मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Birthday Wishes For Sala in Marathi

Birthday Wishes For Sala In Marathi – मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखांमध्ये साल्याच्या वाढदिवसासाठी काही शुभेच्छा आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण असतो.

तो क्षण वर्षातून एकदा येत असतो आणि तो जर आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर तो दिवस आपल्यासाठी एकदम आनंदाचा असतो.

आपल्या बायकोचा भाऊ म्हणजे मेव्हणा आणि त्याला एक दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते ते म्हणजे साला तुम्ही जर तुमच्या साल्याचा वाढदिवसाच्या शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.

मी देवाचे खूप खूप आभार मानतो की माझा तू एक लाखांमध्ये सहाला दिलेला आहे कारण कोणतेही समस्या असो तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. या आजच्या खास दिवशी मी देवाकडे प्रार्थना करतो की त्याच्या सर्व काही मनोकामना पूर्ण हो.

त्याच्या आयुष्यातला फक्त सुखच सुख लाभो आणि त्याच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या देखील पूर्ण हो. हा जन्मोजन्मी साला मला मिळो मी देवाकडे प्रार्थना करतो. दिवस आहे आज खास कारण आज माझ्या साल्याचा वाढदिवस आहे.

त्याला या दिवशी खूप सारं उदंड आई भवानी आयुष्य लाभू दे आणि तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा. उगवता सूर्य साला तुला आशीर्वाद देव बहरलेले फुले तुला सुगंध देवो आणि प्रव परमेश्वराला सांगतो की तुला सदैव सुखात ठेव.

या आज तुझ्या वाढदिवसाच्या खास दिवशी तुला दीर्घ आयुष्य प्राप्त हो. मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला सालाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडले असेल तसेच तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.

शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही या सर्व शुभेच्छा फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून पाठवू शकतात.

Birthday Wishes For Sala In Marathi

Birthday Wishes For Sala In Marathi

😘सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो.

वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा..!!🍰🎂

 

Sukh, Samruddhi, Samdhan,dirghayushya, aarogya tula labho,

vadhdivsachya tula agnit shubhechha..!!

 

😘दिवस आहे आज खास,

तुला उदंड आयुष्य लाभो,😊

😍हाच मनी आहे ध्यास..

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏

 

Divas ahe aaj khas,

Tula udand ayushya labho,

Hach mani aahe dhyas..

Vadhdivsachya Hardik subhechha..!!

happy birthday wishes for sala in marathi

Birthday Wishes For Sala In Marathi

😘यशस्वी व औक्षवंत हो!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!🍰😘

 

Yashwai va aukshvant ho !

Vadhdivsachya anek shubhechha..!!

 

😘नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा

आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.😊

👍भूतकाळ विसरून जा आणि

नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.🙏

🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰

 

Nehmi nirogi raha, tadursta raha

Aani jivanatil sarvach ghey sadhya kara.

Bhutkal visarun ja aani

Nehmi bhavisyakade margastha vha.

Vadhdivsachya Hardik shubhechha.!!

 

🔥तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,😘

😊त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना🙏

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साले साहेब..!!🍰🍰

 

Tula tujhya ayushyat such, anand va yash labho,

Tujhe jivan he umtya phoolasarkhe phulun javo,

Tyacha Sugandh tujhya srva jivnat darvalat raho,

Hich tujhya vadhdivsanimita eshvarcharani prarthana

Vadhdivsachya Hardik shubhechha saale saheb..!!

best birthday wishes for sala Marathi

Birthday Wishes For Sala In Marathi

😘व्हावीस तू शतायुषी,

व्हावीस तू दीर्घायुषी,🔥

😊हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी.😘

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏🙏

 

Vhavis tu shatyushi,

Vhavis tu dirghayushi,

Hi ekch majhi echha

Tuhya bhavi jivanasathi..

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

🔥 उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,😘

🙏परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!!🍰🍰

 

Ugavata surya tumhala

Aashirwad devo,

Bahareli phole tumhala

Saugandh devo, aani

Parmeshwar aapnas

Sadaiva sukhat tehvo.

Vadhdivsachya

Man : purvak

Hardik shubhechha..!!

happy birthday wishes in Marathi for sala

Birthday Wishes For Sala In Marathi

संकल्प असावेत नवे तुझे,🔥

🔥मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,🔥

🔥ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.

हॅपी बर्थडे माय डिअर साली..!!🎂😍

 

Sakalp asavet nave tujhe,

Milvyat tyana navya disha,

Praytek swapn purna vhave tujhe,

Hyach vadhdivsachya shubhechha.

Happy Birthday My Dear Saali..!!

Birthday Status For Sala in Marathi

Birthday Wishes For Sala In Marathi

😘तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,

तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,😊

🔥त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो,

हीच देवाकडे प्रार्थना आहे.🙏

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!🍰

 

Tumhala tumchya aayushyat khup sara yash milava,

Tumcha jivan umtya kalisarkha phoolava,

Tyach Sugandh tumchya jivnat darvalat raho,

Hich devakade prarthana aahe.

Tumhala vadhdivsachya khup khup shubhechha..!!

Birthday SMS For Sala in Marathi

Birthday Wishes For Sala In Marathi

😘आपल्या दीर्घायुषी आणि सुखी आयुष्यासह

साले साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰

 

Aaplya dirghayushi aani sukhi aayshyasah

saale saheb vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

😘लखलखते तारे, सळसळते वारे,

फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,🔥

❤तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे.

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!!😘

 

Lakhlakhate tare, salsalte vaare,

Pholnari phole, indradhanushyache jhule,

Tujhyasathich ubhe aaj sare tare.

Vadhdivsachya shivmay shubhechha..!!

 

😘प्रिय साले साहेब ! मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो,

मला आशा आहे की हा वाढदिवस आतापर्यंतचा सर्वोत्तम वाढदिवस असेल..!!🍰🍰

 

Priya sale saheb ! mi tula vadhdivsachya shubhechha deto,

Mala asha aahe ki ha vadhdivas aataparyntacha sarvatam vadhdivas asel..!!

Birthday Wishes For Sala in Marathi 2022

Birthday Wishes For Sala In Marathi

❤नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा😘

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!🎂🙏

 

Nava gandh, nava anand nirman karit parytek kshan yava

Navya sukhani, navya vaibhavani anand shatgunit vhava

Hyach tumhala vadhdivasanimita Hardik shubhechha..!!

 

😘तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने आणि उत्साहाने जावो ,

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर तू यशस्वी होवो,😊

या शुभेच्छांसह तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰

 

Tumcha prytek divas anandane aani utsahane javo,

Aayushyachya prytek payarivar tu yashwai hovo,

Ya shubhechhasah tumhala vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

😊या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,🔥

🔥आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी,🔥

🔥 त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.🔥

हॅपी बर्थडे साले साहेब..!!🍰🍰

 

Ya jnmdinachya shubh kshanani

Aapli sari swapan sakar vhavi,

Aajacha vadhdivas aaplaysathi

Ek Anmol aathavan tharavi,

Aani tya aathavanine apla aayushya

Adhikadhik sundar vhava hich shubhechha..

Happy Birthday Saale Saheb..!!

 

😘नवे क्षितीज नवी पाहट,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,😊

😍स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो.😊

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰

 

Nave kshitij navi pahat,

Pholavi aayushyatil swapananchi vaat,

Smit hasya tumchya chehryavar raho,

Tumchya pathishi hajaro surya talpat raho.

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

😘प्रत्येक दिवस तुमच्या वाढदिवसासारखा खास दिवस असू दे,

फक्त एकच इच्छा आहे, नेहमी आमच्या सोबत रहा..!!😊

 

Praytek divas tumchya vadhdivsasarkha khas divas asu de,

fakt ekch echa aahe, nehmi aamchya sobat raha..!!

 

😘शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी,

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,😍

😘तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.😍

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..!!❤

 

Shikhare utkarshachi sar tumhi karit rahavi,

Kadhi valun pahata aamchi shubhechha samravi

Tumchya echha akshnancha velu gaganala bhidu de,

Tumchya jivnat sarvakhi manasarkhe ghadu de.

Tula dirgha aayushya labho hi echha..!!

 

😘आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा

हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा.😊

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰

 

Aamchya shubhechhani tumchya vadhdivsacha

Ha kshan ek san hou de hich sadichha.

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

😘तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

रोज आनंदी रहा…

आनंद आणि प्रगती तुमच्या सोबत असू दे..!!🙏

 

Tula vadhdivsachya shubhechha

Roj anandi raha..

Anand aani paragti tumchya sobat asu de..!!

Happy Birthday Status For Sala in Marathi

Birthday Wishes For Sala In Marathi

😊सूर्य घेऊन आला प्रकाश,

चिमण्यांनी गायलं गाणं,

फुलांनी हसून सांगितलं,

शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🎂🍰

 

Surya gheun ala Prakash,

Chinyani gayala gaana,

Pholani hasun sangitala,

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

 

😊जे काही स्वप्ने तुझ्या डोळ्यात सजली आहेत

आणि ज्या काही इच्छा हृदयात दडलेल्या असतात

हीच आमची प्रार्थना🙏

आज ते सर्व खरे होवो!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!🍰🎂

 

Je kahi swapan tujhya dolyat sajali aahet

Aani jya kahi echha hrudyat dadlelya astat

Hich aamchi prarthana

Aaj te sarva khare hovo !

Vadhdivsachya khup khup shubhechha..!!

Happy Birthday SMS For Sala in Marathi

Birthday Wishes For Sala In Marathi

😘साले वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..

हीच मनस्वी शुभकामना..🔥

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!🍰🙏

 

Sale vadhdivsache he sukhadayi kshan tumhala sadaiv ananddayai thevat raho..

Aani ya divsachya Anmol aathavani tumchya hrudyat satt tevhat raho..

Hich manswi shubhakamana..

Vadhdivsachya Hardik shubhechha..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

मित्रांनो आपल्या लाडक्या साल्याचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी एक आनंदाचा क्षण असतो. वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आणि वर्षातला आनंदाचा दिवस असतो साले साहेब तुम्हाला खूप सार दीर्घायुष्य आणि खूप सार सुखी समृद्धीचा आयुष्य तुम्हाला लाभो.

आज तुम्हाला वाढदिवसाच्या मी खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे नवा गंध नवा आनंद निर्माण करणारा प्रत्येक क्षणी तुमच्या आयुष्यात येऊन नव्या सुखांनी नव्या वैभवानी आनंद तुमच्या आयुष्यात भरभरून येऊ.

आणि तुम्हाला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा मी फेसबुकच्या माध्यमातून पाठवत आहे तुमच्या या आज शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि तुमच्या सर्व काही समस्या दूर हो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.

प्रत्येक दिवस आनंदाचा आहे आणि या आनंदाच्या खास उत्साहाने तुमच्या आयुष्यातला प्रत्येक पायरीवर तुम्हाला फक्त यशस्वी व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखले जाल. माझ्या मेव्हण्याचा आज वाढदिवस आहे त्याबद्दल मी तुम्हाला खूप सारा वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहे.

आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप खूप प्रगती करा. मित्रांनो मला असे तुम्हाला वरील झाल्याच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा तुम्हाला आवडल्या असतील तसेच तुम्हाला या शुभेच्छांमधून ज्या पण शुभेच्छा आवडेल.

त्या तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.

Leave a Comment