Birthday Wishes for Mother in law in Marathi मित्रांनो आपली आर्टिकल मध्ये आपल्या सासूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा काही खास वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहोत.. सासुबाई म्हणजे लग्न झाल्यानंतर आपली दुसरी आई असते ते आपल्याला काय हवं आहे ते देखील बघत असते सतत का तर तिला तिची घरची आठवण नाही आली पाहिजे.. सदैव आपला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा आपल्या सासूबाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तो दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस असतो..
सासूबाईंनी माला कधी त्यांच्या सुनेसारखा वागलं तर त्यांनी मला स्वतःची मुलगी म्हणूनच वागवलं.. Happy Birthday Wishes for sasubai in Marathi तुम्ही माझ्यावर चांगले संस्कार लावले.. तुमच तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देते आणि येणाऱ्या आयुष्य तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो अशी मी देवाकडे प्रार्थना करते व तुमचे स्वप्न देखील पूर्ण हो. जन्मोजन्मी मला हीच सासुबाई म्हणून लाभो…
मी देवाचे खूप आभार मानते मला लाखा मध्ये एक सासुबाई मिळालेली आहे… Sasubai sathi Wishes माझ्या सर्व मागण्या देखील ते वेळोवेळी पूर्ण करतात व मला कशाचीच कमी पडू देत नाही… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या सासूबाईला वाढदिवसाच्या छान छान शुभेच्छा.. त्या जणू माझ्या दुसऱ्या आईचा आहे माझ्यावर ते भरपूर प्रेम देखील करत असतात काही चुकलं तर ते मला प्रेमाने देखील सांगत असतात… व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम वर तुम्ही या शुभेच्छा पाठवू शकतात ना विसरता..
Birthday Wishes for Mother in law in Marathi
स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Swatla visrun gharatil itransansathi
Sarv kahi karnarya mazya primal aaila
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Mazya aayushyatil yashachya
Shidya jine mazyasathi banvlya,
Asha mazya kushatalu aaila
vadhdivsachya shubhechha..!!
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Vhavis tu shatayushi,
Vhavis tu dirghayushi,
Hi ekach mazi echa
Aai tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!
birthday wishes for mother in law in marathi language
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!
Jagasathi tu ek vykti aahes,
Pan mazyasathi tu maza jag aahes
Ai, tula vadhdivasachya shubhechha..!!
मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ..!!
Mi kalekalene vadhtana,
Tu kadhihi kelas nahi tuza vichar,
Ai aaj aahe tuza vadhdivas
Aata tari sawt:sathi thoda vel kadh..!!
कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण
नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Kitihi kal lotla tari
May tuzi aosrat nahi,
Tuzya vadhdivshi tuzi aathavan
mahi ase kadhich honaar nahi,
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
marathi birthday wishes for mother in law
सासू म्हणजे खाष्ट
असे मला कधीच जाणवले नाही,
तुम्ही दिलेली माया मला आधीच कधी मिळाली नाही,
आज या शुभ दिनी, देते तुमची
सूनबाई तुम्हाला शुभेच्छा!
तुमचा आशीर्वाद कायम सोबत असू द्या..!!
Sasu mhanje khasta
Ase mala kadhich janavale nahi,
Tumhi dileli may mala aadhich kadhi milali nahi,
Aaj ya shubh dini,dete tumchi
saunbai tumhala shubhechha !!
Tumcha aashirwad kayam sobat sau dya..!!
लाडाची लेक मी तुमची
झाले कधी माहीत नाही,
अहो आई म्हणताना मैत्री कधी झाली कळली नाही,
आई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Ladachi lek mi tumchi
Jhale kadhi mahit nahi,
Aho aai mhantana maître kadhi jhali kalali nahi,
Aai tumhala vadhdivsachya shubhechha.!!
जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!
Jagatali sari sukha payashi lolu det,
Tuzya asnyane maze jag kayam baharlele asu det
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
marathi birthday wishes for father in law
आई तू माझी लाडाची,
तुझ्याशिवाय नाही माझ्या जीवनाला अर्थ
तू कायम सोबत असावी हाच माझा हट्ट,
सासू असलीस तरी आहेस तू माझी मैत्रीण,
तुझ्या या जन्मदिनी तू दिसावीस अधिकच सुंदर,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aai tu mazi ladachi,
Tuzyasshivay nahi mazya jivanala artha
Tu kayam sobat asavi hach maza hatt,
Saau asli tari aahes mazi maitrin
Tuzya ya jnmdini tu disavias adhikach sundar,
Sasubai tumhala vadhdivsachya hardik shubhechha.!!
येणारा प्रत्येक क्षण तुझ्या
आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Yenara pratek kshan tuzya
aayushyat keval anand gheun yava,
Yasathi mi kayam prayatnshil asel,
Tuzya saglya kshtache mi chi Karen,
vadhdivsachya hardik shubhechha..!!
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Pratek jnmi mala milava tuzya poti jnm,
Tuzyach asnyane mala milala jivnacha khara artha
Aai vadhdivsachya shubhechha..!!
marathi birthday message for mother in law
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!
Mazya sarv chukana maaf karnari,
Khup ragaat asatanahi manasapun prem karnaari,
Aashirwad denysathi kayam ttpar asnaari,
Ekmeva vykti mhanje mazi “aai”
Aai tula vadhdivsachya khup shubhechha..!!
सासू माझी भासे मला माझी आई,
कधी केला नाही दुरावा,
घेते माझी काळजी वेळोवेळी,
कधी असले उदास की,
मायेने घेते जवळ,
तिची सावली असावी नेहमीच अशी
घरभर, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Sau mazi bhase mala mazi aai,
Kadhi kela nahi durava
Ghete mazi kalaji veloveli,
Kadhi asel udas ki,
Mayene ghete javal
Tichi savali asavi nehmich ashi
Gharbhar, sasaubhai vadhdivsachya shubhechha..!!
लग्नानंतर मिळाला एक चांगला पती,
पण यासोबत मला मिळालेली अजून एक व्यक्ती
म्हणजे माझ्या सासूबाई,
माझा आधारवड आणि प्रेमाचा आधार,
अशा सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Lagnananter milala ek changla pati,
Pan yasobat mala milaleli ajun ek vykti
Mhanje mazya sasubai,
Maza aadharvad ani premacha aadhar,
Asha sasubaina vadhdivsachya hardik shubhechha..!!
mother in law birthday wishes in marathi
जगातील चांगली सासू असण्यासोबतच
तुम्ही आहात माझी एक चांगली मैत्रीण,
अशी माझ्या प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Jagatil changli saau asnyasobatch
Tumhi aahat mazi ek changli maitrin,
Ashi maxya primal saasula vadhdivsachya shubhechha.!!
नेहमी माझी काळजी घेणाऱ्या
माझ्या सासू पण माझी आई झालेल्या
प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Nehmi mazi kalaji ghenarya
Mazya sasu pan mazi aai jhalelya
Primal sasula vadhdivsachya shubhechha.!!
प्रत्येक जन्मी मला मिळावी तुमच्यासारखी सासू
हीच देवाचरणी इच्छा,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Pratek jnmi mala milavi tumchyasarkhi sasau
Hich devacharni echa,
Sasubai tumhala vadhdivsachya hardik shubhechha..!!
emotional birthday wishes for mother in law
आजच्या दिवसासाठी मी खूप आभारी आहे,
कारण या दिवसाने मला तुमच्यासारखी सासू दिली आहे,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Aajchya divsasachi mi khup aabhari aahe,
Karn ya divasane mala tumchyaarkhi sasu dili aahe,
Saasubai tumhala vadhdivsachya shubhechha.!!
मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई,
आणि गल्लीत भाई,
पण जगात भारी माझी सासूबाई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mumbai ghai
Shirdhit aai,
Phulat jaai,
Aani gallit bhai,
Pan jagat bhari mazi sasubai,
Vadhdivsachya hardik shubhechha.!!
आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही..!!
Aai tuzya muhurtivina,
Ya jagat muhuti nahi
Anmol jnm dila tu aai,
Tuze upkar kahi ya jnmaat phitnaar nahi..!!
तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण
तुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
वाढदिवसाच्या आई तुला शुभेच्छ..!!
Tu aamhala dilelya anandache kshan
Tuzya aayushyat duptine yevo,
Hich eshvarcharni prarthana,
vadhdivsachya aai tula shubhechha.!!
happy birthday msg for mother in law in marathi
देवाला सगळीकडे पोहोचता येत नाही,
म्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Deavala saglikade pohochta yet nahi,
Mhanjech tyane aaila pratekachya aayushyat pathavle,
vadhdivsachya shubhechha.!!
माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Mazya aayushyuat sarv pratham gurula
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य .
हाच मनी माझ्या ध्यास
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Divas aaj aahe khas,
Tula udnad aayushya
Hach mani mazya dhyas
Aai vadhdivsachya shubhechha.!!
आईच्या गळ्याभोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
मोठा दागिना असतो,
आई तुला माझ्याकडून एक छान मिठी..!!
Aaichya galyabhovti
Tine pillane marleli mithi,
Ha tichyabhovati nekalespekshahi
Motha dagina asto,
aai tula mazyakadun ek chhan mithi..!!
happy birthday wishes to my mother in law in marathi
आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Aai mhanje maayecha pajhara
Aaichi maya ek anadacha sagar,
Aai mhanje gharacha aadhar,
Aai mhanje te gajbajlela gharacha niradhar,
Aai tula vadhdivsachya shubhechha.!!
जल्लोष आहे गावाचा.
कारण वाढदिवस आहेम माझ्या प्रिय आईचा,
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Jallosh aahe gavacha..
Karn vadhdivas aahe mazya priya aaicha,
Aaila vadhdivsachya shubhechha.!!
इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
indradhanushyaprmane tuzehi aayushya rangit asave
tu sadaiv anandi asvae,hich mazi eshvarcharni prarthana
aai tula vadhdivsachya shubhechha.!!
happy birthday mother in law in marathi
रोज सकाळी मनामध्ये,
तुझा फोन वाजत असतो,
तुझा आवाज ऐकवत असतो,
तुझी खुशाली सांगत असतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Roj sakali manamadh,
Tuza phone vajt asto
Tuza aavaj ekvat asto,
Tuzi khushali sangat asto,
Vadhdivsachya shubhechha..!!
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,
असेच काय असू दे,
प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Aai ruzya chehrayavarche he god hasu,
Asech kay asu de,
Pratek divashi mala tuze he god rup disu de,
Aai tula vadhdivsachya shubhechha.!!
जगी माऊलीसारखी कोण आहे,
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,
असे ऋण हे ज्यास व्याज नाही,
त्या ऋणाविना जीवनास साज नाही,
जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत,
जिच्या यातनांना जगी तोड नाही,
तिचे नाव जगात आई,
आई एवढे कशालाच मोल नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छ..!!
Jagi maulisarkhi kon aahe,
Jich jnmantariche hrun aahe,
Ase hrun he jyas vyaj nahi,
Jichyasarkhe kautuke bol nahit,
Jichya yatnana jagi thond nahi,
Tiche naav jagaat aai,
Aai evdhe kashalach mol nahi,
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
mother in law birthday quotes in marathi
माझे हात तुझ्या हातात आई,
मी चालतो ठाई ठाई,
अशीच थाप राहु दे राहु दे आई
तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Maze hay tuzya hataat aai,
Mi chalto thai thai,
Ashich thap rahu de rahu de aai
Tuzyamule mi he jag jinken,
Aai tula vadhivsachya shubhechha.!!
नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
आई तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा..!!
Nava gandh nava anand,
Nirman karit pratek kshan yava,
Na navya sukhani,navya vaibhavani
Tuza nand shatgunit vhava,
Aai tula vadhdivsachya khup shubhechha.!!
अनेक चेहरे बदलताना पाहिले,
आईला मात्र प्रत्येकवेळी मी
प्रेमच करताना पाहिले,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Anek chehare badltana pahile,
Aaila matra pratekveli mi
Premach kartana pahile,
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
happy birthday mother in law quotes in marathi
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Kitihi ay khala tari prem tuze kami honaar nahi,
Tuzya surkutlelya hatachi maaya konalach kadhi yenaar nahi
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा,
म्हणून दु:ख सगळे सोसत असते..!!
Aai divyachi jyot aste,
Ani to prakash parivarala milava,
Mahnun du:kha sagle sosat aste..!!
आयुष्यात त्यांना काहीच कमी पडत नाही,
जे आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyat tyana kahi kami padat naahi,
Je aaichya dolyaat kadhi pani yu det nahi,
Aai tula vadhdivsachya hardik shubhechha.!!
birthday wishes in marathi for mother in law
स्वत:चे डोळे मिटेपर्यंत,
जी प्रेम करते तिला,
‘आई’ म्हणतात,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Sawta: che dole mitheparynta,
Ji prem kate tila,
“aai” mhantat,
Aai tula vadhddivsachya shubhechha..!!
बघते प्रतिंबिब तुझ्यात
मिळतो मला दिलासा,
शोधू कुठे तुझ्यात मला,
मग दिसे मज एक आरसा
आरशात शोधाताना तुला,
आई मज तू जवळ भासे,
तुझ्याविना माझे आयुष्य,
म्हणजे पाण्याविना मासे,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Baghte prtibimba tuzyaat
Milato mala dilas
Sodhu kuthe tuzyaat mala,
Mag dise maj ek aarsa
Aarshaat sodhtana tula
Aai maj tu javal bhase,
Tuzyavina maze aayushya,
Mhanje panyavina mase
Vadhdivsachya shubhechha..!!
माझ्या जीवनाची सावली,
आई माझी माऊली,
कष्ट करोनी अतोनात,
भरवलास तू मला घास,
केलीस माझ्यावर माया,
जशी वृक्षाची छाया,
माझ्या जीवनाची सावली,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Mazya jivanachi saavali,
Aai mazi mauli
kashta karoni atonaat,
bharvlas tu mala ghas,
kelias mazyavar maya,
jashi vrukshachi cchaya,
mazya jivnachi savali,
aai tula vadhdivsachya shubhechha..!!
birthday wishes for mother in law in marathi language
स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Swat:unhache chatke sosun
Mala savlit thevanarya
Mazya aaila vadhdivsachya shubhechha..!!
प्रेमळ, समजूतदार आणि सर्वांना सांभाळून घेणाऱ्या
माझ्या आईला कशाचीच कमतरता पडू नये,
आई तुला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Primal,samjutdar ani sarvana ambhalun ghenarya
mazya aaila kashich kamtrta padu naye,
aai tula sathvya vadhdivsachya shubhechha..!!
तुझा फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Tuzya phatka khllyashivay aajhi mala chain nahi,
Aaj tu saath varshachi jhali tari maya tuzi kami hot nahi,
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
birthday quotes for mother in law in marathi
आता यंदा तुम्ही तुमच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देत तिचा हा दिवस आणखी खास करा..!!
Aata yanda tumhi tumchya aaila vadhdivsachya shubhechha
det ticha ha divas aankhi khas kara..!!
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्याच्या
हार्दिक शुभेच्छा..!!
Manaat aamchya ekach echa
Aapnas udnad aayushyachya
Hardik shubhechha..!!
नाती जपले, तू प्रेम दिलेस,
या कुटुंबाला तू नेहमी जपलेस,
पूर्ण होवोत तुझ्या इच्छा,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Nati japle, tu prem diles,
Ya kutumbala tu nehmi japles,
Purn hovot tuzya echa
Aai tula vadhdivdachya shubhechha..!!
birthday wishes quotes for mother in law in marathi
साठी गाठली तरी मायेने मला भरवण्यासाठी
कायम तुझे हात सरसावतात,
अशा माझ्या आईला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Sathi gathali tari mayene mala bharvnyasathi
Kayam tuze hat sarsavtat,
Asha mazya aaila sathvya vadhdivsachya shubhechha..!!
एक आई सगळ्यांची जागा घेऊ शकते,
पण तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Ek aai saglyanchi jaga gheun shakte.
Pan tichi jaga konich gheu shakt nahi,
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
ते म्हणजे आपल्या प्रिया आईकडे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jagaat ase rkach nyayalay aahe,
Jithe tumche sagle gunhe maf hotat,
Te mhanje aaplya priya aaikade
Vadhdivsachya hardik shubhechha..
heart touching birthday wishes for mother-in-law in marathi
आयुष्याच्या या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील वन्य स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyachya ya payativar
Tumchya navya jagatil vnya swapanana bahar yeu de,
Tumchya echa tumchya akansha unch unch bharari gheu de.
Manat aamchya ekach echa aapnas udand aayushya labhu de..
Aai tumhala vadhdivsachya hardik hardik shubhechha..!!
या मौल्यवान दिवशी,
तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे.
तुझ्या कोणत्याही अपेक्षांना सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,
आई तुला साठाव्या वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ya maulyavan divashi,
Tuzi sagli swapne purn hou de,
Tuzya kontyahi apekshana sima na rahu de,
Tuzya aayushyat sukhancha varshav hou de
Aai tula sathvya varshachya hardik shubhechha..!!
बघते प्रतिंबिब तुझ्यात
मिळतो मला दिलासा,
शोधू कुठे तुझ्यात मला,
मग दिसे मज एक आरसा
आरशात शोधाताना तुला,
आई मज तू जवळ भासे,
तुझ्याविना माझे आयुष्य,
म्हणजे पाण्याविना मासे,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Baghte prtibimba tuzyat
Milato mala dilasa
Sodhun kuthe tuzysaat mala,
Mag dise maj ek arsa
Arshaat sodhtana tula,
Aai maj tu javal bhase
Tuzyavina maze aayushya,
Mhanje panavina mase,
Vadhdivsachya shubhechha..!!
happy birthday quotes for mother in law in marathi
स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Swat: unhache chatke sosun
Mala savlit thevanrya
Mazya aaila vadhdivsachya shubhechha..!!
प्रेमळ, समजूतदार आणि सर्वांना सांभाळून
घेणाऱ्या माझ्या आईला कशाचीच कमतरता पडू नये,
आई तुला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Primal,samjtdar aani sarvana sambhalun
ghenarya mazya aaila kashich kamtarta padu naye,
aai tula sathvya vadhdivsachya shubhechha..!!
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Kithihi vay jhal tari prem tuze kami honaar nahi,
Tuzya surkutlelya hatachi maaya konalach kadhi yenaar nahi,
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
हार घालण्यासाठी हजारो फुलांची गरज आहे!
आरती सजवण्यासाठी हजारो दिव्यांची गरज आहे !!
सागर तयार होण्यासाठी हजारो थेंबांची गरज आहे!
मुलांच्या जीवनास स्वर्ग बनवण्यासाठी एकाच आईची गरज आहे!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई..!!
Har ghalnyasathi hajaro phulanchi garaj aahe !
aarti sajnyasathi hajaro divyanchi garj aahe !!
sagar tayar honyasathi hajaro thombanchi garj aahe !!
mulanchya jivnaas sarga banyasathi ekach aaichi garj aahe !!
vadhdivsachya shubhechha aai..!!
75th birthday wishes in marathi for mother in law
माझ्या जीवनाची सावली,
आई माझी माऊली,
कष्ट करोनी अतोनात,
भरवलास तू मला घास,
केलीस माझ्यावर माया,
जशी वृक्षाची छाया,
माझ्या जीवनाची सावली,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Mazya jivnachi savli,
Aai mazi mauli,
Kushta kroni atonat,
Bharvlas tu mala ghas,
Kelis mazyavar maya,
Jashi vrukshachi chhaya,
Mazya jivnachi savali,
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
अनेक चेहरे बदलताना पाहिले,
आईला मात्र प्रत्येकवेळी मी
प्रेमच करताना पाहिले,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Anek chehra badltana pahile
Aaila matra pratekveli mi
Premch kartana pahile
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
माझी ह्या जगात खूप प्रसिद्धी आहे !
हे फक्त माझ्या आईमुळे आहे
! अगं, मला आणखी काय द्यायला पाहिजे?
आई तूच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे
! तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई..!!
Mazi hya jagaat khup prshiddhi aahe !
he fakt mazya aaimule aahe !
anga, mala aankhi kay dyayla pahije ?
aai tuch mazi sarvaat mothi sampati aaahe
! tula, vadhdivsachya shubhechha aai..!!
birthday wishes for mother in law in marathi text
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आई,मी तुझ्याशिवाय मी काहीही नाही,
हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे,
परंतु मी तुझ्याबरोबर सर्व काही असू शकेल.
माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे..!!
Vadhdivsachya hardik shuhechhha
Aai,
Mi tuzyashivay mi kahihi nahi,
He tula kalave ashi echa aahe.
Parntu mi tuzyabarobar sarv kahi asu shakel.
Maze tuzyavar khup prem aahe.!!
माझ्याकडून तुमच्याकडे एक स्मित हास्य!
हा दिवस आपल्यासाठी काहीतरी
नवीन घेवून येवो ही माझी देवाकडे प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आई..!!
Mazyakadun tumchyakade ek smit hasya !
ha divas aaplyasathi kahitri
navin ghevun yevo hi mazi devakade prarthana..
vadhdivsachya khup khup shubhechha..aai .!!
happy birthday wishes for mother in law in marathi
आयुष्यात त्यांना काहीच कमी पडत नाही,
जे आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyat tyana kahich kami padt nahi,
Je aaichya dolyat kadhi pani yeu det nahi,
Aai tula vadhdivsachya hardik shubhechha..!!
नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
आई तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा..!!
Nava gandh nava anand,
Nirman karit pratek kshan yava
Va navya sukhani,navya vaibhavani
Tuza anand shatgunit vhava,
Aai tula vadhdivsachya khup shubhechha..!!
जगातील सर्वात प्रेमळ आईला,
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!
Jagatil sarvaat primal aaila,
vadhdivsachya hardik hardik shubhechha..!!
happy birthday message for mother in law in marathi
माझे हात तुझ्या हातात आई,
मी चालतो ठाई ठाई,
अशीच थाप राहु दे राहु दे आई
तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Maze hat tuzya hatataai,
Mi chalto thai thai,
Ashich thap de rahu de aai
Tuzyamule mi he jag jinken
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
सर्वांना एकाच
मायेच्या बंधनात बांधून ठेऊन,
सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sarvana ekach
Mayechya bandhnat bandhun theun
Sarvanchi kalji ghenarya
Mazya aais
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
आई तू माझ्या जीवनाचा आधार,
मातीच्या गोळ्याला तूच दिलास आकार,
सांग आई कसे फेडू तुझे थोर उपकार
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Aai tu mazya jivnach aadhar,
Matichya golyaat tuch dilas aakar,
Sanga aai kase fudu tuze thor upkar
Aai tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!
best birthday wishes for mother in law in marathi
स्वत:चे डोळे मिटेपर्यंत,
जी प्रेम करते तिला,
‘आई’ म्हणतात,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Sawt:che dole miteparynta
Ji prem karte tila
“aai” mhantat,
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा
पुर्ण करण्यास मला मदत केली
त्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.,
आपला हा वाढदिवस आनंदाने भरला जावो..!!
Jya satrine mazi sarv sawapne aani akansha
purn karnyas mala madt keli
tya mazya priya aaila vadhdivsachya hardik shubhechha.
.aapla ha vaddivas anandane bharla javo..!!
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,
असेच काय असू दे,
प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Aai tuzya chehrayavarche he god hasu,
Asech kayam asu de.
Pratek divashi mala tuze he god rup disu de,
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
birthday wishes for future mother in law in marathi
एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते
परंतु
तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही!
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ek aai etr sarvani jaga gheu shakte
parntu
Tichi jaga konihi gheu shakt nahi !!
Aai tula vadhdivsachya hardik shubhechha..!!
जल्लोष आहे गावाचा.
कारण वाढदिवस आहेम माझ्या प्रिय आईचा,
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Jallosh aahe gavacha
Karn vadhdivas aahe mazya priya aaicha
Aaila vadhdivasachya shubhechha..!!
इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Indradhanushyaprmane tuzehi aayushya rangit asave,
Tu sadaiv anandi asave,hich mazi eshvarcharni parathana
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
happy birthday wishes in marathi for mother in law
रोज सकाळी मनामध्ये,
तुझा फोन वाजत असतो,
तुझा आवाज ऐकवत असतो,
तुझी खुशाली सांगत असतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Roj sakali manamadhe
Tuza phone vajat asto,
Tuza aawaj ekvat asto
Tuzi khushali sangta asto
Vadhdivsachya shubhechha..!!
माझ्या देहातील,
श्वास असणाऱ्या
माझ्या आईस,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Mazya dehatil
Shwas asnarya
Mazya aais,
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मला माहित आहे,
आमच्यासाठी
तू तुझ्या आयुष्यातील
अनेक मौल्यवान क्षणांचा
त्याग केला आहेस!
खूप खूप धन्यवाद..!!
Aai tula vadhdivsachya khup khup shubhechha
Mala mahit aahe,
Aamchyasathi
Tu tuzya aayushyatil
Anek mauilyvan kshancha
Tyag kela ahes
Khup khup dhanywad..!!
आई”
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
आई वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!
“aai”
Don shabdat saar akash samaun dei
Mithit tine gheta lahan vate bhui,
Aorda hi ticha janu god gani,
Vadal vare.hrut sare tichyach virun jai !
aai vadhdivsachya anek shubhechha..!!
आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Aai mahnje maayecha pajhar,
Aaichi maya ek anandacha sagar,
Aai mhanje gharacha aadhar,
Aaivina te gajbajlela gharach niradhar,
Aai tula vadhdivsachya shubhechha..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या प्रिय आईला,
ज्यांना मी मनापासून प्रेम करतो,
त्या आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवित आहे!!!
आशा आहे की,
आपला दिवस आनंदमयी राहील..!!
Vadhidivsachya hardik shubhechha
Mazya pariya aaila,
Jyana mi manapasun prem karto,
Tya aais vadhdivsachya shubhechha pathavit ahe..!!
Asha aahe ki,
Aapla divas anandimayi rahil..!!
माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Mazya aayushyatil sarv pratham gurula
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो.
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना..!!
Aai tula change aarogya, sukh aani dirghayushya labho..
Evdhich eshvarakade prarthana..!!
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी माझ्या ध्यास
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Divas aaj aahe khas
Tula udand aayushya labho,
Hach mani mazya dhyas
Aai vadhdivaschya shubhechha.!!
आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही..!!
Aai tuzya murtivani,
Ya jagaat murti nahi,
Anmol jnm dila tu aai,
Tuze upkar kahi ya jnmaat phitnaar nahi..!!
तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण
तुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
वाढदिवसाच्या आई तुला शुभेच्छा..!!
Tu aamhala dilelya anandache kshan
Tuzya aayushyat dupatine yevo,
Hich eshvaecharni prathana,
vadhdivsachya aai tula shubhechha..!!
तुझे मार्गदर्शनआणि
तुझ्या प्रेमाने मला आतापर्यंत खूप काही मिळवून दिले आहे.
त्याबद्दल खुप-खुप आभार!
Happy Birthday Aai..!!
Tuze margadarshan Aani
Tuzya premane mala aataprynta khup kahi milavun dile aahe..
Tyabaddl khup khup aabhar
Happy Birthday Aai..!!
हे पण पहा
- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
- बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- वाहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- सासूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
वरील आर्टिकल मध्ये आपण आपल्या लाडक्या सासूबाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बघितले.. सासुबाई म्हणजे आपल्या दुसरा आहे आपण लग्न करून आल्यानंतर सासरी जातो तेव्हा.. आणि ते आपल्या दुसऱ्याच्या वाढदिवसाच्या देवत्व दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस असतो…
जेव्हापासून मी या घरी आली तेव्हापासून या सासूबाईंनी वाला कधी कसली कमी पडू दिली नाही.. Birthday Wishes for Mother in law in Marathi ज्या दिवशी माझ्या लाडक्या सासूबाईंचा वाढदिवसाच्या तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस असतो या दिवसाचे मी खूप आतुरतेने वाट बघत असते.
सासू बाईंनी मला कधी घरची आठवणी नाही दिली तर… Happy Birthday Wishes for Sasubai in Marathi त्यांनी मला स्वतःच्या मुलीसारखा वागवलं सारखं.. मी देवाच्या खूप खूप आभार मानतो की मला लाखा मध्ये एक सासुबाई मिळाले आहे. असाच प्रेमाला जन्मोजन्मी मिळाला तरी चालेल.. माझ्या लाडक्या गोड सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणारे वर्षांमध्ये त्यांच्या सर्व मनोकामना स्वप्न पूर्ण होऊ आणि त्यांना भरभराटी लाभो अशी मी प्रार्थना करते..
मी आशा करतो की या सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आवडला तुम्हाला आवडला असेल… तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा… व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम वर तुम्ही या शुभेच्छा पाठवू शकतात ना विसरता..