Birthday wishes for Vahini in Marathi मित्रांनो आणि मैत्रिणींना आपण याला एका मध्ये आपल्या लाडक्या वहिनी साठी म्हणजेच आपल्या भावाच्या बायकोसाठी आपण म्हणजेच आपला लाडक्या बहिणीच्या वाढदिवसासाठी आपण काही शुभेच्छा बघणार आहोत.
मित्रांनो वाढदिवस हा कोणाचाही असो आपल्यासाठी तो अंदाज असतो आणि त्यात जर आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा जर तो वाढदिवस असाच तर तो
दिवस आपल्यासाठी एकदम आनंदाचा राहतो आणि कायमच तो वाढदिवस आपला स्मरणात राहतो. जर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही लाडक्या वहिनीच्या वाढदिवसासाठी जर काय शुभेच्छा बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात.
माझी वहिनी माझ्यासाठी लाखा ते काही मी देवाचे खूप खूप आभार मानतो की मला तुम्ही लाखांमध्ये कोणी दिलेली आहे कोणती समस्या माझी लाडकी वहिनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असते.
आज वहिनी तुमच्या वाढदिवस आहे आणि या खास दिवशी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देताय. तुमच्या येणाऱ्या पुढील आयुष्यामध्ये तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण हो.
मी देवाकडे अपेक्षा करतो की तुमच्या सर्व काही इच्छा आणि आकांक्षा या दिवशी पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जीवन लाभो.
तुम्ही ह्या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या शुभेच्छा आवडेल त्या तुम्ही न विसरता तुमच्या लाडक्या वहिनींना त्यांच्या वाढदिवसाचे दिवशी पाठवा तसेच या शुभेच्छा तुम्ही फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकतात.
Birthday Wishes For Vahini In Marathi
😊आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो🙏
🔥आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,🤙
🍰ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा..!!🍰
aaj aapla vaddivas vadhnarya pratek divsagnik
aapla yash,aapla dnyan aani aapli kirti vrudydhigat hot javo
aani sukh samrudhicha bahr aaplya aayushat nitya yet raho..
“aai tulaja bhavani” aapnas udand aayushya devo,
hyach vadh divsachya agnit shubhechha..!!
😘सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी😊
🙏वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना..!!😍
soneri suryachi soneri kirne soneri
kirnacha soneri divas soneri
vadh divsachya soneri shubhechha
kevl sonyasarkhaya lokana..!!
🎁वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!😘
🤙यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏
vadhdivsasathi bhet nivdtana kahi rahu nye
mhanun sampurn dabach tuzyasathi pathvlaay !
yashswai v aukshvant ho!
vadhdivsachya hardik shubhechha..!!
Birthday Wishes For Vahini In Marathi 2022
😘कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,😍
😊रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,👌
🙏वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..!!🙏
kitihi ragavle tri smjun ghetle mla,
rusle kadhi tr javl ghetle mla,
rdvle kadhi tr kadhi hsvle,
kelya purna sarva mazya echa,
vadhadivsachya tumhala khup khup shubhechha..!!
😘स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन😊
हॅपीवाला बर्थडे….!!🙏😍
swata: pan nachech tulahi nachven
mothya utsahaane tuza vadhdivas sajra karen
giftmadhe tula dein mazi jaan,tuzyavar hoin mi fida. happywala birthday..!!
🔥आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस😍
गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे..!!🙏😊
ala mnsokt kek khanycha divas
mazya priy maitrinacha aala aahe vadhdivas
god bles yu happy birthday..!!
Birthday Status For Vahini In Marathi
😘तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.😍
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!!🍰🙏
tuza aayushya emandarine jag,
hluhlu kha aani tuzya vaya babt khota bolaylahi shik.
vadhadivsachya aabharbhar shubhechha..!!
😘केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे😎
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे..!!🍰🙏
kekvar lavlelya menbatya vizanyaadhi
je magaychay te magun ghe
tuzi pratek mnokamna purn hou de.
meni meno happy ritans of d de
😘 तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे😊
😘चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे..!!🍰🔥
tuzya yenayane aayushya sundar zala aahe
hrudyat mazya tuzi chhbi aahe
chukunhi jaaun nkos mazyapasun lamb
pratek pavlavar mla tuzi garj aahe .happy birthday..!!
Birthday SMS For Vahini In Marathi
😎स्वतः पण नाचणार आणि तुलाही नाचवणार
मोठ्या थाटामाटात तुझा बर्थडे मनवणार😘
हॅपीवाला बर्थडे..!!!🍰🍰
swat : pan nachnaar aani tulahi nachvnaar
mothya thatamatat tuza birthday mnvnaar
happy vala birthday..!!
😘चांदण्यांच्या पलीकडचं जग माहीत नाही
पण या जगातलं एकच माहीत आहे😊
तुझ्या आयुष्यातला आनंद सदैव टिकवणं
Happy Birthday..!!🍰🍰
chandnyachya palikadch jag mahit nahi
pan ya jgatla ekch mahit aahe
tuzya aayushatla anand sadaiv tikvana
Happy Birthday..!!
😘सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं😍
😘फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला
हॅपी बर्थडे…!!!🎂🎂
surya gheun aala prakash
chimnyani gayla gaana
fulaani hsun sangitla
shubhechha tuza jnmdivas aala
happy birthday..!!
Happy Birthday Wishes For Vahini In Marathi
😊 दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!🍰🍰
divas aahe aaj khas, tula udnd aayushy labho,hach aahe dhyas..
vadhadivsachya lakh lakh shubhechha..!!
😘तुझ्या चेहऱ्यासारखं तुझं मनही सुंदर आहे
माझ्या प्रिय मुला, मला तुझा अभिमान आहे
हॅपी बर्थ डे बेटा..!!🍰🍰🙏
tuzya chehraasarkha tuza mnhi sundar aahe
mazya priy mula,mla tuza aabhiman aahe
happy birthday de beta..!!
😊दोस्तीची किंमत नाही..
आपल्या मैत्रीची कोणी तुलना करेल😘
🔥एवढी हिंमत नाही🔥
माझ्या वाघाला वाढदिवसाचा शुभेच्छा..!!🙏
dostichi kimmt nahi..
aaplya maitrichi koni tulna karel
evdhi himmat nahi
mazya vaghala vadhdivsacha shubhechha..!!
Birthday Status For Vahini In Marathi 2022
😘आजचा दिवस खास आहे,
ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
कारणच तसं आहे ना.. आज तुझा वाढदिवस आहे.
🍰🎂हॅपी बर्थडे सखे..!!!🔥
aajcha divas khas aahe,
jyacha pratek kshn mla tuzyasobat ghalvaycha aahe.
karnch tasa aahe na.. aaj tuza vaddivas aahe.
happy birthday sakhe.!!
😘सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद🙏
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!!🍰🔥
saju de ashich anadachi mifil
pratek kshn asach asava sukhd
vadhadivsachya lakh lakh shubhechha..!!
😘एवढीच इच्छा आहे माझी
प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..!!🔥😍
evdhich echa aahe mazi
pratek echa purna hovo tuzi,
vadhdivsachya khup khup shubhechha vahini..!!
Best Birthday Status For Vahini In Marathi
😘देव करो आणि तुला वाईट नजरेपासून वाचवो
चंद्र ताऱ्यांनी तुझं आयुष्य सजवो😍
वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप आशिर्वाद..!!🙏
dev kro aani tula vaait njrepasun vachvo
chandra taraanni tuza aayushay sajvo
vadhdivsanimit tula khup khup aashirwad
😘जीवेत शरदम् शतम्
आपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🙏
jivet shardma shardma
apnas aaplya jnmdivsachya hardik shubhechha..!!
😘दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं🔥
😘ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा..!!🍰🙏
disayla hiro..aaplya colejcha cadbri boy..
hjar porichya mnavar rajya karnaar
grupch ladka vyktimahatv
royal mansala vadhadivsachya royal shubhechha..!!
Birthday SMS For Vahini In Marathi 2022
😘प्रत्येक क्षणाला हे हास्य असेच राहो
प्रत्येक दुःख तुझ्यापासून लांब राहो🔥
ज्याच्या सोबत उजळेल तुझ आयुष्य
असा व्यक्ती तुझ्या सदैव सोबत राहो🔥
हॅपी बर्थडे टू यू..!!🙏
pratek kshanala he hasya asech raho
pratek du:kha tuzyapasun lamb raho
jyachya sobat ujlela tuz aayushya
asa vykti tuzya sadaiv sobat raho
happy birthday tu yu..!!
😍पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी🙏
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी..!!🍰
prayansarkhi sundar aahes tu
tula milvun mi jhalo dhanya
pratek jnmi tuch mla milovi
hich aahe mazi ekmev echa tuzya vaddivshi..!!
🔥ना आकाशातून पडला आहेस
ना वरून टपकला आहेस
कुठे मिळतात असे मित्र😍
जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🍰🎂
na akashatun pdla aahes
na varun tpkla aahes
kuthe miltat ase mitra
je khas odar deun banvnyaat aale
vadhadivsachya hardik shubhechha..!!
Funny Birthday Wishes For Vahini In Marathi
😘Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे
wish तर morning लाही करतात..!!😍
birthday chi tr parti jhalich pahije
wish tr morning lahi kartat..!!
😘तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम..!!🙏
tuzyasathi mahagda gift ghyayla janaar hoto
achnaak lakshat ala tuza vay aata jaast jhalay,
tasch magchya varshihi khupch gifts dile hote
tyamule yavarshi fakt shubhechha aani prem..!!
😘 ऐ खुदा एक जन्नत आहे माझी
ज्यात आहे जान माझी
आम्ही एकत्र असो वा नसो🔥
पण आनंदाच्या सर्व गोष्टी तिला मिळो..!!!🙏
e khuda ek jnnat aahe mazi
jyaat aahe jaan mazi
aamhi ektra aso va nso
pan anadachya sarva gosti tila milo..!!
Happy Birthday Status For Vahini In Marathi
😘गुलाबाच्या फुलांसारखा बहर येवो तुझ्या जीवनात
सुगंधासारखा आनंद दरवळो तुझ्या मनात
हॅपी बर्थडे ..!!🍰🎂
gulabachya fulansarkha bahr yevo tuzya jivnaat
sugandhasarkha anand darvlo tuzya mnaat
Happy Birthday..!!
शुभ दिवस हा येवो जीवनात हजार वेळा
आणि माझ्याकडून तुला शुभेच्छा मिळो हजार वेळा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!
shubh divas ha yevo jivnaat hajar vel
aani mazyakadun tula shubhechha milo hajar vel
vadhadivsachya khup khup shubhechha..!!
तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
एकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
tuzya samrudhichya sagrala kinara nsava
ekandrit tuza aayushacha ek anmol aadrsha banava
vadhadivsachya hardik shubhechha..!!
Happy Birthday SMS For Vahini In Marathi
वाढदिवसाचा हा आनंद काही एक दिवसापुरता नाही,
त्यामुळे काल जमलं नाहीतरी आजही तो आनंद कायम आहे तुझ्या वाढदिवसाचा.
हॅपी बर्थडे..!!
vadhdivsacha ha anand kahi ek divasapurta nahi,
tyamule kal jmla nahitri aajhi to anand kaym aahe tuzya vadhdivsacha.
happy birthday..!!
दुःख काय आहे ते विसरून जाशील
एवढा आनंद देव तुला देवो
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!
du: kh kay aahe te visrun jashil
evdha anand dev tula devo
vadhadivsachya lakhlakh shubhechha..!!
आजचा दिवस आहे खास
कारण आज आहे तुमचा
50 वा वाढदिवस.
तुम्हाला मिळो उदंड आयुष्य
हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी.
हॅपी बर्थडे फादरजी ..!!
aajcha divas aahe khas
karn aaj aahe tumcha
50 va vadhdivas.
tumhala milo udand aayushay
hafnantar purna hovo sencuri.
happy birthday fadarji..!!
Birthday Wishes For Vahini In Marathi HD
फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा..!!
fulani amrutacha theva pathvla aahe.
suryane akashatun premacha bahar kela aahe,
tula vadhdivsachya khup khup shubhechha
hich aahe mnaapasun mi keleli echa..!!
हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे
हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस..!!
he deva mazya priyechya aayushat yeu de sarva sukh,
darvarshi asaach sajara hou de
ha tichya vadhdivsacha sukhd divas..!!
हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे..!!
ha shubh divas yevo jivanat varnvar
mi tula shubhechha det aahe ek najar
happy birthday..!!
New Birthday Status For Vahini In Marathi
आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस तू
आमच्या जीवनाचं प्रीत आहेस तू
वाढदिवसाच्या तुला मनापासून शुभेच्छ
आमच्या आयुष्यातील सोनेरी पान आहेस तू..!!
aamchya premaca prtik aahes tu
aamchya jivanacha prit aahes tu
vadhdivsachya tula mnaapasun shubhechha
aamchya aayushatil soneri paan aahes tu..!!
माझ्या प्रिय मुला, ज्या दिवशी
तू माझ्या आलास माझ्या जीवनात
मला खात्री आहे तेव्हापासून तू
नक्कीच होशील एक व्यक्ती खास
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
mazya priy mula, jya divashi
tu mazya aalas mazya jivnaat
mla khatri ahe tevhapsun tu
nkkich hoshil ek vykti khas
vadhadivsachya khup khup shubhechha
Best Birthday Wishes For Vahini In Marathi
हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
hasat raha tu sadaiv karodochya gardit
chmkt raha tu hajaranchya gardit
jsa surya chmkto akashaat
tsacha tu ujlat raha tuzya aayushat.
vadhadivsachya khup khup shubhechha..!!
हसत रहा असंच आयुष्यभर
आणि मीही तुझ्या जीवनात राहो आयुष्यभर
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
hasat rha asch aayushayabhar
aani mihi tuzya jivannat raho aayushyabhar
vadhadivsachya khup khup shubhechha..!!
हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू
नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत..!!
hasnaarya hrudayathi du: kh aahe
hasnaarya dolyathi kadhi ashru yetat
pan mi ekch prarthana karen tuza hasu kadhich thanbu
nye karn tuzya hasyache aamhihi divane aahot..!!
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे..!!
devache aabhar man jyane aapli bhet ghdvli
tula ek changla aani hushaar mitr
mla nahi milala mhanun kay zala
tula nahi milala mhanun aahe happy birthday..!!
New Birthday Wishes For Vahini In Marathi
तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
tuza chehra jevha smor ala tevha maza mn fulala,
devachi aabhari aahe jyane tuzi bhet ghadvli..
tula vadhadivsachya khup khup shubhechha..!!
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
kahi mansa swabhavane kashi ka asenat
mnane matra ti far scchi aani pramanik astat…
asha mansanpekich ek mhanjech tumhi !
mhanunch tumchyavishai mnat asnaara snhe
agdi atut aani jivhalyacha aahe
tumhala vadhadivsachya hardik shubhechha.!!
नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
nate aaplya premache
divassedivas asech fulave
vadhdivashi tuzya tu
mazya shubhechhanchya
pavsat bhijave vadhadivsachya hardik shubhechha..!!
Funny Birthday Status For Vahini In Marathi
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपलीअटसारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..!!
ya jnmdinachya shubh kshanani
aapliatasaari swapna sakar vhavi
aajcha vadhdivas aaplyasathi
ek anmol aathavn tharavi..
aani tya aathvnine aapla aayushya
adhikkadhik sundar vhava hich shubhechha..!!
या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेव…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
ya birthday la tula prem,snman aani sneh milava,
aayushatil sarva anand milva
mazya priy ptidev..vadhadivsachya hardik shubhechha..!!
तुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
tuzya pandhrya kesana mi snman deto.
vadhadivsachya khup khup shubhechha..!!
New Birthday SMS For Vahini In Marathi
नक्कीच तुला कोणीतरी मनापासून
हाक मारली आहे उगाच नाही
सगळीकडे तुझ्याच नावाची चर्चा झाली आहे
वाढदिवसाच्या प्रसिद्धीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
nkkich tula konitri mnaapasun
hak marli aahe ugach nahi
saglikade tuzyach navachi charcha zali aahe
vadhadivsachya prashiddhichya khup khup shubhechha..!!
आज अशी इच्छा आहे की,
तू घराबाहेर पडावंस आणि
संपूर्ण जगाने तुझा वाढदिवस साजरा करावा हॅपी बर्थडे..!!
aaj ashi echa aahe ki,
tu gharabaher pdavas aani
sampurn jgaane tuza vadhdivas sajra krava happy birthday..!!
माझा मुलगा
माझ्या जीवनाचा एकमेव आधार
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या जीवनात सर्व मिळो तुला हाच आहे निर्धार..!!
Maza mulga
mazya jivanacha ekmev aadhar
tula vadhdivsachya shubhechha
tuzya jivnatil sarva milo tula hach aahe nirdhar..!!
Birthday Wishes For Vahini In Marathi Images
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देवी
आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो..!!
aapnas vadhdivsachya anant shubhechha devi
aai tumhala udand aayushya devo..!!
तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
tuzyasathi mi jgaatla sarva aanand aanen,
tuzyasathi sarva jag fulanni sajven,
tuza pratek divas sundar banven.
tuzyasathi to premane sajven
vadhdivsachya khup khup shubhechha..!!
राहेन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम..!!
rahen tuzya mnat mi kayam
aapla prem kadhihi houn denaar nahi km
jivannat yeva anek aanand aani gam
pan tuzyasobat rahin sankhya hardam..!!
Birthday Wishes For Vahini In Marathi For Whatsapp
माझ्याकडे शब्द नाहीत सोन्या
पण तू माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेस
देव तुला सदैव सुखी ठेवो लव्ह यू सोन्या ..!!
mazyakade shbd nahit sonya
pan tu mazya aayushacha mahtvacha bhag aahes
dev tula sukhi thevo lvh yu sonya..!!
प्रत्येक दिवसापेक्षा खास आहे आजचा दिवस
कधीही संपू नये असा आहे आजचा दिवस
तुझ्या वाढदिवसाचा हा दिवस…हॅपी बर्थडे.!!
pratek divsapeksha khas aahe aajcha divs
kadhihi sampu nye asa aahe aajcha divas
tuzya vaddivsacha ha divas.. Happy Birthday..!!
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..
रहस्य असंच कायम राहो
आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो..!!
deshatil sarvaat motha rahsy mhanje tuza vay aso..
rahsy asch kayam raho
aani tuza vadhdivas chhan sajra hovo..!!
On these Beautiful Birthday,
देव करो तुला Enjoyment ने
भरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि
भरपूर Surprises मिळो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
On these Beautiful Birthday,
dev kro tula Enjoyment ne
bharpur aani Smile ne aajcha divas Celebrate kra aani
bharpur Surprises milo,
vadhadivsachya hardik shubhechha..!!
Birthday Status For Vahini In Marathi HD
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला
बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
aayushat sagli sukh tula milo fakt mla
birthday parti dyayla visru nko.
vadhadivsachya hardik shubhechha..!!
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
jnmdivsachya lakh lakh shiv shubhechha..
aaisaheb jijau aapnas udand aayushya devo hich echa..
shivchhtrapatichya aashirwadane gathavi yashachi shikhre
aadarsha shambhucha thevta labho mstki manache ture..
vadhadivsachya hardik shubhechha..!!
जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय..!!!
jivet shard: sht
pshyet shrd: sht
bhdret shrd: sht
abhishtchintnm !!!
jnmadivassmasy shubhashy.!!
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
life madhil pratek goal asava clear,
tula success milo Without any Fear
pratek kshn jg Without any Tear,
Enjoy your day my Dear,
vadhadivsachya hardik shubhechha..!!
Birthday Wishes For Vahini In Marathi For facebook
एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.
.हॅपी बर्थडे..!!
ek vrasha ajun jivant aslyabaddl khup khup shubhechha..
happy birthday
गिफ्ट मागितलंस बर्थडे ला तर तुझी शपथ
हसत हसत कुर्बान होईन हॅपी बर्थडे डीअर..
gift magitlas birthday la tar tuzi shapth
hasat hasat kurban hoin Happy Birthday dear..
आज माझ्या मुलाचा जन्मदिवस आहे
माझ्या स्मार्ट आणि नॉटी बॉय
हॅपी बर्थडे टू यू बेटा..!!
aaj mazya mulacha jnmdivas aahe
mazya smart aani noti boy
happy birthday tu yu beta..!!
Birthday Status For Vahini In Marathi Video
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा..!!
nati jpli prem dile
ya parivaras tu purn kele
purna hovo tuzi pratek echa
vadhdivshi hich ek sadichha..!!
चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे..!!
chandra chandnya gheun aala aahe,
pakshi gaani gaat aahet.
fulani klya umlvun shubhechha dilya aahet
karn aaj tuza vadhdivas aahe..!!
आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये
आणि खूप खूप मोठा हो
वाढदिवसाच्या उशिराने का होईना
खूप खूप शुभेच्छा..!!
aayushytil pratek parikshet aavvl ye
aani khup khup motha ho
vadhadivsachya urirane ka hoina
khup khup shubhechha..!!
Funny Birthday SMS For Vahini In Marathi
ज्यांचा बर्थडे उद्या आहे
किंवा आज आहे
किंवा उद्या असेल
किंवा होऊन गेला असेल
त्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे..!!
jyacha birthday udya ahe
kiva aaj aahe
kiva houn gela asel
tya sarvana mazyakadun happy birthday..!!
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे..!!
aayushatil khas shubhechha ghe,
vadhadivsachya nimitane khas gifts ghe,
tuza ayushya anek ranganni bharu de.
tula sweet happy birthday..!!
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
premachya ya natyala
vishwasane jpun thevto aahe
vadhdivas tuza asla tri
aaj mi potbhar jevto aahe
vadhadivsachya hardik shubhechha..!!
Best Birthday SMS For Vahini In Marathi
आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा.
50 व्या पायरींपर्यंत आला आहात
आता 100 वी ही नक्की गाठा
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!!
aayushachi pratek payri ashich chadht raha.
50 vya payriprynt aala aahat
aata 100 vi hi nakki gatha
vadhdivsachya aabhalbhar shubhechha..!!
आजची तारीख शतदा यावी
ईश्वर चरणी हिच मागणी
सुखशांतीने समृ्द्ध व्हावा सुखाचा ठेवा
मनोमनी साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
aajchi tarikh shtda yavi
eshvar chrni hich
magni
sukhshantine samrudha vhava sukhacha theva
mnomni sathavavya vadhadivsachya shubhechha..!!
माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं
ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
mazi ashi prarthana aahe ki,
tuzya aayushat srava sukhaa yevo.
je aattaprynt te nahi milal.
vadhadivsachya khup khup shubhechha..!!
Birthday Wishes For Vahini In Marathi For Instagram
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
chehra tuza ujlala aahe gulabsarkha..
asach raho to kayam mi tuzya aayushyat astana kiva nastana,
vadhdivsachya khup khup shubhechha..!!
सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ
आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल
आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ..!!
suryachya prakashanae hote sakal,
pakshanchya gujnane hote prfullit sakal
aani tuzya hasyane sundar hoel
aajchi hi vadhdivsachi sandhyakal..!!
सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
sugandh banun tuzya dolyaat samaven
smadhan banun tuzya pratek prashanch uttar dein
smjun ghenayachya prytn kart dur rahunhi mi tuzyasobatch asen.
vadhadivsachya shubhechha..!!
Birthday Status For Vahini In Marathi Images
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच
आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!!
je devakde magshil tu te mla milo hich
aaj devakde magni aahe mazi.
vadhadivsachya lakh lakh shubhechha..!!
जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..!!
jay maharashatra !! aapnas shivnerichi shrimanti,
raygdachi bhvyta,purandachi divyta,
sihagadachi shauyata aani sahayadrichi unchi labho,
hich shivcharni prarthana !!
aapnas vadhadivsachya hardik shubhechha..
aai tuljabhavani aapans udnd aayushya devo..!!
बेटा तू कितीही मोठा झालास तरी
आमच्यासाठी नेहमीच तू स्मार बेबी बॉय राहशील
देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो ..!!
beta tu kitihi motha jhalas tri
aamchyasathi nehmich tu svmar bebi boy rahshil
dev tuzya srava echa purna karo..!!
Birthday SMS For Vahini In Marathi Whatsapp
माझ्या प्रिय मुला यशस्वी हो
आयुष्यात खूप चांगली काम कर
माझ्या आशिर्वाद कायम राहीलच तुझ्यासोबत..!!
mazya priy mula yashsavi ho
aayushat khup changli kam kar
mazya aashirwad kayam rahilach tuzyasobat..!!
तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा
खास Happy Birthday..!!
tuza vadhdivas aahe khas
karn tu aahes saglyansathi khas
aaj purn hovo tuzi echa
khas Happy Birthday..!!
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
jhep ashi ghya pahanaayanchya mna dukhavyaat
akashala ashi gvsni ghala ki pakshyana prshn pdava,
dnyan etke milva ki sagar achambhit vhava,
etki pragti kra ki kal hi paaha rahava
krtutvachya agnibanane dhyeyache ggn bhedun
yashacha lakhakh prakash tumhi chohikade pasrva..
vadhadivsachya hardik shubhechha..!!
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
jllosha aahe gavacha,
karn vadhdivas aahe,
mazya maitricha!!
vadhadivsachya hardik shubhechha..!!
हे पण पहा
- सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठीत
- हैप्पी जर्नी शुभेच्छा मराठीत
- श्रीराम नवमीच्या शुभेच्छा
- 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- 25 व्या लग्नाच्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- ५० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आणि मैत्रिणींना पण वरील लेखांमध्ये आपल्या लाडक्या वहिनीच्या वाढदिवसासाठी काय शुभेच्छा लेखाच्या माध्यमातून आपण बघितल्या. आपण आपल्या भावाच्या बायकोला वहिनी असं म्हणत असतो आणि वहिनी आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्यक्ती असते.
कारण ती आपल्याला काय हवं नाही ते सतत बघत असते आणि आपल्या प्रत्येक प्रसंगात ते आपल्या सोबत असतात. आपला एखाद्या जवळचा व्यक्तीचा जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा तो दिवस आपल्यासाठी एकदम आनंदाचा असतो.
त्यात आपला दिवस एकदम आनंदी जातो कारण तेव्हा आपल्या वहिनींचा वाढदिवस येत असतो मी देवाकडे प्रार्थना करतो की मला एक तुम्ही लाखात एक वहिनी दिलेली आहे. हीच वहिनी मला तुम्ही जन्मोजन्मी मिळू दे असे मी तुमच्याकडे प्रार्थना करते.
येणाऱ्या आयुष्यामध्ये माझ्या वहिनींना ज्या काही मनोकामना आहे. त्या पूर्ण होऊ द्या अशी मी तुमच्याकडे अपेक्षा करतो. या तुम्हाला लाडक्या वहिनींच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमधून तुम्हाला ज्या पण शुभेच्छा आवडेल.
त्या तुम्ही तुमच्या वहिनींना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी न विसरता पाठवा व त्यांना समजू द्या की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतात..