Boy Attitude Status In Marathi – नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस वर छान लेख पाहणार आहोत, ऍटिट्यूड हा शब्द तुम्ही सोशल मिडीयावर खूप वेळा ऐकला असेल. फेसबुक आणि इंस्ताग्राम वर लोक ऍटिट्यूड वर कॅप्शन हे टाकत असतात. त्यामुळे कोणताही हि पोस्ट टाकल्यावर कॅप्शन टाकायची सवय झाली आहे.

हे जग खूप स्वार्थी आहे त्यामुळे जर तुम्हाला हि या जगात टिकून राहाचे असेल तर तुम्हाला थोडा ऍटिट्यूड ठेवावे लागेल, याचे कारण म्हणजे प्रत्येक जन आपले काम काढत असतो. त्यामुळे आपल्या नाही म्हणायची सवय नसते पण आपल्या नाही म्हणणे शिकावे लागेल. स्वतःची सेल्फ रीसपेक्ट हे खूप महत्वाची असते.

जर मित्रांनो, तुम्ही पण मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस – Boy Attitude Status In Marathi च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्हाला हि कोणीही ऍटिट्यूड दाखवत असेल तर तुम्ही या स्टेट्सच्या मदतीने त्यांना त्यांची लायकी दाखवू शकतात.  तर चला मित्रांनो आता आपणमुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस पाहूया.

Boy Attitude Status In Marathi

Boy Attitude Status In Marathi

स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात,

याच गोष्टीचा हसू येतो…!!

 

जळनारे जळतील काहीही बोलतील पण Success आपल

बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील…!!

 

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर

लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे….!!

Royal Marathi Attitude Status

Boy Attitude Status In Marathi

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी

करायची लायकी नाहीये तुमची….!!

 

स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर

देवला पण नावं ठेवतात….!!

 

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी

बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला….!!

 

स्वत:च्या जिवावर जगायला शिका…

थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल…!!

 

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,

तुमच्या दहा पिढ्या जातील

आमचं नुसतं नाव पुसायला….!!

मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस

Boy Attitude Status In Marathi

तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर,

पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल…!!

 

आत्ता काचेसारखा बोचतोय

उद्या आरसा झाल्यावर

सगळी दुनियाच दाखवेन…!!

 

कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो

माझ्यासाठी आपला बिजनेस

सेट करत असेल…..!!

 

मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता

उगाचच माझ्यामुळे त्यांना offline.

जावं लागतं… !!!

 

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं

फक्त कोणाची तरी मनापासून

साथ असावी लागते…..!!

 

गरज संपली की काही जण

तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते

पण विचारयला येत नाही…..!!

Boy Attitude Status In Marathi

Boy Attitude Status In Marathi

कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असतील,

तर मला अजिबात सांगू नका,

कारण माझ्या स्वतः च्याच problems खूप आहेत….!!

 

Attitude तर लहान मुले दाखवतात,

मी तर डायरेक्ट लायकी दाखवते…..!!

 

जे काही करायचय ते आत्ताच करा,

कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही…!!

Royal Marathi Attitude Status

Boy Attitude Status In Marathi

स्वतःहून कोणाशी न बोलण हा

माझा attitude नाही तर तो

माझा स्वभाव आहे….!!

 

मी makeup नाही करत कारण,

माझी एक smile मुलांना घायल

करायला खूप आहे….!!

 

स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,

आपल्यापेक्षा कोणीच चांगल नसतं,

असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं….!!

मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस

Boy Attitude Status In Marathi

जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर,

कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही….!!

 

माझे विचार,माझा स्वभाव,माझं Character

कोणासाठी बदलायला मी रिकामी नाहीय…..!!

 

जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो

आणि विरोधात गेला तर Direct उडवतो…!!

Boy Attitude Status In Marathi

Boy Attitude Status In Marathi

जे मला ओळखतात ते कधी माझ्यावर

शंका घेत नाहीत..

आणि जे शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखल नाही…..!!

 

मी किती चांगली आहे हे मला

दाखवायची हौस ही नाही..आणि गरजही नाही….!!

 

आपण Royal वैगरे काही नाही हो,

जे काही आहे ते Real आहे….!!

Royal Marathi Attitude Status

Boy Attitude Status In Marathi

मरेल तेव्हा मरेल पण मरायच्या आधी नाव

नक्कीच मोठे करेल……!!

 

रुबाब हा जगण्यात असला पाहिजे

वागण्यात नाही…!!

 

फक्त एकदा खिसा रिकामी आहे असे

सांगून तर पहा नात्यांची खरी किंमत कळेल….!!

मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस

Boy Attitude Status In Marathi

लोक म्हणतात बापाच्या जिवावर हवा करते,

अरे बाप माझा आहे..मी काहीपण करेन,

तुमचं काय जळतय…..!!

 

आपला नंबर ‘V.I.P’ असण्यापेक्षा आपण

स्वत:”V.I.P’ बना…..!!

 

माझ्या DP वरती नजर

नको ठेवूस नाहीतर, लोक तुला

माझा Security गार्ड म्हणतील…!!

Boy Attitude Status In Marathi

Boy Attitude Status In Marathi

माझा Attitude माझी ओळख आहे,

तुला नसेल पसंद तरी तुझी पसंद बदल….!!

 

अशक्य ते शक्य करून

दाखवण्यात एक

वेगळीच मजा आहे…..!!

 

जीवनाचा खरा माझा तेव्हा येतो जेव्हा,

तुमचे दुश्मन देखील तुमच्याशी हात मिळवण्यासाठी

रस्ता करताय करताय तरसतात….!!

Royal Marathi Attitude Status

Boy Attitude Status In Marathi

माझी Style आणि माझा Attitude तुझ्या औकातच्या बाहेर आहे,

ज्या दिवशी तू जानशील त्यादिवशी तू जगातून जाशील….!!

 

कोणाच्या माघे फिरायची काहीच

गरज नाही आपल्याला,

कारण आपला ‘बाप’ आपल्या माघे

खंबीरपणे उभा आहे..!!

 

सर्वस्व वडील

फक्त कपडेच नाही तर,

विचार पण ब्रँडेड असायला हवे….!!

मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस

Boy Attitude Status In Marathi

आज कालची नाते खोटं बोलल्याने नाही तर,

खरं बोलल्याने तुटून जातात….!!

 

भरोसा करता यायला पाहिजे,

संशय तर सारे जग करते….!!

 

दुसरे लोक पैशामुळे

‘Brand’ असतात

पण आपण आपल्या

“Personality’

मुळे Brand आहे……!!

 

मी तर समुद्र आहे मला शांतच राहू द्या,

जर का लहरून गेलो तर संपूर्ण शहर बुडवून टाकीन….!!

Boy Attitude Status In Marathi

Boy Attitude Status In Marathi

ती सोबत असती तर कदाचित सुधारलो पण असतो,

सोडून जाऊन तिने मला आवारा बनवून टाकले….!!

 

लोकांच कसं आहे ज्याची हवा

त्याला मुजरा

आणि आपलं कसं आहे

ज्याची हवा त्यालाच तुडवा…..!!

 

मला फक्त एकच म्हणायचं आहे

मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा,

एकटे राहिलेलं शंभर पट चांगले….!!

Royal Marathi Attitude Status

Boy Attitude Status In Marathi

जर का प्रेमाने फूंक मारशिल तर विझून जाईल,

र नाहीतर रागात मोठे मोठे वादळ विझून गेले मला विझवण्यात….!!

 

तुम्ही लहान आहात, तरुण आहात म्हणून

तुम्हाला यश मिळणार नाही

असे समजू नका कारण,

वाघ लहान असो वा मोठा

वाघच असतो….!!

 

नाव तर प्रत्येकाचे चालू शकते,

फक्त चालवण्याचा दम पाहिजे….!!

मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस

Boy Attitude Status In Marathi

जशी सिंहाची गर्जना जंगल हालवून टाकते,

तसेच आमचे Status लोकांना त्यांची औकात दाखवून देते….!!

 

खैरात मध्ये मिळालेला आनंद नको आहे,

आम्ही तर दुःखात पण नवाबासारखे जगतो.

आता सर्व मतलबी लोकांना हेच ऐकू येणार…..!!

 

माझ्या Attitude मध्ये इतकं करंट आहे,

की तू जळून खाक होऊन जाशील….!!

Boy Attitude Status In Marathi

Boy Attitude Status In Marathi

जितके तुम्ही विरोधात,

तितकेच आम्ही रुबाबात…..!!

 

तुझ्या Attitude वरती लोक

जळत असतील पण, माझ्या

Attitude वरती लोक मरतात…!!

 

आयुष्यात एकदा तरी वाईट

दिवसांना सामोरे गेल्याशिवाय

चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही….!!

Royal Marathi Attitude Status

Boy Attitude Status In Marathi

जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,

ते खाली पडायला घाबरत नाय….!!

 

देवाने मला मित्रच असे दिले आहे

की त्यांना बघून कोणाची माझ्या सोबत

दुश्मनी करायची हिम्मत च होत नाही……!!

 

Friends तर सगळ्यांकडे असतात

माझ्याकडे नमुने आहेत

नमुने ते पण एका पेक्षा एक…!!

 

मैत्री म्हणजे ओढ,

मैत्री म्हणजे आठवण, मैत्री म्हणजेच आयुष्यातील

न संपणारी साठवण….!!

 

काही म्हणा आपल्या ” Best Friend ” ला त्रास देऊन

त्याच डोकं फिरवण्यात

एक वेगळीच मजा असते

आपल्या GF ला MOVIE बघायला

तर सगळेच घेऊन जातात गं,

पण मला तर तुला बायको बनवून

जेजुरी ला घेऊन जायचं आहे…!!

 

आयुष्य हे डॉक्टरच्या गोळ्या घेऊन नाही तर

मित्र-मैत्रिणीच्या

टोळ्या घेऊन जगायचं असत…!!

 

रोज बोलणारी व्यक्ती आता फक्त

Formality म्हणून बोलते “

सगळे बदलतील पण

Best Friends नाही..

 

माणसं जोडण्यासाठी गुडघे टेकले

म्हणजे मोठा माणूस लहान होत नाही..!!

 

मैत्री मध्ये शिवी देणे

हा जन्मसिद्ध हक्क आहे..

 

माझ्यात कमी शोधणाऱ्या लोकांची,

माझी बरोबरी करण्याची हैसियत नाही आहे.

तू सोबत असलीस की,

मला माझाही आधार लागत नाही.

तूफक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच

मागत नाही.

तुझी आणि माझं मैत्री मरेपर्यंत रहावी

पुढील जन्मी तू परत

माझी मैत्रीण म्हणून यावी….!!

 

कितीही झालं तरी आपण आपल्या

Best Friend ला Miss केल्याशिवाय

राहू शकत नाही….!!

 

कमी वयात जर नाव

मोठं करायचं असेल ना,

तर कर्म नाही कांड करायला शिका.

समोरच्याच्या मनाची काळजी

तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता,

याची जाणीव म्हणजे मैत्री……!!

 

मला गर्दीचा हिस्सा नाही,

गर्दीच कारणं बनायचं आहे..

जीव लावायचा तर

मित्रांना लावा कधीच

वाया नाही जाणार…..!!

 

कुणाला कितीही द्या,

कोणाला कितीही जीव लावा,

कुठेतरी काहीतरी कमी पडतचं.

नेहेमी तयारीत रहा कारण

हवामान आणि माणसं कधी

बदलतील सांगता येत नाही…..!!

 

जर भविष्य राजासारखे जगायचे

असेल ना तर रिकाम्या गोष्टीत

वेळ वाया घालवू नका आपल्या

ध्येयावर लक्ष केंद्रित करा….!!

 

चांगली सुरूवात करणारे खूप आहेत

पण चांगला शेवट करणारा एकच..

M.S DHONI 07 Lovers..!!

 

परक्यांनी दिलेला मान आणि

आपल्यांनी केलेला अपमान

माणूस कधीच विसरत नसतो…..!!

 

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी

कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी

त्यांचा वेळ नाही पाहिला…..!!

हे पण पहा

लक्ष द्या:

तर मित्रांनो वरील लेखात आपण मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस – Boy Attitude Status In Marathi पाहिले. आमच्या wishesmarathi07 टीमने पूर्ण रीसर्च करून तुम्हाला मुलांसाठी जबरदस्त ऍटिट्यूड स्टेटस यावर छान छान देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला वरील लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जर आमचे लेखात काही चुकले असेल तर नक्की आम्हाला comment बॉक्स मध्ये सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *