाले तरी तू माझ्यासाठी एक छोटासा नातूच राहील. मित्रांनो मला आशा आहे.

तुम्हाला नातवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडला असेल तसेच तुम्ही या शुभेच्छांमधून ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या लाडक्या नातवाच्या वाढदिवसाला त्याला न विसरता पाठवा.

Birthday Wishes For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

अगणित नातू या जगात जन्माला येतात,

पण तुझ्यासारखा आज्ञाधारक मुलगा नशीबात येणे दुर्लक्षच,

माझ्या लाडक्या नातवा वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Aganit natu ya jagat jmala yetat,

Pan tujhyasarkha adnyandharak mulga nashibat yene durkshach,

Majhya ladkya natva vadhdivsachya shubhechha..!!

 

लखलखते तारे, चमचमते तारे

खुलणारी फुले,  इंद्रधनुष्याचे झुले,

तुझ्यासाठीच आज तारे सजले,

माझ्या प्रिय नातवा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Lakhalakhate tare, chamchamte tare

Khulnari phole, indradhanyche jhule,

Tujhyasathich aaj tare sajale,

Majhya Priya natva tula vadhidvsachya Hardik shubhechha..!!

 

नवे क्षितीज नवी पहाट

फुलावी आयुष्याला स्वप्नांची पहाट,

स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो,

तु्झ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो,

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Nave kshitija navi pahat

Pholavi aayushyala swapananchi pahat,

Smithasya tujhya chehryvar raho,

Tujhya pathishi hajaro suryache tej talpat raho,

Vadhdivsachya shubhechha..!!

Birthday Wishes For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या नातवा,

नातू तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!!

 

Jalshop aahe gavacha karan vadhdivsa aahe majhya natva,

Natu tula vadhidvsachya manapsun shubhechha..!!

 

त्या नातवा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

ज्याने माझ्या आयुष्याला दिली एक वेगळीच दिशा

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tya natva vadhidvsachya khup khup shubhechha

Jyane majhya aayusyala dili ek veglich disha

Tula vadhidvsachya Hardik shubhechha..!!

 

तुझ्यासारखा चांगला नातवा माझ्या आयुष्याता आला,

त्यासाठी मी आहे खूपच आभारी,

थुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tujhyasarkha changla natva majhya aayushyala aala,

Tyasathi mi aahe khupch aabhari,

tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

तू इतका मोठा झालास कधीही विश्वास बसत नाही,

माझ्या हातातील छोट्या नातूची ती उब अजूनही जात नाही,

नातू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tu itka motha jhalas kadhihi vishwas bast nahi,

Majhya hahatil chhotya natuchi ti ubh ajunahi jaat nahi,

Natu tula vadhdivsachya hardik shubhechha..!!

Birthday Quotes For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

दीर्घायुष्य लाभू दे तुला,

आणखी मनी नाही कोणती आशा

नातू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Dirghayushya labhu de tula,

Aanakhi mani nahi konati asha

Natu tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

तुझा जन्म होण्याआधीच

मला झाली होती आनंदाची चाहुल

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Tujha jnm honyaadhikach

Mala jhali hoti anandachi chahul

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

नातूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Grandson In Marathi

आमचे भाग्य

तुझ्या वाढदिवशी आम्हाला होतो हर्ष

नातू तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!!

 

Aamche Bhagya

Tujhya vadhdivashi aamhala hoto harsha

Natu tula vadhdivsachya manapsun shubhechha..!!

 

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,

सळसळणारा शीतल वारा

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या

उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tujha vadhdivas mhanje anandacha jhuljhul jhara,

Salsalnara shital vara

Tujha vadhdivas mhanje sonpivlya

Unhamadhlya rimjhimanarya shravandhara

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Birthday Status For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

 तुझ्या जन्म दिनाने झालाय सगळ्यांना हर्ष,

परमेश्वराकडे एकच मागणे आहे,

तुझा आयुष्य मिळावे हजारो वर्ष,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tujhya jnm dinane jhalay saglyana harsha,

Parmeshwarakade kech magane aahe,

Tujha aayushya milave hajaro varsha,

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

 नाते प्रेमाचे दिवसेंदिवस असे फुलावे

वाढदिवशी तू ,शुभेच्छांनी न्हाऊन निघावे,

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Nate prenache divasendivas ase pholave

Vadhdivashi tu, shubhechhanani nhaun nighave,

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

 

 वर्षाचे 365 दिवस

महिन्याचे 30 दिवस

आठवड्याचे 7 दिवस

आणि माझा आवडता दिवस

तो म्हणजे तुझा वाढदिवस

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!

 

Varshache 365 divas

Mhinyche 30 divas

Aathavyache 7 divas

Aani majha aavadta divas

To mhanje tujha vadhdivas

Vadhdivaschya khup sarya shubhechha..!!

Birthday Wishes For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

 सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,

दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नातू ..!!

 

Sukh, samruddhi, samadhan, dhansampasa,

Dirghayushya ani utam aarogya labho tula,

Vadhdivsachya Hardik shubhechha natu..!!

 

 आजचा दिवस तुझ्यासाठी आहे खास,

आज माझ्या नातवा वाढदिवस आहे आज,

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Aajcha divas tujhyasathi aahe khas

Aaj majhya natva vadhdivas aahe aaj,

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

 

 नवा गंध, नवा आनंद निर्माण करत

तुझ्या आयुष्यात यावा प्रत्येक दिवस

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Nava gandh, nava anand nirman karat

Tujhya aayushyat yava praytek divas

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

नातूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Grandson In Marathi

 तुझ्या सारखा नातवा मिळाला,

आहे माझे भाग्य, नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Tujhya sarkha natva milala,

Aahe majhe Bhagya, natu tula vadhdivsachya shubhechha..!!

 

 शुभेच्छांनी साजरा व्हावा तुझा आजचा दिवस,

वर्षातील सगळेच दिवस असावेत तुझ्या जवळ

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Shubhechhani sajara vhava tujha aajcha divas,

Varshachi saglech divas asavet tujhya javal

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

 

 आज आनंदी आनंद झाला,

माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला,

नातू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aaj anandi ananda jhala,

Majhya balacha vadhdivas ha aala,

Natu tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Birthday SMS For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

गणेशासारखी बुद्धी आणि हनुमानासारखी शक्ती,

अशा सर्वगुणसंपन्न अशा माझ्या

नातू मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Ganeshasarkhi buddhi ani hanumansarkhi shakati,

Asha sarvagunasampan asha majhya

Natu mulasathi vadhdivsachya shubhechha..!!

 

पाहून आम्हाला हसतो हा सुंदर लडिवाळ,

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Pahun aamhala hasto ha sundar ladivaal,

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

 

घरात तुझ्या रुपाने आला कृष्ण सावळा,

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Gharat tujhya rupane ala krushana savala

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

Birthday Caption For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

मुलं असतात स्वर्गाची फुले,

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Mula astat sawrgachi phole,

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

 

नातू तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे,

आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे,

कितीही मोठा झालास तरी आहेस तू माझा लाडका,

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Natu tula aayushyat ajun khup mothe vhyache aahe,

Ayushyaci hich khari suruvat aahe,

Kitihi motha jhalas tari aahes tu majha ladaka,

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

 

भावी आयुष्यात, तुला मिळू दे इच्छिलेले सर्वकाही,

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Bhavi aayushyat, tula milu de echhilele sarvakhi,

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

नातूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Grandson In Marathi

नातू, तुझ्या जन्माने मिळाले आम्हाला पालकत्व,

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Natu, tujhya jnmane milale aamhala palkatva

Tula vadhidvsachya khup khup shubhechha..!!

 

फुलांच्या सुगंधाप्रमाणे दरवळावे तुझे आयुष्य,

तुला मिळावे सर्व सौख्य

वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा..!!

 

Phoolanchya sugandhapramane darvalave tujhe aayushya,

Tula milave sarva saukhya

Vadhdivsachya lakhomolachya shubhechha..!!

 

कितीही मोठा झालास तरी असशील माझा

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Kitihi motha jhalas tari asshil majha

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

Birthday Wishes For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

जगातील सगळे प्रेम आणि सुख तुझ्या ओंजळीत असावे,

अशी प्रार्थना, नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

 

Jagatil sagle prem aani sukh tujhya onjalit asave,

Ashi prarthana, natu tula vadhdivsachya shubhechha..!!

 

माझ्या नातवा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझी हीच प्रार्थना आहे की, देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो,

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Majhya natva vadhdivsachya khup khup shubhechha

Majhi hich prarthana aahe ki, dev tujhya saglya purn karo,

Vadhdivsachya shubhechha..!!

 

व्हावास तू शतायुषी,

व्हावास तू दीर्घायुषी

एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Vhavs tu shatayushi,

Vhavs tu dirghayushi

Ekach majhi echha

Tujhya bhavi jivnasathi

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Birthday Photo For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

 वेळ खूप पटापट जातो,

जेव्हा मी तुझे लहानपणीचे फोटो पाहते

तेव्हा असे मला वाटते तू लहानाचा मोठा कसा झालास,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Vel khup pitapat jato,

Jevha mi tujhe lahanpaniche photo pahate

Tevha ase mala vatate tu lahanacha motha kasa jhalas,

Vadhdivsachya Hardik shuhechha..!!

 

 मला आनंद झाला की, देवाने मला

तुझ्यासारखा सुंदर नातवा दिला,

माझ्या देखण्या आणि गोंडस नातवा वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Mala anand jhala ki, devane mala

Tujhyasarkha sundar natva dila,

Majhya dekhanya ani gondas natva vadhidvsachya shubhechha..!!

 

 तू माझ्या आशेचा किरण आहेस

तू माझ्या जीवनाचा प्रकाश आहेस,

तुच माझ्या जगण्याचे कारण आणि तूच जीवनाचा आधार आहेस,

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Tu majhya asehcha kiran aahes

Tu majhya jivancha Prakash aahes,

Tuch majhya jagnyache karan aani tuch jivnacha aadhar aahes,

Vadhdivsachya shubhechha..!!

नातूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Grandson In Marathi

 माझ्या चेहऱ्यावर सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या सुंदर नातवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Majhya chehryavar sundar hasya nirman karnarya

Majhya sundar natva vadhidvsachya Hardik shubhechha..!!

 

 सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा..!!

 

Soneri suryachi soneri kirane,

Soneri kirananchi, soneri divas,

Soneri divsachya, soneri shubhechha..!!

 

केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला

 आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे,

कारण आज माझ्या लाडक्या नातवा वाढदिवस आहे,

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Keval sonyasarkhya majhya mulala

Aajcha divas mjahysathi khas aahe,

Karan aaj majhya ladkya natva vadhdivas aahe,

Natu tula vadhidvsachya shubhechha..!!

Birthday Images For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

 हजारो वेदना तुझ्यासाठी सहन करायला मी तयार आहे,

तुझ्याशिवाय माझ्या या जगात तरी कोण आहे,

नातू आज आहे तुझा वाढदिवस

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Hajaro vedana tujhaysathi sahan karyala mi tayar aahe,

Tujhyashivay majhya ya jagat tari kon aahe,

Natu aaj aahe tujha vadhdivas

Tula vadhdivsachya shubhechha..!!

 

 तू कितीती मोठा झालास

तरी देखील आमच्यासाठी तू कायमच लहान नातू असशील,

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tu kitihi motha jhalas

Tari dekhil aamchyasathi tu kayamch lahan natu asshil,

Tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

उंदड आयुष्य लाभावे तुला,

मनीच्या इच्छा पूर्ण व्हाव्या

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Udand aayushya labhave tula,

Manichya echha purn vhavya

Natu tula vadhdivsachya shubhechha..!!

Birthday Wishes For Grandson In Marathi

Birthday Wishes For Grandson In Marathi

वाढदिवसाचा आनंद आहे,

पण तू मोठा होतोस हे काही आवडत नाही,

असो, असाच मोठा हो

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Vadhidvsacha anand aahe,

Pan tu motha hotos he kahi avdat nahi,

Aso, asach motha ho

Vadhdivsachya shubhechha..!!

 

 नातू, तुझ्यावर चिडलो असेल

मारलं सुद्धा असेल, पण तु्झ्यावर मनापासून प्रेम करतो

हे विसरु नकोस

तुला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा..!!

 

Natu, tujhyavar chidlo asel

Marala suddha asel, pan tujhyavar manapasun prem karto

He visaru nakos

Tula vadhdivsachya udand shubhechha..!!

 

 तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा,

तुझं आयुष्य अनमोल आदर्श बनावा,

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tujhya samruddhichya sagarala kinara nasava,

Tujha aayushya Anmol Adarsha banava,

Tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

नातूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Grandson In Marathi

 दिवस आजचा खास

कारण वाढदिवस आहे तुझा आज,

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Divas aajacha khas

Karan vadhdivas aahe tuja aaj,

Vadhdivsachya shubhechha..!!

 

 नातू , तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

यशाची शिखर सर करत राहा आणि  पुढे चालत राहा..!!

 

Natu, tula vadhdivsachya Hardik shubhechha

Yashachi shikar sar karat raha aani pudhe chalat raha..!!

 

 तू मोठा होतोयस, जबाबदारी घेतोयस

याचा आनंद आहे, पण आमच्यापासून दूर होऊ नकोस

हीच वाढदिवशी इच्छा..!!

 

Tu motha hotoyas, jababdari ghetoyas

Yacha anand aahe, pan aamchyapasun dur hou nakos

Hich vadhdivashi echha..!!

 

 आज किती मोठा झालास तू,

तुझे मोठे होणे मला अजिबात आवडत नाही,

कारण मला तू माझा तसाच गोंडस नातवा म्हणून खूप प्रिय आहेस,

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Aaj kiti motha jhalas tu,

Tujhe mothe hone mala ajibat avadat nahi,

Karan mala tu majha tasach gondas natva mhanun khup

Priya aahes tula vadhdivsachya shubhechha..!!

Birthday Wishes For Grandson In Marathi

 आजच्या दिवशी प्रार्थना करतो की,

तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत

तू पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होवोत,

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Aajchya divashi prarthana karto ki,

Tujhya saglya echha purn hovot

Tu pahileli sagali swapan purn hovot,

Vadhdivsachya shubhechha..!!

 

 उत्कृष्ट मुलगा दिल्याबद्दल मी आज देवा तुझी आभारी आहे,

नातू, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Utkrushtaa mulga dilyabadd; mi aaj deva tujhi abhari aahe,

Natu, tula vadhdivsachya shubhechha..!!

 

एक लहानसं नातू त्यांना दोनचं हावभाव,

हसणं आणि रडणं, आईची कुशी आणि पाळण्याचं हलवणं,

आशीर्वाद वाढदिवस शुभेच्छा मुलासाठी..!!

 

Ek lahans natu tyana donacha havbhav,

Hasana aani radna aaichi kushi aani paolyacha halavana

Aashirwad vadhdivsachya shubhechha mulasathi..!!

Birthday Wishes For Grandson In Marathi

तुझ्या जन्मदिवसाने झालाय सगळ्या कुटुंबाला हर्ष,

परमेश्वराला प्रार्थना आहे की, तुझे आयुष्य असावे हजारो वर्ष

नातू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Tujhya jnmdivsane jhalay saglya kutumbala harsha,

Parmeshwarala prarthana aahe ki,tujhe aayushya asvae hajaro varsha

natu tula vadhdivsachya shubhechha..!!

 

ज्या दिवशी तुझा जन्म झाला,

तो दिवस माझ्यासाठी कायम असेल खास,

कारण तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात झाली आनंदाची बरसात..!!

 

Jya divshi tujha jnm jhala,

To divas majhyasathi kayam asel khas,

Karan tujhyamule aamchya aayushyat jhali anandachi barsaat..!!

 

तुझे गोड हासणे, रुसणे याची सवय झालीय मला,

तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा..!!

 

Tujhe god hasane, rusane yachi savaj jhaliy mala,

Tula vadhdivsachya god god shubhechha..!!

 

मला पाहून ज्याच्या ओठी येते नि:स्वार्थ हसू,

अशा माझ्या नातवा वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Mala pahun jayachya aothi yete ni:sawartha hasu,

Asha majhya natva vadhdivsachya shubhechha..!!

 

संपूर्ण आयुष्य तुला मिळो

सुख आणि समृद्धी

नातवा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Sampurn aayushya tula milo

Sukh aani samruddhi

Natva tula vadhdivsachya shubhechha..!!

 

तुझ्या इच्छा आकांक्षाना मिळू दे पंख,

नातवा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Tujhya echha aakansksha milu de pankha,

Natva tula vadhdivsachya shubhechha..!!

Birthday Wishes For Grandson In Marathi

जसा मोठा होशील,

तशी मला होते माझ्यापासून दुरावण्याची भीती,

पण कायम सोबत राहावा हिच प्रार्थना या वाढदिवशी..!!

 

Jasa motha hoshil,

Tashi mala hote majhyaapsun durvnyachi bhiti,

Pan kayam sobat rahava hich prathana ya vadhdivshi..!!

 

ओठांवर हसू, गालावर खळी,

संसारवृक्षाच्या वेलीवर उमली एक कळी,

नातवा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Othanvar hasu, galavar khali,

Sansarvrukshachya velivar umali ek kali,

Natava tula vadhdivsachya shubhechha..!!

 

इवलीशी बोटं, इवलेसे हात,

आहेस तू सुंदर आणि गुणी माझा बाळ,

नातवा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Evlishi bota, evlese hat,

Aahes tu sundar aani guni majha baal,

Natva tula vadhdivsachya shubhechha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

आपण आपल्या मुलाच्या मुलाला नातवा असं म्हणत असतो हजारो वेदना तुझ्यासाठी मी सहन करायला देखील तयार आहे, (Birthday Wishes For Grandson In Marathi)  पण नातवा तुझ्याशिवाय मला या जगात कोणी दुसरं तिसरं नाही आहे.

तू जेव्हा या जगात आला तेव्हा मला खूप खूप जास्त प्रमाणात आनंद झाला आणि तुझा आज वाढदिवस आहे त्याबद्दल मी आज तुला खूप साऱ्या वाढदिवसा शुभेच्छा देत आहे.

आणि तुझ्या सर्व काही ज्या मनोकामना असो किंवा ज्या काही इच्छा आकांक्षा असो हे देवाकडे प्रार्थना करतो की याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ याला आयुष्यामध्ये खूप सारी यश प्राप्त हो वयाच्या ज्या काही समस्या आहे.

त्यादेखील पूर्ण होवो याला याच्या आयुष्यामध्ये फक्त सुख सुख लाभो. (Birthday Wishes For Grandson In Marathi) तुम्ही जर तुमच्या लाडका नातवाच्या वाढदिवसाच्या दिवसासाठी जर काय शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात

मी देवाकडे अजून एक विनंती करतो की त्याला उदंड आयुष्य लाभो व त्याच्या ज्या काही इच्छा असो त्या देखील पूर्ण हो व आज तुझा वाढदिवस आहे ना तो त्याबद्दल मी तुला खूप सारा वाढदिवस शुभेच्छा पाठवत आहे.

तुम्ही मित्रांनो शेअर बटन वर क्लिक करून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या नातवाला वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकतात.

मला अशा तुम्हाला नातवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडला असेल तसेच तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *