Birthday Wishes For Nephew In Marathi – भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपल्या लाडक्या भाच्यासाठी म्हणजेच आपल्या बहिणीच्या मुलासाठी काय वाढदिवसाला शुभेच्छा पण या लेखातून बघणार आहोत.

तसं बघायला गेलं तर आपण भाच्यावर आणि भाच्यावर खूप खूप प्रेम करत असतो कारण आपण तुझ्या भाऊ करू शकत नाही आणि आज माझ्या लाडक्या भाच्याचा वाढदिवस आहे त्याबद्दल मी देवाकडे प्रार्थना करतो.

की त्याच्या सर्व काही मनोकामना किंवा त्याचा सर्व इच्छा असू द्या पूर्ण हो. (Birthday Wishes For Nephew In Marathi) आणि त्याला खूप सारे दीर्घ आयुष्य देखील लाभो तू तळपत रहा सूर्या मी आहे चंद्र आणि हे सर्व आहेत दृढ आणि तर मी शांत आहे.

माझ्या लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या गोंडस आणि लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बहिणी नंतर आपण लाडक्या भाच्यावरच प्रेमाचे माया दर्शवत असतो माझ्या लाडक्या आणि प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या मोलाच्या खूप शुभेच्छा.

तुला फोन केल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही आणि तुझ्या लाडक्या मामा कडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी पाठवत आहे तू जीवनात खूप खूप यशस्वी आणि तुझ्या ज्या काही मनोकामना असो त्यादेखील पूर्ण होमी देवाकडे अशी पण एक प्रार्थना करतो की.

तुझ्या आयुष्यातले जे काही दुःख असेल ते दूर हो आणि तुझ्या खूप सारे दीर्घ आयुष्य लाभो. (Birthday Wishes For Nephew In Marathi) भाचा तुला आवडतं गोड खायला आणि मला आवडत तिखट खायला तर आपण दोघे मिळून कडेची पार्टी करू. तू या बर्थडेला इकडे आपण खूप सारे धमाल करू.

मित्रांनो मला शेतीमाला लाडक्या वाढदिवसाच्या भाच्याला शुभेच्छा नक्की आवडला असेल तसेच या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आढळतात तुम्ही न विचारता तुमच्या लाडक्या भाच्याला त्याच्या वाढदिवसा दिवशी पाठवा.

Birthday Wishes For Nephew In Marathi

Birthday Wishes For Nephew In Marathi

😘तू तळपता सूर्य, तर मी आहे चंद्र

तू आहे द्वाड तर मी आहे शांत,

भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🙏

 

Tu talapata surya tar mi ahe Chandra

Tu aahe dyvad tar mi aahe shant,

Bhachya tula vadhdivsachya shubhechha..!!

 

😘 व्हावास तू शतायुषी

व्हावास तू दीर्घायुषी

भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🙏✌

 

Vhvas tu shatayushi

Vhavs tu dirghayushi

Bhachya tula vadhidvsachya shubhechha..!!

 

😘दिसायला देखणा,

आहेस तू चिकना

मामावर गेलास म्हणून सांगतो तुला,

वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!!🎂🙏

 

Disayala dekhana,

Aahes tu chikana

Mamavar gelas mahnun sanganto tula,

Vadhdivsachya tula Hardik shubhechha..!!

Happy birthday wishes for nephew in marathi

Birthday Wishes For Nephew In Marathi

 माझ्या  गोंडस भाच्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा..!!

 

Majhya gondas bhachya vadhdivsachya lakh shubhechha..!!

 

 मुलींच्या दिलाची धडकन

पण अभ्यासात पडतो धपकन

अशा माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Mukanchya dilachi dhadkan

Pan abhayasat padto dhapkan

Asha majhya bhachyala vadhdivsachya shubhechha..!!

 

 वाढदिवसाचा दिवस हा आला,

आनंद हा झाला,

तुला लुटण्याचा आज तो सुवर्ण दिवस आला,

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Vadhdivas divas ha ala,

Anand ha jhala,

Tula lutnyacha aaj to suvarana divas aala,

Vadhdivas shubhechha..!!

Birthday Wishes For Bhacha In Marathi

Birthday Wishes For Nephew In Marathi

बहिणीनंतर सगळ्यात जास्त आहे तुझ्यावर माया

भाच्या तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा..!!

 

Bahininanter saglyat jast aahe tujhyvar maya

Bhachya tula vadhdivasachya lakhmolachya shubhechha..!!

 

वाढत्या वयाबरोबर तुझा खर्चही लागला आहे वाढू,

भाच्या, सांग या वाढदिवसाला कितीचा चेक फाडू..!!

 

Vadhtya vayabarobar tujha kharachi lagala aahe vadhu,

Bhachya sang ya vadhdivsala kiticha check fadu..!!

 

आजच्या वाढदिवसाच्या दिवशी करतो

एकच प्रार्थना प्रत्येक जन्मी मला हाच भाचा मिळावा..!!

 

Aajchya vadhdivsachya divshi karto

Ekach prarthana praytek jnmi mala hach bhacha milava..!!

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Nephew In Marathi

ज्याच्यावर सगळ्यात मनापासून प्रेम करतो,

तो भाचा आहे आमच्या सगळ्याचेच पहिले प्रेम,

भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Jyachyavar saglyat manapasun prem karto,

To bhacha aahe aamchya saglayachech pahile prem,

Bhachya tula vadhdivsachya shubhechha..!!

 

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या

असतील तर तुम्ही मस्त अशा शुभेच्छा पाठवू शकता…!!

तुझा जन्म झाला आम्हाला सगळ्यांना आनंद झाला,

मला मामा होण्याचा मान मिळाला,

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tujha jnm jhala aamhala saglyana anand jhala,

Mala mala honyacha man milala,

Ladkya bhachyala vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Happy Birthday Bhanja In Marathi

Birthday Wishes For Nephew In Marathi

 तुला फोन केल्याशिवाय एकही दिवस जात नाही,

तुझ्या मामाला काही तुझ्याशिवाय करमत नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Tula phone kelyashivay ekahi divas jat nahi.

Tujhya mamala kahi tujhyashivay Karamat nahi

Vadhidvsachya shubhechha..!!

 

 भाच्याचा वाढदिवस म्हणजे एक वेगळाच सोहळा,

पण कितीही चांगला असला तरी तो वर्षातून एकदाच बरा..!!

 

Bhachyacha vadhdivas mhanje ek veglach sohala,

Pan kitihi changla asla tari to varsatun ekadach bara..!!

 

आणा केक, लावा मेणबत्ती,

साजरा करु माझ्या भाच्याचा वाढदिवस हा घरी..!!

 

Aana cake, lava menbatti

Sajara karu majhya bhachyacha vadhdivas ha ghari..!!

Birthday Wishes For Nephew In Marathi

Birthday Wishes For Nephew In Marathi

त्याला आवडते गोड भारी आणि मला आवडतो मसाला भारी,

भाच्या आता वाढदिवसाला करु कशाची पार्टी बरी..!!

 

Tyala avdate god bhari aani mala avadato masala bhari,

Bhachya aata vadhdivsala karu kashachi party bari..!!

 

 तू आलास की जिवात येतो जीव,

तुझ्या असण्यामुळेच मी मिश्कील,

भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Tu alas ki jivat yeto jiv,

Tujhya asnyamulech mi mishkil,

Bhachya tula vadhdivsachya shubhechha..!!

 

मामा- भाचे की जोडी,

अमर प्रेम वाली जोडी,

कोणाची नजर लागायला नको,..!!

 

Mama – bhache ki jodi,

Amar prem vali jodi,

Jonachi najar lagayala nako..!!

भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Nephew In Marathi

 भाचा तू माझा लाडका,

मामा मी तुझा जवळचा,

तुला देतो आज मी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Bhacha tu majha ladaka,

Mama mi tujha javlacha,

Tula deto aaj mi vadhdivsachya shubhechha..!!

 

भाच्या तुला वाढदिवसाच्या देऊन शुभेच्छा

उदंड आयुष्याच्या देतो शुभेच्छा..!!

 

Bhachya tula vadhdivsachya deun shubhechha

Udand ayushyachya deto shubhechha..!!

 

वर्षातून एकदा येणाऱ्या माझ्या भाच्याच्या

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Varshatun ekada yenarya majhya

bhachyachya Hardik shubhechha..!!

Bhachyala Vadhdivsachya Hardik Shubheccha

Birthday Wishes For Nephew In Marathi

तुमचा भाचा तुमच्यासारखा भन्नाट आहे तर तुमच्या भन्नाट अशा

भाचा कम मित्राला पाठवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tumcha bhacha tumchyasarkha bhannat aahe tar tumchya bhannat asha

bhacha kam  mitrala pathava vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

भाचा लाडका तू माझा,

तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!!

 

Bhacha ladaka tu majha,

Tula vadhdivsachya manaapsun shubhechha..!!

 

आजचा तुझा दिवस आहे तुझ्यासाठी खूप खास,

वाढदिवसाच्या शुभेच्छांनी चांगले होऊ द्यावा तुझा दिवस आज..!!

 

Aajcha tujha divas aahe tujhyasathi khup khas,

Vadhdivsachya shubhechhani change hou dyava tujha divas aaj..!!

Ladkya Bhachyala Vadhadivsachya Hradik Shubheccha

Birthday Wishes For Nephew In Marathi

वाढदिवस हा तुझा मी कसा विसरीन आता,

तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!!

 

Vadhdivas ha tujha mi kasa visarin aata,

Tula vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

 

वाढदिवस हा तुझा आहे माझ्यासाठी खास

प्रिय भाच्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Vadhdivas ha tujha aahe majhyasathi khas

Priya bhachya tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

 वाढदिवसाचे अभिष्टचिंतन प्रिय भाच्या..!!

 

Vadhdivsache abhisthachintan Priya bhachya..!!

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Nephew In Marathi

 मामा- भाजेंकी जोडी आहे आपली

एक जय तर दुसरा वीरु सगळ्यात भारी

भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Mama bhajki jodi aahe aapli

Ek jay tar dusra viru saglyat bhari

Bhachya tula vadhdivsachya shubhechha..!!

 

मित्राची गरज नाही जर माझ्या भाच्याची मला साथ आहे,

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Mitrachi garaj nahi jar majya bhachyachi mala sath aahe,

Vadhdivsachya shubhechha..!!

 

आजच्या माझ्या शुभेच्छांनी तुला मिळावे अनेक शुभाशिष,

भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Aajchya majhya shubhachhani tula milave anek shubhashish

Bhachya tula vadhdivsachya shubhechha..!!

Latest Birthday Wishes For Nephew In Marathi

Birthday Wishes For Nephew In Marathi

सुई- दोरा जसा तसा तू आणि मी,

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Sui dora jasa tu aani mi,

Tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

नात्याने मी मोठा

तू आहे, लहान,

पण मला आहे तू माझ्या समान

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Natyane mi motha

Tu aahe , lahan,

Pan mala aahe tu majhya saman

Tula vadhdivsachya shubhechha..!!

 

भाच्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

 

Bhachya tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!

 

आज दिवस आला सोनियाचा

भाचा आमचा मोठा झाला..!!

 

Aaj divas aala soniyacha

Bhacha divas motha jhala..!!

 

 भाचेसाहबांचा वाढदिवस हा आहे आज

साजरा करुन करणार आम्ही धमाल..!!

 

Bhachesahanacha vadhdivas ha aaheaaj

Sajara karun karanar aamhi dhamaal..!!

Birthday Wishes For Nephew In Marathi

Birthday Wishes For Nephew In Marathi

वाढदिवसाचा आनंद घेऊन करा प्रगतीकडे वाटचाल,

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Vadhdivsacha anand gheun kara pragatimadhe vaatchal,

Tula vadhdivasachya shubhechha..!!

 

वाढदिवस हा तुझा झाला,

माझ्यासोबत साजरा करु हा वाढदिवस तु

भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Vadhdivas ha tujha,

Majhyasobat sajara karu ha vadhdivas tu

Bhachya tula vadhdivaschya shubhechha..!!

 

लाख लाख शुभेच्छांनी उजळावे तुझे आयुष्य

भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Lakh lakh shubhechani ujalave tujhe aayushya

Bhachya tula vadhdivsachya shubhechha..!!

 

माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी आहे एक खास जागा,

तोच आनंद कायम अबाधित राहावा,

भाच्या तुला वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Majhya aayushyat tujhysathich aahe ek khas jaga,

Toch anand kayam abadhit rahava,

Bhachya tula vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Bhachyacha Vadhdivsas Status Marathi

Birthday Wishes For Nephew In Marathi

भाच्याचा वाढदिवस आला,

मनी आनंद झाला,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Bhachyacha vadhdivsa ala,

Mani anand jhala,

Vadhdivaschya Hardik shubhechha..!!

 

वाढदिवस भाच्याचा आज आहे माझ्या,

तुला मिळू दे आनंद सारा..!!

 

Vadhdivas bhachyacha aaj aahe majhya

Tula milu de anand sara..!!

 

वाढदिवस भाच्याचा जो आनंद आहे माझा,

भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Vadhdivas bhachyacha jo anand aahe majha,

Bhachya tula vadhdivsachya shubhechha..!!

मामाकडून भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Nephew In Marathi

जगातील सर्वात आश्चर्यकारक,

पण तरीही सुंदर अशा तुमच्या

भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Jagatil sarvat ashacharyakarak,

Pan tarihi sundar asha tumchya

bhachyala vadhdivsachya shubhechha..!!

 

आपल्या वाढदिवसाच्या या दिवशी तुम्हाला मिळू दे

सर्वकाही हीच इश्वरचरणी प्रार्थना..!!

 

Aaplya vadhdivsachya ya divashi tumhala milu de

Sarvakahi hich eshvarcharni prarthana..!!

 

भाचा म्हणून जन्नाला येऊन आयुष्य

धन्य केल्याबद्दल तुमचे आभार..!!

 

Bhacha mhanun jnmala yeun aayushya

Dhanya kelyabaddl tumche abhar..!!

Special Birthday Wishes For Nephew In Marathi

Birthday Wishes For Nephew In Marathi

आयुष्यात भाच्याची भूमिकाही असते तितकीच महत्वाची,

तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

aayushyat bhahyaci bhumikahi aste tikich mhtavchi

tumhala vadhdivsachya shubhechha..!!

 

वाढदिवस  तुझा भाच्या,

तुला लाख लाख शुभेच्छा मिळो माझ्या..!!

 

Vadhdivas tujha bhachya

Tula lakh lakh shubhechha milo majhya..!!

 

भाचा आहे माझ्या आयुष्याचे सार,

त्याच्यामुळे माझ्या शब्दालाही आहे धार,

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Bhacha aahe majhya aayushyache saar,

Tyachyamule majhya shabdalahi aahe dhar,

Ladkya bhachyala vadhdivsachya Hardik shubhechha..!!

मावशींकडून भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Nephew In Marathi

नेहमी उत्साही, सक्षम आणि आनंदी असलेल्या माझ्या

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Nehmi utsahi, Saksham aani anandi aslelya majhya

Ladkya bhachyala vadhdivsachya shubhechha..!!

 

वाढदिवस साजरा करणार आहे यंदा मी दणक्यात

काऱण माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे आज..!!

 

Vaddivas sajara karnar aahe yanda mi dankyat

Karan majhya bhachyacha vadhdivas aahe aaj..!!

 

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

लाडक्या भाच्याचा दिवस आहे आज..!!

 

Vadhdivasachya lakh lakh shubhechha

Ladkya bhachyacha divas ahe aaj..!!

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Nephew In Marathi

भाच्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लाख लाख शुभेच्छांनी उजळू दे तुझे आयुष्य..!!

 

Bhachya tula vadhdivsachya Hardik shubhechha

Lakh lakh shubhechhani ujalu de tujhe aayushya..!!

 

आता तुमच्या भाच्याला वाढदिवसाच्या अशा हटके  भाच्याला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  पाठवायला अजिबात विसरु नका..!!

 

Ata tumchya bhachyala vadhdivsachya asha hatake bhachyala

vadhdivsachya Hardik shubhechha pathayala ajibat visarun naka..!!

 

 जन्मदिवस येतात आणि जातात परंतु मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत

राहीलमाझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Jnmdivas yetat aani jatat parantu mi nehmi tujhyavar prem karat

rahil majhya Priya bhachyala vadhdivsachya Hardik shubhechha..!!

Bhachyala Vadhdivsachya Shubheccha Banner Marathi

Birthday Wishes For Nephew In Marathi

 परमेश्वराचे खूप आभार कारण मला तुझ्या सारखा प्रेमळ

भाचा मिळाला तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

Parmeshwarache khup aabhar karan mala tujhya sarkha premal

bhacha milala tula vadhdivsachya anant shubhechha..!!

 

 तुझ्यावर कोणाची न पडो वाईट नजर सुंदर असं नेहमी तुझ्या

आयुष्याचा सफर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचे..!!

 

Tujhyavar konachi nap ado vait najar sundar asa nehmi tujhya

aayushyacha safar vadhdivsachya hardik shubhechha bhache..!!

 

 तुझ्यासारखा प्रेमळ भाचा मिळणे एखाद्या कोळशाच्या खाणीत

हिरा मिळण्यासारखे कठीण आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचे..!!

 

Tujhyasarkha premal bhacha milane ekhadya kolshachya khanit

hira milnysarkhe kathin aahe vadhdivsachya Hardik shubhechha bhache..!!

 

 ईश्वराकडे जे मागशील ते तुला मिळावे एवढीच सदिच्छा

माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Eshvarakade je magshil te tula milave evdhich sadicha

majhya Priya bhachyala vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

 आज सूर्यास्त झाला म्हणजे उद्या पुन्हा सूर्योदय होणारच तसेच जरी

आज अपयश आले तरी यश उद्या मिळणारच त्यामुळे आजपासूनच

प्रयत्न कर प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

Aaj surysta jhala mhanje udya punha suryaday honarach tasech jari

aj aapyash aale tari yash udya milnarach tyamule aajpasunch

pratyna kar priya bhachyala vadhdivsachya anant shubhechha..!!

लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Nephew In Marathi

 माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक स्माईल आणणाऱ्या  माझ्या

प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Majhya chehryavar nehmi ek smile ananrya majhya

Priya bhachyala vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

 पहाटेच्या सूर्याची सोनेरी किरणे  सोनेरी किरणांचा सोन्यासारखा दिवस

सोन्याच्या दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ माझ्या सोन्यासारख्या मुलाला

 भाचेसाहेब तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

Pahatechya suryachi soneri kirane soneri kirnancha sonyasarkha divas

sonyachya divsachya soneri shubhechha keval majhya sonyasarkha mulala

bhachesaheb tula vadhdivsachya anant shubhechha..!!

 

 इवल्याशा पावलांनी तू आमच्या आयुष्यात आलास आणि आयुष्यात

आनंदाची एक मोठी लाट आली खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला

तुझ्यासारखा भाचा मिळाला तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला खूप साऱ्या शुभेच्छा..!!

 

Evlyasha pavlani tu aamchya aayushyat alas aani aayushyat

anandachi ek mothi laat aali kharach aamhi khup bhagyvan aahot

tujhysarkha bhacha milala tujhya vadhdivsanimita tula khup sarya shubhechha..!!

 

 सुख समृद्धी ऐश्वर्य आणि आरोग्य लाभो तुला प्रिय

भाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला..!!

 

Sukh samruddhi eshvarya aani Arogya labho tula Priya

bhacha vadhdivsachya Hardik shubhechha tula..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

भाचा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक लाडका व्यक्ती असतो तसेच भाची देखील असते कारण हे आपल्या बहिणीचे मुलं असतात त्यामुळे आपण त्यांच्यावर खूप खूप प्रेम करत असतो मी देवाचे खूप खूप आभार मानतो की मला लाखांमध्ये भाच्या आणि भाची दिलेली आहे.

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आणि वर्षातला एक आनंदाचा क्षण असतो (Birthday Wishes For Nephew In Marathi) आणि हा आनंद अतिशय भाचा मी तुझ्या वाढदिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि तो क्षण आज आलेला आहे त्याबद्दल मी खूप खूप खुश आहे

आणि तुझ्या ज्या काही मनोकामना ज्या काही इच्छा असो तुला खूप सारे दीर्घायुष्य लाभो अशी मी देवाकडे खूप खूप विनंती करतो.  तुझ्या ज्या काय अपेक्षा असेल त्या देखील पूर्ण व तुझ्या आयुष्यातल्या सर्व दुःख निघून जावं.

तुला फक्त सुखच सुख लाभो अशी मी देवाकडे वेळोवेळी प्रार्थना करत असतो. मित्रांनो आपण वरील लेखामध्ये आपल्या लाडक्या भाच्याचा वाढदिवसासाठी काय वाढदिवस शुभेच्छा बघितल्या मला अशा तुम्हाला सर्व वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडला असेल

तसेच तुम्हाला शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात मामा भाचे ची जोडी जणू लाखांमध्ये एक असती तसं बघायला गेलं तर जय वीरू सारखे देखील ही जोडी प्रेमामध्ये फुलत असते. (Birthday Wishes For Nephew In Marathi) आज माझ्या लाडक्या भाच्याचा वाढदिवस आहे आणि आज मी खूप खूप आनंदी आणि खूप खूप खुश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *