Birthday Wishes For Sasubai In Marathi – सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण ह्या पोस्ट मध्ये आपल्या लाडक्या सासू साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा बघणार आहोत.
वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातला एक आनंदाचा क्षण असतो मग तो आपल्या जवळच्या व्यक्तीचा असला तर आपल्यासाठी आनंददायक क्षण होऊन जातो. आपल्या सासू चा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी एक आनंदाचा क्षण असतो.
मला एक लाख मध्ये एक सासु मिळाली आहेत. त्यांनी मला कधी सोन्यासारखा वागवतच नाही तर त्यांनी स्वतःचे मुली असल्यासारखी वागणूक माझ्यावर केली. जर माझ्याकडून कधी चूक झाली तर प्रेमाने त्यांनी ती स्वीकारून घेतली.
प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. ह्या सासू माझ्यासाठी लाखा मध्ये एक आहे मी ईश्वराकडे प्रार्थना करते की जन्मोजन्मी मला याच सासू लाभो.
सासुबाई तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देत आहे.
तर मैत्रिणींनो मी आशा करतो की तुम्हाला सासुबाई च्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पोस्ट नक्की आवडले असतील आवडले असेल तर तुमच्या लाडक्या सासुबाई च्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा त्यांना पाठवा आणि त्यांना खूप खूप खुश करा..
Birthday Wishes For Sasubai In Marathi
🔥माझ्या प्रेमळ सासूबाईंना😍
🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏
Mazya primal sasubaina
vadhdivsachya shubhechha..!!
👌जगातील सर्वात Perfect सासूबाईंना
🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰
Jagatil sarvaat Perfect sasubaina
Vadgdivsachya hardik shubhechha..!!
🔥अक्षम्य चुकांना मला समजावून माफ करणाऱ्या,
रागातही प्रेम दाखवणाऱ्या माझ्या प्रिय सासूबाईंना😁
🙏वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🙏
Akshmay chukana mala samjavun maaf karnarya,
ragathi prem dakhvanarya mazya priya sasubaina
vadhdivsachya hardik shubhechha..!!
happy birthday sasubai
😊मला वाटते आजचा दिवस
मी तुमचा आभारी आहे हे😘
🔥बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे
आई तुम्हाला वाढदिसानिमित्त🍰
🎂अनेक शुभेच्छा..!!🙏
Mala vatate aajcha divas
Mi tumcha aabhari aahe he
Bolnyasathi sarvatam aahe
Aai tumhala vadhdivsanimit
Anek shubhechha..!!
🔥नात नसल जरी रक्ताच
पण त्याहूनही घट्ट करूया😘
👌आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला ‘सासूबाई’ हेच नाव देऊया…🔥
🙏हॅप्पी बर्थडे आई..!!🙏
Naat nasal jari raktach
Pan tyahunhi ghatta karuya
Aayushyat bhetlelya
Aaichya dusrya rupala “sasubaai” hech nav deuya..
Happy Birthday Aai..!!
मुंबईत घाई🔥
शिर्डीत साई🔥
फुलात जाई🔥
आणि गल्लीत भाई🔥
पण जगात सर्वात भारी🔥
माझी सासूबाई.😘😘
🙏Happy birthday aai..!!🙏
Mumbait ghai
shirdhit saai
phulaat jaai
aani gallit bhai
pan jagat sarvaat bhari
mazi sasubai
Happy Birthday Tai..!!
happy birthday sunbai in marathi
😊आई नंतर दुसरा मायेचा हात परक्या घरात जशी बहिणीची साथ
मायमाऊली ही एक स्वरूपाची अशी माझी सासुबाई आईच्या रूपाची..!!🙂🙏
Aai nanter dusra mayecha hat parkya gharat jashi bahinichi saath
maymauli hi ek swarupachi ashi mazi sasubaai aaichya rupachi..!!
😘आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो..😊
माझी प्रेमळ सासू..!!😍🙏
Aai tumhala vadhdivsachya khup khup shubhechha
Eshvar tumhala udand ayushya devo
Mazi primal sasu..!!
😊आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात शंभर वेळा येवो,
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो..😘
माझ्या प्रिय सासुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🔥
Aajcha ha divas tumchya aayushyat shambhar vela yevo,
Aani pratek veli aamhi shubhechha det raho..
Mazya priya sasuna vadhdivsachya shubhechha..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई
😍 माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व करणारी ती फक्त आपली सासू असते..!!!😘
Mazya sarv chukana maaf karnaari, khup ragat astanahi prem karnaari,
nehmi aashirwad dennari aani he sarv karnaari ti fakt aapli sasu aste..!!
😊माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की नशिबात
लिहिलेले पाहू मला तर माझ्या सासूच्या😍
हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे..!!
Mazyakade etka vel kuthe aahe ki nashibaat
lihilele pahu mala tar mazya sasuchya
hasrya chehryakade pahunach samjate ki maze bhavishya ujval aahe..!!
😘तुझ्याशिवाय या जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे
माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.😊
हॅप्पी बर्थडे सासू सुपर सासू..!!
Tuzyasg=hivay ya jivanchi kalpana karne ashkya aahe
maze tuzyavar khup khup prem aahe..
Happy Birthday sasu super sasu..!!
सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
😘सासूबाई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू,
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू,😊
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सासूबाई..!!🎂🍰
Sasubai devane dieli ek bhetvastu aahes tu, mazya pratek divasachi suruvaat aahes tu,
tu sobat astana sarv du:kha hotat nehmi ashich savali premane sobat raha..
vadhdivsachya khup khup shubhechha sasubaai..!!
😘तुम्ही जगातील सर्वात चांगल्या सासू असण्यासोबताच,
माझी एक चांगली मैत्रीण देखील आहात..🔥
🔥मला तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य
असण्याचा खूप आनंद आहे.🔥
Happy Birthday Aai..!!🙏
Tumhi jagatil sarvaat changlya sasu asnyasobatch
Mazi ek changli maitrin dekhil aahat
Mala tumchya kutumbacha ek sadsy
Asnyacha khup anand aahe..
Happy Birthday Aai..!!
सासूबाई वाढदिवस शुभेच्छा
😘 सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
लग्नानंतर मला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू म्हणजे माझी सासू.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!😊
Sasula vadhdivsachya shubhechha
Lagnanter mala milnari sarvat mothi bhetvastu mhanje mazi sasu..
vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘सर्व जगाचा आंनद मिळो तुम्हास
हीच आहे माझी आज दुवा
खरोखर खूप भाग्यवान आहे🔥
जो माझा विवाह तुमच्या घरात झाला
Happy Birthday Sasubai..!!🍰🙏
Sarv jagacha anand milo tumhas
Hich aahe mazi aaj duva
Kharokhar khup bhagyavan aahe
Jo maza vivah tumchya gharat jhala
Happy Birthday Sasubai..!!
happy birthday sasubai in marathi
😘आयुष्याने मला आनंदी राहण्यासाठी अनेक कारणे दिली आहेत.
आणि त्या कारणां मधूनच एक आहेत माझ्या सासू बाई.🙏
आईनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!😊
Aayushyane mala anandi rahnyasathi anek karne dili aahet
Aani tya karna madhuch ek aahet mazya sasu bai
Aaina vadhdivsachya hardik shubhechha..!!
😘मी परमेश्वराची आभारी आहे.
कारण त्यांनी मला दोन आई दिल्या..!!😊
Mi parmeshwarachi aabhri aahe..
karn tyai mala don aai dilya..!!
😊माझ्या लग्नाने मला एका चांगल्या पती सोबत
अजून एक व्यक्ति दिली आहे.
आणि ती आहे माझी दुसरी आई…!😊
लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही मला सारखेच प्रेम व
आधार देणाऱ्या सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏
Mazya lagnane mala ek changlya pati sobat
Ajun ek vykti dili aahe
Aani ti aahe mazi dusari aahe..!!
Lagnachya etkya varshananterhi mala sarkhech prem va
Aadhar denarya sasubaina vadgdivsachya hardik shubhechha..!!
birthday wishes for sasu in marathi
😊लहान असो वा मोठे
सर्वांचा आपण करता सन्मान
प्रार्थना आहे माझी आज नेहमी🙏
कायम असो तुमच्या चेहऱ्याची मुस्कान.
हॅपी बर्थडे आई..!!😘
Lahan aso va mothe
Sarvancha aapan karta snman
Prarthana aahe mazi aaj nehmi
Kayam aso tumchya chehryachi muskhan..
Happy Birthday aai..!!
sasubai birthday wishes in marathi
😊सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आभार त्या परमेश्वराचे जगण्याला हात दिले आईचे आनंदाला साथ बाबांचे
जगण्याला जीवन दिले नवर्याचे या तिघांच्या रूपात स्वरुप दिले सासुबाईचे🙏
Sasula vadhdivsachya shubhechha
Aabhar tya parmeshwarache jagnyala hat dile aaiche anandala sath babanche
jagnyala jivan dile navryache ya tighanchya rupaat swarup dile sasubaaiche..!!
स्वतःला विसरुन घरातील सर्वांसाठी सर्व करणाऱ्या माझ्या प्रेमळ
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Swata:la viasrun gharatil sarvansathi sarv karnarya mazya primal
aaila vadhdivsachya hardik shubhechha..!!
happy birthday sasu in marathi
कदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी घेऊ शकत नाही.
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही.
हजारो लोक मिळतील या जगात परंतु आपल्या चुकीला
क्षमा करणारे सासू पुन्हा मिळणार नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Kada tondatun baher padlele shabd punha maghari gheu shakt nahi..
ekda milalela jnm punha milnar nahi..
hajaro lok milatil ya jagaat parntu aaplya chukila kshama
karnare sasu punha milanar nahi..
vadhdivsachya hardik shubhechha..!!
जगातील सर्वोत्कृष्ट आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jagatil sarvakushta aaila
vadhdivsachya hardik shubhechha..!!
सर्व गुन्हे माफ होणारे जगातील एकमेव
न्यायालय म्हणजे सासूबाई..!!
Sarv gunhe maaf honare jagatil ekmev
nyayalay mhanje sasubai.!!
happy birthday sasubai wishes in marathi
सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईचा विरह भासू न देणाऱ्या माझ्या सासूबाईंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Sasula vadhdivsachya shubhechha
Aaicha virah bhasu bna denarya mazya sasubaina
vadhdivsachya khup khup shubhechha..!!
स्त्री” म्हणून मर्यादा शिकवणारी, चुकलं तर शिक्षिकेसारखी समजावून सांगणारी,
ह्यात साखर नाही हो, ह्यात गूळ घालायचा,त्यात पाणी नाही हो,
वाफेवरच शिजवायचा, अन्नपूर्णा गृहिणी नंदण्यासाठी तरी,
सासू प्रत्येकीला मिळावी..
सासुबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Stree mhanun maryada shikvanari, chulka tar shikshikesarkhi samjavun
hyaat sakhar nahi ho Hyaat gul ghatalacha, tyat pani nahi ho,
vafevarch shijvacha, annpurna gurhini nandunyasathi tari
sasu pratekala milavi..
sasubaai vadhdivsachya hardik shubhechha..!!
happy birthday sasu bhai
नेहमी माझी काळजी घेणाऱ्या
माझ्या सासू व सासूच्या रूपात मिळालेल्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
Nhehmi mazi kalaji ghenarya
Mazya sasu va sasuchya milalelya aaila
Vadhdivdachya shubhechha..!!
sasu quotes in marathi
माझी सासू म्हणजे माझी दुसरी आईच.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई..!!
Mazi sasu mhanje mazi dusari aaich.,
Vadhdivasachya khup khup shubhechha aai..!!
माझ्या प्रिय सासूबाई,
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे
कोणाची नजर ना लगो तुम्हास, नेहमी आनदी जीवन असो तुमचे..!!
Mazya priy sasubai,
Akashaat tare aahet tevhdhe aayushya aso tumche
Konachi najar na logo tumhas, nehmi anandi jivan aso tumche..!!
सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कधीही स्वतःचा विचार न करणारी,
माझ्यावर खूप प्रेम करणारी, अशी माझी सासूबाई. .
सासुबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sasula vadhdivsachya shubhechha
Kadhihi swatacha vichar na karnari,
mayzvar khup prem karnari, ashi mazi sasubai..
sasubi vadhdivsachya hardik shubhechha..!!
sasu sathi birthday wishes in marathi
इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखणारी
एकमेव व्यक्ती म्हणजे सासूबाई..!!
Etranpeksha nau mhine jasta olkhanari
emev vykti mhanje sasubai..!!
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती खास असते दूर असूनही ती हृदयाजवळ
असते जिच्या समोर मृत्यूही हार म्हणतो,
ती दुसरी कोणी नाही सासूच असते.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सासू.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे..!!
Pratek vytkichya aayushyat ti khas aste dur asunhi ti hrudyajavl
aste jichya samor murtuhi har mahnto,
ti dusari koni nahi sasuch aste..
vadhdivsachya khup shubhechha sasu,
maze tuzyavar khup prem ahe.!!
सासू माझी भासे मला, माझ्या आई सारखी,
कधी केला ना दुरावा, देते मायेची सावली..
करी सर्वांचा विचार, गुण आहेत महान,
कधी चूक झाली काही, तरी घेतले समजून..
भाग्य लागते भेटाया, आज सासू तुम्हासारखी,
जन्मोजन्मी होईन मी, सून तुमच्या या घरची..!!
Sasu mazi bhase mala, mazya aai sarkhi,
Kadhi kela na dusava ,dete mayechi savali..
Kari sarvancha vichar, gun aahet mahan
Kadhi chuk jhali kahi, tari ghetale samjaun
Bhagya lagto bhetaya, aaj sasu tumhasarkhi,
Jnmojnmi hoen mi, sun tumchya ya gharachi..!!
sasu maa birthday wishes in marathi
प्रत्येक जन्मी देवाने मला तुमच्यासारखी
सासू द्यावी हीच माझी इच्छा.
सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Pratek jnmi devane mala tumchyasarkhi
Sasu dyavi hich mazi echha
Sasubaina vadhdivsachya hardik shubhechha..!!
माझे सौभाग्याच कि मला सासू
म्हणून तुम्ही भेटलात..!!
Maze saubhagyach ki mala sasu
mhanun tumhi bhetlaat..!!
मला आयुष्यात एक नाही तर दोन आई मिळाल्या.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!!
Mala aayushyat ek nahi tar don aai milalya..
vadhdivsachya hardik shubhechha shubhechha aai..!!
birthday wishes for sasu maa in marathi
सुख, समृद्धी, आरोग्य आणि
दीर्घायुष्य लाभो तुम्हाला,
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Sukh, samruddhi, aarogya aani
Dirghayushya labho tumhala,
Aai vadhdivsachya hardik shubhechha..!!
ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्याने
तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सासू..!!
Eshvar pratek gharat jau shakt nahi mhanun tyane
tuzyasarkhi primal aai nirman keli..
vadhdivsachya khup khup shubhechha sasu..!!
सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला माझ्या खऱ्या आईसारखे प्रेम करणारी किंवा तिच्या पेक्षाही
जास्तच प्रेम करणारी सासू मिळाली हे माझे भाग्यच..!!
Mala mazya kharya aaisarkhe prem karnaari kivha tichya pekshahi
jastach prem karnaari sasu milali he maze bhagych..!!
sasubai birthday quotes in marathi
पहाटे दहा वाजलेत असे सांगून सहा वाजता उठवणाऱ्या
सासूबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Pahate daha vajlet ase sangun saha vajata uthavnarya
sasubaai vadhdivsachya hardik shubhechha..!!
तुमच्यासोबत चा प्रत्येक क्षण खास आहे
आई तुम्ही माझ्या हृदयाच्या खूप पास आहेत.
Happy Birthday my mother In law..!!
Tumchyasobatch cha pratek kshan khas aahe
Aai tumhi mazya hrudyachya khup pas aahet
Happy Birthday My Mother In Law..!!
sasu sun quotes in marathi
सासू असूनही आईसारखे
कर्तव्य बजावले आहे
तुमची सून असतांनाही तुम्ही मला
मुलीसारखे वागवले आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासू बाई..!!
Sasu asunhi aaisarkhe
Kartvya bajavale aahe
Tumchi sun astananhi tumhi mala
Mulisarkhe vagavale aahe..
Vadhdivsachya hardik shubhechha sasu bai..!!
प्रेम म्हणजे… प्रेम म्हणजे प्रेम असतं!
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.
#सासूबाई..!!
Prem mhanje.. prem mhanje prem asta
Tumcha aani aamcha agadi sem asta
#sasubai..!!
sasu birthday wishes in marathi
माझ्या प्रेमळ,
सासूबाईंना दीर्घायुषी लाभो..!!
Mazya primal,
sasubaina dirghayushi labho..!!
स्वरूपाची अशी माझी सासुबाई
आईच्या रूपाची..!!
Swarupachi ashi mazi sasubaai
aaichya rupachi..!!
हे पण पहा
- साई बाबा स्टेटस
- महात्मा गांधी कोट्स मराठीत
- फूड कोट्स मराठीत
- शिक्षकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
- भगवान शिव कोट्स
- जबरदस्त मराठी ऍटिट्यूड स्टेटस
- विठ्ठल कोट्स मराठीत
- योगावर कोट्स मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
सासुबाई तुम्ही मला एक स्वतःची मुलीसारखं मानलं आणि लग्न झाल्यानंतर मला असं वाटलं की मी या घरात कसे राहील पण तुम्ही माझ्या स्वभाव आणि मला तुम्ही समजून घेतलं.
तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देत आहे मला तुमच्यामधे दुसरी आई दिसली. माझ्या प्रत्येक संकटांमध्ये तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला याच्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते.
जर माझ्या हातून एखादी चूक झाली असेल तर ती तुम्ही माफ कराल अशी मी इच्छा बाळगते. मी देवाचे खूप खूप आभार मानते की मला लाखा मध्ये एक सासुबाई म्हणजे तुम्हाला दुसऱ्या मिळाले आहे.
या शुभेच्छा मधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही तुमच्या सासुबाई च्या वाढदिवसाला त्यांना पाठवून त्यांना खूप खूप खुश करा मी अशी आशा करतो की या तुम्हाला सासूबाईंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील.
तर मैत्रिणींनो मी आशा करतो की तुम्हाला सासुबाई च्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पोस्ट नक्की आवडले असतील. आवडले असेल तर तुमच्या लाडक्या सासुबाई च्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा त्यांना पाठवा. त्यांना खूप खूप खुश करा.