Birthday wishes for Son in Marathi Text | 251+ मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text – मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये आपल्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसासाठी काही खास शुभेच्छा बघणार आहोत.

तुम्ही जर तुमच्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसा साठी जर वाढदिवसाच्याशुभेच्छा बघत आहात तर आपण योग्य ठिकाणी आलेले आहात. आपल्या मुलाचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा दिवस असतो.

त्यात दिवसाच्या पण खूप आतुरतेने वाट बघत असतो. कारण आपल्यासाठी आपला मुलगाच हा एक सर्व काही अस्थाने कमी असतात. आणि त्यावर आपण खूप खूप प्रेम करत असतो.

त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण खूप आनंदात आणि आपला आनंद एकदम गगनात असते. त्यासाठी आपण खूप काय काय खर्च करत असतात तुझ्यासाठी नवीन कपडे देखील घेत असतो त्याच रात्री पार्टी देखील देत असतो.

त्याच्या मित्रांना बाळा तुला वाढदिवसाच्या साठी मी तुला खूप खूप शुभेच्छा देता येणारे तुझ्या पुढील आयुष्य मी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो. तुझा आयुष्य मधले सर्व दुःख दूर होऊन जाऊ आणि तुला फक्त सुखच सुख लाभो ही ईश्वर प्रार्थना करताना जन्म जन्मला हाच मुलगा मिळो.

मी देवाचा खुप खुप आभार मानतो की मला लाखात एक मुलगा मिळाला आहे. तुम्ही या वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडल ते तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाला पाठवा आणि त्याला खूप खूप खुश करा.

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wishes for Son in Marathi Text 

Birthday wishes for son in Marathi Text

😘तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,

आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.😊

🙏वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा…!!!🙏

 

Tu mazya aayushyatil prakash aahes,

Ani nehmi maza ladka mulga rahshil

Vadhdivsachya ya divshi tula vadilankadhun bharpur shubhechha..!!

 

😍बेटा तू कितीही मोठा झाला तरी

आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.💯

🙏तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!🙏

 

Beta tu kitimotha jhala tari

Aamchyasathi priya va lahan balacha rahshil

Tula vadhdivsachya anant shubhechha..!!

 

❤वेळ किती लवकर जातो,

कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा😍

😘आज स्वताच्या पायावर उभा आहे.

मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक🍰

🙏यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.!!🙏

 

Vel kiti lavkar jato,

Kalprynt maze bota dharun chalnaara maza mulga

Aaj swatachya payavar ubha aahe..

Mula tu mazya aayushyat adhikadhik

Yash prapt karo hich parmeshwarala prarthana..!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा

Birthday wishes for son in Marathi Text

 

😊बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,

हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू,🌜

😘आणि माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर son(मूल) आहेस तू!

Happy Birthday My Lovely Son!!!🍰

 

Bagemadhil gulabach phul aahes tu.

Hajaro trayan madhil Chandra aahes tu,

aani mazyasathi jagatil sravaat sundar son (mul) aahes tu !

Happy Birthday My Lovely Son !!!

 

वर्षाचे ३६५ दिवस.🔥

महिन्याचे ३० दिवस🔥

आठवड्याचे ७ दिवस🔥

आणि माझा आवडता दिवस😘

🎂तो म्हणजे तुझा वाढदिवस

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!!🙏

 

Varshache 365 divas.

Mahinyache 30divas

Athvdyache 7 divas

Aani maza aathvta divas

To mhanje tuza vadhdivas

Vadhdivsachya khup sarya shubhechha..!!

 

😘आम्हाला तुमच्याबद्दल नेहमी अभिमान वाटतो.

पूर्वीपेक्षा आता आमची अंतःकरणे अभिमानाने फुगली आहेत,😍

😘कारण आपण एक उल्लेखनीय व्यक्ती म्हणून वाढला आहात –

जे प्रेम, काळजी आणि आनंदांनी परिपूर्ण आहे.🔥

🎂प्रिय मुला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🍰

 

Aamhala tumchyabaddl nehmi aabhiman vatto..

purvipeksha aata aamchi anta:karne aabhimanane phgali aahet,

karn aapn ek ullekhniya vykati mhanun vadhla aahtat –

je prem, kalji aani anandanai paripurn aahe.

priya mula, vadhdivsachya hardik shubhechha !.

आई वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text

 

😊वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा तू

नेहमी माझा गोड मुलगा राहशील…!!🍰🔥

 

Vadhdivsanimit bharpur shubhechha tu

nehmi maza god mulga rahashil..!!

 

😘शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,

पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…👌

👍बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,

शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!!!🍰🎂

 

Shaskvt shubhechha mansala ya jnmaat tasech,

pudhil jnmatdekhil upyogi padtat..

baki saara nshwar aahe ! mhanun vadhdivsachya ya ,

shubhdini tumhala bharpur shubhechha ..!!

 

😘बाळ तुझ्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,

तुझ्या  जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,😊

😍त्याच सुगंध तुझ्या  जीवनात दरवळत राहो! हीच देवाकडे प्रार्थना आहे.

वाढदिवसाच्या तुला माझ्या लाडक्या मुलाला खूप साऱ्या शुभेच्छा !!🙏🍰🎂

 

Baal tuzya aayushyat khup saar yash milava,

tuzya jivan umltya kalisarkha phulava,

tyach sugandh tuzya jivnaat darvlat raho ! hich devakde prarthana aahe..

vadhdivsachya tula mazya ladkya mulala khup sarya shubhechha !!

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

Birthday wishes for son in Marathi Text

😘तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,

तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे😍

❤ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.

तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू😊

माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!

 

Tu te gulab nahi je baghet phulte,

Tu tar mazya jivanatil ti shan aahe

Jyacha garvane maze hrudya phulte.

Tuzya chehravarche paratek hasu

Mazyasathi ek bhet aahe, mazya priya mula tula vadhdivsachya anek shubhechha..!!

 

😘माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य,😍

संपत्ती आणि समृद्धी देवो..!!🙏

 

Mazya balala vadhdivsachya khup khup shubhechha..

mazi prarthana aahe ki yenarya varshaat parmeshwar tula aarogya,

sampati aani samruddhi devo..!!

 

😘आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,

तुला उदंड, सुखमय आणि निरोगी😊

आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!

हॅपी बर्थडे माय डिअर सन..!!🍰🍰

 

Aajcha divas aapn sarvasathi aahe khas,

Tula udand,sukhmay aani nirogi

Aayushya labho hach mani dhyas..!!

Happy birthday my dear son..!!

mulala birthday wishes in marathi

Birthday wishes for son in Marathi Text

 

 

😍तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं,

कधीच नाही शक्य🙏😘

!! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा..!!

 

Tuzya vadhdivsachi bhet,mhanun he ekach vakya mi tula visrna,

kadhich nahi shakya

!! vadhdivsachya lakh lakh shubhechha..!!

 

😘नवा गंध नवा आनंद निर्माण

करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,🔥

🔥नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.

  बाळा तुला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा…!!🍰🙏

 

Nava gandh nava anand nirman

Karit pratek kshan yava va navya sukhani

Navya vaibhavani anand shatgunit vhava.

Bala tula vadhdivsachya bharpur shubhechha..!

 

 

😊शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !!!🙏

 

Shikhre utksharchi sir tumhi karit rahavi !

kadhi valun pahta aamchi shubhechha swmaravi !

tumchya echa akanshacha velu gagnala bhidu de !

tumchya jivnaat sarvakahi manasarkhe ghdu de !

tula dirgha aayushya labho hi echa !!

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text

 

😘फुलांनी अमृत पेय पाठविले आहे, सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे,

तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,😊

आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे…!!🙏

 

Phulani amrut peya pathavile ahe, suryane akashantun salam pathvla aahe,

tumhala navin vadhdivsachya hardik shubhechha,

aamhi ha sandesh mnapasun pathvila aahe..!!

 

😘तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल

मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,

मला तुझा खूप अभिमान आहे.

तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा…!!🙏🔥

 

Tuzyasarkhe utkushta mul milalya baddl

Mi parmeshwarache darroj dhanywad manto,

Mala tuza khup aabhiman aahe..

Tuzya vadhdivsanimit anant aashirwad va shubhechha.!!

 

😘प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा  सारखा आहे.

मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.❤

आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत.🎂 तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!

 

Priya mula tu aamchyasathi rajkumar sarkha aahe.

Mi prarthana karto ki tuze yenaare varsha utkushta aani tejaswai aso..

Aamhi nehmi tuzya sobat aahot..tula vadhdivsachya anek shubhechha..!!

birthday wishes for son in marathi

Birthday wishes for son in Marathi Text

 

😘वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,

एक नवीन स्वप्न घेऊन येतो. 😊जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,

आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !!!🍰🔥

 

Vadhdivas yeto senhi aani mitranche prem deto,

ek jivan swapn gheun yeto..jivnaat anandachya kshanani ujaala deto,

aayushyala yogya disha deto kiti sundar aahe halch sangun jato..!!

 

😘माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!🍰🙏

 

Mazya chehryvaar nehmi ek sundar hasrya nirman karnarya

Mazya priya mulala vadhdivsachya shubhechha..!!

वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text

 

😘हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;

आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🍰🍰

 

Ha shubh divas tumchya aayushyat hajar vela yevo..

aani pratek veli aamhi vadhdivsachya shubhechha det raho..

vadhdivsachya hardik shubhechha !!

 

😍तुमचे आयुष्य फुलांसारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂🍰

 

Tumche aayushya phulasarkhe sughandhit raho aani suryapeksha adhik tejaswai ho..

vadhdivsachya hardik shubhechha !!

 

😊तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,

बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🔥

 

Tu mazya poti janm ghetlas he maze saubhagya aahe,

Bal tuzya vadhdivsanimit vadhdivsachya hardik shubhechha..!!

मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Birthday wishes for son in Marathi Text

 

😊तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व,  जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !!!🙏

 

Tula tuzya aayushyat sukh,anand va yash labho,

tuze jivan he umltya,fulasarkhe phulun javo,

tyacha sughandh tuzya sarv,jivnaat darvlat raho,

hich tuzya vadhdivsanimit eshvaracharni prarthana !!

 

😘सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा🙏

केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला…!!😊

 

Soneri suryanchi,soneri kirne

Soneri kirnacha,soneri divas

Soneri divsachya,soneri shubhechha

Keval sonyasarkha mazya mulala..!!!

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Birthday wishes for son in Marathi Text

 

😊सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,

दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या प्रिय मुला..!!!🙏

 

Sukh,samruddhi,samadhan,dhansampda,

Dirghayushya va aarogya labho tula

Vadhdivsachya hardik shubhechha

Mazya priya mulala..!!

 

😊नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.

भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🍰🙏

 

Nehmi nirogi raha,tandurusta raha aani jivnatil swarvcch dheya sadhya kar.

Bhutkal visru ja aani nehmi bhavshyakade margastha vha..

vadhdivsachya hardik shubhechha !!

 

🔥तुझ्या जन्म दिवसाने

झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.

परमेश्वराला प्रार्थना आहे,🍰

की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!

वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा…!!🙏

 

Tuzya janm divsane

Jhalay sampurn kutumbala harsha

Parmrshwarala prarthana aahe,

Ki tuze aayushya aso hajaro varsha ..!!

Vadhdivsachya bharpur shubhechha priya bala..!!

मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday wishes for son in Marathi Text

 

😘व्हावास तू शतायुषी

व्हावास तू दीर्घायुषी

एक माझी इच्छा🔥

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!!🙏

 

Vhavas tu shatayushi

Vhavas tu dirgayushi

Ek mazi echa

Tuzya bahvi jivnasathi

Vadhdivsachya shubhechha..!!

मुलासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text

 

😘नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे

वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.

माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा…!!🙏

 

Nate aaplya premache divasedivas asech phulave

Vadhdivshi tuzya tu mazya shubhechhanchya pavsaat bhjave..

Mazya priya bal vadhdivsachya anek anek shubhechha..!!

 

😘अगणित मुले या जगात जन्माला येतात,

परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा नशीबवान लोकांनाच मिळतो…!!😊

 

Agnit mule ya jgaat jnmala yetat,

Parntu tuzyasarkha adnyakari vyktimhavt aslela mulaga nashibavan lokanach milto..!!

लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text

😘आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो

की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.

हॅपी बर्थडे माझ्या मुला…!!!🍰🙏

 

Aajchya ya shubh divashi mi prarthana karto

Ki tu pahilele sarv swapna yenarya aayushyat purn hovot..

Happy birthday mazya mula..!!

birthday wishes in marathi for son

Birthday wishes for son in Marathi Text

 

😘मी आशा करतो की तुझा वाढदिवस आनंदी व आरोग्यदायी जावो,

आणि तुझा वाढदिवस तुझ्या एवढाच सुंदर होवो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!🎂🙏

 

Mi asha karto ki tuza vadhdivas anandi va aarogyadayi javo,

aani tuza vadhdivas tuzya evdhach sundar hovo..

vadhdivsachya khup khup shubhechha !!

 

🎂सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो, फुलासारखा मोहक हो,

कुबेरसारखा धनवान हो, माता सरस्वती सारखा विद्वान हो,

तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🙏🙏

 

Suryasarkha tejaswai ho, chandrasarkha shitl ho phulasarkha mohak ho,

kubersarkha dhavaan ho, mata saraswati sarkha vidyavan ho,

tuzya vadhdivsadivshi shri ganeshachya krupene partek karyaat yashwai ho.

Vadhdivsachya hardik shubhechha !!

मुलाचा वाढदिवस शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text

😘उदंड आयुष्यासाठी

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!🎂🙏

 

Udand aayushyasathi

Vadhdivsachya mn:purvk shubhechha..!!

 

 

मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….

वाढदिवसाच्या तुला माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या शुभेच्छा !!!

 

Manila avit anand denara

Tuzya vadhdivsacha kashan aala ki

Vaatat aayushya anadane bharlela aahe..

Vadhdivsacchya tula mazya ladkya mulala khup sarya shubhechha !!

 

 

गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या

गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात

तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा तुला..!!

 

Gardit chmkat raha tu hajaranchya

Gardit jsa surya chamkto akashshaat

Tasch tu ujlat raha tuzya aayushyat..

Vadhdivsachya khup khup shubhechha bala tula..!!

 

सिंहगडाची शौर्यता आणि

सह्याद्रीची उंची लाभो..

हीच शिवचरणी प्रार्थना !

आई तुळजाभवानी

आपणास उदंड आयुष्य देवो.!

लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!

 

 

Shihagadachi shauryta aani

Sahadraychi unchi labho..

Hich shivcharni prarthana !

Aai tuljabhavani

Aapans udand aayushya devo..!!

Ladkya mulala vadhdivasachya khup khup shubhechha..!!

happy birthday beta marathi

Birthday wishes for son in Marathi Text

उगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो,

उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी

ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो

वाढदिवसाच्या तुला माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या शुभेच्छा !!!

 

Ugvta surya prkhar tej devo,

Ugvnari phula tuzya aayushyat gandh vbharvi

Eshvar tula sukha aani samruddhi devo

Vadhdivsachya tula mazya ladkya mulala khup sarya shubhechha !

 

 

तुझा वाढदिवस म्हणजे

आनंदाचा झुळझुळ झरा

सळसळणारा शीतल वारा

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या

उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्नावणधारा

वाढदिवसाच्या तुला माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या शुभेच्छा !!!

 

Tuza vadhdivas mhanje

Anadacha jhuljhul jhara

Salsalnaara shitl vaar

Tuza vadhsivas mahnje sonpivlya

Unhamadhe rimjhimnarya snavnadhara

Vadhdivsachya tula mazya ladkya mulala khup sarya shubhechha !!

 

तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त सुख,

समृद्धी ,वैभव , ऐश्वर्य ,उत्तम आरोग्य

यश ,किर्ती आणि सुसंगती मिळो

हीच ईश्वर चरणी प्रार्थना……!!

 

Tula tuzya vadhdivsanimit sukh

Samruddhi,vaibhav,eshvarya,utam aarogya

Yash,kirti,aani susangit milo

Hich eshvar charni prarthana..!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला

Birthday wishes for son in Marathi Text

 

केकवर लावलेल्या मेणबत्त्या

विझण्याआधी जे मागायचंय ते

मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.

मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!!!

 

Cakevar lavlelya menbatya

Vijhnyaadhi je magaychay te

Magun ghe tuzi pratek manokamna purn hou d..

Many many happy retrun of the day !!

 

आजची तारीख शतदा यावी

ईश्वर चरणी हिच मागणी

सुखशांतीने समूद्ध व्हावा

सुखाचा ठेवा मनोमनी

साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

Aajchi tarikh shatda yavi

Eshvar cahrni hich magni

Sukhanshantine samruddhi vhava

Sukhacha theva manomani

Sathvavya vadhdivassachya shubhechha..!!

 

कधी वळून पाहता आमचा

शुभच्छा स्मरावा !

तुमच्या इच्छा आकांक्षांचा

वेलू गगनाला भिडू दे !

तुमच्या जीवनात

सर्वकाही मनासारखे घडू दे !

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा!

वाढदिवसाच्या तुला माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या शुभेच्छा !!!

 

Kadhi valun pahta aamcha

Shubhechha swarava !

Tumchya echa akanshancha

Velu gaganala bhidu de !

Tumchya jivnaat

Sarvkahi mnasarkhe ghdu de !

Sarvkahi dirge aaytushya labho hi echa !!

Vadhdivsachya tula mazya ladkya mulala khup sarya shubhechha !!!

मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text

आज दिवस आहे खास

तुला उदंड आयुष्य लोभो

हाच मनी ध्यास

बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!!

 

Aaj divas aahe khas

Tula udand aayushya lobho

Hach mani dhyas

Bal tula vadhidivsachya khup khup shubhechha ..!!

 

 

लखलखते तारे, सळसळते वारे,

फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..

तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Lakhlakhte tare, salsalte vare,

Phulnaari phule,endradhanushyache jhule..

Tuzyasathich ubhe aaj saare tare,

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

मुलगा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन

उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन

गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान,

तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे my dear son.!!

 

Swat:pan nachen tulahi nachven

Utasahane tuza vadhdivas saajra Karen

Giftsmadhe tula dein mazi jaan,

Tuzyavar hoin mi fida..happywala birthday my dear son ..!!

 

आज तो दिवस आहे ज्या दिवशी

तु इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात

प्रवेश केलास, आणि माझ्या उदास

जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास

वाढदिवसाच्या  माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या शुभेच्छा !!!

 

Aaj to divas aahe jya divashi

Tu evlyasha paulane mazya jivnaat

Pravesh kelas, aani mazya udas

Jivnaat anadachi lahar gheun aalas

Vadhdivsachya mazya ladkya mulala khup sarya shubhechha !!

लहान मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Birthday wishes for son in Marathi Text

 

सूर्याने प्रकाश आणला आहे

पक्ष्यांनी मंजूळ गाणी गायली

फुले हळूच हसून म्हणाली

वाढदिवसाच्या तुला  लाडक्या मुलाला  खूप साऱ्या शुभेच्छा !!!

 

Suryane prakash aanala aahe

Pkshyani manjul gaani gaayli

Phule haluch hasun hasun mhanali

Vadhdivsachya tula ladkya mulala khup sarya shubhechha !!

 

तुझ्या समृद्धीच्या सागराला

किनारा नसावा एकदंरीत तुझं

आयुष्यचं एक अनमोल आदर्श

बनावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

Tuzya samruddhi sagarala

Kirana nsava ekdarit tuza

Aayushyacha ek anmol aadarsha

Banava vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर

तुझ्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे

तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षांना

उंच उंच भरारी घेऊ दे

मनात आमच्या एकच इच्छा

तुला उदंड आयुष्य लाभू दे.!!

 

Aayushyachya partek payrivar

Tuzya navya jagatil

Navya swapanana bahar yeu de

Tuzya echa tuzya akankshana

Unch unch bharari gheu de

Manaat aamchya ekch echa

Tula udand labhu de..!!

वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text

तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस

रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस

तूच माझा श्वास आहेस आणि तूच

माझ्या जीवनाचा ध्यास आहेस

वाढदिवसाच्या माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या शुभेच्छा !!!

 

Tu mazya hrudyacha tukda aahes

Roj aavrjun pahava asa sundar mukhada aahes

 Tuch maza shwas aahes aani tuch mazya jivanacha dhyas aahes

Vadhdivsachya mazya ladkya mulala khup sarya shubhechha !!

 

चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही

तुझ्या बाललीलांमध्ये रंगून गेलो आम्ही

यशवंत हो ,दीर्घायुषी हो

बाळ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!

 

Chahul tuzi lagtach anandi jhalo aamhi

Tuzya baallilanmadhe rangun gelo aamhi

Yashwanta ho dirghayushi ho

Bal tula vadhdivsachya khup khup  shubhechha !!

 

वेळ खूप पटापट जातो.

जेव्हा मी तुझे लहानपणीचे फोटो पाहते,

तेव्हा लहानाचा मोठा कधी झालास असे वाटते.

वाढदिवसाच्या  माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या शुभेच्छा !!

 

Vel khup patapat jato

Jevha mi tuze lahanpanche photo pahte,

Tevha lahannacha motha kadhi jhalas ase vatte.

Vadhdivsachya mazya ladkya mulala khup sarya shubhechha !!

birthday wishes for my son in marathi

Birthday wishes for son in Marathi Text

नवे क्षितिज नवी पहाट

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट

स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो

तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो

माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

 

Nave kshitij navi pahat

Phulavi

Aayushtail swapananchi vaat

Smithasya tuzya chehravar raho

Tuzya pathishi hajaro surya talpat raho

Mazya ladkya mulala khup sarya vadhdivsachya shubhechha !!

 

तुझ्या स्वप्नांना किनारा नसावा

तुझ्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा

जेव्हा तू एक तारा मागणार

तेव्हा देव तुला सर्व आकाश देवो ..!

माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

 

Tuzya swapana kinara nasava

Tuzya echa shaktila prtibandh nasava

Jevha tu ek tara magnaar

Tevha dev tula sarv akash devo..!!

Mazya ladkya mulala khup sarya vadhdivsachya shubhechha !!!

लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text

तू माझ्या आयुष्यातील कधीही

न संपणारा सुगंध आहेस

आयुष्यभराचा आधार आहेस

माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

 

Tu mazya aayushyatil kadhihi

Na sampnaara sughandh aahes

Aayushyabhracha aadhar aahes

Mazya ladkya mulala khup sarya vadhdivsachya shubhechha !

 

जीवनात कधीच दुःखाची झळ नसावी

प्रत्येकक्षणी सुखानेच भरलेली

ओंजळ असावी

माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!!

 

Jivnaat kadhich du:khachi jhal nasavi

Pratekshani sukhanech bharleli

Aonjla asvai

Mazya ladkya mulala khup sarya vadhdivsachya shubhechha !!!

mulacha birthday wishes in marathi

Birthday wishes for son in Marathi Text

लाडक्या मुलाला  वाढदिवसाच्या खूप

खूप शुभेच्छा माझ्या मुलाला

जीवनातील देवाने दिलेली सर्वात

मोठी अनमोल भेट आहे आणि

माझ्या जीवनातील खरा आनंद आहे

माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

 

Ladkya mulala vadhdivsachya khup

Khup shubhechha mazya mulala

Jivnatial devane dileli sarvaat

Mothi anmol bhet aahe aani

Mazya jivnatil khara anand aahe

Mazya mulala khup sarya vadhdivsachya shubhechha !!

माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for son in Marathi Text

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर रहाव्या

तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी

माझी फक्त हीच इच्छा आहे

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा

माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

 

Du:kha aani vedna tuzyapasun dur rhavya

Tuzi olkha fakt sukhashi vhavi

mazi chehryavar sadaiv anand rhava

mazya ladkya mulala khup sarya vadhdivsachya shubhechha !!

माझ्या शुभेच्छांनी तुझ्या

वाढदिवसाचा हा क्षण एक

सण होऊ दे हीच सदिच्छा… बाळा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

Mazya shubhechhani tuzya

Vadhdivsacha ha kshan ek

San hou de hich sadicha.bala

Vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

जगातील सर्व सुख तुला मिळो

तुझ्या सर्व इच्छा, आकांक्षा पुर्ण होवो

तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आमचा

आशीर्वाद सदैव तुझ्या पाठिशी राहो

माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!!

 

Jagatil sarv sukh tula milo

Tuzya sarv echa akanksha purn  hovo

Tuzya vadhdivsachya divashi aamcha

Aashirwad sadaiv tuzya pathishi raho

Mazya ladkya mulala khup sarya vadhdivsachya shubhechha..!!

 

आम्ही खूप नशीबवान आहोत

आम्हाला तुझ्यासारखे पुत्र रत्न लाभले

आणि त्या देवाचेही आभार ज्याने

तुझ्या रुपात आम्हाला खर सुख दिले

माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

 

Aamhi khup nashibvan aahot

Aamhala tuzyasarkhe putra ratna lable

Aani tya devachehi aabhar jyane

Tuzya rupaat aamhala khar sukha dile

Mazya ladkya mulala khup sarya vadhdivsachya shubhechha !!

 

माझ्या प्रिय मुला, आजच्या सुंदर

दिवशी मी तुला वाढदिवसाच्या

शुभेच्छा देतो ,तुझे पुढील आयुष्य

सुख ,समृद्धीत जावो अशी मी

आशा करतोमाझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

 

Mazya priya mula, aajchya sundar

Divashi mi tula vadhdivsachya

Shubhechha deto,tuze pudil aayushya

Sukh,samruddhi javo ashi mi

Asha karto mazya ladkya mulala khup sarya vadhdivsachya shubhechha !!!

 

येणारा प्रत्येक दिवस हा तुझा असावा

जीवनात कधी दुःखाचा क्षण नसावा

मनात तुझ्या जे जे असेल ते तुला मिळावे

प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे

हसत खेळत पुर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा मुला

तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

Yenara partek divas ha tuza asava

Jivnaat kadhi dukhacha kshan nasava

Manaat tuzya je je asel te tula milave

Prytnana tuzya nehmi udand yash labhave

Hast khelt purn vhavya tuzya sarv echa mula

Tula vadhdivsachya anant shubhechha..!!

 

आज तुझा वाढदिवस

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस

असा असावा की समाजातील

प्रत्येक व्यक्तीला तुझा हेवा वाटावा

वाढदिवसाच्या  माझ्या लाडक्या मुलाला  खूप साऱ्या शुभेच्छा !!!

 

Aaj tuza vadhdivas

Tuzya jivnatil pratek divas

Asa asava ki samajatil

Pratek vyktila tuza heva vatava

Vadhdivsachya mazya ladkya mulala khup sarya shubhechha !!!

 

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो

आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून

आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.!!

 

Tuzya aayushatil sarv swapna purn hovo

Aani aayushyamadhe tula bharbharun

Anand milo hich eshvarcharni prarthana

Tuzya pudhil aayushyasathi khup khup shubhechha !!!

 

संकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे

तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय मुला..!!!

 

Sankalp asavet nave tuze

Milavyaat tyana navya disha

Pratek swapn purn vahve

Tuze ghyach vadhdivsachya shubhechha priya mula..!!

 

प्रत्येक वाढदिवसागणिक

तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक

विस्तारीत होत जावो!

तुमच्या समृध्दीच्या सागाराला

किनारा नसावा, तुमच्या आनंदाची

फुलं सदैव बहरलेली असावीत.

आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि

आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच

सदिच्छा.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!

 

Pratek vadhdivsaganik

Tumchya yashach aabhal aadhik aadhik

Vistarait hot javo !!

Tumchya samruddhichya sagarala

Kinara nsava tumchya anadachi

Phula sadaiv bahrleli asavit

Aaple pudhil aayushya sukh samruddhi

Aani eshvarya sampnna hovo hich

Sadichha.. vadhdivsachya hardik shubhechha..!!

 

माझा लाडका तुझ्या येण्याने आमच्या

आयुष्यात खूप आनंद आणि सुख आलं

तुला आमच्या वाट्याचे सगळे सुख मिळो,

तुला आयुष्यात जे करायचे आहे

त्यासाठी योग्य मार्ग मिळो,

मला माहित आहे तू आमचं

नाव खूप मोठे करणार आहेस.

तू यशाची प्रत्येक पायरी गाठो

आणि आम्ही कायम तुझ्यासोबत असू.

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!!

 

Maza ladka tuzya yenayane aamchya

Aayushyat khup anand aani sukh aala

Tula aamchya vatyayache sagle sukh milo

Tula aaysuhayt je karayche aahe

Tyasathi yogya marga milo,

Mala mahit aahe tu aamcha

Nav khup mothe karnaar aahes.

Tu yashachi partek payri gatho

Aani aamhi kayam tuzyasobat asu

Vadhdivsachya khup shubhechha ..!!

हे पण पहा

कृपया इकडे पण लक्ष द्या

आपण वरील लेखामध्ये आपल्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसासाठी काही शुभेच्छा बघितल्या. बाळ तू माझ्या आयुष्यातले प्रकाश आहे आणि नेहमी तोल माझा लाडका मुलगा राहशील.

तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि या दिवसाच्या पुरेपूर आनंद घे. बागेतील गुलाबाचे फुल आहे आणि हजार तारांमधला चंद्र आहेस तू माझा जगातील सर्वात सुंदर मुलगा आहेस. 

तू माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याला एक वेगळेपण लागलं त्याबद्दल मी देवाचे खूप खूप आभार मानतो. हा मुलगा मला जन्मोजन्मी येणार तुझ्या भावी आयुष्य मध्ये तुझ्या सर्व मनोकामना आणि सर्व इच्छा पूर्ण होवोत.

तुझ्या आयुष्यातले सर्व दुःख निघून जावा आणि तुला फक्त सुखच सुख लाभो. तर मित्रांनो या मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी तुम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या तुम्ही तुम्ही आमच्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की पाठवा.

त्याला खूप खूप खुश करा मला आशा आहे की तुम्हाला या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की आवडला असतील. आणि तुम्हाला जर या शुभेच्छां बद्दल काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.

Leave a Comment