Birthday Wishes for Putnya In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा वर छान लेख पाहणार आहोत, जेव्हा आपल्याला समजते कि आपल्या भावाला मुलगा किंवा मुलगी झाली आहे तेव्हा जो आनंद असतो तो वेगळाच असतो. तेव्हा आपण काका होतो आणि आपल्या पुतण्या मिळत असतो.

पुतण्या हा जरी आपल्या भावाचा मुलगा असला तरी पण तो आपल्या मुलापेक्षा काय कमी नसतो, आणि पुतण्यासाठी जरी ते काका असले तरी ते वडिलांपेक्षा काय कमी नसतात. जर वडिलानंतर आपली हौस कोण जर पूर्ण करत असेल तर ते म्हणजे आपले काकाच असतात. त्यामुळे जर पुतण्याचा वाढदिवस आला तर तो दिवस खूप महत्वाचा असतो.

जर मित्रांनो, तुम्ही पण पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes for Putnya In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुमच्या आवडत्या पुतण्याचा वाढदिवस आहे तर तुम्हाला हि छान छान विशेस हवे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहत. तर चला मित्रांनो आता आपण पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहूया.

Birthday Wishes for Putnya In Marathi

Birthday Wishes for Putnya In Marathi

तू जसजसा मोठा झालास तसतसे तू तुझ्या काकासारखे

व्हावे अशी माझी इच्छा आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

नवे वर्ष नवा आनंद घेऊन प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,

नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा

तुम्हांला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचा..!!

 

वर्षात असतात ३६५ दिवस,

महिन्यात असतात ३० दिवस,

आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,

आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि

फक्त तुमचा वाढदिवस…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचा..!!

Birthday Wishes For Nephew In Marathi

Birthday Wishes for Putnya In Marathi

बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये,

तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..!!

 

माझ्या प्रिय पुतण्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तु सदैव आनंदी राहा आणि देव तुला उदंड आयुष्य देवो.

 

देव तुझी प्रत्येक इच्छा आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करो,

हीच माझी प्रार्थना.

वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पुतण्या.

पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Putnya In Marathi

व्हावास तू शतायुषी

व्हावास तू दीर्घायुषी

एक माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

 

संकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा, पुतण्या! आम्ही सर्वजण तुमच्यावर

खूप प्रेम आणि तुझे कौतुक करतो.

तुला जे काही करायचे आहे, आम्ही सदैव तुमच्या सोबत असू…!!

Birthday Wishes for Putnya In Marathi

Birthday Wishes for Putnya In Marathi

आणखी दुसर्‍या वर्षासाठी जगातील सर्वोत्तम पुतण्या

बनल्याबद्दल अभिनंदन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

तू नेहमी चेहऱ्यावर हास्य घेऊन पुढे जात राहा,

आणि खूप प्रगती कर, हीच प्रार्थना.

माझ्या प्रिय पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

उगवता सुर्य तुम्हाला

आशीर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला

सुगंध देवो,आणि

परमेश्वर आपणांस

सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या

मनःपूर्वक

हार्दिक शुभेच्छा….!!

 

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,

ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,

मग कधी करायची पार्टी

वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !!!

Birthday Wishes For Nephew In Marathi

Birthday Wishes for Putnya In Marathi

माझ्या देखण्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मला तुझा अभिमान आहे…!!!

 

ह्या जन्मदिनाच्या

शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार

व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने

आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावः हीच शुभेच्छा..!!

 

मला कधी कधी प्रश्न पडतो की माझ्या भावाला तुझ्यासारखा

तेजस्वी मुलगा होऊ शकतो.

काकांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Putnya In Marathi

माझ्या सर्वोत्कृष्ट पुतण्याचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास

सुख, समृद्धी आणि समाधान देवो !

Happy Birthday Bhacha..!!

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा !

तू जगात खूप नाव कमव आणि

काकांचेही नाव उज्ज्वल कर …!!

 

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..!!

 

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,

तुमच्या इच्छा तुमच्या

आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,

 

मनात आमच्या एकच इच्छा

आपणास उदंड

आयुष्य लाभू दे…,

वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा..!!

Birthday Wishes for Putnya In Marathi

तुझ्या सारखा चांगला भाचा मिळणे

हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे

तुझ्यासोबत चे प्रत्येक नवीन वर्ष

परमेश्वराचा आशीर्वाद आहे.!!

 

माझ्या चेहऱ्यावर नेहमी

एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या

अनेकानेक शुभेच्छा…!!!

 

नवी क्षितीज नवी पाहट, फुलत राहावी

तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट

कायमच स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे,

पाठीशी तुमच्या हजारो सुर्य तळपत राहूदे हीच प्रार्थना !

भाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

Birthday Wishes For Nephew In Marathi

Birthday Wishes for Putnya In Marathi

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,

पक्षी गाणी गात आहेत.

फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत

कारण आज तुझा वाढदिवस आहे..!!

 

मला आशा आहे की तुझा आजचा वाढदिवस पुढील

सुवर्ण प्रवासाची सुरुवात करेल. असाच आनंद शेअर करत रहा.

काकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा, पुतण्या! आम्ही सर्वजण

तुमच्यावर खूप प्रेम आणि तुझे कौतुक करतो.

तुला जे काही करायचे आहे, आम्ही सदैव तुमच्या सोबत असू…!!

पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Putnya In Marathi

तुझा आजचा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण असो,

माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा..!!

 

तू आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस,

अशा करतो की तू नेहमी असाच आनंद व खेळत रहा

तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!!

 

तू माझा पुतण्या नाहीस, तू माझे हृदय आणि आत्मा आहेस.

असेच हसत खेळत राहा तू आमच्या घराची शान आहेस.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..!!

Birthday Wishes for Putnya In Marathi

Birthday Wishes for Putnya In Marathi

पुतण्या, असं काही कर की तू आमची शान आहेस

आणि तुझं नाव उंचीवर असो .

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

तू खूप खोडकर आहेस आणि सर्वांचा लाडका आहेस.

वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा..!!

 

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Birthday Wishes For Nephew In Marathi

Birthday Wishes for Putnya In Marathi

तुला मिठी मारणे आणि तुझ्याबरोबर खेळणे माझ्यासाठी मौल्यवान आहे.

मी देवाची ऋणी आहे की त्याने मला तुझ्यासारखा पुतण्या दिला.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!

 

असेच हसत हसत आयुष्य जगा आणि

आई बाबांचे नाव उज्ज्वल करा.

लिटल चॅम्पला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!

 

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes for Putnya In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *