Birthday Wishes For Niece In Marathi – भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो तसेच मैत्रिणींनो तुम्ही या लेखामध्ये तुमच्या लाडक्या भाचीच्या वाढदिवसासाठी काही शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनियाचा दिवस असा सोनेरी दिवसांच्या सोनेरी शुभेच्छा मी माझ्या लाडक्या भाचीला पाठवत आहे या खास दिवशी आणि शुभ दिवशी.
माझ्या चेहऱ्यावर नेहमी सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या भाचीला मी आज खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत तू माझ्या आयुष्यातील एक सुंदर परी आहे आणि मी देवाचे खूप खूप आभार मानतो की मला लाखांमध्ये एक भाची मिळालेली आहे आज माझ्या भाचीचा वाढदिवस आहे त्याबद्दल मी आज खूप आनंदी आहे कारण वाढदिवस हा प्रत्येक आनंदाचा क्षण असतो.
आनंदाचा सणाच्या आपण सूर्योदन साक्षीदार होत असतो नवी सतीश नवी पाठ पुलाव्या आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हस्त तुझ्या चेहऱ्यावर असाच कायम राहू दे. खरोखर भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी भाची मिळाली आणि तू मला एक परीचा रूपात मिळाली त्याबद्दल मी देवाच्या आभार मानतो. माझ्या लाडक्या भाचीला बागेत फुलणारे गुलाबाचे फुल नाही तर माझ्या आयुष्यात सुगंध आणणारे देवाघरचे फुलासारखी आहेस आणि तसेच या या मोहक सुगंधाने माझ्या आयुष्यात आनंद आलेला आहे.
त्याबद्दल माझ्या लाडक्या भाचीला माझ्या या मामा कडून वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रा नंतरच मैत्रिणींनो मला अशा तुम्हाला या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडला असेल तसेच या शुभेच्छांबद्दल तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या लाडक्या भाजीचा वाढदिवसाला न विसरता तिला पाठवा.
Birthday Wishes For Niece In Marathi
😘सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,💖
👌अशा या सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्छा सोन्या सारख्या.😍
🔥वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाची..!!🔥
Soneri suryachi soneri kirane,
Soneri kirnanacha sonyacha divas,
Asha ya soneri divsachya
Soneri shubhechha sonya sarkhya
Vadhdivsachya shubhechha Priya bhachi..!!
❤तुझा प्रत्येक दिवस छान जावो
जगात सगळीकडे तुला मानसन्मान मिळो😘
🌝जिथेही तुझी पावले पडतील तिथे फुलांच्या पायघड्या पडो
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂
Tujha praytek divas chhan javo
Jagat sagalikade tula mansanman milo
Jithehi tujhi pavale padatil tithe pholanchya payaghadya pado
Majhya ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
😍माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या.👌
🍰भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰
Majhya chehryavar nehmi
Ek sundar hasya nirman karnarya.
Bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
niece birthday wishes in marathi
😘नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट😊
😍स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो.😊
🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची..!!🍰
Nave kshitij navi pahat
Pholavi aayushyatil swapananchi vaat
Smit hasya tujha chehryvar raho
Tujhya pathishi hajaro surya talpat raho
Vadhdivsachya Hardik shubhechha bhachi..!!
😘तु आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मामी मामाची छोटिशी बाहुली आहेस,😘
तुच आमचे विश्व आणि 🔥 तुच आमचा प्राण आहेस.
🎂माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂
Tu aamchya jivnatil ek sundar pari aahes,
Mami mamanchi chotishi bahuli aahes,
Tuch aamche Vishwa aani tuch aamcha pran aahes.
Majhya ladkya bhachila vadhdivsachya shubhechha..!!
😘तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
जगातले सगळे सुख तुला मिळो🙏
😊आज देवाकडे हेच मागण्याची माझी इच्छा
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🎂
Tujhi praytek echha purna hovo
Jagatale sagale sukha tula milo
Aaj devakade hech magnyachi majhi echha
Ladkya bhachila vadhdivsachya shubhechha..!!
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
😘 उंच उंच जगात तू घ्यावी प्रगतीची भरारी
तुझ्या उत्तुंग यशाला कधीही सीमा नसावी😊
🔥तुझ्या सगळ्या आकांक्षा-स्वप्ने पूर्ण
व्हावीत हीच आजोळच्या सर्वांची इच्छा😍
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰
Unch unch jagat tu ghyavi pragatichi bharari
Tujhya utnga yashala kadhihi sima nasavi
Tujhya saglaya Akanksha swapane purna
vahvit hich aajoalchya sarvanchi echha
ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
😍तू कायम सुखी राहावीस हेच देवाकडे मागणे आहे,
तुझ्या उज्वल भविष्यासाठी तुझ्या😘
🙏पाठीमागे खंबीरपणे उभ्या असलेल्या तुझ्या लाडक्या
मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🍰🎂
Tu kayam sukhi rahavis hech devakade magane aahe,
tujhya ujval bhavshiyasathi
Tujhya pathimage khambhirpane ubhya aslelya tujhya ladkya
mamakadun vadhdivsachya Hardik shubhechha..!!
🤙या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो…
यश, समृद्धी, कीर्ती, सुख आणि😊
🍰समाधान तुझ्यासोबत कायम नांदो..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाची..!!🎂🎂🙏
Ya shubhdini tula dirghayushya labho.
Yash, samruddhi, kirti, sukha aani
Samadhan tujhyasobat kayam nando.
Vadhdivsachya khup khup shubhechha bhachi..!!!
bhachi birthday wishes in marathi
😍शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी
कधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी🔥
🔥तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे🔥
तुला दिर्घ आयुष्य लाभो हिच इच्छा !
Happy Birthday नाईटचे..!!🍰🍰🎂
Shikhara utkarshaci sar tumhi karavi
Kadhi valun pahtana aamchi shubhechha smaravi
Tujhya echha akanskshancha vel gaganala bhidu de
Tujhya jivnat sarvakahi manasrkhe ghadu de
Tula dirgha aayushya labho hich echha !
Happy Birthday Nightache..!!
माझ्या आयुष्यातला आनंद तू आहेस, 😊तुझ्या कोडकौतुकात इतकी वर्षे कशी
निघून गेली कळलेच नाही. तू झालीस आणि
आम्हाला आमची ताईच परत लहान झाल्यासारखी वाटतेय.
प्रिय भाचीस वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!🍰🍰🙏
Majhya aayushytala annad tu ahes, tujhya kodkautukat etaki varsha kashi
nighun geli kalech nahi. Tu jhalis aani
amhala amchi taicha parat lahan jhalyaasarkhi vataey.
Priya bhachis vadhdivsachya anant shubhechha..!!
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
😘आजच्या दिवशी या अंगणात एक छोटीशी परी आली.
जिच्यामुळे मला सुखाची एक नवी व्याख्या कळली.😍
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!😊
Aajchya divashi ya angnat ek chhoteshi pari aali.
Jichyamule mala sukhachi ek navi vykhya kalai.
Ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
😘आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.🙏
हॅपी बर्थडे माझी प्रिय भाची..!!🍰🙏
Aajchya ya shubh divshi mi prarthana karto
Ki tu pahilele sarva swapan yenarya aayushyat purna hovot.
Happy Birthday Majhi Priya Bhachi..!!
😘आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत🔥
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी🔥
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.🔥
प्रिय भाची ला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🙏
Anadache aganit kshan tichya
Najuk hasnyat dadle aahet
Tila kayam hasta thevnyasathi
Malahi prytnanche ved jadale aahe.
Priya bhachi la vadhdivsachya shubhechha..!!
😘 आज आमच्या लाडक्या परीराणीचा वाढदिवस! आज त्या मुलीचा वाढदिवस आहे
जिने आजोळचे अंगण मायेने भरून टाकले.😊
मामा कडून भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🔥
Aaj aamchya ladkya pariranicha vadhdivas ! aaj tya mulicha vadhdivas
aahe jine aajolache agan mayene bharun takale.
mama kadun bhachila vadhdivsachya shubhechha..!!
Birthday wishes for Bhachi in Marathi
😘आम्ही खरोखर भाग्यवान आहोत
की आम्हाला तुझ्यासारखी भाची मिळाली.😊
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏
Aamhi kharokhar bhagyvan aahot
Ki aamhala tujhyasrkhi bhachi milai
Majhya parila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
😘मी रोज देवाचे आभार मानतो कारण त्याने मला
एक परीसारखी गोड भाची दिली.😊
🔥माझ्या गोड स्वभावाच्या सुंदर भाचीला
मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🎂
Mi roj devache aabhar manto karan tyane mala
ek parisarkhi god bhachi dili.
majhya god swabhachya sundar bhachila
mamakadun vadhdivsachya Hardik shubhechha..!!
😘तू माझ्या आयुष्यातली सगळ्यात खास व अनमोल व्यक्ती आहेस.
तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही हा मामा करू शकत नाही.😊
देवाकडे हीच प्रार्थना आहे की माझ्या भाचीला सुखी व यशस्वी आयुष्य लाभो.
लाडक्या भाचीला मामाकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!🎂🍰
Tu majhya aayushyatali saglyat khas va Anmol vykti aahes.
Tujhyashivay aayushyachi kalpanhi ha mama karu shakat nahi.
Devakade hich prarthana aahe ki majhya bhachila sukhi va yashwai aayushya labho.
Ladkya bhachila mamakadun vadhdivsachya anant shubhechha..!!
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
😘भाची म्हणजे आयुष्यात आलेली जणू सुंदर परीच आहे.
आमची भाची म्हणजे एक गोड बाहुली आहे.😊
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🔥
Bhachi mhanje aayushyat aaleli janu sundar parich aahe.
Aamchi bhachi mhanje ek god bhahuali aahe.
Majhya ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
😘तुझ्या बालपणीच्या गमतीजमती आणि सुंदर प्रसंग आठवून आजही आमच्या
चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटते. तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप आशीर्वाद,
आणि लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🔥
Tujhya balpanichya gamtijamti aani sundar prasang aathavun aajhi aamchya
chehryvar snithasya umatate. Tujhya bhavi aayushyasathi khup khup aashirwad
aani ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
😘नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा, आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी🔥
भविष्याकडे वाटचाल करत रहा !
Happy Birthday नाईटचे..!!🍰🙏
Nehmi nirogi raha, tandursta raha aani
Jivnatil sarvacha dheyey sadhya kar
Bhutkal visarun ja aani nehmi
Bhavshyakade vatchal karat raha
Happy Birthday Nightache..!!
Happy Birthday Bhachi Marathi
😘यशाची उंच शिखरे तू सर करावी,
मागे वळून बघताना आमच्या
आशिर्वादाचीही आठवण ठेवावीस,🔥
तुझ्या प्रगतीचा वेलू गगनास भिडू दे,🔥
तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे!
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰
Yashachi unch shikhara t usar karavi, mage valun baghtana aamchy a
ashirwadachihi aathavan thevavis , tujhya pragaticha velu gaganas bhidu de,
tujhi sagali swapane purna hou de ! ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
😘सगळी दुःखे आणि वेदना तुझ्यापासून नेहेमी लांब राहाव्यात आणि तुझ्या
आयुष्यात सगळी सुखे असावीत हीच देवाकडे आजच्या खास
दिवशी प्रार्थना आहे. लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰
Sagali dukhae aani vedana tujhyapasun nehemi lambh rahavyat aani tujhya
aayushyat saglu sukhe asavit hich devakade aajchya khas
divashi prarthana ahe. Ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
😊तु माझ्या साठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची..!!🍰🙏
Tu majhya sathi Anmol aahes
Majhi prarthana aahe ki tujha vadhdivas
Vaibhav aani premanae paripurna asava.
Vadhdivsachya Hardik shubhechha bhachi..!!
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर
😊नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.🔥
प्रिय भाचीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा..!!🎂🍰
Nate aaplya premache divasondivas asech pholave
Vadhdivashi tujhya tu majhya shubhechhanchya pavsaat bhijave.
Priya bhachila vadhdivsachya anek anek shubhechha..!!
🔥सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय परीला..!!🍰🙏
Sukha samrudhi samdhan dhansampada
Dirghayushya va aarogya labho tula,
Vadhdivsachya Hardik shubhechha majhya Priya parila..!!
🔥तुझ्या वाढदिवसानिमित्त आकाशातील चंद्र तारेही हसले,
म्हणूनच तुला देवाने फक्त आमच्यासाठीच निवडले !
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाची..!!🙏
Hya vadhdivsanimita aakashatil Chandra tarehi hasale,
Mhanunch tula devane fakt aamchyasathich nivadale !
Vadhdivsachya shubhechha bhachi..!!
😊मंगल क्षणांनी जीवनात प्रवेश करून आला
हा वाढदिवसाचा क्षण मला जितका हवा हवासा वाटतो
तितका कोणताच दिवस वाटत नाही.
माझी भाचीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!🍰
Mangal kshanani jivnat prevash karun ala
Ha vadhdisacha kshan mala jitaka hava havasa vatato
Titaka kontach divas vatat nahi..
Majhi bhachila vadhdivsachya khup khup shubhechha..!!
😊सोनेरी किरणांनी अंगण सजावे,
फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला जे जे हवे
ते सारे काही मिळावे…🔥🔥
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची..!!
Soneri kiranani agan sajave,
Pholanchya sugandhane vatavaran pholave
Aajchya ya shubhdini tula je je have
Te sare kahi milave..
Vadhdivsachya Hardik shubhechha bhachi..!!
🔥प्रिय भाची तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत !
🙏Happy Birthday नाईटचे..!!🙏
Priya bhachi tu aamchyasathi eka rajkumari pramane aahes.
Mi prarthana karto ki tujhe yenare varsha utkustha aani tejaswai aso.
Tujhya aayushyatil praytek nirnyat aamhi tujhysobat aahot
! Happy Birthday Nightache..!!
Bhachi Birthday Wishes In Marathi
माझी लाडकी भाची म्हणजे बागेत फुलणारे गुलाबाचे फुल नाही तर माझ्या
आयुष्यात सुगंध आणणारे देवाघरचे फुल आहे.😊 या सुगंधाने माझ्या आयुष्यात आनंद आला आहे.
लाडक्या भाचीला मामा कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏
Majhi ladaki bhachi mhanje baget pholanre gulabache phol nahi tar majhya
aaysuhyat Sugandh ananare phol aahe. Ya sugandhane majhya aayushyat anand ala aahe
Ladkya bhachila mama kadun vadhdivsachya Hardik shubhechha..!!
😘माझ्या खांद्यावर बसून फिरायला जाण्यासाठी हट्ट करायचीस,
खाऊसाठी गाल फुगवून बसायचीस.
तुझ्या या बालपणीच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत.
आजच्या या खास दिवशी मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!😊
Majhya khandyvar basun firayala janyasathi hatt karayachis,
khausathi gaal phugavun basayachis.
Tujhya ya balpanichya aathavani ajunhi manat tajya aahet.
Aajchya yak has divashi mamakadun vadhdivsachya Hardik shubhechha..!!
😊किती गुणी आणि समंजस आहेस तू,
आज हे लिहित असतांना तुझ्या✨
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले.✌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची..!!🎂🙏
Kiti guni aani samjas aahes tu,
Aaj he lihit astana tujhya
Jnmapasun te aajpryntache kahi kshan prasang aathavale
Vadhdivsachya Hardik shubhechha bhachi..!!
भाचीला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
✌तुझे छोटेसे पाऊल या घरात पडले आणि या आजोळच्या
भिंतींना पुन्हा नव्याने घरपण मिळाले.😊
माझ्या या गोड भाचीला आयुष्यभर सुखी ठेव हीच देवाकडे प्रार्थना आहे.
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या आभळभरून शुभेच्छा..!!🎂🙏
Tujhe chhotese paul ya Gharat padale aani ya ajolachya
bhitina punha navyane gharpan milale.
Majhya ya god bhachila aayushyabhar sukhi thev hich devakade prarthana aahe.
Ladkya bhachila vadhdivsachya aabhalbharun shubhechha..!!
🙏भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची साठी,
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🙏
Bhachila vadhdivsachya shubhechha marathi
vadhdivsachya hardik shubhechha bhachi sathi
ladkya bhachila vadhdivsachya shubhechha,
bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
तुला अमाप सुख मिळावे, तू नेहेमी समाधानी व निरोगी राहावे,
यशाला गवसणी घातली तरी आमची आठवण कायम ठेवशील अशी
देवाकडे प्रार्थना! लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!
Tula amap sukha milave tu nehmi samadhani va nirogi rahave,
yashala gavsani ghatali tari aamchi athavan kayam thevashil ashi
devakade prarthana ! ladkya bhachila vadhdivsachya shubhechha..!!
तुझ्या भावी आयुष्यात तुला अनंत सुख आणि आनंद लाभो,
यशाच्या प्रकाशाने तुझे आयुष्य उजळून निघो, उमलत्या कळीप्रमाणे तुझे आयुष्य
उमलून यावे व सुखाचा सुगंध तुझ्या संपूर्ण आयुष्यात दरवळावा हीच देवाकडे प्रार्थना!
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Tujhya bhavi aayushyat tula anant sukha aani anand labho,
yashachya prakashane tujhe aayushya ujalun nigho, umltya kalipramane tujhe aayushya
umalun yave va sukhacha Sugandh tujhya aayushyat darvalava hich devakade prarthana
! ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
Bhachila Vadhdivsachya Shubhechha
या आनंदाच्या दिवसी
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Ya anandachya divashi
Tujhya sarva manokamana purna hou de,
Tujhya yashala sima na rahu de,
Tujhya aayushyat sukhacha varshav hou de.
Majhya mulila vadhdivsachya shubhechha..!!
मी रोज परमेश्वराचे आभार मानतो कारण
त्याने मला तुझ्यासारखी प्रेमळ, गोड,
निरागस भाची दिली. माझ्या लाडक्या
भाचीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा..!!
Mi roj parmeshwarache aabhar manto karan
tyane mala tujhyasarkhi premal, god,
niragas bhachi dili. Majhya ladkya
bhachila vadhdivsachya bharbharun shubhechha..!!
कधी असते शांत, तर कधी करते भरपूर मस्ती!
कधी बसते रुसून तर कधी होते सर्वांची आजी!
अशा माझ्या गोड भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Kadhi aste shant, tar kadhi karte bharpur masti !
kadhi baste rusun tar kadhi hote sarvanchi aaji ! a
sha majhya god bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक
तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं,
तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला
जगाला साद घालावं हिच इच्छा आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाची..!!
Tujhya praytek vadhdivsaganik
Tujhya yashacha aabhal vistarat java
Tujhya premane tu sarya jagala
Jagala sad ghalava hich echha aahe
Vadhdivsachya shubhechha Priya bhachi..!!
देवाकडे मागतो आम्ही एकच मागणे, तुझ्या संपूर्ण आयुष्यात भरो सुखाचे चांदणे!
आयुष्यात तुला मिळो यश हीच आमची इच्छा,
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
Devakade magato aamhi ekach magane tujhya sampurna
aayshyat bharo sukhache chandane aayushyat tula milo yash aamchi echa
ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
गहिऱ्या डोळ्यांची, गोबऱ्या गालांची, गालावर पडणाऱ्या खळ्या घेऊन गोड
हसणारी आमची छोटीशी लाडूबाई आज मोठी झाली आहे. पण आमच्यासाठी
मात्र तू कायम आमची छोटीशी बाहुलीचा राहशील.
आमच्या निरागस गोड भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Gahir dolyanchi gobrya galanchi galavar padnarya khalya gheun god
hasnari aamchi chhoteshi ladubaai aaj mothi jhali aahe. Pan aamchyasathi
matra aamchi chhotishi bahulicha rahshil.
Aamchya niragas god bhachila vadhdivsachya shubhechha..!!
Bhachi La Birthday Wishes In Marathi
तू हसतेस तेव्हा सगळे जग आनंदी असते, तू दुःखी झालीस की सगळे जग रडते.
तुझ्या आयुष्यात सुख नांदावे हीच आमची इच्छा ,
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Tu hastes tevha sagle jag anandi aste, tu dukhi jhalis ki sagale jag radate.
Tujhya aayushyat sukha nandave hich aamchi echha
ladkya bhachila vadhdivsachya shubhechha..!!
येणारी अनंत वर्षे तुझ्यावर सुख, समृद्धीची बरसात होवो…
तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होवो, हिच परमेश्वराकडे प्रार्थना.
माझ्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Yenari anant varsha tujhyvar sukh, samruddhichi barsat hovo..
Tujhya sarva echha lavkar purna hovo, hich parmeshwarakade prarthana.
Majhya bhachila vadhdivsachya shubhechha..!!
तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा,
तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे
आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा.
तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा भाची..!!
Tujha vadhdivas mhanje jhuljhul jhara,
Tujha vadhdivas mhanje salsalnara vara,
Tujha vadhdivas mhanje
Aamchyasathi unhamadhalya shravandhara
Tula vadhdivsachya manaapsun shubhechha bhachi..!!
भाची साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!
Tu majhayasathi Anmol aahes
Majhi prarthana aahe ki tujha vadhdivas
Vaibhav aani prmane paripurna asava.
Vadhdivsachya Hardik shubhechha..!!
उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी….
तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी…
तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी….
हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाची..!!
Unch unch Akshat tu jhep ghyavi..
Tujhya yashala kashachich sima nasavi..
Tujhi sari swapan purna vhavi..!!
Havi asleli praytek gost tula milavi..
Vadhdivsachya shubhechha Priya bhachi..!!
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे…
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tu te gulab nahi je baget pholate,
Tu tar majhya jivnatil ti shan aahe
Jyachya garvane majhe hrudy pholate
Tujhya chehryavarche praytek hasu
Majhyasathi ek bhet aahe..
Bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
birthday wishes for niece in marathi
तू म्हणजे सोनचाफ्याची उमलती कळी ,
तू म्हणजे मोगऱ्याची नाजूक पाकळी,
माझ्या सोनसाखळीला ,
सोनकळी भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tu mhanje sonchafayachi umalti kali,
tu mhanje mogryachi najuk pakali,
majhya sonsakhalila ,
sonkali bhachila vadhdivsachya hardik shubhechha..!!
तुझा हसरा चेहेरा बघितला की माझ्या सर्व चिंता दूर होतात.
आयुष्य सुंदर भासू लागते. माझ्या लाडक्या भाचीला मावशीकडून
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tujha hasara chehra baghitala ki majhya sarva chinta dur hotat.
Aayushya sundar bhasu lagate. Majhya ladkya bhachila mavshikadun
bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
तुला वाढदिवसाला मी काय भेट देणार, देवाने तुला माझ्या आयुष्यात पाठवून
मलाच एक सुंदर भेट दिली आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि
माझे आयुष्य सुंदर झाले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा..!!
Tula vadhdivasala mi kay bhet denar, devane tula majhya aayushyat pathavun
malach ek sundar bhet dili aahe. Tu majhya aayushyat aalis aani
majhe aayushya sundar jhale. Vadhdivsachya Hardik shubhechha baal..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची साठी
सोनेरी सूर्यकिरणांनी अंगण सजले,
फुलांच्या मधुर सुगंधांने वातावरण फुलले,
तुझ्या येण्याने आमचे आयुष्य खुलले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा..!!
Soneri suryakirnani angan sajale, pholanchya
Madhur sugandhane vatavaran pholel,
tujhya yenyane aamche aayushya khulale.
Vadhdivsachya Hardik shubhechha baal..!!
आयुष्यात आमच्या आली एक छोटीशी परी,
जिने आमच्या आयुष्याची केली स्वप्ननगरी!
आमच्या परीला मिळोत सर्व सुखे हीच सदिच्छा,
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Aayushyat aamchya aali ek chotishi pari
, jine aamchya aayushyachi keli swapannagari
aamchya parila milot sarva sukh hich sadichha
ladkya bhachila vadhdivasachya shubhechha..!!
माझ्या आयुष्यातला निखळ आनंदाचा अव्याहत
वाहणारा झरा असलेल्या माझ्या लाडक्या बाहुलीला,
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या आभाळभरून शुभेच्छा..!!
Majhya aayushyatala nikhal anandacha aavyahat
vahanara jhara aslelya majhya ladkya bhahulila
majhya ladkya bhachila vadhdivsachya aabhalbharun shubhechha..!!
चांगला स्वभाव हा शुन्यासारखा असतो
ज्याच्यासोबत राहतो त्याची किंमत वाढवतो
अशी माझी किंमत द्विगुणित करणाऱ्या
माझी प्रिय भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Changla swabhav ha sonyasarkha asto
Jyachyasobat rahato tyachi kimat vadhavato
Ashi majhi kimat dyvigunit karnarya
Majhi Priya bhachila vadhdivsachya shubhechha..!!
ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने तुझं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं !
Happy Birthday नाईटचे..!!
Hya jnmdinachya shubh kshanani
Tujhi sari swapan sakar vhavi
Aajcha vadhdivas aaplyasathi
Ek Anmol tujha aaysushya adhikadhika sundar bhava !
Happy Birthday Nightache..!!
birthday wishes for niece in marathi
उंच गगनाला गवसणी घालताना, विसरू नकोस आपल्या मुळांना!
आयुष्यात तुला भरभरून यश आणि सुख मिळो
व तुझ्या चेहेऱ्यावरचे हसू कायम फुललेले राहो.
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Unch gaganala gavsani ghatana visarun nakos aaplya mulana !
aayushyat tula bharbharun yash aani sukha milo
va tujhya chehryavarche hasu kayam pholalele raho
majhya ladkya bhachila vadhdivsachya shubhechha..!!
तुझ्या आयुष्याच्या वाटेवर तुला सुखाच्या पायघड्या अंथरलेल्या मिळोत.
तुझ्या चेहेऱ्यावर सदैव सुखाचे हास्य फुललेले राहो.
परमेश्वराकडे हीच प्रार्थना की माझ्या
भाचीच्या आयुष्यात सदैव सुखाची बरसात होवो.
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Tujhya aayushyachya vatevar tula sukhachya payghadya atharlelya milot.
Tujhya chehryvar saidav hasya pholalel raho.
Parmeshwarakade hich prarthana ki majhya
bhachichya aayushyat sadaiv sukhachi barsat hovo.
Ladkya bhachila vadhdivsachya shubhechha..!!
दिवसागणिक तू मोठी होते आहेस, तरीही माझ्यासाठी तर
तू कायम माझी छोटीशी गोड परीराणीच राहशील
.माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Divsaganik tu mothi hote aahes, tarihi majhaysathi
tar tu kayam majhi chootishi god pariranicha rahshil
majhya bhachila vadhdivsachya khup khup shubhechha..!!
तुझ्या आयुष्यातील सगळी संकटे दूर होवोत. तुला प्रत्येक गोष्टीत यश मिळो.
तुझा प्रत्येक दिवस सुखाने -आनंदाने भरून जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लाडक्या भाचीबाई..!!
Tujhya aayushyatil sagali sankate dur hovot tula praytek gostit yash milo.
Tujha praytek divas sukhane anandane bharun javo hich devachya charani prarthana !
vadhdivsachya Hardik shubhechha ladkya bhachibaai..!!
तुझ्या कर्तृत्वाचे आभाळ दिवसेंदिवस विस्तारले जावो,
तुझ्या यशाने सारा आसमंत दिपून जावो.
आजच्या खास दिवशी मनात हीच कामना आहे.
माझ्या हुशार, गोड भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Tujhya krutvache aabhal divsondivas visatarle javo,
tujhya yashane sara asmant dipun javo.
Aajchya khas divashi manat hich kamana aahe.
Majhya hushar god bhachila vadhdivsachya shubhechha..!!
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज अशा एका गोड मुलीचा वाढदिवस आहे
जिने मला प्रेमाची नवी व्याख्या शिकवली.
जिने माझ्या आयुष्यात नव्याने आनंद आणला.
माझ्या लाडाच्या भाचीला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा आणि आशीर्वाद..!!
Aaj asha eka god mulicha vadhdivas aahe
jine mala premachi navi vykhya shikavali.
Jine majhya aayushyat navyane anand anala.
Majhya ladachya bhachila vadhdivsachya
anant shubhechha aani aashirwad..!!
मला आजही आठवते जेव्हा तुझा जन्म झाला होता.
पांढऱ्या दुपट्यात गुंडाळलेल्या त्या नाजूक बाळाला जेव्हा मी पहिल्यांदा हातात घेतले
, त्याक्षणीच मी स्वतःशीच ठरवले की माझ्या या लाडक्या भाचीसाठी वाटेल ते करणार!
वेड्या मामाकडून त्याच्या परीला वाढदिवसाच्या आभळभरून शुभेच्छा..!!
Mala aajhi aathavate jevha tujha jnm jhala hota.
Pandharya dupatyat gundalalelya tya najuk baalala jevha mi pahilanda hatat ghetale
,tyakshanich mi swatashich tharvale ki majhya ya ladkya bhachisathi vaatel te karnar !
vedya mamakadun tyachya parila vadhdivsachya aabhalbharun shubhechha.!!
दिवस किती भराभर निघून जातात ना, कालपर्यंत माझ्याकडे खाऊसाठी हट्ट करणारी,
माझ्याकडून हक्काने नटवून घेणारी माझी भाची आज किती मोठी झाली आहे.
स्वतःच्या पायांवर उभी राहिली आहे आणि या मावशीचेच लाड पुरवते आहे.
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनंत आशीर्वाद..!!
Divas kiti bharbhar nighun jatat na, kalprynta majhyakade khausathi hatta karnari ,
majhyakadun hakkane natvun ghenari majhi bhachi kiti mothi jhali aahe.
Swatachya payanvar ubhi rahili aahe aani ya mavshichech lad puravate aahe.
Majhya ladkya bhachila vadhidvsachya Hardik shubhechha aani anant aashirwad..!!
तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट द्यायला ही मावशी जरी झाली असली लेट,
तरीही रुसून बसू नकोस कारण तू कुठेही असलीस तरी माझ्या शुभेच्छा मिळतील तुला थेट!
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tujhya vadhdivsache gift dyayala hi mavshi jari jhali asali let,
tarihi rusun basu nakos karan tu kuthehi asalis tari majhya shubhechha milatil tul thet !
majhya ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
आयुष्यातील प्रत्येक क्षण खास होतो जेव्हा तुझ्यासारखी निरागस ,
गोड माणसे आयुष्यात असतात. असाच कायम तुझ्या आजूबाजूच्या माणसांच्या
आयुष्यात आनंद पसरवत राहा. तुझे संपूर्ण आयुष्य सुखाने व आनंदाने भरून जावे हीच
मावशीची सदिच्छा! माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aayushyatil pryatek kshan khas hoto jevha tujhyasarkhi nirags,
god manse aayushyat astaat. Asach kayam tujhya aajubajuchya mansanchya
aayushyat anand pasrvat raha. Tujhe sampurn sukhane va anandane barun jave hich
mavshichi sadiccha majhya ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
तिचे हसणे जणू श्रावणातील पावसाची सर,
तिच्या गालावरची खळी म्हणजे जणू चंद्रकोर ,
तिच्या हास्याने भरून गेले आहे हे घर,
लागू नये कोणाची आमच्या बाहुलीला वाईट नजर!
लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Tiche hasane janu shravanatil pavasachi sar ,
tichyagalavarachi khali mahnje janu chandrakor,
tichya hasyane bharun gele aahe he ghar,
lagu naye konachi aamchya bahulila vaait najar !
ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
bhachi birthday wishes in marathi
तुझा जन्म झाल्याने आयुष्यातले दुःख दूर पळून गेले,
तुझ्या जन्माने सुख अनुभवले.
तू माझ्या आनंदाचे कारण आहेस.
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tujha jnm jhalyane aayushyatale du:kha palun gele,
tujhya jnmane sukh anubhavale.
Tu majhya anandache karan aahet.
Majhya ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
इंद्रधनुष्याचे झुले, उमलणारी सुगंधी फुले, चमचमणारे तारे आणि वाहणारे वारे!
आजच्या या खास दिवशी हे सारे तुझ्या स्वागतासाठी उभे आहेत!
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!
Indradhanushyache jhule, umalnari sugandhi phole, chamchamare tare
aani vahanare vaare ! aajchya yak has divashi he sare tujhya swagatasathi ubhe aahet !
majhya ladkya bhachila vadhidvsachya anant shubhechha..!!
जेव्हा तुझ्या इवल्याश्या मुठीत तू माझे बोट घट्ट धरून ठेवतेस,
तेव्हा माझा प्रत्येक क्षण खास होतो. तुझ्या त्या छोटुकल्या प्रेमळ मिठीत मला जग
जिंकल्याचा भास होतो. माझ्या निरागस
बाहुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Jevha tujhya evlyashya muthit tu majhe bot ghatta dharun thevates,
tevha majha praytek kshan khas hoto. Tujhya tya chhotukalya premal mithit mala jag
jinklyacha bhas hoto majhya niragas
bahulila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
प्रत्येकाला एकतरी भाची असावी.. जिच्या जन्माचा सोहळा साजरा करता येईल,
जी पैंजण घालून दुडूदुडू धावत आजोळचे अंगण आनंदी करेल..
जी सुंदर फ्रॉक घालून परीसारखी दिसेल, जी भातुकली खेळून तुम्हाला जेवण भरवेल..
जी तुमच्या ताईची एक छोटीशी प्रतिकृती असेल. अशी भाची प्रत्येकाला असावी.
देवाने मला अशी भाची दिली म्हणून मी देवाचा आभारी आहे.
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Praytekala ekatari bhachi asavi. Jichya jnmacha sohala sajara karata yeil,
ji paijan ghalun dudududu dhavat aajolache agan anandi karel ..
ji sundar frok ghalun parisarkhi disel, ji bhatukali khelun tumhala jevan bharvel..
ji tumchya taaicha ek chootishi pratikruti asel. Ashi bhachi pratekala asavi.
Devane mala ashi bhachi dili mhanun mi devachan aabhari aahe.
Majhya ladkya bhachila vadhdivsachya hardik shubhechha..!!
ती फक्त माझी भाची नाही तर माझा श्वास आहे. ती फक्त माझी भाची नाही
तर माझे स्वप्न आणि माझा विश्वास आहे. ती फक्त माझी भाची नाही तर माझ्या
आयुष्यातला आनंद आहे आणि तिच्या चेहेऱ्यावरचे हसू म्हणजे आमचे सुख आहे.
तिचा मामा असण्याचा मला अभिमान आहे..
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Ti fakt majhi bhachi nahi tar majha shwas aahe. Ti fakt majhi bhachi nahi ta
r majhe swapan aani majha vishwas aahe. Ti fakt majhi bhachi nahi tar majhya
aayushyatala anand aahe aani tichya chehryavrache hasu mahnje aamche sukha aahe
ticha mama asnyacha mala abhiman aahe..
majhya ladkya bhachila vadhdivsachya Hardik shubhechha..!!
तुझ्या डोळ्यांत कधी दुःखाचे अश्रू न यावेत,
तुला आयुष्यभर सुख मिळावे
, तुझा यशाचा आलेख कायम चढता राहावा आणि
तुझ्या कर्तृत्वाने आमचे डोळे दीपावे!
तुझ्या वाढदिवसाच्या खास दिवशी परमेश्वराकडे हीच प्रार्थना!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा! खूप खूप मोठी हो..!!
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Tujhya dolyat kadhi dukhache ashru na yavet
tula aayushyabhar sukha milave
tujha yashacha alekha kayam chadata rahava aani
tujhya kruttvane aamche dolel dipave !
tujhya vadhdivsachya khas divashi parmeshwarache hich prarthana !
vadhdivsachya Hardik shubhechha baal ! khup khup mothi ho..!!
तुझ्यासारखी प्रेमळ , निरागस, गोड भाची मिळणे
म्हणजे कोळश्याच्या खाणीत हिरा मिळण्यासारखे आहे.
अशा माझ्या गोड बाहुलीस मावशीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tujhyasarkhi premal , niragas god bhachi milane
mhanje koshyachya kahnit hira milnyasarkhe aahe.
Asha majhya god bahulis mavshikadun vadhdivsachya Hardik shubhechha..!!
पहाटेच्या सूर्याची कोमल सोनेरी किरणे घेऊन आलीत आजचा सोन्याचा दिवस!
या खास दिवसाच्या माझ्या भाचीला अनंत शुभेच्छा व आशीर्वाद!
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा..!!
Pahatechya suryachi komal soneri kirane gheun aalit aajcha sonyacha divas !
ya khas divsachya majhya bachila anant shubhechhava Ashirwad !
vadhidvsachya Shubhechha baal..!!
उगवता सूर्य आज आशीर्वाद देवो तुला, फुलणाऱ्या कळ्या देवो सुगंध तुझ्या आयुष्याला,
सर्व सुखे मिळोत आयुष्यभर तुला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा..!!
Ugavata surya aaj aashirwad devo tula , pholnarya kalya devo Sugandh tujhya aayuhsyala,
sarva sukhe milot aayushyabhar tula.. vadhdivsachya Hardik shubhechha Baal…!!
हे पण पहा
- स्वार्थी लोक स्टेटस मराठी
- जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
- छत्रपती शिवाजी महाराज कोट्स मराठीत
- सेल्फ रिस्पेक्ट कोट्स मराठीत
- प्रपोज डे कोट्स मराठीत
- महात्मा फुले जयंती कोट्स
- स्वातंत्र्य वीर सावरकर कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो वरील लेखांमध्ये आपण लाडक्या आपल्या भाचीच्या वाढदिवसासाठी काय वाढदिवसाच्या शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून बघितल्या नव सतीश नववी पाठ पुलावी आयुष्याची स्वप्नांनी भरलेली ही वाट स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर असेच कायम राहू दे व तुझ्या पाठीशी हजारच सूर्य अशा तर्फत राहू द्या अशी मी देवाकडे अपेक्षा करतो.
आशा देखील करतो तसेच मी देवाचे आभार मानतो की माझा तुलाखामध्ये भाची दिलेली आहे. आणि आज माझ्या लाडक्या भाचीचा वाढदिवस याबद्दल मी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि त्याच्या ज्या काही मनोकामना असो किंवा ज्या काही स्वप्न असो ते पूर्ण आणि तिला खूप सारे दीर्घ आयुष्य लाभो अशी मी विनंती करतो.
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो आणि हा आनंदाचा क्षण वर्षातून एकदा जास्त त्यामुळे तो आपल्या जवळच्या व्यक्तीचा असला तर तो दिवस आपल्यासाठी आनंदात बनून जात असतो. तुम्ही तुमच्या लाडक्या भाचीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी या शुभेच्छा न विसरता पाठवा आणि तिला समजू द्या की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता.
मित्रांनो आला असेल तुम्ही न विसरता तुमच्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा पाठवा ते देखील नाव विसरता पाठवत असे. तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून या सर्व वाढदिवसाला शुभेच्छा तुम्ही पाठवू शकतात.