मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Mama In Marathi

Birthday Wishes For Mama In Marathi – मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपल्या लाडक्या मामाच्या वाढदिवसाबद्दल काय शुभेच्छा आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत मम्मीचा भाऊ म्हणजे तो आपला मामा लागत असतो.

आपल्या मामाच्या वाढदिवस असतो तो दिवस आपल्यासाठी आनंदाचा क्षण बनून जात असतो आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण का की आज आयुष्यातील स्पेशल व्यक्तीचा म्हणजेच माझ्या लाडक्या मामाचा वाढदिवस आहे.

त्याबद्दल मी माझ्या मामांना आज खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. मित्रांनो तुम्ही जर तुमच्या लाडक्या मामाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. मामाचा आणि भाच्याचं नातं हे मित्रापेक्षा पण कमी नसतं.

कारण ज्यात मामा चांगला असतो आणि त्याच्याशी लढायला दम लागत नसतो. (Birthday Wishes For Mama In Marathi) माझे मामा नेहमी माझी काळजी घेत असता आणि आयुष्याचा प्रत्येक पायरीवर ते मला चांगले वाईट सांगण्याचा देखील प्रयत्न करत असता

आणि कोणतेही समस्या समाज मामा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्या प्रसंगाला ते सामोर जाण्यासाठी देखील मला सतत वेळोवेळी चांगला मार्गदर्शन देखील देत असतात. मामा आज या शुभ दिवशी तुमच्या ज्या काही मनोकामना असेल.

त्या पूर्ण वाशीर देवाकडे प्रार्थना करतो व तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी देखील मी देवाकडे प्रार्थना करतो. मला आशा आहे तुम्हाला मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडला असेल.

तसेच तुम्हाला या मामांना शुभेच्छा बद्दल ज्या पण तुम्हाला शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.

Birthday Wishes For Mama In Marathi

Birthday Wishes For Mama In Marathi

आजचा दिवस खूप खास आहे

कारण आज माझ्या आयुष्यातील

स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.

आणि ते आहेत माझे मामा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!!

 

Aajacha divas khup khas aahe

Karan aaj majhya aayushyatil

Special vykticha vadhdivas aahe

Aani te aahet majhe mama

Vadhdivsachya Hardik shubhechha mama..!!

 

मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा

असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र

देखील आहात.

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

Mama tumhi jagatil sarvat changale mama

Asnyasobatch majhe ek changale mitra

Dekhil aahat

Aapanas vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

कोणी काहीही म्हणालं तरी,

आपला मामा आपल्यासाठी जान आहे..

Love You Mama!

माझ्या प्रिय मामांना,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Koni kahihi mhanala atri,

Aapla mama aaplayasthi jaan aahe

Love you Mama!

Majhya Priya mamani,

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Mama birthday wishes in marathi

Birthday Wishes For Mama In Marathi

आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत

महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या

मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Aaivadilansobat majhya jadanghadnit

Mhtvache yogdan denarya majhya

Mamani vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

दुनियासाठी कसापण असो,

आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे..

पावडर क्रीम नाही लावत तरीही,

माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे..

Love You Mama!

मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Duniyasathi kasapana aso,

Aplaysathi kalajava tukada aahe.

Powder cream nahi lavat tarihi

Majhya mamacha sundar asa mukhada aahe

Love You Mama..!!

Mama vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

प्रत्येकाच्या Life मध्ये एकतरी मामा लागतोच..

जो आपले लाड करणारा,

नेहमी आपली बाजू घेणारा,

आपल्यासोबत मजा मस्ती करणारा,

आपल्यासाठी आई – बाबांना समजवणारा,

काहीही झालं तर मला फक्त एक Phone कर असं सांगणारा,

आपल्याला नेहमी धीर देणारा आणि Support करणारा..

LOVE YOU MAMA!

मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

praytekachya Life Madhe ekatari mama lagatos

 jo aapale baju ghenara,

aaplyasobat maja masti karanara

Aaplyasathi aai babana samjavnara,

Kahihi jhala tar mala fakat ek Phone kar as sanganara,

Aaplyala nehmi dhir denara aani Support Karnara..

Love You Mama..!!

Happy birthday mama marathi

Birthday Wishes For Mama In Marathi

तुमच्यासारखे मामा असणे

हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.

तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस

परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!!!

 

Tumchyasarkhe mama asane

Hira milnyasarkhe kathin aahe.

Tumchya sobat ghavalele praytek divas

Parmeshwarache aashirwad aahet

Vadhdivsachya Hardik shubhechha mama..!!

 

माझ्या प्रिय,

आणि आदरणीय मामांना,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,

आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो!

Happy Birthday Mama..!!

 

Majhya Priya

Aani adarniya mamani

Vadhdivsachya Hardik shubhechha

Mi eshvarakade tumchya utam aarogya

Aani dirghayushyachi prarthana karto

Happy Birthday Mama..!!

 

पूर्ण होवो इच्छा तुमच्या

मिळो जगातील आनंद आपणास

जेव्हा आकाशाकडे मागाल तारा

तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास..!

Happy Birthday Dear mama..!!

 

Purna hovoechha tumchya

Milo jagatil anand apans

Jevha akashakade magal tara

Tevha parmeshwara sampurn jag devo tumhas

Happy Birthday Dear Mama..!!

मामा वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Mama In Marathi

मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे

मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा

निर्माण झाली आहे.

तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mama jevhahi mi tumhala pahile aahe

Mala tumchyasarkhe banyachi echha

Nirman jhali aahe.

Tumhi majhyasathi ek Adarsha aahat

Tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

मामाचा वाढदिवस आला आहे

माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे

खूप नशीबवान आहे मी जो मला

तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.

Happy Birthday Mama..!!

 

Mamacha vadhdivas aala aahe

Majhyasathi anand gheun ala aahe

Khup nashibavan aahe mi jo mala

Tumcyasarkha mama milala aahe

Happy Birthday Mama..!!

 

मी देवाला प्रार्थना करतो कि,

आपले जीवन नेहमी आनंद, समृद्धी, संपन्नता,

प्रगती, आरोग्य आणि कीर्तींनी भरलेले राहो..

मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mi devala prarthana karto ki,

Aaple jivan nehmi anand, samruddhi sampanta,

Pragati aarogya aani kirtini bharlele raho

Mama tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Mama Birthday quotes in marathi

Birthday Wishes For Mama In Marathi

मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो..

ज्याचा मामा चांगला असतो, त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!!

 

Mama tyachya bhachyasathi eka mitrapeksha kami nasto

Jyacha mama changala asto, tyachyashi nadayala kunat dam nasto..!!

Vadhdivsachya lakh lakh shubhechha mama..!!

 

ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला

चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला

दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे

परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!

Happy Birthday my sweet Mamaji..!!

 

Eshvar vait hasti pasun dur thevo tumhala

Chandra taryanche aashirwad labho javo

Parmeshwarala etaka anand devo tumhala

Happy Birthday My Sweet Mamaji..!!

 

मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,

ज्यांचे मामा चांगले असतात,

त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.

हॅपी बर्थ डे मामाजी…!!

 

Mama bhachyasathi mitrapeksha kam nastaat,

Jyanche mama changale astaat,

Tyanchya kontehi aayushyat gam nastat

Happy Birthday Day Mamaji..!!

 

तू या जगातील सर्वात चांगला मामा आहेस,

आणि माझा चांगला मित्र देखील,

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tu ya jagatil sarvat changla mama ahes

Aani majha changla mitra dekhil

Tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा..

प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..

वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,

सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..

Happy Birthday & Love You Mama..!!

 

Shikavtos, samjavtos, tar kahi lad kartos aaisarkha

Vadhdivashi tujhyaaaj eshvarala prarthana karto

Sarvana milo mama tuhyasarkha

Happy Birthday & Love You Mama..!!

Happy Birthday Wishes For Mama In Marathi

Birthday Wishes For Mama In Marathi

नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,

मला चांगले वाईट समजावणाऱ्या

माझे प्रिय मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Nehmi majhi kalaji ghenarya va

Aayushyachya praytek payrivar,

Mala changale vait samjavarya

Majhe Priya mamani vadhdivsachya shubhechha..!!

 

प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी,

प्रत्येक विषयाबद्दल स्पष्टपणे मत मांडणारा,

मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ,

मला आईपेक्षा जास्त जीव लावणारा,

माझे सर्व लाड पुरवणाऱ्या अश्या,

माझ्या प्रिय मामांना,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Praytek gostibaddl anubavi,

Praytek vishayabaddl sapksthapne mat mandanara,

Manane premal vicharane nirmal

Mala aaipeksha jast jiv lavanara,

Majhe sarva lad purvanrya ashya

Majhya Priya mamani

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत

हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात

प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,

हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामा..!!

 

Phule Baharat raho aayushyachya vatet

Hasya chakakat rao tumchya chehryat

Praytek kashani anandacha bahar tumhala,

Hich prarthana majhi parmeshewarala

Vadhdivsachya anek shubhechha mama..!!

Funny Birthday Wishes For Mama In Marathi

Birthday Wishes For Mama In Marathi

मामा एकच इच्छा माझी,

नेहमी रहा असेच आनंदी.

तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर.

हीच परमेश्वराला मागणी..!!

 

Mama ekach echha majhi,

Nehmi raha asech anandi

Tumcha hat nehmi raho dokyavar

Hich parmeshwarala magani..!!

 

नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फ़ुलावं..

वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..!!

 

Nata aaplya premacha , divsondivas asach phulava

Vadhdivsachya tujhya tu majhya shubhechanchya pavasat bhijava..!!

 

सुंदर फुले बरसत राहो जीवनाच्या वाटेवर

हास्य चमकत राहो तुमच्या चेहऱ्यावर क्षणोक्षणी

मिळावी आनंदाची बहार तुम्हाला  प्रार्थना करतो मी

ईश्वराला मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Sundar phule barsat raho jivnachya vatevar

hasya chamkat raho tumchya chehryvar kshanokshani

Milavi anandachi bahar tumhala prarthana karto mi

eshvarala mama tumhala vadhdivsachya Hardik shubhechha.!!

मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Mama In Marathi

दिवसाची सुरुवात आणि शेवटही आज फक्त तुझ्यासाठी अशीच

आयुष्यभर साथ तुला देतचं राहील.. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!

 

Divsachi suruvat aani shevtahi aaj fakt tujhyasathi ashich

Aayushyabhar sath tula detach rahil. Vadhdivsachya lakh lakh shubhechha..!

 

 

 आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा. पण त्याआधी

मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा..!!

 

Aayushyachi sarva sukhe aplyala milot mama. Pan tyaadhi mala

birthday party dyayala visarun naka vadhdivsachya shubhechha mama..!!

 

 माझ्या प्रेमळ मामांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक

शुभेच्छा  आणि भावी आयुष्यासाठी प्रार्थना लव यु मामा..!!

 

Majhya premal mamani jnmdivsachya man:purvak

Shubhechha aani bhavi aayushyasathi prarthana love you Mama..!!

Special Birthday Wishes For Mama In Marathi

Birthday Wishes For Mama In Marathi

 चांगल्या-वाईटाचा फरक समजावणारया  संकटात नेहमी पाठीशी उभे

राहणाऱ्या माझ्या प्रिय मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

 

Changlya vaitacha farak samjavnarya sankatat nehmi pathishi ubhe

rahnarya majhya priya mamala vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

 

 ह्या वाढदिवसाच्या शुभक्षणी आपली सर्व स्वप्ने

पूर्ण व्हावीत’ आजचा हा वाढदिवस

आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी हीच ईश्वर

चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Hya vadhdivsachya shubhkshani aapli sarva swapane

purna vhavit aajcha ha vadhdivas

aaplyasathi ek Anmol aathavan tharavi hich eshvar

charni prarthana vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

 आज माझ्या मामाचा वाढदिवस आला आहे आजचा शुभ

दिवस माझ्यासाठी खूप आनंद घेऊन

आला आहे  खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखा प्रेमळ

मामा मिळाला मामा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!

 

Aaj majhya mamacha vadhdivas aala aahe aajcha shubh divas

majhayasathi khup anand gheun aala aahe kharch mi khup bhagyvan

aahe mala tujyasarkha premal mama milala

mama tumhala vadhdivsachya man:purvak shubhechha..!!

Happy Birthday Wishes For Mama In Marathi

Birthday Wishes For Mama In Marathi

माझ्या आदरणीय मामांना मनापासून वाढदिवसाच्या

 हार्दिक शुभेच्छा आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!!

 

Majhya adariya mamani manapasun vadhdivsachya

Hardik shubhechha aani sukhi jivansathi prarthana..!!

 

 

 नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलत रहावे,

आजच्या या वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!!

 

Nate aaplya premache divsondivas asech pholat rahave,

Aajchya ya vadhdivashi tumhi majhya shubhechhanchya pavasat bhijave..!!

 

या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट देवदूताचा जन्म या जगात झाला आणि नंतर

तीमाझी सुंदर आई झाली. मी तुमचे आभारी आहे मामा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Ya divashi swargatil sarvatkustha devdutacha jnm ya jagat jhala aani nanter

timajhi sundar aai jhali. Mi tumche aabhari aahe mama

vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

 मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की

तुमचे आयुष्य नेहमी आनंद सुख समृद्धी

 ऐश्वर्य आरोग्य समाधान यांनी भरलेले असो प्रिय मामा

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mi parmeshwarakade prarthana karto ki

tumche aayushya nehmi anand sukha samruddhi

eshvarya aarogya samdhan yani bharlele aso Priya mama

tumhala vadhdivsachya Hardik shubhechha…!!!

मामाच्या वाढदिवसासाठी खास संदेश

Birthday Wishes For Mama In Marathi

 मला कधीही न कळता सर्व दुःख माझे स्वतःवर घेऊन

जगता अशा माझ्या प्रेमळ मामाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Mala kadhihi na kalata sarva dukkha majhe swatavar gheun

jagat asha majhya premal mamala

vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

 

 घेऊन आला एक नवे चैतन्य नवीन आशा नवी आकांक्षा आणि नवीन उत्सा

ह आजचा शुभ दिवस  कारण आजचा दिवस आहे तुमचा

वाढदिवस तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..!!

 

Gheun ala ek nave chaitnya navin asha navi Akanksha aani navin utsaha

aajcha shubh divas karan aajcha divas aahe tumcha

vadhdivas tumhala vadhdivsachya Hardik shubhechha mama..!!

 

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन. तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,

तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन. तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Tujhyasathi mi jagatala sarva anand anen. Tujhysathi sarva jag pholani sajaven,

tujha praytek divas sundar banven. Tujhyasathi to premane sajven..

vadhdivsachya khup khup shubhechha..!!

Happy Birthday Mama Status In Marathi

Birthday Wishes For Mama In Marathi

 मामा तुम्हाला लाभो निरोगी आयुष्य दुःखाचा कधी मागमूसही नसो

एवढीच प्रार्थना परमेश्वरास मामा तुम्हाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ..!!

 

Mama tumhala labho nirogi aayushya dukhacha kadhi magmushahi naso

evdhich prarthana pameshwaras mama tumhala

vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा..

मस्ती असो वा गंभीर गोष्ट, नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा..

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!!!

 

Kadhi mita kadhi sallgar asto mama.

Masti as ova gmbhir gost, nehmich ,majhya barobar asto mama.

Vadhdivsachya lakh lakh shubhechha mama..!!

 

आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा,

आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं !

वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा..!!

 

Aajcha vadhdivsa aaplya aayushytil ek Anmol mhanun aathavnit rahava,

aani tya aathavanine tumcha aayuhsya adhikadhik sundar banava !

vadhdivsachya lakshay lakshya shubhechha..!!

 

साखरे सारख्या गोड मामांना मुंग्यालागेस्तोवर

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Sakhar sarkhya god mamani mungyalagostor

vadhdivsachya shubhechha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

आपण वरील लेखामध्ये आपल्या लाडक्या मामाचा वाढदिवसानिमित्त काही वाढदिवसाच्या शुभेच्छा बघितल्या माझ्या प्रेमांना वाढदिवसानिमित्त तसेच जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा चांगल्या वाईट फरक समजणाऱ्या संकटाशी नेहमी पाठीशी मामा खंबीरपणे उभे राहिले.

वेळोवेळी चांगले शिकवण देखील मला ते माझ्या जीवनामध्ये देत राहिले. (Birthday Wishes For Mama In Marathi) माझे आणि मामाचे नाते दिवसेंदिवस असेच फुलत राहू द्या अशी मी देवाकडे प्रार्थना करतो व प्रत्येक जन्मामध्ये मामा मला हेच मी उद्या अशी मी देवाकडे देखील विनंती करतो.

प्रार्थना करतो वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातले एक आनंदात क्षण असतो आणि हा आनंदचा क्षण वर्ष त्यांनी एकदाच येत असतो आणि या आनंदाच्या क्षणाची मी खूप आतुरतेने वाट बघत असतो कारण माझ्या लाडक्या मामांचा वाढदिवस येत असतो.

आज माझ्या लाडक्या मामांचा वाढदिवस आहे त्याबद्दल मी आज मामांना खूप साऱ्या वाढदिवस शुभेच्छा देत आहे. मामा तुम्हाला खूप सारं निरोगी आयुष्य लाभो व तुमच्या ज्या काही समस्या असू त्या देखील दूर हो आणि तुम्हाला फक्त सुखच सुख लाभो असे.

मी देवाकडे आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो व परत तुम्हाला एकदा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. (Birthday Wishes For Mama In Marathi) मला आशा आहे तुम्हाला वरील मामांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील.

अशी मी आशा करतो तसेच तुम्हाला या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

Leave a Comment