Birthday Wishes For Sali In Marathi – सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या सालीच्या वाढदिवसासाठी काही खास शुभेच्छा आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
मित्रांनो साली म्हणजे आपल्या बायकोच्या बहिणीला आपण मराठी मध्ये साली म्हणत असतो आणि जेव्हा आपल्या सालीचा किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस येतो तर तो दिवस आपल्यासाठी एकदम आनंददायक होऊन जातो.
मित्रांनो तुम्ही जर तुमच्या सालीच्या वाढदिवसासाठी जर का शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदात क्षण असतो आणि त्या क्षणाची आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो.
हाच तुमच्या सालीचा वाढदिवस असेल तर तुम्ही या सर्व शुभेच्छा तुमच्या सालीला पाठवून तुम्ही त्यांना भरपूर वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सर्व मनोकामना आणि जे काय दुःख असतील ते नष्ट असे मी देवाकडे प्रार्थना करतो.
तुला खूप सारे दीर्घ आयुष्य लाभो अशी देखील मी देवाकडे विनंती करतो. आज या शुभ दिवशी मी देवाकडे प्रार्थना करतो की तुझ्या ज्या काय मनोकामना आहे व जे काही दुःख आहे ते सर्व काही दूर होऊन जाऊ द्या आणि तुला आयुष्यामध्ये फक्त सुखच सुख लाभो.
तू तुझ्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी हो आणि खूप तुझ्या पायावर तू चांगल्या पद्धतीने उभी रहा अशी मी प्रार्थना करतो देवाकडे. या सर्व शुभेच्छा तुम्ही फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही शेअर बटन वर क्लिक करून सेंड करू शकतात.
Birthday Wishes For Sali In Marathi
😘माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस आणि येणारे वर्ष❤
प्रेम आणि आनंदाने भरलेले असो..😍
🙏वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साली साहिबा..!!🙏
Majhi prarthana aahe ki tujha vadhdivas aani yenare varsha
Prem aani anandane bharlele aso..
Vadhdivsachya hardik shubhechha saali sahiba.!!
😊उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,🤙
🔥आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
हॅप्पी बर्थडे माय डिअर साली..!!🙏
Ugavata surya tumhala ashirwad devo,
Baharleli phoole tumhala sungandh devo,
Aani parmeshwar aapnas sadaiva sukhat thevao..
Happy Birthday My Dear Saali..!!
happy birthday wishes for sali in marathi
💯तुझ्या ईच्छा आकांक्षा
उंच भरारी घेऊ दे,🤙
🎂मनात आमच्या एकच ईच्छा,
तुला उदंड आयुष्य लाभु दे.😍
🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰
Tukhya echha akanksha
Unch bharari gheu de,
Manat aamchya ekach echha
Tula udand aayushya labhu de.
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
😍जगातील सर्वात Cute साली ला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰
Jagatil sarvat Cute Sali la,
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
funny birthday wishes for sali in marathi
😘आकाशात तारे आहेत जेवढे,
तेवढे आयुष्य असो तुझे,😍
😊कोणाची नजर ना लागो,
नेहमी आनंदी जीवन असो तुझे.❤
🙏हॅप्पी बर्थडे माय डिअर साली..!!🙏
Aakashat tare aahet jevdhe,
Tevdhe aayushya aso tujhe,
Konachi najar na lago,
Nehami anandi jivan aso tujhe
Happy Birthday My Dear Saali..!!
😍तू माझ्यासाठी किती खास आहेस,
हे शब्दात सांगणे कठीण आहे..🔥
🙏कारण तू माझी एकुलती साली आहेस
माझी स्पेशल साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🙏
Tu majhyasathi kiti khas aahes,
He shabdat sangane kathin aahe..
Karan tu majhi eakutali sali aahes
Majhya special saali la vadhdivsachya shubhechha..!!
birthday wishes in Marathi for sali
🎂तुझ्या वाढदिवसा निमित्त तुला चांगले आरोग्य
आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..🍰
🙏माझी प्रिय साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🙏
Tujhya vadhdivasa nimita tula changale aarogya
Aani dirghayushya labho hich sadichha..
Majhi priya sali la vadhdivsachya shubhechha..!!
😘परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्याने मला जगातील😊
😘सर्वात सुंदर आणि समजदार साली दिला.
हॅप्पी बर्थडे माय डिअर साली..!!😊🎂🍰
Parmeshwarache anek dhanynwad
Karan tyane mala jagatil
Sarvat sundar aani samjadar sali dila
Happy Birthday My Dear Sali..!!
sali birthday wishes in marathi
😘तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,😊
😍जे पण जीवनात तुझ्या मागणे असेल
ते तुला विना मागता प्राप्त होवो.😘
प्रिय साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!😊🎂
Tujha chehra nehmi asach anandane pholalela raho,
Pakshanchya thavya baharlela raho,
Je pan jivnat tujhya magane asel
Te tula vina magata prapta hovo
Priya sali la vadhdivsachya shubhechha..!!
😍साली पेक्षा चांगली मित्र कोणीच असू शकत नाही,
आणि तुझ्या पेक्षा चांगला साली या जगात नाही.😘
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साली साहिबा..!!🍰🙏
Sali peksha changli mitra konich asu shakat nahi,
Aani tujhya peksha changla sali ya jagat nahi.
Vadhdivsachya hardik shubhechha sali sahiba..!!
birthday wishes for sali in marathi by text
व्हावीस तू शतायुषी🔥
व्हावीस तू दीर्घायुषी🔥
हि एकच माझी इच्छा🔥
तुझ्या भावी जीवनासाठी…🔥
हॅपी बर्थडे माय डिअर साली..!!😘🎂
Vhavis tu shatayushi
Vhavis tu dirghayushi
Hi ekach majhi echha
Tujhya bhavi jivnasathi
Happy my dear sali..!!
❤आकाशात दिसती हजारो तारे,
पण चंद्रासारखा कोणी नाही..😊
😍लाखो चेहरे दिसतात धरतीवर,
पण तुझ्यासारखा कोणी नाही..🔥
माझी प्रिय साली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🙏
Akashat disti hajaro tare,
Pan chandrasarkha koni nahi..
Lakho chehare distat dhartivar
Pan tujhyasarkha koni nahi..
Majhi priya sali la vadhdivsachya shubhechha..!!
birthday wishes for sali in marathi best
😘माझ्या आयुष्यातील खुप स्पेशल व्यक्ती आहेस तू,
देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू,😍
हॅप्पी बर्थडे माय डिअर साली..!!🍰🙏
Majhya aayushyatil khup special vykti aahes tu,
Devane majhyasathi dileli anmol bhet aahes tu,
Happy Birthday My Dear Saali..!!
🔥दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या..
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी..😊
😍माझी फक्त हीच इच्छा आहे,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा..😘
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰🙏
Du:kha aani vedana tujhyapasun dur rahavya..
Tujhi olkha fakt sukhashi vhavi..
Majhi fakt hich echha aahe
Tujhya chehryavar sadiva anand rahava..
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
Birthday Status For Sali In Marathi
😘नवे क्षितिज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,😊
😍स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो.🔥
हॅपी बर्थडे माय डिअर साली..!!🙏🙏
Nave kshitij navi pahat,
Pholavi aayushyatil swapananchi vat,
Smit hasya tumchya chehryvar raho,
Tumchya pathishi lakho surya talpat raho.
Happy Birthday My Dear Saali..!!
😘तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण,
आणि तू माझी लहान बहिणीसारखे आहेस😊
तुझ्यामुळे माझे आयुष्य,🔥
आनंदाने भरून गेले आहे.🔥
माझी प्रिय सालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🙏
Tu ek sundar vykti, vishwasu maitrin,
Aani tu majhi lahan bahinisarkhe aahes
Tujhyamule majhe aayushya,
Anandane bharun gele aahe.
Majhi priya salila vadhdivsachya shubhechha..!!
Birthday SMS For Sali In Marathi
😘तुझ्या जन्म दिवसाने,
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,😊
😍परमेश्वराला प्रार्थना आहे की,
तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.🔥
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰
Tujhya jnm divsane
Jhalay sampurn kutumbala harsha,
Parmeshwarala prarthana aahe ki,
Tujhe aayushya aso hajaro varsha.
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
😊संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..😍
😘प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🙏
Sakalpa asavet naave tujhe
Milvyat tyana navya disha..
Prytek swapn purn vhave tujhe
Hyach vadhdivsachya shubhechha..!!
birthday wishes for sali in marathi comedy
😘प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखी साली द्यावी हीच माझी इच्छा.😊
माझी सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🍰
Pryatek jnmi devane mala
Tujhyasarkhi sali dhyavi hich majhi echha
Majhi salila vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘तुला उदंड आयुष्य मिळो,
हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे,🙏
हॅपी बर्थडे माय डिअर साली..!!🎂🎂
Tula udand aayushya milo,
Hich eshwarkade prarthana karit aahe,
Happy Birthday My Dear Saali..!!
Birthday Status For Sali In Marathi 2022
😘मी खूप भाग्यवान आहे,
मला तुझ्यासारखी साली मिळाली,😊
😘माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक चांगली मित्र मिळाली.🔥
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!😊
Mi khup bhagyvan aahe,
Mala tujhyasarkhi sali milali
Majhya manatil bhavana samjanari,
Mala ek changali mitra milali.
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या सालीला! 🙏
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!!🍰🍰
Jallosh aahe gavacha,
Karan vadhdivas aahe,
Majhya salila
Vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘जगातील सर्व आनंद तुला मिळो,
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,😊
🔥माझी गोड साली ज्या दिवशी पृथ्वीवर आली,
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!🍰🙏
Jagatil sarva anand tula milo,
Swapn sagali tujhya payanshi aso,
Majhi god sali jya divashi pruthavivar ali,
To sundar divas ha tula vadhdivsachya khup khup shubhechha..!!
Happy Birthday SMS For Sali In Marathi
😊आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,🙏
❤सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!🙏
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🍰
Aapnas shivnerichi shreemanti,
Rajgadachi bhavyta, purandarchi divyta,
Shihagadachi shauryata ani sahayadrichi unchi labho,
Hich shivcharni prarthana !
Aapnas vadhdivsachya hardik shubhechha..!!
birthday wishes in marathi message
🔥आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो,
❤प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो,
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो,
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच.❤
माझी सालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🙏
Majhi Saalila vadhdivsachya shubhechha..!!
Aayushyacha praytek kshan khas asto,
Praytek jan to kshan khas padhatine jagato,
Tujhya aayushyatahi ase khas kshan yevo,
Majhi prarthana tujhya sobat astilach..!!
हे पण पहा
- आजी आजोबा कोट्स मराठीत
- डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार
- दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा
- होळीच्या हार्दिक शुभेच्छा
- व्हॅलेंटाईन डे कोट्स मराठीत
- नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
- महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- दत्त जयंतीच्या शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
वरील लेखामध्ये आपण सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघितलं मला अशा तुम्हाला वरील या सर्व वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील कारण वाढदिवस म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीचा असला.
तर तो दिवस आपण आनंदाने आणि त्या दिवसाच्या पण खूप आतुरतेने वाट बघत असतो आणि त्यात तर आपल्या खास व्यक्तीचा वाढदिवस असेल तर तो संपूर्ण दिवस आपल्यासाठी आनंददायक बनून जातो.
प्रिय साली आज मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहे आणि तुझा खूप सारे दीर्घायुष्य लाभो आणि तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण आणि तुझ्या आयुष्यामध्ये सर्व दुख हे निघून जाऊ आणि तुला फक्त सुखच सुख लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.
येणाऱ्या पुढील आयुष्यामध्ये तुला खूप सारा आयुष्य लाभो. मित्रांनो मला असे तुम्हाला वरील लेखांमधल्या सालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल्या असतील तसेच तुम्हाला या शुभेच्छांबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.
शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही काही क्षणात फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या सर्व शुभेच्छा पाठवू शकतात.
तुमच्या सालीचा वाढदिवसाला सर्व शुभेच्छा तुम्ही न विसरता पाठवा आणि त्यांना समजू द्या की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतात.