लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju In Marathi – जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या जिजूंच्या वाढदिवसासाठी आपण काय शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

जीजू म्हणजे आपल्या बहिणीचा नवरा आपण त्याला आणि त्यांना जीजू आणि दाजी या दोन शब्दाने त्यांना ओळखत असतो आज माझ्या वाढदिवस आहे त्याबद्दल मी आज खूप खुश आहे आपल्या जवळच्या व्यक्तीचा जेव्हा वाढदिवस असतो.

तर तो क्षण आपल्यासाठी आनंदाचा होऊन जातो, आणि तो संपूर्ण दिवस आपला आनंदाचा दिवस म्हणून साजरा होत असतो येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला जीजू खूप सार्‍या मी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहे.

तुमच्या सर्व काही मनोकामना किंवा ज्या काही इच्छा आकांक्षा असू द्या देखील पूर्ण आणि तुम्हाला खूप सारे दीर्घ आयुष्य लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो बघता बघता अनोळखी म्हणता म्हणता आपली ओळख झाली.

अनिता ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झालं हे कधी समजलं नाही, (Birthday Wishes For Jiju In Marathi) मी माझ्यासाठी लाखांमध्ये एक जिजू आहात कारण कोणती समस्या असो वेळोवेळी मार्ग सांगितलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे.

.मित्रांनो मला अशा तुमच्या लाडक्या दाजींच्या वाढदिवसाच्या तुम्हाला सर्व शुभेच्छा नक्की आवडला असेल तसेच तुम्हाला शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात नाहीतर.

तुम्ही तुमच्या दाजीच्या वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकतात ते देखील न विसरता. वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातले एक आनंदाचा क्षण असतो आणि हा क्षण वर्षातून एकदाच जास्त त्यामुळे सर्वजण खुश असतात.

Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

येणारे सर्व दिवस तुमच्या आणि दीदीच्या

आयुष्यास सुखाचे क्षण आणोत ही प्रार्थना,

जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Yenare sarva divas tumchya aani didichya

Aayushyas sukhache kshn aanot hi prarthana,

Jiju tumhala vadhdivsachya shubhechha..!!

 

सुंगधी पुष्पांनी भरलेले तुमचे जीवन असावे,

सुख-समृद्धींनी संपूर्ण,परिपूर्ण असे तुमचे आयुष्य व्हावे,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीजू

 

Sugandhi pushpanani bharlele tumche jivan asave,

Sukha samruddhini sampurn, paripurna ase tumche aayushya vhave,

Vadhdivsachya hardik shubhechha jiju..!!

 

जेव्हा तुम्हाला पाहिले तेव्हाच वाटले होते कि तुम्हीच

माझ्या बहिणीसाठी परफेक्ट आहात.

माझ्या प्रत्येक समस्येचे निराकरण असणाऱ्या जिजुंना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Jevha tumhala pahile tevhach vatatale hote ki tumhich

majhya bahinisathi perfect aahat.

Majhya praytek samyecheh nirakaran asanraya jinuna

vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

प्रत्येकजण माझ्यासारखा भाग्यवान नाही की मी तुला आवडत असलेल्या एका चांगल्या 

आशीर्वाद मिळवतो. माझ्या आयुष्यात येण्याबद्दल धन्यवाद.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीजू !

 

Praytekjan majhyasarkha bhagyvan nahi ki mi tula avdat aslelya eka changlya

aashirwad milavto. Majhya aayushyat yenyabaadl dhanywad,

tumhala vadhdivaschya hardik shubhechha jiju..!!

 

तुमचे आयुष्य फुलाप्रमाणे सुगंधित राहो आणि तुम्ही सूर्यापेक्षा

अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Tumche aayushya pholapramane sugandhit

raho aani tumhi suryapeksha tejaswi ho.

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

Happy Birthday wishes for Jiju Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

अब्जावधी अभिवादन, हजारो शुभेच्छा आणि शेकडो रंग, किलोचे केक,

बर्या च स्मित आणि मनाची शांती. हेच मी देवाला आपले आयुष्यभर देण्यास सांगितले.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

Abjavadhi abhivadan hajaro shubhechha aani shekado rang, kiloche cake,

barya cha smit aani manachi shanti hech mi devala aaple aayushyabhar denyas sangitale

vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे

वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.

Happy birthday dear Jiju

 

Naate aaplya premache divsondivas asech pholave

Vadhdivshi tumhi majhya shubhechhanchya pavsat bhijave.

Happy Birthday Dear Jiju..!!

 

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये खेळत राहो तुम्ही

लाखो मध्ये चकाकत राहो तुम्ही हजारो

मध्ये ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जीजू!

 

Hasat raho tumhi karodo madhe khelat raho tumhi

lakho madhe chakakat raho tumhi hajaro

Madhe jyapramane surya rahato akasha madhe..

Vadhdivsachya hardik shubhechha, jiju..!!

Birthday wishes for jiju in Marathi quotes

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

उगवता सूर्य तुम्हाला आशिर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला

सुगंध देवो आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो.

 

Ugavata surya tumhala ashirwad devo, bahrleli phule tumhala

sugandh devo aani dev aapnas sadiv sukhat thevo..!!

 

आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, बरेच बियर, भेटवस्तू, पार्टीचे लोक,

प्रेम, हसणारे चेहरे, आनंदाचे अश्रू आणि बरेच काही.

 

Aaplya vadhdivsachya shubhechha, barech beer, bhetvastu, partyche lok,

prem, hasnare chehare, anandache ashru aani barech kahi..!!

 

कुटुंबाने आम्हाला बहिणी बनवल्या; आयुष्याने आम्हाला मित्र बनवले. आपण आपला

महान दिवस साजरा करता तेव्हा प्रेमाच्या आणि शुभेच्छासह भरलेल्या एक मोठा

मोठा वाढदिवस आलिंगन आहे. एक गोंडस जिजू आहे!

 

Kutumbane aamhala bahini banvlya. Aayushyane ahala mitra banvale.

Aapan aapala mahan divas sajara karata tevha premachya

aani shubhechhasah bharlelya eka motha motha

Vadhdivas aligan aahe. Ek gonadas jiju aahe..!!

Happy Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

तुमचा आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहो.

माझ्या प्रिय जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Tumcha aajcha divas anand aani utsahane paripurna raho.

Majhya priya jujina vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

साखरेसारख्या गोड जिजूंना मुंग्यालागेसतोर

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

Sakharesarkha  god jijuna mugalyalagostor

Vadhdivsachya shubhechha..!!

 

माझे लाडके जिजाजी, यांना

मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

Majhe ladake jijaji, yana manapsun

vadhdivsachya shubhechha..!!

जिजूसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये

खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये

चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये

ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!

 

Hasat raho tumhi karodo madhe

Khelat raho tumhi lakho madhe

Chalalat raho tumhi hajaro madhe..

Jyapramne surya rahato akash madhe..!!

 

प्रिय जीजू, तुम्ही बहिणीबरोबर लग्न केले हे माझे सौभाग्य आहे.

धन्यवाद जिजाजी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

Priya jiju, tumhi bahinibarobar lagn kele he majhe saubhagya aahe.

Dhanywad jijaji. Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

Birthday Wishes For Dear Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

असेच तुम्ही व तुमची पत्नी म्हणजे माझी बहीण सुखाने एकत्र राहा.

मला लहान भावासारख्या वागवणाऱ्या नेहमी मार्गदर्शन

करणाऱ्या जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Asech tumhi va tumchi patni mahnje bahin sukhane ekatra raha.

Mala lahan bhavasarkha vagvanrya nehmi margadarshan

karnarya jijuna vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हा दिवस असंख्य आनंद आणि

अंतहीन आनंद आणि शांती आणि निर्मळपणासह जगू शकेल.

 

Vadhdivsachya hardik shubhechha ha shubh asankhya anand aani

anthin anand aani shanti aani nirmalpanasaha jagu shakel..!!

Funny Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

माझ्यासाठी सारखे गिफ्ट आणून ठेवणाऱ्या जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी

तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.

Happy Birthday Dear Jiju

 

Majhyasathi sarkhe gift anun thevanrya jijunana vadhdivsachya hardik shubhechha.

Nate aaplya premache divsondivas asech pholave vadhdivshi tumhi

majhya shubhechhanchya pavasat bhijave.

Happy Birthday Dear Jiju..!!

 

माझ्या आदरणीय जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही

मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागले.

आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद.

 

Majhya aadarniya jijuna vadhdivaschya hardik shubhechha..

Aaplya doghanmadhe vayache khup mothe annatr aahe pan tarihi tumhi

Mala nehmi lahan bhavaparmane vagale.

Aapan aamchya kutumbasathi je kahi kele tyabaddl dhanywad..!!

 

जेव्हापासून तुम्ही माझे जीजू झालात आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य झालात

, तेव्हापासून तुम्ही तुमचा दिलदारपणा दाखवण्यास चुकला नाहीत.

 

Jevhapasun tumhi majhe jiju jhalat aani aamchya kutumbache sadsya jhalat,

tevhapasun tumhi tumcha dildarapana dakhavnya chukala nahit..!!

Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

जिजू शिवाय घर वाटते खाली

जिजू राहिले की हसते साली

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!

 

Jiju shivay ghar vatet khali

Jiju rahile ki haste saali

Vadhdivsachya hardik shubhechha jiju..!!

 

प्रिय जिजु हसतांना तुमच्या चेहऱ्यावर पडलेले डिंपल

आणि लाजरा स्वभाव कुटुंबातील

सर्वांना प्रभावित करतो. माझ्या देखण्या

जिजुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

Priya jiju hastana tumchya chehryvar padalele dimple

aani lajara swabhav kutumbatil

Sarvana prabhavit karto. Majhya dekhanya jijuna

vadhdivsachya shubhechha..!!

 

मी माझ्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीस शुभेच्छा देतो,

जो माझ्या एका मैत्रिणीसारखा आहे

आणि त्याने मला माझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम वेळ दिला आहे.

 

Mi majhya olkhichya ekhadya vykatis shubhechha deto,

jo majhya eka maitrinsarkha

aahe aani tyane mala majhya aayushyatil sarvat utam vel dila aahe..!!

दाजीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू

 

Aamchya sampurn kutumbakadun tumhala

vadhdivsachya hardik shubhechha jiju..!!

 

माझ्या प्रिय जिजुंना हृदयापासून

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Majhya priya jijunana hrudyapasun

vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

सूर्यासारखे उजळत राहा, दिव्यासारखे दुसऱ्यांना प्रकाश देत राहा,

वाऱ्याच्या गतीने तुम्ही प्रगती

करत राहा, व पाण्यासारखे शीतल राहा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Suryasarkhe ujalat raha, divyasarkhe dusryana prakash det raha,

varyachya gatine tumhi pragati

karat raha, va panyasarkhe shital raha.

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

Happy Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

जेव्हापासून तुम्ही माझे जीजू झालात आणि आमच्या कुटुंबाचे सदस्य झालात,

तेव्हापासून तुम्ही तुमचा दिलदारपणा दाखवण्यास चुकला नाहीत.

 

Jevhapasun tumhi majhe jiju jhalat aani aamchya kutumbache sadshya jhalay,

tevhapasun tumhi tumcha dildarpana dakhanyas chukala nahit..!!

 

तुम्ही भावासारखे चांगले व पित्यासारखे आधार देणारे आहात.

प्रिया जिजाजी, आजच्याच नव्हे तर तुमचे पूर्ण आयुष्य सुखाचे जावो.

 

Tumhi bhavasarkhe changale va pitasarkhe aadhar denare aahat.

Priya jijaji, aajchyach navhe tar tumche purna aayushya sukhache javo..!!

Latest Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

येणारे सर्व दिवस तुमच्या व दिदीच्या

आयुष्यात आनंद घेऊन येवो

हॅपी बर्थडे जिजू…!

 

Yenare sarva divas tumchya va didichya

Aayushyat anand gheun yevo

Happy Birthday Jiju..!!

 

जेव्हा ताईचे लग्न आले, तेव्हा मी खूप दुखी होतो. मला वाटायचे कि माझी ताई दुसऱ्या घरात

सुखात राहील का नाही. पण ती जेव्हा घरी आली , तेव्हा चेहऱ्यावरचे हसू पाहून

समजले कि ताई खूप खुश आहे. असेच तुम्ही दोघे खुश राहा.

 

Jevha taaiche lagn aale, tevha mi khup dukhi hoto. Mala vatayache ki majhi taai dusryachya gharat

sukhat rahil ka nahi. Pan i jevha ghari aali, tevha chaheryavarche hasu pahun

samjale ki taai khup khush aahe. Asech tumhi doghe khush raha..!!

 

गंभीर परिस्थितीत योग्य सल्ला देऊन माझे मार्गदर्शन

करणाऱ्या जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

Gambhir paririthit yogya salla deun majhe margadarshan

karnarya jijuna vadhdivsachya hardik shubhechha..!!

Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

मला तुम्हाला फक्त एक मेसेज करायचा आहे.

आमचे संपूर्ण कुटुंब आजच्या दिवशी फक्त तुमचाच विचार करत आहे.

 

Mala tumhala fakt ek message karayacha aahe

. Aamche sampurn kutumba aajchya divashi

Fakt tumchch vichar karat aahe..!!

 

आमच्या लाडक्या आणि प्रिय जीजूंना

वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

 

Aamchya ladkya aani priya jijuana

Vadhdivsachya lakhamolachya shubhechha..!!

जिजू मराठीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

हसरा राहा तुम्ही, आनंदी राहा तुम्ही,

करोडोंमध्ये व्हावी तुमची उलाढाल,

वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला आम्ही

कुटुंबिय आज

सारखरेसारख्या आमच्या गोड जीजूंना,

वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

 

Hasat raha tumhi anandi raha tumhi,

Karodonmadhe vhavi tumchi uladhal

Vadhdivsachya shubhechha deto tumhala aamhi

Kutumbiya aaj

Sarkhesarkha aamchya god jijuna

Vadhdivsachya lakhamolachya shubhechha..!!

 

मला लहान भावासारखे वागवणाऱ्या

माझ्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Mala lahan bhavasarkhe vagvanrya

Majhya ladkya jijuana vadhdivsachya shubhechha..!!

 

 जीजूशिवाय घर वाटते खाली,

ते असले की, हसते साली,

जीजू तुम्हाला लाडक्या सालीकडून

वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

 

Jujishivay ghar vatate khali,

Te asale ki haste saali,

Jiju tumhala ladkya salikadun

Vadhdivsachya lakhamolachya shubhechha..!!

Jiju birthday wishes in Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

 जीजू आहे माझे जवळचे मित्र,

त्यांच्याशिवाय जात नाही आमचा एकही क्षण

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,जीजू

 

Jiju aahe mjahe javalche mitra,

Tyanchyashivay jaat nahi aamcha ekahi kshan

Vadhdivsachya hardik shubhechha jiju..!!

 

कोणत्याही परिस्थितीत आम्हाला साथ देणाऱ्या

आमच्या जीजूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Kontyahi parisithitit amahala saath denarya

Aamchya jijuna vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

 आहात वयाने मोठे,

पण तरिही आहात माझ्या मित्रासारखे,

माझ्यातल्या लहान मुलाला आणि तुमच्यातील बालपणाला

टिकवून ठेवणाऱ्या माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Aahat vayane mothe,

Pan tarihi aahat majhya mitrasarkha

Majhyatalya lahan mulala aani tumchyatit balpanala

Tikun thevnarya majhya jijuna vadhdivsachya shubhechha..!!

Daji birthday wishes in Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

माझ्या प्रत्येक समस्येचे तुम्ही केले निराकरण,

तुमच्यामुळे मला मिळाली नवी दिशा,

जिजू तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

 

Majhya praytek samsayeche tumhi kele nirakaran,

Tumchyamule mala milali navi disha,

Jiju tumhala vadhdivsachya lakhmolachya shubhechha..!!

 

नाते तुमचे माझे,नेहमी असेच फुलत जावे,

जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

 

Nate tumche majhe, nehmi pholat jave,

Jiju tumhala  vadhdivaschya lakhamolachya shubhechha..!!

 

तुमच्यावर होऊ दे सतत शुभेच्छांची बरसात

हीच माझी इच्छा, जीजू तुम्हाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Tumchyavar hou de satt shubhechhani barsat

Hich majhi echha jiju tumhala 

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

उगवता प्रत्येक सूर्य तुम्हाला सुखकर आयुष्य देवो,

तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

माझ्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Ugavata praytek surya tumhala sukhakar aayushya devo,

Tumhala vadhdivsachya lakhamolachya shubhechha..!!

Majhya ladkya jijuna vadhdivsachya shubhechha..!!

 

साली-जीजूचे नाते आपले

आहे एकदम झक्कास

म्हणूनच तर सगळे जळतात,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Saali jijuche nate aple

Aahe ekdam jhakas 

Mahnunch tar sagale jatat,

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

 जीजू, तुमचा वाढदिवस आमच्यासाठी पर्वणी असते,

कारण या दिवशी ओली किंवा सुकी

पार्टी अगदी हमखास मिळते,

त्यासाठीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Jiju tumcha vadhdivas aamchyasathi parvani aste,

Karan ya divshi oli kiva sukhi

Party agadi hamkhas milate

Yasathich vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

भाऊ आपण किती चांगले आहात

भाऊ आपण किती गोड आहात,

तुम्ही किती खरे आहात,

नाहीतर आम्ही कायम खोटे बोलतो,

खूप झाली तारीफ

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Bhau aapan kiti changale aahat

Bhau aapan kiti god aahat,

Tumhi kiti khare aahat

Nahitar amhi kayam khote bolato,

Khup jhali tarif 

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

अंगात जीव नसूनही

समोरच्याला शब्दाने गार करणारे

आमच्या घरात सगळ्यांचा मान घेणाऱ्या

माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Angat jiv nasunhi

Samorachya shabdane gaar karnare

Aamchya gharat saglyana man ghenaya

Majhya jijuna vadhdivsachya shubhechha..!!

Happy birthday Daji in Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

 आमच्या वहिनींचे चॉकलेट बॉय

हँडसम असूनही माझी बहीण सोडून

इतरांना रिजेक्ट करणाऱ्या

माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Aamchya vahininche chocolate boy

Handsome asunahi majhi bahin sodun

Etrana result karnarya 

Majhya jijuana vadhdivsachya shubhechha..!!

 

 सर्वात दिलदार आणि आमच्यावर जीव ओतणाऱ्या

माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Sarvat dildar aani aamchyavar jiv otanarya

Majhya jijuna vadhdivsachya shubhechha..!!

 

खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात

काऱण तुमच्यामुळे माझ्या बहिणीला

चांगला नवरा मिळाला,

आणि तुमच्या आईच्या मुलाला

चांगली बायको मिळाली,

चला आता बाकी सगळे राहू दे,

तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Kharach tumhi khup bhagyvan aahat

Karan tumchyamule majhya bahinila

Changala navara milala,

Ani tumchya aaichya mulala

Changali bayko milali,

Chala ata baki sagale rahu de,

Tumhala vadhdivasachya shubhechha..!!

जीजूंना वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

 पृथ्वीवरील सगळ्यात सुंदर प्राण्यास

म्हणजे माझ्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Purthivaril saglyat sundar pranyas

Mhanje majhya jujina vadhdivasachya shubhechha..!!

 

 आमच्या लाडामुळे अगदी एकाच वर्षात

टरटरून फुगलेल्या आमच्या जावई बापूंना

वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Aamchya ladamule agadi ekach varshat

Tartarun phogalelya aamchya jaavai bapunana

Vadhdivsachya shubhechha..!!

 

 आली लहर आणि केला कहर

वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

देऊन आज करा पार्टी ऑफर

 

Aali lahar ani kela kahar

Vadhdivsachya lakhamolachya shubhechha

Deun aaj kara party offer…!!

Birthday Wishes For Jiju In Marathi

Birthday Wishes For Jiju, Jijaji In Marathi

दिसायला नुसते हँडसम

एकदम चिकने आहेत आमचे जीजू

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

 

Disayala nuste handsome

Ekadam chikane aahet aamche jiju

Vadhdivsachya manapsun shubhechha..!!

 

 अत्यंत मायाळू पण खूपच डिमाडिंग अशा आमच्या जावयाला

आमच्या लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Atyant mayalu pan khupch dimading asha aamchya javyala

Aamchya ladkya jijuana vadhdivsachya shubhechha..!!

 

हसताना तुमच्या चेहऱ्यावर पडलेले डिंपल्स लाजवतात सगळ्यांना

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 

 

Hastana tumchya chehrayvar padalele dimplas lajavatat saglayana

Tumhala vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

 तुमचे माझे नाते जसे साखर आणि मीठ,

दोघांना सोड्यात टाकले तर मिळते एक झक्कास चव,

काय जीजू मग वाढदिवसाची पार्टी कधी

 

Tumche majhe naate jase sakhar aani mitha,

Doghana sodyat takale tar ilate ek jhakkas chav,

Lay jiju mag vadhdivsachi party kadhi..!!

 

साली असते आधी घरवाली,

जास्त काही नको तेवढी तुमची गाडी आजच्या दिवस

हवी होती, बाकी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बरं का

 

                                                                                Sali aste adhi gharvali,

Jast kahi nako tevdhi tumchi gadi aajchya divas

Havi hoti, baki tumhala vadhdivsachya shubhechha bara ka

 

                                                                 तुमच्यासारखे प्रमळ जीजू आम्हाला लाभले

त्यासाठी आम्ही मानतो देवाचे आभार

आणि आज करतो तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

 

Tumchyasarkhe premal jiju aamhala labhale

Tyasathi aamhi manato devache aabhar

Aani aaj karto tumchyavar shubhechha varshav..!!

 

  प्रेमाचा सागरात तुमच्या बहिणीला मिळाला योग्य जोडीदार

जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Premacha sagarat tumchya bahinila milala yogya jodidar

Jiju tumhala vadhdivsachya shubhechha..!!

 

 प्रेमळ तुमचा स्वभाव,

केअरिंग तुमचे नेचर,

जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Premaltumcha swabhav,

Carrer tumche nechar.

Jiju tumhala vadhdivsachya shubhechha..!!

 

 नात्याने तुम्ही आहात मोठे,

पण तरीही नाही गाजवलात हक्क

तुमच्यामुळे मिळाले आम्हाला प्रेमाचे छत्र,

जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Natyane tumhi aahat mothe,

Pan tarihi nahi gaajvalat hakka

Tumchyamule milale aamhala premache chhatra,

Jiju tumhala vadhdivsachya shubhechha..!!

 

तुम्ही हसता तेव्हा दिसता खूपच सुंदर

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Tumhi hasta tevha dista khupch sundar

Tumhala vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

 प्रेमळ तुमचा स्वभाव, प्रेमळ तुमचे नेचर

आमच्या जीजूंना मिळावे सुंदर आयुष्य कायम

 

Premal tumcha swabhav premaltumche nature

Tumhala vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

 मान तुमचा मोठा, आहात तुम्ही खूपच प्रेमळ,

तुमच्याशिवाय नाही आमच्या घराला घरपण,

जीजू, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

Man tumcha motha, aahat tumhi khupch premal,

Tumchyashivay nahi aamchya ghrala gharpan,

Jiju tumhala vadhdivsachya shubhechha..!!

 

   लाख लाख शुभेच्छांनी मिळू दे तुम्हाला उजळ आयुष्य

 तुम्हाला मिळू दे सर्वकाही जे इच्छिले मनी सर्व

                                                                   प्रेमळ, सुंदर आणि शांत स्वभावाच्या माझ्या

    जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

  Lakh lakh shubhechhani milu de tumhala uajal aayushya

  Tumhala milu de sarvakhi je echhile mani sarva..!!

  Premal, sundar aani shant swabhavachya majhya

  Jijuna vadhdivsachya shubhechha..!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

आपण आपल्या बहिणीचा नवऱ्याला दाजी म्हणून हाक मारत असतो मी आपल्या दाजींच्या वाढदिवस असतात त्यावर तो दिवस आपल्यासाठी आनंदायक म्हणून जातो आणि खुशीचा देवस्थान कारण तो आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असतो.

बघता बघता दाजी आपली ओळख झाली आणि अनोळखीचे ओळख होऊन गेली हे कधीच समजलं नाही माझ्यासाठी तुम्ही लाखांमध्ये एक दाजी आहेत. कारण मला तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये कसं वागायचं किंवा प्रत्येक परिस्थितीला कसं सामोरे जायचं.

हे तुम्ही मला वेळोवेळी मार्गदर्शन घेत गेले, (Birthday Wishes For Jiju In Marathi) त्यामध्ये मी तुमचे खूप आभारी आहे आणि आज तुमचा वाढदिवस आहे त्याबद्दल मी तुम्हाला खूप सारा वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवता.

येणार तुमच्या पुढील आयुष्य मध्ये तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण हो आणि तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असेल त्या देखील पूर्ण आणि तुम्हाला खूप सारे दीर्घ आयुष्य लाभो

मला लाखात एकदा जे मिळाले आहे त्याबद्दल मी देवाचे खूप प्रमाणात आभार मानतो. (Birthday Wishes For Jiju In Marathi) मित्रांनो तुम्ही या सर्व शुभेच्छा शेअर बटन वर क्लिक करून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सुरू सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या दाजीला पाठवू शकतात. तुमच्या दादीला सुद्धा समजू द्या की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतात.

Leave a Comment