काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Uncle In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यावर छान लेख पाहणार आहोत. काका म्हणजे आपल्या वडिलांचे भाऊ असतात.  त्यांनाच आपण काका, अंकल आणि चाचा या नावाने हाक मारत असतो.

जर आपल्या वडिलानंतर आपली हौस जर कोणी पूर्ण करत असेल तर ते म्हणजे आपले काका असतात. लहान पणी आपल्या दुकानात घेऊन जाणारे आणि आपल्याला बागेत फिरायला घेऊन जाणारे म्हणजे आपले का असतात. आपले काका जर चांगले असले तर आपल्याला आणि वडिलांना नेहमी त्यांची साथ भेटत असते.

जर मित्रांनो, तुम्ही पण काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes For Uncle In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुमच्या हि काकांचा आज किंवा उद्या वाढदिवस आहे का? तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहत. तर चला मित्रांनो आता आपण काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहूया.

Birthday Wishes For Uncle In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

नवे क्षितीज नवी पहाट

फुलावी तुमच्या आयुष्यात स्वप्नांची वाट

आजचा दिवस आहे खास

शुभेच्छांची व्हावी बरसात..!!

 

आयुष्यातील प्रत्येक वळण वाटेवर मला तुमची साथ मिळाली

प्रत्येक अडचणींवर मात करण्याची प्रेरणा तुमच्याकडून मिळाली

तुम्हाला उदंड आयुष्य मिळावे एवढीच परमेश्वरचरणी प्रार्थना

काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ..!!

 

मी बालपणापासून आज पर्यंत जसा लहानाचा मोठा झालो

तसा तू माझ्या प्रत्येक संकटात तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास

माझ्या प्रेमळ काकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

Birthday Wishes For Kaka In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

माझ्या चांगल्या आणि वाईट

दोन्ही काळात माझ्या पाठिशी उभे असणाऱ्या

माझ्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

काका, एक असं व्यक्तिमत्व जिने

मला शिकवलं आणि वाढवलं

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!

काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Uncle In Marathi

जरा एक तारा मागाल तुम्ही

तर ईश्वर संपूर्ण आकाश देईल तुम्हास

पूर्ण होतील तुमच्या सर्व सदिच्छा मिळेल जगातील सर्व

आनंद आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका..!!

 

काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला

सांगू इच्छितो की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती

आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत

प्रिय आहात.

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!!

 

प्रिय काका

माझ्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे

तुम्ही मला नेहमीच योग्य मार्गदर्शन केले आहे

मी अशी प्रार्थना करतो की येणारे वर्ष

तुम्हाला खूप सारे यश आणि उत्साह घेऊन येऊ

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका..!!

Birthday Wishes For Uncle In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

जगातील सर्व आनंद तुम्हाला मिळावा

तुमचे जग नेहमी आनंदाने सजलेले असावे

आपला प्रत्येक दिवस सुंदर असावा

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

तुमच्यासारखा काका प्रत्येकाला मिळाला

तर आयुष्य जगणे किती सुंदर होईल

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

माझ्यावर योग्य ते संस्कार करण्यात

माझ्या आई बाबांसोबत माझ्या काकांचे महत्त्वाचे योगदान आहे

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Birthday Wishes For Kaka In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

प्रिय काका

तुमच्यासारखी गोड माणसे आयुष्यात असल्यामुळे

आयुष्य ही गोड होऊन जाते

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

आजच्या जन्मदिनी इश्वरचरणी प्रार्थना

दीर्घायुष्य लाभावे तुम्हा

काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

बाबांसारखे मित्र बनून मला समजून घेणारे

माझे लाडके काका

आजचा तुमचा वाढदिवस व्हावा खास, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Uncle In Marathi

तुम्ही नात्याने काका असाल, पण वडिलांपेक्षा कमी नाही,

इश्वरचरणी प्रार्थना की, येत्या आयुष्यात तुम्ही राहावे सुखी

वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

जीवाला जीव देतात

म्हणून जीव लावणारी,

अनेक माणसं जोडली तुम्ही

काका तुमच्यामुळेच आयुष्याला नवी ओळख मिळाली..!!

 

पुस्तकातील नाही तर आयुष्य जगण्याचे दिले तुम्ही ज्ञान

आता तुमच्याशिवाय नाही या जीवनाला आधाराचे पान

काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

परमेश्वरास प्रार्थना आहे की

आपले येणारे वर्ष आनंद

आणि प्रेमाने भरलेले असो.

Happy Birthday Kaka..!!

 

नेहमी माझी काळजी घेणारे व

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,

मला चांगले वाईट समजावणारे

माझे आवडते काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

खुलावे तुमचे आयुष्य आनंदाने

मिळावे तुम्हाला सर्वकाही

काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

Birthday Wishes For Uncle In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला

चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला

दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे

परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!

Happy Birthday my uncle..!!!

 

दागिन्यात जडलेला हिरा दागिन्यांची किंमत वाढवतो

तसे तुमच्या अस्तित्वाने आमच्या आयुष्याला अर्थ येतो

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

काकारुपी छत्राखाली वाढणे

म्हणजे वडाची सावली मिळणे

काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

Birthday Wishes For Kaka In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

तू मला माझ्या आयुष्यात आनंद,

प्रेम आणि प्रकाश दिला.

मला आशा आहे की तुझा वाढदिवस

हा सर्वात आनंददायक जाईल.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका !!

 

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो,

व तुला सुख समृद्धी मन शांती

व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.

माझ्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

मी खूप आभारी आहे की तुम्ही माझे काका आहात,

मी तुझ्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही

माझे अद्भुत काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

तुमची आणि वडिलांची मैत्री

आम्हा सर्वांसाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

तुम्ही नेहमी असेच सोबत आणि आनंदात रहा हीच प्रार्थना..!!!

आजचा हा विशेष दिवस तुमच्या चेहऱ्यावर

हास्य निर्माण करो,

तुमचा दिवस आनंदाने भरून जावो

काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

नात्याने तर काका आहात

पण वडीलांपेक्षा कमी नाहीत.

माझी प्रार्थना आहे की तुम्हाला

नेहमी आनंद मिळत राहो.

हॅपी बर्थडे काका..!!

काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Uncle In Marathi

गुलाबाच्या सुंदरतेसारखेच जीवन तुमचे

बस हाच आहे जन्मदिवशी संदेश आमचा…!!

साखरे सारख्या गोड काकांना

मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Happy Birthday Kaka ..!!

 

माझ्या काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक

आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा !

 

साखरेसारख्या गोड काकाला

मुंग्या लागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday Wishes For Uncle In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

दिवस आहे आज खास,

तुला उदंड आयुष्य लाभो,

हाच मनी आहे ध्यास…

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

 

या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट

देवदूताचा जन्म या जगात झाला

मी तुमचे आभारी आहे काका,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

सतत माझ्यावर ओरडणाऱ्या माझ्या

काकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday Wishes For Kaka In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

वर्षाचे 365 दिवस,

महिन्याचे 30 दिवस,

आठवड्याचे 7 दिवस,

आणि माझा आवडता दिवस,

तो म्हणजे तुमचा वाढदिवस ..!!

 

चांगले आणि वाईट यातील फरक मला समजावून

मला एक जबाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल तुमचे खूप आभार

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

 

तुमच्यासाठी एकच शुभेच्छा माझी

नेहमी रहावे आपण आनंदी

नेहमी राहावा तुमचा हात डोक्यावर

एवढीच माझी परमेश्वराला मागणी

काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

तुम्ही नात्याने जरी काका असलात

तरी वडिलांपेक्षा मला कमी नाहीत

मी परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो की

येणारे आयुष्यात नेहमी आनंदी रहा

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Uncle In Marathi

तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे

अमर्याद आनंद आणि आनंदाने भरतील.

मी तुमच्यावर आणि त्यापलीकडे प्रेम करतो.

आतापर्यंतच्या सर्वात आश्चर्यकारक

काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

काका, तू आहेस सुपरमॅन

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक

आणि अनुकूल काका आहात

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण खरोखर एक प्रकारचे आहात..!!

 

प्रिय काका

तुमचा पुतण्या असल्याचा नेहमी मला अभिमान वाटतो

तुम्ही एक अप्रतिम आणि उत्कृष्ट व्यक्ती आहात

आयुष्यातील सर्व आनंदासाठी तुम्ही पात्र आहात

तुमचे भावी आयुष्य हे सुखी आणि आनंदी जावे एवढीच इच्छा

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Birthday Wishes For Uncle In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

कधी मित्र असता

कधी मार्गदर्शक असता

संकटात नेहमी माझ्या पाठीशी

तुम्ही खंबीर उभे असता

काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ..!!

 

आमच्या कुटुंबातील एक अतिशय प्रेमळ व्यक्ती तुम्ही आहात

तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला देता याबद्दल तुमचे खूप आभार

संपूर्ण कुटुंबातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका..!!

 

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,

तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,

त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो

हीच देवाकडे प्रार्थना आहे.

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..!!

Birthday Wishes For Kaka In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

काका आपणास दिर्घ आयुष्याची प्राप्ती होवो

एवढीच प्रार्थना ईश्वरचरणी

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

 

माझ्यावरील तुझे प्रेम आहे थोडे वेगळे

पण पार्टी देताना प्रेम होते अदृश्य कुठे,

काका तुला वाढदिवसाच्या पार्टीसाठी शुभेच्छा..!!

 

घरातील तू लाडका, पण अजूनही खातोस ओरडा

काका, आता तरी माझ्यापेक्षा समजूतदार होशील

हीच देवाचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

 

आजचा हा विशेष दिवस तुमच्या चेहऱ्यावर

हास्य निर्माण करो,

तुमचा दिवस आनंदाने भरून जावो

काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Uncle In Marathi

आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत काका.

पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका

वाढदिवसाच्या शुभेच्छा काका..!!

 

आनंदी क्षणांनी भरलेले आपले

आयुष्य असावे हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!

 

आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

 

काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला

सांगू इच्छितो की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती

आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत

प्रिय आहात.

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!

Birthday Wishes For Uncle In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

पार्टी द्यावी म्हणून लपून बसला असशील

म्हणून देतोय अशा शुभेच्छा,

चल आता कुठे येऊ पार्टीला,

काका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

आहेस थोडासा लहरी, करतोस कायम मनासारखे

आज पार्टी देऊन टाक

नेहमीच बोलीन तुझ्यासाठी चांगले, काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभवी

प्रत्येक गोष्टींवर स्पष्ट मत व्यक्त करणारा

हृदयाने प्रेमळ विचारांनी निर्मळ

आई-बाबांपेक्षा जास्त जीव लावणारा

माझे सर्व लाड पुरवणारा

माझा लाडका काका

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

लखलखते तारे, सळसळते वारे,

फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..

तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday Wishes For Kaka In Marathi

Birthday Wishes For Uncle In Marathi

काका जरी तुमचे वय वाढले असले तरी

तुम्ही आजही खूप सुंदर दिसता

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

दुनियासाठी कसापण असला तरी

माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे

कधीही पावडर क्रीम नाही लावत

माझ्या नावाचा सुंदर मुखडा आहे

लव यु काका

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

माझ्या सर्व दुःखात भागीदार तुम्ही होता

माझ्या सर्व सुखात साथीदार तुम्ही होता

खरंच तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका ..!!

 

काका तुम्ही माझे मोठे वडील तर आहातच

पण त्याचबरोबर माझा चांगला मित्र देखील आहात

काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

 

आमच्या अनेक शुभेच्छांनी आजचा हा खास दिवस

एक आनंदाचा सण होवो हीच सदिच्छा

काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

प्रिय काका

तुमची माया हेच माझे खरे धन

तुमची सोबत हेच खरे न फिटणारे ऋण

तुमचा वाढदिवस आमच्यासाठी आनंदाचा क्षण

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका ..!!

 

आजच्या या शुभ दिवशी आपले सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत

यशाच्या उंच शिखरांवर आपले नाव असावे

आपणास दीर्घायुष्य लाभावे एवढीच इच्छा

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!

 

आयुष्य कसे जगावे

हे तुमच्या कडून शिकावे

तुम्ही शिकवले मौल्यवान धडे

आयुष्यात संकट कधी न पडे

काका तुम्हाला हॅपी बर्थडे ..!!

 

तुम्हाला पाहिल्यावर मला नेहमी

तुमच्यासारखे बनण्याची प्रेरणा मिळते.

आपण माझ्यासाठी अखंड प्रेरणास्थान आहात.

हॅपी बर्थडे काका…!!

 

काका आजच्या या जन्मदिवशी आपणास

दीर्घायुष्याची प्राप्ती होवो हीच प्रार्थना

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!

 

तुमच्या शिवाय प्रत्येक खेळ बोअरिंग आहे.

अंकल तुमच्या शिवाय माझा अभ्यास सुद्धा बोअरिंग आहे.

अंकल तुम्ही माझ्या लाईफ मधले मला नेहमी हसवणारे जादूगर आहात.

तुम्ही नेहमी खुश रहा. आजच्या दिवसाचा आनंद घ्या. हॅपी बर्थडे अंकल…!!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes For Uncle In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Comment